Download as doc, pdf, or txt
Download as doc, pdf, or txt
You are on page 1of 6

ननननननननननननननन ननननन ननननननन नननननन न - नननननन नन ननननननन

काशमीर - शीनगरचा िवमानतळ. माचरचा मिहना. दूर दूर पीरपंजालचया पहाडयावर बफाचे सामाजय. हवेत थंडीची
िशरिशरी. आधी पडलेलया बफाचे िथजून घट झालेले असतावयसत ढीग. दुतफा रसतयावरील सफेदा झाडाचे खराटे
झालेले. िचनाराचया झाडाला िहरवे कोभ िनघालेले. गुलाब झुपकयानी येणयासाठी कामाला लागलेले, सफरचंदाचे घोसले
अजून आंबट िहरवे.
आमचा थंडीचा युिनफॉमर, तयावर कोटपरका नावाचा बोजड पण गरमागरम ओवहरकोट. दरवषाचे हवाईदलाचे जीवघेणे
एकसरसाईज होऊन गेलेले.
आमचया अकौटस सेकशनमधे फायनािनशयल वषाचया शेवटचे िहशोब जुळवणयात कमरचारी रंगलेले. दरमहा पमाणे करोडो
रपये वेतनाचया वाटपासाठी आणून ठेवलेले. मी मंथ एनडचे कॅश चेिकंगसाठी सवर तयारीने बॉसची वाट पहात तयार. बुढा
अबदुल चपरासी नेहमीचया पमाणे गरमागरम चहा उफर केहवा बनवायचया कामाला लागलेला.
सकाळी आठचा सुमार मी माझया ऑिफसमधे कामात गुतलेलो. तेवढयात िवमानाची पचंड घरघर होत एक भले थोरले
िवमान आमचया ऑिफसचया शेजारी थाबले. तो होता वहीआयपी बे. आमीचे बडे जनरल तेथून जात येत. आमचे एअर
ऑिफसर कमाडीग 'बॉस' तयाना सोडायला वा घयायला जाणे हा पोटोकॉलचा भाग होता.
काही काळात तया िवमानाचे चालक फलाईगसूट मधे आमचया वहराडयात दाखल. माझा डेपयुटी तयाचा कोसरमेट महणून
भेटायला आलेले. पण तयावेळी टेबलावर ठेवलेले करोडो रपये पाहून ही वेळ िमताला भेटायची नाही असे वाटू न परताना
मी तयाना िवचारले, 'कोण येतय?' महणाले, 'लेहहून चंदीगडला िनघालो होतो. अचानक जीओसी इन सीना येथून घेणयाचा
आदेश आला महणून वाटेत वळवले िवमान. आता ते येतच असतील.'
थोडयाच वेळात एसेकॉटसरचया सायरनचे आवाज घणघणू लागले. काही गाडयाचा ताफा िवमानाजवळ येऊन थडकला.
मला फोन आला बॉसचा. 'जनरलसाहेबाना िनरोप देऊन येतो कॅश चेिकंगला. तयार रहा.'
मला दुरन िदसत होते. िवमानाचे एक एकपंख हळू हळू गरगरायला लागले. बॉसनी कडक सॅलयूट ठोकून
जनरलसाहेवाना िरसीवह केले. ते िवमानात चढलेले पाहून आमचया सेकशनकडे बॉसची गाडी वळवली. रेड कारपेट हटवले
गेले. मी सवर पाहात होतो. बॉसना मी िरसीवह करायला मी फाटकापयरत ं गेलो. कडक सॅलयूट ठोकून गुलाबाचया बागेतील
वाटेवरन चालताना सहज बोललो, 'सर मी या िवमानातून जाऊ का?
तयानी माझयाकडे नजर िदली. तोवर मला माझया िवचारणेतील मुखरपणा जाणवला.
ते कॅश ठेवली होती तया सटॉंगरम मधे दाखल झाले. िसगरेट पेटवून समोरचया नोटाचया िढगाकडे पहात, माझया
डेपयुटीचया मोजणीकडे लक देत एक दीघर झुरका घेत माझयाकडे पहात महणाले, 'जाओ.' मी ओशाळू न तो िवषय झटकत
महटले, 'नो, नो सर'.
मंथएनड कॅश मोजणी सोडू न मी तया चालू झालेलया िवमानातून जाणयाची गोष करणे महणजे करीयरवर आफत ओढवून
घेणयाचे धाडस होते.
ितकडे िवमानाची घरघर आणखी वाढलेली आवाजावरन कळत होते. मी काही झालेच नाही असे नाटक करत उभा
होतो. तेवढयात बॉस पुनहा महणाले, 'गो.'
मी 'नो सर' महटले. तर ते जरबेचया आवाजात महणाले, 'बेटर गो. आदरवाईज यू िवल िमस द पलेन'.
तो टोन बॉसचया ऑडररचा होता मी ताडले....
बॉस महणाले, 'रन मॅन!'
मी कोटपरका काढू न टाकला. डोकयावरची टोपी साभाळत माझी छोटीशी एवहर रेडी एअर बॅग अबदुल घेऊन माझया मागे
पळत, आमही िवमानाकडे धावलो. िवमान तोवर एअर टॅिफक िसगनलची वाट पहात थबकले होते. पंखाचया तीवरगतीने
वादळी वातावरण तयार झाले होते. मी कॅप पकडू न मागचया दाराकडू न िवमानात पाय ठेवला अन् घपप करत तो दरवाजा
बंद झाला. माझया अगातुक येणयाने जनरलाचे लक माझयाकडे वळले. मी तयाना कडक सॅलयूट केला. ते खुष नकी नवहते.
मी िवमानात िसथर झालयावर इतराशी बोलून चंदीगडला उतरलयावर पुढे काय करावे असे ठरवत होतो. जनरलाचया
गाडयाचया ताफयातील एकातून मी चंदीगडचया बस सटँडला पोचलो. एक बस पठानकोटला जायचया अगदी तयारीत होती.
तयात उडी मारन चढलो. करता करता होिशयारपुर आले. तोवर िहवाळी संधयाकाळ वहायला आली होती.

