Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

पु.ल.

ूेम
http://cooldeepak.blogspot.com

पुलंचे एक ूेरणादायी पऽ

पु लंया पहया ःमृितदनाया दवशी लोकस!ेने एक लेख ूकािशत केला होता #याम$ये पु.ल.
आ&ण सुनीताबाई यांया या दे )याया आनंदाचं अितशय िनम+ळ -ववरण ःवत: पु लंनी एका पऽातून
केलेलं आहे . या पऽात पु लं सग1या आयुंयाचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो
इथपासून ते आयुंयाचा सव67क8 -बंद ू इथवर ते सारं सांगतात.या पऽाचं िनिम! ह9 तसं वेगळं आहे .
पुलंचे नातेवाईक, चंद ू ठाकूर हे लंकरात Ð हवाई दलात होते. 7यांया जवळया िमऽाचं -वमान
ू 7यांनी पुलंना एक पऽ
अपघातात िनधन झालेलं होतं. अशा ूसंगी आयुंयाब@लच िनराशा वाटन
िलहलं.

7याचंच हे उ!र -

१० जुलै १९५७,
-ूय चंद ू

राऽीचे पावणे अकरा वाजले आहे त आ&ण मी रे डओतून एक संगीितकेचा काय+बम ूोMयूस कNन आताच
घर9 आलो आहे . तुझे पऽ वाचले. सुनीता साताOयाला बाबांकडे गेली आहे . वाःत-वक पऽ ितला आहे पण
तुPया पऽाला उ!र िलहावेसे वाटले Qहणून उ!र िलहायला लगेच बसलो. मला गेया क7येक दवसांत
शांतपणे ःवःथ बसायला फुरसदच िमळाली नाह9. हा ऑपेराच घे. गेले आठ दवस मी राबतो आहे .
आज ९ ३० ते १० हा काय+बम झाला. ःवर हवेत -वNन गेल.े मला फU थकवा उरला आहे . मी -वचार
केला Ð फU थकवा च उरला आहे का?

वाःत-वक -वचार केलाह9 नसता. लाथ माNन वळकट9 उघडली असती आ&ण घोरायलाह9 लागलो असतो.
पण तुPया पऽाने थकलेया अवःथेतह9 -वचार करायला लावले. आ&ण जसजसा -वचार येईल तसतसा
मी िलहणार आहे . कंवा पेन आ&ण कागदाया सहाWयाने -वचार करणार आहे .

तुPया सव+ पऽाचा सारांश हाच आहे कX हे सारे आहे तर9 काय? जुYया लोकांनीह9 हा ूZ -वचाNन
ू आला आहे स?
घेतला आहे . कः7वम? कुत: आयात:? तू कोण आहे स? कुठन

पण सग1यात मह7वाचा ूZ मला वाटतं हा नाह9. तू कशासाठ[ आला आहे स हा ूZ मह7वाचा आ&ण
का)ट पासून -वनोबांपय\त सव+जण 7या ूZाचं उ!र शोधत आहे त. 7या थोरांया मानानं आपण
अपमतीच. पण तू कशासाठ[ आला आहे स? हा ूZ सुच)याचं भा^य #यांना #यांना लाभलं; ते तुPया
पऽामुळं तुलाह9 लाभलं आहे , असं मला वाटलं; ते धYय आहे त. हा महान ूZ आहे . मनाया महान
अवःथेत हा ूZ सुचतो.

तुझं -वमान #याूमाणे जिमनीवर ःवत:चा पंखा नुसताच फरवीत राहलं तर 7याला अथ+ नाह9
7याचूमाणे मन दे खील जागया जागी नुसतं घुमत राहलं तर 7याला कंमत नाह9. जिमनीवरचे पायच
सोडू न एक उMडाण `यावं लागतं आ&ण अिलaपणाने भूगोल पाहयासारखा जीवनाचा -वचार करावा
लागतो.
http://cooldeepak.blogspot.com
पण हा -वचार करताना आपयाला 7याचे उ!र दे )याची ताकद आहे , अशा अहं कारानं जर -वचार सुN
झाला तर उ!र कधीच सापडत नाह9. 7याला संपूण+ िनम+म bहावं लागतं आ&ण घोडे पcड खाते ते इथेच.

तू तुPया पऽात अ&खल dी जातीला अ7यंत ह9न लेखून मोकळा झाला आहे स. बायका मूख!+ का Ð तर
तुला 7यांयात अ&जबात अथ+ आढळत नाह9. पण अशाच तुला मूख+ वाटलेया बाईचं छोटं पोर पाहलं
आहे स न तू? 7याचं ती सव+ःव आहे कारण 7याया सुखद:ु खाशी ितया इतकं कोणी रममाण झालं
नाह9. आ&ण माणसाला काय हवं असतं ठावूक आहे ? ःवत: शी एकNप होणारं दसरं
ु कोणीतर9! काय
भयंकर अहं कार आहे नाह9?

