Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 9

चैत्रीय उत्तर वाहिनी नर्मदा पररक्रर्ा (संपूर्ण नमणदा परिक्रमेइतकीच पुण्यदायी)

नमणदा परिक्रमा हे प्रत्येक भाववकाचे स्वप्न आहे . नमणदेच्या नुसत्या दर्णनानेही आपर् िोमां वचत
होतो. अर्ावेळी तीचा प्रत्यक्ष सहवास घडववर्ािी ही परिक्रमा आपल्या जीवनाला जर्ू एका अदभुत
अनुभूतीचा पिीस स्पर्ण करुन जाईल.
गरूडे श्र्विजवळ गुजिात िाज्यात बडोदाजवळील वतलकवाडा ते िामपुिा अर्ी नमणदा नदी
उत्ति वावहनी आहे . म्हर्जे ती उत्ति वदर्ेने वाहते . कोर्त्याही नदीने उत्ति वदर्ेने वाहर्े हे अत्यंत
पुण्यदायी समजले जाते. वािार्सी (कार्ी) येथे गंगा नदी वरूर् घाटापासून अस्सी घाटापयंत उत्ति
वावहनी आहे . म्हर्ूनच कार्ी अत्यंत पुण्यदायी आहे . नमणदापुिार्ामध्ये आवर् स्कंद पुिार्ामध्ये बळी
िाजाची एक कथा आहे त्यामध्ये चैत्र मवहन्यामध्ये जि “उत्ति वावहनी” नमणदा परिक्रमा केली ति संपूर्ण
नमणदा परिक्रमा केल्याचे पु ण्य वमळते, अर्ी साक्षात नमणदामैय्याने खात्री वदली आहे .
तीन वर्ण तीन मवहन्यां मध्ये वकंवा सहा मवहन्यामध्ये संपूर्ण पायी नमणदा परिक्रमा पूर्ण किर्े
प्रत्येकाला सहज र्क्य नसते . त्या सवां साठी चैत्र मवहन्यातली तीन वदवसां ची उत्ति वावहनी नमणदा
पिीक्रमा ही एक अनोखी पवणर्ी आहे .

परिक्रमेबिोबिच १) गरुडे श्र्वि २) वतलकवाडा ३) कुबेि भंडािी ४) नािे श्र्वि यां चेही दर्णन घेता
येईल. ही परिक्रमा ज्यां ना चालत किता येर्ाि नाही ते अवधक र्ुल्क दे वून रिक्षा वाहनातूनही परिक्रमा
पूर्ण करू शकतात.

अध्यात्मिक आवर् धावमणक यात्रा परिक्रमा या ६० वर्े वयानंति किण्याच्या गोष्टी नसून
तरूर्पर्ीच त्यां चा आनंद घेतला ति आपल्या जीवनाला, आपल्या ववचािांना एक नववन वदर्ा वमळते .
त्यामुळे भाववकां नी ववर्ेर्तः तरुर्ां नी आवर् नोकिी व्यवसाय किर्ाऱयां नी वेळात वेळ काढून उत्ति
वावहनी नमणदा परिक्रमेची वदव्य अनुभूती घ्यावी ही ववनं ती.

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
पररक्रर्ा हदनाांक : २६ माचण ते २९ माचण २०१८
नद
ां णीची अांहिर् िारीख : २० जानेवािी २०१८
पररक्रर्ा शुल्क : ८००० प्रवत व्यक्ती

स्थलदर्मन :

1. गरुडे श्र्वि
2. वतलकवाडा
3. कुबेि भंडािी
4. नािे श्र्वि .

यात्रा शुल्कार्ध्ये सर्ाहवष्ट:

 सवण प्रवास खचण


 दििोज एक पाण्याची बाटली
 दोन वेळचा चहा
 सकाळी नाष्टा
 दोन वेळचे जेवर्
 िाहण्याची सुववधा

नर्मदा पररक्रर्ेचा कायमक्रर् (थ डक्याि र्ाहििी) :

पहिला हदवस :
 पुर्े येथून दु पािी १२ वाजता बसने गरुडे श्वि स्थळी प्रस्थान.(Non-AC Bus)
दु सरा हदवस :
 सकाळी ६ वाजता गरुडे श्वि येथे पोहोचर्े कुबेि भंडािी . व नािे श्वि दर्णन .
 गरुडे श्वि येथे मुक्काम .
हिसरा हदवस :
 पहाटे ४ वाजता वतलकवाडा कडे प्रस्थान .
 पहाटे ५ वाजता नमणदा माते चे दर्णन घेऊन वतलकवाडा येथून पायी परिक्रमा प्रािं भ.
 सकाळी ९ वाजता िें गर् येथे पोहोचर्े (साधािर् अंति १० वकमी )

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 बोटीने पलीकडच्या वकनायाण वि जार्े .
 ९ ररररर रररररर ३०:या वकनािी पोहोचर्े व िाधामाता आश्रमात आिाम किर्े .
 ११ वाजता उवणरित परिक्रमा सुरु किर्े .
 ३ वाजता वतलकवाद्याकडे पितीचा प्रवास .(साधािर् ११ वकमी)
 वतलकवाडा येथे परिक्रमा समाप्त .
 िात्री गरुडे श्वि मुक्काम .
चौथा हदवस :
 सकाळी गरुडे श्वि दर्णन करून पितीचा प्रवास सुरु .
 िात्री पुर्े येथे पोहोचर्े .

