Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 13

पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.

html

नाथा कामत

ूकाशन - मौज ूकाशन गृह.

-----------------------------------------------
नाथा कामत हे ूाणमाऽ माया जीवनात का हणून आले आहे आण दातांत
काहतर अडकावे तसे का अडकून रा#हले आहे , माया मनात $या%या&वषयी
िन)चतपणाने कोण$या भावना आहे त, याचा अजून माझा मलाच नीट उलगडा
झालेला नाह या ज0मात होणार नाह.

"बाबा रे ! तुझं जग िनराळं आण माझं िनराळं !" नाथा कामत कुळक3या4%या

हॉटे लात हातातले भजे दो0ह बाजूंनी राणीछाप 7पया िनरखून पाहावा तसे उलटन

पालटन पाहत मला अनेक वेळा हताश हो$साता सांगत होता. $या%या 9ा अशा
वाग3यात:या दोन गो;ी मला आवडत नाहत. एक हणजे खा3याचा पदाथ4
िनरखून पाहत खाणे. नाथा कामताला ह फार वाईट खोड आहे . अथा4त आपले सव4
उसासे, िनः)वास इ० मायावर सोड3यासाठC मला तो होऊन हॉटे लात घेऊन जात
अस:यामुळे $याने भजेच काय पण बटाटे पो9ांतला ू$येक पोहा आण मातीत
सोने सापडावे तःस दमGळ
ु मागा4ने सापडणारा बटाHयाचा एक-सहIांश तुकडा जर
िनरखून पा#हला तर मला $याबJल तKड उघडता येत नाह. पण दसर
ु न
आवडणार गो; माऽ तापदायक आहे . मला कुणी 'बाबा' शLदाचे 'हे बाबा'. 'भो
बाबा' #कंवा 'बाबा रे ' हे संबोधन वापरले कN चीड येत.े 'बाबा रे ' 9ा शLदाने
वाOयाची सुPवात करणार माणसे ऎकणाराला एकदम खाल%या पातळवर आणून
बसवतात. 'बाबा रे ' 9ा शLदापुढे "व$सा, तू अजाण आहे स.". "बेटा, दिनया
ु काय
आहे हे तू प#हचानलं नाहस", "हा भवसागर दःतरु आहे .", "ूा3या, रामकथारस
पी" अशांसारखी अनेक वाOये गुSपणाने वावरत असतात.

नाथा कामता%या वाOयातला 'बाबा रे ' हा एवढा ितरःकारणीय अतएव $याTय


जातीचा शLद सोडला तर `$याचं जग िनराळं आण माझं जग िनराळं ' ह गो;
शंभर टOके खर आहे . मी राUभाषेत `गौ आदमी' #कंवा अलाघरची गाय होतो.
("शुV बैलोबा आहे " हे माया&वषयीचे TयेX नातलगांतली चालू मत िचं$य आहे .)
मी अ:लाघरची गाय होतो आण नाथा कामत हा-- अलाघर असतात कN नाह
मला ठाऊक नाह, पण--अलाघरचा मोर होता. सदै व आपला &पसारा फुलवून
िन$यनुतन लांडोर%या शोधात. $यला घडवताना &वधा$याने रोिमयो, मजनू,
फरहाद, #हररांझा 9ा पंजाबी नरमादपैकN जो कोणी नर असेल तो,
सोणीमहवालमधला वाल #कंवा महवाल आण Oलंओपाऽा ते का0होपाऽा 9ा व
अशांसारZया हजारो सुंदरंवर जीव ओवाळत राहणे एवढे च काय4 केलेले जे जे
हणून परदे शी व एतJे शीय गड होऊन गेले $यांचे नकाशे संबंिधत
अिधका-यांकडू न मागवले असतील आण $यानंतर नाथा कामत नावाचा पदाथ4 तो
&वधाता क[रता होऊन चार म#ह0यां%या शेपशयनी जाता झाला असेल.

कुठ:याह शहरवःतीत:या रः$यातून नाथा कामताबरोबर चालत जा3यापे\ा


गोवी%या वाळवंटातून भर दपार ु अनवाणी धावत जाणे अिधक सुखावह! पातळ,
लुगडे #कंवा ःकट4 गुंडाळू न ];पथातून काहह सरक:यासारखे झाले कN नाथा
कामताचे पंचूाण डो^यांत येऊन गोठतात, ग^यातले आदामचे सफरचंद सुतार
लोकांकडे ले_हल मोजायचे यंऽ असते $यात:या बुडबु`यासारखे खालीवर _हायला
लागते, मानेचा कोन उलटा #फरत तीनशेसाठ अंशांचा ूवास कPन येतो. आण
वI0वत वःतू जरा दे ख3यातली िनघाली कN नाथा%या बुटाला चाके
लाव:यासारखा तो अधांतर तरं गू लागतो. 9ा तुया4वःथेतून सहजभावात यायला
काह िमिनटे जावे लागतात. मग आप:या $या टायने आवळले:या ग^यातून

`गटळळगर4 गम' अशांसारZया अ\रांनी वण4न करता ये3यासारZया आवाज काढन
तो भानावर येतो.

नाथाची आण माझी मैऽी ह एखाaाला आपोआप सदb _हावी तशी झाली. $या%या
आण माया आवडिनवड सारZया नाहत. माझे कपडे िशवणारा िशंपी
तंबोढया%या गवस3या, तब:या%या खोळ, उशांचे अॅे वगैरे िशवून उरले:या वेळात
सिे , कोट वगैरे माणसे झाकायची कापडे िशवणारा; तर नाथाचा कोट कोटात
िशवला जातो, पfट भायख^याला आण शट4 सfडहःट4 रोडवर%या ःपेशिलःटाकडे !
$याला मेशोला कुठले &पOचर आहे , एिलझाबेथ टे लरची सhया ूकृ ती कशी आहे ,
[रटा हे वथ4 अिधक दाहक कN जना लोिल&ॄजीडा, &ॄजत बादjची मापे, वगैरे

1 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

[रटा हे वथ4 अिधक दाहक कN जना लोिल&ॄजीडा, &ॄजत बादjची मापे, वगैरे
गो;ींचा लळा तर मी गावात:या गावात _यंकटे श टॉ#कजमhये 'भk सुदामा'
पाहणाढयांपैकN! $या%या माया वयांत खूप फरक आहे . तो आण मी एका कचेरत
नोकरला नाह तरदे खील उlया गावाला आम%या मैऽीची मा#हती आहे . गावकर
मंडळना वाःत&वक हे अजब वाटते. नाथा एरवी गावात फारसा िमसळणाढयांतला
नाह. तो दे हाने पा:या4त असला तर मनाने चौपाटवर नाहतर रे Oलेमेशनवर
असतो. कारणपर$वे #हं द ू कॉलनी%या ग::यांत अथवा िशवाजी पाक4वर आढळतो.
िगरगाव रः$याला खोताची वाड जथे 'टांग जराशी' मारते $या नाOयावर शिनवार
पाच ते साडे सहा शॅ#फक पोिलसाची `युट लावावी तसा उभा असतो.

$याचा थोरला भाऊ गणपती आण मी एका वगा4तले. पण नाथा आण गणपती हे
भाऊभाऊ आहे त हे केवळ व#डलांचे नाव आण आडनाव तेच लावतात हणून खरे
मानायचे. गणपती मॅ#शक झा:यावर म#ह0याभरातच पोःटात िचकटला आण गेली
ू राहावा तसा पोःटखा$याला िचकटन
#क$येक वषn िलफाoयाला ःटांप िचकटन ू
आहे .

