Navi Pahat

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 9

नवी पहाट

By चेतना
पहाटे पहाटे थंडी फ़ारशी नसुनह बोचर हवा मा खडकवाटे आत येत होती. यामुळे "रचाची झोपमोड झाल.
पायाजवळ पडलेल चादर खेचन
ु ,गुरफ़टुन परत झोपल. अध*वट जागी अध*वट झोपेत ती काह वेळ पडुन रा+हल.
झोप लागेल ,हणुन वाट पहात.पण झोप लाग.या ऐवजी हळुहळु तीला जाग मा येउ लागल. लोळुन कंटाळा
आला तशी ती उठलच. शेजार सुदेश अगद गाढ झोपला होता.झोपेत एखा4या लहान 5नरागस मुलागत भासला
5तला तो. या7या अंगावरचे बाजुला सरकलेले पाघ9ण नीत क9न 5तने अलगद या7या केसांतुन हात :फ़रवला.
आण याची झोपमोड होउ नये ,हणुन आवाज न करता हळूच दार उघडुन बाहे र आल.
घ<याळाकडे सवयीने नजर टाकल 5तने.पावणे पाच झाले होते. फ़ारच लवकर उठल होती ती.=ेश होउन ती
टाईमपास कर.यासाठ? 5त7या आवड या +ठकाणी ,हणजे बा@क5नत टांगले@या झोAयात येउन बसल.शाल पांघ9न
श"रराची मुटकुळी क9न बोचBया हवेत असे बसुन छान Dवचारांत हरवायला आवडे 5तला.
बाहे र अजुन अEधार होता बराच. पण ,यु5नFसपा@ट7या +दGयांचा
संFमH उजेडह पसरला होता.
मधन
ु च एखादा दध
ु वाला सायकलचा ख<म ख<म आवाज करत जात होता. पेपर वाटणार पोरे पेपरचे गIे घेउन
जात होती. मधेच एखादे कुे दस
ु Bया कुJयावर उगीचच भंक
ु त होते. लवकर कमावर 5नघालेला एखादा
चाकरमानीह KLु टस पडत होता. मोठमोMया Nब@डींग मधल,काडेपेOयां सारखी +दसणार बरच घरे ह अजुन
पहाटे 7या गोड साखर झोपेत होती. तर बाहे रचे हे Gयवहार सवयीने पार पाडले जात होते. या झोपले@या आण
जागले@या जगा7या मधे ती मा एखा4या तटPथा Qमाणे बसुन हे सव* अनुभवत होती.
5तला चहाची तलफ़ आल.Rुश क9न चहाचा वाफ़ाळता कप घेउन ती परत येउन बसल. आण चवीचवीने चहाचे
घोट घेत घेत ती चवीचवीने आप@या तीन वषाT7या संसारचा आढावा घेउ लागल.सगळीकदे अगद सुखच सख

Dवखरु लेले +दसले 5तला. या अUया सुखद आठवणींत बBयाचदा ती एकट असल क Fशरत असे.या आठवणींनी
Vचंब Eहाउन समाधानाने परत बाहे र7या जगात Pवत: ला झोकुन दे त असे.
आजह ती या आठवणींत हरवुन गेल. सुदेशने 5तला मागणी घातल तो +दवस आठवायला तर खप
ु आवडे
5तला.
का◌ॅ लेज 7या यां7या खास Zुप मधे सुदेशह होता.मैीत,हस.या खदळ.यात,अ\यासात +दवस छान चालले
होते. वष* केGहा संपत होते कळतह नGहते.
आधी 5तला सुदेश ब]ल तसे काह जाणवलेह नाह.पण मग एक +दवस अनुने 5तची छे ड काढल. झाले असे होते
क आद@या +दवशी सव* DपAचरला जाणार होते.5तला घरगुती समारं भाला जायचे अस@याने ती जाणार
नGहती.आण आज का◌ॅ लेजला येताच अनुने 5तला पकडले.
"काय गं तु DपAचरला नाह आलस ,हणुन या NबचाBयाचा पण DपAचर बुडवलास ना? "
" कोण हा Nबचारा आण मी कशाला याला DपAचर बुडवायला सांग?ु "
"अहाहा काय पण वेड पांघ9न पेडगावला जाणं चाललंय तू आल नाहस ,हणुन NबचाBया सुदेशचाह DपAचर
बुडाला ना !"
" सुदेश आला नाह DपAचरला? पण तू याचा अरोप मा`यावर का ,हणुन लावतेस? असेल याला दस
ु रे काह
काम,नसेल आला ,हणुन.... "
ओ मेर भोल भाल लैला तू DपAचरला नाह येणार कळ@यावर तुझा मजनू कशाला येइल मग? " आता मा 5तने
रागाने अनु7या पाठ?त धपाटा घातला.
" काय बरळतेयस मुखा*सारखी तुझं काय डोकं :फ़रलय? सुदेश आपला :कती चांगला Fम आहे ."
तशी पाठ चोळतच,थोडी दरू होत अनु ओरडल,
" अयाई गं! मारतेस काय? जे +दसते ते मी सािEगतले. हे बरे आहे , लैला मजनू तु,ह,मार खायचा आ,ह."
