माझे लेखन कार्य

You might also like

Download as doc, pdf, or txt
Download as doc, pdf, or txt
You are on page 1of 14

माझ े नाडी गंथ भ ििषय ल ेखन काय य

भाग १

लेखक – ििंग कमांडर (िन) शिशकांत ओक. मोः ०९८८१९०१०४९.

(‘हिाईदलातील माझया आठिणी ि िकससे’ या आतमकथनातील काही अंश)

मी काही लेखक नाही. भारतीय हिाई दलातील कायक


य ालात लिलत लेखन
करायला तसा िाि िमळत नाही. तरीही काही ना काही कारणाने माझया हातून लेखन
घडत गेले. मागे िळू न पाहताना हे सिय मीच िलिहले का? असा पश कधी कधी पडतो.
तया माझया िलखाणासंबंधी काही िकससे, हिककती यांची नोद करणे हा या िलखाणाचा
हे तू आहे .

अनेकदा मला ििचारले जाते, ‘काहो तुमहाला तुमचया नाडी भििषयात पुसतके
िलिहणार असे िलिहले होते का’ ? तयािर माझे उतर ‘नाही’ असे आहे . अगदी ओझरता
दे खील उललेख कोणी नाडी महषीनी केला नवहता! हे असे कसे काय? असा पश
िाचकांना सिाभाििकपणे पडे ल!
मी नाडी गंथ भििषयाशी कसा जोडला गेलो? जानेिारी १९९४ चया सुमाराला,
तेवहा माझी बदली चेननई (मदास) पासून ३० िकमी लांब तांबरम या उनगरात झाली
होती. तया आधी पथम पती छायाचया अपघाती िनधनानंतर, १९७६ साली नोवहे बर
मिहनयात, माझया मेवहणा - अििनाश रानडे - ि मी लॅिमंगटन रोडिरील छायाशासी
बाबूभाई जोशींचया भग
ृ ु संिहतेचा अनुभि घयायला गेलो होतो. (तयािेळी घडलेला िकससा
माझया नाडी भििषय – चकाऊन टाकणारा चमतकार आित
ृ ी क १ - या नेहा
पकाशनतफे पकािशत पुसतकात िाचायला िमळे ल.)
तयानंतर पुनहा अशा भििषय कथनाचया िाटे ला जाणयाचा योग आला नवहता.
एकदा संतोष ओक यांचया पुणयातील ऑिफसमधे गपपा मारत असताना, (माझे चुलत
काका ि थोर इितहास तजज सि. पुरषोतम नागेश ओक - जयांचा ‘ताजमहाल’ हे
पाचीन िशिमंिदर आहे असे पुरावयािनशी पसथािपत करणारा िसदांत पिसद आहे .-
संतोष तयांचे िचरं जीि) तेथे आलेलया सौ. जयोती सातपुतेनी ‘मी कांिचपुरमला जाणार
आहे ’ असे सहज महटले. तयािर मी चे््टेने महटले, ‘आत पुणयात साडयाची दक
ु ाने
काय कमी पडली? महणून तुमही कांिचपुरमला साडयाखरे दीस जाणार? कारण माझया
लेखी कांिचपुरम हे साडयांसाठीच पिसद असलयाने अनय काय काम असणार? असा
माझया बोलणयाचा रोख होता. ‘मी नाडी गंथ भििषय बघायला जाणार आहे ’. असे
महणून नाडी गंथ भििषयाचा ििषय िनघाला.
तयानंतर तया आपलया आई ि बिहणी समािेत मदासला आलया तयािेळी
तयांचे यजमान ििगेिडयर ओटीएचया पािसंग आऊट परे डसाठी हजर झाले होते. तयांचया
समािेत मला पिहला नाडी गंथ भििषयाचा पिहला अनुभि िमळाला. तोपयत
य माझी
तांबरमचया नाडी केदाची तोड ओळख झाली होती. तया केदातील ििरष नाडी िाचक शी.
िशि षणमुगम (सधया तयांचे पुणे ि निी िदललीत नाडी केदे आहे त.) तयानी तया
िदिशी ५-६ जणांचया नाडी पटटया शोधलया. तयातलया एका पटटीचे िैिशषठय असे
होते की पिहलया बंडलातील पिहलीच पटटी होती जया पटटीमधे तया वयकीचे िणन