आण नाथा%या माऽ शेकडो नोकढया झा:या. $याने आिधक के:या कN 'ूेम' हे
सांगणे &बकट आहे . `नाथा%या घरची उलटच खूण' ह ओळ नाथा कामता%या
घराला सग^यांत जाःत लागू पडे ल. वडल नाना कामत आण आई आई कामत ह
ौावणबाळा%या माता&पतरांइतकN सालस. नाना कामत अनेक वषा4पूवG अकौटं ट
जनरल%या ह&पसातून [रटायर होऊन बसले. जवळ%या पुंजीतून आण
अिलबागजवळ%या खे`यातली आपली वाडव#डलाज4त शेतीवाड, घरदार &वकून
पा:या4ला एक घर बांधले. $यां%या घराला कामतवाड असे हणतात. ते एवढे से घर
आण ती एवढशी बाग 9ाला कामतवाड हणणे हणजे उं दराला ऎरावत #कंवा
टांqया%या घो`याला हयमीव हण3यापैकN आहे . नाना कामत हा दे वमाणूस;
नाथाची आई हणजे तर केवळ माउली. गणपती पोःटा%या खांबासारखा िन&व4कार.
मांडला तीनतीन वषn नवे धोतर न लावणारा. 9ा वयात चंया%या काडला सूत
गुंडाळणारा. पोरां%या पाठCत हात वर क7न धपाटे देखील न मारता येणारा. नंबर
दोनचा सदािशवदे खील तसाच. कुठ:यातर आगी%या &वमा कंपनीत आहे , पण
ःवभावाने जळाहनह
ू शीतळू ! रः$यात हे भाऊ एकमेकांना #दसले तर मान उचलून
वरदे खील पाहत नाहत. $यानंतर%या भगीनी _हना4Oयुलर फाइनलापयtत िशक:या,
एके #दवशी बोह:यावर चढ:या आण सासर गे:या. शेवटला नाथा! हा माऽ अनेक
वषn मुंजाच रा#हला. अनेक &पंपळांवर बसला. पण 9ालाच &पंपळांनी झपाटले आण
शेवट एकदा---पण ती कथा पुढे येतेच आहे . "तुह तर आम%या नाथाला काह
सांगून पाहा--तुमचं $याचं रहःय आहे नाह हटलं तर." नाना कामत डो^यांत
पाणी आणून मला सांगत. आमचे घर टाकून चार घरे पलीकडे नाना कामतांची
कामतवाड.

"मी काय नाथाला सांगणार? तो जे जे काह सांगतो ते तुहाला सांिगतलं तर


पुढ:या म#ह0याची पे0शन आणायला जाणार नाह तुह." हे सगळे मी ःवरात
हणतो. उघड माऽ "बघू. अहो, लqन हादे खील योग आहे " वगैरे वाOये असतात.

नाथा माऽ मला सारखे काह ना काहतर सांगत असतो हे खरे . माया
_यkNम$वात ह काय गोम आहे मला कळत नाह. मायापाशी अनेक लोक
आपली अंतःकरणे उघड करतात. आम%या ग:लीतले काका राऊत अगद आत:या
गाठCचे हणून ूिसV आहे त. पण तेदेखील मायापुढे ती गाठ सोडू न बसतात.
$यांचा जावई (गुलाबचा नवरा) रामराव हाऽे याने खोता%या वाडत कुणाला तर
ठे वले आहे ह गो; काका रावताने मला काह कारण नसताना सांिगतली होती.
वाःत&वक काह गरज न_हती. पण मायापाशी ू$येक गो; ह सेफ #डपॉझट
_हॉ:टमhये ठे व:याइतकN सुर\त राहते अशी पा:या4त (पुव4 बाजू) माझी Zयाती
आहे . कदािचत 9ा माया _य&kम$वाचा गुण हणूनच नाथा आप:या सग^या
दद4 भढया कहा3या मला सांगत असावा. $या%या वडल भाऊ गणपती मला अरे तुरे
करतो हणून मायापे\ा सहासात वषाtनी लहान असलेला नाथादे खील मला
अरे तुरेच करतो.

गो; सूआम आहे , पण मला जरा बोचते. रः$यात चालताना माया खांaावर कोणी
हात ठे वून चाललेले मला आवडत नाह. हणजे माझा खांदा हा िशवाजी #कंवा
थोरले बाजीराव यांनीच हात ठे व3या%या लायकNचा आहे अशासारखा अजबात
गैरसमज नाह माझा. पण एकूणच मला शाररक लगट कPन दाखवलेली मैऽी
आवडत नाह. आण नाथा तर सारखा माया कोटा%या बटणाशी, पाठCशी,

2 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

आवडत नाह. आण नाथा तर सारखा माया कोटा%या बटणाशी, पाठCशी,


खांaाशी चाळा कPन बोलतो आण वर पु0हा ते `बाबा रे ' चे ोुपद!

नाथा कामत हा ःवतः&वषयी%या हजारो गैरसमजांचा दोन पाय फुटलेला एक


हो:डॉल आहे . बायकांनी आप:याकडे पा#हले रे पा#हले कN $या आौमह[रणG
सारZया &वV होतात असे $याला इमानाने वाटते. `&वV'.`आौमहा[रणी' वगैरे
सगळे शLद नाथाचे! $याची शLदसंपwी माऽ बृहःपतीला $या%या आसनावPन
खेचून काढल अशी आहे . आहह आयुंयात `Iी' हा पदाथ4 पा#हला; पण नाथाने
जसा पा#हला ते xा$याचे पाहणे. "नामा4 िशअरर%या डो^यांना हे ड लमारचं नाक
लावलं आण बेटू डे वीसची हनवट िचकटवली कN केशर कोलवाळकर होते",
"Oलाडे ट कोलबट4 ची जवणी. िलझ टे लरची पाप3या. इनिमड बग4मनचा
ओ_हरऑल गेट अप िमळू न आणखी कोणाशीशी होते." असे $याचे िसVांत आहे त.
$याचेह एक खास िमऽांचे वतुळ
4 आहे . $याला तो आपली गfग हणतो. $या
गfगमhये नाथाला कोणी `#कलर' हणतात, कोणी `बायालॉजःट' हणतात.
नाथा अशा वेळ खूष असतो.

"बाबा रे ---" नाथा मला सांगत असतो, "दोष माझा नाह. $या #दवशीचीच गो;
घे! वेलकम ःटोअस4मhये मी Lले`स आणायला गेलो होतो. शरयू &पना आणायला
आली होती."

"कोण शरयू?" माया या अxानज0य (कN जनंक?) ू)नानंतर नाथाचे डोळे


एकदम ऊhव4 लाग:यासारखे वर गेले. माया सदतीस वषn पेzन भोगले:या एका
काकांचे डोळे एकदाच असे झालेले मी पा#हले आहे त. $यानंतर तासाभरातच
मंडळंनी टापँया बांध:या. नाथाचे ते तसले डोळे पा9ची मला सवय आहे . कुठली
तर सरला, &वमला धPन तो कथेचा पुवर4 ं ग सुP करतो आण माया "कोण
सरला?". "कोण &वमल?" 9ा न चुकता होणाढया अजाण सवालांनंतर $याला
हटकून ऊhव4 लागतो. काह वेळाने डॊळे खाली उतरवून नाथा इहलोकात आला.
आण मेले:या उं दराकडे आपण Tया };ीने पाहतो तसे मायाकडे पाहत हणाला,

"पा:या4त इतकN वषn राहन


ू तुला शरयू ठाऊक नाह? हे हणजे हॉिलवुडमhये राहन

मेटा गाबj कोण हे &वचार3यासारखं आहे ."

