Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

Chef Vishnu Manohar experience | इतकेच मला खाताना पानावर

कळले होते! | Loksatta


www.loksatta.com /khau-anandey-news/chef-vishnu-manohar-experience-1406713/

खा यावर पेम करणारी, भरभ न खाणारी आिण िखलवणारी, आिण वत:ही वयंपाकघरात रमणारी अनेक मंडळी शेफ िव णू मनोहर यांना भेटली
ती खा े ात मुशािफरी करताना. यात याच सुरेश भट, राम शेवाळकर, महेश एलकं ु चवार, मधु कांबीकर, किवता लाड, अमोल को े, िनतीन
गडकरी आिण लालूपसाद यादव यां या खा पेमाचे िक से यां याच श दांत.

गेली िक येक वष मी खा े ात मुशािफरी करतो आहे. अनेक पदाथ करत असताना, यातून नवीन काही िशकत गेलो आिण यातूनच खूप काही िमळतही
गेल.ं यातलंच एक हणजे अनेक माणसांचं पेम, सहवास! माणसं आप याला सम ृ करतात तेच मलाही अनुभवायला िमळालं. खा या या आवडीब ल िवचार
केला तर मला असा अनुभव आलाय की एखादा माणूस या या े ात िकतीही उ च तरावर गेला असला आिण ते िठकाण गाठ यासाठी याने िकतीही
तडजोडी के या तरी ही मंडळी खा या या बाबतीत मा सहसा तडजोड करताना िदसत नाहीत. मला भेटले यांम ये काही कालाकर, सािहि यक व नेते
मंडळीही होती यांचं खा यावर मनापासून पेम होतं. सुरेश भट, राम शेवाळकर, महेश एलकुं चवार,

मधु कांबीकर, किवता लाड, अमोल को े आिण राजकीय े ातले िनतीन गडकरी, लालू पसाद यादव याचं खा पेम मी अनुभवलं आहे.

खा शौकीन कवी सुरेश भट यांचा अगदी लहान, नकळ या वयातच माझा संबध ं आला तो बाबांमळ ु े . ते आम याकडे यांची लुना घेऊन यायचे, यांचा एक पाय
अधू होता, या अधू पायावर जोर देऊन वर बघत ते जोरानं हाळी देत, ‘‘अरे मनोहर, मी येतोय. विहनी ंना सांग मटारभात करायला.’’ आजही याचं हे वा य
जसं या तसं कानात घुमतंय. यांना आई या हातचा मटारभात अितशय आवडे. तसंही ते खा याचे पचंड शौकीन, यां या खा याचे अनेक िक से पिस
आहेत. आमचे बाबा िच काढत असत आिण ते शेजारी बसून किवता ऐकवत असत. हे तर आम या घरातलं एकािदवसाआडचं दृ य होतं हटलं तरी हरकत
नाही. ते आिण बाबा अनेकदा िच पट बघायला जायचे एक . ते हा ते तीन सीट बुक करायचे. दोन सीट यां यासाठी आिण मधली सीट यांचं खा यािप याचं
सामान ठे व यासाठी! यांची िच पटाची ितिकटं काढू न आणणं, यां या खा या या िपश या घेऊन यांना िथएटपयत सोडणं ही कामं आ हीही आनंदाने केली
आहेत.

आ ही एकदा यां या अमरावती या घरी गेलो होतो. आम याबरोबर मी भरपूर खा याचे िज नस घेतले होते. यांनी किवता ऐकव या, मग मी हटलं, ‘‘आता मी
गातो.’’ माझं गाणं झा यावर ते हणाले होते, ‘‘िव णू, तु हे कोई कहे या ना कहे हम तो पंिडत कहगे..’ यां या या बोल यानं मी खूश होणार तोच यांनी मला
जिमनीवरही आणलं. ‘इतना खूश होने की ज रत नही है, पंिडत गाने के िलये नही ब की तुमने जो िखलाया उसके िलये है!’’ ते हा मी यांना यां या आवडीचा
िचकनचा िचवडा खायला घातला होता. आज ते नाहीत पण यांचा मा यावर कायमच पभाव रािहला. इतका की, यां या ‘मरणाने केली सुटका, जग याने
छळले होते’ या किवतेचं डाळी ंचे भाव अचानक पचंड वाढले ते हा मी िवडंबन केलं होतं.. ‘िपठ याने केली सुटका, वरणाने छळले होते. इतकेच मला खाताना
पानावर कळले होते!’