सायकल िरकात चढलो. 'कहा जाना बाबूजी? 'िकसी भीरगू शासती के पास ले चलो.' मी िरकावालयावर ठरवायचे काम
सोपवत महटले.
'तो मोहलला गोकुल नगरवाले के पास चलते है' । एका िटिपकल पंजाबी घरापाशी तयाने सोडले.

'हाजी, कया लेगे थंडा या गरम?' वगैरे शािबदक पंजाबी आदराितथय झालयावर, 'अब तो टायम खतम हो गया सी. कल
आना' पंजाबी ढंगाचे िहंदी बोलत सव.वेद पकाश याचे िचरंजीव प. महािशव मला महणाले.
मी एका िदवसासाठी आलो आहे. काहीही करन भृगुसंिहता पाहायला िमळावी अशी इचछा आहे. मी डबल पैसै दायला
तयार आहे. कृपा करन आताच शोध चालू करा असा िवनंती वजा आगह केला. तयावर महािशव महणाले, ' चलो जी,
इतनीही िजद पर अटके हो तो आपको भी मदद करना पडेगा?
तयानी उठत एका िभंतीवरचे पोटली वजा एक गाठोडे माझयासमोरच सोडले. तयात हसतिलिखत कागदाचे िपवळे जुनाट
कागद असतावयसतपणे भरलेले वाटले. पैकी काही माझया हातात सोपवत पं. महािशव महणाले, ' ऐसे करना, आपकी
जनमकु ंडली के िहसाब से इसमे से आपका टेवा याने जनम कु ंडली वाली परची को ढू ँढना पडता है।'
लगेच मी कामाला लागलो. मला टेवा उफर माझी कु ंडली माहीत होती. मला िमळालेलया पतावळयावजा कागदातून मी
पटापट नको असलेलया परचा वेगळया करताना पाहून पं. खुष होऊन महणाले, 'आप ते बडी जलदी सीख गए?"
साधारण ४०-५० परचे हाताळले असतील तेवहडयात एका पचीत मी माझे नाव 'शशीकानत' िलिहलेले वाचले.
तयापचीवरती काढलेली कु ंडली तंतोतंत जुळणारी होती. मात चेहऱयावरन काही न दाखवता महणालो, ' देखो पंडतजी, इस परचे
मे कु ंडलीके तारे िमलते लगते है कया?
‘लाईये, महणत ते पान तयानी हातात घेऊन तयातील गहमान चेक केले व महणाले, सही परचा लगता है। तवाडा नाम
शिशकात तो नही?
मी ‘हाजी’ महणताच तयानी पुढे वाटायला सुरवात केली. मी तयाना आपण िहंदीत भाषातर करन न सागता मुळ
संसकृतमधूनच वाचावे अशी िवनंती केली. ‘आजकल कोई संसकृत जानता नही’ अशी तकार करत तयानी वाचायला
सुरवात केली.

