Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 8

https://wikivisually.

com/lang-
mr/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A
4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0

सूर्यनमस्कार [show article only]hover over links in text for more info
विविपीविर्ा, मुक्‍त ज्ञानिोशातून [show wikipedia page here]

Play media

सिाळी सूर्ोदर्ानंतर, श्िासाचे वनर्मन िरून एिा विविष्ट क्रमाने १० विंिा १२ र्ोगासने िरणे र्ाला
सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कार विंिा साष्टां ग नमस्कार ही तथािवथत सूर्य-उपासनाच आहे.
वहच्यामुळे सिाांगसुंदर व्यार्ाम होतोच पण आत्मिि, मानवसि, ि िारीररि सामर्थ्यही प्राप्त होते .हा व्यार्म
अल् पमोली आवण बहुगु णीआहे असे म्हणतात.
सूर्यनमस्कार र्ात बारा आसन पवित्र्ांचा समािे ि आहे . ते बारा पवित्रे असे आहे त:
1)प्रणामासन विंिा नमस्कारासन,
2)हस्त उत्तासन,
3)पादहस्तासन,
4)अश््‍िसंचालनासन,
5)पिय तासन,
6)अष्टां ग नमस्कार,
7)भुजंगासन,
8)पिय तासन,
9)अश््‍िसंचालनासन,
10)पादहस्तासन,
11)हस्त उत्तासन,
12) प्रणामासन
हे नमस्कार घालताना, प्रथम सूर्ायचे नाि घ्यार्चे ‘ओम वमत्रार् नमः’ आवण मग िरील बारा पवित्रे घ्यार्चे.
एि नमस्कार पूणय झाल् र्ािर सूर्ायचे दु सरे नाि घे ऊन दु सरा सूर्यनमस्कार अिी बारा नािे घेऊन बारा
नमस्कार घालार्चे.
ही बारा नािे अिी आहेत:
1) ओम वमत्रार् नमः
2) ओम सूर्ायर् नमः
3) ओम खगार् नमः
4) ओम वहरण्यगभायर् नमः
5) ओम आवदत्यार् नमः
6) ओम अिार्य नमः
7) ओम रिर्े नमः
8) ओम भानिे नमः
9) ओम पूष्णर् नमः
10) ओम मररचर्े नमः
11) ओम सवित्रे नमः
12) ओम भास्करार् नमः [१]
भारतीर् वतथी माघ मवहन्यातील रथ सप्तमी (िु क्ल सप्तमी); र्ा रोजी जागतिक सूर्यनमस्कार
तिवस [२] साजरा िेला जातो. र्ा वदििी विविध वििाणी सिाळी सूर्ोदर्ाला सुर्यनमस्कार स्पधाय
आर्ोवजत िेल् र्ा जातात.

साष्टां ग नमस्कार श्लोि - उरसा विरसा द्रष्ट्या िचसा मनसा तथा| पदाभ्ां िराभ्ां जानुभ्ां प्रणामः
अष्टां ग उच्यते ||
अथय - दृष्टी, मन आवण िाणी संर्मीत िरुन (एि) छाती, (एि) मस्ति, (दोन) पार्, (दोन)
हात, (दोन) गु िघे , र्ा आिां नी जो नमस्कार िरार्चा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.{१}

अनु क्रमतिका

 १ मूळ
 २ सू र्यनमस्कारां तील आसने
 ३ मंत्र
 ४ सू र्यनमस्कार ि िरीरसौष्ठि
 ५ तृ चािल् प नमस्कार
 ६ सं दभय ि नोंदी
 ७ सं दभय
 ८ बाह्य दु िे

मूळ
वहं दू धमाय त सूर्ायला अनन्यसाधारण महत्त्व आहे . सूर्य हे िै ि पंथीर् समाजात िंिराचे तर िै ष्णि पंथीर्
समाजात विष्णूचे एि अंग मानले जाते. िेदां मध्ये ि पौरावणि ग्रं थां मध्ये सूर्ायची उपासना िरण्याबद्दल
अनेि संदभय सापितात. उगित्या ि मािळत्या सूर्ायला दं िित घालणे हे सूर्यनमस्कारां चे प्रथम उवद्दष्ट
आहे .
आवदत्यस्य नमस्कारं र्े िुिय त्मि वदने वदने।
जन्मािरसहस्रे षु दाररद् ्र्ं नोपजार्ते ।।
जे साधि दररोज सूर्य नमस्कार िरतील, त्यां ना सहस्र जन्म दाररद् ्र् र्ेत नाही (िाहीही िमी पित
नाही)
सूर्य नमस्कार हा सिाय गीण व्यार्ाम आहे. सिय र्ौवगि अभ्ासासािी सूर्ोदर्ाची िेळ सिोत्तम मानली
गे ली आहे . त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्ोदर्ाच्या समर्ी घालणे वहतिारि आहे . उघड्यािर
हिे िीर जागे िर ररिाम्या पोटी सूर्य नमस्कार घालािेत. मन िांत आवण प्रसन्न असल् र्ािर सिय
र्ोगाभ्ासाचा आपणािर वििेष पररणाम होतो, असे म्हणतात.