एकदम िफटट जुळले होते. शोधायला दस
ु री पटटी िाचायची गरजच पडली नाही. अशा
तऱहे ने पिहलया पटटीतच भििषय सापडािे हे ‘लाखोत एक’ घडते असे महटले गेले.
कदािचत पुढील काळात या भििषय पदतीचा जारीने अभयास करायला उदुक करायला
ही पटटी दे खील कारणीभूत झाली असािी!
सुरिातीला माझे, मग पती, आई, बिहणींचे, तया नंतर मग अनय नातलगांचे असे
करत नाडी गंथ भििषयाचया शोधाचे ितूळ
य िाढत गेले. या बाबतचा रस अिधकािधक
िाढत गेला. आमचया किाटय रपासून तांबरम नाडी केद ४ िकमीिरील असलयाने मला
िरचेिर भेटी दायला सहज जमले. सुरिातीला या कामात काही काळे - बेरे असािे अशा
सिस
य ामानयांना िाटणाऱया शंका मलाही भरपूर आलया, तया पतयेक संशयाचे िनराकरण
करायला बऱयाचदा मी माझया तिमळ िमतांना तया केदात कसून शोध घयायला नेत
असे. कधी तयांना नाडी केदात बाहे र आपली िेळ येणयासाठी बसलेलया िगऱहाईकाला
गंडिून काही मािहती काढायला केदातफे कोणाला घुसिून बसिलेले असते का? कधी
कोणाला नाडी िाचकांिर लक ठे िायला तर कधी खोली बाहे र कोणी तया नाडीकेदाचा
माणूस मािहती गोळा करणयाचयािमशाने िफरतो का? कोऊरांनी केलेलया आरोपापमाणे
खरोखरच नाडीकेदातील काही लोक एका खोलीत बसून गाहकाकडू न ििििध मागान
य ी
िमळिलेली मािहती, तयाचे नाडी गंथ भििषय काही कोऱया पटटयािर ऐन िेळेिर कोरन
िलहून ती निी बनिून तयार केलेली ताडपटटी नाडी िाचकाचया हातात लपिून-छपिून
दे तो का? माझया तिमळ िमतांना येणया-जाणयाला दे खील ते केद सोईचे होते. िशिाय
अशा हे रिगरीसदषय शोधकामात तयांना फार सिारसय िाटे ि मी तयांना सहभागी
करन घेतो याचा अिभमान ही िाटे .
रोज संधयाकाळी पशांची एक यादीच बरोबर घेउन मी केदात पोहोचत असे.
नाही नाही तया शंका काढू न मी अनेक केदांचया असंखय फेऱया मारत असे. तिमळ
िलखाणाची खाती करन घेणयासाठी तिमळ िमतांना बरोबर नेत असे. उदा. पटटीत
खरोखरच भििषय िलिहलेले असते का? नािाची शहािनशा केली का? शांती दीका कांडात
खरोखरच उपाय करताना पैशांचा उललेख असतो का? अनय दे शीय, धमीयांचया पटया
तपासलया का? यांचया पटटयात तयांची नािे कशी िलिहलेली असतात? तयांना कोठे
शांती-िदका करायला सांिगतले जाते? अनेक पश ििचारन हो-नाही करणयापेका सरळ
पटटीतील वयकींची नािे िाचून पटया का शोधलया जात नाहीत? तयामुळे नाडी केदांिर
आपणाकडू न मािहती काढू न तीच परत आपणांला पटटीतून सांिगतली जात आहे असा
बहाणा करत असलयाचा संशयिजा आरोप केला जातो याची कारणे शोधली.
मदास ििदापीठाचया, कोननमेरा आिद पुसतकालयांना भेटी िदलया. अडयार येथील
िथऑसॉिफकल सोसायटीचया पुसतकालयाचा सभासद झालो. हे सिय करत असताना मी