तुPयाशी ःवत:चं ÔःवÕ7व -वसNन आपलं सव+ःव अप+ण करणार9 bयUX हवी आहे . पण तू असा -वचार
केला आहे स का? तू कुणायात तुझा ÔःवÕ अप+ण करायला तयार आहे स का? िनम+म होऊ शकतोस
का? नाह9! तू होऊ शकत नाह9स. मी होऊ शकत नाह9. होऊ शकतात फU &dया. #यांची तुला अजून
ओळख पटली नाह9.

तुझी आई पहा. ती आkपांसाठ[ जगते. ितला वैय-Uक मह7वाकांlा नाह9. सुनीता ःवतंऽपणे खूप गो8ी
कm शकली असती. ितयात असामाYय बु$द9म!ा आहे . पण ितने आपले सव+ःव माPयासाठ[ ठे वले.
माPयािशवाय ितला -वचार नसतो. इतके आपण पुmष समप+णाया वरया अवःथेला नाह9 जाऊन
पोहोचत. द:ु खे िनमा+ण होतात ती इथे!

तू सदै व मृ7यूया छायेत वावरत असतोस. मी दे खील ऑफसम$ये रोज सोनापुरावNन जातो. अनेकांची
अंितमयाऽा मला दसते. -वचार येतो सारा अoटाहास यासाठ[च का करायचा? िलहायचं Ð नाटकं
िलहायची Ð -वनोद9 साह7य िलहायचं-गायचं Ð गाणी करायची Ð कशासाठ[? शेवट तर ठरलेलाच आहे .
ू उ7पYन होतात. 7याची गंगोऽी कोणती? 7याची गंगोऽी आपया अहं कारात
पण हे सारे -वचार कुठन
आहे . मी आहे तर जग आहे . कंबहना
ु सारं मला आवडे ल असं असलं तरच 7या अ&ःत7वाला कंमत
आहे . या -वचारातून नpकX काह9 संभवत असेल तर द:ु ख! िनराशा!. तुला असया िनराशेने घेरले आहे .

तुला वाटतं मी qलाrग का करावं? चंद ू Ð कारकुनांनी तर9 मानेचा काटा मोडे पय\त का &झजावं?
भं^यांनी संडास साफ का करावे? &dयांनी बाळं तपणाया यातना का भोगाbया? इतकंच काय
गाणाढयांनी का गावं? िचऽकारांनी िचऽं का काढावी? जगात कुणी कुणाला द:ु ख का tावं या
ूZाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तर9 का tावा हा ूZ -वचारता ये)यासारखा आहे . शहा)यांनी
या ूZाया मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठ[ आहे याचं उ!र कुणालाह9 सापडलं
नाह9. हे आहे हे असं आहे . यात आपयाला होऊन अथ+ िनमा+ण करायचा आहे . नाह9 तर9 फूल Qहणजे
काय असतं? काह9 dीकेसर काह9 पुंकेसर एक मऊमऊ तुकMयांचा पुंजका एवढं च ना? पण आपण
7याला अथ+ दला. कुणी ते ूेयसीला दलं. कुणी दे वाला दलं. कुणी ःवत:या कोटाला लावलं आ&ण
फुलाला अथ+ आणला. जीवनालाह9 असाच अथ+ आणावा लागतो. आ&ण तो अथ+ काह9तर9 घे)यात नसून
काह9तर9 दे )यात असतो. जीवनाला आपण काह9तर9 tावे लागते. अगद9 िनरपेl बु$द9ने tावे लागते.
आ&ण मग जीवनाला अथ+ येतो.

हवेत -वरणाढया अपजीवी ःवरांची संगीितका आज नद9त द9पदान करतात तशी मी सोडली. कुणाला
आवडे ल कुणाला नावडे ल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला 7याचं द:ु ख वा आनंद
होता कामा नये. द:ु ख झाले पाहजे ते दे ताना झालेया चुकांच,े अपूण7+ वाया जाणीवेच.े आनंद झाला
पाहजे ते करताना झालेया तYमयतेचा! बःस. एवढे च कर)यासाठ[ आपण इथे आलो आहे .
तुकोबा Qहणतात यािचसाठ[ केला होता अoटाहास, शेवटचा द9स गोड bहावा. मी Qहणतो रोजचा द9स
गोड bहावा हा अoटाहास हवा. कारण रोजयातला कोणता दवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी
कळलं आहे ? आईला पोरापासून काह9 घे)याचा आनंद कुठे असतो? पोराला जYमयापासून ती दे त येत.े
तू कधी वासN पीत असताना गाईचे समाधानी $यान पाहले आहे स का?
http://cooldeepak.blogspot.com
जीवनाचा मळा आपण िशंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठयाह9 lऽात तू ऐस. वैमािनक ऐस अगर
हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे . तो आनंदाने टाकावा. वैतागाया ठण^या लगेच पायाखाली
-वझवाbया. वैताग कंटाळा मलाह9 येतो. lुिपणा दसतो. ःवाथ+ दसतो. पण तसा आपयातह9 कुणाला
आढळणार नाह9 ना याची िचंता असावी. Qहणजे मग जग)याला धार येत.े मनाचा आQल झडतो.