सूर्यनमस्कारां तील आसने


आसन श्वासतक्रर्ा तित्र मातििी
सरळ उभे रहा. उजव्या पार्ाचा अगिा ि
टाच िाव्या पार्ाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार
त्मथथतीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे
जु ळिा. बोटे जु ळिा. बोटे छातीििे
झुिले ले. पंजा जवमनीला िाटिोनात.
१ प्रणामासन उच्छ्वास अंगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभगी. िोपर
जवमनीला समां तर. छाती पुढे िाढा. खां दे
मागे ढिलू न खाली ओढा. नजर समोर िे िा.
जे स्नार्ू ताण-दाब िक्षेत र्ेत नाहीत ते
शां त-त्मथथर मोिळे आहे त ह्याची िाळजी ह्या
थोिे थां बा. ताण वदलेले स्नार्ू मोिळे िरा.

सरळ उभे रहा. उजव्या पार्ाचा अगिा ि


टाच िाव्या पार्ाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार
त्मथथतीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे
जु ळिा. बोटे जु ळिा. बोटे छातीििे
झुिले ले. पंजा जवमनीला िाटिोनात.
हस्त
२ श्वास अगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभागी. िोपर
उत्तानासन
जवमनीला समां तर. छाती पुढे िाढा. खां दे
मागे ढिलू न खाली ओढा. नजर समोर िे िा.
जे स्नार्ू ताण-दाब िक्षेत र्ेत नाहीत ते
शां त-त्मथथर मोिळे आहे त ह्याची िाळजी ह्या
थोिे थां बा. ताण वदलेले स्नार्ू मोिळे िरा.

सरळ उभे रहाण्याच्या त्मथथतीतू न साििाश


िमरे तू न खाली िािा. सहज जेिढे िािता
र्े ईल तेिढे खाली िािा. गुढघा विंिा टाचे िर
३ उत्तानासन उच्छिास
ताण र्े णार नाही र्ाििे लक्ष द्या. हनुिटी
छातीला टे ििा. िपाळ गु िघ्याला
टे िविण्याचा प्रर्त्न िरा.

उजिा पार् आवण दोन्ही हात घट्ट वजमनीिर


रोिा. िािापार् मागे घ्या िाव्यापार्ाचा चििा
जवमनीिर पक्का िे िा. िाव्यापार्ाचा गु ढघा
जवमनीिर टे ििा. उजिा पार् गु ढघ्यात
अश्व िाििा. उजव्या पािलािर बसा. त्यािर
४ श्वास
संचालनासन शरीराचा भार द्या. (पोटरी, मां िीचा मागचा
भाग आवण छातीचे शेिटचे हाि जिळ
आणा). दोन्ही हात सरळ िे िा. त्याना
खां द्यातू न िर उचला. छाती पुढे िाढा. खां दे
िर उचला. िोिे मागे झुििा.
हाता-पार्ाची जागा तीच िे िा. शरीराचे िजन
खां दे आवण हात र्ािर घ्या. खां दे िर
उचला.उजिा पार् िाव्या पार्ाजिळ मागे
चतुरंग घ्या.पार्ाला पार् घोयाला घोटा गु ढघ्याला
५ उच्छिास
दं िासन गु ढघा जु ळिा. पािलाच्या वदशे ला, घोयाचा
आधार घे ऊन, ताण द्या. िोक्यापासून
पार्ापर्ांत शरीर वतरक्या त्मथथतीमध्ये िे िा.
नजर जवमनीिर िाटिोनात त्मथथर िे िा

हाताचे पंजे ि पार्ाचे चििे र्ांची त्मथथती आहे


तशीच िे िा. गु ढघे वजमनीिर टे ििा. शरीराचे
िजन हातािर घ्या. िोपरामध्ये िािा.
अष्टां ग
६ रोखा हनुिटी छातीला टे ििा. साष्टां गनमस्कारासन
नमस्कार
त्मथथती मध्ये िपाळ, छाती, हात, गु ढघे पार्
जवमनीिर टे ििा. दोन्ही िोपरे शरीराजिळ
घ्या नावभिेंद्र ि पाश्वयभाग िर उचलू न धरा.