नर्मदा पररक्रर्ेहवषयी र्ाहििी :

 या यात्रेमध्ये स्त्री व पुरुर् दोघां नाही मुक्त प्रवेश आहे .


 आपले ओळखपत्र हे स्वतःसोबत ठे वर्े बंधनकािक आहे .
 संपुर्ण प्रवासात फक्त शाकाहािीच जेवर् वदले जाईल .
 िाहण्याची व्यवस्था गरुडे श्वि येथे एकवत्रत पद्धतीची असेल.
 स्वतःला लागर्ाऱया गोळ्या और्धे बिोबि घ्यावीत. ज्यां ना वनयवमत और्धे घ्यावी लागतात
त्यां नी सुकामेवा, वबस्कीट अशे काही पदाथण स्वतःसोबत बाळ्गावेत , कािर् नाष्टा वकंवा
जेवर्ाच्या वेळा मागे - पुढे होऊ शकतात .
 तेथे कोर्ताही हमाल वमळर्ाि नाही.
 परिक्रमेमध्ये प्रथम उपचािां ची तसेच नेहमी लागर्ाऱया और्धां ची व्यवस्था केली आहे .
 परिक्रमेमध्ये सहभागी होण्याची वैयत्मक्तक जबाबदािी प्रत्येकाची िाहील. याचा ववचाि करूनच
या परिक्रमेत सहभागी व्हा.आपल् या कुटुं वबयां ना पूर्ण कल् पना दे ऊनच सहभागी व्हा.

नर्मदा पररक्रर्े सांबांहिि कािी हनयर् व अटी :

 परिक्रमेमध्ये मयाण वदत जागा उपलब्ध असल् यामुळे "प्रथम येर्ाऱयास प्रथम प्राधान्य " या
तत्वावि प्रवेश वदला जाईल .
 परिक्रमेचे बुवकंग कितेवेळी स्वतःची मावहती दे र्ािा फॉमण भिर्े आवश्यक आहे .

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 आपर् बुवकंग दिम्यान फॉमण मध्ये भिले ल् या मावहतीची गुप्तता िाखण्यात येईल . आपर्
वदले ली आपली वैयत्मक्तक मावहती आमच्याकडे सुिवक्षत असेल.
 बुवकंग कितेवेळी यात्रेच्या एकूर् िक्कमेपैकी ५०% िक्कम भिर्े आवश्यक आहे तसेच
उवणरित िक्कम यात्रेला जाण्याच्या १५ वदवस आधी भिावी लागेल . उवणरित िक्कम वदले ल् या
अवधीत जमा न केल् यास बुवकंग िद्द किण्याचे अवधकाि संस्थेला असतील .
 वह िक्कम आपर् िोखीने , चेकने वकंवा ऑनलाईन टर ान्सफि करून भरू शकता अथवा
आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता . बॅक खा )त्याचा तपवर्ल र्ेवटी वदला आहे (.
 यात्रेकरू
ं च्या वैयत्मक्तक कािर्ां वरून त्यां ना यात्रेला ये ण्यास शक्य होर्ाि नसल् यास बुवकंग
कितेवेळी भिले ली ५०% िक्कम यात्रेकरू
ं ना माघािी वमळर्ाि नाही याची नोंद घ्यावी.
 बहुतां श वठकार्ी अपं ग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअि सािख्या सुववधा उपलब्ध
असतीलच असे नाही , त्यामुळे अशा वठकार्ी प्रवाशां कडून सहकायाण ची अपेक्षा असेल. तसेच
परित्मस्थतीनुरूप कायणक्रमां च्या रुपिे र्ेत बदल होऊ शकतो , या बाबत कोर्ीही तक्राि करू
नये .
 टर ीपला जाण्याच्या वठकार्ी नैसवगणक त्मस्थती तसे च हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन
सहलीच्या तािखां मध्ये फेिबदल किण्याचे अवधकाि संस्थेला असतील. तािखां मध्ये बदल
किण्यात येर्ाि असेल ति त्याची मावहती १५ वदवस आधी प्रवाशां ना दे ण्यात येईल , त्याबद्दल
सहकायाण ची अपेक्षा असेल.
 जि आपर्ास कुठल् याही प्रकािचा आजाि असल् यास त्याच्या संबंवधत सवण प्रकािचे और्ध
जवळ बाळगर्े आवश्यक आहे .

