Professional Documents
Culture Documents
Adbhut 1
Adbhut 1
Adbhut 1
Ch- 2: िििििि
[2]
जाड िभंगातुन जमीनीवर काही सापडते का ते शोधत होता.
तेवढयात एक शीसतीत चालणाऱया बुटाचा 'टाक टाक' असा आवाज
आला. तो इनवहेसटीगेशन करणारा वळू न पहायचया आधीच तयाला
करडया आवाजात िवचारलेला पश ऐकायला िमळाला '' कुठे आहे
बॉडी ? ''
[3]
' नाही आतापयरत
ं तरी नाही'
'' यस सर''
'' काय पुनहा आधीचे कामधंदे सुर केले की काय?'' सॅम गंमतीने
पण चेहऱयावर तसं न दाखिवता महणाला.
'' जर दार आतून बंद होतं... आिण िखडकीही आतून बंद होती ...
तर मग खुनी खोलीत आलाच कसा...''
Ch-3:
[5]
" मृतयू गळा कापलयामुळे झाला असं यात नमुद केलं आहे आिण
गळा जेवहा कापला तेवहा सटीवहन कदािचत झोपेत असावा िकंवा
बेसावध असावा असं नमुद केलं आहे पण कोणतं हतयार वापरणयात
आलं असावं याचा काही पता लागत नाही आहे" तो ऑिफसर
मािहती पुरवू लागला.
" ऍ़़मम
मॅम
झमीमम
ग ?" िडटेकटीव सॅम जसा सवतःशीच बोलला.
'' हे बघा ऑिफसर ... इथे हे िसरीयस मॅटर सुर आहे ... अन
कृपा करन अशया फालतू गमती कर नका'' सॅमने तया ऑिफसरला
बजावले.
[7]
'' हे बघा ऑिफसर ... आपलं काम लोकाची सेवा करणे आिण
तयाचं संरकण करणे आहे''
Ch-4:
[8]
काय करावं? ...
असा िवचार करीत तयाने बाजूचं िरमोट घेवून िटवही सुर केला.
जसा तयाने टीवही सुर केला तयाचा चेहरा पाढरा फटक पडला,
डोळे िवसफारले गेले, चेहऱयावर घाम फुटला आिण तयाचे हातपाय
थरथर कापायला लागले. तयाचया समोर नुकताच सुर झालेलया
टीवहीचया काचावर एक रकताचा ओघोळ वरन खालपयरत
ं आला
होता. घाई घाईने तो उठू न उभा राहाला, गोधळला आिण तयाने
तशयाच घाबरलेलया सथीतीत खोलीतला लाईट लावला.
5
[9]
Ch-5:
'' हॅलो ... दार उघडा'' एका जणाने दार ठोठावत आत आवाज
िदला.
[10]
जेफ आिण एकदोन जणं िमळू न दार अकरश: बडिवत होते.
'' नाही आतली कडी इथे असेल.. इथे जोराने धका मारा''
'' सगळेजण नुसते ढकलू नका ... कोणीतरी आमहाला गाडर करा''
[11]
टीममधले ितनचारजण घरात खुनयाचा शोध घेणयासाठी इतरत
िवखुरले.
Ch-6:
[12]
हावभावावरन तरी वाटत होते की ते एवढयात झालेलया दोन
खुनाबदलच चचा करीत असावेत. मधे मधे ते दोघेही कॉफीचे छोटे
छोटे घोट घेत होते. अचानक कॅफेमधये ठेवलेलया िटवहीवर सुर
असलेलया बातमयानी तयाचे लक आकषीत केले.
[13]
पुढचे सावज कोण - कोण असणार ? आिण तो लोकाना का मारतो
आहे ? काही कारण की िवनाकारण ? उतरं कुणाजवळच नवहती .
Ch-7:
[14]
पण आवाज आलयावर आपण एवढे का दचकलो...
Ch-8:
[16]
'' माझया मािहतीपमाणे तुमही आता चालू असलेलया िसरीयल िकलर
केसचे इंचाचर आहात... बरोबर?'' ितकडू न बेकरने िवचारले. .
Ch-9:
[17]
उतसुकता आधीच िशगेला जावून पोहोचली होती.
'' अरे नाही ... महणजे अजून तो आहे का सोडू न गेला ते जावून
[18]
बघूया '' जॉन महणाला.
जॉन हळू आवाजात तयाचया कानाशी पुटपुटला '' हाच तो पोरगा ...
जो आपलया होसटेलमधये आजकाल चोऱया करतो आहे''
तोपयरत
ं तो पोरगा तयाना कॉस होवून गेला होता. ऍनथोनीने मागे
वळू न बिघतले. होसटेलमधये ऐनथोनीचयाही काही वसतू एवढयात
चोरी गेलया होतया.
'' अरे नुसतं वाटू न काय उपयोग ... आपलयाला काही पुरावा तर
लागेल ना'' ऍनथोनी महणाला.
10
Ch-10:
'' ए शात ... हा सगळयात चागला मौका आहे सालयाला रंगे हात
पकडायचा'' जॉनने सगळयाना बजावले.
[20]
ते ितथुन लपत लपत समोर जावून एका दुसऱया खाबाचया
आडोशाला लपले.
[21]
जॉन आिण ऍनथोनीने मागे पाहून तयाचया दोघा िमताना इशारा केला.
'' पण इतकया राती तु इथे काय करीत आहेस '' मेरी नॅनसीजवळ
जात महणाली.
11
Ch-11:
[24]
नाही आपलयाला ितची माफी मागायला हवी...
कुठे गेली?...
'' आमही कशाला ... आमही इथेच थाबतो... तुच जा'' तयाचया
िमतापैकी एकजण महणाला.
जेवहा जॉन आिण तयाचे िमत ितचया जवळ गेले तेवहा तीचं लक
तयाचयाकडे नवहतं. ती आपली गपपात रंगून गेली होती. नॅनसीने
गपपा करता करता एक नजर तयाचयावर टाकली आिण तयाचयाकडे
दुलरक केलं. जॉनने ितचया अजून जवळ जावून ितचं लक
आपलयाकडे आकषीत करणयाचा पयत केला. पण ती वारंवार दुलरक
करीत होती. दुरन वहरंडयातून जाता जात ऍनथोनी जॉनकडे पाहून
गालातलया गालात हसला आिण अंगठा दाखवून तयाने तयाला बेसट
लक िवश केल.ं
12
[27]
Ch-12:
हा इथेही....
[28]
आता तर कपाळावर हात मारन घेणयाची वेळ आली आहे...
'' कृपा कर आिण माझा पाठलाग करणं थाबव '' ती रागाने हात
जोडू न तयाचयाकडू न िपचछा सोडवून घेणयाचया अिवभावात महणाली.
[30]
जॉन तो अथर उलगडणयाचा पयत कर लागला. आिण जसजसा
तयाला तो अथर उलगडायला लागला तयाचया चेहऱयावरही तेच तसेच
हासय पसरायला लागले होते.
13
Ch-13:
हळू हळू जॉन आिण नॅनसी जवळ येत गेले. तयाचया हदयात तयाचया
नकळत पेमाकुर फुटायला लागले होते. भाडणातूनही पेम िनमाण
होवू शकतं हे तयाना पटतच नवहतं तर ते पतयक अनुभवत होते.