कधी कधी तया तिमळिमतांना महणे, ‘हे काम तुमहा तिमळांनी करायचे आहे ’! असो.
शेिटी सिय पशांची समाधानपूिक
य उतरे िमळाली. फोटो िमळिून तयातून
हिाईदलावयितिरक अनेक तिमळ जाणकारांकडू न पटटीतील मजकूर िाचून गाहकाला
िदलयाजाणाऱया ४० पानी िहीत तोच मजकूर िलहून िदलेला असतो. असा िनिाळ
य ा
िमळालयािर सकृ तदशन
य ी काही खोटारडे पणा नाही. अशी पूणय खाती झाली तेवहाच हे
महान भििषय कथन खरोखरीच अनेक पाचीन महषीचया िदवयदषीचा चमतकार आहे
असा िनःसंशय िनिाळ
य ा िदला. माझा नकारातमक दषीकोनाकडू न सकारातमक ििचाराकडे
झालेला पिास एका अथान
य े अदभूत महणािा लागेल. कारण महषी कोणी माझे काका-
मामा लागत नवहते की नाडीकेदाचा मी िमंधा नवहतो. नाडी खरोखरच सिय बनिाबनिी
आहे असे माझया शोधकामात िदसते असते तर मी तसे मानले असते. नवहे आज ही
मोकळे पणाने मानय करायला मी तयार आहे . कारण माझा दषीकोन सुरिातीपासून
एकांगी नवहता ि आजही नाही. याच भूिमकेतून मी डॉ. जयंत नारळीकरांना पतयक
भेटून नाडी गंथ भििषय पुसतकाची पत सपेम भेट िदली होती ि या नाडी गंथ
भििषयाचे आपलयातफे शोधकायय करणयाला आिाहन केले होते. तयांना तयानंतर या
कामाचा पाठपुरािा करणारी ५ पते ही पाठिली गेली. (तो सिय पतवयिहार पुढे ’बोध
अंधशदे चा’ या पुसतकात सििसतरपणे िाचायला िमळे ल) आज माझयािर मी नाडी गंथ
भििषयाचा ि नाडीकेदाचा पिका आहे िकंिा तयांनी तयार केलेला िपतया असािा िकंिा
आहे असा खोडसाळ आरोप आकसाने िा िैचािरक बांिधलकीमुळे केला जातो.
असे शंकेखोर1 मला तांबरमचया हिाईकेदातही भेटले. या संदभात
य नाडी गंथ
भििषय पािहले की तिमळ भाषेत संबंिधत पटटीिरील मजकूर िलिहलेलया ४० पानी
िही आिण कॅसेटची पारायणे केली. नातेिाईकांना िाचायला सोईचे वहािे यासाठी
तयातील मजकूर पतयेक कॅसेट मधील इं गजीतील भििषय कथन थांबत थांबत ऐकत
मी ते मराठीत भाषांतिरत करत असे. कालांतराने तयाची एक जाडसर फाईल बनली.
एकादा पुणयाचया एका ििपमधे सापािहक सहादीचया कायाल
य यात माझी अरण
तामहनकरांशी गाठ पडली. पथम भेटीत टयूिनंग जमले. मी हिाईदलातील असलयाचे
ऐकून तया नोकरीतील रं जक िकससे-कहाणया िलहा असा सलला तयांनी िदला. नोकरीत
असताना परिानगी िशिाय िलिहता येणार नाही पण हे पहा नाििनयपूणय आहे असे
महणून माझया हातात तयािेळी चुकुन असलेली नाडी गंथ भििषय कथनाची फाईल
तयांना मी दाखिली तयांनी चाळू न, ‘मला लेख दा मी छापतो’, असा पसताि मांडला. पुढे
तो लेख छापून आला. नंतर असे मी लेख िलिहत गेलो. आशयय असे की पिहलया
लेखानंतर पुढील एकही लेख सा.सहादीमधून छापून आला नाही तयाचे एक कारण
अरण तामहनकरांचे अकाली िनधन असािे. असो.

