Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 33

उ र पूव थाईलड मधे एस आर आय (भात उ प वाढ णाली)

णाली) काय मा या अंतगत सहभागी होवून, पलापचो याने


झाकले या जमीनी या पा याची काय मता वाढिव यािवषयीचे
यािवषयीचे संशोधन

चैले ज ोगाम फॉर वाटर एंड फ़ू ड (CPWF) लहान

आ थक मािणत क प नं. ५०४.

दूसरा
सरा गित अहवाल

पाट सीपेटरी ए शन रसच फे ज (सहभागी काय संशोधन ट पा)


पा)

१ जुलै ते ३० िडसे बर २००६

ोफ. ही. एम्. सलोखे

आिण

डॉ. भात कु मार

एिशयन इं ि ट टू ऑफ़ टे ोलॉजी (AIT) आिण थाई एजुकेशन फौनडेशन (TEF)

बकॉक,
बकॉक, थाईलड

जानेवारी २००७
अनु मिणका

अनु मिणका

आ ु यांची यादी

संि श दांची यादी

सारांश

१. २००६ ावण (पावसाला तू) मिह यातील योगांचे िनकाल/


िनकाल/प रणाम

१.१ योग-१

१.२ कृ ित, िनकाल आिण सारांश

१.३ िन कष/िनणय

२. योग २ - उ र पूव थाईलड मधे भात उ प वाढ णाली (एस आर आय)


आय) काय मा या अंतगत सहभागी होवून,
पलापचो याने झाकले या जमीनी या पा याची काय मता वाढिव यािवषयीचे
यािवषयीचे संशोधन

२.१ ठरािवक उ े

२.२ ायोिगक आराखडा

२.३ योग आिण काय तपशील

२.४ कायप त आिण िनकाल/प रणाम

२.५ िन कष

३. संशोधनाचा कायिव तार

३.१ म य तुितल कृ ितस

३.२ स शेवट- शेतकयाचे कृ ितस वा रल मू यमापन

४. पाणी आिण जीव िविवधतेव रल शेतकयाची शेती शाला


४.१ शेतकया या शेती कयशालेव रल िन कष

५. िच पट दशन आिण IFWF, VIENTIANE मधील शेताकयाचा


ाकयाचा सहभाग

६. नोवे बर १२-
१२-१७ २००६,
२००६, Lao PDR मधे पार पडले या आंतररा ीय सावजिनक अ आिण पाणी यावरील
चचमिधल योजनेअ तगत असणाया शेताकयाचा सहभाग

७. यश वीरी या पूण के लेली मुख काय आिण भिव य योजना

भाग

भाग १ उ ाटन दनी उपि थत


थत असले या ची यादी

भाग २ शेती दना दवाशी उपि थत असले या शेतकयाची यादी

भाग ३ Ban Chang, Roi ET FFS भागात भात जीव िविवधतेव रल वापर यात आलेला ठरािवक मजकु र

भाग ४ शेतकया या चाचणी प र त


े ील पूव या आिण नंतर या गुणांची मतदान पेटी

भाग ५ पाणी आिण जीव िविवधतेव रल िश ण पूण के ले या शेतकयाची यादी


आ ु यांची यादी

अनु. नं. नाव पान नं

१ पारं प रक ओला वाफा प त

२ भात उ प वाढ णाली

३ िधब /पारं प रक ३० दवसीय जुनी रोपे (डावीकडे) आिण भात उ प वाढ

णाली रोपे (उजवीकडे)

४ वेळेआगोदर योग १ व २ मधील िपकां या जिमनीचा आराखडा

५ य जमीन पाहणी आिण तांि क पयाय

६ शेतकयाची जमीनीिवषयी मािहती एक ीकरण आिण शेतकया कडू न आिण

अिधकाय कडू न िपकाची का नी

७ भाताचे उ प /राइ (१ एकर= २.५२९३ राइ) - जरा ओली परि थित

८ भाताचे उ प /राइ (१ एकर= २.५२९३ राइ) - पूण जलमय परि थित

९ जरा ओली आिण पूण ओली प रि थितमिधल भाताला पुरािवले या पा याचे प रमाण

१० योग २- जमीन आराखडा

११ एका लोि बितल भाता या दा यांची सं या यािवषयी सहभागी शेतकरी मािहती

एकि त करताना

१२ भाताचे पीक (आरडी ६)