" आता जाPत बडबडलस तर अजुन मारन. "
" अ7छा? खश
ु ाल मार.पण याने काह स य बदलणार नाह. तू बावळट आहे स. तो इतका मरतोय त`
ु यावर आण
तुला काहच क@पना नाह? क नाटकं करतेहेस आम7या समोर ?"
रागाने ती अनुल मारायला लागल तशी अनु 5तला Vचडवत दरू पळाल. "रचा रागात बडबडत होती...
" थांब सैतान कुठल! सापड मा`या हाती,मग मा तुझी सुटका नाह........"
" तशीह तु`या हाती सापड@यावर कुणाची सुटका होणं शAय नाह. ' मागुन आवाज आला तशी ती गर* कन
वळल.
समोर सुदेश उभा होता. ती एकदम या7यावरच ओरडल.
" तू ह 5तचीच बाजु घेतोस.... " परं तु अचानक गdप बसल या7याकडे पहाता पहाता. आज Qथमच 5तला
या7या नजरे तील वेगळे पण लeात आले होते. 5तला काय करावे ते न सुचन
ु ती तशीच चळ
ु बुळत उभी रा+हल.
याने 5तचा हात पकडुन बाज7
ु याच झाडाखाल नेऊन बसवले व तोह 5त7या बाजस
ु बसला.
" "रचा,मी ऐकलय तुमचे सव* बोलणे. "
" बघ ना, ती अनु काहतरच बडबडत होती..... " ती कशीबशी ,हणाल याची नजर चक
ु वत.
" काहतरच नाह "रचा,खरं तेच बोलत होती अनु. बरं झालं, यामळ
ु े मी आज त`
ु याशी बोलायची +ह,मत क9
शकतोय.. तू येणार नाह कळ@यावर काल मीह नाह गेलो DपAचरला. तझ
ु ी सोबत नसेल तर पड4यावरची ती
Vचं बघ.यात काय अथ*? यापेeा घरच थांबलो मी तझ
ु ा वीचार क"रत.त`
ु याFशवाय कुठे ह नाह जाऊ शकणार
मी आता. त`
ु या Fशवाय जगणं शE
ु य वाटते. मला तू खप
ु आवडतेससं समजू नकोस क त`
ु या सgदया*वर भल
ु ुन
मी हे वर वर बोलतोय. तु`यातल जी 'तू' आहे स ना? 5त7यावर करतोय मी Qेम. लव यू "रचा. "रचा,मा`याशी
लhन करशील? "
अगद आUचया*ने 5तने या7याकडे पा+हले. एGहiया अनपेjeत पणे तो चAक मागणी घालेल असं 5तला अजीबात
वटले नGहते.ती गdपच होती. तोच ,हणाला,
" हरकत नाह तु वीचार क9न उ तर दे .मी तु`यावर Qेम करत असलो तर तु`या मनात काय आहे ते मह वाचे.
पण मी मा पूण* Dवचार क9नच तुला Dवचारलय.तू होकार +दलास तर आपले हे शेवटचे वष* पूण* क9न
Pवता:7या पायावर उभे राहुन मगच आपण लhन क9या. ये आता मी तु`याFशवाय नाह राहु शकणार..... "
ती तशीच शांत बसल होती.5तला काहच सुचत नGहते. याने 5तचं अवघडलेपण जाणले. 5तला एकाEतात
Pवता:ला सावरता यावे ,हणुन तो उठला व 5नघून गेला.
तो गेला तर ती बराच वेळ तशीच बधीर बसुन होती.य अनपेeीत धAAयाने ती गkधळल होती तशीच सुखावल
पण होती. या नशेतच तरं गतच ती घर आल.
........................................
हळू हळू जेGहा 5त7याह लeात आले क,ती पण या7या Qेमात पडलय,तेGहा मा 5तने वेळ न घालवता याला
सांगुन टाकले.
5त7या वाढ+दवशी 5तनेच ह गोड Vगlट +दल याला.
मधल वषm एकमेकां7या सहवासात,=n<स का◌ॅलेज परeा कसे गेले कळलेच नाह..
दोघेह नोकरला लागले 5न प+ह@या मुहुता*वर लhन आटोपले.
दवस कसे मजेत,सुखात भरभ9न चालले होते.
कAक*Uय पणे दारावरची बेल वाजल.तशी ती तंKतून बाहे र आल.
..........................................
आजह 5तचा वाढ+दवस होता. आण सद ु े शने दरवषo Qमाणे या वेळीह जpयत तयार केल असणार,,हणुन ती
Pवत:शीच हसत याला उठवायला गेल.
ती याला उठवायला गेल,तर बेड "रकामा.5तने बाथ9म मधे पा+हले 5तथेह नGहता.इतAयात मागुन याची Fमठ?
पडल.5त7या कानात हळुच शqद आले...
" हपी बथ*डे डीयर, वढ+दवसा7या खप
ु ,खप
ु ,खप
ु ,खप
ु ,खप
ु ,... "
खप
ु खप
ु ची गाडी संपतच नGहती.तशी ती ,हणाल,
" पुरे पुरे, खप
ु खप
ु ची गाडी थांबणार कधी? "
" माझं मन भर@यावर. मला तुला खप
ु खप
ु .. "
" झालं परत सु9? '
" अ7छा बाबा वाढ+दवसा7या खप
ु खप
ु शुभे7छा !"
