Download as doc, pdf, or txt
Download as doc, pdf, or txt
You are on page 1of 5

हवाई दला ती ल क ायय का ळात र ेलव े पव ासा ती ल घ डलेल े मजेशी र

िकसस े

लेखकः िवंग क मां डर (िि ) शिशक ांत ओक . मोः ० ९८८ १९० १०४ ९.

सायरिचे भणभणणारे आवाज येताहे त, ‘जी’ सुट घालूि हातात हे लमेट घेऊि वावरणारे पायलट
एकदम लढाऊ िवमािांचया िदशेिे धावताहे त, पुढचया काही कणात िवमािे अवकाशात झेपावतात,
गोळयांचा वषाव
य , िवमािांचया जीवघेणया डॉग फाईटस, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढलया कणी
िवमािाचा पेट. कॉकिपटातूि अंगठा वरकरि ‘थमपस अप’ खुणेिे कामिगरी फते, असे हवाईदलातील
िवजयी वीराचे िचतीकरण आपणाला पाहूि पाहूि हवाईदलातील लोक िेहमी िवमािातूि संचार करत
असावेत असे सामानयांिा वाटणे साहिजक आहे . पण एरवही हवाईदलातील कमच
य ाऱयांचया ििशबी
बहुचकवाहिाचाच पवास असतो. तयात अिेक मजा मजा होतात. तयातलया काही माझया वाटयाला
आलया. तयांची कथा... ‘’ ‘ ‘’ ‘’ ‘’ ‘’ ‘’ ‘’
माझा सवभाव जरा जादा िहशोबी. वेळेबाबत तर फारच. पवासाला ििघतािा कमीतकमी तासभर
सटे शिवर पोहोचणाऱयांचा मला ितटकारा आहे . वेळे आधी १० िमििटे पोचणे मला योगय वाटते. तया
िहशोबािे मी कायक
य म आखतो. तया आधीचया मधलयाकाळाची आखणी करणे शकय िसते. कधी ऐि
वेळी वाटे तले रे लवे फाटक बंद असते, कधी ‘बंद’ची दगडफेक तर कधी िदीला आलेले पूर तर कधी
विरषांचे ििरोप! आता तयावर मात करणारा खरा लीडर. आता वर हवाईदलाची ‘अकड’ ती वेगळीच. तया
सवाच
ा ा पिरपाक महणजे दसतूर खुद िवंग कमांडर! तयामुळे पवासात िवलकण थरार ििमाण
य होतोच.
गाडीच े इ ं िजिच गायब !
तो िदवस होता २ जािेवारी १९८५. पहाटे ३ -३।। ची वेळ. पूवीचया फसटय कलासचया कूपेत
खालचया बथव
य र मी आरामात घोरत होतो. वरचया बथव
य र एक चटपटीत साजट
ा (आता िाव आठवत
िाही) झोपला होता. ऐि वेळी एका मेजरिे इमजन
य सी कामाला ििघालयाचे सांगूि आपला होलड-ऑल
खाली पसरला होता. गाडी अचािक पचंड हादरायला लागली. खालूि पचंड धाड धाड आवाज येऊ लागले.
करकचूि बेक लागलयासारखी गाडी थांबली. साजट
ा चे पासल
य धपपकि मेजरचया अंगावर कोसळले. ‘तेरे
की तो’ महणत तो ओरडला. ‘कौि है ’ महणत उठू ि उभा रािहला. लाईट गेलेले. िमटट काळोख. ‘सर,
गाडीला काही तर झालय’! खाली पडलेलया साजट
ा चा कातरलेला आवाज होता. ‘येस, गेट रे डी’ चपलईिे
साजट
ा फसटय कूपेतूि बाहे र गेला िततकयाच तवरे िे परतला. ‘सर, गाडीला इं िजिच िाही ये’ लोकांचे
मोठमोठयािे बोललयाचे आवाज तोवर ऐकू यायला लागले.
‘हॅ लो, हॅ लो, मी गाडय बोलतोय’ असा आवाज आला. तो इलेिकिक पोलवरचया सेटला आपली
यंतणा जोडू ि जवळचया सटे शिशी संपकय करत असावा. ‘आमचया झेलम एकसपेसला अपघात झाला
आहे . अंधार आहे . साईडचया िॅ कला धकका पोचला असावा. गाडया पाठवू िका. िरकवहरी वहॅ िची वयवसथा
करा. जळगाव-भुसावळ सेकशिमधे ४३८ िंबर िकमीचया खांबांपाशी आमही आहोत. ओवहर अँड आऊट.’
आता पिरिसथतीचे गांिभयय ओळखूि मी उतरलो. साजट
ा कूपेत थांबला. गाडीचे इं िजि गायब
होते! िककी कोणतया िदशेिा पवास होत होता याचा अंदाज येईिा. कारण पुणयाहूि ििघतािा आमचा
फसटय चा डबा इं िजिपासूि ितसरा होता. दौडला िॅ क बदलूि इं िजि मागे जाते महणूि आमचा डबा आता
मागूि ितसरा होता. तया अंदाजािे मी खडी तुडवत ििघालो. पासल
य वहॅ िपाशी आलो. डबे एकमेकाला
जोडतात तया िठकाणी अंदाजािे हात िफरवूि पािहला तर चटकाच बसला. तया िठकाणचा पता फाटू ि
मोठठे िखंडार पडले होते! मी धीरािे आणखी आत हात घातला. आतला पता तरी शाबूत होता! हायसे