तू हे फलॉसॉफर वाच)यापेlा लिलत लेखक वाच. डोःटोवःकX Ð गोकx Ð डकYस Ð शेpस-पयर वाच.
जीवनाला रं ग दे णार9 माणसे ह9. त7वyYयांचं आ&ण माझं कधीच सूत जमलं नाह9. शूYयाला भागत
बसणार9 मंडळ9 करायची आहे त काय? 7यापेl
् ा तुPया दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा
आनंद अ!राया कुपीतले झाकण उघडयासारखा दरवळायला लागेल आ&ण ऐसा मझा येईल!

ल^न जNर कर पण ग{रबाया रिसक सालस पोर9शी कर. ितला िचऽकला येत असावी. ितला ते
नाह9तर संगीत यावं. पण केवळ दखाऊ ऍक&Qkलशमcoस नbहे त हं . अगद9 खढया ितला आपया
कलांची जोपासना करता येईल अशा ःवाः}यात ठे व. ती तुला जीवनाचं नवं दश+न घडवील आ&ण चंदोबा
ह9 शUX फU dीत असते. परमे~राची ह9 अगाध कृ ती आहे . साढया &जवीताची जी ूेरणा आहे , ती
ःवत:ह9 हे पुंकळदा -वसरते आ&ण वेMयासारखे वागते. हे ददु व आहे .

तुझे सोबती अचानक गेले आ&ण तुला द:ु ख झाले. साह&जक आहे . अंतमुख
+ होणंह9 साह&जक आहे . तू
Qहणतोस कX their deaths were not justified.

My dear boy, whose deaths are justifiable?


माझा एक भाऊ औषधांया अभावी वयाया अकराbया वष वारला. माझे वड9ल अ7यंत िनbय+सनी होते,
िनंपाप होते, ूामा&णक होते. ते पYनाशीया आधी ‚दय-वकाराने वारले. परवा मुंबईत गोळ9बारात
माणसं मेली. आ&ण हरोिशमा? 7याब@ल िलहायला हवं का?

#या दवशी जYमाला येणं जःoफाइबल होईल 7या दवशी आपण मरणाचं ज&ःटफकेशन शोधत बसू.
पण आज हाती आलेया lणाचं सोनं करायचं आहे .

जीवनाया 7या lणांची मजा ह9च कX ते दसढयाला


ु दले तर 7या जीवनाचं सोनं होतं नाह9तर शु$द
माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सु$दा एकच कारण कX मला दसढयाया
ु जीवनात सुख कसं
दे ता येईल याचा -वचार अःवःथ कर9त नाह9. आ&ण तो #यांना अःवःथ करतो ते भा^यवान जीवनाला
अथ+ आणतात.
http://cooldeepak.blogspot.com
तुझं पऽ मी सुनीताला पाठवीन. ितचं उ!र तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.

कळावे,

भाई.

पु.ल.ूेम
http://cooldeepak.blogspot.com

पु.लं.चे लेख, आठवणी, कःसे, क-वता, भाषणे इथे वाचा--->


http://cooldeepak.blogspot.com
पु.लं.ची काह9 छायािचऽे -->
http://picasaweb.google.co.in/deepak1002in/NqsoLG
पु.लंचे कथा आ&ण भाषणे ऎका --> http://www.esnips.com/web/cooldeepak-
PulaDeshpande
पुलंचे &bहड9ओज पहा --> http://www.youtube.com/results?
search_query=p+l+deshpande&aq=f
पुलंची ऑकु+ट कQयुनीट9 -->
http://www.orkut.co.in/Main#CommMembers.aspx?cmm=30856993
पु.ल. ूेम फ़ेसबुकवर --> http://tinyurl.com/facebook-pula-prem
&oवटर फ़ेसबुक --> twitter.com/pula_prem

धYयवाद!
दपक
पु.ल.ूेम --> http://cooldeepak.blogspot.com

You might also like