" थंAयू चल सोड आता. चहा ठे वलाय गसवर.. "
"ऊं हुं असं थEAयू नाह चालणार. माझं नेहमीचं :कसवालं थंAयू दे . "
" Nब@कुल नाह. "
" मग मी पण नाह सोडणार. रहा अशीच मा`या Fमठ?त. मला बरं च आहे ,हणा."
" अगं आई गं! " ती जोरात ओरडल. तसे दचकुन 5तला सोडत तो ,हणाला,
" काय गं,काय झालं? " तशी :कचनकडे पळत ती ,हणाल,
" काह नाह,तुला ठn गा. " तो पण 5त7या मागे येऊ लागला तसं दारातच 5तने याला ढकलले.
" आधी आवर पाहू, उशीर होतोय. मी नाLटा लावते तोवर. " बाथ9म कडे जात तो ह हसत ,हणाला,
" अ7छा बघुन घेइन राी. " मान उडवुन हसतच ती पण :कचनमधे गेल.
नेहमीQमाणे आजचा पूण* +दवस ते बाहे रच भटकणार होते. जेवण,समुKावर भटकणे,संrयाकाळचा शो,नंतर परत
डीनर... भरग7च बेत.
ती याने आणलेल गद* जांभsया रं गाची साडी नेसल. याने Pवत: 5त7या केसांत गजरा माळला आण पेढा
भरवत परत एकदा Dवश केलं.
याचं आवरलं तर "रचाची आवरा आवर सु9च होती. शेवट वैतागुन तो गाडीत जाउन बसला आण जोरजोरात
हा◌ॅन* वाजवायला लागला. तशी लगबगीने धावत, ओरडतच "रचा गाडीत येउन बसल.
" काय डोकं :फ़रलय का तझ
ु ं सद
ु े श सव* सोसायट डोAयावर घेतोहे स हा◌ॅन* वाजवुन."
" मग काय करणार? याFशवाय तू लवकर येतच नाहस. आण जोपयTत तू येउन अशी मा`या जवळ बसत नाहस
तो पयTत माझा जीव कसा खालवर होतो बघ. ' तो गमतीनं ,हणाला.
" चल जाPत फ़ेकु नकोस. '
" फ़ेकत नाहये हे बघ,हा असा मा`या tुदयावर हात ठे व. बघ वरखाल होतय क नाह? " 5तचा हात आप@या
छातीवर ठे वत तो ,हणाला.,
" आ◌ॅ पण हे काय? तू जवळ आ@यावर आण असा हात ठे व@यावर tुदय तर बंद पडेल असं वाटतय..... " याचा
हात झटकतच ती ,हणाल,
ुं ाळून ठे वा तुम7या tुदयात :कंवा
" शीऽऽ काहतर अभK बोलु नकोस. आण आता ह Pतुती सुमनेह जरा गड
खशात अण 5नघा. आता नाह का होत उशीर? '
" चला अरे रे इतक Pतुती सुमने वा+हल ती वायाच गेल ,हणायची? गोड हसु नाह Fमळलं बद@यात. मघाशी
पे<hयाने तkड गोद न करता..."
तसे डोळे वतारतच "रचाने या7या तkडावर बोट ठे वले व ,हणाल,
" आता चलतोस क उत9न जाऊ मी परत? जसे काह नवीन लhन झालय आसाच वागतोहे स. "
" अगं अजुन तीनच तर वषm झालहे य. यामुळे लhन जुनं Gहायला तीनावर एक शुEय ठे वावे लागेल आण तेGहा
सुrदा तू मलाइतकच नवी नवी वातशील."
" झालं सव* बोलुन? तुझं Qे,पुराण संपलं असेल तर आपण 5नघुया? " ती लटAया रागात बोलल.
" जशी आपल मजo ." ,हणत याने गाडी Pटाट* केल.
.
होटे ल मधे जेवण क9न दोघेह बीच वर पोहचले. :फ़रता :फ़रता दोघह पुवoचे +दवस आठवुन रोमांचीत होत होते.
का◌ॅलेजची मजा लhन झा@यावरची ह सुखा7या लाटे वरची भुरक*न उडुन गेलेल तीन वषm, एकमेकां7या Qेमात,
लटAया 9सGयात कशी संपल कळले दे खील नGहते.
.................
DपAचर राी साडेनऊ वाजता सुटला. परत जेवण वगैरे क9न ते सावकाश 5नघाले. भटक.या7या नादात ते शहरात
आले होते. आता यांना उपनगरात परतायचे होते. +दवसभरा7याअ गंमतीचा आढावा घेत ते चालले होते आरामात.
.....................
पुढे मा रPता सामसुम वाटत होता.पोFलसां7या गा<या सायरन वाजवत इकडुन 5तकडे पळत हो या.दरू वर काह
दक
ु ाने पेटलेल +दसत होती. अचानक हे सव* काय सु9 झालय यांना कळे ना. तेवiयात एक पोFलसांची जीप
यां7या जवळ येउन थांबल. यांनी सुदेशला ताबडतोब गाडी मागे वळवायला सांVगतले. या भागात अचानक
संrयाकाळी eु@लक कारणाव9न दं गल उसळल होती. यामुळे 5तथे संचार बंद लागु कर.यात आल होती.
दं गलखोरांची धरपकड सु9 होती. पण तेह लपन
ु लपुन ह@ले क"रत होते आण गायब होत होते.सगळीकडे Pमशान
शांतता पसरल होती.
