नियोजित वात्सल्य सहकारी गृहनिर्माण संस्था मध्ये एकत्रित संस्थेच्या ऐवजी दोन संस्थेसाठी नांव आरक्षित करणेबाबत.

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 10

सहमुख्य अधधकारी,मुुंबई गृहधनमाण व क्षे त्रधवकास मुंडळ, याुंचे कायालय

गृहधनमाण भवन,कलानगर,वाुंद्रे (पूवव),मुुंबई - 400 051.

(मा. सहमुख्य अधधकारी /मुुं.मु. याुंचेसमक्ष झालेल्या सुनावणीअन्वये )

वादातील मालमत्ता : धनयोधित वात्सल्य सहकारी गृहननमाण संस्था


प्लॉट नं.1 आरएससी 24, चारकोप,सेक्टर
8,कांनदवली (पश्चचम), मंबई -400067.

तक्रारीचा मुद्या : धनयोधित वात्सल्य सहकारी गृहननमाण संस्था मध्ये


एकनित संस्थेच्या ऐवजी दोन संस्थेसाठी नांव आरनित
करणेबाबत.

अिवदार : मख्य प्रववतक


श्री रोनहदास महादे व मळे ,
mule21067@gmail.com
9967329784
ननयोनजत वात्सल्य ववग ए,बी,सी सहकारी
गृहननमाण( एकसंघ) संस्था.

मख्य प्रववतक -
श्री. डॉ.नवनोद स. गोकणा
9967329784; 9665622763;
ननयोनजत वात्सल्य बी ववग सहकारी गृहननमाण
(स्वतंि ) संस्था.

1|Page
प्रास्ताधवक

ननयोनजत वात्सल्य ववग बी सहकारी गृहननमाण संस्था (स्वतंि), तसेच ननयोनजत


वात्सल्य ववग ए,बी,सी सहकारी गृहननमाण संस्था (एकसंघ ),येथील (ववग
अे,बी,सी) संस्थेचे मख्य प्रवतवकांनी असे नमळू ण दोन अजव सादर .

मख्य प्रववतक श्री रोनहदास महादे व मळे यांनी ननयोनजत वात्सल्य ववग ए,बी,सी
सहकारी गृहननमाण संस्था, ववग ए,बी,सी एकसंघ म्हणून संस्था नांव आरनित
करणेकरीता अजव केला आहे .

एकुंदरीत अल्प उत्तत्तपन्न गटाच्या बी ववग गाळे धारकाुंना त्तयाुंचे


इमारतीसाठी स्वतुंत्र सहकारी सुंस्थेची मागणी केली आहे तर दुसऱ्या
गटाने धतन्ही ववग ची धमळून एकाच सहकारी सुंस्था असावी अशी मागणी
केली आहे .

घटना क्रम
धदनाुंक घटना
29/10/16 नाव आरिण करणेबाबत ववग बी वात्सल्य सहकारी गृहननमाण
संस्था स्वतंिपणे- मख्य प्रवतवक- श्री. डॉ.नवनोद स. गोकणा यांनी
अजव दाखल.
11/11/16 नाव आरिण करणेबाबत -ववग ए ,बी, व सी वात्सल्य सहकारी
गृहननमाण संस्था एकनित-
मख्य प्रवतवक श्री. रोनहदास महादे व मळे यांनी अजव दाखल. सदर
सभेच्या नमटींगवर वीग बी यातील कोणत्याही सभासदांची स्वािरी
केल्याची नदसून येत नाही.
19/05/17 मख्य प्रवतवक श्री. डॉ.नवनोद स. गोकणा यांनी संस्था एकनित न
करणेबाबत तक्रार दाखल केली.
25/01/17 दोन्ही मख्य प्रवतवक यांचे तक्रारीच्या अनषंगाने दोन्ही पिाची उप
मख्य अनधकारी पश्चचम यांचे कडे सनावणी घे णयांत आली.
05/04/17 मा.मख्य अनधकारी/मं.मं. यांना तक्रारीच्या अनषंगाने