१३ भात उ प वाढ णाली (एसआरआय) भाताचे पीक िबयांबरोबर


१४ रोपां या उं ची ब ल मािहती एक ीकरण

१५ मािहती एक ीकरण आिण िन र ण - बी वाढ, दा यांची सं या आिण दा यांचे वजन

१६ शेतकया या दृि ने उ सुकतेचे असलेले GAS (जी ए एस) आिण Yellow Stem Borer

हे िवषय शेती कायशाळे त अ यासले गेले

१७ पारं प रक भाता या जाती - पीक उभारणी गंभीर सम या

१८ भात उ प वाढ णाली (एसआरआय) - खुप कमी कवा ब दा शु य White-ear head

नुकसानी आिण जाड देठ अस याने पीक पड याची कमी सम या

वरील सम या या पारं प रक भात शेतीमधील मु य सम या आहेत

१९ भात उ प वाढ णाली (एसआरआय) वा यामधे िवपुल माणात नैस गक

श ु (भ क) आढलले

२० भाता या तीन जाती वाप न घेतले या आंतरपीकाचे उ प , क ा/राइ (के डी ६)

२१ भाता या तीन जाती वाप न घेतले या आंतरपीकाचे उ प , क ा/राइ (Chainat ६)

२२ भात उ प वाढ णाली (एसआरआय) आिण थािनक शेतकया या प तीमधील

पा याचा वापर

२३ शेतकया या होर याकडू न मािहती सादरीकरण - शेतकरी आिण शेतकरी ब धुना (ऐ-डी),

Lush भात उ प वाढ णाली (एसआरआय) पीक (इ), क प मुख - ोफ. ही. एम. सलोखे

आिण सहभागी शेतकरी (एफ़)

२४ ३० नोवे बर २००६ रोजी Roi ET रा याचे रा यपाल यां या ह ते बाण चांग

(Ban chang) येथे काय माचे उ ाटन आिण पीक कापनीमधे यांचा सहभाग

२५ शेती दना दवशी अनऔपचा रक िश ण खा याचे मुख क पसंदभातील थाई जािहराती


बरोबर (ऐ), आिण भात उ प वाढ णाली (एसआरआय) आिण पारं प रक भात शेती

यां या ितकृ ित (बी)

२६ काय मा दवशी सहभागी शेतकय ारा पानी धारण मता आिण खिनज फे राबदालािवषयी दशन

२७ दशन आिण सा ािहक शेतीशालेब ल या जािहराती पहाताना - थाई िश ण सं थेचे

मुख अिधकारी व इतर अिधकारी

२८ पीक काढणी काय म - उपि थित - शेतकरी, सरकारी अिधकारी, एन जी ओ अिधकारी

आिण आमंि त शेतकरी

२९ योगा या िन कष याव न शेवट या मािहतीचे सादरीकरण आिण यािवषयी

शेतकय बरोबर चचा. िशवाय िवकिसत योगंव न भिव यातील तुिवषयी कामांची योजना

३० शेती शालेितल शेतक यानचा गट, अ. जािहराती काढताना, ब. शेतकरी गटासाठी AESA दशन

३१ शेती शालेितल शेतक यानचा गट, अ. वैयि क न दािनकरण आिण जतन, ब. AESA जािहराती काढताना

३२ सामा य तने ओळख यासाठी शेती शालेमधे शेतक यानी तयार के लेली णाली

३३ शेती शालेतील भाताची वाढ आिण सुधारना यांची तुलना - थािनक DNFE यां याकडू न

पंत धान याना क प सादरीकरण

३४ क प योजने अंतगत Ban Chang आिण Roi ET मधे कामांचे िच ीकरण- सोबत रा यपाल,

क प मुख ोफ. ही एम सलोखे, शेतकरी आिण इतर

३५ ोफ. ही एम सलोखे काय मातील सहभागी बरोबर. ोफ. नॉमन उफो फ़ भात उ प

वाढ णाली (एसआरआय) प तीने वाढिवले या भाताबरोबर, तसेच सहभागी शेतकय बरोबर

३६ IFWF या संगी आिण Laos यां या जािहराती दाखवताना आिण गट चचचा आनंद लूटताना – शेतकरी
संि श दांची यादी

AIT एिशयन इं ि ट ूट ऑफ़ टे ोलॉजी

cm सटीमीटर

CPWF चैले ज ोगाम फॉर वाटर एंड फ़ू ड

DAT डेज आ टर ां ला टग

DNFE िडपाटमे ट ऑफ़ नॉन-फोमल एजुकेशन

DOAE िडपाटमे ट ऑफ़ ऐ ीकलचर एजुकेशन

ELC ए सपे रमटल ल नग साइ कल

FAO फ़ू ड एंड ऐ ीकलचर ओगानायझेशन ऑफ़ युनायटेड नेशंस

FFS फामस फ ड कू ल (शेतक याची शेती शाला)

FP फामस ाकटीस (शेतक याची प त)

Fig. फगर (आ.- आकृ ित)