सुदेशने गाडी मागे वळवल व दस
ु Bया रP याने काढल. थोडा ला◌ॅ◌ँगकट पडत होता.. परं तु घर पोहच.याचा
दस
ु रा उपाय नGहता. याने गाडी तर काढल पण हा दस
ु रा रPता थोडा खराब व अंधाराह होता. Fशवाय ए"रयाह
दं गल जवळचाच होता. सव* Qकाराने "रया तर अगद घाब9नच गेल होती.
" सुदेश,आता काय करायचं रे ? रPता बघ कसा भयानक वाटतोय. दं गल मुळे जळालेल घरे ,दक
ु ाने इथन
ु ह
+दसताहे त बघ. आपण उगीचच आलो या रP याने. मला तर खप
ु Fभती वाटतेय. "
मनातुन सुदेशह हबकला होता. पण वरकरणी तसे न दाखवता तो ,हणाला,
" छे तुझं आपलं काहतरच अगं राीची वेळ अस@याने वाटत असेल तसे. आता दहा पंधरा Fम5नटांत हा रPता
पार क9 आण आप@या परत आप@या नेहFम7या रP याला लागु. "
" ते +ठक आहे रे इतर वेळी काह वाटत नाह. पण दं गल चालु असताना,सव* रPता असा सामसुम असताना मला
खप
ु Fभती वाटतेय. नेहFमची रहदार असती तर थोडा +दलासा तर वाटला असता. :कती छान गेला होता आजचा
+दवस. आता तर सगळा मूडच गेलाय माझा. जीव नस
ु ता उडतोय भीतीने. कशाला ह लोकं दं गल करतात? का
सख
ु ानं, सरळ मागा*नं जगु दे त नाहत लोकांना? "
" हे बघ या QUनांची उ तरे आप@या जवळ नाहत. आण आप@या सारwया सामाEय लोकांनी जाPत लe घालुह
नये. आण याचा काह उपयोग ह नसतो. आता थो<याच वेळात आपण आप@या नेहFम7या रP यावर पोहचू
आण सेफ़ होउ. उगीच टn शन घेऊ नकोस. "
" कसं रे बोलवतं तुला असं? आप@या भोवती हे असे घडत असताना इतAया अFलdतपणे कसा बोलु शकतोस त?ू
आपाप@या घरात जाउन दारे खडAया लाउन आत बसलो ,हणजे झालो का आपण सुरjeत? आण उ4या हे लोण
Q येक घरापयTत पोहचले तर कुठे शोधणार सेफ़ जाग. आण आप@या सारखी सामाEय माणसं अFलdत राहल
ना? तर ती वेळह दरू नाह. "
ु Bयाला बोलायला :कंवा चचा* कर.या पुरतेच चघळतात लोकं असे Dवशय. Q यe समाजात
" हे बघ हे सव* दस
जगताना Q यe उडी xयायला नाह येत फ़ारसे कुणी पुढे. अपवाद असतीलह, पण शAयतो सव* आपल सुरjeतता
Qथम पहातात. बाक हे सव* दं गल लावणारे जाणोत वा Fमटवणारे जाणोत. आम7या संरeणाची धरु ा उचलणारे
Pवता: मा चढ या Hेणी7या सुरeा GयवPथेत गुरफ़टून बसतात, मग कोण थांबवणार हे सव*? जाउ दे आपण
सेफ़ल घर पोहचलो ,हणजे झाले. "
एवiयात अचानक समो9न दोन तीन जण काळोखातुन Qकट झाले व हातातील सुरे व काMया परिजत अचानक
यां7या रP यात आले.
गkधळून एकदम Rेक लाउन गाडी थांबवल सुदेशने. आण काय Qकार आहे हे rयानात येताच तबडतोब गाडी सु9
करEयाचा Qय न क9 लागला. पण याआधीच या गुंडांनी ह@ला केला होता. खडAयां7या काचा फ़ोडुन एकाने
+हसका दे तच दार उघडले "र7या7या बाजच
ु .े दस
ु रा सद
ु े श7या बाजुने याला आत ढकलतच आत घस
ु ला. आण
धारदर सBु याचे पाते या7या गsयाला लावले.
" जैसा कहता हू वैसाईच करनेका,Aया? चल माल 5नकाल." सद ु े शने गप
ु चप
ु पाकट काढुन +दले.
" वो घडी,अंगठ
ु ?,चेन सब उतारो. " सBु याचे पाते या7या डोsयासमोर नाचवत तो ,हणाला. सद ु े शने तेह काढुन
+दले. "रचाची तर भीतीने दातखळच बसल होती. ती थरथर कापत सव* Qकार पहात होती.तेवiयात ती7य
जवळचा गंड
ु 5तची पस* हे सकत ओरडला,
" और तू Aया दे ख रहे ल है छFमया चल उतार सारे गहने फ़टाफ़ट. " असे ,हणत याने 5त7या गsयात@या
मंगळसुाला हात घातला 5त7यात कुठून धैय* आले कुणास ठाउक? पण याचा हात झडकारतच ती ,हणाल,
" डो' Eट टच मी, हात मत लागाओ मै दे ती हू तु,हे गहने ." असे ,हणत ती दाVगने काढुन दे उ लागल.