वाटले, कारण आमचा माल तया िठकाणी होता !
लांबवर सायरिचा आवाज घोघावत होता. लालबतीची उघडझाप होत होती. तया वरि ते इं िजि
१-२ िकमी लांब जाऊि थांबले होते. वाटे तील लोकांचया बोलणयावरि कळत होते की गाडी रळावरि
घसरली आहे . पासल
य वहॅ िचया खालची चाकांची जोडी शेजारचा िॅ क ओलांडूि शेतात फेकली गेली होती.
तया आधी ििखळलेलया चाकांचया दाबािे सलीपसय कापत गेले होते. तयाचा पचंड आवाज झाला व
करकचूि थांबणयािे बरे च जण धडपडले. दस
ु ऱया िॅ कवरील इलेिकिक तारांची िासधूस झालयािे तो ही
ििकामी झाला होता. गाडीचे ४-५ डबे रळावरि उतरले होते. पण उलटले िवहते. िा आग लागली होती.
तास-दोितास असेच गेले. उजाडायला लागले. आसपासचे लोक, डॉकटर मदतीला आले. मात कोणालाही
गंभीर इजा ि झालयाचे लकात आले. जरा पुढे तापी िदीवर मोठा पूल आहे ितथे हा अपघात घडला
असता तर मोठीच हािी झाली असती. ती टळली. हळू हळू रे लवेची कुमक आली. दस
ु ऱया िॅ कवर जेथवर
तो िॅ क ठीक होता तेथ पयत
ा दस
ु री मोकळी गाडी येऊि उभी रािहली. कणयात
य ूि पुकारा झाला की
लोकांिी तया गाडीत चढावे. ती गाडी भुसावळला जाईल. तेथे िदललीहूि आलेली झेलम एकसपेस उभी
आहे . तयामधे बसूि पुढील पवास चालू होईल. पवासी धावले. तयांची ती गडबड. इकडे आमही माल
घयायला पासल
य वहॅ िपाशी. तयाचे आमही रककवाहक होतो. ती सील केली होती. ते उघडायला गाडय तयार
होईिा. खूप हुजजत झाली. मी युििफॉमय चढवला होता. रे लवेचया विरष अिधकाऱयांिी शेवटी तोड काढली
व आमचे कामाचे ९ बॉकस आमहाला दायचे ठरले!
सील तोडले गेले. आत खचचूि माल भरला होता. कसेबसे ते अवजड खोके बाहे र आले. ितकडे
एक लॅडीस तयार होती. रे लवे िॅ क तपासणी करणयाकरता वापरली जाणारी ढकलगाडी सवाि
ा ी पािहली
असेल. ितलाच ‘लॅडीस’ महणतात. तयावर सव य खोके लादले गेले. तया उं च रचलेलया पेटयांवर मी आरढ
झालेलो. लॅडीस ढकलणारे दोि पोटय र व तयांचया मागे पळत येणारा साजट
ा ! ििघाली आमची वरात!
साधारण एक िक.मी. पळत गेलयावर उभया गाडीत आमही ते खोके कसेबसे लादलेले पािहले अि ्
डायवहरिे ती गाडी सोडली!
भुसावळला पसंगावधाि राखूि चटपटीत साजट
ा िे केळयाचा मोकळा ठेला पािहला व तयावर ते
खोके लादले. ते ढकलत आमही िदललीहूि आलेलया झेलम एकसपेसपाशी पोचलो. जरा आरडाओरड करि
आमही एका लेडीज कंपाटय मेटमधे ते सामाि चढवले. आता फसटय कलासची चैि िवहती. उरलेलया जागेत
कसेबसे बसलो तेवहा हायसे वाटले. पहाटे पासूि जागे. भूखे-पयासे. पुरी भाजी पॅक करि आमही घेतली.
समोर केळी िदसत होती. मी साजट
ा ला फरमाईश केली. ती आणलीस तर पुढे खायला िमळाले िाही तरी
चालेल. ‘आता आणतो’ महणूि तो गेला अि ् इकडे गाडी सुर वहायला एकच गाठ पडली. आता येईल मग
येईल करत एकदम खांडवयाला गाडी थांबली. तरी याचा पता िाही! तेवढयात ‘सकवाडि लीडर शिशकांत
ओक कौि है ?’ असे िवचारत एक जण आला. मी हो महणताच, ‘आपके िलए टे िलगाम है ’ महणूि गुलाबी
कागद हातात दे ऊि गेला. तयावर िलिहलेले होते, ‘सर केळी घेणयाचया िादात माझी िे ि चुकली आहे .
माझी काळजी िको!’
अशी ती ‘लॅडीस’ वरची सफर कायमची लकात रािहली! पुढे तो साजट
ा भेटला महणाला, ‘सर
केळी भलतीच महागात पडली. पण आपला डबा शेवटचा होता. तयात आपण लेडीज कंपाटय मेटमधे होतो
महणूि मला टे िलगाम आपणाला िमळे ल याची खाती होती’. माझी सासुरवाडी जळगावची. िंतर एकदा
तेथील दै .गावकरीचे जुिे अंक पािहले तयात तया अपघाताचा फोटोसह उललेख होता. एका विरष
िमिलटरीतील अिधकाऱयािे अमुक अमुक केले असा असमािदकांचा उललेख लकिणय होता. असो.

