Pu La Deshpande

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

पु .ल.दे शपांडे यांच ा एक िकससा .....

सथळ - पु णे शहरातील एक बस-सटॉप


पाते - ‘खडू स’ हा शबदाखे र ीज द ु स रा कु ठला शबद सु चु नये असे सतरीतले एक ग ृ ह सथ.
मी तयांच या बाजू स जाऊन रांग लावतो. आशयर महणजे रांग नाही. आमही दोघे च . काही
वे ळ ते गॄ ह सथ आमहाला खालपासू न वरपयर त नयाहाळतात. आमही समोरचया करं डे
टे लसर चे िम. करांडे एका लठ गॄ ह सथाचया पोटाचे माप घे त असलयाचे सु ख द दषय
पाहणयाचा बहाणा करतो. इतकयात कानावर आवाज.

मी उपाखय गाजी गणे श जोशी. दशभु ज ा गणपतीचे दे ऊळ कु ठे आहे ?


मी : काही कलपना नाही बु व ा.
गा.ग.जो. : पु ण यातच राहता ना? (तयावरन ते पु ण यात राहतात हे लकात आले .)
मी. :हो.
गा.ग.जो. :िकती वषे ?
मी. :बरीच.
गा.ग.जो. :वयवसाय?
मी. :पु स तकं वगै रे िलिहतो.
गा.ग.जो. :महणजे सािहितयक! आिण तरी तु म हाला साधा दशभु ज ा गणपती ठाऊक
नाही.
मी. :आपण कु ठलया गावचे ?
गा.ग.जो. :मी कशाला कु ठलया गावाहू न ये त ोय. इथच जगलो इथं च मरणार.
मी. :(कधी? हा पश गाळू न) इथे च मरणार कशावरन.
गा.ग.जो.: दशभु ज ा गणपती ठौक नाही ते सरळ सांग ा. माझया मरणाची कशाला
काळजी करताय? मी मे ल यावर काही तु म हाला खांद ाला बोलावणार नाही.
मी. :खांद ाची आमं त णं म ृ त ांच या सहीनं कधी जाऊ लागली?
गा.ग.जो. :हे पहा! तु म ही सािहितयक आसलयाने भाषापभु त व हा तु म चा जनमिसद
अिधकार आहे असे मानू नका. मीही पु ण याचाच आहे . जया गावचया बोरी तयाच
गावचया बाभळी. पु ण यात राहू न सािहितयक महणवणाऱया माणसाला दशभु ज ा गणपतीचे
मं ि दर ठाऊक नाही ती तु म ची समाजािवषयीची आसथा. उदा शनवरवाडा कु ठे असतो
िवचाराल. परवा पवर त ीचा पता पु स ाल.
मी. :तु म हाल तरी ठाऊक आहे का दशभु ज ा गणपती?
गा.ग.जो. :हो आहे मग.
मी. :मग कशाला िवचारताय?
गा.ग.जो. :तु म हाला मािहत आहे का नाही हे पडताळायला.
मी. :पण माझा दशभु ज ा गणपतीशी काय सं बं ध ?
गा.ग.जो. :सांग तो. ‘पु णे शहरातील ढासळती धमर व यवसथा’ हा िवषयावर ले ख नमाला
िलिहतोय मी. इथं सकाळी सात पसू न उभा अहे . बे च ाळीस लोकांत फक एक दशभु ज ा
गणपती ठाऊक असणारा िनघाला. ते पण तयाचे द ु क ान आहे मं ि दरासमोर महणू न . आत
कधी दशर न ाs गे ल ा नाही महणे
मी. :महणजे दशभु ज ा गणपती पतयापु र ता.
गा.ग.जो. : अहो हीच तर आपली टॅ जे ड ी. दे व फक पु त यापु र ता. एकदा आमही िवचारलं
‘डॉ. मं जु ळ ाबाई सपाते पसू ि तग ृ ह ’ कु ठी आहे ? तर तो ग ृ ह सथ महणाला, ‘सोमण
मारितचया दे वळापु ढे ’. अरे काही सारासारिववे क बु द ी? िनदान पसू ि तसाठी तरी मारती
वापर नका.
मी. : खरं आहे .
गा.ग.जो. :सािहितयक महणू न दे वळात जाणं तु म ही आपलं कतर व य मानत नाही तर!
मी.: (दे वावर भार घालू न ) मानतो तर!
गा.ग.जो.: मग जाता का?
मी. :दशभु ज ाला नाही जात.
गा.ग.जो.: आय एम नाट पिटर कयु ल र अबाऊट िधस गणपती ऍट ऑल. (िरटायर
महातारा भडकला की पु ण याचया इं ग जीत फु टतो). एनी टे मपल फॉर दाट मयाटर. रोज
जाता?
मी. :(दे वा कमा कर. खोटं बोलू नये हा गांध ीवचनाला मी शाळे त कं पासपे ट ीत
लपवले लं . ती कं पासपे ट ी नववीचया घटक चाचणीत हरवली.) हो महणजे रोज महणायला
हरकत नाही.
गा.ग.जो. :मला होय िकं वा नाहीचा रकाना भरायचाय.
मी. :हो! (फिगर व मी ओह लॉडर ! पण तसं हे खोटं नाही हा. रोज राती गु ड कु ले िवठू बाचया
दे वळात काणे भटजी, दाजीबा टे लर, सोपानराव नहावी सॉरी हे यरडे स र... मयािटक के ले ल ा
