टामटूम आयटी इंजिनिअर जॉब विसरा PDF

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

टामटू म आयटी इं िजिनअर? जॉब िवसरा!

lokmat.com /storypage.php

First Published :22-June-2017 : 08:56:34 Last Updated at: 22-June-2017 : 09:46:51

- िच मय गवाणकर

स या वतमानप उघडले की आयटी े ात मंदी आहे आिण हजारो


लोकांचे रोजगार जाणार अशा बात या िदसतात. अमेिरकेने आिण इतर
देशांनी ि हसाचे िनयम कडक केले अस याने भारतीय आयटी
पोफेशन स या ब याच संधी जाणार अशी ओरडसु ा िदसते. या दो ही
मु यात न कीच त य आहे. पण यासाठी सरसकट आयटी कंप यांना
िकंवा अमेिरकन सरकारला ि हलन बनिव याआधी काही बाबी ंचा सवागीण
परामश घेणे गरजेचे आहे. आप या आयटी े ाब ल या काही भाब या
क पना आिण समज तपासून पाह याची वेळ आलेली आहे.

‘भारतीय संगणक अिभयंते जगभर भारताचा झडा फडकवीत आहेत आिण


भारत आयटी े ात महास ा आहे,’ असा एक भाबडा समज आप या
देशात आहे. रोजगार िनिमतीसाठी दुसरे काही ठोस जमत नस याने या
िदवा व नात जनतेला म न ठे वणे हे बेरकी राजकार यां या सोयीचेस ु ा
आहे. प य ात ९९ ट के भारतीय आयटी कंप या या केवळ परदेशातील
आयटी पक पांसाठी व त मनु यबळ पुरिव याचे ठे केदार आहेत. १९९०
या दशकात भारतात जरी फारसे संगणकीकरण झाले न हते, तरी
परदेशातील संगणकावर अवलंबन ू असणा या हजारो उ ोगांनी वायटू के या भीतीने आपली दारे ‘जो िमळे ल तो’ या त वावर (भारतासार या व त
मनु यबळ देणा या, इंगजी ब यापैकी माहीत असले या देशांसाठी) उघडली आिण आप याकडे याला- याला कॉ युटरचे बेिसक ान होते यांना
जराशा पिश णाने परदेशी जायची संधी िमळू लागली. डॉलरम ये पगार आिण परदेशी नोकरी याचे िटिपकल म यमवग य आकषण यामुळे आयटीब ल
एक पकारचे वलय िनमाण झाले. जो तो आयटी /कॉ युटर इंिजिनअिरंगम ये ये यासाठी पळू लागला. मुळात या सव पकारात ‘इंिजिनअिरंग’ काहीच
न हते. आव यक होते ते कोिडंगचे ान. आिण कोिडंग तर कोणीही िशकू शकतो.

आजही काही स माननीय अपवाद वगळता कॉ युटर/मािहती तं ान े ात मूलभूत संशोधन अथवा एखादे नवीनतम (इनो हेिट ह) उ पादन
याबाबतीत भारतीय लोकांची आिण कंप यांची बोंबच िदसते. केवळ माय ◌ोसॉ ट, गुगल अशा कंप यां या पमुखपदी भारतीय मुळाची य ती (स या
नाडेला/सुदं र िपचाई) बस याने या वा तवात तसूभरही फरक पडला नाहीये आिण नजीक या काळात पड याची िच हे स या तरी िदसत नाहीत.

याउलट जगातील आज सव आघाडी या आयटी पणाली/उ पादने ही अमेिरकन (उदा : अ◌ॅपल/माय ◌ोसॉ ट/ओरॅकल इ.) अथवा युरोिपयन
(उदा : एसएपी) कंप यांनी बनवलेली िदसतात. या कंप यांची उ पादने/पणाली व तात ‘बसवून’ ायचे काम आमचे आयटी ‘कामगार’ करतात.
हणजे हा ‘लेबर जॉब’ झाला. इितहास सा ी आहे की असे लेबर/कामगार जॉ ज व ताईकडू न अिधक व ताईकडे आिण मग यांि कीकरणाकडे
(आ◌ॅटोमेशन) जातात. भारता या ३००० अिभयांि की िव ालयांमधून सुमारे १५ लाख इंिजिनअस बाहेर पडतात दरवष आिण यातील ३० ट के
मुलांना जेमतेम आज नोकरी (मग ती इंिजिनअरची असेलच असे नाही) िमळते, याचे कारण हेच !

