सविनय कायदेभंग चळवळ - विकिपीडिया PDF

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

सिवनय कायदेभग
चळवळ

ं चळवळ ही भारतीय
सिवनय कायदेभग
वातं यल यातील एक चळवळ असून ितची
सु वात रा ीय सभे या आदेशाने फे व
ु ारी १४
१९३० रोजी झाली होती.

सु वात
भारतीय वातं यासाठी झटणा या रा सभेला पूण
वरा य हवे होते, पण ि टीश सरकार ते ायला
तयार न हते. महा मा ग ध नी तडजोड हणून
ं ण
सप ं ी, ५० ट के शेतसारा माफी,
ू दा बद
िमठावरील कर र , ५० ट के ल कर खच ची
कपात, देशी मालाला सरं ण, राजकीय कै ची
मु ता अशा एकूण अकरा माग या ि टीश
सरकारपुढे म ड या हो या. सरकारने महा मा
ग ध या या माग य कडे दुल क न दडपशाही
सु केली. यास यु र हणून १४ फे व
ु ारी
१९३० रोजी रा सभेन े महा मा ग ध या
ं ाचा जनतेला
ने वृ वाखाली सिवनय कायदेभग
आदेश िदला. िमठावर लादलेला कर महा मा
ं ाची
ग ध ना मा य न हता; यामुळे या कायदेभग
चळवळ िमठाचा स या ह क न करावी, अशी
क पना य ना सुचली व माच १२ १९३० रोजी
साबरमती या आ मातून महा मा ग धी िमठा या
स या हासाठी द डीया ल
े ा िनघाले. एि ल ५,
१९३० ला य नी िमठाचा कायदा मोडला.
व प
िमठाचा स या ह
सरकारी िश णस ं थ वर बिह कार
परदेशी माल, दा , अफू िवकणाय दुक न वर
िनदशने
परदेशी मालाची होळी
ं ी
करबद

ं चळवळीतील मुख आदेश महा मा


हे कायदेभग
ग ध नी जनतेला िदले होते.

पिरणाम
ं ा या चळवळीमुळे जनते या
सिवनय कायदेभग
देशभ ीला मोठे उधाण आले. लोक सरकारी
जाग चे राजीनामे देऊ लागले. तळागाळातील
हजारो लोक स या हात सामील झाले. सै यात
रा भ ी वाढली. वाय य सरह तातही
देशभ ीचे वारे पसरले. या सव चा पिरणाम हणून
ं धान मॅ डोना ड य या
ि टीश सरकारने पत
ं न येथ े पिहली गोलमेज पिरषद
अ य तेखाली लड
बोलावली.

शेवट
ं ी पुढाय नी
गोलमेज पिरषदेला गेल े या काही िहद
गोलमेज पिरषदे न आ यावर महा मा ग ध ची भेट
घेतली व मजूर प ा या मनात भारता या
वातं याब ल सहानुभत
ू ी अस याचे स िगतले व
महा मा ग ध नी हाईसरॉयची भेट घेऊन तडजोड
करावी असे सुचिवले. या माणे महा मा ग धी व
लॉड आयिवन य यात फे व
ु ारी १९३१ म ये बैठक
सु झाली आिण माच ५ १९३१ या बैठकीत
दोघ म ये करार झाला तो करार ग धी-आयिवन
करार हणून िस ं र सिवनय
आहे. या करारानत
ं ाची चळवळ समा त झाली.
कायदेभग

"https://mr.wikipedia.org/w/index.php?
ं _चळवळ&oldid=1414702"
title=सिवनय_कायदेभग
पासून डकले

शेवटचा बदल २ वष पूव अनािमक सद …

इतर काही न द केली नस यास,येथील मजकूर CC BY-SA


3.0 या अतं गत उपल ध आहे.

You might also like