GO गवनमटल ओगानायझेशन

GR लुटािनयस राइस

kg कलो ाम

LEISA लो ए सटनल इनपुट स टेनेबल ऐ ीकलचर

m३ यूिबक मीटर

NG नॉन लुटािनयस राइस

NGO नॉन गवनमटल ओगानायझेशन

NPK नाय ोजन, फो फरस आिण पोटाश


PAR पाट िसपेटरी ए शन रसच

SRI िस टम ऑफ़ राइस इं टेि स फके शन (भात उ प वाढ णाली)

TEF थाई एजुकेशन फौ डेशन


सारांश

१ जुलाई - ३० िडसे बर २००६ मधे पार पडले या सीपीड लूफ (CPWF) क पावरील हा दूसरा गती अहवाल आहे.
कमीत कमी पा याचा वापर क न भाताचे उ प शेती शाले ारा शेताकयाना कसे पटवून देता येइल, असा या क पाचा
मुख हेतु होता. १८ आठवडे शेती शाला चालव यात आली आिण येक आठव ामधे सहभागी शेतकरी आिण
अनौपचा रक शै िणक परी ाथ बरोबर भात शेतीमधे पा याचा वापर व या याशी स बंिधत िवषयांवर चचा कर यात
आली. १६ आठव ा या अ यास मावर आधा रत तपशील िवकिसत कर यात आला, क जो दुस या तूतील कामां या
संशोधनासाठी वापर यात आला. िशवाय इतर स बंिधत काय म व िव तार सं थे या सहकायाने हा तपशील
थाईलड या इतर भगत सु ा िवभागून वापरला जाऊ शके ल.

संशोधन या सु वात- रीतसर शेतीिवषयी मािहती एकि त कर यात आली आिण या मािहतीचा ठरािवक मु ांसाठी
सु मरीतीने अ यास सुचने या वेळी कर यात आला. योग १ मधे - शेतकया या पारंप रक प ती, यामधे थोडी
ओली आिण पूण पा याने अ छादाले या पाणीपुरव या या प ात ची तुलना कर यात आली. िपक उ प तेमधे िविश
बदल आढलला नाही, परंतु थोडी ओली प तीने कमीत कमी पाणी पुरवठा क न भात उ प सारखेच िमळाले. भात
उप वाढ णाली (एसआरआय) आिण मूग हे संयोगीकरण ब क यां या तुलनेत सवात उ म िस झाले. हणुन भात
उ प वाढ णाली (एसआरआय) अंतगत भात िपकासाठी पूण पालापाचो याने आ छादन कर यात आले. तसेच पुढील
तूतील अनुकूलता पाह यासाठी योग पु हा के ले जातील. (फे अ
ु री २००७ पासून पुढ)े . हा अहवाल खलील मुख
भागामधे िवभागला गेला आहे.

१ २००६ या ावण (पावसाला) मिह यातील योगांचे िनकल/िन कष

२ म य कालातील आिण शेती दना दविश या िन कषाचे सादरीकरण


३ पानी आिण जीविविवधतेिवषयी शेतकयाची शेती शाला

४ िचि करनामधे शेताकयाचा सहभाग

५ Vientiane चचमधे शेताकयाचा सहभाग

६ पार पाडलेली कामे आिण भिव य योजना

मुख श द : PAR (पाट सीपेटरी ए शन रसच फे ज (सहभागी काय संशोधन ट पा)) , CPWF, Roi-ET,
Province FFS, Ban Chaeng, AIT, TEF, पा याचा वापर

१. २००६ या ावण (पावसाला)


पावसाला) तूमधील योगांचे िनकाल/
िनकाल/िन कष:
कष:

१.१ योग १- सहभागी काय संशोधन - िभ पाणी वापराचा (थोडी ओली आिण पूण पा याखाली) भात उ प वाढ
णाली (एसआरआय) तं ानाखाली, भात उ पादनावर प रणाम, तसेच शेतकया या िभ कायप तीवरील प रणाम.

पा भूमी- एका मो ा शेतामधे, दोन िभ पा या या पातािलखाली (जरा ओली आिण पूण पा याखाली) दो ही योग
कर यात आले. योगाखाली दले या आराख ा माणे कर यात आले. योगाब लचा स पूण तपशील टेबल १ म ये
खलील माणे दलेला आहे.

ायोिगक आराखडा:
आराखडा:
१२ दवस = १२ दवसाचे भात उ प वाढ णाली (एसआरआय) प तीने वाढिवलेले रोपटे,

३० दवस = ३० दवसाचे शेतकया या प तीने वाढिवलेले रोपटे,

थोडी ओली - थो ा ओ या ामणातील शेत.