पूव लहानपणी एक गमतीचे कोडे ऐकले होते.. राजा का आजारी पडला?, घोडा का बसला? आिण भाकरी का करपली? या सग याचे उ र होते
एकच : ‘न िफर याने/िफरिव याने’!

इंिजिनअर बेकार का झाले?

अिभयांि की महािव ालये गो यात का आली?

आिण भारतीय आयटीचा फु गा का फु टला?

या सव प नांचे उ रसु ा एकच- ‘नवीन िशक याची मता आिण कौश य आ मसात न के याने’ !

1/5
हे सारे नेमके काय होतेय?

आयटीचं स य नेमकं काय? आिण आपण मगृ जळा या मागे धावतोय का?

'आयटी'चा फुगा का फुटला

इंिजिनअर झालं की थेट बडी आयटी कंपनी. की लगेच आ◌ॅनसाइट िमळणारा ‘इझी डॉलर मनी’ आिण इकडे देशात याचवेळी दण यात
िमळणारा भारतीय पयांमधला पगार या गो टी यापुढे अि त वात राहणार नाहीत. थातूरमातूर खासगी इंिजिनअिरंग कॉलेजमधून पा या टाकून
इंिजिनअर झाले या

ू ासु ा बोलावणार नाही. तरीही तु हाला इंिजिनअर हायचंच असेल तर..?


मुलांना नोकरी िमळणं तर सोडाच, कु णी साधं इंटर ल

संगणक पिशि त भारतीय मनु यबळ व त अस यानं गेली दोन दशके आपले आयटी ‘कामगार’ परदेशी लोकांना थािनकांपे ा सहज ‘परवडायचे’.
आप याकडे मुबं ईला जसे िबहार आिण यूपीमधले मजूर बांधकाम े ात परवडतात तसे. पण हा काळ आप या देशाने फ त ‘आयटी महास ा’ हणून
खोटी कौतुके क न घे यात फु कट घालवला. मागणी तसा पुरवठा हणून भारंभार इंिजिनअिरंग कॉलेजं िनघाली आिण लाखो ‘अिभयंते’ (!) या
फॅ टरीजमधून बाहेर पडू लागले. जोपयत आयटी पोजे स सु होते आिण मनु यबळ गरजेचे होते तोपयत हा फु गा फु टला नाही. पण गेली पाच वष
हा या े ाचा सं मणाचा काळ ठरला.

पिहला फटका : तं ञान बदलले

मशीन लिनग, इंटरनेट आ◌ॅफ िथं स, आभासी बुि म ा (आिटिफिशयल इंिटिलज स), िबग डेटा अ◌ॅनािलिट सचे ‘से फ सि हस’ लॅटफॉ स आिण
लाउड कॉ युिटं ग इ यादी नवीन गो टी ंनी तं ानाचे िव व बदलून टाकले. आभासी बुि म ा, मशीन लिनग आिण रोबोिट सने आयटीमधले लो
ले हल् /िरिपटे िट ह हणजे टे ि टं ग/िडबिगंग/िस पल पोगािमंग/िस पल कोड चजेस असे रोजगार संपवले. िबग डेटा आिण अ◌ॅनािलिट सचे लॅटफॉ स
आता अिधकािधक सोपे होत अस याने िबझनेस युजस ते वत: से फ सि हस क न वाप शकतात. याने ‘अनॅिल ट’चे जॉ स कमी केले. हणजे
पिहले ए सेल शी स या डोंगराखाली जे काम दहा लोकांची टीम एक आठवडा करायची आिण िबझनेस लीडसना समजेल असे िरपो स आिण चा स
तयार क न ायची, तेच काम आता वत: िबझनेस युजस वत: या आय पॅडवर पाच िमिनटांत क शकतात. हणजे जरी िबग डेटा
अ◌ॅनािलिट स, डेटा साय स हे आजही जरी ‘हॉट’ किरअर आ◌ॅ श स असले, तरी या े ातसु ा लो ले हल अथवा एं ी ले हल नोक या कमी
झा या आहेत.