‘टॅकसीि े के ला गा डीचा पाठलाग !’


माझा िमत िवंग कमांडर (िि) सी एम उफय चंदर मोहि गांधी एक महाि वलली होता. तयाचया
पिरवाराची आमची शीिगर पासूिची मैती. गांधी पचंड तऱहे वाईक व लहरी पाणी! मूठवळू ि िसगरे ट
करं गळी जवळ ठे वूि सवारी पदीघय झुरके घेत धुमपाि करीत असे. िबहारीवळणाचया तयाचया सवयी!
जदाव
य ालया पािाचा तोबरा आसपासची िभंत लाल करायचा सदै व तयार! तीि पती, पपलू, िटटलू वगैरे पैसे
लाऊि पतयाचा जुगार खेळणयाचा भरपूर शौक! तंदी लागली तर काय करे ल सांगता येणार िाही. रे लवे
सटे शिचया पलॅटफॉमव
य र पुसतक वाचिात रं गली सवारी गाडी येऊि केवहा गेली तयाचा पताच िाही याला!
‘िे ि छूट गई यार’ असे महणूि खळखळू ि हसणारा हा पाणी एक महाि वलली होता. एकदा पैजेत
हरलयािे कार िवकूि अपराती आलेला पाहूि तयाची पती ििशा महणे, ‘हा िवरा काय कधी करे ल िेम
िाही’! असे हे कुटु ं ब पुणयात लोहगावचया कवाटय रमधे पाहुणे महणूि आले होते! पाहुणचार संपवूि पंत
गांधी बंगलोरला आधी रवािा झाले. ििशा व ितचया मुलीचे िवी िदललीपयत
ा झेलम एकसपेसचे एसीचे
ितिकट होते. ितला सोडायला मी पुणे सटे शिवर गेलो होतो. वाटे त ितिकटे घेतलयाची खाती महणूि मी
ितची ितिकटे पािहली. िरझवश
े िचा चाटय पहायला सोईचे महणूि ििशािे ितिकटे माझयाजवळच ठेवली.
रीतसर ‘टाटा बाय बाय’ केलयावर परततािा हवाईदलातील एकजण गाठ पडले तयांचया मागे
सकूटर वरि जाता जाता सहज िखशात हात गेला तर तयांची ितिकटे हातात आली! गाडीतर केवहाच
ििघूि गेलेली. परत आमही सटे शिवर गेलो मासटरांिा सवय सांिगतले. तयांिी टीसीला ितिकटे िगरला
िमळतील असा ििरोप दायची वयवसथा केली. मी टॅ कसीिे अहमदिगरचया िदशेिे ििघालो. रे गाळत
चालवणाऱया चालकाचा अवतार पाहूि तयाला मी परत सटे शिवर सोडायला सांिगतले. तयात आणखी वेळ
जात होता. शेवटी एक पैजेवर गाडी पकडू ि दे तो महणूि तयार झाला. इमजनयसी केस घेऊि जाणाऱया
अँबयुलनसचया थाटात टॅ कसी ििघाली. िसिेमात दाखवतात तशी कधी करकचूि बेक मारत तर
िकवालयांिा िशवयांचा वषाव
य करत मागे टाकत िफयाट अशी िभनिाट जात होती की पूछो मत. शेवटी
िगर सटे शिचया जवळचया ओवहरिबज वरि झेलमसाठी िमळालेला िहरवा िसगिल पािहला, तेवहा हायसे
वाटले. मी पोहोचेपयत
ा गाडी धडाडत थांबली. ििशा दारातच उभी होती. ितचया हाती ितिकटे िदली.
िवऱयाची आठव काढू ि ती महणाली, ‘भाईसाब आप भी कोई कम िही!’ दोघांिीही गलती बदल काि
काि पकडले.. ितला िे िमधे ििरोप िमळाला होता महणूि टीसीिे सतावले िवहते. तेवहा मला हायसे
झाले. परतीला टॅ कसीवालयािे खाऊि-िपऊि मला खूप कापला. पण तो टॅ कसीतूि केलेला पाठलाग अदाप
िवसरलेला िाही.
कोट लटक ला गा डीत !
हवाईदलातील िोकरीत अकाऊंटस ऑिफससि