"नाथा, पा:या4ला हॉिलवुड हणणं हणजे...जाऊ दे ." खरे हणजे मला चटकन
उपमा सुचली नाह.

"पण खरं च तुला शरयू ठाऊक नाह--- पा:या4त इतकN वषn राहन
ू ..."

"नाथा, शरयू हणजे काय पालn)वराचं दे ऊळ आहे , कN नामशेजार खाणावळ कN


पा:या4%या ू$येक सुपुऽाला ठाऊक! िशवाय तू हणतोस ती कुठली शरयू! पा:या4त
सwर एक शरयू असतील."

"होय िमऽा....." हे एक $याचे संबोधन मला आवडत नाह. पुंडरकाने $याचा तो


चंिा&पड का कोण होता $या%याशी बोलावे अशा थाटात तो मला--- माया
एतद&वषयक अxानाची कNव करताना--- `िमऽा' असे हणतो. "शरयू खूप
आहे त, असतील, होतील---पण आताचा व3य4&वषय असलेली शरयू
एकमेवा#~तीयम!" नाथा बोलायला लागला कN ऎकत नाह. "आण ती तुला ठाऊक
नाह?"

"नाह!" मी उwरलो. तू मुसलमान होतोस का?---9ा औरं गजेबा%या ू)नाला


संभाजीने 9ाच िधटाईने उwर #दले असेल.

"तुझा दोष नाह, बाबा रे ! तुझं जग िनराळं आणी माझं िनराळं !"

हे वाOय मी $यानंतर आण $यापुवG शरयू, कुमुद, शालीनी, बेबी, कुंदा अशा अनेक
संदभा4त ःप;ीकरणासह ऎकले होते.

"शरयू तुला ठाऊक नाह? सोनार रोडवर%या तो लांडगा ठाऊक आहे तुला?"

"लांडगा?" आम%या पा:या4तला डु करे , गाढवे, पाळव आण कुलुंगी कुऽी आण

3 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

"लांडगा?" आम%या पा:या4तला डु करे , गाढवे, पाळव आण कुलुंगी कुऽी आण
कुणा अनािमक मारवा`या%या भर बाजारात ठाण मांडून शा#फक अडकवणाढया
आण काह हाताढया डो^यांना शेपटची सोय करणाढया गाई हा ूाणसंमह मला
प[रचीत आहे . पण हौसेने लांडगा बाळगणारा गाढव पा:या4त राहत असेल अशी
क:पना न_हती.

"कोण लांडगा?" मी पु0हा &वचारले.

"तो---भाईसाहे ब ूधान हे माणसाचं नाव धारण कPन सबरजःशार नावाचा हJा



िमरवणारा जंत!ू "

अ&ववाहत तPणीं%या बापां&वषयी बोलताना नाथा कामता%या जभेवर सा\ात


सरःवती केस मोकळे सोडू न, शंकराकडू न 7ं डमाळा उस0या आणून ग^यात घालून
नाचते.

"$या ूधानां%या िनवडु ं गात ह जाई फुलली आहे !" `भांगेत तुळस' 9ा मराठC
वा€पचारला एक तेजःवी भावंड बहाल करत नाथा कामत हणाला. मागे एकदा
सरोज केरकर नावा%या aदखी%या
ु घरा3या%या संदभा4त "बKबलां%या का`यां%या
जुग`यात केवडा आला आहे ." हणाला होता. ित%या बापाचा उ:लेख #हपॉपॉटे मस
याखेरज केला नाह. "बरं मी काय सांगत होतो---"

"लांडगा!" मी.

"हं . तर लांडqयाची मुलगी शरयू ूधान!" टायचे गाठ सैल भांगातून करं गळ
#फरवीत नाथाने कथा पुढे चालवली. "मी वेलकम ःटोअस4मhये Lले`स घेत:या.
शरयूंन घेत:या डझनभर. वेलकम ःटोअस4चा िशतू सरमळकर ठाऊक आहे च
तुला!"

"मालक ना?"

"हो." पुढ:या बशीतले एक भजे चटणीत िचरडू न िशतू सरमळकराला िचरड:या%या


थाटात नाथा हणाला. "बैल साला! Lले`स हा पुPषोपयोगी पदाथ4 सोडलास तर
बाकN सव4 Iयोपयोगी वःतूच
ं ा _यापार करणारा हा एक पाजी इसम आहे हे
पा:या4त तर कोणाला सांगायला नको! $या%या दकानात
ु गुलाबा%या ताट_यासारखं
बायकांचं िगढहाईक फुललेलं असतं; पण हा कोरडा ठणठणीत आहे . नाकावर श‚दरु
लावतो आण कमरे खालचा दे ह साबणचुढयाची &पशवी भर:यासारखा अhया4
&वजारत कKबून ब‚बीपयtत उघड पैरण घालतो."

िशतू सरमळकराचे हे वण4न खरे आहे ; पण $याचा संदभ4 कळे ना. नाथा तKडाने
थैमान घालीत होता.

"$या िश$या%या तKडात दे वानं बुटाची जीभ घातली आहे . चेहरा वीर
बॅुवाहनासारखा!"

"तो मP रे ! शरयूचं काय झालं सांग."

"सांगतो." चटणीत िभजलेले भजे िनरखून पाहत नाथा हणाला, "शरयूनं आप:या
छोHयाशा पस4मधून दहाची नोट #दली. आता दहा 7पये सुटे नाहत हे वाOय तू िशतू
सरमळकरा%या जागी असतात आण तुयापुढं शरयू ूधानसारखी जाईची कळ
&पना घेत उभी असती तर कसं हटलं असतंस?"

नाथा कामताशी बोलताना हा एक ताप असतो. अमOया वेळ तू काय बोलला


असतास? तमOया वेळ तू कसे उwर #दले असतेस? मी कसे #दले असेल? ती काय
बोलली असेल? 9ा&वषयीचे माझे अंदाज तो माया तKडू न वदवून घेतो.

"मी आपलं सरळ हटलं असतं : दहा 7पये सुटे नाहत. पैसे काय पळू न जाताहे त
तुमचे? आणखी काय दे ऊ?"

"शाबास! हणूनच तू िशतू सरमळकर नाहस आण तो ग‚डा Iयोपयोगी ःटोअस4


चालवतो. $या रा\सानं ती दहाची नोट शरयू%या अंगावर फेकली आण सदb

4 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

चालवतो. $या रा\सानं ती दहाची नोट शरयू%या अंगावर फेकली आण सदb
झाले:या रे `यासारखा $याचा तो आवाज--- तस:या आवाजात
ितला हणाला: तीन दमड%या वःतू घेता आण धा%या नोट काय नाचवता?
िशतू सरमळकर हे वाOय शरयू ूधानला हणाला--आता बोल!"

मी काय बोलणार? मी आपला सदb झाले:या रे `याचा आवाज कसा असेल 9ाचे
एक hविनिचऽ मनाशी ऎक3याचा ूयƒ करत होतो.

"बोल! ग„प का? अशा वेळ तू काय केलं असतंस?" नाथा.