पूव अजून एक े आयटीम ये भरपूर नोक या ायचे, ते हणजे ‘हाडवेअर, नेटवक आिण िसि ट स मॅनेजमट’. हणजे यांना सॉ टवेअर े ात
नोकरी िमळायची नाही यांना िकमान हाडवेअर मॅनेजमे ट अथवा नेटवक/डेटा सटर मॅनेजमे ट अशा नोक या िमळाय या. आता लाउड
कॉ युिटं गमुळे ते रोजगारसु ा कमी होत आहेत. कारण ह ली प येक छो या-मो या कंपनीला वत:चे हाडवेअर घेऊन आप या डेटा सटरम ये
चालिव यापे ा बहुरा ीय कंप यांनी जगभर सु केले या लाउड डेटा सटसम ये आपली सॉ टवेअस चालवणे सोपे आिण िकफायती झाले आहे.
यामुळे या मॉडेलम ये हे सव हाडवेअर आिण िस टीम मॅनेजमे टचे जॉ ज अमेझॉन, गुगल, आयबीएम, माय ोसॉ ट अशा तग या लाउड
कंप यांकडे िश ट झाले आहेत. ितकडेही आ◌ॅटोमेशन झा याने अ खे १०,००० स हर्सचे डेटा सटर फ त ३-४ माणसे आरामात चालवू शकतात.
एका डेटा सटरम ये िकमान १००० ते कमाल ५००० कंप या आपले वकलोड चालवू शकतात. यामुळे हेच स हर जर प येक गाहकाने (कंपनीने)
आपले वत: िवकत घेतले असते आिण चालवले असते तर िकमान १००० ते कमाल १०००० लोकांना िवकिदत रोजगार िमळाला असता. हणजे
िकती रोजगार नवीन तं ानाने खाऊन टाकले हे पाहा. हे भयावह आहे.

आप या देशातून हजारो इंिजिनअस फे शस हणून कंपनी जॉइन करायचे ते हा यांना अपेि त े िनंग ायला वेळ आिण पैसे लागत अस याने, वाट
पाह यापे ा, यांना कंप या अशा लो ले हल कामास जुपं ाय या. यावरही बॉडी शॉिपंग क न ब कळ पैसे कमवाय या. हणजे आपला बंडू आिण
बबडी जायची अमेिरकेला ‘इंिजिनअर’ हणून पण करायची िदवसभर सॉ टवेअर टे ि टं गचे काम, जे आता रोबो आिण आभासी बुि म ा असलेली
मशी स क शकतात. मूलभूत संशोधन आिण इनो हेशन न झा याने भारतीय आयटी कंप या आता डायनोसॉर झा या आहेत. याहू न कालबा
झाली आहेत ती आपली अिभयांि की महािव ालये आिण यांचे जुनाट अ यास म ! आज मुलांना आयटीम ये िडगी घेऊनसु ा आहेत या
नोक याही िमळत नाहीत, कारण यांनी चार वष िशकलेले ान टाकाऊ झालेले असते. जग आज बी /पायथन /डॉकर कंटे नस /नोड जेएस /मोंगो
डीबी / लाऊड ट /िबग वेरी /अपाचे हाडु प / पाक आिण एपीआय लायबरी इ यादी क से स वाप न पोगािमंग करत असताना आप या अ यास
मात अजूनही िशकिवले काय जाते? तर जावा आिण सी ++ !

मी यवसायाचा भाग हणून काही इंिजिनअिरंग महािव ालयात मागदशन कर यासाठी जातो तसेच ब याच िव ा याशी बोलतो. ितकडे जे काही चालते
आिण आज इंड ीला काय हवे आहे यात जमीन अ मानाचा फरक आहे. अथात काही कॉलेजेसम ये अपवादाने एखा ा पा यापका या वत: या
पुढाकारातून चांगले काही नवीन कोसस सु झालेले आहेतही; पण ९० ट के कॉलेजं अजूनही मागे आहेत.
2/5
ु रा फटका : लोबलायझेशनचा फुगा फुटला!
दस