2|Page
अनभप्रायकरीता कायालयीन नटप्पणी सादर
24/01/17 दरम्यान मख्य प्रवतवक- श्री. डॉ.नवनोद स. गोकणा यांनी
मा.उपाध्यि/प्रानधकरण यांचे कडे तक्रार अजव दाखल केला.
11/05/17 मख्य प्रवतवक श्री. डॉ.नवनोद स. गोकणा यांनी मा. राज्यमंिी यांना
तक्रार अजव सादर केला.
12/10/17 उपरोक्त तक्रारीच्या अनषंगाने या कायालयाने मा.उपमख्य
अनधकारी/मं.मं. यांना कायालयीन नटपणी 12/10/2017 रोजी
सादर केली.
30/10/17 मा.सहमख्य अनधकारी/मं.मं. यांनी सनावणी घे णयाबाबत
कळनवलेले आहे .
08/11/17 सनावणी दरम्यान तक्रारीच्या अनषंगाने व शासन ननणवय नदनांक
30 जलै 2004 चे अनषंगाने मा.सहमख्य अनधकारी/मं.मं. यांनी
कायवकारी अनभयंता/बोरीवली /मं.म. याचे कडू न तांनिक बाबीचे
अनभप्राय मागनवणयात आले .
24/11/17 कायवकारी अनभयंता/बोरीवली/मं.म. यांचेकडू न अनभप्राय
मागणीनसार कायवकारी अनभयंता/बोरीवली/मं.म. यांनी जावक
क्रं. 2074, पिान्वये खालील मद्याननहाय अनभप्राय नमद केलेला
आहे .

युक्ततवाद :

मख्य प्रववतक श्री रोनहदास महादे व मळे µÖÖÓ®Öß ÃÖÖ¤ü¸ü Ûêú»Öê»Öê ´Öãªê ÜÖÖ»Öß»Ö
¯ÖÏ´ÖÖÞÖêआहे त .
A. ननयोनजत वात्सल्य ववग ए,बी,सी सहकारी गृहननमाण संस्था एकसंघ
म्हणून संस्था नांव आरनित करणेकरीता नदनांक 11/11/2016 रोजी
या कायालयात अजव केला आहे .

3|Page
B. इमारतीत अे आनण सी ववग मध्यम उत्पन्न गटाची आहे . त्याप्रमाणे
सदर इमारतीत बी ववग अल्प उत्पन्न गटाची आहे त्यांचे सभासद 42
आहे त .
C. इमारतीत अे आनण सी ववग मध्यम उत्पन्न गटाची आहे . असे नमळू ण
84 सभासद आहे त .
D. सदरहू नबल्डींग एक संघ असून एकाच भूखंडावर वसलेली आहे .
E. नबल्डींग मधील सवव म्हणजे एकूण 126 सदननकाधारकांसाठी एकच
कॉमन पाणयाची टाकी आनण त्यासाठी बृहन्मंबई महानगरपानलकेने
नदलेला एकच पाणयाचा नमटर आहे .
F. तसेच या नबल्ल्डगसाठी एकच कपाउं ड वॉल व पावकगसाठी सध्दा
एकच समाईक जागा आहे .
G. नबल्डींगमध्ये प्रवेश करणयासाठी तीन स्वंति प्रवेशद्वारे नाहीत फक्त
नबल्डींग मध्ये जाणयासाठी एक प्रवेशद्वारे आनण बाहे र पडणयासाठी एक
एश्क्िट गेट आहे .
H. एकाच भखंडावर एकसंघ नबल्डींग आनण त्यावरील प्रमाणे कॉमन
गोष्टी असतील तर वेगवेगळया संस्थाचे ननयोजन करणयात अडचणी
ननमाण होतील.
I. शासन परीपिकातील नदलेल्या मागवदशवक सूचना व आवचयक
असलेल्या अटी व शतीची पूतवता होत नसल्यामळे सदर इमारतीमध्ये 2
स्वतंि संस्था स्थापन करणे शक्य होणार नाही.
डॉ.धवनोद स. गोकणा - मुख्य प्रवतवक , धनयोधित ववग ,बी, वात्तसल्य
सहकारी गृहधनमाण सुंस्था (स्वतुंत्र ) याुंनी खालील प्रमाणे मुद्द्द्यावर
आधाधरत युक्ततवाद केला.