ू $या%या काउं टरची काच फोडली


"$या सरमळकरा%या काउं टरवर मूठ आपटन
असती---"

हे वाOय मी आपले नाथाला बरे वाटावे हणून हटले. एरवी िशतूकाका


सरमळकरा&वषयीचे माझे मत काह इतके वाईट नाह. $या%या दकानात
ु फुलणारा
गुलाबांचा ताटवा मीदे खील पा#हला आहे . $याला $याचे िनमे दकान
ु &वःकटायला
लावून शेवट पाच नया पैशांचीदे खील वःतू न &वकत घेता जाणार ती गुलाबे $याचे
डोके कसे #फरवीत नाहत 9ाचेच मला नवल आहे . तीन आ3यां%या &पनांना दहाची
नोट दे 3यातली गैरसोय मला पटत होती. पण समोर नाथा फ#करा%या हातात:या
धुपासारखा उसासत होता. माया मुठCने सरमळकरा%या काउं टर फोड3या%या
क:पनेने $याला खूपच समाधान झाले.

"बाबा रे ! दे अर यु आर! मी माझं अंतःकरण उघडं कPन तुला 9ा साढया गो;ी


सांगतो 9ाचं हे च कारण! तुझं माझं जग िनराळं असलं तर तुझी माझी वे_हल‚qथ
जमते."

"वे_हल‚qथ?"

"हणजे माया ॑दयात


ु लागणारं ःटे शन तुयाह ॑दयात लागू शकतं."
नाथा आता उपमां%या शोधाथ4 रे #डओ-&वभागात िशरला होता. लगेच उसळू न
हणाला, "तू काच फोडली असतीस. मी $याचं तKड फोडलं!"

"हणजे मारामार? $या ग‚`या%या कातडला मी हात लावीन? मी शरयू%या दे खत


बोललो $याला..िश$या, तKड संभाळू न बोल. कोणाला बोलतो आहे स तू?"

माझी एकशे एक टOके खाऽी आहे कN, िशतू सरमळकराला नाथा असे काहह
बोलला नाह. एक तर िशतू हा रोज%या जेवणात ऑइलऎवजी 'बूड ऑइल'
खाणाढयांपैकN! $याने नाथा%या टाळOयात पाच #कलोचे वजन मारले असते. पण
नाथा हे वाOय हॉटे लात माऽ एव‡या जोरात हणाला कN, पलीकड%या टे बलावरची
माणसे चमकून मायाकडे पाहू लागली. $यांचा उगीचच मीच 'िश$या' आहे असा
गैरसमज होऊ नये हणून मी चटकन हणालो,

"असं हणालास तू $या िश$याला?"

मग ती माणसे पु0हा िनमूटपणे पुढले पदाथ4 िगळू लागली.

"मग िभतो कN काय? िलली%या वेळची गो; तुला मी सांगीतली होतीच..."

नाथा कामत%या गो;ी 9ा अरबी भाषेतील सुरस व चम$कारक कथां◌ंसारZया


एकातुन एक अशा िनघतात.

"िलली?" पु0हा माझा अजागळ ू)न!

"बाबा रे ! जूिनअरला आम%या वगा4त िलली प‚डसे न_हती का? L:यू आइज! ितला
वगा4त हसताना पाहनू ूोफेसर वाकणे नावा%या संःकृ त िशकवणाढया खोकडानं
वगा4बाहे र जायला सांिगतलं होतं. $या वेळ ित%याबरोबर मी दे खील
सहानभुितदश4कवॉक-आउट केला होता. $या खोकडाला वाटत होतं कN, मुलं संःकृ त
िशकायला येतात. िलली प‚डसेमुळं $या%या Oलासला ःटार _हॅलू होती! वगा4त िलली
नाह तर काय आहे ! तुला मी ह हकNकत सेिसल रे ःटॉरं टमhये सांिगतली होती."

5 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

"बरं आठवतं बुवा तुला---"

"तुला क:पना नाह. $या \णी माया जीवनातला एक सामा घडला होता.
फॅिमली7मधून ँयामा िचऽे आण मधू शेHये बाहे र पडले होते! तुला मी ँयामा िचऽे
दाखवली होती--- 9ा गो;ी तू &वसरतोस कशा? ँयामा िचऽेनं शेHयाशी डाय_होस4
घेतला हे तुला ठाऊकच असेल."

"हणजे $यांचं लqन झालं होतं?" काह तर बोलायचे हणून मी बोललो.

"$यािशवाय डाय_होस4 कसा होईल?" वाःत&वक ँयामाची आण मधूची मी ओळख


कPन #दली. ँयामा फःट4 इअरलाच 7तत होती. पण मी हात #दला. इं qलश%या
आण िस_हOस%या माया नोHस वाचून पास झाली. माझं अ\र पाहन ू आता
तुला सांगायला हरकत नाह, पण कNप इट टु युवरसे:फ---`अस:या अ\राचा
मुका Šयावा असं वाटतं' असं हणाली होती."

मी उगीचच चमकून हे कोणी आजूबाजूला ऎकत नाह ना हणून पा#हले. माणसे


भजी,बटाटे वडे वगैरे चेप3यात दं ग होती. नाथा माऽ पु0हा एकदा ऊhव4 लावून
बसला होता.

"....फःट4 एअरचा [रझ:ट लागला $या #दवशी संhयाकाळ चौपाटवर%या


मावळ$या सुया4ला सा\ ठे वून `मी तुला आज0म &वसरणार नाह, नाथा' असं
#टळकां%या पुत^याखाली वाळू त बसून मला वचन #दलं होतं. वादा #कया था तुमने
िसफ4 वादे के िलये...असं अबुज
4 सुलतानपुर हणलाय ते खोटं नाह."

एक गो; माऽ मा0य केली पा#हजे. `ूेम' 9ा &वषयात नाथाची


मराठC-संःकृ त-फारशी-उद4 ू 9ा सवाtगाने तयार आहे . अबुज
4 सुलतानपुर, सुराख
चमनपुर, उ0स उःमानाबाद वगैरे अपस_य िलपीत िलहणारे कवी $या%या
जभेवर हाजर असतात. #कंबहना
ु , 9ा यवनांनीच $या%या ूेमभंगा%या सग^या
तस&बरंना म#हरपीसारZया उद4 ू ओळ%या चौकट पुरवी:या आहे त.

"तर मी काय सांगत होतो तुला?" नाथा भानावर आ:यासारखा हणाला.

"िशतू सरमळकर!" मी $या मुहLबती%या मOके%या हाजीचे गलबत पु0हा एकदा


जु0या बंदराकडे वळवीत हणालो. पण नाथा आता शरयूपार होऊन िलली प‚डसेला
वळसा घालून ँयामा वळसा घालून ँयामा िचऽे%या िचंतनात होता.

"िशतू मP दे ! ँयामा!" टे बलावर बोटाने $याने काहतर िल#ह:यासारखे केले.


बहधा
ु ँयामा हे नाव िलहले असेल. "काय सांगू तुला--बाबा रे ! चौपाटवर सुय4
मावळताना लाखो लोकांनी पाहला असेल; पण मी पा#हला तसा कोणी पा#हला
नसेल. ँयामा िचऽे पांढरं ःव%छ वाइलचं पातळ नेसली, पांढरा Lलाउझ,
ग^यात पांढर मा0य, पांढढया केसांत---आपलं केसांत .... पांढढया जाईचा सर,
िम)चफचा मंद वास---"

"कसला?"

"िम)चफ!"

"िम)चफ?"

"एक स‚ट असतं."

"असं होय! काय पण नाव---"

"ितचं आवडतं स‚ट होतं ते. आप:या गुलाबी िनमुळ$या लांब बोटांनी वाळू त नाथा
कामत अशी इं qलशमhये अ\रं काढत #टळकां%या पुत^या%या बरोबर पाय‹याशी
मला सांगत होती--`मी तुला ज0मात &वसरणार नाह, नाथा..."

