Professional Documents
Culture Documents
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते
मैती महणजे
तुझ ं मन
आपोआप मला कळणं
मैती महणजे
माझया मनाचं
नातं तुझयाशी जुळणं
मीही किवता केली असती
पण करता येत नाही. भावना तयातुन वयकत केलया असतया
पण ऐनवेळी शबदच सुचत नाहीत.
मीही काहीतरी िलहीले असतेजे लोकाना पटले असते
तयानीही कधीतरी बोलता बोलता माझीही आठवण काढली असती
पण काहीतरी िलहीणयासाठी वेळच िमळत नाही
मी किवता केली असती तुमहाला वाचुन दाखवली असती
ित किवता वाचता वाचता शबदरपाने तुमचया मनातही डोकावलो असतो
पण काय करणार तुमचया मनात डोकावणयाचे सौभागय आमहाला लाभत नाही
िमही तुझयावर काही किवता िलहीली असती
तुला एकातात ित सािगतली असती
तुझया चेहरया वर दोन कण नकळत हासय उमटले असते
पण ते हासय पाहाणे कधीही मला जमले नाही
िठक आहे मी कुणी कवी वेगेरे नाही
भावनाचया आकाशात उडायला मला अजुन जमत नाही
कावयातुन आपलया भावना वयकत करायला मला अजुन येत नाही
शातते मधये कवीसारखे मन माझे अजुन रमत नाही
तु जवळ नसलीस तरी तु सोबत असलयाचया भास मला होत नाही
वाळवंटामधील मूगजळ मात मला अजुन िदसत नाही
कारण मनाचा वेध घेणारे कावय मात मला अजुन जमत नाही
मला पुनहा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझया रोजचया बाकावर बसायचय
रोज सकाळी खडया आवाजात राषटगीत महाणायचाय
नवया विहचा वास घेत पिहलया पानावर
छान अकरात आपल नाव िलहायचाय
मला पुनहा एकदा तरी शाळेत जायचय.
िकतीिह जड असुदे... जबाबदारीचया ओझयापेका
दपतराच ओझ पािठवर वागवायचय,
िकतीिह उकडत असू दे.. वातानुकूिलत ऒिफ़सपेका
पनखे नसलेलय वगात िखडकया उघडू न बसायचय,
िकतीिह तुटका असु दे.. ऒिफ़समधलया एकटया खुिचरपेका
दोघानचया बाकावर ३ िमतानी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामानचया अभनगाचा अथर
आता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे िवचारयला...
मला पुनहा एकदा तरी शाळेत जायचय.
आयुषय कोडं महणून पाहीलं
तर सोडवणं अवघड होवून बसतं
उतराचया असंखय पारंबया फुटून
एक भलं मोठं वडं होवून बसतं
सरळ साधं जगणं सोडू न, आपण
मोह मायेचया दूिनयेत गुत
ं त जातो
पशाची उतरं शोधता शोधता
उतरानाचं पशात गुंफत जातो
सुयािकरणात चमकणारा दव
मोती बनून िमरवू लागतो
येताच वाऱयाची एक झूळूक
शेवटी मातीतच हरवू लागतो
पतयेक गोषीचा अंत असतो