पुढे मा ते पु यात जा त काळ राहू लाग यावर आमचा संपक कमी झाला. पण याचबरोबर आणखी एका मोठय़ा सािहि यकाची जवळून ओळख हायला
सु वात झाली ते हणजे

रामभाऊ शेवाळकर अथात भाऊसाहेब शेवाळकर, मी यांना काका हणायचो. मा या पिह या पु तकां या पकाशना या वेळी मला यांचा जवळून पिरचय
झाला. मा या ‘िस े टस् ऑफ इंिडयन गे ही’ या पु तकाचे पकाशन भाऊकाकांनी केलं होतं. यावेळी मला पकषाने जाणवलं की पु तकं िलहाय या आधी
यांना भेटायला पािहजे होतं. कारण खा या या सं कृतीिवषयीची इतकी वेगवेगळी मािहती मला यां याकडू न िमळाली की ितचा उपयोग पु तकासाठी न कीच
झाला असता. पण यातूनही एक चांगली गो ट घडली ती ही की, सगळी मािहती िलिह यासाठी मी दुसरं पु तक िलहायला सु वात केली.

भाऊकाकां या खा या या शौकाचे वणन झणझणीत, चमचमीत असे करता येईल. व हाडचे अस यामुळे पदाथावर क चं तेल घे याची यांची सवय आिण
ितखट तर ऐवढं खायचे की िमरचीसु ा यांना घाबरायची, असं काकू सांगत. पण नंतर मा ते सव प यामुळे बंद झालं होतं. मा यां या ितखटा या तरीबाज
आठवणी अजूनही डो यांत तरळतात..

िहर या िमर यांचा ठे चा तर भाऊकाका भाजी सारखे खायचे. खेडेगावात या एस.टी. टँ डसमोरचे तरीबाज ितखट वडे आिण अमरावतीचं गंडय़ातलं हॉटे ल ही
यांची आवडती िठकाणं. ‘मरण सोसावे परी पिहले चुबं न यावे.’ या का यपं ती या धत वर भाऊकाका गंडय़ात या हॉटे लचं वणन करताना हणत, ‘मरण
सोसावे परी आयु यात एकदा गंडय़ात जावे.’ असं चमचमीत खाणं खाणारे भाऊकाका नंतर मा फार संयमी झाले होते. हणजे यां यासमोर कोणी गरमागरम
वडा व तरीबाज िमसळ खात बसले तरी यां या तोंडाला पाणी सुटत नसे की चेह यावरील रेषसु ा हलत नसे.

ल नात जेवायला बसताना भाऊकाका पिह या पंगतीत पिह या िकंवा दुस या जागेवर बसायचे. याचं कारण ते सांगत की, पिहलं वाढणं अस यामुळे भाजीबरोबर
यो य पमाणात तेल, मसालाही वाढला जातो यामुळे ती भाजी छान लागते. खा याचे असे िनयोजन भाऊकाकांसारखा खा पेमीच क शकतो. यांना
1/3
थालीपीठ िवशेष आवडीचं. याचबरोबर गोपालकालाही. गोडाम ये पुरणाची पोळी आवडायची, पण सोबत तुपाची वाटी हवीच. भाऊकाकांना वत: काही पदाथ
बनवता येत न हते. पण यातही क चा िचवडा बनवायचे. याबाबतीतलं याचं आवडतं त व ान हे की आवडते पदाथ मनसो त खायला िमळाले तर ते चिव ट
लागतातच. पण दुस यां या घरी िमळाले तर याची ल जत वेगळीच असते. असे योग येणा यासाठी सं कृतमधलं यांनी एक सुभािषत सांिगतलं,