माया मनात उगीचच &वचार आला, चौपाटवर%या $या वाळू त उlया उlया
बळवंतरावजी #टळकांना काय काय हणून पाहावे लागले असेल!

6 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

बळवंतरावजी #टळकांना काय काय हणून पाहावे लागले असेल!

"...आण काय सांगू तुला? इं टर%या वगा4त आह गेलो. जमखाना किमट%या
इलेOशन जुलैमhये झा:या आण ह ँयामा िचऽे ऑगःट%या प#ह:या आठव`यात
मला &वसरली. मधू शॆHये%या बॅडिमंटनवर भाळली. पण ितला ठाऊक न_हतं कN
बॅडिमंटन कोट4 हणजे लाइफ न_हे . संसार एज ए #डफरं ट िथंग! कॉलेज%या
पोच4मhये माया अंगाव7न जात होती, पण ित%या एका };ी\ेपाला मी महान
झालो होतो. वर%या मज:यावर%या मधू शेHये ितला #दसत होता, पण समोर%या
पायरवर उभा असलेला नाथा कामत #दसत न_हता. वाःत&वक कॉलेज%या
#फशपॉं`मhये `नाथ हा माझा' हे गाणं हणा अशी ितला िचठC िमळाली होती.
इं टर%या गॅद[रं गला `मधुकर वन वन #फरत कर गुंजारवाला' ह िचठC
िमळा:यावर ती बेवफा मधू शेHयेकडे पाहनू हसत होती असं मला शांता गोळे नं
सांिगतलं. मी गॅद[रं गवर ब#हंकार घातला होता. फk _हरायट एंटरटे 0म‚ट%या
ूोमामला गेलो होतो. शांता गोळे ला मी ूॉिमस #दलं होतं---"

"कसलं?"

"ित%या भावगीतगायनाला मी पेटचा सूर धरला होता."

"तू पेटह वाजवतोस वाटतं, नाथा?" मी शांता गोळे ला टf जंट माPन नाथाला
दसढया
ु #दशेला लावावा हणून हटले.

"नुसता सूर धP शकतो." नाथाने ूामाणक कबुली #दली. "काळ पाच पHट होती
ितची. `तू बोल:या&वना मी' गायली होती. शशी पाटणकर _हायिलन दामू पव4ते
तब:याला आण मी पेटचा सुर! शांताचा आवाज हणजे--- बाबा रे ! क:पना नाह
तुला. असला आवाज शतकाशतकात एखादाच येतो. टाचेपयtत लांब शेपटा होता
ितचा---"

टाचेपयtत लांब शेपटा आण शतकाशतकातला आवाज यांचा अथा4अथG काहह


संबंध न_हता. पण एकाच #फ:मवर दोनदोनदा फोटो काढ:यावर होते तसले ते
बोलणे ऎक3यात मी सरवलो होतो.

"शांता गोळे हणजे.... तू निग4सचं फूल पा#हलं आहे स?"

"निग4स नावाचं फूल असतं हे मी ूथम आज तुयाकडू न ऎकतो आहे ."

"तू उद4 ू पोएश वाच! आहाहा!" कस:या तर आठवणीने मोरासारZया आपलाच
खांदा शहारवीत नाथा हणाला. "शांता गोळे हणजे चमनमhये बहार आ:यावर
गुले निग4सवर शबेरात संप:यावर पडलेलं शबनम होतं."

`हमारे बगीचे मे पैदा हवा


ु फुलदणाणा #कंवा ओटो #दलबहार' यापिलकडे माझे उद4 ू
कधी गेले न_हते. नाथा%या वाOयातले एक अ\र मला कळाले न_हते, तरदे खील
शांतापुराण नको हणून उगीचच मी हटले,

"आहाहा! काय िसिमली आहे !" पण माया 9ा आदराने नाथा पेटला.

"बाबा रे ! तू पा#हलं नाहस ितला!" शी वॉOड इन Lयूट लाइक ए ःटारिलःट


नाइट---" नाथा इं मजीत िशरला. "सेिसलमhये राऽी बारापयtत बसून मी सॉनेट
िलहलं ित%यावर. $या वेळ हॉटे लं अकराला बंद होत नसत. सaा अlयंकर बसला
होता मायापुढं. $यानं ती क&वता टाइप करायला हणून नेली. $याचा बाप
सॉिलिसटर आहे . $या%या घर टाइपरायटर होता. क&वता टाइप केली आण
ःवतःची हणून पा#कटात घालून शांता%या हातात #दली."

"हा शुV हलकटपणा आहे !" मी तर आणखी काय बोलणार!

"चलता है ! चमन म‚ बहार आयी तब बुलबुल रोया..." नाथा पु0हा कुठ:या तर उद4 ू
कवी%या गK`याला लटकला.

"चालायचंच. चहा थंड होतोय बघ." मी $याला पु0हा एकदा पृ‹वीतलावर खेचला.
पण नाथा अजून #हं दकळत होता. $याला मेन लाइनीवर आणायचे हणून मी

7 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

पण नाथा अजून #हं दकळत होता. $याला मेन लाइनीवर आणायचे हणून मी
&वचारले, "मग $या शरयू ूधानचं काय झालं?"

"हो!" झोपेतून जागा झा:यासारखा नाथा हणाला. "िशतू सरमळकरा%या अंगावर


चार आणे िभरकावले. कNप द च‚ज हणून सांिगतलं. शरयूची नोट ित%या हातात
#दली. ित%या ःपश4 झाला आण &बटवीन यू ऍंड मी, तुला सांगतो, अ\रशः
म#हरलो!"

"काय झालो?"

"मा#हरलो."

मराठC भाषेत असले काह #बयापद आहे याचा पwा न_हता मला.

"मा#हरलो? हणजे?"

"तुला म#हरणं ठाऊक नाह?" एखाaा िभकाढया%या फाटOया गंजीकाकाडे पाहावे


तसे मायाकडे पाहत नाथाने ू)न केला. "मा#हरणं हणजे.... तुला कधी मुंqया
आ:या आहे त?"
"हो, खूप वेळा! वातामुळं होतं हणतात तसं!" मी इहलोक सोडायला तयार न_हतो
आण नाथा सारखा आपला चंिलोकात!

"तुला वातामुळं होत असेल. तPणीचा प#हला ःपश4 Tयाला झाला नाह, $याला
म#हरणं काय ते कळणार नाह."

उगीच वाद नको हणून मी तो अपमान $या लठ कपात:या चहाबरोबर िगळला.
त7णीचा प#हला ःपश4 हणजे काय ते न कळायला मी काह जरठ&ववाह केला
न_हता. सुमारे चौदा वषा4पूवG डो^यांत पुढ:या होमाचा धूर जात असताना अजीण4
झाले:या बेडकासारZया आवाजा%या $या भटजीने माया शेजार%या पाटावर
बसले:या $या त7णीला "हं , हाताला हात लाव" हटले होते आण $या नवोढा कN
काय हणतात $या नमु0या%या त7णीने तुपाचा िोण होमात उलटा करताना
माया हाताला हात लावला होता. $या वेळ माया शरराला आलेली झणझणी
मी इतOया वषा4त &वसरलो न_हतो. पण $यालाच म#हरणे हणतात हे मला काय
ठाऊक!