नहावी ना महणू न ... आिण मी वरचया नगारखानयात रमी खे ळ तो. एक पै स ा शं भ र
पवाईट. मागलया आषाढी काितरक ीला गलला जासत जमला नाही महणू न िजं क ाणारा
काणे भटजी पवाईट वाढवा महणाला. आमही ऎकत नाही.)
गा.ग.जो.: सरळ हो सांग ा ना.
मी. :हो. आता धमारव र शदा नाही ठे वायची ती काय मयु ि निसपालटी, िजलहाबोडर व ाले अन
महाराष महामं ड ळ पिरवहनाचया एस.टीं.वर ठे वायची?
गा.ग.जो.: वाकयाशे व टी पशिनचनह नको. पू णर ि वराम दा हो.
मी. :(मु क ाटयाने ) हो.
गा.ग.जो. :आता सांग ा धमारव र तु म ची शदा आहे ?
मी. :यथे च छ आहे . धमर नसता तर दसरा िदवाळी नारळी पौिणर म ा नसतया, पु र णपोळी,
लाडू नसते . इतकच काय सतयनारायण नसता तर शे र ाला सववाशे र चाचपत तु प ाचा
शीरा खायला िमळाला नसता.
गा.ग.जो.: तो शीरा नसतो. पसाद असतो.
मी. :सतयानारायणाला खारीक वाटता ये ण ारा नाहीत. पसाद महणू न सु द ा. माफ करा पण
तु म ही छु पे कमयु ि नसट िदसता. (माझं आपलं कािहतरीच)
गा.ग.जो.: मी कमयु ि नसट! दशभु ज ा गणपती तु म हाला ठाऊक नसताना मी कमयु ि नसट!
मी. :असं तर मग सांग ा झोपाळू नरसोबाचं दे ऊळ कु ठे आहे सांग ाल (२ कोटी दे वात
आज मी एक जनमला)
गा.ग.जो. :झोपाळू नरसोबा! पथमच ऎकतोय
मी. :जाऊ दा मी नािसतकांश ी बोलत नसतो. सतयनारायणाला खारका वाटायला
िनघाले त (माझाच
डाव उलटू न). उदा गोकु ळाषमीला के क वाटाल.
गा.ग.जो:. हे तु म ही कु णाला सांग ाताहात.
मी.: तु म चया िशवाय द ु स रं कोण आहे इकडे ? सॉरी, द ु स रं कु णी नाही. पू णर ि वराम.
गा.ग.जो. :आपला कहीतरी गै र समज होतोय. तु म ही कु ठे राहता?
मी. :(इथे खरी कसोटी आहे . डीटे लवार पते सांग णयात आपलयासारखा हातखं ड ा कु णाचा
नाही) तु म हाल झोपाळू नरसोबा ठाऊक नाही. रे डे क र तालीम टाऊक असे ल ...
गा.ग.जो. :ती कु ठे शी आली?
मी. :रिववारात. घाणे क रांच या कोळशाचया वखारीला लागू न .
गा.ग.जो. :काढीन शोधू न . घाणे क र तालीम.
मी.: घाणे क र तालीम नाही. वखार. तयालालागू न रे डे क र तालीम. रसते पाडयावरनं खाली
या सरळ (ये थे हवा तसा अथर घयावा). तयांन ा िवचारा पापडवाले बे दे कु ठे राहतात ते .
बे दांच या वाडयावरनं गलली जाते . ितचया टोकाला माशे ल कर खाणावळ. ितथे वडे चांग ले
िमळतात. एका वडयाचे ६ पै शे . तयांन ा िवचारा सं प तराव लॉ ंंं ड ी. ५ पै शे एका िवजारीचे .
पु णं भरपू र महाग झालं य हो.
गा.ग.जो. :जरा सावकाश सांग ा हो. मी िलहू न घे त ोय. आता कु ठे कापडवालया बे द ांक डे
आलोय.
मी.: कापडवालया बे दे नाही. पापडवाले बे दे . ितथे सोवळयातले पापड िमळतात. ४ पै शे
एक डझन. आमचया सौ जासत चांग ले पापड बनवतात पण. बे दांन ा िवचारा माशे ल कर
खाणावळ व पु ढे सं प तराव लौडी. ते भोरफयांच ा वाडा दाखवतील.
गा.ग.जो. :अहो अहो जरा सावकाश सांग ा. माझं िलहू न झालं नाहीये .
मी. :सावकाश कसं सांगू ? बस आली महणजे .
गा.ग.जो.: ती कशी ये ण ार?
मी.: महणजे ?
गा.ग.जो.: हा सटॉप कयानसल झालाय.
मी.: काय महणता.
गा.ग.जो.: हो मग. पं ध रा िदवासांप ासू न हा वनवे झालाय. महशींन ा ही हा बाजू ने पवे श
बं द मग बस कशी ये ई ल.
मी.: मग मघापसू न का नाही सांि गतलं त .
गा.ग.जो.: अरे ववा! मग तु म ही थांब ला असतात का? आिण काय हो सािहितयक असू न
तु म हाला गावातले वनवे मािहत नाहीत? कमाल आहे ! नाव काय तु म चं ?
मी.: (सवतःचे नवे बारसे साजरे करत) गोिवंद गोपाळ दिहभाते .
गा.ग.जो. :आजच हे नाव ऎकतोय.
मी.: मी पण! (गा.ग.जो. शु द ीवर आहे त की बे शु द पडले हे मागे ना पहाता मी सटकतो.
काही भोग दै वावर टाकू न सु ट तच नाही हो.)

You might also like