हाताचे पंजे आहे त्या वििाणीच िे िा. पंजािर


शरीराचा भार द्या. िोपरामधील िाि िाढा.
हात सरळ िरा. खांदे िर उचला. िोिे
आवण खां दे मागे खेचा. पोट ि िंबर दोन्ही
७ भुजंगासन श्वास
हाताच्या मध्ये सरवििण्यां चा प्रर्त्न िरा. घोटे
गु ढघे बांधलेले तसेच िे िा. गु ढघे जवमनीला
टे ििा. छातीमध्ये हिा भरून घ्या. नजर िर
आिाशाििे लािा.

हाताचे पंजे ि पार्ाचे चििे र्ांची जागा तीच


िे िा. शरीराचा मधला भाग िर उचला. िंबर
हात पार् र्ांचा वत्रिोण तर्ार िरा. तो िर
अधोमुख
८ उच्छिास उचलू न धरा. चििे ि टाच पूणपयणे वजमनीिर
श्वानासन
टे ििा. हात आवण पार् सरळ िे िा. िोपर
गु ढघे सरळ ताणलेल्या त्मथथतीमध्ये िे िा. िोिे
पािीच्या रे षेमध्ये िे िा. हनुिटी छातीला टे ििा

दोन्ही हातां च्या पंजांची जागा तीच िे िा. िािा


पार् िाव्या हाताजिळ आणा. िािा पार्
आवण दोन्ही हात जवमनीिर रोिा. िाव्या
अश्व
९ श्वास पािलािर बसा. त्यािर शरीराचा भार द्या.
संचालनासन
(पोटरी, मां िीचा मागचा भाग आवण छातीचे
शे िटचे हाि जिळ आणा.) उजिा पार् मागे
घ्या. उजव्या पार्ाचा चििा जवमनीिर पक्का
िे िा. उजव्या पार्ाचा गु ढघा आवण िाव्या
पार्ाचा चििा जवमनीिर टे ििा. दोन्ही हात
सरळ िे िा. त्यां ना िर उचला. छाती पुढे
िाढा. खांदे िर उचला. िोिे मागे झुििा.

उजिा पार् िाव्या पार्ाजिळ आणा.


साििाश गु ढघे सरळ िरा. पाश्वयभाग िर
उचला. सहज जे िढे िािता र्े ईल ते िढे
१० उत्तानासन उच्छिास
खाली िािा. गु ढघाविंिा टाचे िर ताण र्े णार
नाही ििे लक्ष द्या. हनुिटी छातीला टे ििा.
िपाळ गु ढघ्याला टे ििण्याचा प्रर्त्न िरा

सरळ उभे रहा. उजव्या पार्ाचा अगिा ि


टाच िाव्या पार्ाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार
त्मथथतीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे
जु ळिा. बोटे जु ळिा. बोटे छातीििे
झुिले ले. पंजा जवमनीला िाटिोनात.
हस्त
११ श्वास अगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभागी. िोपर
उत्तानासन
जवमनीला समां तर. छाती पुढे िाढा. खां दे
मागे ढिलू न खाली ओढा. नजर समोर िे िा.
जे स्नार्ू ताण-दाब िक्षेत र्ेत नाहीत ते
शां त-त्मथथर मोिळे आहे त ह्याची िाळजी ह्या
थोिे थां बा. ताण वदलेले स्नार्ू मोिळे िरा.

सरळ उभे रहा. उजव्या पार्ाचा अंगिा ि


टाच िाव्या पार्ाशी घ्या. दोन्ही हात
नमस्काराच्या त्मथथतीमध्ये. हाताचे पंजे जु ळिा.
बोटे जु ळिा. एिमेिांिर पक्के दाबू न धरा.
अंगुष्टमुल िपाळािर मध्यभागी. पंजे
१२ प्रणामासन उच्छिास
एिमेिां ना पक्के वचिटलेले. सूर्यवबंबाििे
बघण्यां सािी मान िर उचलले ली. िोिे मागे
ढिलण्य्याचा जास्तीतजास्त प्रर्त्न. िोपर
खां द्यां च्या सरळ रे षेत िे िण्यांचा जास्तीतजास्त
प्रर्त्न

मंत्र
प्रत्ये ि सूर्यनमस्काराची सुरुिात िरताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा
िरीरातील चक्रािी संबंध आहे, असे म्हणतात.