टेबल १ - योग १ चे काय तपशील

िवशेष गुणधम
णधम थोडी ओली पूण पा याखाली (शेतकयाची प त)
त)
रोप ांची सं या/दोन रांगामधील १ रोपटे ८ रोपटे
अंतर १० x १५ १० x १५
इ रगेशन जरा ओली - जमीन थोडी ओली ठे वा. शेतकया या प ती माणे
फू ले लागेपयत थो ा माणात पानी
दया. नंतर कापनी पयत भरपूर पानी
दया
कृ ि म ख़त थािनक शेतकरी प ती माणे शेतकया या प ती माणे
(स पूण ५० क ा एन पी के )
नैस गक ख़त वरील माणे वरील माणे

१.२ काय प ती आिण मह वाचे िन कष

थोडी ओली आिण लहान रोपटी पुरािवले या पा याचे प रमाण कमी कर यास सहा य करतात का नाही, ही या

गोगामागील मुलभुत संक पना आहे. हे उि सा य कर याकरता, मोठी कामे ( योग), दोन छो ा अवयवा मधे
िवभागाला गेला, िजथे एका भागामधे थो ा ओ या , तर दुस या भागामधे पूण पा यखाली असले या प रि थतीमधे
योग कर यात आले. याब लचे तपशील टेबल १ मधे नमूद कर यात आलेले आहेत.
आ. १ पारं प रक ओला वाफा प त ( टप- रोपटे मुळाला आिण देठाला पकड़ यात आले, क जे आधार वाढिव यास मदत
करते.)

आ. २ भात उ प वाढ णाली (एसआरआय) व यामधील रोपटयाना कमीत कमी जागा, वेळ आिण दा यांची सं या
लागली. तर पारं प रक प तीतील जा त वेळ लागला आिण मुळ आिण देठ याना पुरेसा आधार िमळाला नाही.

आ. ३ पारं प रक ३० दवसीय जुने रोपटे (डावीकडे) आिण भात उ प वाढ णाली (एसआरआय) रोपटे ( यारोपण
कर यापूव ची छायािच )े
पार पाडलेले योग हे पुणतः पारं प रक भात िपकिव या या क पनेपे ा िभ होते आिण रोपनापूव चे मु य बदल आ.
१-३ मधे दाखिवलेले आहेत. यापैक मह वाचे बदल रोपांची वाढ, रोपांचे वय आिण रोपांचे बाहेरील व आतील बदल
होते.

आ. ४ योग १ व २ चा सु वाती या वेळीचा शेती आराखडा

आ. ५ शेती भेट आिण ए आय टी या तद य चमुकडू न शेताची तांि कदृ या पाहणी

आ. ६ शेतकरी शेतीब ल मािहती जमा करताना आिण कापनी करताना शेताकयाचा समूह आिण अिधकारी
आ. ७ भात उ प ित राइ (थोडी ओली प रि थित). सार याच पाणी आिण इतर प रि थतीमधे १४ दवसीय
रोप यानी ३० दवसीय रोप यां पे ा चांगला ितसाद दला.

(एफ = १२.३३; डी एफ = १.५; पी< ०.००२४८), (तुक टे ट [एस ए एस इं ि ट ूट 1999])

आ. ८ भात उ प ित राइ (पूण पा याखाली प रि थित). सार याच पाणी आिण इतर प रि थतीमधे १४ दवसीय
रोप यानी ३० दवसीय रोप यां पे ा चांगला ितसाद दला.

(एफ = १८.३३; डी एफ = १.५; पी< ०.०१२३), (तुक टे ट [एस ए एस इं ि ट ूट 1999])


आ. ९ थोडी ओ या आिण पूण पा याखाली प ितमधे पुरािवले या पा याचे प रमाण. ही मािहती फ़ थोडी ओली ()
आिण पूण पा याखाली (पारं प रक) प तीमधील फरक दशिव याकरता आहे. पा याचे प रमाण ित राइसाठी ठरिवले.

१.३ िन कष

द ही प रि थतीमधे (जरा ओली आिण पूण पा याखाली), नवीन रोप यानी पारंप रक वापर या जाणा या ३० दवसीय
जु या रोप यांपे ा चांगला ितसाद दला. अिधक खाते वापरली नस याने उ प ामधे िविश वाढ आढलला नाही (आ.
७ आिण ८). पुरािवले या पा याचा थो ा ओ या प तीमधे, पूण ओ या कवा पारं प रक प ती या तुलनेत खुप कमी
माणात वापर झाला. नवीन रोप यानी थो ा ओ या प रि थतीत चांगला ितसाद दला, तसेच सारखेच उ प
िमळाले, आिण पुरािवले या पा याची बचत झाली. याबाबतचे आणखी योग येणा या उ हा यामधे कर यात येतील.