कॉलेजात एखादा िरकामा तास असला की ते भेटायचे. कॉलेज
संपलयावर भेटायचे. लायबीत अभयास करणयाचया िनिमताने
भेटायचे. भेटणयाचया एकही मौका ते दवडू इचछीत नवहते. पण
सगळं लपून लपून चालायचं. तयानी तयाचं पेम आता पयरत
ं
कुणाचयाही लकात येवू िदलं नवहतं. पण पेमच ते कधी कुणापासून
लपतं का? िकंवा एक वेळ अशी येते की ते पेमीच कुणाला मािहत
होईल िकंवा कुणाची तमा न बाळगता िनभीडपणे वागू लागतात.
लोकाना आपलं पेम मािहत वहावं हीही कदािचत तयामागे तयाची सुपत
इचछा असावी.
बरीच रात झाली होती. आपली पोरगी अजून कशी घरी परतली
नाही महणून नॅनसीचे वडील बेचैन होवून हॉलमधये येरझारा मारत
होते. तशी तयानी ितला पुणरपणे मोकळीक िदली होती. पण अशी
बेजबाबदारपणे ती कधीही वागली नवहती. कधी उशीर होणारच
असला तर ती फोन करन घरी सागायची. पण आज ितने फोन
करणयाचीसुदा तसदी घेतली नवहती. ितचया विडलाना इतकया
वषाचया अनुभवावरन कळत होते की पकरण काहीतरी गंभीर आहे.
[31]
नॅनसीला कुणाची वाईट संगत तर नाही लागली?...
'' मी तीचा वडील आहे.. ितचं भलं बुरं माझयापेका जासत चागलया
तऱहेने कुणाला कळू शकतं?.. आिण तुमचा शहाणपणा तुमचया
जवळच ठेवा... मला ितचे तुझयासारखे झालेले हाल पहायचे
नाहीत.. तुही एशीयन पोरीशी लगन केलं होतं ना? .. शेवटी काय
[33]
झालं?.. तुझी सगळी संपती हडप करन तुला िदलं ितनं वाऱयावर
सोडू न'' तयाचे वडील भराभर पावलं टाकीत रागाने खोलीतून बाहेर
जायला िनघाले.
जॉजर काही बोलायचया आतच तयाचे वडील ितथून िनघून गेले होते.
14
Ch-14:
[34]
अंधातरी लटकणयापेका काहीतरी एक िनणरय घेणं केवहाही योगय..''
टीचरने आतापथरत
ं िशकिवलेलया धडयातलया गोषीचं सार
थोडकयात सािगतलं.
[35]
आपलयाला काहीतरी िनणरय घयावा लागणार...
ितचया मागे मागे जॉन रॅकचया पिलकडे काहीही न बोलता जात होता
पण तयाचयाही डोकयात िवचाराचं काहूर माजलेलं होतं.
'' नॅनसी तुला नाही वाटत की आपण जरा घाईच करीत आहोत...
आपण काही िदवस थाबूया ... बघूया काही बदलते का ते... ''
जॉन महणाला.
[37]
पण नाही आपणही िकती िदवस असं अधातरी लटकून रहायचं...
ितकडे रॅकचया मागे तया दोघाची चचा चालली होती आिण इकडे
दोन रॅक सोडू न पलीकडेच एक आकृती लपून तयाचया सगळया
गोषी ऐकत होती.
15
Ch-15:
की नॅनसी ही वरन जरी वाटत नसली तरी मनाने फार पकी आिण
खंबीर आहे...
[38]
आपणही ितचयाइतकेच मनाने खंबीर आिण पके आहोत का?...
पण नाही...
जॉनने शेवटी आपलया मनाचा पका िनणरय केला. आपलया रमचे दार
आतून बंद करन तो आपलयाला जया लागतील तया सगळया वसतू
एका बॅगमधये भर लागला.
एवहाना तयाची टॅकसी घरापासून बरीच दूर िनघून वेगात धावत होती.
ते दोघंही वेगाने जाणाऱया टॅकसीचया िखडकीतून येणाऱया थंड हवेचा
आसवाद घेत होते. पण तयाना कुठे कलपना होती की एक काळी
आकृती मागे एका टॅकसीत बसून तयाचा पाठलाग करीत होती....
[40]
.... िडटेकटीवह बेकर सागता सागता थाबला. िडटकटीव सॅमने तो
का थाबला हे जाणनयासाठी तयाचयाकडे बिघतले. िडटेकटीवह
बेकरने समोर ठेवलेला पाणयाचा गलास उचलून पाणयाचा एक घोट
ं ऑिफसबॉयने चहा पाणी आणले होते. िडटेकटीवहने
घेतला. तोपयरत
ते तयाचया समोर बसलेलया िडटेकटीव सॅम आिण तयाचया सोबत
आलेलया एका ऑिफसरला दायला सागीतले.
16
Ch-16:
[41]
आपलया िसटस शोधलया. आपलया िसटचया जवळ आपलं सगळं
सामान वयवसथीत ठेवलं. तेवढयात गाडी हलली. गाडी िनघणयाची
वेळ झाली होती. जशी गाडी िनघाली तशी नॅनसी जॉनला घेवून
बोगीचया दरवाजाजवळ आली. ितला जाणयाचया पूवी आपलया
शहराला एकदा शेवटचं डोळे भरन बघायचं होतं.
टेनमधये नॅनसी आिण जॉन अगदी जवळ जवळ बसले होते. तयाना
दोघानाही एकमेकाचा आधार हवा होता. शेवटी तयानी जो िनणरय
घेतला होता तयानंतर तयाना एकमेकाचाच आधार होता. आपलया
घराचे सगळे बंध, सगळे पाश तोडू न ते दूर िनघून चालले होते.
नॅनसीने आपलं डोकं जॉनचया खादावर ठेवलं.
'' तुला काही आठवतं का?'' जॉनने ितला अजून घट पकडीत हसत
िवचारले.
'' नाही महणजे एखादा पसंग ... जेवहा मी तुला असे घट पकडले
होते''
[42]
'' मी कसा काय िवसरेन तो पसंग... '' नॅनसी तयाने ितला
होसटेलमधे घोघडी टाकुन पकडले होते तो पसंग आठवून महणाली.
'' आिण तु सुधदा ... '' नॅनसी तयाचया गालावर हात चोळत तयाला
मारलेलया चपराकीची आठवण देत महणाली.
'' आय लवह यू टू '' तयाने अजून ितला जवळ ओढत पितसाद िदला.
तयाचं हासय हळू हळू िनवळलं. मग थोडा वेळ अगदी िनरव शातता
पसरली. फकत रेलवेचा आवाज येत होता. तया शाततेत नॅनसीला
वाटलं की कुणीतरी या टेनमधये आपला पाठलाग तर करत नसावा.
नाही कसं शकय आहे आपण पळू न जाणार आहोत हे फकत जॉन
आिण ितचया वयितिरकत दुसरं कुणालाच मािहत नवहतं.