‘परा नं पा य दुब ु ,े मा पाणेश ु दयां कु ।

परा नं दुलभ लोके, पाणा: ज मित जि मिन! याचा अथ असा (माणसा परा न लाभ यावर याचा पुरेपरू आ वाद घे. पकृतीची िचंता करीत बसू नकोस. अित
खा यामुळे त येत िबघडू न पाण गेल,े तरी पवा कर याचे कारण नाही. कारण परा न दुलभ असते. पाण काय ज मोज मी िमळतोच.) रामभाऊ गे यानंतर यां या
मुलाने आशुतोषने यां या खा या-िखलव याचा वारसा पुढे नेला आहे. मा मला एक खंत आहे ती हणजे रामभाऊ आिण सुरेश भट यांचा सहवास मला फार
कमी िमळाला. आता ते दोघेही हयात नाहीत, पण आठवणी मा कायम या कोर या गे या आहेत.

सािहि यकांम ये मला आवडणारं आणखी एक मोठं नाव हणजे महेश एलकुं चवार. यांची वेगळी ओळख सांगायला नकोच. यांना भेट यावर एक वेगळे पण
जाणवतं. याचं रोखठोक सरळ बोलणं मनाला िभडतं. या या घरी गेलं की ते वेगळे पण अिधकच जाणवतं. यां या घरातलं वातावरण पस न, नीटनेटकं आिण
िवचारवंत माणसा या घरात आलो आहोत याची सा देणारं, यां याशी बोल यावर, दोन तीनदा भेट यावर असं जाणवलं की आपण यांना फार उिशरा भेटलो.
आयु यात अशा काही य ती भेटतात की यां या प येक भेटीत आपण सम ृ होतो. एलकुं चवारसर अशा य ती ंपैकी एक.

जेवणाब ल यांना िवचारलं ते हा ते हणाले, िव णू, फचमधले दोन श द मी तुला सांगतो ते असे गु मांत (gurumand)ि◌ आिण गु मेत (gourmet) हे दोन
श द य ती ं या खा या या प ती ंवर आधारलेले आहेत, यातला पिहला श द खादाड य तीसाठी वापरला जातो. अशा य ती सव काही खातात तेही पचंड
पमाणात. दुसरा जो श द आहे तो िनवडक लोकांसाठी वापरला जातो हणजे असं, की ते थोडंच खाणार पण चांगलं खाणार, चांगलं नसेल तर सरळ सांगणार
िक हे चांगलं नाही. तर अशा खा या यां या पकारात बसणा या आम या एलकुं चवारसरांना साधं जेवण िपय आहे. एक गो ट बोल यातून जाणवली ती हणजे
यांना साधं मराठी जेवण जा त आवडतं. यातही साधं वरण भात आिण यावर तुपाची धार, पण वास असलेलं तूप िनिष च. मांसाहारी आवडत नाहीच, तो
खा याचाही यांनी कधी पय न केला नाही. एकूणच यांना पािहलं की एकच वा य समोर उभं रहातं, साधी राहणी आिण उ च िवचारसरणी.

राजकीय े ातील खा यावर मनापासून पेम करणारं यि तम व हणजे, िनतीन गडकरी. यांना मी अगदी लहानपणापासून ओळखतोय. आमचे बाबा आ हाला
संघात पाठवायचे. यावेळी तेही यायचे ितथे. यावेळी ते लुनाव न िफरत असत. लुना चढावावर चढत नसे ते हा आ हालाच ध का ावा लागत असे. लुनाला
ध का दे या या िनिम ाने लुनाव न उतरायचं आिण माग या मागे पळून जायचं हे आमचे उ ोग! पण यांची िनणय मता मा यासाठी आदश आहे. यां या
गडकरी वाडय़ात अगदी पूव पासून रोज दो ही वेळा जेवणा या पं ती उठत, अगदी आजही उठतात. मा याबाबतीत एका भाषणात ते हणाले होते, यश वी
हो यासाठी मुबं ईलाच जावं लागतं असं काही नसतं, याचं उ म उदाहरण हणजे िव णू मनोहर!