२. योग २ - उ र पूव थाईलड मधे एस आर आय (भात उ प वाढ णाली)


णाली) काय मा या अंतगत सहभागी होवून,
पलापचो याने झाकले या जमीनी या पा याची काय मता वाढिव यािवषयीचे
यािवषयीचे संशोधन

२.१ ठरािवक उ े : भात उ प वाढ णाली (एसआरआय) त ायाना अ तगत ३ िभ नैस गक खताचा वापर
क न वाढिवले या पीकाचा पा याची यो य काय मता आिण भाताचे उ प यासाठी एका अवयावासाठी ितसाद
अ यास यासाठी योग कर यात आले.

२.२ ायोिगक आराखडा

एम् १- मूग बी, एम् २- चवली, एम् ३- घेवडा2

२.३ योग आिण काय तपशील

टेबल २: काय प त योग ३ मधे

िवशेष गुणधम भात उ प वाढ णाली (एसआरआय)


एसआरआय)
रोप ांची सं या/दोन रांगामधील अंतर १
२५ x २५
इ रगेशन थोडी ओली- जमीनी मधे उभे पाणी ठे वू नका. रोप लाव यानंतर ४५
दवसानी पा याचे माण वाढवा
माती (जमीन) पालापचोला याने झाकू न ठे वा आिण साधारण ५ से मी
पा याचा थर होइल एवढे पाणी दया.
१६-१६-८
४६:०:०
कृ ि म ख़त १२.५ क ा. १६:१६:८ सु वातीचा डोस
८ क ा.४६:०:० येक १५, ३० आिण ४५ दवस लावणी नंतर
१२.५ क ा. १६:१६:८ ६० दवसा या लागनी नंतर

शेताकया ँ या गटाकडू न दोन योग कर यात आले, एक थािनक जा त जीवन मयादा असणारी जात KD -६ आिण
दूसरी कमी जीवन मयादा असणारी ९० दवसीय जात Korat- ४. कायप ती दो ही योगांमाधे सारखीच होती. तरीही
िमळालेले उ प वगैरे वेग या आ ु यांमधे दशािवले आहेत (आ. २० आिण २१)

२.४ कायप त आिण िनकाल/


िनकाल/प रणाम

आ. १०.
१०. योग नं २ चा आराखडा (जमीन नांगरली)
आ. ११.
११. एका सहभागी शेतक याकडू न लोि बतील दा यांची सं ये िवषयी मािहती एकि त करताना (दोन सहभागी
शेतक यामधील संभाषण)

आ. १२.
१२. आर डी ६ पारंप रक िचकट भाताची जात जी उगावा यानंतर (ऐ) आिण कापनीनंतर (बी) छायािच ामधे
अनुभवी शेतकरी ी. मनुप एका रोपाचे िन कष दाखवताना, बान चांग, थाईलड

आ. १३.
१३. भात उ प वाढ णाली (एसआरआय) भाताचे पीक िबयांबरोबर. टप मूग आंतर पीक पेरले आिण लावणी
नंतर ३० दवसानी मु य पीक हणुन घेतले.
आ १४.
१४. रोपां या उं ची ब ल मािहती एक ीकरण- एका सहभागी शेतक याकडू न

आ. १५.
१५. मािहती एक ीकरण आिण िन र ण - बी वाढ, दा यांची सं या आिण दा यांचे वजन. टप- भात उ प वाढ
णाली (एसआरआय) तं यानाखाली मोठे बी तयार झाले ( १००० बीयांचे वजन भात उ प वाढ णाली
(एसआरआय) प तीने= ३६ ा आिण शेतक यान या प तीने =३२ ा)

आ. १६.
१६. शेतकया या दृि ने उ सुकतेचे असलेले GAS (जी ए एस) आिण Yellow Stem Borer हे िवषय शेती
कायशाळे त अ यासले गेले
आ. १७.
१७. पीक उभारणी ही पारंप रक भात जातीमधे मुख सम या होती; जी भात उ प वाढ णाली (एसआरआय)
मधे आढलली नाही. िशवाय कोणताही क टकांचा िविश प रणाम जाणवला नाही.

आ. १८. भात उ प वाढ णाली (एसआरआय) - खुप कमी कवा ब दा शु य White-ear head नुकसानी आिण जाड
देठ अस याने पीक पड याची कमी सम या, वरील सम या या पारं प रक भात शेतीमधील मु य सम या आहेत
आ. १९.
१९. भात उ प वाढ णाली (एसआरआय) वा यामधे िवपुल माणात नैस गक

श ु (भ क) आढलले (निवन जागेमधे अिधक तपासाची आव यकता आहे)

आ. २०.
२०. भाता या तीन जाती वाप न घेतले या आंतरपीकाचे उ प , क ा/राइ (के डी ६)

