Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

भा यवान इ ाईल : ऐकावं ते नवलच

www.lokmat.com /storypage.php

First Published :13-May-2017 : 09:44:53

Tweet

- अभय शरद देवरे

खूप कमनिशबी आहोत आपण. खूपच कमनशीबी आहोत आपण. कारण


आप याकडे िनसगाची कृपा आहे. खूप कमनिशबी आहोत आपण, कारण
आप याकडे मोठी युवा श ती आहे. खूप कमनिशबी आहोत आपण, कारण
आप याला देश उभारणीसाठी काहीच करावे लागत नाही. खूप कमनिशबी
आहोत आपण, कारण आपला देश तोफे या तोंडावर वसलेला नाही, न हे
टाचणी टोचली तरी आप या डो यात पाणी येते !

आिण, खूप भा यवान आहेत ते इ ाएली लोक....खूपच भा यवान आहेत


इ ाईलमधील लोकं कारण, िनसगाने यां यावर कृपेचा कटा ही
टाकलेला नाही. खूप भा यवान आहेत ती इ ाईलमधील लोकं, कारण
यां याकडे माणसेच नाहीत. खूप भा यवान आहेत ती इ ाईलमधील
लोकं, आजही आबालवृ ाना देशउभारणीसाठी झटावे लागते. खूप
भा यवान आहेत इ ाईलमधील लोकं, यांचा देश िदवसरा तोफे या
ू ठार
तोंडावर वसला आहे, न हे स र हजार यू गॅसचबर म ये कोंबन
मार याचा इितहास अस याने यांचे अ ू आटू न गेलत
े .

नेमका हाच फरक आहे आप यात आिण यां यात एकपा ी पयोगा या िनिम ाने मला जाणवलेले मोठे फरक. ते यासाठी भा यवान आहेत की
चहुबाजू या निशबाने यां याकडे पाठ िफरवली आहे यामुळे यांचे नशीब यांनी वतः िनमाण केले आहे. आपण इतके कमनिशबी आहोत की
आप या स या या िपढीला सवकाही आयते िमळालेले अस याने वतःला काहीच करावे लागत नाही. आपण इतके कमनिशबी आहोत की आप याला
देशपेम िशकवावे लागते आिण इ ाईलमधील माणसे इतकी भा यवान आहेत की यां या शरीरात जणू र ताऐवजी देशपेम असते.

आप यातला आिण यां यातला वेगळे पणा मला मुबं ई िवमानतळाव नच अनुभवायला िमळाला. जगात या प येक िवमानतळावर अलेल इ ाईल
एअरलाई सचा सवतासुभा असतो. ि हसा आिण ितकीट काढू न िरतसर िनघालेला दुस-या देशातील पवासी हा इतर देशांसाठी राजासारखा असतो.
पण इ ाईलसाठी प येक परदेशी पवासी मा संशियत असतो. िवमाना या वेळे या चार तास अगोदर पोहोचावे लागते. इ ाईल पासपोट असणारे
पटकन चेक-इन क न आत जातात पण परदेशी पासपोट असणा-या प येकाकडे इ ाईलची गु तहेरसं था मोसादचे का या सुटातले अिधकारी
अ यंत बारकाईने िनरखू लागतात. प येकाची वतं मुलाखत घेतली जाते. यांचा पिहला प न असतो, तु ही इ ाईलला का चाललाय ? या
प नाचे समपक उ र िद यावर बाकी प न तोफेसारखे धडाडू लागतात. ा बॅगा कोणी भर या ? कधी भर या ? यात टोकदार िकंवा फोट होऊ
शकेल असे काही आहे का ? बॅगा भ न झा यावर कु ठे ठे व या ? यात कोणी बॉ ब तर ठे वला नाही ना ? िवमानतळावर येताना कोणी पासल िदले
काय ? िस नल ला गाडी थांब यावर कोणी बॉ ब तर ठे वला नाही ना ?