A. ननयोनजत वात्सल्य बी ववग चे मख्य प्रवतवक श्री. डॉ.नवनोद स. गोकणा


यांना बी ववग स्वतंि संस्था नोंदणीकृ त करावयाची आहे कनरता संस्था
नांव आरनित करणेकरीता नदनांक 29/10/2016 रोजी या कायालयात
अजव केला आहे .
4|Page
B. सदर इमारतीत बी ववग अल्प उत्पन्न गटाची आहे .
C. सदर इमारतीत बी ववग अल्प उत्पन्न गटाची त्यांचे सभासद 42 आहे त.
D. तसेच ननयोनजत वात्सल्य ववग ए,बी,सी सहकारी गृहननमाण संस्था
(एकसंघ ), यांनी नद. 11/11/16 रोजी नदलेल्या प्रस्तावात सभेच्या अजेंडा
व ठरावामध्ये वात्सल्य बी ववग च्या सभासदाची स्वािरी केलेली नाही.
E. सदर इमारतीत येणे आनण जेणे करीता दोन दरवाजे आहे त.
F. ऐ,सी व बी ववगला स्वतंि वीज नमटर आहे त.
G. प्रत्येक संस्थेस स्वतंि ओव्हरहे ड पाणयाच्या टाक्या आहे त. त्यांच प्रमाणे
a. शासन पनरपिक नदनांक 30/07/2004 नसार (अनेक ववग
असलेल्या एका इमारतीच ववगननहाय सहकारी संस्था स्थापन
करणेबाबत.) ज्या अटी व शती ननधानरत करून नदल्या आहे त
त्याप्रमाणे खालील बाबींची पूतवता होत आहे .
I. प्रत्येक संस्थेस इमारतीमध्ये प्रवेश करणयासाठी स्वतंि प्रवेश द्वार
असावे.
II. प्रत्येक संस्थेस स्वति वीज नमटर असावे.
III. प्रत्येक संस्थेस स्वतंि पाणयाची टाकी व पाणी नमटर असावे.
IV. प्रत्येक संस्थेने महापानलकेकडू न टॅक्स असेसमेंट करुन घ्यावे.
V. नबल्डर,प्रमोटर यांनी इमारती बांधणयापूवी सबनधत महापनलकेकडू न
वीज ,पाणी या गोष्टी नवभागून इमारतीचा आराखडा मंजरू केलेला
असावा.
VI. इमारतीच्या पनरसरामध्ये काही बाबी सामानयक असल्यास उदा.
कंम्पाऊड वॉल, मख्य प्रवेश द्वार,मोकळी जागा, श्स्ववमग पूल इत्यादी
असल्यास संस्थेच्या प्रवतवकानी महाराष्टृ संस्था अनधननयम 1960 चे
कलम 20 अ अन्वये इतर ववगच्या संस्थाबरोबर भागीदारी करार
करणयासाठीचे 50 रुपयाच्या ब ॅाडवर हमीपि दे णयात यावे.
VII. नबल्डर,प्रमोटर यांनी जनमनीचे हस्तांतरण ववगप्रमाणे होणा-या सवव
संस्थांनी धारण केलेल्या िेिफळाच्या प्रमाणात करुन दे णयांबाबतचे
हमीपि 50 रुपयांच्या ब ॅाडवर दे णयात यावे.

5|Page
VIII. संस्थेचा नोंदणी प्रस्ताव " नबल्डरचे असहकायव " या सदरात दाखल
िाला असल्यास संस्थेच्या प्रवतवकांनी जनमनीचे हस्तांतरण संस्थेने
धारण केलेल्या िेिफळाच्या प्रमाणात करुन दे णयाबाबतचे हमीपि 50
रुपयांच्या बॉडवर दे णयात यावे.
IX. ववगननहाय सहकारी गृहननमाण संस्था नोंदणी करताना वर नमूद
केल्याप्रमाणे ननकष तपासून संस्था नोदं णी होणे का गरजेचे आहे याचा
कारण नममासेसह प्रस्ताव शासनास कायववाही करणयात पाठनवणयास
यावी.

महाराष्टृ गृहननमाण व िेिनवकास प्रानधकरण ननयम 1976 कलम 21


अन्वये नसार वरील बाब ही नवभागीय कायवकारी अनभयंता यांचे कडू न
तांनिक बाब पडताळू न त्यांचा अहवालानसार पढील कायववाही करणे
आम्हास मान्य असेल, असेही त्यांनी मान्य केले आहे .