"शरयू%या $या ःपशा4नं, बाबा रे ! मी फुलुन आलो. आण ितथून आमचा प[रचय
वाढला. ित%याबरोबर शॆजार बसून बे#दं ग Lयूट &पOचर प#हलं मेशोला! ती
लांडqयाबरोबर आली होती. योग पाहा. ित%या शेजारची खुबी माझी! लांडqया%या
ःव„नादे खील नसेल कN आप:या पलीकडे आपला भावी जावई बसला आहे .
काळोखात मी हळू च ित%या हातावर चॉकलेट ठे वलं. हात जरा खरखरत लागला."

"हणजे तेव‡यात तुया शेजार तो ग‚डा बसला कN काय येऊन?"

"लांडगा!" नाथाने माझी चूक सुधारली.

"मग?"

"अजून मी वे#दं ग Lयूटचा पुढला भाग पा#हलाच नाह. उगीच सीन नको हणून
कॅडबरचं उरलेलं पाकNट टाकून िनसटलो. ूेमात फार सावध असावं लागतं. बाबा
रे , तुला कळणार नाह. $यानंतर बाजारात एकदा #दसली होती. ित%याबरोबर
लांडगा होताच. &पशवी हातात धPन शरयू उभी होती. पाठपोर होती. पण ित%या
पाठCवर%या दोन शेपHयां%या साइजवPन मी बरोबर ओळखलं-- कN ह माझी
ृेम!"

हे माऽ खरे आहे . काह माणसे गुळगुळत ना3यावPनदे खील शक, सन, शतक,
&वबमराजा कN शािलवाहन वगैरे गो;ी ओळखतात, तसा नाथा शॆपHयाचा डौल,
&पवळा गुलाब खोचायचा ऍंगल, सfडल%या टाचा एव‡या पुरा_यावPन 9ा गो;ीं%या
माल#कणीचे नाव ओळखतो. उaा &वलेपारले ते िगरगाव वॉडा4पयtत%या तमाम
तPणी बुरखा घालून #हं ड:या तर नुस$या $यां%या टाचांवPन #कंवा चालीवPन
$यांची नावे आण घरनंबर सांगेल. सुमारे पंधरा ते पंचवीस वषा4%या समःत

8 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

$यांची नावे आण घरनंबर सांगेल. सुमारे पंधरा ते पंचवीस वषा4%या समःत
तPणीची $या%यापाशी संपुण4 िशरगणती तयार असते. आयुंयात &वलेपारले ते
चच4गेट हा ूवास $याने एका लोकलमधून अखंड बसून केला नाह. गा`यांना गदb
नसे $या काळातदे खील $याचा पास फुटबोडा4वर उभा राह3याचा होता. सांताबूझ
आले रे आले कN तो एकदम &वंचू चाव:यासारखा "शारदा अमलाड" हणत उतरे !
खारला "दे वकN कोठारे :, वां]याला गुSे"! माहम माटंु गा ह ःटे शने माऽ भाकड
असतात हे लोकल%या ूवाशांना एकदम मा0य _हावे. मग ितथून पुढे दादर आण
मग एकदम मfटरोड! लोअरपरळ ःटे शनावर सुंदर त7णी #दसणे हे तांबे आरोqय
भुवनात मटणपॅ#टस िमळव3याइतके दरापाःत
ु ! `लोकलTजेःतव अूकािशत
ठे व3याचा खटाटोपदे खील करावा लागला असता. पटाईत को^यांना कुठले न\ऽ
के_हा उगवते हे जसे कळते तसे नाथा कामताला कोण$या ःटे शनावर कोण उगवते
हे पाठ होते. एकदा $या%या अमलाड कालखंडात तो सांताबूझला उतरला नाह.

"का रे ? आज तुझी अमलाडबाई नाह वाटतं गाडला?"

"यापुढं कधीच #दसणार नाह." नाथा हताशपणाने हणाला. "लqन होऊन


बंगलोरला गेली. ितचा नवरा िगरणीत वी_हं गमाःटर आहे . अशोक बेशाबेट!"
नाथाने शारदा अमलाड हे खाते बंद कPन टाकले होते.

नाथा कामत आता चािळशी%या आसपास आला तर अजूनह खाती उघडतो. चार
#दवस #हशेब मांडतो. मग एक #दवस खातेदार ग^यात काळ पोत बांधून अ}ँय
होतात. नाथा पान उघडतो. पण उःताह ओसरला नाह. आजदे खील कॉलेज
उघडाय%या वेळ, जु0या बायका अ;िस&V&वनायकाचे ोत कPन पालीचा, पु^याचा
असे सगळे गणपती कPन येतात तःसा जून एकवीस ते तीस%या आठव`यात
नाथा &व:सन ते 7इया चकरा मा7न `िशजन' कसा काय आहे ते पाहन ू येतो.
अजूनह तो रोज गुळगुळत दाढ करतो. हात7मालावर स‚ट टाकायला &वसरत
नाह. पfटची आण शटा4ची इIी जराह चुरगळलेली नसते. टायची गाठ नुसती
पाहन
ू Šयावी. केस तुरळक होत चालले आहे त, कपाळावPन माघार घेत चालले,
पण वळण तेच! तसाच चोपून काढलेला भांग. याड4 ले%या &ॄिलयंटाइनची तीच
तुकतुकN! तःसा काटकोळा! हातावर ृ‚च िलननचा कोट तसा टाकलेला. बुटाचे
ू ःट%या, तयार
पॉिलश पावसातदे खील तसेच. चमकदार! कुठ:याह तेला%या, टथपे
शटा4%या, साबणा%या #कंवा गेला बाजार बूट पॉिलश%या कंपनीने नाथाला अजून
जा#हरातीसाठC का वापरला नाह कळत नाह. ओठावर िमशी कोरली तँशी अजून
आहे ! $याचे बौ&Vक आण शार[रक वय वाटे तच थांबलेय!

हे सगळे जर खरे असले तर आम%या चौकस गावात एकाह माणसाने $याला
कुठ:याह िच०सौ० कां० बरोबर ू$य\ #हं डताना #कंवा एखाaा पोरची #टं गल
करताना पा#हले नाह. एखाद क&वता वाचत जावे तसे तो तPणींना आपदमःतक
वाचत जातो आण मनाशी अ0वयाथ4 लावतो. $या%या };ीत पाप नाह. सारे गाव
$याला रोिमओ कामत हणते. पण $या%या वामांगी हाडामांसाची Tयुिलएट माऽ
कधीच $याला #दसली नाह. मला वाटते, $याला $या%या $या म#हर3यासाठC
ू$य\ात कधी कोणाह त7णीचा हात धरावा लागत नाह. $याचे पाळ3यातले नाव
ब#िनाथ. $या%या ज0मापूवG आई कामतांना ब#िनाथा%या याऽेला जा3याचे डोहाळे
लागले होते असे ती #हला एकदा सांगत होती. ती माऊली अजूनह $याला बिच
हणते. लौ#ककातला नाथा तसा अनाथच रा#हला होता.