पुढे यांना जे हा अपघात झाला होता ते हा यां या प नी, कांचनताईंनी मला मु ाम यां या घरी बोलावलं होतं. िनतीनजी प टीचे ख वये. अपघाता या वेळी घरी
राहू न राहू न इतके कंटाळले होते की यांना खा यात तरी बदल हवा होता. ते हा यांना यां याच फमाईशीव न पनीर बटर मसा या या गे हीतली ‘कढाई गोबी’
खायला घातली होती. िनतीनजी ं या पदाथपेमाचा अजून एक अनुभव हणजे एकदा मी नागपुरात म यापासून तयार केले या पदाथाचा महो सव भरवला होता.
यांना येणं श य न हतं. पण बहुधा माझीच इ छा तीव होती, यामुळे गडिचरोलीला येणारं यांचं हेिलकॉ टर नादु त झा यामुळे यांचा दौरा र झाला, पण
तडक घरी न जाता ते मा या म या या महो सवात आले. मा यासाठी ती पवणीच ठरली.

आता थोडं आम या मधुताईंब ल सांगतो. ये ठ अिभने ी मधु कांबीकर यांना मी पिह यांदा भेटलो ते हैदराबादला. एका िच पटा या शूिटं ग या सेटवर. मी
यात अिभनय करत होतो, पण प य काम करायची वेळ आ यावर मला पचंड दडपण आलं होतं (यात माझी तत ृ ीयपंथीयाची भूिमका होती.) पण यावेळी
यांनी मला अशा पकारे समजावले की भूिमकेसाठी मी तयार झालो. जवळपास १६ िदवस आ ही शूिटं गदर यान सोबत होतो. ते हा यां या खा या याही
आवडी-िनवडी कळ या. मा या ल ात आलं की मधुताई खातील मोजकंच पण मन लावून आिण चवीने खातील. मु य जेवणाबरोबर यांना ताटात या डावी
उजवी कडलेही पदाथ आवजून लागायचे. ताईंना जेवणात िमरची भारी आवडते. आिण या एकटय़ा कधी जेवणार नाहीत, सव युिनटबरोबर जेवतात. घरी मा
यां या पंगतीला यांचा लाडला पोपट आवजून असतो. एक िकंवा दीड पोळी अध वाटी भात, वरण आिण भाजी पण पोळी ऐवजी भाकरी असेल तर उ म. मला
आठवतं,आमचं शूिटं ग को ापूरला होतं. मी बरोबर झुणका-भाकर नेली होती. ते पािह याबरोबर मधुताईंनी समोरचे चमचमीत पदाथ बाजूला सारले आिण
झुणका-भाकरीवर तुटून पड या. असं हे यांचं भाकरीपेम. रोज िनयिमत यायाम व जेवणात क या सॅलडचे पमाण अिधक यामुळे वया या ५९ या वष सु ा
या ‘सखी माझी लावणी’ हा तीन तासांचा काय म क शकतात. पण नुकताच एक अपघात झाला. टे जवर न ृ य करता करता या पड या. स या तरी या
कोणालाही ओळखत नाहीत हे आपलं दुदव आहे.

नवीन कलाकारांम ये एक नाव हणजे,

अमोल को े. हे एक उमदं यि तम व. यांनी केलेली िशवाजीची भूिमका अपितमच. िशवाजीची भूिमका कर या या आधी अमोल आिण मी एक शो करायचो,
‘शोध सुगरणीचा.’ जवळपास दीड वष आ ही शो बरोबरीने केला. या काय मा या िनिम ाने ब याच गावी सोबत जायचा योग आला. ते हा असं ल ात आलं की
अमोल नुसता कलाकारच नाही तर चांगला ‘कु क’ आहे आिण डॉ टर अस यामुळे काय खावे, िकती खावे, याचीही याला अचूक मािहती आहे. शूिटं गला
ं ाने इतरही बरीच मािहती िमळायची.
याय या आधी तो या िवषयावरची बरीच मािहती घेऊन यायचा. यामुळे शो पाहाणा यांना पदाथाबरोबरच या अनुषग