1
एक होता मराठी िमत. तयाचे सासूसासरे तयाचयाकडे आपलया मुलीचया बाळं तपणासाठी आहे होते. कधी
कधी गपपा मारायला ते आमचयाकडे येत. नाडीचा ििषय िनघाला. माझे अनुभि ऐकून ते भारािले. नंतर
काही िदिसांनी परत भेटले. तेवहा महणाले, ‘माझा अिजबात ििशास नाही असलया गोषींिर. पण तुमही
एिढे संिगतले महणून पिरका घेतली. सुरिातीला िाटले की तुमचे ि नाडीिालयांचे साटे लोटे असले
पािहजे. पण जेवहा तया पटटीतून माझया पतीचे बोलिायचे सोडू न खरे नाि नाि आले तेवहा माझी खाती
झाली की ओकांचा या नाडीिालयांशी काही एक संबंध नाही’. मतपिरितन
य झालयाने तयांनी नंतर माझया
काही लेखांचे आपणहून िहं दीत अनुिादाचे काम ‘महषीची तेिढीच सेिा’ महणून केले. तयांचे जािईबापू
मात तरीही अजून नाडी भििषयाला बकिास मानते होते. सासरे बुिांचा अनुभि मानायला तयार नवहते.
‘सर, जब मुझे बचचा होगा तब मै आपके युड
ं ू -गुड
ं ू महषीयो को ऐसे छकाऊंगा. मै अपने बचचे का नाम
इस तरह रखूंगा के आपके नाडीिाले - ढू ँ ढते रह जाएंगे’. (तयाकाळात सफयचया जािहरातीत असािरी
जोशीचयामुखी डाग-धबयाबाबत अशी पंच लाईन बरीच गाजली होती.) अशी तयाची तयािेळी पितजा होती.
मधयंतरीचया काळात तयाची नाडीपटटी सापडली. ‘मुलगी होईल’ असे भािकत खरे आले. तयाने
महटलयापमाणे मुलीचे नाि खूप खटपटीकरन, शोधाशोध करन मुलीचे नाि ईिशता ठे िले. तया काळात हे
महाशय सकूटरिरन घसरन पडले िन हात फॅकचर करन बसले. ‘तुला अपघात होणयाची शकयता आहे
सांभाळू न राहा’ असे अगसतय महषीचे कथन खरे आले. तेवहापासून ‘सब झूट है ’ असे िहिररीने महणणारा
माझा िमत नाडी भििषयाचे इतके गुणगान कर लागला. जयाला तयाला महणू लागला, ‘तांबरम की
पोसटींग मे नाडी भििषय जरर दे ख के आना’. नंतर काही िषान
य ी शीनगरचया पोसटींगमधे आमची परत
भेट झाली. तेवहा तयाने ठे िलेले मुलीचे नाि नाडी पटटीत येते का ते, ती १४-१५ िषाच
य ी मोठी झालयािर
जरर पाहणार असा तयाचा िनधारय होता. ‘सुखिषारयानी’ इतके लांबलचक, िकंिा ‘मे शूई’ सारखे िचनी, ‘तो
मे ऊ इिाजािा, जोबु ए मातसु’, ‘नोिरिहतो ओकाडा’ अशी जपानी, ‘सटे लामेरी, झुबैदाबेगम’ अशी
परधिमय
य ांची नािे जर जशीचया तशी पटटीत िलहून येत असतील तर तयाचया मुलीचे जे नाि आहे ते
तो पाहील तेवहा येणारच अशी तयाचीही आता खाती झाली आहे . असो.
दस
ु री एक वयकी होती ििंग कमांडर गोििंदची पती - अनु. नाडीिाडी सब बकिास है ।
पुढे ते सिय लेख नाडी भ ििषय – च काऊन टाकणार ा चम तकार या नािाने
नेहा पकाशनतफे कसे पकािशत झाले तयाचे सििसतर िणन
य नंतर येईल.
माझ े नाडी गंथ भ ििषय ल ेखन काय य