अधधधनयमातील तरतुदी वकवा अन्य कायदे शीर बाबी

शासन पधरपत्रक धदनाुंक 30/07/2004 नुसार अनेक ववग असलेल्या एका


इमारतीचे ववगधनहाय सहकारी सुंस्था स्थापन करणेबाबत खालीलप्रमाणे
अटी व शती धनधाधरत केलेल्या आहे त.
A. प्रत्येक संस्थेस इमारतीमध्ये प्रवेश करणयासाठी स्वतंि प्रवेश द्वार असावे.
B. प्रत्येक संस्थेस स्वति वीज नमटर असावे.
C. प्रत्येक संस्थेस स्वतंि पाणयाची टाकी व पाणी नमटर असावे.
D. प्रत्येक संस्थेने महापानलकेकडू न टॅक्स असेसमंेेट करुन घ्यावे.
E. नबल्डर,प्रमोटर यांनी इमारती बांधणयापूवी सबनधत महापनलकेकडू न वीज
,पाणी या गोष्टी नवभागून इमारतीचा आराखडा मंजरू केलेला असावा.
F. इमारतीच्या पनरसरामध्ये काही बाबी सामानजक असल्यास उदा. कंम्पाऊड
वॉल, मख्य प्रवेश द्वार,मोकळी जागा, श्स्ववमग पूल इत्यादी असल्यास
संस्थेच्या प्रवतवकानी महाराष्टृ संस्था अनधननयम 1960 चे कलम 20 अ

6|Page
अन्वये इतर ववगच्या संस्थाबरोबर भागीदारी करार करणयासाठीचे 50
रुपयाच्या ब ॅाडवर हमीपि दे णयात यावे.
G. नबल्डर,प्रमोटर यांनी जनमनीचे हस्तांतरण ववगप्रमाणे होणा-या सवव संस्थांनी
धारण केलेल्या िेिफळाच्या प्रमाणात करुन दे णयांबाबतचे हमीपि 50
रुपयांच्या ब ॅाडवर दे णयात यावे.
H. संस्थेचा नेादं णी प्रस्ताव " नबल्डरचे असहकायव " या सदरात दाखल िाला
असल्यास संस्थेच्या प्रवतवकांनी जनमनीचे हस्तांतरण संस्थेने धारण केलेल्या
िेिफळाच्या प्रमाणात करुन दे णयाबाबतचे हमीपि 50 रुपयांच्या बॉडवर
दे णयात यावे.
I. महाराष्टृ शासनचे पनरपिक नदनांक 30 जलै 2004 अन्वये ववगननहाय
सहकारी गृहननमाण संस्था बननवणयासाठी यामधील 1 ते 8 मधील
ननकषांची पतवता होउ शकत नाही.

मख्य प्रवतवक व इतर सभासद यांची तक्रारी तसेच ननवेदनानसार दोन्ही संस्था ही
एकिीत तसेच स्वतंि करणेकामी उपश्स्थत िालेल्या मद्याप्रमाणे तांिीक बाबीचा
नवचार करणे आवचयक असल्यामळे कायवकारी अनभयंता/बोरीवली/मं.म. यांचे
अनभप्राय मागनवणयात आले व त्यांनी खालीलप्रमाणे मद्दे ननहाय अहवाल सादर
केलेला आहे .

अ.क्र प्रश्न उत्तर

1 एकसंघ तीन इमारती प्लॉट नं. वरील इमारत ही एकच एकसंघ


वेगवेगळया करता येऊ इमारत असून त्याचे वेगवेगळया तीन
शकतील का भागात नवभाजन करता येणार नाही.
2 प्रत्येक संस्थेस इमारतीमध्ये प्रत्येक संस्थेस इमारतीमध्ये प्रवेश
प्रवेश करणयासाठी स्वतंि करणयासाठी स्वंति प्रवेशद्वारे करता
प्रवेशद्वारे करता येईल का येणार नाहीत. नकाशा सोबत जोडला
आहे .

7|Page
3 प्रत्येक संस्थेस स्वतंि वीज वीज नमटर बसनवणयाची बाब ही
मीटर बसवता येईल का कायवकारी अनभयंता/नवद्यत नवभाग/मं.म.
यांच्या अखत्यानरत आहे सदर बाबीसाठी
कायवकारी
अनभयंता/नवद्यत/मं.म.यांचेकडू न
अनभप्राय घे णयात यावे.
4 प्रत्येक संस्थेस स्वतंि पाणयाची प्लॉट नं.1 वरील इमारतीमध्ये नतन्ही
टाकी व पाणी मीटर बसवता ववगसाठी भूनमगत पाणयाची टाकी एकच
येईल का आहे .प्रत्येक संस्थेस स्वतंि भूनमगत
पाणयाची टाकी बननवता येणार नाही.
5 एकसंघ तीन इमारतीतील 3 प्लॉट नं.1वर 3 वेगवेगळया इमारती
नवभागून इमारतीचा वेगवेगळा नसन एकसंघ एकच इमारत आहे आनण
आराखडा करता येईल का ही इमारत बांधणयापवी मंबई
महानगरपानलकेकडू न एकनित
आराखंडा मंजरू करुन घे तलेला आहे
आनण आता वेगवेगळया आराखडा
मंजरू करणे शक्य होणार नाही.