17
Ch-17:
" हे बघ आपली गाडी यायला अजून खुप वेळ आहे अजून कमीत
कमी तीन तरी डाव होवू शकतात" िकसतोफर पते वाटतावाटता
[44]
महणाला.
" पॉल तु या कागदावर पॉइंट िलही " रोनॉलडने एका हातानी पते
पकडीत आिण दुसऱया हाताने िखशातला एक कागदाचा तूकडा
काढू न पॉलचया हातात देत महटले .
" बाप, कया माल है " तयाचया उघडया तोडातून अनायास िनघाले.
पॉल, रेनॉलड आिण सटीवहनसुधदा आपले पते सोडू न बघायला
लागले. तयाचसुदा बघताना उघडलेलं तोड बंद वहायला तयार
नवहतं.
मग ते तयाचया लकात येणार नाही एवढं अंतर ठेवून तयाचया मागे मागे
जावू लागले.
[46]
आिण तयाचया बरंच मागे िकसतोफर , रोनॉलड, सटीवहन आिण पॉल
तयाचयावर कुणाचया लकात येणार नाही याची खबरदारी धेत पाळत
ठेवून होते.
'' खरंच आपलया दोघाचयाही आवडी िनवडी एकदम सारखया आहेत ''
नॅनसी महणाली.
'' जॉन मला वाटतं आता आपण इथून िनघायला पािहजे '' नॅनसी
[47]
महणाली आिण ती पुढे चालायला लागली. जॉन गोधळलेलया
िसथतीत ितचया मागे मागे जावू लागला.
'' जॉन मागे वळू न पाहू नको .. मला वाटते ती पोरं आपला पाठलाग
करीत आहेत.'' नॅनसी दबकया आवाजात जॉनला महणाली.
18
Ch-18:
आपला पाठलाग होतो आहे याची आता नॅनसी आिण जॉनला पूरेपर
खाती पटली होती. ते दोघंही घाबरलेले आिण गोधळलेले होते.
शहर तयाना निवन होतं. ते िजकडे रसता िमळेल ितकडे चालत
[48]
होते. चालता चालता ते एका अशया िठकाणी आले की िजथे लोक
जवळ जवळ नवहतेच. तशी रातही बरीच झाली असलयामुळेही
कदािचत लोक नसावेत. ितने मागे वळू न पाहाले. िकसतोफर आिण
तयाचे िमत अजूनही तयाचा पाठलाग करीत होते. नॅनसीचं हृदय
धडधडायला लागलं. जॉनही गोधळू न गेला होता. काय करावं काही
तयाना सुचत नवहतं. नुसते ते भराभर चालत तयाचयापासून जेवढं
शकय होईल तेवढं दूर जाणयाचा पयत करीत होते. पुढे रसता
अजूनच अंधारलेला आिण िनमरणूषय होता. ते दोघे आिण तयाचयामागे
पाठलाग करणारी ती पोरं याचयावयितिरकत तयाना अजून दूसरं
कुणीच िदसत नवहतं.
'' आता इथे कुठं आहेत पोलीस... आिण जर आपण शोधून गेलोही
.. तर तेही आपलयाला शोधत असतील... आतापयरत
ं तुझया
घरचयानी पोिलसात िरपोटर िदली असेल...'' जॉन धावता धावता
कसातरी बोलत होता.
19
Ch-19:
[52]
हळू च जॉन ितचयाजवळ सरकला. ितने तयाचया डोळयात बिघतले.
तोही ितचया डोळयातून डोळे हटिवणयास तयार नवहता. हळू हळू
तयाचया शासाची गती वाढायला लागली. हळू च जॉनने ितला आपलया
बाहूपाशात ओढू न घेतले. ितलाही जणू तयाचया उबदार बाहूपाशात
सुरकीत वाटत होते.
20
Ch-20:
[56]
तडफडू लाग़ला. तयाचया समोर तयाची नॅनसी िनवरसत पडलेली
होती. ितची मान एका बाजूला लटकत होती. ितचे डोळे उघडे होते
आिण पाढरे झाले होते. ितचं शरीर िनशल झालेलं होतं. ितचे
पाणपाखर केवहाच उडू न गेलेले होते.
पण एक वेडी आशा...
तयाचं डोकं मागचया बाजूने खुप दुखत होतं. महणून तयाने डोकयाला
मागे हात लावून पाहाला. तयाचया हाताला लाल लाल रकत लागलं
[57]
होतं.
िनराश झालेला जॉन हळू हळू चालत आपलया रमजवळ परत आला.
रममधये जावून तयाने आतून दरवाजा लावून घेतला.
[58]
तयाने बेडकडे बिघतलं. बेडशीटवर वळया पडलेलया होतया. तो
बेडवर बसला.
काय कराव?...
कागदावर चार अकरं िलिहलेली होती - सी, आर, जे, एस. आिण
तया अकरापुढे काहीतरी नंबसर िलिहलेले होते. कदाचीत एखादा
पतयाचया गेमचे पॉईट असावेत...
[59]
तयाने तो कागद उलटा करन बिघतला. कागदाचया मागे एक नंबर
होता. कदाचीत मोबाईल नंबर असावा.
तो िनधाराने उठला -
'' ऍसहोलस ... मी तुमहाला सोडणार नाही '' तयाने गजरना केली.
21
Ch-21:
'' पण तयाने िरपोटर कसा काय केला? ... महणजे तयाला हे सगळं
कसं कळलं? ... जॉन तयाला भेटला होता की काय? '' सॅम एकावर
एक पशाचा भडीमार करीत होता.
'' मग तयाला खुनी कोण आहेत हे कसं कळलं?'' सॅमला आता तयाला
पडलेलया सगळया पशाची उतरं िमळिवणयाची घाई झाली होती.
[61]
'' तयाचयाबदल कुणालाच काही मािहत नाही ... तया घटनेनतं र तो
कधी तयाचया सवत:चया घरी सुधदा गेला नाही... तो िजवंत आहे का
मेला आहे याचाही काही पता लागला नाही ... तयाचया जॉजरला
आलेलया पतावरन फकत तो अजुनही िजवंत असावा असं वाटते...
पण तो जर िजवंत असेल तर तो का लपतो आहे हेच कळत
नाही...''
'' बरोबर आहे तुझ ं ... या खुनामधये जॉनचा हात आहे असं गृहीत
धरणयास पूरेपूर वाव आहे... पण मला एक गोष समजत नाही ...
की जेवहा की ती खोली िकंवा घर आतून आिण सवर बाजूनी बंद
असतं तेवहा तो खुनाचया जागी पोहोचतोच कसा? ... तो हे सगळे
खुन कसे करतो आहे हे एक न उलगडणारं कोडं होवून बसलं आहे''
'' महणजे एवढयात जे दोन खुन झाले आहेत तयाचा खुनी नॅनसीचा
भाऊ जॉजरही असू शकतो.. '' सॅम महणाला.
'' तुमही तयाला एकदा बघायला हवं... तयाचयाकडे बघून तरी असं
वाटत नाही'' बेकर महणाला.