भाग २

‘तू जयोितषी नाहीस पण भ ििषय क थनािर पुस तक िल िह ले आह ेस’


इित – नाडी ग ं थ महषी ििशा िमत उफ य कौ िशक !

आधी िलिहलयापमाणे नाडीभििषयािर माझयाहातून पुसतके िलिहली जाणार


असा उललेख नवहता. पण काही काळाने तो का नवहता याचा खुलासा कसा झाला
तयाचा िकससा. सिप
य थम पकािशत पुसतकाचया पती घेऊन मी ििििध नाडी शासींना
भेटत असे ि तयांना एक पत भेट दे त असे. असाच एकदा िडपळणी भागातील डॉ.
ओम उलगनाथन यांचया ईरटै नाडी केदाला भेट दायला पोहोचलो. सोबत माझी बहीण
जयशी रानडे ही होती. आमही नुकतेच जिळचया सरिना नािाचया पिसद हॉटे लात जेिण
करन केदाचया बाहे र सोपयात तेथे ठे िलेलया टीवहीिर चाललेली िककेट मॅच पहात
बसलो होतो. आत नाडी िाचन चालले होते, असे आत चालू एअरकंिडशनरचया
आिाजािरन कळत होते. तयाआधी अनेकदा ठरिूनही उलगनाथनजींची भेट होणयाचा
योग आला नवहता. दरिाजा अशा काचेचा होता की आत बसलेलयांना बाहे रचे िदसािे.
तयामुळे आमहाला थांबलेले पाहून दोनदा िनरोप आले की आज भेटू शकत नाही परत
केवहातरी यािे. मी तरीही तसाच बसून रािहलो. आज तयांना भेटलयािशिाय परतायचे
नाही असा माझा िनधारय होता. तेिढयात बाहे रचया भागात केळीचया पानांची जेिणासाठी
मांडामांड चालू झाली. तेवहा जेिणाला ते बाहे र येणारच असा माझा अंदाज होता. महणून
मी िककेट मॅच पाहात असलयाचा बहाणा करत थांबलो. बहीण माझया चेगटपणाला
िैतागली. तेिढयात ‘आत या’ असे बोलािणे आले. दरिाजा उघडू न आत गेलो, तर तेथे
७-८ जण बसलेले होते. डॉ. ओम उलगनाथन मोठया टे बलाचया मागे बसले होते.
तयांचया घोगऱया तिमळ आिाजात बंबईया टाईप इं गजीत महणाले, ‘पलीज गो. नो
टाईम’. मी तयांना महणालो, ‘आपलयाला पाहायची खूप इचछा होती. महणून थांबलो
होतो. बराय चलतो’. असे महणून मी परत जाणयाला दरिाजा उघडला. पण तो तसाच
सोडू न पाठ िळिून तयांना महणालो, ‘आपण परिानगी िदलीत ि या बसलेलयांची
हरकत नसेल तर चालू कथनाचा आनंद घेऊ इिचछतो’. तयांची आपापसात चचाय झाली.
होकार िमळाला. खुचयाच
य ी वयिसथा झाली. आमही सथानापनन झालो. आमचया येणयाने
थांबलेले िाचन पुनहा चालू झाले. ओम उलगनाथन पटटीत पाहून एकदोन ओळी िाचत
ि नंतर तयाचे सपषीकरण दे त. असे एकदोनदा झालयािर सिय जमलेले आमचयाकडे
पाहून माना डोलािू लागले. एक दोघांनी तोडाने ‘चयक-चयक’ आिाज काढले. ‘िा कया
बात है ’ अशा अथाच
य े हातिारे झाले. आमहाला काही कळे ना. बसलेलयांपैकी एकांनी
इं गजीत सांगायला सुरिात केली की या नाडीचे महषी ििशािमत उफय कौिशक, नाडी
िाचक उलगनाथनना उदे शून महणताहे त की या दोन साकींची आमही िाट पहात होतो.
आिण तू तयांना परत जायला सांगत होतास? ििचार तयाला की तयाचा जयोितष
शासाचा अभयास नाही तरी तयाने नाडी भििषयािर पुसतक िलिहले आहे की नाही ते?
तो सेनेतील उचच अिधकारी आहे . ििचार खरे आहे की नाही ते? तयानंतर तशी
ििचारणा झाली. तयािर माझे हिाईदलातील िवहिजटींग काडय उलगनाथन यांचया हातात
दे त, मी भारतीय िायुसेनेतील ििंग कमांडर पदािरील ििरष अिधकारी आहे असे
सांगताच सिान
य ा आशयाच
य ा धकका बसला. माझयाकडील मराठीतील नाडी भििषय
पुसतकाची एक पत तयांना सुपुतय केली. मला जयोितष शासातील काहीही कळत नाही
तरीही नाडी भििषयाचया माझया अनुभिािर आधािरत हे पुसतक माझयाकडू न िलिहले
गेले आहे . ती मी महषीची कृ पाच मानतो असे महणालो. ‘काही िेळापुिी जेिणात हिे ते
िमळाले की नाही’ असे मला ििचारले गेले. मी ‘हो’ महटले. कारण सरिना हॉटे लात
जेिताना पोळया िमळणार नाहीत महणून उदटपणे सांिगतले गेले होते. तयािरन मी
सटाफिर जरा गरम झालो होतो. या छोटयाशा गोषीचा अचुक उललेख ऐकून आता-इथे
महषीचया उपिसथतीचा ि सुकम िनरीकणाचा पडताळा िमळाला. पुढे ती बैठक सलग ५
तास चालली होती. (तया िेळचया भििषय कथनाचा िकससा नंतरचया पुसतकात
सििसतर नमूद आहे ) बाहे र िाढलेली पाने तशीच बराच िेळ पडली होती. िाचनात
माझया हातून नाडी गंथ भििषयािर अनेक तऱहे ने लेखनकायय घडणार असलयाचे सूिचत
केले गेले. तया िशिाय नाडी भििषयाला नािे ठे िणाऱयांना समपक
य उतरे dili jateel.
Shivay sadhya challela दे ऊन नाडी कथनात िनमाण
य झालेले अपपयोग थांबिणयासाठी
ही माझा उपयोग भििषयकाळात केला जाणार असलयाचे सूिचत केले गेले. तथािप असे
या नाडी गंथ भििषयािर तो लेखन करील असा पूिय उललेख कुठलयाच महषीनी न
करणयामागे तयाला सिाभाििकपणे या लेखनाला पित
ृ केले जािे असे महटले गेले. या
िनिमताने मला माझया भािी कायाच
य ी िदशा कळली ि पुिियलिखत भििषय कथनातील
लेखनकायाच
य या टाळलेलया उललेखामागचा उदे श ही कळला.
सा. सहादीतील तया एका लेखाने मला अनेकांचया पितिकया िमळालया. सिाच
य ा
सूर होता की या ििषयािर आणखी िलहा असा होता. मलाही एका लेखाने समाधान न
होता िाचकांना अनेक शंका-पश पडतील तयाचे िनराकरण होणे आिशयक आहे असे
िाटू न मी पुढे िलिहत गेलो.