" इिEhलस झाड रहे ल है ... और इतना गुPसा कायको होती है ? तेरे को हात लगाया तो Dपघल जायेगी Aया दे खू
तो मै भी... " असं ,हणत आधी याने 5त7या जवळचे सव* दाVगने +हसकुन घेत खशात टाकले आण 5तचा हात
पकडून जोरजोरात कुरवाळु लागला. या7या हातातन
ु हात सोडव.याचा Qय न करत 5तने रागाने या7या कडे
पा+हले. याचे डोळे पूनप
* णे वासनेने बरबटलेले होते. याची घाणेरडी नजर 5त7या सवाTगा व9न :फ़9 लागल. ती
Fभतीने शहारल. याचा घाणेरडा हे तु लeात येताच 5तने असहाय पणे सुदेश कडे पा+हले. तोह घाब9न गेला होता.
ती रडायला लागल.
" सुदेशऽ सुदेश काहतर कर रे ऽऽ " सुदेश या गुंडांना ,हणाला,
"दे खये हमने आपको सबकुछ दे +दया है . अब हमे जाने +दिजये. "
तसा या7या गsयावर सरु ा टोचत तो गुंड ओरडला,
" अबे ये अपना मुंह बंद रखने का... जादा +हरोVगर क ना तो पहले तेरेकोच टपकायेगा. वैसे तो टपकाने के
वाPतेच रोका था... मगर तेर Nबवी पसंद आ गई. बाद मे छोड दे गा चल तू भी Aया याद रखेगा? "
याने सुर आ.खी आत 9तवला. सुदेश गdप बस.या खेरज काह क9 शकला नाह. तसे 5तनेच यांना
Dवनवायला सु9वात केल.
" दे खये भाई साब, िdलज हमे जाने +दिजये... मैने आपको भाई कहा है ि@पज... "
तशी याने खाडकन 5त7या थोबाडीत ठे वल. फ़ालतु बकवास बंद कर. एकाला सुदेश वर लe ठे वायचा इशारा
क9न दस
ु राह बाहे र आला आण 5तला फ़रफ़रट बाहे र ओढल. ती असहाय पणे मदती साठ? ओरडू लागल. पण
5तचा आवाज ऐकायला 5तथे कुणी नGहते. सुदेशने धडपड केल तसा गुंडाने सुरा अVधकच आत 9तवायला सु9वात
केल. याने मनात@या मनात दे वाचा धाव सु9 केला क एखाद पोFलस जीप तर या बाजुस येउ दे आण "रचाची
सुटका क9 दे पण काह उपयोग झाला नGहता. ते एकामागोमाग 5त7यावर तुटुन पडले.... आण यांना
िजवंतपणी मा9न मे@यावर िजवंत सोडुन गेले......
"रचा पूण* hलानीत होती. सुदेश 5तला घर घेउन आला. ती शुrदवर आFल तशी काय घडले ते आठवुन
ओAसाबोAशी रडु लागल. 5तचे मन शाEत Gहावे आण 5तला झोप लागले तर बरे असा Dवचार क9न सुदेशने
5तला झोपेची गोळी दे ऊन जवळ घेऊन झोपवले.
संपूण* दोन +दवस ती hलानीत अस@या सारखी झोपत होती. जाग आल क परत ओAसाबोAसी रडायला लागे,
आण रडता रडता परत झोपी जाई.
सुदेशला 5तची ह अवPथा बघवत नGहती. आपण 5त7यासाठ? काह क9 शकलो नाह ह बोच याला PवPथता
लाभु दे त नGहती. पण तेGहाह तो काहह क9 शकला नGहता आण आताह 5तला समजव.या पFलकडे काह क9
शकत नGहता. हताशपणे तो 5त7याकडे बघत राह. Pवता:वर Vचडत राह.
पंधरा वीस +दवस गेले. "रचा पण
ू प
* णे सावरल नGहती तर दै नं+दन Gयवहार स9
ु झाले होते. अजुनह ती रजेवरच
होती. यामळ
ु े +दवसभर घरात Dवचारात हरवुन जाई तर कधी आत@या आत हुंदके दे त रडत राह. कधी
मोठमोMयाने या गंड
ु ांना FशGया Hाप दे ई. सारखी VचडVचड कर. 5तची मन:िPथती फ़ारच Nबघडुन गेल होती. कधी
शांत वाटे तर कधी अचानक भडकुन उठे .