य ा ऑडीटचया कामासाठी डे हराडू िला सीडीए
(कंिोलर िडफेनस अकाऊंटस) ऑिफसचया भोजयाला िशवायला दरवषी जाणे अििवायय असते. अशीच कामे
घेऊि मी शीिगरला वहाया जममू परतत होतो. सवय कामे सुरळीत झालयािे मी खुषीत होतो. अमत
ृ सरला
जाणाऱया गाडीत फसटय कलास कूपेत पांढऱया सफेद कपडयातील गयािी सरदारजींशी गपपा मारि मी
ताणूि िदली. कारण पहाटे ३ िंतर कडाकयाचया थंडीत उतरि जममूचया गाडीत चढणयाचे िदवय करायचे
होते. राती १२।। ला मला अचािक जाग आली. बाहे र अंबाला सटे शि आले होते. िवचार केला पटकि
उतरावे व आताच जममूला जाणाऱया गाडीत चढावे महणजे िंतर उतरायचे झंझट िको. लगेच होलड-
ऑलचे पटटे बांधूि गाशा गुड
ं ाळला. उतरलो. समोरचया रे वडीवालयाकडू ि गरमागरम चहाचा िगलास
ओठांिा लावला. तोवर मी आलेली गाडी गेली. मी चहाचे पैसे दायला िखशात हात घातला अि ् लकात
आले की पाकीट, वॉरं ट व अनय महतवाची कागदपते ठे वलेला कोट गाडीतलया खुंटीला लटकलेला रािहला.
गाडी तर गेली! झाले. वाटले आता कसला कोट परत िमळतोय. पुढची िे ि तासाभरािे आली. वाटले की
पयत करि पाहावे िमळाला तर िमळाला. महणूि चढलो गाडीत. आता जममू ऐवजी अमत
ृ सरला जाणे
भाग होते. करत करत अमत
ृ सरला लॉसट अँड फाऊंड िखडकीपाशी िकार िमळालयावर फार ििराशा
आली. आणखी चौकशी करता ‘तया गाडीतील टीसींचया रे सटरमवर पहा पयत करि’ एकांिी सलला
िदला. मी तया खोलीकडे जाता जाता एकदम हाक आली, ‘आई ये भाईसाहब, हम आपकी ही राह दे ख रहे
है .’ माझा कोट हातात दे त तो महणाला, ‘ये लो आपकी अमाित’. सवय वसतू ठाकठीक असलयाचे पाहूि
माझा चेहरा खुलला. ‘धनयवाद आप उस गयािी सरदारजी को दे िा िजनहोिे ये कोट आप का होिे की
बात की’.
तया टीसीं परतीचया पवासासाठी जालंधरपयत
ा तयांचया बरोबर येणयचे सुचवले. तो पयत
ा चा वेळ
मी सवणय मंदीर, जािलयिवाला बाग पहात घालवला. सहज िजर गेली िसिेमाचया पोसटरवर सुिील दत,
पेमिाथचा गयािीजी िपकचर लागला होता. आठवले की या िपकचरचे शूटींग एअर फोस य सटे शि
चंदीगढला झाले होते. तेवहा आपण तयात होतो. िसिेमात तो शॉट आला. लढाई िजंकूि िहरो सुिील
दतला महावीर चक िमळते. तयाचे कडकडू ि अिभिंदि करायला आमही हवाईदलातील खरे ऑिफससय
िवमाितळावर हजर असतो. मी मला ओझरता पहायला मजा वाटली. अशीच मजा िंतर हवाईदलात
असतािा माझयावरील घडलेलया सतय घटिेवर आधािरत ‘मि मे है िवश ास’ चया सीिरयलमधे २६
जािेवारी २००७ ला दाखवलेलया एका एिपसोडचे शूटींग पहातािा आली. कारण तयात आमचया घरचया
सवाच
ा ी भूिमका करणाऱया शिशकांत, अलका, िचनमय व िेहा या कलाकारांति
ू आमही आमहालाच पहात
होतो. शदा व भकी तीव असेल तर अशकयातीत घटिांवर कशी तोड ििघते याचे ते अदभूत उहादाहरण
होते!