िवसा या शतका या अखेरीस असे हटले जाऊ लागले की इंटरनेट, आयटी आिण आउटसोिसग या यापक पसारामुळे जग जवळ आले आहे. यापुढे
जग अिधकािधक ‘ लोबल’ बाजारपेठ होईल. थॉमस फीडमनसार या प यात लेखकाने ‘व ड इज लॅट’ सारखे बे टसेलर पु तक याच काळात
िलिहले. पण आज पिरि थती पाहता, जागितक पातळीवर उज या िवचारसरणी या राजवटी अिधकािधक स ेवर येऊ लाग या आहेत. यामुळे
बाहेर या लोकांना नोक या देणे हणजे अशा राजवटी, या व नाळू रा वाद आिण देशभ ती या आभासी डोला यावर उ या असतात, यांना आवाहन
देणे असे वाटू लागले आहे. आज जगभर िवशेषत: पा चा य रा ांत ‘बाहेर या’ लोकांब ल ितर कार वाढतो आहे. ‘हे भारतीय आिण िचनी आले कमी
पगारावर काम करायला आिण आप या पोटावर पाय ायला’ अशी भावना वाढीस लागली आहे. अगदी महारा ाम ये काही राजकीय प उ र
भारतीय आिण दाि णा य क टकरी जनतेिव जसा िवखार पसरवतात तसेच हे. यामुळे आपले आयटी पोजे स भारतीय आयटी कंप यांना देऊ
नये असा दबाव ितथ या कंप यांवरही वाढतो आहे.

परदेशी य ती ंना दे यात येणा या वकि हसाचे िनयमसु ा कडक झा याने नाइलाजाने भारतीय आयटी कंप यांना या- या देशातील थािनक
नागिरकांना नोक या ा या लागत आहेत. यामुळे आप या भारतीय ‘फॅ टरी’मधून बी.ई. झाले या ‘इंिजिनअर कामगारांना’ कॅ पस लेसमटसु ा
िमळणे मु कील झाले आहे.

असे असेल, तर मग आता करायचे काय?

कु ठलेही े हे पवाही असते आिण या- या े ात होणा या बदलांचे आकलन आिण अंगीकार करणे हे पधत िटकून राह यासाठी गरजेचे असते.
आंधळे पणाने पालकांनी आप या मुलांना सरसकट कॉ युटर आिण आयटी इंिजिनअर बनवाय या फॅ टरीम ये टाकले तर भमिनरास हो याची
श यता जा त ! आयटी े बुडालेले नाही पण यात उपल ध होणा या रोजगाराचे पकार आिण याला लागणारी कौश ये, लागणारी माणसांची सं या
या गो टी बदल या आहेत.

केवळ परदेशी जा याचे ितकीट हणून आयटीकडे पाहू नये.

आज जगात भारत ही सवात वेगाने वाढणारी दुस या मांकाची अथ यव था आहे. आप या देशाला पगतीम ये अजून खूप प ला गाठायचा आहे.
यामुळे शेती, लघु आिण म यम उ ोग, पायाभूत े , िडिजटल इंिडया अशा अनेक गो टी ंसाठी संगणकीकरण आिण आयटी सो युश सची गरज
लागणारच आहे. पण पूव सारखे आ◌ॅनसाइट िमळणारा ‘इझी डॉलर मनी’ आिण इकडे देशात याचवेळी दण यात िमळणारा भारतीय पयांमधला
पगार या गो टी आता असणार नाहीत. थातूरमातूर खासगी इंिजिनअिरंग कॉलेजमधून पा या टाकून इंिजिनअर झाले या मुलांना नोकरी लागणे
सोडाच, पण साधे कोणी इंटर ल ू ासु ा बोलावणार नाही.

एकोिणसा या शतकात झाले या औ ोिगक ◌ा◌ंतीने जुने रोजगार संपवले पण नवीन रोजगारसु ा िनमाण केले ! फ त यांनी या याशी जुळवून
घेतले ते तगले. िवसा या शतका या म यात सु झाले या संगणकीकरणामुळे आपले आयु य आमूलाग बदलले. परत काही जुने रोजगार संपले पण
नवीन रोजगार िनमाणसु ा केले. आयटी सो युश समुळे कु ठ याही उ ोगाची उ पादकता आिण गुणा मकता वाढते. हणजे बँकांचे संगणकीकरण
झा याने काही लोकां या नोक या न की कमी झा या पण याचवेळी कोअर बँिकंग या नेटवकमुळे बँकां या शाखासु ा अिधक सु करता आ या.
यामुळे या े ात या पमाणात अिधक रोजगार िनमाण झाले. देशातील १९९१ या आिथक उदारीकरणानंतर तर वर नमूद के यापमाणे आप या
देशातील एक अ खी िपढी आयटी े ात घुसली ! हणजे कालानु प रोजगार न ट होतात आिण नवीन े उदयास येते.