2/3
सं याकाळी शूिटं ग संपलं की हा जाहीरच करायचा की या गावात या या अम या हॉटे लम ये तो पदाथ चांगला िमळतो की आ ही सगळे ितकडे. सुगरणी या
शोधात आ ही मालवणला शूिटं गसाठी गेलो होतो, ितथला मालवणी र सा अमोलला फार आवडला. तो कोणी केला हे शोधून काढू न पाककृती िवचा न घेतली
इतकंच न हे तर घरी जाऊन बनवून सु ा पािहला इतका हा दद .

यानंतर आणखी एक नाव हणजे किवता लाड-मेढेकर. गे या सतरा-अठरा वषापासून मराठी िच पट, मािलका े ात गाजत आहे. माझी ितची ओळख
‘मेजवानी’ या िनिम ाने झाली. आ ही दोघांनी िमळून जवळपास ५०० एिपसोड केले. अितशय अ यासू, कामा या बाबतीत िश तिपय याचबरोबर वत: या
त येतीकडे व आहाराकडे कटा ाने ल देणारी अशी ही गुणी अिभने ी. शूिटं गकिरता पदाथ बनवून झाला की ती जे हा तो पदाथ पथम चाखायची याचं मला
पचंड दडपण यायचं. कारण पदाथ चाख यावर वर वर जरी छान हणत असली तरी मीच ओळखू शकत असे की तो पदाथ ितला आवडला की नाही. ती नेहमी
हणते, िव णूजी पदाथ मला समजला हणजे लोकांना समजेलच असं समजा. जोपयत ितला समजेल अशी कृती दाखवत नाही, तोपयत एिपसोड पूण हायचा
नाही. ितला आवडणारे पदाथ हणजे इ टं ट अनारसा व सावजी र सा. यांची ती पचंड भो ती आहे.

सग यां या बरोबरीने ल ात रािहलेलं एक नाव हणजे लालूपसाद यादव हे. यांना द य़ा-दुधाचे पदाथ तर आवडतातच पण याचबरोबर देशी प ती या,
गामीण पदाथावर यांचे िवशेष पेम आहे. यांना वत: वयंपाकघरात रमायला आवडतं. याचा प यय मला जे हा यां या गावी राबडीदेवी ं या मिहला
संघटनेकिरता आ ही कु करी शो करायला पाटणा येथे गेलो असताना आला. यां या घरातील वयंपाकघर हे आधुिनक प तीचे आहे, यािशवाय घरा या मागे
यांनी खेळती हवा असलेलं एक वयंपाकघर बनिवलेलं आहे. याम ये सूयचूल, गोबरगॅस इ यादी वेगवेग या इंधनांचा वापर होतो. मी माझा पदाथ खास
चुलीवर बनवत होतो. ते हा लालूजी ंची वारी अवतरली व हणाले, ‘‘अरे! ये िब नूजी से हम भी कु छ कम नही, हमारी हात की स ू की िल टी-चोखा खाओगे
तो बाकी खाना भूल जावोगे!’’ आिण मांडा ठोकून यांनी वत: िल टी-चोखा बनवून खायला घातला, खरोखरच चिव ट.

असे अनेक पसंग, घटना, अनुभव मा या खा पेमात भर टाकणारे. मला संप न करत जाणारे. आणखी खूप जणां या खूप आठवणी आहेत, पण या नंतर
के हातरी.

िव णू मनोहर

ता या बात यांसाठी लोकस ाचे मोबाईल अ◌ॅप डाऊनलोड करा.

First Published on February 18, 2017 12:55 am

Web Title:

chef vishnu manohar experience

3/3

You might also like