Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

अकरवाटा

पतयेक सोमवारी मी 'अकरवाटा' मधून वेगवेगळया पुसतकांमधील एक चांगला आिण मला


आवडलेला िवचार पाठवते.
मराठी भाषेचे जतन आिण संवधरन या दिषकोनातून राबवला जाणारा हा उपकम
आपलयालाही आवडेल ही अपेका.

शु भ दा रानडे - पटवधर न
shubhadey@gmail.com / ranshubha@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------------------

अं ध ारवारी, हिषके श गु पे
मनोिवकास पकाशन, प ृ षे - १६०, मू ल य - १६० रपये

गानूआजींची अंगाई
उनहाचे िठपके तर माझया डोळयासमोर सावळसर होत नाहीसे झाले. झाडांचया सावलया
लांब होत होत पार माजघरात िशरलया आिण नंतर िदसेनाशा झालया. गानूंचया बागेत
संधीपकाश जरा जासतच काळसर वाटतो. काळोखाचा सखखा भाऊच महणा ना! संधीपकाश
फार काळ रे गाळलाच नाही. आलया आलयाच गुल झाला. बघता बघता बाग काळीिठककार
पडली. आता नजरे स पडत होते ते नुसते आकार. अंधाराने िगळलेले. अंधार पुरेसा पडतो
न पडतो तोच आकाशातून लठ वाटॊळा चंद झरझर वर आला आिण एके िठकाणी
िसथरावला. चंदाचया पकाशात गानंच
ू या परसात अनेक नकी िचतारलया. परसातलया
पाचोळयावर िनळसर चंदेरी रं गाचे िठपके पडले. बाहे र आता मंद वारे वाहू लागलेले. वा-
याचया झळु का अंगावर सख
ु द गारवा आणत होतया.
िकती वेळ गेला होता याचा मला अंदाजच रािहला नवहता. काकू एवहाना परतायला हवया
होतया. शेवटी बाहे र पडणयाचा कंटाळा आलयावर परसात उघडणारं माजघराचं दार बंद
करन, तयाला अडसर अडकवन
ू मी मागे वळलो.
मागे वळलो आिण पत
ु ळा झालयागत जागीच थांबलो.
बोळाचया तोडाशी गानूआजी होतया.
चार पायावर एखादं कुतं चालावं तशा रांगत रांगत पुढे सरकणा-या गानूआजी.
हो.
गानूआजीच.
तयांचा तो चेहरा मी कधीही िवसरलो नसतो.
माझया शरीरावरचा केस न केस ताठ झाला. तीच अपिरिचत भीतीची जाणीव पण
ू र तवेषानं
शरीरभर पसरली. पाय लटपटू लागले.
तया इथवर कशा पोचलया मला कळलंही नवहतं.
आिण मग तयांचया घशातली ती घरघर मला ऐकू येऊ लागली.
जातं दळावी तशी.
घरघर... घरघर...
तया तशाच चार पायांवर रांगत पढ
ु े आलया.
तयांचे ते लकाकणारे डोळे रोखून तया माझयाकडेच पाहात होतया. चार पायांवर रांगता
रांगता तया बोळाचया चौकटीतून बाहे र पडून माजघरात िशर पाहात होतया. कणभर तयांनी
माझयावर रोखलेली नजर झोपाळयात झोपलेलया माधवकडे वळवली. तयांचया तया नजरे त
आता वेगळीच लकाकी आली होती. तया नजरे त एक अधाशीपण होतं. आशाळभूतपणा
होता.
मी माधवला घेतलेलं पाहताच आजी िकं चाळलया. अगदी तारसवरात मोठयाने िकं चाळलया.
मी घाबरन मागे सरकलो. तयांचया तया िकं चाळणयाने जागा झालेला माधव मोठमोठयाने
रडू लागला.
’दे पाहू तयाला माझयाकडे.’ तयांनी करडया आवाजात फमारन सोडलं. अगदी कणभर तयांचं
ऐकत मी माधवला तयांचया हातात सोपवणयासाठी पुढेही झालो. तयांचया आजेत न मोडता
येणारा एक हुकूम होता. पण दोन पावलं पढु े झालेला मी अचानक थांबलो. काय वाटॆ ल ते
झालं तरी माधवला तयांचयाकडे दायचं नाही, माझया मनात िवचार उमटला. पुढे उचललेली
पावलं मी मागे घेतली.
आिण आजी िफसकारलया. एखादा मांजरीसारखया. माझयाकडे पाहता पाहता तयांनी जीभ
बाहे र काढली.
हातभर लांब जीभ.
िवडा खाऊन जदर लाल झालयापमाणे िदसणारी भडक तांबडी जीभ. चार पावलांवर रांगत
तया अजूनच थोडया पुढे आलया. तयांचा तो अिवभारव बघून रडणारा माधव एकाएकी हसू
लागला.
करकरीत ितनही सांजेला पण
ू र एकटया गानव
ू ाडीतील तया भयाण माजघरात ते हसू माझया
अंगावर जळता िनखारा ठे वन
ू गेलं.
‘दे तयाला माझयाकडे. दे पाहू.’ आजींनी पन
ु हा एकदा करडया आवाजात फमारन सोडलं. मी
मानेनेच नाही महणत होतो. परसात उघडणारं दार हाच माझया सट ु केचा एकमेव मागर
होता. मी हळूहळू िभंतीला िचकटत माझया उजवया हाताला असणा-या तया दाराकडे सरकू
लागलो. आजी आता पन
ु हा एकदा दोन गड
ु घयांवर सवत:चं सारं शरीर तोलत उभया होतया
आिण दोनही हात कंबरे वर ठे ऊन जागचया जागी घम
ु त होतया.
गोलाकार.
डावी-उजवीकडे.
मधयेच घतु कारत होतया.
मी एक चोरटा कटाक आजींकडे टाकला. तयांचं घम
ु णं जरा जासतच रं गात आलेलं.
मी हलकया हातांनी माधवला खाली जिमनीवर ठे वलं. आिण अडसर काढायला दाराकडे
वळलो.
िकती सक
ू म अवधी होता तो.
पळा-दोन पळांचा.
पण तया अवधीतही आजींनी डाव साधला. मी माधवला खाली ठे वून दाराकडे वळताच तया
पुनहा एकदा ककरश ओरडलया. कानात कुणीतरी वाफाळणारं तेल ओतलयासारखं वाटलं
मला. सरसर करत एखादा नाग पुढे यावा तशा तया चार पावलांवर वळवळत िवजेचया
वेगानं पुढे आलया. माधवचया पोटाभोवती िवळखा घालत तयाला एका हातानं उचललं
आिण माकिडणी आपलया िपललांना धरतात तसं पोटाशी धरत तया तीन पावलांवर रांगत
रांगत दे वहा-याचया िदशेनं सरकू लागलया.
-------------------------------------------------------------------------------------------------------
पेम, द ु:ख, कोध आिण कौयर या मानवी भावना व पवत
ृ ीत िचमट
ू भर भीती िमसळली की
तयांचा बाज बदलतो. या कथा अशा बदललेलया बाजाचया आहे त. सालंकृत भाषाशैली
आिण अनोखे कथािवषय यांनी समद
ृ झालेलया या संगहातील कथा एक वेगळीच उं ची
गाठतात. मानवी मनाचया असंखय काळया कपारींचं अजात दशरन घडवणारी, ही
अंधारवारी.

You might also like