माझ े नाडी गंथ भ ििषय ल ेखन काय य

भाग ३
तेरा काम हो जाए गा

अगसतय नाडीमधील ९वया कांडातून मला एका पौिणम


य ेला पांडेचरीचया अरििंद
आशमात जाऊन तेथे धयानाला बसािे असा आदे श आला. तया पमाणे मी तेथे
बुदपौिणम
य ेला गेलो. नंतरचया आदे शापमाणे योगी रामसूरत कुमारांचया आशमात गेलो.
तेवहा योगी रामसुरत कुमार कोणाशीही न बोलता फेऱया मारत. जमलेलयांना हाताचया
इशाऱयाने आशीिाद
य दे त. असे ते करत असताना तया िदिशी तयांनी ‘तेरा काम हो
जाएगा’ असे िहं दीतून जोरात ओरडू न महटले होते. जमलेले सिय भििक लोक तिमळ
भाषी असलयाने तयांना उदे शून िहं दीतून असे महटलेले िाकय अचंभयात टाकणारे होते.
ते बोल माझयासाठी होते असे मला नंतर जाणिले. याबाबतचे माझे ििचार माझया
एका लेखातून (नाडी भििषय आित
ृ ी १ पान ३४ ते ३६) पकािशत झालेले असलयाने
तयाचा उललेख मी इथे टाळत आहे .
मधयंतरीचया काळात पुनहा पांडेचरी ि ितरिननमलाईचया आशमांना भेट करािी
महणून ठरिले. सौ. अलका ि मी पांडेचरीचया बसमधे चढलो. संधयाकाळची िेळ. सुसाट
िेगात बस चाललेली. तयात गपपांना रं ग आलेला. होता-होता िदं डीिनम ् गाि आले.
आिण आमही दस
ु ऱया बसमधे चढलो. पुनहा गपपा चालू झालया. पांडेचरीला काय खरे दी
करायचे िगैरे ठरत होते. अचानक मी िानसमधे गेलया््पमाणे बोलू लागलो, ‘ते पुसतक
असेल पण मािसकाचया आकारात, िकंमत १०-१२ पयत
य असेल, िर महषीचा फोटो, ५०-
६९ पाने असतील’. मधेच असे तुटक तुटक बोलणे ितला कळे ना. मी मात ििचारात
इतक रं गलो की नंतरची खरे दी, हॉटे लात खाणे, राहणे हे माझया लेखी नवहतेच. शेिटी
‘आता थांबणार का’ असा saun kadun pukara Jhala //// पुकारा झाला. तेवहा ती २-३
तासांची तंदी हळू हळू कमी झाली. तयानंतर योगी रामसूरत कुमारांचया आशमात
घडलेलया ििलकण घटनेचा तपशीलिार उललेख पुसतकात केला गेला आहे . तया िदिशी
आमही घरी परतलो तेवहा मधयरात झाली असताना दे खील माझया फाईल मधून मीच
माझया हाताने िलिहलेले, ‘एका अमािासयेला योगी राम सूरत कुमारांचया आशमात
जाणे होईल. सोबत एक वयकी असेल. तयािेळी जमलेलया लोकांसमक योगी तयाला
कृ पा आशीिाद
य दे तील तेवहा उपिसथत सिान
य ा चकीत वहायला होईल, असा भििषयाचा
मजकूर िाचायला िदला. िभंतीिरील कालिनणय
य िदनदिशक
य े तील ७ ऑगसट १९९४
तारखेचे िणन
य ‘अमािासया’ असे होते ते पतीला दाखिले. तेवहा तीही तया िदिशी
आशमात घडलेला अदभूत पकार आठिून थकक झाली.
तया िदिशी सकाळी बसचया पिासात अचानक मी िहं दीतून एक िचठठी
बनिली. तयात मी महटले होते – ‘अगसतय महषीचया नाडी गंथ भििषयातील ९वया
कांडातील आदे शापमाणे हा जीि आपलया समोर पसतूत आहे . – शिशकांत ’. योगींचया
भेटीला सिान
य ा रांगेने आत सोडायला लागलयािर मी ओळ मोडू न तडक आत गेलो ि
योगींचया अगदी जिळ जाऊन तयांचया पायापाशी ती िहं दीतून िलिहलेली िचठठी ि पेन
ठे िले ि योगींचया फेरी मारणयाचया िाटे िर फतकल मारन बसलो. योगी रामसूरत
कुमार कोणाशीही बोलत नसत. िसया ि पुरषांचया िेगिेगळया भागात ििभागणी
केलेलया िचंचोळया िाटे त ते अधुन-मधून िफरत ि उपिसथतांना आशीिाद
य िदलयासारखा
हाताने इशारा करत असत. तयांचयाशी संिाद साधणे एरवही शकय नवहते. अशा
पिरिसथतीत तेथलया वयिसथापनाची िशसत मोडली गेलयाने बराच हं गामा झाला.
आधीचया भेटीत ओळखीचे झालेले मॅनेजर धािले. तयांनी ती िचठठी ि पेन उचलून
आपलया िखशात टाकले. मला उदे शून महणाले, ‘हीच का एअरफोसच
य ी िशसत?’ मी
िरमलो. पतीचया डोळयात पाणी आले. असा पाणउतारा कोणी केला नसलयाने ितला ते
सहन झाले नवहते. नंतर ती िचठठी तयांनी परत योगींचया पुढयात ठे िली. तयांची सेिा
करणाऱया पटटिशषया माँ दे िकी यांनीही ती िचठठी पािहली. िहं दीतील असलयाने अथय
न समजून परत योगींचयापाशी िदली. ती िचठठी योगींनी चषमा घालून िाचलयाचे
सिान
य ी पािहले. नंतर योगींचया िशषयगणांनी भजनाला आरं भ केला. कडाकयाचे भजन
चालू असताना योगी उठले ि फेऱया मारत असताना अचानक माझया जिळ येऊन
बसले. माझे हात हातात घेऊन कुरिाळत माझयाशी बोलले. नंतर आपलया जिळ
बसायला सांिगतले. एका अमेिरकन िशषयाने तयांचयािर केलेलया किितासंगहाचे पुसतक
मला भेट महणून दे त तयािर ि माझया मराठी पुसतकािर, ‘ओंम शिशकानत’ असे
दे िनागरीत िलहून मला परत िदले. मला िेळोिेळी जिळ बोलाऊन हात हातात घेऊन, ते
काही पुटपुटत तयांनी मला कृ पा आशीिाद
य दे ऊन उपकृ त केले. जणू काही मंतोचचार
करन ते िशषयति दे त होते. ते सिय आठिून पतीला भारािून गेलयासारखे झाले. ितची
नाडी भििषयाकडे ि माझया कायाक
य डे पहायची दषी बदलली. असो.
माझ े नाडी गंथ भ ििषय ल ेखन काय य