" सद
ु े श, मी या नराधमांना अशी मोकाट नाह सुटु दे णार. मला Eयाय हवाय मा`या वरल अEयायाचा. "
" "रचा, "रचा हे बघ, शांत हो बघु तू ... "
" शा,Eत होऊ? कशी शांत होऊ? आग पेटFलय मा`या tुदयात. Q येक eणी नGया जखमा होताहे त मा`या मनाला,
या आठवणींनी. मी कशी शांत राहू? नाह, या नराधमांना असे मोकाट सुटु दे ऊन नाह चालणार. उ4या हे परत
कुणाचं आयुLय बरबाद करतील. परवा 5तसBया कुणाचं. यांना Fशeा Gहायलाच हवी.... " 5तला समजावत तो
,हणाला,
" "रचा मला समजतय तुझं द:ु ख पण आता ते सव* Dवसरायचा Qय न कर... "
" नाह Dवस9 शकत मी, समजलास नाह Dवस9 शकत. तू.... तू Dवसरलास Dवसरशील ? "
तो गdप बसला. अचानक ती ,हणाल,
" मी नाह सोडणार यांना. पोFलस कंdलnट क9या आपण. "
"काय पोFलस कंdलnट हे बघ "रचा, जे झालं ते झालं पोFलस कंdलn ट वगैरे काह करणार ना+हये आपण. "
" पण मला करायचीय. Fशeा 4यायचीय या नराधमांना. "
" माझं ऐक "रचा, याने काहह होणार नाह. उगीच अRुचे Vधंडवडे तेवढे 5नघतील. आज ह गोLट आप@या
दोघांतच आहे ,उ4या सव* समाजात नाचAक होईल. +दवसभर तू एकटच घर असतेस ,हणून असे Dवचार येतात
तु`या डोAयात. यापेeा तू परत आ◌ॅ:फ़स जा◌ॅईन कर. सवाTमधे मन लागेल तुझं. "
" समाज या समाजात होणाBया बदनामीला घाब9न गdप बसतो आपण. ,हणूनच हे गुंड सोकावतात. जे भोगलय
ते मी भोगलय. तुझं काय जातय जाऊ दे ,हणायला. तू मला साथ दे णार क नाह ? " ती Vचडतच ओरडल
या7यावर.
तसा तो जरा 5नZहानेच ,हणाला,
" नाह, आपण असे काहह करणार नाह आहोत. समजलं जरा शांत डोकं ठे ऊन Dवचार केलास तर तुलाह पटे ल
ते. Fशवाय जे घडलय यात तर काह बदल नाह ना होऊ शकणार आता आज ह गोLट आप@यातच आहे . नPता
बzा क9न आपला संसार वाBयावर उधळायचाय का तुला हा समाज रोज EGयाने मरायला लावेल आप@याला.
Fशवाय तुझं ,हणणं ऐकलं तर आता कंdलnट करायला खप
ु उशीर झालाय. काह उपयोग Gहायचा नाह.
या अशा दं गलत अनेक Qकारचा फ़ायदा घेणारे अनेक गुंड असतात. गुंडच काय इतर वेळी काहह क9 न
शकणारे सामाEय ह एक झाले क गुंडां7या बरोबरने Dवrवंस करतात. चांगलं काम करायला फ़ार कुणी नाह
येत एक, पण आप@या सुdत मनात दडले@या वाईट इ7छा माएक आ@यावर पूण* क9न घेतात. यामुळे या
दं गल करणाBयांचा कोणताह एक चेहरा नसतो. मग कुणाकडे बोट दाखवणार तू आण पोFलसह कुणाकुणाला
पकडणार उगीच बदनामी मा पदर येईल. मला हे मुळीच 9चणार नाह. आहे या िPथतीतच आपण आपला
संसार सु9 ठे ऊ . "
आण मग संसाराला फ़ुलव.यासाठ? 5तला कोमेजुन गdप बसावे लागले. यात@या यात सुदेशनी 5तला जी साथ
दल होती या मोठे पणा7या ओ`याखाल ती दबल होती. 5तने याचं ऐकायचं ठरवलं. परत या7या साठ?
जगायचं ठरवलं.
परं तु आता एक वेगsयाच Qकारची तटPथता आल होती या दोघांत व9न जर सव* GयवPथीत वाटत असले तर
आतुन मा परत प+ह@या सारखे मोकळे वातावरण वाटत नGहते.
दोघांचह
ं  नातं आ{स@या सारखं झालं होतं. यां7यात@या Qणय चेLटा बंदच झा@या हो या. तो अVधकच अFलdत
वाटत होता. 5तला कळत नGहते कुठे काय चक
ु तेय
5तला आधी वाटले कदाVचत 5तला सावरायला परु े सा वेळ 4यावा ,हणुन तो अFलdत रहात असेल. :कंवा मग
5त7याच वाग.यात फ़रक पडला असेल. बरे च +दवस Dवचार क9न ती थकल. शेवट आज 5तनेच ह कkडी
फ़ोडायची ठरवले. 5त7या द:ु खा मळ
ु े 5तला या7या हAकावर अEयाय करायच नGहता.
5तने हळुच हलवुन याला जागे केलं.
" सुदेश झोपलास ? "
" हं झोप तुह. "
" सुदेश, तुला मी आवडते ना रे आताह ? "
" असं का Dवचारतेस उगीचच काह Dवचार क9 नकोस. झोप आता. "
" तेच ,हणायचय मला, तू नेहमी झोप ,हणतोस :कंवा Pवत: झोपुन जातोस. मा`या जवळ येत नाहस. आधी
+दवसभर :कती मPती चालायची तुझी अता मा तू खप
ु बदलला आहे स. का रे काह चक
ु तय का माझं ? "
" नाह "रचा, तुझं काह चक
ु त नाहये. "
" मग का टाळतोस तू माझा सहवास ? "
" तेच मलाह कळत नाहये. कुठं काय चक
ु तय तझ
ु ं काह चक
ु त नाहये माझं काय चक
ु तय मला कळत नाहये.
पण आप@या नFशबाने मा आप@याला चांगलंच चकवलं . "
"हे बघ सुदेश, जे झालं यातुन बाहे र यायला तुच मला मदत केलस ना मग आता असा का Dवचार करतोहे स तू
?"