(एफ = १०.६१; डी एफ = १.११; पी> ०.००१), (तुक टे ट [एस ए एस इं ि ट ूट 1999])

जे हा सारखेच योग कमी कालावधी (९० दवस) साठी के ले त हा उ प सारखेच िमळाले

तसेच, बाक या बी बरोबर लाना के िल तर मुगा या बीयानी चांगला ितसाद दला. पर तु मातीचा कस आिण चांगले
फायदे ल ात घेतले नािहत(आ. २१)
आ. २१.
२१. भाता या तीन जाती वाप न घेतले या आंतरपीकाचे उ प , क ा/राइ (Chainat ६)

(एफ = २१.०२; डी एफ = ३.१५; पी> ०.००१), (तुक टे ट [एस ए एस इं ि ट ूट 1999])

आ. २२.
२२. भात उ प वाढ णाली (एसआरआय) आिण थािनक शेतकया या प तीमधील

पा याचा वापर. शेतकया या वतः या शेतामिधल सरसरी पा याचा वापर आिण योग २ मधील संशोधन याव न
पाणी वापराची मािहती िमळाली
२.५ िन कष

मूग बी या आंतरपीकामुले भात उ प वाढ णाली (एसआरआय) या दुस या योगा या वेळी भाताचे उ प वाढले
(आ. 21). तसेच बी या तीन वेग या जाती मधे मुगाने चांगला ितसाद दला बाक या तुलनेत. हे श य झाले कारन
बी ची वाढ अ यंत जोरात होती िशवाय बी लवकर कु जले बाक या तुलनेत. एकि त भात उ प वाढ णाली
(एसआरआय) या सहा याने भाताचे उ प वाढले आिण शेताकयाना आिण अिधकायाना समाधान िमळाले.

पिह या योगां या िन कशाव रल खलील मु े शेतकया या दृ ीने मह वाचे आहेत

• भात उ प वाढ णाली (एसआरआय) मधे २१६ घन मी. तर पारं प रक प तीमधे ६४८ घन मी. पुरािवले या
पाणी वाया गेल.े

• उ प जवळपास दु पट होते (४५० क ा शेतकयाची प त ते ८४९ क ा जा त कालावधी असलेली पारं प रक


जात आिण ६५० क ा ९० दवसीय कमी कालाविध असलेली जात)

• भात उ प वाढ णाली (एसआरआय) मधे अिधक पैसे गुंतवावे न लाग याने िमलकत जवळपास दु पट होती.
आणखी चांगले िनकाल योग पु हा के यानंतर िमळतील

• तरीसु ा पारंप रक RD ६ जातीने भात उ प वाढ णाली (एसआरआय) प तीला चांगला ितसाद दला

• बी आंतरपीक नसले या शेतामधे तनांची सम या आढलून आली आिण तानानाशाकाचा वापर करावा लागला

• मूग बी ने माती झाक याला चांगला ितसाद दला िशवाय यामुले तनाची वाढ खुंटली

• Jack िबने मुगा या तुलनेत कमी ितसाद दला कारन पानांची सं या कमी होती िशवाय चांग या तीचे बी
िमलवने कठीन आहे

३. संशोधनाचा कायिव तार

३.१ म य तुितल कृ ितस

ठरिव या माने म य तुितल कृ ितस योगांचे मू यमापन कर यासाठी (Ban Chang) बाण चांग येथे १८ जून
२००६ ला आयोिजत कर यात आले. ३० सहभागी शेतकरी, अिधकारी, िश नाथ , DNFE चे राजक य अिधकारी
उपि थत होते. एका शेताकयाने बाक या शेताकयाना काय माची मािहती सादर के ली (आ. २२) आिण यानंतर
िमलाले या िन कषावर चचा कर यात आली.
आ. २३ शेतकया या होर याकडू न मािहती सादरीकरण - शेतकरी आिण शेतकरी ब धुना (ऐ-डी),

Lush भात उ प वाढ णाली (एसआरआय) पीक (इ), क प मुख - ोफ. ही. एम. सलोखे

आिण सहभागी शेतकरी (एफ़)

शेतकयाचे िन र ण आिण चचा याव न गो डन ए पल ेल व थापन, बी उगवनी चाचणी, तन आिण यांचे


वग करण आिण इतर निवन िवषय िमळाले. म य तुितल कृ ितस यश वी ठरले यामूले शेताकयाना या योगमधून
भरपूर चांगले उपयोगी ान िमळाले.

३.२ स शेवट-
ट- शेतकयाचे कृ ितस वा रल मू यमापन
िपकाची कापनी नोवे बर या शेवट या आठवडयामधे कर यात आली आिण शेती दन ३० नोवे बर २००७ ला
आयोिजत कर यात आला. रा याचे रा यपाल, NGO चे मुख, १०० शेतकरी, DNFE िश ाथ आिण थािनक
बातमीदार काय माला उपि थत होते.