22
Ch-22:
राती रोनॉलड आिण िकसतोफर हॉलमधये पीत बसले होते. एका मागे
एक तयाचया दोन साथीदाराचा खुन झाला होता. सुरवातीला जेवहा
िसटवहनचा खुन झाला तेवहाच तयाना शंका आली होती की हे पकरण
नकीच नॅनसीचया खुनाशी सबंधीत आहे. पण नंतर पॉलचया
खुनानंतर तर तयाची खातीच झाली होती के हे सगळं नॅनसीचया
खुनाचंच पकरण आहे. िकतीही घाबरणार नाही महटलं तरी आता
तयाना पुढचा नंबर तयाचया दोघापैकीच एकाचा िदसत होता. तयामुळे
तयाचया चेहऱयावरची िभती आिण िचंता हटायला तयार नवहती. ते
[63]
िवहसकीचे गलासवर गलास िरचिवत होते आिण आपली िभती
िमटिवणयाचा पयत करीत होते.
'' तया सालयाला िजवंत सोडू नको महणून... तयाचा काटा आपण
तेवहाच काढायला पािहजे होता... तया पोरीबरोबर..'' िकसतोफर
िवहसकीचा घोट घेत कडवट तोड करीत महणाला.
[64]
'' हे सगळं पाहता मला एकच गोष शकय वाटते...''
'' मलाही तेच वाटतं... पण कधी कधी भलती सलती शंका येते ''
रोनॉलड महणाला.
23
Ch-23:
[66]
'' सर बघा आता'' तो ितकडू न जोरात महणाला.
सॅम दरवाजाचया बाहेर गेला. जेफही आता धागयाचे दोनही टोकं एका
हातात पकडू न दरवाजाचया बाहेर आला. आिण दार ओढू न घेतलं.
सॅमने दार ढकलून बघीतलं आिण काय आशयर दार आतून बंद होतं.
'' आता मला पुणरपणे खाती पटायला लागली आहे...'' सॅम महणाला.
'' कोणती?''
[69]
'' की ते दार उघडायला एखादी अघोरी शकतीच लागेल'' जेफ
महणाला
24
Ch-24:
[70]
रोनॉलडचया कानात वयंगपूवरक कुजबुजला.
"" जसे नॅनसीचे खुनी ितचा खुन करन पळू न गेले तसे''
एक पोलीस उपाहासाने महणाला.
[71]
िकसतोफर आिण रोनॉलडने तयाचयाकडे रागाने पाहाले.
'' तुमहाला आमही काय तीचे खुनी वाटतो? '' रोनॉलडने तया
पोिलसाला रागाने पितपश केला.
[72]
तयाना तयाचया संरकणाची जबाबदारी पुणरत: पोलीसाचया
हाती सोपिवणयािशवाय दुसरा पयाय नवहता.
25
Ch-25:
[73]
तो िवकीपत आिण गबाळा िदसत होता. दाढी वाढलेली. केस
िवसकटलेले. कपाळावर एक मोठा कशाचातरी टीळा लावलेला. तो
फायरपलेसचया समोर हातात एक कापडाच बाहुलं घेवून बसला
होता. कदािचत ते बाहुलं तयानेच तयार केलं असावं. बाजुला
ठेवलेलया पलेटमधून तयाने हातात काहीतरी उचलले आिण तो
काहीतरी मंतासारखे शबद उचचार लागला
'' नाही .. नाही मला मरायचं नाही इतकयात... जॉजर मी तुझी माफी
मागतो... मला माफ कर.. आय ऍम सॉरी... मी जे काही केलं ते
चूकीचं केलं आहे... मला आता जाणीव झाली आहे... मी
तुझयासाठी तु महणशील ते करीन... पण मला माफ कर'' जॉजर जणू
ते बाहूलं तयाची माफी मागत आहे असे तया बाहूलयाचे संवाद बोलत
होता.
[76]
... तो माणूस सागत असलेली सवर हिककत िडटेकटीव सॅम लक
देवून एकत होता. तो माणूस पुढे महणाला-
[77]
'' मला आधीपासूनच खाती होती की खुनी हा माणूस नसुन काहीतरी
अमानुश शकती आहे''
26
Ch-26:
'' िमसटर रोनॉलड पाकरर आता तुझी पाळी आहे '' जॉजर ते खाली
ठेवलेलं बाहुलं आपलया हातात घेत महणाला.
[78]
उघडायला आला.
'' िमसटर जॉजर कोलीनस आमही तुमहाला सटीवहन समीथ आिण पॉल
रोबटरस याचया खुनाचे संशयीत महणून अरेसट करायला आलो
आहोत...तुमहाला चूप राहणयाचा पुणरपणे अिधकार आहे... आिण
काही बोलायचया आधी तुमही तुमचया वकीलाशी संपकर कर
शकता... आिण तुमही जेही बोलाल ते कोटात तुमचया िवरोधात
वापरणयात येईल '' िडटेकटीव सॅमने दार उघडलयाबरोबर जािहर
केले.
'' आता ईथे तु तयाला मारन दाखवू शकतोस का?'' सॅमने तयाची
काळी जादू आिण तो दोघाचेही खोटेपण उघडे पाडणयाचया उदेशाने
िवचारले.
'' आता नाही ... तयाची वेळ आली महणजे मी तयाला मारेन'' तो
महणाला.
[81]
सॅमने आपलया डोकयात आलेला तो िवचार झटकून टाकला.
'' तुमही लोक मुखर आहात... जरी तुमही मला तुरंगात बंद केले
तरीही माझी जादू इथूनही आपलं काम करेल''
सॅम आिण तयाचा पाटरनर थाबले आिण वळू न जॉजरकडे पाहू लागले.
िबचारा...
Ch-27:
दोन पोिलस टीमचे मेबसर िरचडर आिण इरीक टीवहीचया समोर बसून
रोनॉलडचया घरातलया सगळया हालचाली टीपत होते. रोनॉलडचया
घराचया शेजारीच एका गेसटरममधये तयाना जागा देणयात आली
होती. िरचडर अंगाने चागलाच जाड होता तर तयाचया अगदी िवरधद
इिरक उंच आिण एकदम सडपातळ होता. तयाचया टीवहीवर
असवसथतेने कड बदलणारा आिण झोपणयाचा पयत करणारा
रोनॉलड िदसत होता.
'' नाही महणजे तु थोडा मोटा असला तरीही तुझया सारखया लगन
झालेलया जोडपयाचया बेडरमचीही िनगराणी करायला मला चाललं
असतं '' इरीक पुढे महणाला.
[83]
तेवढयात अचानक एका मॉनीटरवर काहीतरी हालचाल िदसली.
एक काळी माजर खोलीतून ईकडू न ितकडे धावत गेली होती.
'' चल लवकर .. काय गडबड झाली ते बघून येव'ू ' िरचडर लगबगीने
खोलीतून बाहेर जात महणाला.
'' काय महणाला?'' सॅमला आपण काय ऐकतो तयावर िवशास बसत
नवहता.
'' एवढे कॅमेरे लावून मॉिनटर लावून तुमही सारखी िनगराणी करीत
असताना?.... तुमही ितथे िनगराणी करीत होता की माशा मारीत
होता?'' िचडू न सॅम महणाला.
Ch-28:
कुणास ठाऊक?...