पररक्रर्े सांबांहिि कािी र्ित्वाच्या सूचना :


 संपूर्ण प्रवासादिम्यान मंवदिात वकंवा अन्य कुठल्याही वठकार्ी प्लात्मिक कचिा टाकू नये .
चहाचे कप, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, अन्नपदाथां ची रिकामी पावकटे , प्लात्मिक वपर्व्या ,
प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकािचा कचिा हा एका वपर्वी मध्ये साठवून ती वपर्वी कचऱयाच्या
डब्यात टाकावी.
 प्रवाश्ां चे कुठल्याही प्रकािचे नातेवाईक, वमत्र, आप्तजन,स्ववकय अथवा ओळखीचे व्यक्ती ; जे
आमच्या संस्थेमाफणत वटर प ला आलेले नाहीत, अश्ा कुठल्याही व्यक्तीला रूम्स , िे िोिं टस

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
वकंवा साईट वसवनंग मध्ये प्रवेर् वदला जार्ाि नाही .अश्ा प्रकािे काही आढळ्यास प्रवाश्ाना
दं ड किण्याचे सवण अवधकाि संस्थेला आहे त.
 प्रवासादिम्यान कुठल्याही प्रकािचे धूम्रपान तसेच नर्ा किण्यास सक्त मनाई आहे .असे
आढळ्यास योग्य ती कािवाई किण्याचे अवधकाि सं स्थेला आहे त .
 संपूर्ण प्रवासात आपले सामान आपल्यालाच वाहून न्यावे लागेल.
 प्रवासादिम्यान आपल्या सवण वस्ूंची काळजी आपर् घ्यावी .आपली कोर्तीही वस्ू गहाळ
झाल्यास अथवा नुकसान झाल्यास संस्था त्याला जबाबदाि िाहर्ाि नाही.
 यात्रेदिम्यान कुठल्याही प्रकािच्या िाजकीय, भौवतक तसेच घिगुती ववर्यां विील चचाण कटाक्षाने
टाळाव्यात
 प्रवासादिम्यान तसेच सं पूर्ण यात्रेमध्ये आम्ही वनयोवजत केलेल्या सहलीचे फ़ोटो व त्मव्हवडओ ,
संस्था आठवर्ी साठी सं ग्रवहत करून ठे वते तसेच सं स्थेच्या वटर पववर्यी प्रचाि व प्रसािासाठी
वापरू र्कते .या बद्दल प्रवार्ां ना काही आक्षेप असल्यास त्याची तर्ी पूवण कल्पना आम्हाला
दे र्े.
 नमणदा परिक्रमा हा एक चै तन्यदायी आवर् दै वी आध्यात्मिक अनुभव असल् याने ज्यां ना पुिेसा
वेळ काढता येईल , त्यां नीच सहभागी व्हावे , अशी भाववकां ना नम्र ववनंती आहे .
 प्रवासादिम्यान कुठल्याही प्रकािच्या मौल्यवान वस्ू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा
वैयत्मक्तक सल्ला असे ल .
 यात्रेमध्ये सं स्थेने तयाि केलेले वनयम व वर्स् पाळर्े बंधनकािक असे ल.
 आम्ही फी म्हर्ून एवढी िक्कम भिली आहे , आता आम्हाला सवण सोयी सुववधा वेळच्या वेळी
वमळायलाच हव्यात अन भिले ल् या पैश्यां ची वसुली झालीच पावहचे , अशा प्रकािच्या दृष्टीकोन
असर्ाऱया व्यक्तींनी कृपया या परिक्रमेत सहभागी होऊ नये , वह ववनंती .
 प्रवासादिम्यान संस्थेने नेमून वदलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरू
ं नी पाळर्े बंधनकािक
असेल .

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
बांक खािे हवषयक िपहशल खालीलप्रर्ाणे :

 बँकेचे नाव : Axis Bank


 र्ाखा : कवे नगि
 बँक खात्याचे नाव : एस. एस. इं टिनॅशनल टु सण अँड टर ॅ व्हल् स
 चालु खािे क्र. : 917020058681450

 IFS Code : UTIB0001436

अहिक र्ाहििीसाठी सांपकम :

एस. एस. इं टिनॅशनल टु सण अँड टर ॅ व्हल् स,


साई ववहाि सोसायटी,
सन्मान हॉटे लच्या शेजािी ,
कवे नगि, पुर्े-४११०५२
फोन नं. ९४०४०३३२१४ / ९७६७११८८०४
Email id : ssinternationaltat@gmail.com

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२
ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२
ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२
ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com

You might also like