भाग ४

तया सुमारास माझया ऑिफसमधे एक निा सहकारी सकिाडन लीडर रििशंकर


महणून पोसटींगिर आला. तयाचया आधीचा सकिाडन लीडर गोििदराजचा2 िकससा ही
अजब आहे .
मधलयाकाळात मी एकटा ऑिफस सांभाळत होतो. तयामुळे रजा घेणयाचा पशच
नवहता. मात रििशंकर आलयाने सुटी घेणयाची आपापसात चचाय झाली. ‘आताच तु््मही
2
सकिाडन लीडर गोििदराजचा िकससा ही अजब आहे . तयाला काही कारणाने हिाईदलातील
नोकरी सोडायची होती. खूप खटपट करनही यश येत नवहते. िशिाय तयाला संतान नवहते याची खंत
होती. माझया नाडी गंथ भििषयािरील बोलणयातून तयाने नाडी गंथ पािहले. तयात तयाला सांगणयात आले
होते की नोकरी सोडणयाची खटपट थांबि. शांतीदीका कर. तुला िपता बनणयची संधी िमळे ल. पुढे काही
िषान
य ी तयाचे मला आिजून
य िलिहलेले पत िमळाले. तयात तयाने महटले होते, ‘सर मी नोकरी सोडायचा
नाद सोडला आिण ििशेष महणजे मला नुकतीच मुलगी झाली’. हे कळिणयासाठी हे पत. असो.
सुटी घेतलीस तरी चालेल’ असे माझी लीवह सँकशन करणाऱया कमांिडं ग ऑिफसरने
महटले. तयाच िेळी पॉिवहडं ड फंडातील काही रककम माझया हाती आली होती. असे होत
- हातात मराठी लेखांची फाईल, २० हजार ि १५ िदिसांची रजा असे जुळून आले.
लगोलग एका पहाटे मी पुणयाचया रे लिेसटे शनिर उतरलो. पाय टे कताच ही ििप नाडी
भििषयासाठी असे महणून दगडू शेठ हलिाई गणपती मंिदरात लेखांची फाईल
गणेशाचया पायापाशी ठे िली ि महणालो की यापुढे मी लेखक महणून नवहे तर
महषीचया कायाच
य ा नोकर महणून या पुसतकाकडे पाहीन.
नातेिाईकांकडे मुककाम ठे िला. अपपा बळिंत चौकातील एकेका पकाशकांचया
भेटीला लागलो. तयांचा पितसाद फारच िनरतसाहजनक होता. ते महणायचे, ‘लेखक
महणून आपले नाि नाही. लेखनाचा ििषय कोणाला पिरिचत नाही, िशिाय आपणाला
हिे तसे पुसतक मािसकाचया ििंिा सापािहकाचया आकारात काढायची पथा नाही. माफ
करा’ असे महणून मला िाटे ला लािले जायचे. काहींनी इतके करन पुसतक छापायचेच
असेल तर पदरचे पैसे घाला ि छापा असे सुचिले. काहींनी पुसतकाची िकंमत ५०-६०
रपये पय़त
य जाईल. असे महटलयािर मला िनराश होणयािशिाय पयाय
य नवहता. साधारण
६० पानाचे, सापािहकाचया आकाराचे, सामानयांना ििकत घेता य़ेईल अशा १०-१२
रपयाचया माफक िकंमतीचे पुसतक, तेही १५ िदिसात छापून तयार होणे शकय नाही,
नाहक पयत थांबिा. असा सलला पतयेकाने िदला. खूप िफरलो. शेिटी एकांनी टाळायचे
महणून, ‘पभात, सकाळ मधे पहा ते अशी बाहे रची कामे करतात’ असा उपाय सांिगतला.
मी िनराश. करता करता शेिटचा पयत महणून दै . सकाळला भेटािे असे िाटले.
मधयरात उलटलेली. रातपाळीला येणाऱया एकांची मी िाट पहात थांबलो होतो. ते
आले. चचाय झाली. महणाले, ‘आमही कर’. उतसाह िाढला. मी एक हजार पतींचया
िहशोबाने बोलत होतो, कॅलकयुलेटरिर आकडे मोड झाली. ते महणाले, ‘१० हजार पतींना
साधारण ६० हजार लागतील’. मी पटकन उठत महणालो. ‘शकय नाही. मी फक एक
हजार पतींचया तयारीने आलो आहे ’. ते महणाले. ‘अहो आमचे नयूज पेपरचे िपंिटं गचे
मशीन आहे . ते जरा जरी उशीरा बंद केले तरी शेकडो पती आपसूक छापलया जातात.
इतकया कमी पती आमही छापू शकत नाही’.
‘बराय’ महणत मी उठलो. का कोणास ठाऊक ते महणाले, ‘एक हजार नाही पण
पाच एक हजारपयत
य मी खाली येईन. पहा ििचार करन’ मनात गिणत केले. तीस
हजार रपये महणजे आपलया २० हजारात १० हजाराची भर हिी. इतके पैसे ताबडतोब
उभारणे शकय नवहते. िशिाय पाच हजार पतींचे गठठे नेणार कुठे ? ििकणार कसे?
कोणाला? या साधया पशांची उतरे नवहती. ‘जर जािहराती िमळिता आलया तर पहा.
तेिढाच आपलयािरील भार कमी होईल’. तयांनी सुचिले.
जासत ििचार न करता, मी हो महणालो. १५ हजाराचा ििसारा िदला. तयांनी