ओंम शी शुक उवाच, भारतवषे एवम् गितकाले को योग तसय िकंम फलम ओं शी. भृगु उवाच एवम गहगित काले मनोरथ
इित योग पभावे परमवचा, (मनोरथ या नावाचया योगावर)) नंदवेद नंद९, वेद ४ (महणजेच ४९ वयावषी) शशीकानत या
िपतृ ज(नादरन?) सत(लज)वयास नदी मधये(दोआबात) चंचलपुरी, (होिशयारपुरचे भृगुसंिहतेतील नाव) चैतमासे
(मिहनयाचया) तीज(तृितया) – मंगळ(वारी) आज महणजेच िद. ३१ माचर १९९८ ,हा जातक हे कथन ऐकायचा योग आहे.
आदी आदी...

ते ऐकून मला धका बसला

End Part I

कारण ती परची मी माझया हातानी तया पोटलीतील कागदातून काढली होती. बर ती देवनागरीतील असलयाने मी सवतःती
वाचू शकत होतो. तयातील शशीकानत व अनय अकरे तर मराठी वाचणाऱया कोणालाही अगदी सपषपणे वाचता येतील
अशी होती. पंडीतजीचया हातचलाखीचा पशच नवहता.
सवर घटना काही िमिनटात झालया होतया. माझया नावाची ओळख कशी दायची नाही हे सरावाने मी जाणून होतो. तया
िदवशीचया सवर अशकयपायः घटना आठवून हे कथन ऐकायला मी येणार असे िसद वहायला काय काय घडत गेले ते
आठवून मला अंगावर शहारे आले.

लेह हन
ू चंदीगडला चाललेले िवमान शीनगरला वाटेत डायवहटर होते काय! मी तयात जाऊ? असा सवाल टाकतो काय!
माझे बॉस मला जा महणून आगहाने कसे महणतात काय! िरकावालयाला ही नेमके याच िठकाणी मला नेणयाचे कसे काय
सुचावे! सवरच अदभूत होते!!
या घटनामािलकेत सवात महततवाचे होते माझे बॉस! ते अनय दुसरे ितसरे कोणी नसून सधयाचे चीफ ऑफ एअर सटाफ -
एअर चीफ माशरल पदीप नाईक होते!
तयाचयाशी नंतर बोलताना मी खोदून खोदून िवचारले, ‘सर तुमही तयािदवशी कोटीरपयाची कॅश व अनय कामे असताना
मला जा महणालात तरी कसे? तयानी खादे उडवून महटले, ‘'मला वाटले तू जावेस महणून महणालो असेन’'.

मी िरटायर वहायचया आधी २००३मधे नवी िदललीत तयानी घरी भेटायला बोलावले. तेवहा मला ते महणाले, 'शिशकात, मी
पाहून आलो बर का नाडी गंथ िसकंदराबादला असताना!'
'बरच काही िलिहलय पाहू या काय काय होतय ते' असे विहनी महणालया होतया तयावेळी!
नंतर योगय वेळ आलयावर ते सधया कोणतया सथानावर आहेत यावरन तया कथनाची पिचती येते.

सन १९९८ चया कॅलेडरवर ३१ माचरला मंगळवार तीज होती का नवहती ते िचिकतसकानी हवेतर ताडू न पहावे.
अशाच आणखी एका ३१ माचरचया घटनाकमाची िवलकणता कमशः ...
शिश

________________________ End part II __________________________________________

ना़़ ़ड
अीगंथावरील िभनव िवलकण िकससे ३ -- िकससा ३१ माचरचा आता दिकण भारतातला.