वगैरे, वगैरे.....असं य प न ....उ र देताना जर थोडे जरी गडबडलो तरी सव बॅगा जिमनीवर उप या क न बॉ ब िवरोधी पथकाकडू न तपासणी
होते. मा या सव सामानाची अशीच तपासणी झाली. पण कर नाही याला डर कशाला ? तरीही ते लोक अशा प तीने काही िविश ठ पवाशांची

1/3
तपासणी करत होते की जसे काही आ ही अितरेकीच आहोत. जे यू धम य नाहीत या प येकाकडे संशयाने बघणे हा जणू यां या कामाचाच एक
भाग होता. मा या पासपोटला एका ी अिधका-याने एक ि टकर िचकटवले. याचा अथ मला नंतर कळला की या य ती या सामानाची पूण झडती
यावी. मा याकड या प येक व तूव न यांनी बॉ बिवरोधी यं िफरवले. पूण खा ी पड यावरच या ि टकरवर िहरवे ि टकर िचकटवून जाऊ िदले.
ू तपास या हो या. अहो, सदैव म ृ यू या हातात
तेल अिल ह येथे उतर यावर इतर दोन बॅगांवरसु ा िहरवे ि टकर िदसले. याचा अथ या बॅगाही संपण
ू शकत नाहीत. यांचा िव वास
हात घालून चालणारी माणसे ही..... या पिरि थतीत ते लोक जगतात या पिरि थतीत ते दुस-यावर िव वास ठे वच
फ त वतः या म ृ यूवर असतो, बाकी कशावरच नाही, अगदी जीवनावरही नाही.

रोजचे जगणे हीच इ ाईलमधील लोकांची परी ा असते. केवळ एकवीस हजार िकलोमीटर चे े फळ लाभलेला हा देश वेढलेला आहे, जॉडन,
इिज त, लेबेनॉन, गाझा आिण सीिरया या सदैव अशांत देशानी. कोठू न कसा िमसाईलह ला होईल ते सांगता येत नाही. प येक इमारतीखाली जिमनीत
एक बंकर असते. जर बॉ बह ला सु झाला तर भोंगा वाजू लागतो. केवळ पाचच िमिनटात सवजण या बँकरम ये जमतात. तेथे ऑि सजन िसिलंडर
आिण मा कपासून ते खा पदाथापयत सव अ याव यक सोयी केले या असतात. वरची संपण ू इमारत जरी कोसळली तरी ते बंकर यांना िजवंत
ठे वते. "कधी या बंकरचा वापर करावा लागला का हो ?" मी आपला भाबडा प न िवचारला. कारण बॉ बह ला फ त आपण िच पटातच पािहलेला
असतो. " अनेकदा अनुभवलाय....स याच जरा शांतता आहे. कारण आ ही आम या सव सीमेवर िभंत बांधलेली आहे.

आिण िठकिठकाणी रडार आिण िमसाईलिवरोधी यं णा बसवलेली आहे. जर एखादे िमसाईल आलेच तर ते हवेतच न ट केले जाते. " यां याकडे
माझी मु कामाची सोय होती ते सायमन पेणकर मला सांगत होते. यांचा प येक श द, प येक वा य काळजाला घरे पाडत होता. " तु हाला जगताना
भीती वाटत नाही का हो ? " हा प न िवचारताना मा याच पोटात भीतीचा गोळा आला होता. ते हसले आिण हणाले, " आ ही भीतीवर मात केली
आहे. म ृ यू या हातात हात घालूनच आ ही चालतो, मग भीती कसली ? प येक इ ाईल नागिरकाला िकमान दोन वष सैिनकी िश ण यावेच लागते.
अठरा या वषानंतर पु षाला तीन वष आिण ीला दोन वष अितशय कडक िश तीत सीमेवर लढावे लागते. मग भीतीच पळून जाते. आम याकडे
कु टुं बिनयोजन आहे पण ते उलटे आहे. " पेणकरांनी मा यावर गुगली टाकला. " हणजे ? मी समजलो नाही. " अनिभ तेने मी िवचारले. " सरकार
जा तीतजा त मुले ज माला घाल यासाठी पो साहन देते. दोन मुलांनत ं र सरकार आ हाला प येक अप यासाठी आिथक मदत करते. " " का बरे ?
लोकसं या कमी आहे हणून ? " " नाही, असले या मुलांपैकी दोन तीन मुले यु ात म शकतात हणून बावीस वषानंतर आ हाला झालेली
एकु लतीएक मुलगी आहे पण तीसु ा पुढ यावष सै यात जाईल. ितला सुटका नाही. " बापरे..... यांचे ते श द ऐकून मी नखिशखा त हादरलो.
आप या महारा ात, सातारा िज ात घरटी एकजण सै यात असलेले अपशी ंगे हे गाव आहे. या गावाचा आप याला िकती अिभमान आहे.

