Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

द.

१७ मे २०१८

व यापीठातील समाजशा वभागा या


व या यासाठ मराठ सधु ार काय म
- रोजगार मळव यास उपयु त अस याची व या याची भावना

पण
ु े-

जाग तक करणा या काळात बाजारपेठेत टकू शकतील असे समाजशा ाचे


व याथ घड व यासाठ सा व ीबाई फुले पण
ु े व यापीठाकडून य न केले जात आहे त.
याचाच एक मह वाचा भाग हणन ू या व या याचे भा षक कौश य वाढ व यासाठ ६
दवसांची ‘मराठ लेखन कौश य आ ण शु धलेखन’ ह कायशाळा सु कर यात आल
आहे . हा मराठ सधु ार काय म अ तशय उपयु त ठरत आहे , अशी भावना या
वभागातील व या यानी य त केल .

समाजशा हा वषयाकडे फारसे व याथ आक षत होत नसतात. तर ह हा


वषय सामािजक सध ु ारणेसाठ अ तशय आव यक आहे . मा , या वषयाची
रोजगारा भमखु ता वाढव यासाठ आधु नक काळातील आ थक घडामोडींचा वेग आ ण
समाजाची गरजांची सांगड घाल याची आव यकता आहे . हे व याथ समाजातील सम या
व आ हानांवर उ म भा य क शकतात. पण यां याकडे भा षक कौश यांचा अभाव
अस याने ते लेखन, संपादन कंवा संशोधनाची मांडणी कर यात कमी पडतात. ह उणीव
भ न काढ यासाठ व यापीठाने यावष नवा योग केला आहे . यानस ु ार या
व या यासाठ मराठ सध ु ार काय म हाती घे यात आला आहे , अशी मा हती या
वभागा या मख ु डॉ. त ु ी तांबे यांनी दल .

व यापीठातील बहुतांश वभागांम ये स या व याथ क काय म राबवले जात


आहे त. याम ये व या याना अ यास म शकतानाच यांना यवहारा भमख ु आण
रोजगारा भमख
ु श ण मळे ल याकडे वशेष ल दले जात आहे . हे च समाजशा
वभागात मराठ सध
ु ार काय मा या मा यमातन
ू घडत आहे , असे डॉ. तांबे यांनी
सा गतले.

या वभागातील एम. फल.चे संशोधक बालाजी नरवटे यांनी, या कायशाळे नत


ं र यां यात
भा षक जाणीव ज याचे सां गतले. ते हणाले, “मराठ भाषेचे याकरण प ह या
इय ेपासन ू अ यास माला आहे . पण त बल १२ ते १५ वष हा वषय शकून जी भा षक
जाणीव आम यात जल नाह ती या कायशाळे दर यान आम यात जल . अ ण फडके
सरांनी ६ दवसांम ये रोज याकरण, वा यांचे कार, रचना आ ण श दांची मांडणी,
यापदांची नवड कर यामागील उ दे श असे अनेक वषय ओघव या शैल त समजवले.
यामळु े आता व वध लेख, पु तक कंवा कोणतेह लखाण वाचताना याम ये झालेले
भा षक योग आ ण याचवेळी झाले या चक ु ा ल ात येतात. तोच वचार वतःचे
लखाण करताना पढ ु े जाऊन मह वाचा ठरे ल. मा यासारखाच वचार मा या बरोबर ने
इतर अनेक व या या या मनात आहे .”

मराठ सधु ार काय मासाठ मराठ भाषे या याकरणा वषयी द घकाळ कायरत
असणा या अ ण फडके यांनी सहा दवस व या याशी संवाद साधला. या कायशाळे ला
समाजशा वभागासह इतर वभागातील अनेक व याथ सहभागी होते.

You might also like