उतर भारतातील होिशयारपुरचया िकशशाला अनेक वषे झाली. तयानंतर मी हवाईदलातून िनवृत झालो. पुणयातील पितिषत इंिजिनयिरंग व
मॅनेजमेट कॉलेजात काही वषे काम केले. एक िदवस पदावरन िवमुकत हावेसे वाटले. झालो.
नाडीगंथावर िवचार करता करता वाटू लागले की हवाईदलातील माझया नोकरीचया िनिमताने मला नाडी गंथाची अभािवतपणे ओळख झाली.
तयातील ताडपटयामधे वयकतीचे नाव व अनय मािहती कूट तिमळमधे कोरन कशी येते ती लबाडीने िमळवता येते की तयात ती खरोखरच कोरन
िलिहलेली असते. यािवचाराने मी नाडी गंथाकडे आकिषरत झालो. शोध घेता घेता हवाईदलाचया कामाचया संदभात मला जेथे कधीच जावे वा
भेटावे लागले नसते अशा इंडॉलॉिजकल संसथा, पितिषत लायबरीज् , अनेक िवदान व अनुभवी लोकाशी संपकर झाला.मधलया काळात अनेक
महषींनी मला नाडी पटयामधून काही मागरदशरन केले. ते अनुभवले. िविवध मंिदराना भेटी झालया. अशी अनेक सथळे, शहरे पालथी घातली
जयाचा माझया काहीही संबधं नवहता. आलेले अनुभव पामािणकपणे लोकासमोर माडावेत असे वाटू न िलिहत गेलो. आधी मराठी, नंतर िहंदी,
इंगजीत माझयाकडू न पुसतके िलिहली गेली. तर तिमळ व नुकतेच गुजराथीमधे अनुवाद झाले. िविवध िठकाणी माझी भाषणे झाली.
िनयतकािलकातून लेख पिसद झाले. पिसदी माधयमानी मुलाखती घेतलया. एक वेळ अशी आली की आता मला नाडीगंथाबदल काही सागायचे
उरले नाही असे वाटू लागले.
मी नाडी गंथाना पडताळू न पहाताना आलेलया अनुभवाचया कथनामुळे मी बावळट, भोळसट व अंिनस िवरोधक असा माझयावर िशका बसला.
सतयिसथती मात नेमकी याचया उलटी होती, आहे. मी ही िततकाच िवजानवादी आहे िजतके अनय पुरोगामी िवचारधारेचे लोक सवतःला
िववेकवादी मानतात. अंिनवालयानी नाडी गंथाना खोटे ठरवणयासाठी जे जे काम करावे असे अपेिकत आहे ते ते पयोग मी पतयक अनेकदा करन
मग मला जे वाटले ते िलहायला लेखणी उचलली. नाडीगंथाचया ताडपटयात काही लबाडी न करता जर वयकतीचा मािहती १००टके अचुक येत
असेल तर ती माझया िवजान िनष िवचारधारेचया िवरोधात ततवतः जाते महणून मी नाकारली, दुलरिकली तर तया नाकारणयात सतयािनषेशी
पतारणा होत आहे असे मला लकात आलयावर मी सतयिनष असणे या िशवाय मला दुसरा पयाय नवहता.
या माझया िवचाराची बैठक दृढ होणयाला पाचायर अदयानंद गळतगे या ऋषी तुलय महाभागाची वैजािनक सतयिनषा व लेखणी कारणीभूत ठरली.
आज हे मला मुदाम नमूद करावेसे वाटते. असो.
मी पदभार िवमुकत झालो. अचानक वाटले की शी. रमणी गुरजीचया ताबरमजवळचया काक भुजदं राचया आशमात जनमिदवसाचा वािषरक सोहळा
अनुभवायला जावे. व गुरचिरताचे पारायण ही तया पिवत िठकाणी करावे.
मी आशमात पोहोचलो. नंिदकेशराचे िववाह, काकभुजदं राचा जनमिदवसाचा सोहळा पंचतारािकत बडया हॉटेलातील दिकणातय पदतीचा रोज