'' नाही सर .. अजून तरी काही नाही'' सॅमचा पाटरनर तया टीमचया
वतीने बोलला.
[87]
'' सर इथे'' इरीकने एका जागी कोपऱयात िनदेश करीत महटले.
'' हे इकडे बघं ... आिण आता साग तुझी थेअरी काय महणते ते...
खुन केलयानंतर दरवाजा बंद करन आतुन चेन लावून तयाला कुलूप
कसे घातले असेल?'' सॅमने तया कडीला लावलेलया चेन आिण
कुलपाकडे िनदेश करन महटले.
'' कशाची?''
[88]
29
Ch-29:
'' एक गोष तुझया लकात आली का?'' सॅमने शुनयात पाहत तयाचया
पाटरनरला िवचारले.
[89]
'' याचा एकच अथर होवू शकतो की तयाची काळी जादू
जेलमधूनसुधदा काम कर शकते '' पाटरनर जणू तयाला उतर
सापडले अशा आनंदाने महणाला.
'' तकरसंगत बुधदीला पटेल असं बोल...'' सॅम सवत:चा राग काबूत
करणयाचा पयत करीत तयाला पुढे महणाला. .
सॅम पुढे महणाला, '' हे बघ आपण जॉजरचया घरी गेलो होतो तेवहा
आपलयाला एक गोष ठळकपणे जाणवली...''
''कोणती?''
[90]
तयाचा पाटरनरही काही न समजून तयाचया सोबत उभा राहाला.
सपेशल िमशन...
[91]
तयाचा पाटरनर ताबडतोब हालचाली करायला लागला.
30
Ch-30:
'' चला लवकर ... पुणर एरीयाला घेरन टाका.... कवीक... खुनी
कोणतयाही पिरसथीतीत सटकता कामा नये....'' सॅमने फलटनीला
आदेश िदला.
[92]
पोिलसाची ती फलटन एक एक करीत बरोबर िशसतीत िवखरन
तयानी शेवटी पुणर एरीयाला घेरले. एवढया मोठया पोिलसाचया
समुदायाचया बुटाचया आवाजामुळे पुणर पिरसरात वातावरण तंग झाले
होते. शेजार पाजारचे लोक कुणी िखडकीतून तर कुणी पडदाचया
मागून बाहेर काय चालले आहे ते कुतुहलयुकत िभतीने पाहात होते.
दोन ितन पोिलसाना घेवून सॅम एका घराजवळ गेला. जया माणसाने
पुवी जॉजरची सवर हिककत सािगतली होती तो ितथेच गोधळलेलया
मन:सथीतीत उभा होता.
31
Ch-31:
'' यस''
[96]
सॅमचया पाटरनरने तयाला एक पता िदला आिण ताबडतोब ितकडे
िनघून येणयास सािगतले.
.... जॉन काटरर बेडवर पडलेला होता आिण जोर जोरात खोकत
होता. तयाची दाढी वाढलेली आिण डोकयाचया वाढलेलया जटा
िवसकटलेलया होतया. िकतीतरी िदवसापासून तो असाच बेडला
िखळू न पडला असावा. तयाचं घरातून बाहेर जाणं येणहं ी बंद झालं
होतं.
जेवहा तयाचया िपय नॅनसीचा बलातकार आिण खुन झाला होता तेवहा
तो इतका हतबल झाला होता की तयाला पुढे काय करावं काही
कळत नवहतं. तया गुनहेगाराना िशका वहावी अशी तयाची मनोमन
इचछा होती पण कशी ते काही कळत नवहतं. अशा दु :खी आिण
हतबल अवसथेत तो शहारात राती अंधाऱया रसतयावर नुसता
वेडयासारखा िफरत असायचा. तर कधी संधयाकाळी िबचवर जावून
मावळतया सुयाकडे नुसता बघत राहायचा. तयाला तयाची सवत:ची
अवसथाही काहीशी तया मावळतया सुयासारखीच भासत असावी.
िदवस रात वेडयासारखं इकडे ितकडे िफरायचं आिण थकलयानंतर
बारमधये दार िपत बसायचं अशी तयाची िदनचया असायची. पण ते
असं िकती िदवस चालणार होतं. पुढे पुढे तयाचं िफरणं कमी होवून
िपणं वाढलं. एवढ वाढलं की आता तयाची तबयेत खराब होवून तो
बेडला िखळू न िखतपत पडला होता. बेडवर िखळू न पडलेलया
पिरसथीतीतही तयाचं दारं घेणं सुरच होतं. थोडीही दारची नशा
उतरली की तयाला ते भयानक बलातकाराचं आिण खुनाचं दृषय
आठवायचं आिण मग तो पुनहा पयायला लागायचा.
काय करावं?...
[99]
'' नॅनसी मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही... पण काळजी
कर नको तया एकएकाचा बदला घेतलयािशवाय माझया आतमयाला
शाती िमळणार नाही ...''
32
Ch-32:
'' जया खोलीत तयाचा मृतदेह सापडला तया खोलीत काही तयाचे
कागदपत सुधदा आढळले ... तयावरन आमहाला तयाची ओळख
पटली... आिण तयाचा एक फोटो िम. बेकरने जसा सगळया पोिलस
ठाणयावर पाठिवला होता तसा आमचयाकडेही पाठवला होता...''
[100]
'' तुमही तयाचया घरचयाशी संपकर केला होता का?'' सॅमने िवचारले.
'' याचा अथर आमही समजत होतो तयापमाणे तो खुनी नाही आहे ...''
सॅम पुढे महणाला.
[101]
तयाला वाटले होते चला एकदाची केस सुटली आिण खुनी आता
थोडयाच वेळात तयाचया तावडीत येणार आहे.
'' नाही मला काहीएक सुचवायचे नाही फकत घडणाऱया घटना आिण
जॉनने फरशीवर िलिहलेला मेसेज कसे अगदी तंतोतंत जुळतात हे
मला तुमचया िनदशरनात आणून दायचे आहे'' िडटेकटीव टेमपलटन
शबदाची वयविसथत आिण काळजीपूवरक िनवड करीत महणाला.
33
Ch-33:
[103]
सुचना देणयासाठी.
का हाही एक भास?...
[104]
तयाने सवत:ची समजूत घातली आिण हळू हळू चालत चाहूल घेत
िकचनकडे जावू लागला.
34
Ch-34:
[106]
होता. तया उंदराचया गळयात एक छोटा पटा िदसत होता आिण
डोकयाला अगदी बारीक बारीक वायसर लावलेले िदसत होते.
तयानंतर टीवही ऍनकर बोलायला लागला -
पुढे तयाने 'जमप' हे बटण दाबले आिण तया उंदीराने पळता पळता
उडी मारली.
[108]
आता शासतजाने 'अटॅक' बटन दाबले आिण तो उंदीर तयाचया समोर
ठेवलेले खानयाचे िजनस न खाता तोडू न तोडू न तयाचे तुकडे
करायला लागला.