धनष्कषव व कारणमीमाुंसा

अजवदार व गैरअजवदार यांनी उपश्स्थत केलेले मद्दे , कायवकारी अनभयंता

यांनी सादर केलेला तपासणी अहवाल यावरून हे नसध्द होते नक प्रस्तत ए,बी,सी

अशा ववग असलेल्या इमारतीच्या भाग आहे त.

अशा इमारतीमध्ये ववगननहाय सहकारी संस्था स्थापन करता येवू शकतात.

माि प्रस्तत प्रकरणात शासनाच्या धोरणाप्रमाणे खालील बाबीची पूतवता होत

असल्याचे नदसून येत नाही.

8|Page
1. नतन्ही ववगसाठी इमारतीच्या गच्चीवर पाणयाच्या तीन स्वतंि टाक्या आहे त.

माि या इमारतीत एकच भूनमगत टाकी आहे , ज्याद्वारे नतन्ही टाक्यात

पाणीपरवठा केला जातो. यामळे कोणत्या ववगने नकती पाणी वापरले

याबाबत भनवष्यात वाद ननमाण होवू शकतो. त्याचप्रमाणे महापानलकेची

पाणीपट्टी, मलननस्सारण कर याची कोणत्या प्रमाणात नवभागणी करावी

यावरून वाद ननमाण होणयाची शक्यता आहे . असा वाद ननमाण होवू नये

म्हणून याच शासन परीपिकामध्ये महाराष्र संस्था अनधननयम १९६० चे

कलम २० अ अन्वये इतर ववगचा संस्था बरोबर भागीदारी करार

करणयासाठीचे ५० रुपयाच्या बोंडवर हमीपि घे णयात यावे असे म्हटले

आहे , तथानप प्रस्तत प्रकरणात श्री. गोकणा यांनी असे हमीपि सादर

केलेले नाही, ववग ए मधील सभासद असे हमीपि दे णयास तयार दे खील

नाही.

2. त्याचप्रमाणे कंपाऊंड वौल मधील मोकळे िेि, पानकिंग, उद्याने यांचेबाबत

सद्धा भागीदारी करार केलेला नाही वकवा सादर केला नाही. वकबहना

पानकिंग वरूनच सभासदामध्ये वाद ननमाण िालेले नदसतात त्यामळे ह्या

बाबत भागीदारी करार होयील असे वाटत नाही.

3. कायवकारी अनभयंता यांनी नदलेल्या तांनिक अहवालानसार प्रत्येक इमारती

मध्ये प्रवेश करणयासाठी स्वतंि प्रवेशद्वार करता येणार नाही असे

नकाशाद्वारे स्पष्ट करून अहवाल नदलेला आहे . त्यामळे पनरपिकातील

संबनधत अटींची पूतवता होत नाही.

9|Page
या सवव बाबीचा व शासन पनरपिकातील अटी व शतींचा साकल्याने नवचार

करून मी पढील प्रमाणे ननणवय दे त आहे .

आदे श

1. मख्य प्रवतवक डॉक्टर नवनोद गोकणव यांचा बी ववग साठी स्वतंि गृहननमाण
संस्था स्थापन करणयासाठी नवनंती अजव फेटाळणयात येत आहे .

2. मख्य प्रवतवक श्री. रोनहदास मळे यांचा ननयोनजत वात्स्याल ववग ए, बी,
सी, सहकारी गृहननमाण संस्था यांचा नाव आरनित करणयाबाबतचा अजव
मंजरू करणयात येत आहे .

सदरचे आदे श आज 21 December 2017 रोजी मािे कायालयात जाहीर


करणयात आले आहे त.

सदर आदे शाची प्रत www.scribd.com/adcwardha या संकेत स्थळावर


प्रनसध्द करणयात आले आहे त.

Sanjay Digitally signed by


Sanjay Madhukar
Madhukar Bhagwat
Date: 2017.12.21
Bhagwat 19:30:42 +05'30'
(सुंिय भागवत )
सहमुख्य अधधकारी,
मुुंबई गृहधनमाण व क्षे त्रधवकास मुंडळ.

10 | P a g e

You might also like