क्र. मंत्र िक्र


१ ॐ वमत्रार् नमः अनाहत चक्र

2 ॐ रिर्े नमः विशु द्धी चक्र

३ ॐ सूर्ायर् नमः स्वावधष्ठान चक्र

४ ॐ भानिे नमः आज्ञा चक्र

५ ॐ खगार् नमः विशु द्धी चक्र

६ ॐ पूष्णे नमः मवणपूर चक्र

७ ॐ वहरण्यगभाय र् नमः स्वावधष्ठान चक्र

८ ॐ मरीचर्े नमः विशु द्धी चक्र

९ ॐ आवदत्यार् नमः आज्ञा चक्र

१० ॐ सवित्रे नमः स्वावधष्ठान चक्र

११ ॐ अिायर् नमः विशु द्धी चक्र

१२ ॐ भास्करार् नमः अनाहत चक्र

१३ ॐ श्री सवित्रू सुर्यनारार्णार् नमः

सूर्यनामांचा क्रम (वसक्वेन्स) लक्षात िे िण्यासािी खावलल श्लोिाचा िाही जण उपर्ोग िरतात
|| वमत्र रवि सूर्य भानू खग पूष्ण वहरण्यगभय| आवदत्य च मररच सवित्रे अिय भास्कर नमो नमः||
वमत्र= जगत्मन्मत्र , रिी= सिायना पूजनीर्, सूर्य-प्रितय ि,संचालि, भानू=ते ज दे णारा, खग= अिािातू न
वहं िणारा, पूषा-पोषण िरणारा, वहरण्यगभय=पोटात तेज असणारा, मरीच=रोगनािि, आवदत्य= सिायिषयि,
सविता= सिय उत्पादि, अिय= आदरणीर्, भास्कर= प्रिािमान असे र्ाचे अथय आहे त.{१}

सूर्यनमस्कार ि िरीरसौष्ठि
सूर्यनमस्कार ि श्िासोच्छिास

सूर्यनमस्कारांत िापरल् र्ा जाणा्र्ा ब्र्ाचिा आसनां चा ऐवतहावसि ग्रं थांत उल् ले ख आढळतो. साष्टांग
नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एि आसन पुरातनिाळापासून सूर्ायला प्रणाम िरण्यािररता िापरले गे ले
आहे . धे रंि संवहते मध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गे ले आहे [३]. अधोमुक्त
श्िानासनाचे िणयन मल् लपुराणात िेले गेले आहे .
सूर्यनमस्कारात आरोग्य, दीघायर्ुष्य, िार्यक्षमता हेच ध्येर् िोळ्यासमोर िे िार्चे असते . र्ा आसनामुळे
आर्ु ष्य, बल आवण बु त्मद्धचा वििास होतो. मस्ति, मान, हात, पार्, छाती, पोट, िंबरे चे स्नार्ू , मेरुदं ि, पार्ाची
बोटे , गु ढगे , सिय सां धे र्ां ना व्यार्ाम घितो. तसेच पोटाचे जित्व, अनािश्र्ि िाढले ला मेद, ओटीपोटातील
चरबी, थार्रॉईिसारखे वििार, लहान मुलांचे विरले ले हातपार् ि हािांचे िाही दोष, गंिमाळा, घिातील
वििार नाहीसे होतात. क्षर्ापासून संरक्षण वमळते , मनोबलाचा वििास होतो. िरीरात िु द्ध रक्ताचा
सारख्या प्रमाणात संचार होतो.
वििाजी महाराज ि समथय रामदास सूर्यनमस्कारांचा िापर िरीरसौष्ठिासािी िरत असत.

तृचािल् प नमस्कार
तृ चािल् प नमस्कार ही सूर्य नमस्काराची एि पद्धती आहे . एि भां िे घे ऊन त्यात गं ध, अक्षता आवण
िुले घालतात .ते समोर िे िू न त्यािर सूर्ायचे ध्यान िरतात.त्यानंतर बीजमंत्र जोिून सूर्ायची बारा नािे
म्हणतात. उदा.ॐ ह्ां सूर्ाय र् नम: | र्ाप्रमाणे. ि नमस्कार घालतात. असे एिूण २२ नमस्कार घातले
जातात . नंतर सूर्ायची प्राथयना िरून भांड्यातील पाणी तीथय म्हणून घेतात.[४]

संदभय ि नोंदी
१. श्री. वद. मा. प्रभुदेसाई, ॐ सूर्ायर् नमः | िेिि वभिाजी ढिळे प्रिािन

संदभय
1. ↑ [{{{1}}}] (मरािी मजिूर)
2. ↑ [{{{1}}}] (मरािी मजिूर)
3. ↑ http://www.yogavidya.com/Yoga/GherandaSamhita.pdf
4. ↑ भारतीर् संस्कृती िोि खंि ४

You might also like