Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय


स्मार्ट भसर्ी अमत
ृ अभियान, स्िच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)
भमत्तल र्ॉिर, ऐ विंग, ततसरा मजला,फ्रि प्रेस जनटल मागट, नरीमन पॉईंर्, मंबई-400 021.
दरू ध्वनी क्र. 022 62377031, ई मेल - director.smau@gmail.com
पत्रक्र.राअस/आढावा/ १०७९ /१७-१८ ददनाांक :- ०१.०९.२०१७

ववषय :स्वच्छ महाराष्ट्र अभियानाांतर्गत पुस्तक छपाई साठी दरपत्रक मार्ववने बाबत.

NOTICE

दरपत्रक मगविन्या बाबत सच


ू ना

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाांतर्गत,स्वच्छ महाराष्ट्र अभियान सांचालनायास मादहती पस्


ु तके छापावयाची आहे त .
त्यासाठी पुरवठा दाराांकडून मोहोरबांद दरपत्रक मार्ववण्यात येत आहे त . दरपत्रकाच्या आटी / शती खाली नमूद केल्या
प्रमाणे आहे त.
दरपत्रकाचे फॉमग िरून मोहोरबांद पाककटात महाराष्ट्र नार्री ववकास अभियान सांचालनालय, भमत्तल टॉवर, ऐ
ववांर्, ततसरा मजला,कि प्रेस जनगल मार्ग, नरीमन पॉईंट, मांब
ु ई-400 02 ददनाांक ०८/०९/२०१७ सांध्याकाळी ५.०० पयंत वेळेत
जमा करावे. ददनाांक ०८/०९/२०१७ नांतर आलेली दरपत्रके स्स्वकारन्यात येणार नाहीत.

आटी / शती :

१. दरपत्रकाच्या प्रतेक पानावर तनववदा धारकाची स्वाक्षरी असली पादहजे.


२. प्रेस स्वत:च्या मालकीची असावी व तसे हमीपत्रक सोबत जोडावे
३. दर हे सवग करासादहत प्रेसच्या लेटर हे ड वर नमूद करावेत.
४. दरपत्रक धारकला कोणत्याही कारणास्तव त्याने ददले ले दर वाढवता येणार नाहीत.
५. दर हे ५० पष्ट्ृ ठे ,१०० पष्ट्ृ ठे ,१५०पष्ट्ृ ठे , २०० पष्ट्ृ ठे या साठी स्वतांत्र पने नमद
ू करावेत.
६.इांग्रजी मधून मराठी िाषाांतराचे दर स्वतांत्र पने नमूद करावेत.
७ . ववदहत वेळेत छपाई करून बांधनकारक असेल.
८ . मादहतीपुस्तके खाली नमूद केलेल्या तपभशला-प्रमाणे (specifications)छापने अपेक्षक्षत आहे :
-चार रां र् छपाई (CMYK) ,
-मादहतीपस्
ु ताकाची आकार 7 X 9.5 inches आणण A4 असेल .
-आतील पष्ट्ृ ठे १३० जीएसयम,आटग पेपर ची असावीत .
-मुख पष्ट्ृ ट २५० जीएसयम,ग्लोसी ल्याभमनेशनचे असावे.
-बाइांडडांर् व्यवस्स्ित केलेली असावी,
७. प्राप्त झालेल्या दरपत्रकात अांशत: बदल करण्याचे / रद्द करण्याचे अधधकार सांचालक,स्वच्छ महाराष्ट्र अभियान
(नार्री)याांचे कड़े असतील.

You might also like