" जाऊ दे गं झोप आता. "
" नाह, आज सव* PपLट झा@याFशवाय गdप बसणार नाह मी. का असा वागतोहे स तू मा`याशी ? "
" तल
ु ा PपLटच सांगतो तर आज. "रचा जे काह घडलं यात तझ
ु ा काहच दोष नGहता, हे कळतय मला. ,हणुनच
मी तुला समजुन घेऊ शकलो. आपण असेच पुढेह आपला संसार करत राहू. मी तुला कधीह अंतर दे णार नाह.
पण... "
" पण काय सुदेश ? "
"पण.. पण आप@यात पती प नी संबंध नाह ठे उ शकत मी.... "
" का सुदेश, का? " तो अडखळतच बोलु लागला,
" कारण, .... कारण, जेGहाह मी तु`या जवळ यायचा Qय न करतो तेGहा तेGहा मला तो Qसंग आठवतो आण
आण हे दस
ु Bया कुणतर उपभोगलेले शरर माझं वाटतच नाह मला नाह यापुढे मी तु`याशी.... "
5तला तो अपमान सहन झाला नाह.ती एकदम चवताळुन उठल.
" ,हणजे ,हणजे हे शरर अपDव वाटतेय तुला पण गुEहा तर काय या श"रराचा यात Q5तकार कर.याची ताकद
नGहती हा मा`या मनाला सांभळुन घेणारा तुझा मोठे पणा या eूK श"ररा7या बाबतीत एवढा कोतेपणा दाखवू
शकतो तु`या मोठे पणामुळे Qेमामुळे मी परत उभी रा+हले, तु`यासाठ? फ़Aत तु`यासाठ?. जेGहा जेGहा या
घाणेर<या आठवणी आ@या वे<या सारखी तासन तास नळाखाल बसुन धव
ु त आले, या आठवणी या श"ररा
वर7या. तू मा`या मनावर7या जखमा बBया के@यास या तकदवर या श"ररावरल जखमाह बBया झा@या. बघ
बघ एकह डाग नाहये या जखमांचा आता मा`या श"ररावर आण ते घाणेरडे Pपश*ह धव
ु ुन टाकले मी मा`या
5तरPकाराने. आण शुrद केले या दे हा7या कुडीला अH7
ुं या अFभषेकाने तु`या Qेमाने मला तर पDवच वाटतय ते
अजुन. मग तू का नाह यात पDवता पाहु शकत या घाणेर<या eणीह ह "रचा फ़Aत त| ु ीच होती. केवळ
कुणीतर शरर अपDव के@याने तझ
ु ी "रचा तर अपDव होत नाह ना क तझ
ु ी "रचा ,हणजे फ़Aत हे शरर होती
कोण आहे मी त`
ु या मनात वसलेल "रचा क या श"ररात वसलेल "रचा कुणावर Qेम केलंस तू त`
ु या मनात@या
मा`यातील " मी " वर क या "रचा नावा7या श"ररावर आजवर कुणाला सजवत आलास तू गजरे , सा<या, दाVगने
सव* कुणासाठ? आणत होतास तू मा`यासाठ? क त`
ु या अVधकाराचं हे शरर सजव.यासाठ? काय हवे होते नेमके
तल
ु ा "रचा क हे शरर पण नाह आता तेह नकोय तल
ु ा. या7यासकट झडकारलेस तू आज मला. मग आता
पयTत तर ह साथ का +दFलस या घरात तर आपण का रहातोय एक तल
ु ा जर एवढा 5तरPकार वाटतोय या
ू दया :कंवा
शरराचा तर तेGहाच दरू करायचं होतस क पाळले@या जनावरांना दाखवतो तशी ह तुझी फ़Aत भत
समाजात दाखवायला पती प नीचं नातं 5नभावणं व अRुचे Vधंडवणे वाचवने एवiयाच पुरती केलेल तडजोड
समाजात मा`या अRुबरोबर तु`यावरह, तुझी बायको ,हणुन लोक बोट उठवतील, या भीतीने सांभाळतोयस तू मला
या घरात ?
" मला :कती अFभमान वाटत होता तुझा. मा`या बाबतीत जे घडले यातनं तू मला सावरलेस. तु`यासारखा नवरा
Fमळाला ,हणून दे वाचे आभारच मानले मी. कारण :कतीतर िPयांवर हा Qसंग ओढवतो. आण यांना कुणाची
साथह Fमळत नाह. नवरे आप@या पु9षी अहं कारात घराबाहे र काढायलाह कमी करत नाहत. या नराधमांना धडा
Fशकवायचे सोडुन आप@या बायकांना घरा बाहे र काढ.याचा सोईPकर पु9षाथ* तेवढा दाखवतात असे नवरे . आण
मग अशा Pीची बदनामीची सु9 झालेल याा बदनाम ग@ल परयंतच जाउन संपते. नाईलाजाने पु9षांनी
िजवनातुन उठव@यावर परत यां7याच मनोरं जना क"रता पोहच@या जातात घाणेर<या वPतीत. कारण कुणीच
आधारा साठ? हात +दलेला नसतो यांना. "
" यावेळी मलाह माझा हा सुखी संसार इतरां सारखा उधळे ल क काय? याची Fभती वाटत होती. आप@या दोघांचं
हे जग हातातन
ु 5नसततय क काय? असं वाटत होतं. अPवPथ करणारा असुरjeत भDवLयकाळ, मनाला शेकडो
इंगsया एकाच वेळी डसाGयात असा तो घाणेरडा भत
ु काळ आण या दोघां7या मधे कसरत करणारा दोEह काळांची
Dपडा सोसणारा वत*मान काळ. tुदयात कळा सोसत काढत होते मी,फ़Aत त`
ु या Qेमा7या बळावर. तल
ु ा मी हवी
आहे या एकाच Qेरणेने जगायचे ठरवले मी. "
"
" तु`या सोबतीने या नवीन िजवनाला सु9वात केल मी. }या Pीयांना तु`या सारखे समजुन घेणारे कुनी नसतं
:कंवा कोण याह कारणाने बरबाद Gहायची वेळ येते यां7या साठ? काहतर करावेसे वाटत होते, तु`या सहकाया*ने
आ5न आप@या Fम मंडळीं7या मदतीने, यांना पन
ु व*सना साठ? मदतीचा हात दे .याचा Qय न करावसं वाटत होतं.