पण $याची ता73य&पटका आजह मोडू , पण वाकणार नाह," शरयू ूधान%या


लqनाची प&ऽका घेऊन मला सांगत होता. कामतां%या घरा3याशी आडनावाखेरज
काहह साय नसले:या नाथाची मला आता दया येऊ लागली होती. नाथा%या
नामावळत:या एकूणएक कुलक0यका आता `पुऽवती बभूव' झा:या हो$या.
नाथाची आप:या िम;रांशी ओळख कPन दे त हो$या. एक ँयामा िचऽेचा मधू
शेHयाशी झालेला डाय_होस4 वगळला तर बाकN%या साढया जणी #द:या घर सुखी
हो$या. आण ँयामा िचऽेदेखील शेHयाशी काडमोड घेऊन मेजर चोूा नावा%या
पंजाबी प#हलवानाशी लqन क7न अंबा:याला गेली होती. हा तपशीलदे खील
नाथानेच मला #दला होता. `इलःशे टेड वीकली'त ितचा $या धाटंगणाबरोबर
आलेला फोटो दाखवून नाथा "शेवट रानडु Oकर आवडला ितला!" असे मला
हणाला होता. पण हे सगळे होऊनदे खील नाथा माऽ न कंटाळता तशीच गुळगुळत

9 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

हणाला होता. पण हे सगळे होऊनदे खील नाथा माऽ न कंटाळता तशीच गुळगुळत
दाढ कPन ःनो चोपडत होता, िमशी कोरत होता, बुटांना आण केसाला पॉिलश
करत होता आण हातावर कोट आडवा टाकून कामतवाडतून पा:या4%या ःटे शनाचा
रःता काटत होता.

पूवG $याला मी-चुकवीत असे, पण आता $याची दया यायला लाग:यापासून $याला
मी होऊन हटकतो. पुंकळदा एकच गाड गाठायला आह सकाळ िनघतो.
रः$यातून एखादे िशडिशडत पातळ गेले कN न चुकता नाथाची मान उलट वळते.

"सुषमा नेने." नाथा तपशील पुरवतो. "डॉOटर ने0याची मुलगी. 7पारे लला आहे .
डोळे छान आहे त---थोडे से ँयामा िचऽेसारखे."

नाथाने राणा संगासारखे खूप घाव झेलले. पण ँयामा िचऽेचा घाव माऽ जरा खोल
गेला आहे . कदािचत चौपाटावरची ती #टळकां%या पुत^याजवळ वाळू त `नाथा
कामत' ह इं मजी अ\रे कोर3याची गो; खरदे खील असेल. आण नसली तर खर
असू दे असे मला वाटायला लागले होते. नाथा%या ूेमजीवनातला माग4 `वन वे'
कर3यात दे वाने $याची फारच बूर चे;ा केली आहे असे माझे ठाम मत आहे . तसा
नाथा #दसायला वाईट नाह. अ$यंत टापटप आहे . एरवी कामतवाड हणजे
गलथान; पण पोटमा^यातली नाथाची खोली नाथाने इतकN सुंदर मांडली होती कN
$या%या 9ा शेकडो पढयांपैकN एखाद जर ितथपयtत पोहचली असती तर नाथासाठC
न_हे तर $या%या $या टाप#टपीसाठC $या%याशी लqन करायला तयार झाली
असती. छोHयाशा मेजावर फुलदाणी होती. िभंतीवर फk मेटा गाब‘चा एक फोटो
होता. कॉटवर ःव%छ चादर होती. माग:या िभंतीवर बॅडिमंटनचे रॅकेट होती. ितला
क_हर होते. कामतां%या घरात अशी फळवर सोव^यात:या लोण%यापापडां%या
बर3यांशेजार #डं पल _हःकNची भरलेली बाटली आढळावी तसे होते. कामतवाडत
एकदम &वसंवाद #दसत होता.

आता माऽ वादळ िनवळत आले आहे तसे माया hयानात आले. गेली तीनचार
वषn नाथा एकाच नोकरवर #टकला आहे . तो उwम ःटे नोटाय&पःट आहे हे मलाच
काय पण नाना कामतांनादे खील ठाऊक नसावे. शांता गोळे ला $याने िलहलेली
इं मजी क&वता सaा अlयंकराने टाइप क7न #दले:या ितरिमरत $याने टाइ&पंग
िशकून घेतले असावे. न_या नोकरत $याला पगारह बरा असावा. ह:ली $याने
फःट4 Oलासचा पास काढला आहे . संhयाकाळ%या जेवणाला आताशा पंkNला असतो.
पुत3यांना कॅडबरचे चाकलेट वगैरे आणून दे तो. नाथानेच $यांना हे िशकवले आहे .
भावांचे संसार फोफावत चालले आहे त. नाथा खाली मान घालून जेवतो आण
वर%या खोलीत जाऊन ःवःथ पडतो. केसांचे आण बुटांचे पॉिलश आता केवळ
आदतसे मजबूर चालत असावे.

एका र&ववार सकाळ आठा%या सुमाराला फाटक उघडू न नाथा माया घर आला.
काहतर खाजगी बोलायचे आहे हणून $याने मला बाहे र काढले.

"काय लqन&बqन जुळलंय कN काय नाथाभाऊजी?" ह हणाली. मी #हला


नाथमहा$य सांिगतले होते.

"तुच शोधून काढ कN एखादं चांगलं ःथळ!" मी $या%या दे खतच ितला हणालो.

"अहो, ःथळं काय? छ„प0न आहे त. पण $यां%या पसंतीला यायला हवं ना? $यांना
ु ट बायको. आम%यासारZया काकूॄfड कुठ:या पसंत
हवी असेल अपटडे
पडायला----"

आमची ह तशी ःपोट4 आहे .

नाथाबरोबर मी बाहे र पडलो.

"जुहू ला जाऊ या." नाथा हणाला. $या%या चेहढयावरचे ते गांिभय4 पाहन ू मीह
काह न बोलता िनघालो. रे :वेचा पूल ओलांडून जुहू %या वाटे ला लागलो. र&ववार
पहाट‚ उठू न जुहू %या समुि#कनाढयावर ओझोन कN दोघांकडे पाहत होती.

"आजपयtत मी तुला माझी खूप सीबेटस सांिगतली आहे त. ँयामा िचऽे तुला
आठवत असेल."

10 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

आठवत असेल."

"हो तर. चौपाटवर तुया नावाची अ\रं ---"

"शी इज डे ड!" नाथा भर:या आवाजात हणाला.

"हणजे?"

"आ$मह$या केली ितनं. आज%या `टाइस' मhये आलंय! मेजर चोूाची बायको
बंदकNची
ु गोळ झाडू न घेऊन..." $याला पुढे बोलवेना. "मधू शेHयाशी मॅरेज केलं
ते_हाच मला वाटलं होतं. $यातून हा तर आमGतला माणूस. $यानं शुटदे खील केलं
असेल ितला." नाथाने हात7माल काढन ू डोळे पुसले. सकाळ 9ा अशा ूसंगी बाहे र
पडतानादे खील हात7मालावर स‚ट टाकायला तो &वसरला न_हता. नाथा%या माया
इतOया वषा4%या प[रचयात $या%या डो^यांत पाणी पा#हले न_हते. तशा मी $या%या
};ीने अंतःकरणाला पीळ पाडणाढया #कतीतर ूेमकहा3या ऎक:या हो$या. पण
इथे नाथा कामत मायापुढे बसून चOक रडत होता.

"चालायचंच! जीवनात..." अस:या ूसंगी ूसंगाला उचीत अशी वाOये बोलायला


िशकवणारा एखादा पो;ल कोस4 असला तर मी तो Šयायला तयार आहे . जुहू %या
वाळवंटात नाथा बोटांनी `ँयामा िचऽे' अशी इं मजीत अ\रे काढत होता. $याचे
इं मजी अ\र इतके वळणदार असेल अशी क:पना न_हती मला! उगीच नाह ँयामा
िचऽे हणाली अ\रांचा मुका Šयावासा वाटतो हणून! #टळकां%या पुत^याला
एखादे िमनीट जर वाचा फुटली असती तर मी "ँयामा िचऽे आण नाथा
कामताची भेट झाली होती का हो?" एवढाच ू)न &वचारला असता.

