Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

कॉर्न मोदक

साहित्य:
 २०० ग्राम मक्याचे दाणे क िं वा ४ णीस
 १/२ किटर दू ध
 १०० ग्राम साखर
 १/४ ग्राम े सर
 १ ग्राम वेिची पावडर
 कपस्ता
 २ चमचे तूप

कृती:
सवव प्रथम मक्याचे दाणे कमक्सर मध्ये कपसून घ्यावे. त्या निंतर ए ा
ढई मध्ये तूप व मक्याची पेस्ट घ्या. तूप सुटेपर्यंत (अिं दाजे ५ कमकनट)
मक्यािा शे ू न घ्यावे. शे ू न झाल्यावर त्यामध्ये दू ध व साखर घािून
सतत कमक्स रावे. कमश्रण खव्यासारखे सुसिंगत झाल्यावर त्यामध्ये
वेिची पावडर व े सर कमक्स रून गॅ स बिंद रावे. कमश्रण थोडा
गार झािा ी त्याचे छोटे छोटे गोळे रून मोद ाच्या मौल्ड मध्ये
घािावे. मोद तर्यार झाल्यावर त्यावर कपस्ताचा छोटा तु डा क िं वा
मक्याचे उ ळिेिे दाणे िावून सजवा. स्वाकदष्ट आकण पौकष्ट मोद
तर्यार.

टीप: मक्याचा ऐवजी स्वीट ॉनव चा वापर सुध्दा े िा जाऊ श तो

You might also like