आ.२४ ३० नोवे बर २००६ रोजी Roi ET रा याचे रा यपाल यां या ह ते बाण चांग

(Ban chang) येथे काय माचे उ ाटन आिण पीक कापनीमधे यांचा सहभाग

शेतकरी, िश ाथ , Agro Ecosystes Ananlysis (AESA) यां या सहकायाने भात उ प वाढ णाली
(एसआरआय) चे छायािच े तयार कर यात आली. आिण DNFE चे संचालक येक काय मात उपि थत होते.

आ.२५ शेती दना दवशी अनऔपचा रक िश ण खा याचे मुख क पसंदभातील थाई जािहराती

बरोबर (ऐ), आिण भात उ प वाढ णाली (एसआरआय) आिण पारं प रक भात शेती

यां या ितकृ ित (बी)


आ.२६ काय मा दवशी सहभागी शेतकय ारा पानी धारण मता आिण खिनज फे राबदालािवषयी दशन

१ मी. चौरस भात उ प वाढ णाली (एसआरआय) आिण पारं प रक शेतकया या पीकाची कापनी सवासमोर कर यात
आली. आिण नंतर पूण पीकाची कापनी आिण मोजणी कर यात आली. जी भात उ प वाढ णाली (एसआरआय) मधे
८५० क ा ित राइ होती आिण टी जवळपास पारं प रक प ती या दु पट होती. शेताकय साठी, कमी पाणी वापर,
पारं प रक भाताचे जा त उ प , पीक उभारनी मता हे सवात आकशनाचे मु े होते.

आ.२७ दशन आिण सा ािहक शेतीशालेब ल या जािहराती पहाताना - थाई िश ण सं थेचे

मुख अिधकारी व इतर अिधकारी


आ.२८ पीक काढणी काय म - उपि थित - शेतकरी, सरकारी अिधकारी, एन जी ओ अिधकारी

आिण आमंि त शेतकरी

आ.२९ योगा या िन कष याव न शेवट या मािहतीचे सादरीकरण आिण यािवषयी

शेतकय बरोबर चचा. िशवाय िवकिसत योगंव न भिव यातील तुिवषयी कामांची योजना
४. पाणी आिण जीव िविवधतेव रल शेतकयाची शेती शाला

पिह या अहवालामधे ठरिव या माने १६ आठवडयाचे मोठी कायशाला सार याच गावामधे आयोिजत कर यात आली.
३० ी आिण पु ष शेताकयानी सहभाग घेतला. शेतकयाची ान मता पाह यासाठी आगोदर आिण नंतर असे दोन
मतदान प या ठे व यात आ या. आिण भरपूर शेतकयाची गती दसून आली. अिधक मािहतीसाठी आगोदराचा अहवाल
पहा.

आ.३० शेती शालेितल शेतक यानचा गट, अ. जािहराती काढताना, ब. शेतकरी गटासाठी AESA दशन

आ.३१ शेती शालेितल शेतक यानचा गट, अ. वैयि क न दािनकरण आिण जतन, ब. AESA जािहराती काढताना

उदा. तन ही सु वातीला उ प ासाठी मह वाची सम या होती आिण सहभागी शेताकयानी कोणते तन आहे हे ओलखावे
आिण याचे कसे व थापन करावे यािवषयी चचा कर यात आली.
आ.३२ सामा य तने ओळख यासाठी शेती शालेमधे शेतक यानी तयार के लेली णाली

आ.३३ शेती शालेतील भाताची वाढ आिण सुधारना यांची तुलना - थािनक DNFE यां याकडू न

पंत धान याना क प सादरीकरण


४.१ शेतकया या शेती कयशालेव रल िन कष

मह वाचा मु ा जो शेतकया या शेती कायशालेतुन िमळाला तो हणजे भिव यातील कयशालेसाठी चालना. आिण
यािवषयी िव तार शाखे या अिधका याबरोबर शेतकया या िश नािवषयी चचा कर यात येइल.

दुस या तुतील संशोधनासाठी आिण अिधक कयशालेसाठी क पाचे मह व उ र पूव थाईलड आिण इतर मेक ग भागात
पटवून दे यासाठी आ थक मदत िमळिव यासाठी य चालु आहेत.

५. िच पट दशन आिण IFWF, VIENTIANE मधील शेताकयाचा सहभाग

पूण क प कालाविध दर यान जी कामे पार पाडली गेली यािवषयी एक दूरदशन िच पटासाठी फ म घे यात आली
यामधे शेतकया पासून अिधकायापयत सव सहभागी झाले होते.