इं िजिनअर हायचेच असेल तर?

शेवटचा अितशय मह वाचा मु ा हणजे आयटी े ते हाच वाढू शकेल जे हा इतर उ ोग आिण यवसायांची वाढ होईल ! हणजे जा त बँका वाढ या
तर याला लागणा या संगणक पणाली वाढतील, पायाभूत े वाढले तर माट िसटीसाठी आयटी लागेलच, जा त िवमान कंप या सु झा या तर
एअरपोट आिण एअरलाइन े ात आयटीची जा त गरज लागेल, जा त उ पादन उ ोग सु झाले तर ईआरपी सॉ टवेअसना मागणी वाढे ल, जा त
मीिडया कंप या सु झा या तर यांना लागणारे हीएफए स इ यादी रोजगार िनमाण होतील. अशी अनेक े े आहेत. यामुळे या सव े ांनासु ा
वाढ यासाठी पिशि त मनु यबळ हवे आहे ! मग त ण मुलांना वत:ला िकंवा पालकांना आप या मुलाला अथवा मुलीला इंिजिनअिरंग करायचेच
असेल तर मेकॅिनकल/ िसि हल/ इलेि कल असे मूलभूत इंिजिनअिरंग का क नये?

बँिकंग/मीिडयाम ये का याने किरअर क नये?

आयटीच करायचे तर चाकोरीब बीई िडगी या मागे लाग यापे ा बेिसक ग ॅ युएशन करता करता साइड बाय साइड डेटा साय स / लाउड/ मशीन
लिनग अशा नवीन े ात पेशलाइ ड कोसस का क नयेत? सरकारम येस ु ा िडिजटल इंिडया मोहीम सु आहे, मग आप या बबडीने िकंवा
बब याने आयएएस होऊन आयटीचा िवधायक वापर क न सरकारी योजनांचे संगणकीकरण करवून घे याचे व न का पाहू नये?

नोकरीच कशाला? टाटअप का नाही?


3/5
नोकरीच करायला हवी असं कु णी सांिगतलं? टाटअपचा आ◌ॅ शन आहेच. एवढे सगळे किरअर आ◌ॅ श स उपल ध असताना केवळ आयटीम ये
नोकरी क न अमेिरकेला जा याचं िटिपकल मराठी म यमवग य व न आपण का पाहतोय? मुलांना काय आवडतं आिण यांना कशात गती आहे याचा
िवचार आपण कधी करणार?

- हे सगळं वाच यावर तीन कॅटे गरीत यांचं डोकं िभरिभ शकतं..

1. तु ही यंदा इंिजिनअिरंगला अ◌ॅडिमशन घे या या तयारीत आहात?

१) इंिजिनअिरंगच करावं असं तु हाला का वाटतं?

२) कु ठ या शाखेत इंिजिनअिरंग करावं असं ठरवता आहात?

३) तुम यासमोर नेमके प न कु ठले आहेत?

2. एमईही केलं? आता पुढे?

१) तु ही कु ठ या शाखेत इंिजिनअिरंग केलं? का? हीच शाखा का िनवडली?

२) आता पुढे तु हाला काय संधी िदसत आहेत?

३) जॉब लगेच िमळाला, की यासाठी पु हा काही कोस करावे लागले?

४) बीई क नही जॉब िमळत नाहीये, का?

3. इंिजिनअर झालात, जॉब िमळाला, आता पुढे?

१) आज काम करताना तुम यासमोर कोणती आ हानं आहेत?

२) कसली भीती िकंवा धा ती वाटते?

३) लन-अनलन-िरलन हे तु हाला करावं लागलं/ लागेल का?

४) हा अनुभव कसा होता?

- तु ही यां यापैकी कु णी एक असाल, तर िच मयचा लेख वाचून तु हाला प न पडू शकतात.. िकंवा पडले या प नांची उ रं सापडू शकतात. हेच प न
आिण सापडली असतील तर उ रं ‘आ◌ॅि सजन’शी शेअर करा.

िनवडक मतांना, अनुभवांना पिस ी. तुम यासाठी िवचारले या प नांची उ रं सिव तर िलहा आिण (मराठीत िलिहली असतील, तर पीडीएफ
फॉमटम येच) आ हाला इमेल करा.

इमेल- oxygen@lokmat.com

4/5
5/5

You might also like