चुकीचया वॉर ंटचा घोळ !

िवी िदलली जवळ फरीदाबादचया एअर फोसय सटे शिमधूि तांबरमला पोसटींगवर जायला सवय
सामािाची बांधाबांध करि आमही तयार झालो होतो. संधयाकाळचया जीटीचे िरझवश
े ि झालेले. तयाच
िदवशी िेमका इतका भयंकर धोधो पाऊस सुर झाला की थांबायचे िाव काढे िा. सामाि घेऊि जाणारा
िक मथुरा रोडवर अडकूि पडलेला. आयतया दस
ु रा छोटा िक िमळाला. तो आला तेवहा दप
ु ारचे २
वाजलेले. िफयाट गाडी तयात मावेिा. ितची मागची बाजू िकचया बाहे र आलेली. पावसाचया धारात उरलेले
सामाि कसेबसे ठासूि तयावर टापोिलििे करकचूि बांधूि िक रवािा झाला. तयातच ५ वाजले. िवी
िदलली सटे शिवर आमहाला पोचवायला एक बसभरि सािथदार जमलेले. पावसामुळे बँक बंद तयामुळे
बरे च पैसे जवळ. बसमधूि बरोबरचे सामाि उतरवूि घेणयाला माझा जुिियर फलाईग ऑिफसर चालस

थॉमस िहरीरीिे कामाला लागला. मी वॉरं ट एकसचेज करायला ितिकटाचया िखडकीत हात घातला. तर ते
परत मला दे त फरमाईश झाली, ‘हे वॉरं ट चालणार िाही. कारण तयाचया वरची तारीख चुकीची आहे . िवे
आणा िाहीतर पैसे भरि ितिकट िवकत घया’. झाले. वादिववाद करणयात वेळ घालवणयात अथय िवहता.
मी परत सौभागयवतींकडू ि झटपट दहा हजाराची एक गडडी घेऊि ििघालो. तया काळात एसी कलासचे
ितिकट काढायला संपूणय १० पलॅटफॉमय ओलांडूि जावे लागे. तोवर गाडी पलॅटफॉमल
य ा केवहाच लागलेली.
कयू तोडू ि मी ितिकट िवकत घेतले. पाऊस थांबणयाचे िाव िवहते. रसते ििसरडे . शूजमधे पाणी जाऊि ते
मणामणाचया ओझयाचे झालेले. आयुषयात पथम वाटले की आज गाडी चुकणार. थकवा इतका आला
होता. घरचयांचे चेहरे आठवले. आता पाय लटपटू ि चालणार िवहते. एकदम उतसाह वाटला. पावले झपझप
टाकत मी धावलो. ितकडे गाडय िे िहरवा झेडा दाखवला व मी थॉमसचया हाती ते वॉरं ट ठे वले व कोणी
गलती केली ते शोधायला सांिगतले. मी गुड बाय करि हात हलवत असतािा एक वयसक बाई गाडीत
िशर लागलया. तयांिा मी हात दे ऊि वेळेवर आत ओढले. तयांचे सामाि कुलीकडू ि घेतले. तयांचा
समाधािाचा चेहरा पाहूि मला तया िदवशीचया कषांचे चीज झाले असे वाटले. पुढे वॉरं ट िलिहणयातील
चुकी बदल िदलिगरी वयक करणारे कमांिडं ग ऑिफसरचे पत मला आले. अधी बाहे र लटकलेली कार व
अनय सामाि वयविसथत तांबरमला िमळाले.
िव या व ेळापतकाचा फटका !