सहा म#ह0यां%या आत मी नाथा कामताला बोह:यावर चढवला. कु3या वागळे


नामक सTजनाची बी०ए०, बी०ट० होऊन बरे च #दवस गोडाउनमhये पडू न रा#हलेली
ठ‚ गणीठु सकN गासड अंतपा4टापलीकडे उभी होती. ितने नाथा%या ग^यात माळ
घातली. नाना कामत आण आई कामत 9ां%या वृV डो^यांत आसवे तरारली.

मांडवात एका को%यावर नाथा आण $याची ती िनयाहन ू अिधक कोच अडवलेली
भाया4 बसली होती. &वहणीसारखी #दसणारे वधू पाहन
ू मला उगीचच पापी
माणसासारखे वाटत होते. मी $याची नाव िनंकारण भवसागरात लोटायला
िनघालो आहे असा &वचार मनाला खHटू करत होता. #कंबहना
ु , $यामुळेच कN काय
कोण जाणे $या%या अहे रावर मी चांगला प0नास 7पये खच4 केला होता. अहे राचे
बॉOस $या%या हातात aायला मी पुढे गेलो. नवढयामुलाचे ल\ मांडवा%या
ूवेश~ारापाशी होते.

"कॉमॅ%युलेशन नाथा! मी $याला भानावर आणले.

"थfOयू." तो दचकुन हणाला आण अभा&वतपणे पुटपुटला. "रे खा गोडबोले." मी


मागे वळू न पा#हले. गोडबोले व#कलांची मुलगी नाथा%या लqना%या मांडवात िशरत
होती. कपाळाला मुंडाव^या बांध:या आहे त हे &वसPन नाथा मला सांगत होता,
"&व:सनला आहे . इं टरला."

"कोण आहे &व:सनला?" नाथाचे ते अधाtग बोलले.

ह:ली नववधू कोचावर वराशेजार बसून ःवतः%या लqनातदे खील बोलतात.


आम%या काया4त आम%या कलऽाने दे वक बसव:या \णापासून सूप वाजेपयtत
गुडघात घातलेली मान पाहन
ू ितला कुबड&बबड आहे कN काय अशी मला शंका
आली होती.

"ती गोडबोले व#कलांची मुलगी! ती लेमन कलरची साड नेसली आहे .."
काह तासांपूवG िच०सौ०कां० मधून नुस$या सौ० मhये आले:या बायकोला तो
&बन#दOकत मा#हती पुरवीत होता.

"मी सुVा &व:सनलाच होते." वधू हणाली.

चारपाच #दवसांनंतर नाथा हातात &पशवी घेऊन जाताना आम%या फाटाकापाशी


थांबला. सुट%या #दवशी सकाळ पायपुसणे झटकायची मायाकडे कामिगर

11 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

थांबला. सुट%या #दवशी सकाळ पायपुसणे झटकायची मायाकडे कामिगर


असते.

"0यूज!" नाथा हणाला.

"कसली?"

"अरे , ँयामा िचऽे आण माझी वाइफ एकाच वेळ कॉलेजमhये हो$या &व:सनला!"

माया हातातले पायपुसणॆ खाली पडले. हणजे 9ा माणसाने गा#फलपणाने


आप:या ूणयूकरणांची खातेवह $या नववधू पुढे उघडली होती कN काय?

"हणजे ँयामा िचऽे हा &वषय तू आप:या न_या कोढया बायकोशी बोललास?"

"मी नाह, ितच हणाली."

"ऍं?"

"मी इं टरला होतो ना, ते_हा ती फःट4 इअरला होती. लेडज कॉमन7मhये इं टर%या
मुली ँयामा िचऽेला मायावPन िचडवीत हो$या हणे. ितला सगळं
आठवतंय---"

"मग ह मुलगी--- हणजे ह तुझी वाइफ--- $या वेळ तुया नजरे त कुठं भरली
नाह ती---"

"बाबा रे , $या वेळ ँयामा िचऽेपुढं मला सार दिनया


ु झूट वाटत होती. जाऊ दे ....
बुलबुलके गमका यह दाःतॅ-- बुलबुलने सुनाया और सुना भी बुलबुलने... जुमा
मशीद हणूनच गेला आहे ." हातात:या &पशवीला झोले दे त नाथा हणाला.

"पण तू तुझं ँयामावर ूेम होतं वगैरे काह बोलला नाहस ना नाथा?" अनेक
वषा4चा सांसा[रक अनुभव हातात पायपुसणे घेऊन होता.

"छे , छे ! उलट मी ितला हसरत खंजरचा शेर ऎकवला. बुलबुलने गुल दे खा---"

"हे बघ, मराठCत सांग." मी कासावीस होऊन हटले.

"हणजे चमनमhये बुलबुल गात होता. अनेक फुलं $या%याकडे आशेनं पाहत
होती. आरजू करत होती. इं ितजार करत होती---"

"कसली झार?"

"इं ितजार--हणजे वाट पाहत होती. पण बुलबुल आप:या गा3यात मःत होता.
फुलं फुलली, कुःकरली, पण बुलबुलानं $यां%या एकह दाग #दलाला लावून घेतला
नाह."

"काह समजलं नाह तू काय हणालास ते. पण ितला संशय नाह ना आला?"

"संशय? उलट खूष झाली. बाबा रे , बायकां%या #दलाला फुंकर कशी घालावी हे तुला
नाह कळणार." नाथा मला सांगत होता. हे हणजे एखाaा माकडाने ूभू
रामचंिाला सेतूत टाकता टाकता बायको कशी सांभाळावी 9ावर ूवचन दे ऊन
टोच3यापैकN होते. तेव‡यात सायकवPन एक पातळ भुर4कन गेले. मानेचा
तीनशेसाठ अंशाचा कोन गर4 कन #फरवून नाथा हणाला,

"लिलता #दघे! काय कॉंoलेOशन आहे ! अ%छा!. जातो!"

नाथा िनघाला. मी पायपुसणे अधांतर धPन थOक होऊन $या%याकडे पाहत होतो.
लगेच दहा पावले टाकून तो परतला आण &पशवी माया डो^यांपुढे नाचवीत
पुसता झाला,

"साबुदाणे कुठं िमळतात रे ?"

12 of 13 20/12/07 5:01 PM
पु.लं.ूेम: नाथा कामत http://cooldeepak.blogspot.com/2007/08/blog-post_18.html

"साबुदाणे कुठं िमळतात रे ?"

"साबूदाणे?"

"हो. वाइफला उaा उपास आहे एकादशीचा..."

"#कराणाभुसार-- मालाचं दकानं


ु अशी पाट असले:या कुठ:याह दकानात

िमळतात. आण हे बघ, िशतू सरमळकरा%या वेलकम ःटोअस4मhये िमळत
नाहत. नाहतर ितथं तुला #दसायचा एखादा ताटवा---"

नाथाचे ल\ माया बोल3याकडे न_हते. मघाशी सायकलवPन िनघालेले ते लिलता


#दघे कN कुणाचे पातळ आता पदरा%या जोडला शेपटा उडवीत उलट #दशेला वळले
होते आण नाथाची मान पु0हा तीनसेसाठ अंशां%या कोनात #फरली होती. आण
$या%या ग^यातून पु0हा तो आवाज िनघत होता---`गHळळग’ग4म'!

---------------------------

13 of 13 20/12/07 5:01 PM

You might also like