35
Ch-35:
'' आता मला कलपना आलेली आहे की खुनी सगळे खुन कसा करीत
असावा..'' िडटेकटीव सॅमने एक पॉज घेतला आिण चहूवार आपली
नजर िफरवीत तो बोलू लागला -
[110]
'' महणून मी एक पलॅन बनिवलेला आहे... जयानुसार आपलयाला
खुनयाला तर पकडायचे आहेच सोबतच आपलयाला खुनयाचे पुढचे
सावज, िकसतोफरचे रकण करावयाचे आहे.... आता या पलॅननुसार
मला नाही वाटत की यावेळी खुनी आपलया तावडीतून सुटून जावू
शकेल...'' सॅम आतमिवशासाने बोलत होता.
'' मागचया वेळीही तुमही अशीच शाशती िदली होती ... आिण तरीही
खुनी रोनॉलडला मारणयात यशसवी झाला '' िकसतोफर कडवटपणे
महणाला.
'' िम. िकसतोफर अंडरसन मला वाटते तुमही आधी माझा पलॅन ऐकून
घयावा आिण मग तयावर वाचय करावे...'' सॅम िकसतोफरला तसेच
सडेतोड उतर देत महणाला.
'' आतापयरत
ं खुनी खुन करणयासाठी एका माजरीचा वापर करीत
असावा असं वाटतं... महणजे मला तशी खाती आहे'' सॅम महणाला.
[113]
'' कुणाला काही शंका? '' सॅमने समोर बसलेलयाना िवषेशत:
िकसतोफरकडे पाहून िवचारले.
36
Ch-36
[114]
'' शेवटी आपलयाला कुते आिण माजराचया हालचालीवर
लक ठेवणयाचं काम भेटलंच'' इिरक उपाहासाने महणाला.
37
CH-37
'' हो एखादा िमटर इकडे िकंवा एखादा िमटर ितकडे '' मधेच
इिरकने चोमडयासारखे वाकय जोडले.
[119]
साधारणत: पंधरा िवस टीम मेबसर िजपजवळ जमले. गाडयामधून
िनघणयाचया आधी सॅमने तयाना थोडकयात िबफ केले.
38
CH-38
[120]
िरचडर तयाचयाकडे पाहत महणाला, '' आशयाची गोष आहे!''
'' अरे नाही ... मी हे सगळं बंद कसं पाडता येईल ते बघतो आहे...
की जेणेकरन इथून माझी सुटका तरी होईल '' इिरक महणाला.
'' अरे ... नाही मी गंमत करीत होतो '' इिरकने सपषीकरण देत
महणाला.
'' िसगनल बलॉकरने सवर िसगनल बलाक केले आहेत आिण आता तया
खुनयाचा एकही आदेश तया माजरीपयरत
ं पोहोचणार नाही'' िरचडर
मॉिनटरकडे अिण िटवही मॉिनटरकडे बघत पुनहा उतेजीत होत
महणाला.
[122]
अचानक तयाचया समोर ठेवलेलया सकीट िटवहीवर िदसलं की तया
माजरीचा एखादा बॉंबपमाणे एक मोठा सफोट झाला. इतका मोठा
की याचं कॅिबन बरंच दूर असुनही ितथेसुदा हादरे बसले.
39
CH-39
[124]
'' सर इथे एक िसिरयस पॉबलेम झाला आहे '' ितकडू न इिरकचा
आवाज आला.
'' काय? ... काय झालं?'' सॅमने उतेिजत होवून उतकंठेने िवचारले.
'' िकसतोफर कसा आहे?... तयाला काही झालं तर नाही ना?'' बॉंब
सफोट आिण सावज महटलयाबरोबर पुढचा िवचार सॅमचया डोकयात
िकसतोफरचा आला.
'' िशट ...'' सॅमचया तोडू न वैतागाने िनघाले, '' आिण आपली
लोक?... ती कशी आहेत?'' सॅमने पुढे िवचारले.
'' कुणी िसरीयस जखमी तर नाही ना'' सॅमने पुनहा खाती करन
घेणयासाठी िवचारले.
[126]
'' यस सर...''
'' आपलया लोकाची काळजी घया'' सॅम महणाला आिण तयाने फोन
कट केला.
40
CH 40
जया जागेवरन िसगनल येत होते तया जागेजवळ सॅम आिण तयाची
टीम येवून पोहोचली. ते एक वेअर हाऊस होते. आिण वेअर
हाऊसचया समोर आिण आजुबाजुला मोठी मोकळी जागा होती.
[127]
'' यस सर '' डायवहर महणाला आिण तयाने गाडी वेअर हाऊसचया
मोकळया मैदानात घुसिवली.
[128]
'' टूप 1 वेअरहाऊसमधये घुसणार आहे... सगळेजण तयार रहा...
आत िकतीजण असावेत याचा आपलयाला अजुनतरी अंदाज नाही
आहे'' सॅमने पुनहा एकदा सगळयाना सतकरतेचा इशारा िदला.
आता पयरत
ं आपलयाला कुणी पकडू शकलं नाही ते आता काय
पकडणार आहेत?...
तो कोण असावा?...
[130]
िडटेकटीवह सॅम आिण तयाचे साथीदार आता हळू हळू पुढे सरकु
लागले. सॅमने वायरलेसवर खुनी सापडलयाची वाता तयाचया सगळया
टीमला कळिवली. तयानी ऍंनथोनीला चारही बाजुने घेरले.
41
CH 41
[131]
चोरन एक कटाक नॅनसीकडे टाकला. पण हे काय? ती तयाचयाकडे
न पाहता चोरन जॉनकडे पाहत होती. तयाचा ितळपापड होत होता.
[134]
'' बघ मी वगात टॉपर आहे... पुढे कॉलेज संपलयावर
नयूरॉलाजीमधये िरसचर करणयाचा माझा पलॅन आहे... माझया समोर
एक उजवल भिवषय आहे... आिण मला खाती आहे की मला जर
तुझयासारखया सुंदर मुलीची साथ िमळालयास िजवनात मी अजुनही
बरचं काही िमळवू शकतो'' तो ितला समजावणयाचा पयत करीत
होता.
42
CH 42
काही वेळ दोघंही काहीच बोलले नाहीत. बराच वेळ नुसता शाततेत
गेला. काही वेळाने अचानक जॉन उठू न उभा राहाला आिण नॅनसीला
उठणयासाठी हात देत महणाला, '' चल आता िनघूया ... बराच वेळ
झाला आहे''
इतका वेळ एका झाडाचया मागे दबा धरन बसलेला ऍनथोनी नॅनसी
आिण जॉन ितथून िनघून जाताच बाहेर आला. तयाचा चेहरा रागाने
लाल लाल झालेला होता....
'' मी ितचयावर खुप... महणजे अगदी िजवापाड पेम केल'ं ' ऍंनथोनी
[136]
एक उसासा टाकत महणाला.
43
CH 43
[138]
होता. खुनयाला पकडणयाचे महतवाचे काम तर आता पार पडले
होते. तयामुळे आता तयाचयासोबत गाडीत बसून जाणे तयाला
आवशयक वाटत नवहते. तो काही काळ तरी एकटयात घालू इचछीत
होता. आिण तयाला मागे थाबून एकदा या वेअरहाऊसचीही कसून
तपासणी करायची होती. तयाने तयाचया एका साथीदाराला इशारा
केला,
'' तुमही याला घेवून समोर वहा ... मी थोडयाच वेळात ितथे
पोहोचतो'' सॅम महणाला.