बदलता मेनू ितनही ितकाळ १०००-१२०० उपिसथत लोकासाठी सलग १५ िदवस अनदान भंडारा, रोज संधयाकाळी िविवध बडया गायक,
वादक, नृतयकाचे कला सादरीकरण, िविवध देशातून सोहळयास आलेलया अभारतीयाना भारतीय पोषाख, साडी व कुमकूम, केसाचया अनेक
आकषरक वेणया, गजरे सपेम भेट महणून देणयाइतकया पचंड मोठया पमाणात एकटया रमणी गुरजीचया िनदशरनाखाली तो सोहळा उतम िरतीने पार
पाडला जात होता. यासाठी ऐिचछक दानपात होते. कोणावरही दंडातमक वगरणीचा भाग नवहता. खुद रमणी गुरजी या सवाचे शेय महषी
काकभुजदं राचया नाडपटीतून िमळणाऱया आदेशाना देत होते, असतात.
यामधे आणखी एक वयकती पण महतवाची व अनोखी असते. ती महणजे रमणी गुरजीचा िदतीय पुत शी. शंकरजी.मात तेथे उपिसथत
फारच थोडया लोकाना हे माहीत होते की या काळात काकभुजदं र महषींचे नाडी वाचन उपिसथतासाठी नसले तरी शी. शंकरजीचया मुखातून
अगसतयार महषी बोलतात. तेही राती १२ चया नंतर.
सोहळा नेहमीचया थाटात संपन ं होत होता. माझे वाचनही वयविसथत चालू होते. एका राती कळले की आज शंकरजीचे नाडीकथन होणयाची
शकयता आहे. आमही रातीची वाट पहात होतो, ओडोमॉस अंगाला चोपडू न. १२.३० चया सुमारास सतरंजयाची माडामाड झाली. एका िठकाणी
शंकरजी िवराजमान झाले. गायनाचया महिफलीत मुखय गायक जसे सरसाऊन बसतात तसे शंकरजीनी आसन गहण केले .
आिण ....पं. भीमसेनजी जसे ताना घेताना हाताची आवतरने वा हावभाव करतात तसे करत एकदम तिमळभाषेत शंकरजी बोलायला लागले.
तयाचया धाटणीवरन ते गात होते. डोळे िमटलेले. तिमल जुनी व कावयमय होती. ते िविविकत एकाकडे पाहून गात वा सागत होते असे वाटत
नवहते. ती वाणी तयाचया नेहमीचया टोनची नकीच नवहती. काही काही शबद कळतायत असे वाटत होते. २० िमिनटानी ते थाबले तेवहा कळले
की तया कथनातील वचने उपिसथत िसतयाना उदेशून होती. आता तयानी परतावे मात उरलेलया पुरषानी आणखी काही काळ थाबायला सागणयात
आले. िसतया पागलया गुरजी उठून थोडे पाय मोकळे करन आले. तेवढयात गरमागरम कॉफी सवाना िमळाली.पुनहा सगळे सरसाऊन बसले.
आलेलया अनुभवामुळे मी शंकरजीचया जवळ बैठक मारली. पण मला आधीचया जागेवर जाणयाचे अनुभवीनी सुचवले. आता अगसतय महषी
्हआा गमन करन एका एकाला उदेशून सागू लागले .
पु््
माझयावर बोटाने इंगीत करत शंकजीनी अगसतय कथन केले. हळु हळू सवाची वेळ आली. नंतर मला माझया संबध ं ी काय बोलले गेले ते
सागणयात आले. ते थोडकयात असे होते, " एका शंकराचया मंिदरात उदा जाऊन दोन दीप लावावेत. तयानंतर अपेिकत वयकती वाटेत भेटतील.
तयाना माझयाकडू न नाडीसंबधं ात मागरदशरन केले जाईल. नाडी गंथाचया संदभात माझयातफे भावी कामिगरी काय असेल याचे कथन योगय वेळी
िविवध महषींचया नाडीगंथातून िमळेल " कथन संपले.
दुसऱयािदवशी मी गुरजीचा िनरोप घेऊन ितरवनमलईला जायला लागलो. शंकरजी महणाले, 'अगसती महणालेत की रसतयावर तुला लोक