इथे तर प येक घरातला प येकजणच सै यात आहे, यांना िकती देशािभमान असेल ? यामुळे एकमा होते की सै याबाबत अ ला य उ गार
काढणारे नेते िकंवा अिभनेते ितथे नाहीत, ते फ त आप या भारतातच असतात. सैिनक सीमेवर जागता पहारा देतात हणून आपण सुखाने घरात
झोपू शकतो हे आप याला मु ाम सांगावे लागते, मा इ ाईलमधील लोकं ते वतः अनुभवतात. वतः या सुर ेची िकती काळजी यांनी करावी ?
या देशाची अलेल इ ाईल ही एकमेव िवमानकंपनी आहे. ित या प येक िवमानात िमसाईल िवरोधी यं णा आिण िमसाईल बसवलेले असतात. कु ठे ही
दगाफटका झालाच तर ते पवासी िवमान फायटर िवमानात बदलते. अशी यं णा जगात या कोण याही देशाकडे नाही. मोसाद ही जगातली सवात
हुशार गु तहेर संघटना या देशाकडे आहे. यांना तर श ू या मनात काय चालू आहे हेस ु ा ओळखता येत असावे. यामुळे चहुबाजून
ं ी श ूने घे नसु ा
हा देश कणखरपणे उभा आहे. अमेिरकेवर अितरेकी ह ला होऊ शकतो पण आजवर इ ाईलवर ह ला कर याची िहंमत कोण याही अितरेकी
संघटनेला झाली नाही. कारण यांना माहीत आहे की या देशाची जराजरी आगळीक केली तर हे लोक आपले अि त वच संपवून टाकतील.

युिनच ऑिलि पक म ये अितरे यांनी इ ाईलमधील खेळाडू ंना अपहरण क न ठार मारले. या घटनेनत ं र पंतपधान गोलडा मायर यांनी शाि दक
िनषेध य त केला नाही िकंवा घटनेची िनंदाही केली नाही. यांनी प येक खेळाडू या घरी वतः फोन क न एवढे च सांिगतले की आपण न की बदला
घेणार आिण खरोखरच जे अितरेकी या घटनेत सामील होते यांना मोसादने शोधून काढू न ठार मारले. आिण आप याकडे ? मुबं ई बॉ ब फोटापासून
ते सैिनकांचे शीर काप यापासून या घटनांचा तीव श दात िध कार केला गेला. िशवाय या अितरे याला फाशीपासून वाचव यासाठी आप या
देशातीलच मानवतावादी (!) मा यरा ीही कामाला लागले होते ! देशभ ती ही बाहे न आत टाकायची िकंवा िशकवायची गो टच नाहीये. ती आतून
यावी लागते .

हा देश पािह यावर ल ात येते की एकीकडे णा णाला म ृ यू अनुभवणारे लोक या जगात आहेत तर दुसरीकडे कशाचेच सोयरसुतक नसणारे आिण
बेिफकीर असणारे आपण भारतीय आहोत. कोण याही पकारची अनुकूलता नसणारा हा देश सव बाजून ं ी पगती करतोय आिण आप याला नैसिगक
2/3
साधनसमुगीपासून ते तं ानापयत सव पकारची अनुकूलता सहज उपल ध आहे. तरीही आपण काहीही िमळत नाही हणून रडतोय. इ ाईलमधील
लोकं भा यवान आहेत की यांना आयते काहीच िमळालेले नाही यामुळे प येक गो ट यांना झगडू नच िमळवता आली आहे. हणून याचा याना आनंद
घेता येतोय. आिण आपण असे कमनिशबी आहोत की सव गो टी सहज सा य िमळा यामुळे या िमळव याचा आनंद घेता येत नाही. खूप खूप
िशक यासारखे आहे आप याला यां याकडू न.......खूपच !

3/3

You might also like