पुनहा िसगनल िरसीवहर बलीक झाला आिण तयावर मेसेज आला ' इन
िसगनल रेज / इनसटकशन = राईट'. पुढे तयाने ' अटॅक' बटन
दाबलं. पुनहा िसगनल िरसीवहर बलीक झाला आिण तयावर मेसेज
आला होता ' इन िसगनल रेज / इनसटकशन = अटॅक'. सॅमने ते
उपकरण पुनहा हातात घेतले आिण आता तो ते काळजीपुवरक
नयाहाळू लागला. तेवढयात तयाला वेअरहाऊसचया बाहेर कशाचा
तरी आवाज आला. ते उपकरण तसंच हातात घेवून तो बाहेर गेला.
44
CH 44 िििििििि ििि
[141]
गठठयाजवळ गेला. तया फाईलस थोडया उंचावर एका फळीवर
ठेवलया होतया. तयाची उतसुकता चाळवली गेली होती.
[142]
महणून तो कॉमपयूटरचा पॉवर सवीच आिण पलग चेक करायला गेला.
45
[144]
.... नॅनसी आिण जॉन एका रसतयाचा बाजूला पडलेलया डेनेज
पाईपमधये लपले होते. तेवढयात अचानक तयाना तयाचयाकडे धावत
येणारा पावलाचा आवाज आला. ते आता ितथून हलूही शकत
नवहते. ते जर सापडले तर पुणरपणे तयाचया तावडीत आयतेच
सापडणार होते. तयानी माजरासारखे घट डोळे िमटू न जेवढं शकय
होईल तेवढं बारीक होणयाचा पयत केला. तयावयितिरकत ते कर तरी
काय शकत होते?
'' अरे काय जॉन कुठून बोलतोस... सालेहो तुमही कुठं गायब
झाला... इथं केवढी बोबाबोब झाली आहे...'' ितकडू न ऍंथोनी
महणाला.
'' अरे काही गुंड आमचा पाठलाग करीत आहेत... आमही आता कुठं
आहो हे मला सागता येणार नाही...'' जॉन सागु लागला. तेवढयात
नॅनसीने तयाला खुणवून घडयाळयाचया टॉवरकडे इशारा केला.
[146]
'' ... हं इथून एक घडयाळाचा टॉवर िदसतो आहे...तयाचयाच
जवळपास आमही आहोत'' जॉनने तयाला मािहती पुरवली.
'' हं गुड... आता एखादी टॅकसी पकडा आिण तयाला िहलटन हॉटेल
असं सागा... ते ितथेच जवळपास तयाच एिरयात आहे...''
'' टॅकसी आली आहे... बरं तुला मी नंतर फोन करतो... '' जॉनने
घाईने फोन कट केला.
'' हॉटेल िहलटन'' जॉन महणाला तशी टॅकसी पुनहा धावू लागली.
46
[147]
CH 46
[148]
'' हे... मी ऍंथोनी बोलतोय... '' ितकडू न नॅनसी आिण जॉनचा
वगरिमत ऍंथोनी बोलत होता.
'' हे बघ ऍंथोनी ... सधया आमचा काही मुड िठक नाही... आिण
तुझी टीट अटेड करणयाइतका तर नकीच नाही'' िकसतोफर
महणाला.
'' अरे मग तर ही टीट तुमचा मुड नकीच िठक करेल ... ऐका तर
खरं... एक निवन पाखर आपलया गावात आलं आहे... सधयाचं मी
तयाला खास तुमचयासाठी िहलटन हॉटेलला पाठिवलं आहे...''
ऍंथोनी ितकडू न उतसाहाने महणाला.
'' अरे आताच आमही ितला शोध शोध शोधत होतो... कुठाय
ती?... तुला खरं सागु आमही तुला ितचया बदलयात तुला जे पािहजे
ते देव.ू ..'' िकसतोफरने आनंदाचया भरात तयाला शबद िदला.
'' अरे नाही ... इटस जेनटलमनस पामीस'' िकसतोफर एखादा राजा
जसा खुश होतो तसा खुश होवून महणाला.
'' दोन हजार डॉलसर ... पतयेकाकडू न... मंजूर'' ऍंथोनीनेही वेळेचा
[150]
फायदा घयायचं ठरिवलं.
47
CH-47
[151]
आपली असवसथता लपिवणयासाठी तयाने िवहसकीचा एक मोठा घोट
घेतला, '' हे बघा ती जरा जासतच आवाज करीत होती महणून मी
ितचं तोड दाबलं आिण मला मािहतच नवहतं की तयात ितचं नाक
सुधदा दाबलं गेलं आहे महणून''
'' हे बघा काहीही झालं नाही असं वागा... आिण कुणी काही
िवचारलंच तर लकात ठेवा आपण इथेच काल रातीपासून पते
खेळत आहोत ... आिण तरीही जर काही भानगड झाली तर आपण
तयातूनही काहीतरी मागर काढू ... अन ही काय माझी पिहली वेळ
नाही ...की मी कुणाला मारलं आहे'' िकसतोफर आतमिवशासाचा
आव आणीत महणाला.
'' पण ते तू मारलं आहेस ... आिण तेवहा तुला तयाना मारायचं होतं''
रोनॉलड महणाला.
कोण असेल?...
पोिलस तर नसावे?...
[153]
'' िचअसर'', ऍंनथोनीने तो गलास आपलया तोडाला लावला आिण तोही
तयाचया कंपनीत सािमल झाला.
48
CH 48
[154]
िवचारले.
'' तुमही लोक काय बोलता आहात मला काही समजत नाही आहे''
ऍंथोनी तयाचया चेहऱयाकडे गोधळू न पाहात महणाला.
[155]
'' तुमही तया पोरीचा खुन केला की काय?'' ऍंथोनी कसाबसा बोलला.
'' तुमही नाही ... आपण ... आपण सगळयानी '' िकसतोफरने तयाची
दूरसती केली.
'' ... की आमहाला आमचा िजगरी िमत ऍंथोनीने मदत केली'' पॉल
दारचया नशेत बरळला.
'' खरं महणजे मी इथे तुमचया पतयेकाकडू न दोन दोन हजार डॉलसर
घयायला आलो होतो'' ऍंथोनी महणाला.
'' दोन दोन हजार डॉलसर ? ... िमता आता ते सगळं िवसर... ''
रोनॉलड महणाला.
[157]
ऍंथोनी तयाचयाकडे रागाने बघायला लागला.
49
CH 49
[158]
ऍंथोनी कॉमपयूटरवर बसला होता. आिण एक काळी माजर िजचया
गळयात काळा पटा बाधला होता ती तयाचया आजुबाजुला खेळत
होती. जया टबलवर कॉमपयूटर ठेवला होता तया टेबलवर वायरचे
तूकडे, माजरीचे पटे, आिण काही इलेकटिनकसचे छोटे छोटे
उपकरणं इकडे ितकडे िवखूरलेले होते. ऍंथोनीचं जया िभंितकडे
तोड होतं तया िभंतीवर नयूरॉलॉजीचया आिण बेनचया वेगवेगळया
आकृतया िचटकिवलेलया होतया.
