Download as txt, pdf, or txt
Download as txt, pdf, or txt
You are on page 1of 1

पेस नोट

'यार' व 'राषटीय सेवा योजना' आयोजीत 'युवा आंतर महािवदालयीन पथनाटय महोतसव २००९'
' यार ' ( YAAR- Youth Association for Action & Research) ही संसथा गेली तीन वषर
युवकाचया पगतीसाठी कायर करीत आहे. युवकाचया कला व कौशलय िवकासासाठी मंच उपलबध करन देणे व तयाना सामािजक कायात
सहभागी करन तयाना जागृत करणे असे आमचे धयेय आहे. यार ही एक युवकाची संघटना असून राहुल मानकर हे या संसथेचे
संसथापक असून सिचन मळगावकर, िरतेश घोणे, िमिलंद पािटल, सनेहल मानकर हे ' यार' चे समनवयक आहेत.
या वषी 'यार' व राषटीय सेवा योजना याचया संयुकत िवदमाने 'युवा आंतर महािवदालयीन पथनाटय महोतसव २००९' चे आयोजन
केले असून िह सपधा ठाणे िजलहातून चार िवभागात एच. आय. वही. एडस या िवषयावर घेणयात आली होती. पतयेक िवभागातून दोन
यापमाणे आठ महािवदालयातील पथनाटय गट अंितम सपधेकिरता िनवडणयात आले आहेत.
तयापमाणे 'युवा आंतर महािवदालयीन पथनाटय महोतसव २००९' या सपधेची अंितम फेरी राषटीय एकातमता या
िवषयावर असून िसिदिवनायक गाडरन हॉल, िबला कॉलेज रोड, कलयाण (प). येथे िदनाक २५ िडसेबर २००९ रोजी २ ते ५:३०
यावेळेत घेणयात येणार आहे. या सपधेचा बकीस समारंभ सायंकाळी ६ वाजता आयोिजत करणयात आला आहे. या पसंगी खासदार मा.
सुरेश तावडे, आमदार मा. िकसन कथोरे, आमदार मा. गणपतशेठ गायकवाड, आमदार मा. पकाश भोईर, िवदापीठ समनवयक मा.
अतुल साळुक ं े व ठाणे िजला पिरषद उपाधयक मा. पमोद िहदुरराव हे पमुख पाहुणे महणून उपिसथत राहणार आहेत.

अंितम सपधे किरता िनवडणयात आलेले महािवदालये....


१) एन. के. िट. िट. कॉलेज, ठाणे.
२) जोशी बेडेकर कॉलेज, ठाणे.
३) समयक संकलप कॉलेज, कलयाण.
४) साकेत कॉलेज, कलयाण.
५) एल. िड. सोनावणे कॉलेज, कलयाण.
६) सेठ िहराचंद मुथा कॉलेज कलयाण.
७) आटसर, सायनस कॉलेज, िकनहवली, शहापूर.
८) एस. एस. िट. कॉलेज, उलासनगर.

You might also like