टाळ्या विनोदी स्तंभ लेखन ३

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

िवनोदी स्तंभ लेखन -

द्या टाळी !
हातांच्या तळव्यांच्या पोकळ टक्करीतून जो कस्मात ध्वनी िनमार्ण होतो त्याला साध्य़ा भाषेत टाळी
महणतात. एकट् या मानवाला हास्देहीजशी िनसगाने िदली आहे, तशी टाळी वाजवून आवाज काढणे आिण त्या मधून
यणगी
अने कारानेभाावना व्यक्त करण्याची सोय मानवाने िनर् माण केली आहे.
क पर्
भाबडी पेमीमंडळी आपल्या िपर्य व्यक्तीला भावगीतातून, ‘डोळय़ात वाच माझया तू गीत भावनाचे’ असे
आळवूनजवळीक
साधणयाची संधी साधतात. पर्त्येक वेळीी तसे करणे सभ्यपणा आड येऊन शक्य होत नसते. आठवा ना.
सकरसच्या तंबूत झूलापटूा ची जीवघेणी कसरत पाहून दाद द्यायला आपल्याला झूल्यावर चढून जाणे शक्य
नसते. बसल्या बैठकीला ते अंतर काटून टाळ्या वाजवून आपण आपल्या आश् चयार्च्या, कौतुकाच्या भावना
व्यक्त करू शकतो.
एनटीची टाळी अपेका दशरक असते तर सेचुरी नंतरची टाळी अपेका पूतीची असते . हजारोचया संखयेने टाळयाचा कडकडाट संघाला चेव
आणतो. अशकय वाटणारी अचाट कामे करायला मानिसक बल देतात
टाळया वाजवणे हा एक कला आहे. हाताची हालचाल, मनगटातील जोर, तळवयाची खोली आदीवर टाळीचा खणखणीतपणा अवलंबून
असतो. आपली आपलयाला सुदा ऐकायला येऊ नये अशी बेगरळ टाळी वाजवणयात सोपसकार जासत. दबकया ाआवाजातील टाळया
शोतयाच्या सहनशीलतेचा अंत झालयाचे दाखवाला बऱया पडतात. तर चीयर अप करता करता उतेिजत लाल भडक तळवे तयसथाला
देखील उतसािहत करतात.
टाळी कुठे व कशी वाा जवायची याचे देखील भाा न लागते. आरती महणताना कववाली सटाईल उपयोोगी नाही . सटेिडयममधे हजारोचया
संखयेने वाजवली जाणारी टाळी तृतीयपंथी हावभावातील कशी चालेल?
टाळीचे भाऊबंद ही आहेत. िकणिकणतया आवाजाची झाज ठेका देणारी, तर वारकऱयाचे टाळ ठणठणाट करणारे. बौद भािवक भकताना
थाळाचे झाज गोगाट करन हेलाऊन सोडतात तर बँडबाजामधील फताडया आकाराचया झाजाचा वादक िशकाऊ उमेदवारी करणारा
असतो असे महणतात.
दोन हाताचे मीलन महणजे टाळी तर एका हाताने शरीरावर केलेला आघात महणजे थाप. मग ती पाठीवर पडली की शाबासकी िकंवा
धममक लाडू . डोकयावर पडली तर टपपल. गालावर पडली तर थपपड. पाशरभागावर पडली तर चापटी. आवाजावरन तयाचे टाळीशी
नाते कळते.
टाळीला टाळी देऊन लुबरेपणा वयकत करता येतो. एकाने दुसऱया िदलेली टाळी संमती देते. ‘दा टाळी’ महणून मािगतलेला टाळी आसथा
वाढवते.

*********

*****
eãX – 307
{X. 1 _mM© 2005.

You might also like