आ.३४ क प योजने अंतगत Ban Chang आिण Roi ET मधे कामांचे िच ीकरण- सोबत रा यपाल,

क प मुख ोफ. ही एम सलोखे, शेतकरी आिण इतर


६. नोवे बर १२-
१२-१७ २००६,
२००६, Lao PDR मधे पार पडले या आंतररा ीय सावजिनक अ आिण पाणी यावरील
यावरील
चचमिधल योजनेअ तगत असणाया शेताकयाचा सहभाग

८ क प शेतकरी भाषांतर करणा या ि बरोबर आिण शेती िश थ यांचा IFWF या २ दवसीय काय मामधे
सहभाग. शेतकरी कयशाले या दोन भागामधे सहभागी झाले ते हणजे 'पुरािवले या पा याचे भिव य' आिण 'जुलनी
जमीनीची सजीव ुि शी' आिण शेतकयाची यािवषयी क पना ल ात घेवून चचला सु वात कर यात आली. आिण या
चचमधे शेताकयाचा चांगला ितसाद िमळाला िशवाय याना सुधा निवन जमीन आिण पाणी वापरा या संक पना
िमला या, जसे यानी ४ महीने जमीन आिण पाणी यािवषयी चचा कर यामधे खच के ले.

शेताकयानी यांचे समूह छायािच े द शत के ली (जुनी आिण निवन दो ही). िशवाय यानी भात उ प वाढ णाली
(एसआरआय) रोपाचा नमूना द शत कर यासाठी आणला होता.

आ.३५ ोफ. ही एम सलोखे काय मातील सहभागी बरोबर. ोफ. नॉमन उफो फ़ भात उ प

वाढ णाली (एसआरआय) प तीने वाढिवले या भाताबरोबर, तसेच सहभागी शेतकय बरोबर

आ.३६ IFWF या संगी आिण Laos यां या जािहराती दाखवताना आिण गट चचचा आनंद लूटताना – शेतकरी

७. यश वीरी या पूण के लेली मुख काय आिण भिव य योजना


माच २००६ मधे क प कायाला सु वात झाली आिण एि ल आिण मे मिह यामधे अिधक कामे पार पाडली गेली. शेवटी
नोवे बर २००६ मधे पीकाची कपानी कर यात आली.

टेबल ३. AIT-TEF यानी CPWF क पासाठी पार पाडले या मुख कामांची यादी (१ मार्च - ३० िडसे बर 2006)

अ. नं. कयाची यादी दनांक शेरा


१. CPWF ला क प अहवाल सादर ऑ टोबर २००५
२. CPWF बरोबर बोलनी आिण उजलनी नोवे बर ०५ - जानेवारी ०६
३. आ थक मदत माच ०६
४. क प कायाब ल बैठक माच ०६
५. शेतक याना सु वातीचे स ले माच ०६
६. शेती कायालय आिण शेती अिधका याची TEF कडू न नेमणूक माच ०६
७. अनौपचा रक देवाण-घेवाण आिण गाव िनवड एि ल ०६
८. आढावा, पीक वाढ कालाविध िवकसन एि ल ०६
९. ारं िभक बैठक मे ०६
१०. मािहती पृथ रण, पीक वाढ कालाविध तयार करणे, मािहती
AIT
सादरीकरण, आिण इतर
आिण
११. अगोदरची मतपेटी चाचणी
१२. रोपां या वाढीिवषयी शेतक यासाठी िवकिसत काय म मे-जून ०६ TEF

१३. भात उ प वाढ णाली (एसआरआय) वाफा जून ०६ (२ जून)


१४. यारोपण आिण काय माचा उ ाटन दन १५-१८ जून ०६
१५. शेतकरी काय शालेचा पिहला दवस २८ जून
१६. शेतकरी काय शालेची सा ािहक बैठक (१४ बैठक ) ४ कायशाला/मिहना
१७. मािहती एक ीकरण जुलैई-नोवे बर
१८. म य तु आिण कयशालेचे मू यमापन स ेबर ०६
१९. स पूण मािहती एक ीकरण, आिण मू यमापन (सांि यक ऑ टोबर ०६
व पात शेतक यासाठी)
२०. शेवटचा शेती दवस आयोजन नोवे बर ०६
२१. शेती दवसाचा शेवट नोवे बर ०६
२२. पुढील तुसाठी योजना नोवे बर ०६ िडसे
बर
०६
२३. CPWF ला अहवाल सादरीकरण म य िडसे बर ०६ जाने
वारी
२००

येणा या मिह यासाठी खालील काय योजली आहेत:e

१. योगाचा दूसरा ट पा (म य फे ुवरी - जून २००७)

२. मािहती पृथ रण आिण अहवाल - जुलई


ै २००७

३. शेवटची कायशाला - स टे बर 2007

You might also like