जळगावचया सासुरवाडीचा पाहुणचार घेऊि आमही पतीसह पुणयाला परतत होतो. संधयाकाळचया
७।। चया महाराष एकसपेसचे िरझवश
े ि झालेले. जावईबापूंूंचा वेळेवर पोहोचायचा खाकया मािहत
असलयािे सासूबाई आधीच धासतावलेलया. िरकेतूि सामाि काढे पयत
ा गाडी आलयाची घंटा झालेली.
सामाि बरे च होते. गाडी येऊ थांबली तरी मी दस
ु री खेप करत होतो. इकडे मुले, पती आत चढले. मी
चालती गाडी पकडली तेवहा सासूबाईचा जीव भांडयात पडला.
तो िदवस होता १ ऑकटोबर. िवे टाईमटे बल तयाच िदवसापासूि अमलात आलयािे महाराष
एकसपेस २०-२५ िमििटे आधी पोचली होती. तयावेळी कॉमपयुटराईजड ितिकटे िसलयािे वेळेतील बदल
समजणे शकय िवहते. असो.

पवासात भ ेटल ेल े प काशक !

एक गहसथ छातीवर पुसतक ठेऊि समोरचया बाकावर झोपले होते. तयांचया छातीवरील पुसतक
अलगद घेऊि मी वाचायला लागलो. िंतर तयांचयाशी ओळख झाली. गपपात तयांिी तयांचया अिेक
पकाशक िमतांची जवळीक वणि
य केली. पैकी एक होते इसलामपुरचया मिेकामिा पकाशिाचे आिंद हांडे!
तयांिी अिेक पुसतके छापली आहे त. तयांची खपवायची पण हातोटी चांगली आहे . असे तयांिी आवजूि

सांिगतले. पुढे हांडयांशी मी पतवयवहार केला व तयांिी माझी “अपछाििता उफय अंधार छाया” ही सतय
घटिेवर आधािरत कादं बरी पकािशत केली. खपवली. आज ितचया पती बाजारात उपलबध िाहीत. िवहे
एकुलती एक पत मी दस
ु ऱया आवत
ृ ीसाठी बाळगूि आहे . आशयय असे की आज पयत
ा मी तया
पकाशकांिा पतयक कधीच भेटलेलो िाही!
अशीच एक भेट रे लवे पवासात मिमाडला डॉ अििल फळे यांची. तयांिी िाडी गंथ भिवषयावर
तयांचया िदवाळी अंकासाठी लेख आगहािे मािगतले िंतर काही तयांिी छापले. मात ते बाड िंतर िििति
पकाशिचया गोगटयांिा भावले. आज िाडी गंथ भिवषय पुसतकाचया ४ आवतृया ििघालया.
या िशवाय मे मिहनयाचया रणरणतया उनहात तानहा िचनमयला घेऊि अंबालयाचया सटे शिवर
मी अचािक उतरि दस
ु री एसीिे ि पकडणयाचे केलेले धाडस! झाशी–कािपूर रातीचया पवासात
फसटय कलासचया कूपेत वरचया बथव
य र सुरे घेऊि बसलेलया टारगट पोरापोरींचे फािजल चाळे ! सांगलीचया
सटे शिवर अपराती महालकमी एकसपेसचया गाडय चया डबयातूि खाली उतरलयािे घरचयांची उडालेली झोप!
असे अिेक पसंग आठवूि मजा वाटते. हे सवय घडायला माझी हवाईदलातील कारकीदय कारणभूत
होती. तया िशवाय असे ििल कसे अिुभवायला िमळाले असते?

------------------------------------------------------------------------

िवं ग कम ांडर (िि ) शिशक ांत ओक .


पता - ए - ४/४०४ ग ं गा हॅ मलेट हौ . सो सायट ी, िव माि िगर , पुण े .
४११ ०१४ . Mo: 9881901049.
Email:shashioak@gmail.com

You might also like