Professional Documents
Culture Documents
Image via मनाला एकदा आसेच वि चारले का इतका तितच्यात गुंततो ? नाही ना ती आपल्यासाठी मग का तितच्यासाठी झुरतो ? कळत नाही तुला त्रास मला भोगा ा लागतो
Image via मनाला एकदा आसेच वि चारले का इतका तितच्यात गुंततो ? नाही ना ती आपल्यासाठी मग का तितच्यासाठी झुरतो ? कळत नाही तुला त्रास मला भोगा ा लागतो
Image via Wikipedia
मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गंत
ु तो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दख
ु ात राहतो ?
मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.
Read more: http://memarathi.blogspot.com/2010/07/blog-
post.html#ixzz1FH6PhK9Z