भेटतील. ते कसे घडते ते मला समजून घेणयाची खूप इचछा आहे. परत येऊन मला सागावे'.
ितरवन मलाईला हॉटेलात पोचून पारायणातील भाग वाचनात तो िदवस गेला. तोवर कानावर आले की उदा िदनाक ३१ माचर २००७ काही
कारणानी सटेट सप़ॉनसडर 'तिमळनाडू बंद' घोिषत झाला आहे. दुसरा िदवस उजाडला.मी पहाटे उठून सहाला चहा िपणयाला गेलो तर रसतयावर
एकही हॉटेल, दुकान टपरी उघडी नाही. मंिदराचया समोर दाटीवाटीने बसणारे फुलवाले, इतर दुकानदार एकदम गायब होते. इतका कडकडीत
बंद मी पथमच अनुभवत होतो.सकाळी ११ पयरत ं वाट पाहून मी मंिदरात गेलो तर शुकशुकाट. पुजारीही गायब. साधया दोन पणतया िवकत
िमळायला मारामार झाली. तेवढयात एक पुजारी आले. मी अचरना करायची असलयाचे हातवार करन सािगतले. तयाने मला पसाद देताना मी
िवचारले, 'मला दोन दीप लावायचे आहेत िमळतील का?' तयाने आधी कोणीतरी लावलेलया दोन पणतया तेल वात घालून िदलया. मी एक वात
पेटवली. मदत महणून तयाने दुसरी पेटवली. दोनही दीप मुखय गाभाऱयात लावलेले मी पािहले. कथनापमाणे काम झाले असे महणत मी परतलो.
गोपुराची वेस ओलाडताना एकदम लकात आले. अरे तू फकत एकच दीप लावलास! दोन नाही! जा परत.लाऊन ये! मी पुनहा गाभाऱयात पोचलो
तर पुनहा कोणीच नाही! तो पुजारी ही गायब! मी थाबून वाट पाहून ही कोणाचया येणयाची िचनहे िदसेनात. मी तसाच परतलो.
एकदम मनात आले. उठावे व वैदीशरनकोईलचया मंिदरात जावे. तेथे दीप लावावेत. चालत सटँडवर आलो. एक बस नवहती. पण अचानक
जाणयाची सोय झाली.मजल दर मजल करत मी वैदीशरन कोईलला पोचलो. तोवर बंदचा पभाव संपून सवर काही िसथरसथावर झाले होते.
तातकाळ मंिदरात जाऊन मी भरपूर दीप लावले. रातीचे आठ वाजून गेले होते. पोटात कावळे कोकलतहोते. महणून मी एका हॉटेलाकडे
िनघालो. तयाचा मालक पुवीचा हवाईदलातील असलेला. नेहमी गललयावरबसलेला. मी जेवायला तयाचयाकडे आवजूरन जात असे. मी
लाबून येताना पाहून नेहमी गलयावरिदसणारा मालक मोटर सायकलवरन घरी जायचे थाबवून भेटला.
तयाच सुमारास ितकडे सवर माधयमातून एक बातमी झळकली होती "वैदीशरवरन कोईल मधील एका नाडी केदवालयाने मृत वयकतीचे केलेले
कथन खोटे ठरले महणून तयाचयावर कोटात िफयाद ". मी तयाबाबत िवषय काढला काय नकी झाले वगैरे िवचारत. रसतयावर आमही गपपा मारत
उभे होतो. 'तो नाडीवाला िशव सामी हो' तिमळ हेल काढत तो महणाला, 'थाबा मी तुमची गाठ तयाचयाशी घालून देतो'. महणून तयाने
मोबाईलवरन एकाशी संपकर केला. काही वेळात एक जण मोटर सायकलवरन आला. तो होतो िशवसामीचा दोसत. तयाला िहंदी व इंगजी येत
होते महणून तो मला भाषातरकार महणून कामाला येईल असे महणून व मला कॉफी पाजून हॉटेल मालक गेला. मी तयाचया िमताचया मोटर