लगेच माझया लेखांची फाईल डीटीपी ििभागात िदली. तेथे १०-१५ जण अििरत
टायिपंगचे काम करणाऱयांचया हातात ते कागद िाटले गेले. ‘उदा ११ िाजता या.
पिहलया पूफ रीिडं गला’ असे सांगणयात आले. दस
ु ऱयािदिशी पोहोचलो तर ते सिय कागद
डीटीपी होऊन तयार होते. मी एका टे बलिर पूफ रीडींग करायला सुरिात केली.
नातेिाईक, िमतांनी शबद टाकला पटापट जािहराती िमळत गेलया. अिनल
उपळे करांनी पुसतकाचया लेआऊटचे काम हाती घेतले. मुखपष
ृ ाचे काम तयांचया
ओळखीने िदिलप इं गळे ला िदले गेले. पुसतकाचे नाि काय दे णार? तयांनी ििचारले
तोपयत
य नािाचे नककी झाले नवहते. तो महणाला, ‘नाडी भििषय’ टाकतो. “चकाऊन
टाकणारा चमतकार” असे िर महणू या. महणजे चमतकाराला न मानणारे चिताळू न
उठतील! पहा मानय होतय का ते? ’ मला ििचार करायला िेळ नवहता. ‘कर तुला िाटे ल
तसे’ महणून मी िफरन पूफरीडींगचया कामात दं ग होत असे. एकदा तयाने महटले,
‘डोकयािर पेटी ि हातात िफरकीचा तांबया घेऊन शांतीिदका करायला िनघालेलया
धोतरिालया रे लिेपिाशयाचे ‘खलील‘ कडु न एक काटू य न टाकू या. जरा िाचकाला
मनमोकळे िाटे ल’. तयापमाणे काटू य न तयार झाले. ितकडे पाने भराभर पॉझेिटवह केली
जात होती. या दरमयान मी संदेश एजनसीचया खऱयांना भेटलो. तयांनी ‘अशी
मािसकाचया आकारातील पुसतके आमही ििकत नाही’ असे तयांचा सूर धरला. मी
अनोळखी. िशिाय ििषय कोणालाच मािहत नसलेला. पुसतकची काही पाने िाचायला
दायला दे खील िशललक नवहती. तरी ते महणाले, ‘मी उचलतो माल. खपली तर रककम
पाठिीन चेकने’. मी आनंदाने मानय केले.
चेननईहून पती ि मुले आिजून
य आली. आई ि एक बहीण सांगलीहून आली.
काका, पु. ना. ओकांना अधयक करन, पुसतक तयार करणयात हातभार लािणाऱया सिय
संबिं धतांना गोळा करन, पकाशनाचा छोटे खानी कायक
य म ९ सपटे बर १९९४चया
गणेशचतुथीचया संधयाकाळी आखला. आज िद ३-४ सपटे बर २००८ चया गणेश चतुथीला
हे िलिहत असताना, १४ िषाच
य ा काळ िकती पटकन लोटलयाचे जाणिले. तया िदिशी
टे पोने ४५०० पती संदेश एजनसीचया खऱयांनी उचललया. ५०० पती लेखक महणून मी
बरोबर नेलया. पतकार पिरषद घेतली. नंतर ितम
य ानपताचया जगतातील एक एक
गमतीजमती, छककेपंजे कळू न येऊ लागले.
पुसतकाने खूपच भरारी मारली. कारण मला दोन मिहनयात पुसतक ििकीचया
रकमेचा डाफट िमळाला. नंतर कळाले की िकतयेकांनी ते पुसतक ििकत घेऊन तयाचया
झेरॉकस पती लोकांना शेकडयांनी िाटलया. तांबरम िकंिा अनय नाडीकेदात पुसतक
िाचून चेननईपयत
य आलेले लोक तयांचयाकडील हाताळू न चोळामोळा झालेली पत
दाखित ि महणत की आपलयामुळे आमही इथे आलो. नाडी भििषय असे काही असते
याची मािहती िमळाली. आपलयाला आला तसा आमहालाही अनुभि िमळाला. आपले
आभार मानािे िततके थोडे आहे त. मी तयांना महणत असे की आभार तया महषीचे
माना. ही सिय तयांचया आशीिाद
य ाची करामत आहे . पेरणा तयांनी िदली. मी फक लेखणी
चालिली.
तयानंतर या पुसतकाचा तिमळ अनुिाद कसा अजब िरतीने पुसतकरपात पिसद
झाला, तो िकससा फारच और आहे . संत जानेशरांचया पटटीिरील शोधकायान
य े ि
तयानंतर अनेक महषीचया ना़्डी पटटीतून िमळालेलया आदे शांमुळे माझयासारखया
सामानय िकूबाचया वयकीकडू न या पुसतकांचया मराठीतील पुढील आितृया, िशिाय
पथम िहं दी ि नंतर इं गजीतून या पुसतकाची आपसूक झालेली िनिमत
य ी, तया िनिमताने
अनेक नामी ि पजािंतांची झालेली ओळख ि मैती एक चमतकारच मानली पािहजे.
कमशः.....
ििंग कमांडर (िन) शिशकांत ओक आिण तयांची नाडी गंथ भििषयािरील काही पुसतके

English Rs 95 and Hindi Rs 75/- Book Covers – of M/S Diamond Pocket Books, X-
30, Okhla Industrial Area Phase II; New Delhi.110020, Tel:- 011- 51611861.

You might also like