तू इतरां पेeा HेLठ वाटत होतास. त`
ु यावर खप
ु DवUवास होता. पण त`
ु या या शेवट7या प9
ु षी दं शाने माझा सारा
आदश*च कोलमडुन पडलाय. शेवट तुह एक प9
ु षच 5नघालास. इतरां पेeा चांगला पण शेवट प9
ु षच. त`
ु या
सारwया उ7च Fशeीत आण चांग@या मना7या माणसाला दे खल हा पु9षी अहं कार नाह झडकारता आला. "
" आण एवढा प9
ु षी अहं कार त`
ु यातह होता तर दाखवायचा होतास या गंड
ु ांना हा प9
ु षाथ*. त`
ु या Q5तकाराने
मलाह बळ आलं असतं. काय झाले असते जाPतीत जाPत? आपण मेलो असतो,नाहतर िजवंत असE
ु ह मनाने
मेलेलोच आहोत आपण आज. पण यात@या एखा4याला तर मा9न मेलो असतो. समाजातील एक घाण तर कमी
झाल असती. इतरांनाह घडा Fमळाला असता. का नाह दाखवलास तू तेGहा हा तुझा पु9षाथ*? "
" +ठक आहे ,तू मा`यासाठ? जे काह केलेस ते नेहमीच आधाराचे वातेल मला. पण तु`या मनात मा`या श"ररा
ब]ल अशी भावना असताना मी नाह तु`या बरोबर राहू शकणार. तुझी ती भावना झेलत आणखी Dवटं बना नाह
करायची मला या श"रराची. यावरचे घाणेरडे Pपश* तर मी धव
ु ुन काढले पण तु`या मनातल ह भावना धव
ु ुन
काढणे मा`या हातात नाह. आपला संसार असाच सु9 ठे व.यात काह अथ* नाह. मा`या सारwया िPयांना आता
एकमेकंनाच आधार 4यायला हवा. मी तर माझा खा"रचा वाटा उचलणार आहे . आता या पुढे तुला म`या साठ?
कसलह तडजोड कर.याची गरज नाह. सकाळीच मी 5नघुन जाईल. "
थांब "रचा, असा टोकाचा 5नण*य घेऊ नकोस. "
" आपण असं :कती काळ लटकत रहाणार सुदेश? यापेAशा कुठ@यातर टोकालाच पोहचलेलं बरं नाह का? आपण
एक राहू शकत नसू तर मग दोघांनाह दोन टोकांनाच जावे लागणार. "
याने 5तला पकडुन बसवले 5त7या मांडीवर डोके ठे वले व ,हणाला,
" "रचा, दोन टोकांना तर आपण गेलोच होतो. आता वेळ आहे परत एक हो.याची. मा`या मनावर पडलेला
अहं काराचा पडदा दरू झालाय. तू डोळे उघडलेस माझे. माझी चक
ू मला कबुल आहे . पण या बरोबर मा`याह
मना7या यतना बघ "रचा. मलाह थोडा वेळ लागेल सावरायला. यामुळे मा`या कडुन तुझा अपमान झाला असेल
तर मला माफ़ Fमळ.याचा हAक निAकच आहे . आण तु`या बरोबर हा खारचा वाटा मीह उचलणार आहे ,
QायिUच त ,हणून. "
" 5त7याकडे नजर उचलुन पहात तो ,हणाला,
" करणार ना मला माफ़? "
आता मा 5त7या डोsयंतुन धारा वाहु लग@या. हुंदके दे तच 5तने मान हलवल. तसा तो ,हणाला,
" अशी नस
ु ती मान हलवन
ु नाह चालणार. मला त` ु या तkडुन ऐकायचय. " तशी ती ,हणाल,
" हो रे बाबा ! "
" थ~Aयु " ,हणत याने 5तला Fमठ? मारल. तशी तीह हसत ,हणाल,
" असलं थ~Aयु नाह हं चालणार. " आण दोघेह हसल.
राभर यांची कुजबज
ु चालल होती. अगद पहाट होईपयTत. यां7या जीवनात परत एकदा सख
ु ी संसाराची नवी
पहाट उगवल होती.

समाdत? उं हुं, ह तर सु9वात

You might also like