Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

Leadership - लीडर मधील 22 गुण

1) दू रदृष्टी (Vision) : लीडरने घेतले ला प्रत्येक ननणणय, प्रत्येक कृती ही Vision कडे जाणारी
असली पानहजे .

2) ध्येयननश्चिती (Goal): लीडरने आपल् यापुढे काही ध्येय ननश्चित केली पानहजे त.

3) आत्मनिचिास (Self confidence) : ध्येयािर असले ला जबरदस्त निचिास आनण ननष्ठा ही


ने तृत्वािी खरी शक्ती असते.

4) अनु शासन (Discipline): एक िाां गला लीडर एक िाां गली अनु शासीत व्यक्ती असणे आिचयक
आहे .

5) निकाटी (Persistence): कोणत्याही कामामध्ये निजय नमळनिण्यासाठी लीडरच्या प्रयत्ाां मध्ये


सातत्य आनण निकाटी असणे आिचयक असते.

6) ननयोजन (Planning): नेतृत्व करणार्‍या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या
लागतात. आनण त्या योजना पूणण करण्यासाठी ननयोजन ि पूिण तयारी करण्यािी जबाबदारी लीडरलाि
पार पाडािी लागते.

7) योग्य ननणणय (Proper Judgement): लीडरला सिाां िी बाजू ऐकून, सिाां िे नहत पाहून योग्य
ननणणय घेतला पानहजे .

8) धैयण (Patience): ने तृत्व करताना लीडरला िौकटी बाहे रच्या काही गोष्टी अमलात आणाव्या
लागतात. त्यासाठी ने त्याकडे धैयण असािे लागते.

9) जबाबदारी स्वीकारणे (Accept Responsibilities): नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे


असले की टीमिी कायणक्षमता िाढते ि कामािे समाधान नमळते.

10) बदलािा स्वीकार (Accept changes): बाहे रच्या जगात िेगाने बदल होत असताां ना, आपल् या
बदलािा िेग मां दािला असेल तर... नेतृत्वािी दू रदृष्टी कुठे तरी हरिली आहे , असे समजािे.

11) मागणदशण क ि प्रनशक्षक व्हा (Be A Coach & Guide): प्रत्येकाला त्याच्या आिाक्यातलां आनण
क्षमतेि काम िाटू न नदल पानहजे . प्रसांगी मागणदशण न आनण त्या-त्या निषयािे ज्ञान नदले पानहजे .

12) आकषण क व्यश्क्तमत्व (Pleasing Personality): एक लीडर म्हणून तुमच्यािर, तुमच्या शब्ाां िर
आनण अर्ाण ति, तुमच्या ध्येय धोरणाां िर लोकाां नी निचिास ठे िायला हिा. त्यासाठी सहकार्‍याां शी
सतत सांिाद राखायला पानहजे .

13) प्रशासननक कौशल् य (Administrative skills): एक लीडर म्हणून त्याच्या जिळ प्रशासननक
कौशल् य असणे गरजे िे आहे .

14) सांभाषण कौशल् य (Communication skills): एक िाां गला लीडर बनण्यासाठी सिाण त मोठी
कला हिी असते , ती म्हणजे सांभाषण कौशल् यािी क्षमता.
15) ननणणय घेण्यािी कला (Decision making ability): एक लीडर म्हणून सिण गोष्टीांिा नििार करून
ननणणय घेता आला पानहजे .

16) जोखीम घेण्यािी क्षमता (Risk Taking Ability): ने तृत्व करताना धैयाण बरोबरि जोखीम घ्यायिी
तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पानहजे .

17) निएनटश्व्हटी, सांशोधन आनण प्रेरक (Creativity and Innovation): नह कौशल् य लीडरमध्ये असली
पानहजे त.

18) समस्या सोडनिण्यािे कौशल् य (Problem solving skills): खर्‍या लीडरिी ओळख ते व्हाि
होते , जें व्हा तो आपल् या समस्याां िा सामना कसा करतो यािरूनि.

19) िेळेच्या व्यिस्र्ापनािे कौशल् य (Time Management Skills): लीडरला जर आपले ध्येय गाठायिे
असेल, तर त्यासाठी िेळेिे ननयोजन केले ि पानहजे .

20) लोकाां ना प्रोत्सानहत करा (Motivate People): लीडरने आपल् या लोकाां ना ने हमीि प्रोत्साहन नदले
पानहजे .

21) आपण स्वतः आधी कायणप्रिण होणे. (Lead By Example): कोणत्याही लीडरने फक्त सूिना न
दे ता स्वतः पुढाकार घेऊन कामािी नदशा आनण आखणी करणारा पानहजे .

22) टीम प्ले यसण व्हा (Be Team Players): लीडरिी प्रमु ख जबाबदारी आहे की एक िाां गली
टीम तयार करणां आनण त्या टीमिा एक भाग बनणे.

You might also like