तो जी बातमी वाचत होता तीचं हेडीग होतं ' नॅनसीचया भावाने 'तया'
चौघावर खटला भरला'.
'' तुमही तया पोरीचा खुन केला की काय?'' ऍंथोनी कसाबसा बोलला.
'' तुमही नाही ... आपण ... आपण सगळयानी '' िकसतोफरने तयाची
दूरसती केली.
[162]
50
CH - 50
जॉजर पुनहा पुवरवत तयाचया आवाजात तयाची वाकय बोलू लागला, ''
तु माझयासाठी काहीही कर शकतोस? ... तू माझया बिहणीला,
नॅनसीला परत आणू शकतोस काय?''
51
CH 51
[165]
सागायचं होतं. पण ितला ते तयाला सागायची जररत का पडावी?
ितने तयाला न सागताही ितला जे पािहजे ते ते होत होतं. आिण
पुढेही होणार होतं.
[167]
'' ...महणून कोटर आरोपी ऍंथोनी कलाकरला देहाताची िशका सुनावीत
आहे ''
52
CH 52
'' ही जरा िविचत आिण अदतू गोष आहे ... पण ितचा आतमा
अजुन िजवंत आहे'' सॅम महणाला.
'' िडटेकटीव सॅम ... तुमही हे काय बोलताय... तुमही माझी गंमत
करताय?''
[168]
'' नाही मी जे काही बोलतो जे काय सागतो आहे ते मी सगळं
अनुभवलेलं आहे... तुझा िवशास न बसनं साहजीक आहे...
माझाही सुरवातीला िवशास बसला नवहता'' सॅम महणाला.
'' तुला जेवहा कोटात जजने िशका सुनावली तेवहा मला कळलं की
नॅनसीने ते सगळं सागणयासाठी माझी िनवड का केली?'' सॅम
महणाला.
'' की तुच तया चार जणाना नॅनसीचा आिण जॉनचा पता िदला होता''
'' ितचया आतमानं ... ितचया भूतानं सािगतलं मला'' सॅम महणाला.
'' अहो ... ते सगळे खुन मी माझया माजरीचया सहाययाने ... .ते
सगळं इलेकटॉिनकस, वायरलेस टानसिमशन वैगेरे मी सगळं तयार
केलं होतं...'' ऍंथोनी पोट ितडकीने महणाला.
'' एवढंच नाही तर ितने मला अशा काही गोषी सािगतलया की तया
तुझया वयितिरकत कुणालाही माहीत माहीत नाहीत ...' सॅम महणाला
'' जसं ... नॅनसी आिण जॉनने , जेवहा ते चौघंजण तयाचया मागावर
[170]
होते आिण ते डेनेज पाईपमधये लपले होते तेवहा तयानी तुला केलेला
फोन.... नंतर तु तयाना एखादी टॅकसी थाबवून िहलटन हॉटेलला
जाणयाचे सािगतलेले... आिण तु तयाचा केलेला िवशासघात... दोन
दोन हजार डॉलसर पतयेकाकडू न घेणयाचया बदलयात तु तयाना
िदलेला तयाचा पता...आिण तु जेवहा पैसे घेणयासाठी गेला होता
तेवहा तयानी तुलाही या केसमधये अडकिवणयाची िदलेली धमकी...''
सॅम एक एक करन सगळं सागत होता.
दुसरी महतवाची गोष महणजे फोनने तया चार जणाना नॅनसी आिण
जॉनचा पता कळिवणयाची गोष सॅमला कशी कळली ...
[171]
ऍंथोनीचा भूतावर आिण आतमयावर कधीच िवशास नवहता.
'' ितनं असं का केलं? हे ितचं ितला मािहत... पण ितनेच तया चार
जणाना मारन तुला तयाचया खुनाचया आरोपात अडकिवलं आहे एवढं
मात खरं...'' सॅम महणाला.
ऍंथोनी गंभीर होता तो अजून गंभीर झाला. आता तयाचे डोळे हळू
हळू पाणावू लागले होते.
तयाने सॅमचा हात आपलया हातात घेतला आिण तयाचा संयमाचा बाध
तुटला. तो तयाचया हातात आपलं डोकं खुपसून ओकसाबोकशी रडू
लागला.
[172]
'' ितचा खुन वहावा अशी माही िबलकूल इचछा नवहती... पण तया
हरामखोरानी ितला मारन टाकलं... मी ितला पपोज केले आिण
ितने मला नकार िदला होता... महणून ितचा गरर तोडणयाची
खुमखुमी माझया मनात बऱयाच िदवसाची घर करन होती होती ...
आिण तया िदवशी जॉनचा फोन आला आिण तो चानस मला
िमळाला... ितचा फकत बलातकार वहावा आिण ितचा गवर तुटावा
एवढीच माझी इचछा होती... पण नंतर वेगळयाच गोषी होत
गेलया... ितचा खुन झाला... तया चौघानी मलाही तयात गोवणयाची
धमकी िदली ... महणून मी तया चौघाचा काटा काढणयाचं
ठरिवलं... आिण मग मी तयाचा एक एक करन खुन केला.... ''
ऍंथोनी रडता रडता सगळं सागु लागला होता.
पुनहा रडकु ंडी येवून ऍंथोनी महणाला, '' सागतो ... पण पलीज ते
तुमचयात आिण माझयातच ठेवा.. बाकी कुणाला कळता कामा नये''
सॅम ितथून भराभर मोठमोठे पावलं टाकीत िनघून गेला होता आिण
ऍंनथोनी िभतीने काळवंडलेलया, रडवेलया चेहऱयाने तयाचया जाणाऱया
पाठमोऱया आकृतीकडे पाहत होता.
53
[174]
सॅम, िशका देणारा अिधकारी, एक डॉकटर आिण अजून एकदोन
ऑिफससर डेथ चेबरचया समोर उभे होते. तेवढयात दोन पोिलस
अिधकारी बेडया घातलेलया अवसथेत ऍंथोनीला ितथे घेवून आले.
देहाताची िशका देणयाची मुखय जबाबदारी असलेलया अिधकाऱयाने
आपलया घडयाळाकडे बिघतले आिण पोिलस अिधकाऱयाना
खुनावले. पोिलस अिधकाऱयानी ऍंथोनीला इलेकटीक चेअरकडे
नेले.
'' ये माझया सोबत ये'' सॅम तयाला तया बाजुचया खोलीकडे घेवून
[177]
गेला.
सॅमने तया खोलीचं दार ढकललं. दार आतून बंद होतं. तयाने
दारावर नॉक केलं. आतून काहीच पितसाद नवहता. सॅमने आता ते
दार जोर जोराने बडिवणयास सुरवात केली. तरीही आतून काहीच
पितिकया नवहती. सॅम आपलया पुणर ताकदीिनशी तया दाराला
ढकलायला लागला. तो गोधळलेला ऑपरेटरही आता तयाला
ढकलणयास मदत कर लागला.
जोर जोराने ढकलून आिण धके देवून शेवटी सॅमने आिण तया
ऑपरेटरने ते दार तोडले.
- िििििि -
[179]