सायवकलवरन िशवसामीचया केदात पोचलो. एरवही मी तया केदात गेलो होतो. पण मालक िशवसामीशी कधी गाठ पडली नवहती. ती नेमकी तया
िदवशी पडली. तो कारमधून बाहेर पडू न रसतयाने केदात जात होता.
िशवसामीला भेटताच तयावरील कोटरकेसबदल एकदम िवचारायला मला संकोच वाटला असता, पण बरोबरचया माणसाने तोच िवषय काढू न
तयाला बोलते केलयाने मला सोईचे झाले. पुढील अधातासात मी ती केस समजून घेतली. एका वयकतीने मृतमाणसाचा अंगठयाचा ठसा पुढे करन
नाडी पटी शोधली तयातील कथन हे साहिजक खोटे असलयाचे सागून कोटात िफयाद केली. िशवसामीला ही ते पेपरमधूनच कळले होते. तया
पुढे काय करावे यासाठी सलला हवा होता. एका विकलाची अपॉइंटमेटही िमळवली होती. िफयादी िशवसामीला भेटून काही लाख पैसे मागून ती
केस िमटवायला तयार आहे. असे संकेत देत होता. मामला नाडी गंथाचया खरे-खोटेपणाचा नसून सनसनाटी पसरवून, बदनामीला िभवऊन पैसे
उकळणयाचा होता.
िशवसामी व मी एका पितिषत विकलाना भेटायला गेलो. ते मोठे पसथ होते. कुठेतरी बाहेर जाणयासाठी ते कारमधे होते. वाटेतून परत िफरन
ते पेपर हातात घेऊन महणाले, 'पली ऑफ नो केस करन पिहलयाच िहयिरंगमधे िडसिमस करन टाकू. काळजी नको'.
तयावर मी तयाचयाशी चचा करन सािगतले, "ही केस तशी न लढवता िफयादीने केलेला दावा खोटा आहे. कारण अंगठयाचा ठशावरन नाडी
भिवषय कथन केले जाते हेच मुळात चूक आहे. िशवाय िवविकत वयकतीची नाडी ताडपटी शोधताना िवचारलेलया पशाना चुकीची व िदशाभूल
करणारी उतरे देऊन नाडीवाचकाची िफयादीने फसवणूक केली आहे. नाडी केदवालयानी दावा िफयादीवर ठोकायला हवा. कारण मृत वयकतीची
खरी मािहती लपवून ठेऊन कुठलयातरी एका नाडी पटीला ती तया मृतवयकतीचया वणरनाशी जुळते असे खोटेच मानय करन मृताची वही व कॅसेट
िमळवणयाचा सापळा रचला आहे. नाडी गंथाना बदनाम करन पैसे उकळणयाचा हा सोपा धंदा वा मागर आहे. जयाला िफयादी महणून उभे केले गेले
आहे, तो एक वाया गेलेला दारडा महणून गावात ओळखला जातो. तयाला पैसै चारन उभे करणयामागे काही िवरोधी िवचाराचया संसथा व
िहतिचंतक असलयाने या केसला अवासतव पिसदी िमळवता आली आहे".
'आपण व िशवसामी यानी तया मृ्् ़त
व यकतीची खरी मािहती काढू न तयातील िवसंगती कोटासमोर माडावी आिण जया खऱया वयकतीची ती नाडी
पटी असेल तयाला शोधून कोटासमोर उभे करन नयाय मागावा."
"ही केस शेवटपयरतं लढवणयाचे आणखी एक महतवाचे कारण असे की ही केस तिमळनाडू तील िसरकाळी या तालुकयाचया कोटात चालणार आहे.
तयातील आरोपी, िफयादी, दोनहीकडचे वकील व नयायाधीश हे सवर तिमलभाषी असलयाने व नाडी गंथ भिवषय ही काय चीज आहे?,
नाडी गंथाचया ताडपटीत वयकतीचे इतके अचुक संदभर खरोखरच िमळतात का? असतील तर ते शबद कसे व कुठे शोधायचे? असे पशही
