मनुष्याला एकच जन्म असतो का अनेक जन्म असतात. मनुष्याला मरणोत्तर अस्तित्व असते की नाही ? काही धर्मात पुनर्जन्म सिद्धांताला मान्यता आहे. बरेच आधुनिक पुनर्जन्माला मान्यता देत नसले तरी त्यांनी काही विशेष विचार करून त्याचे अस्तित्व नाकारले असेही दिसत नाही. या पुस्तकात पुनर्जन्म प्रश्नाचा उहापोह केलेला आहे.