उपिसथत करन, पतयक नयायाधीश महाराजाना तिमळभाषेचे जान असलयाने याची शाहिनशा करणे सहज शकय आहे. िशवाय वेळ पडलयास तया
राजयातील इंडॉलॉिजकल संसथाना पाचारण करन तयाची साक काढू न ही नाडी पटटयाची कोटरकेस महणून भकमपणे लढवता येईल".
वकील महाशय माझयाकडे पहात महणाले, "तुमही कोण?"
मी िवनमपणे माझे इंगजी पुसतक तयाना िदले. जाताजाता मी तयाना िवचारले, "आपण सवतः नाडी गंथ अवलोकन केलेत का? नसेल तर पहा
व मग केस हातात घया. अनथथा ही केस आपण न लढवलेली बरी".
---
पुढे ती केस २-३ वषे चालून िशवसामीचयाबाजूने िनकाल लागून संपली. माझया ऑकटोबर २००९ एिडशनचया इंगजी पुसतकात तया केसचे
िनकालपत एका पकरणात िदलेले आहे.
---
रमणीगुरजीचया आशमात भेटून शंकरजीना सवर कथन केले. मला िवविकत लोक रसतयात कसे भेटत गेल.े
मी तयाना हेही सािगतले की मला एक वेगळी अनुभूती या दरमयान आली.
िशवसामीचया एसी ऑिफसमधे मी एकटा बसलो होतो. तो यायची वाट पहात. कंटाळा आला बसून. िवचार करायला लागलो, कोण तू? तू इथे
का आलायस? कोणी तुला बोलावले नसताना! तुझा आिण नाडी गंथाचा काय संबध
ं ? नाडी महषी कोणी काका का मामा लागतात तुझे? ना
तुला तिमळ येत, ना तू नाडीकेद चालक, कोण तुझे ऐकायला बसलय? एक वेळ अशी आली की सवर वयथर वाटू न मी िभंतीवरील महषी
अगसतयाचया मोठया फोटोकडे पचंड िवमनसकपणे पहाता पहाता अशुंनी वाट शोधली. चाळा महणून मी टेबलावरील पुसतक हातात घेतले सहज
उघडलेले पान वाचायला लागलो....
"पपपपपपपप पपपपप पपपपपप पपप पपपपपप पपपपप पपप पपपप पपपपपप पपपपप. पप पपपपपप पपप. पपपपपप
पपपपपपप पपपपपप पपपपप पपपपपप. पपप पपप पपपपपपपपपप पपपपपप पपपपप पप पपपपपपपपप पपप
पपपपपपप पपपपप पपप पपप पपपपपपप? पप पपप पपपप पपपपप! पपपपपपपपपपपप पपपपप पपपपपपप पपपपपप
पपपप पपपप पप पप पपपप. पपपपपप पपप पपपप पपपपपप पपप पप "पपप पपपपप पपपपपपपपपपपपप पपपपप
पपपपपपप. पपपपपपपपपपप पपपपप पपपपपपपप पपपपपपप पपपप पपपपपपप पपपप. पपपपप पप पपपप पपपप
पपपप पपपपपपपप पपपपप पपपपपप पपपपप पपपप पपपपपपप पपपप पपपप पपपपपपपपप पपपप पपपपप पपप
पपप पपपपप पपप पपपपपपपपप पपपपपपपप पपपप. पपपप पप्पपपपप ---- पपपपपपपप पपपपपपपपपपपपपपप
पपपपपपप पपपपपप पपपप पपप पपपपपपपपपपप पपप पपपप.
िववेकानंदावरील ते छोटेखानी इंगजी पुसतक ठेवले गेले. नजर अगसतयमहषींचा चेहऱयाकडे गेली.तयाचे सुहासय मला माझया जीवनाकायाची
अनुभूती देऊन गेले असा भास झाला....
---
तयावर शंकरजी महणाले "आय नो, तू योगय िठकाणी न गेलयाने तुला दीप लावायला जमणार नाही. नंतर तू नाडीवरील आलेले खोटे िकटाळ
घालवायला योगय ते मागरदशरन करशील. आयुषयाचया चौथया भागात नाडी गंथाचया संदभात भावी कामिगरी काय असेल याची तयाला अनुभूती
येईल " असे तू गेलयावर नंतरचया अगसतय महषींचया रातीचया कथनातून आले होते."

You might also like