Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

प्रकरण १ :- क्षेत्रभेट

प्रश्न १ :- क्षेत्रभेट म्हणजे काय ?


उत्तर :- एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट दे ऊन तेथील भौगोललक व साांस्कृततक घटकाांची माठिती
लमळववणे,म्िणजे ‘क्षेत्रभेट िोय.

प्रश्न २ :- क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.


उत्तर :- क्षेत्रभेटीची आवश्यकता खालीलप्रमाणे साांगता येईल.
१)क्षेत्रभेटीद्वारे भौगोललक सांकल्पनाांचा, घटकाांचा व प्रक्रियाांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
२) क्षेत्रभेटीद्वारे मानव व पयाावरणयातील सिसांबध जाणून घेता येतो.
३) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसािी तनवडलेल्या क्षेत्रातील सामाजजक,आर्थाक ,ऐततिलसक आणण
साांस्कृततक परीजस्थतीचा अभ्यास करता येतो.
४) क्षेत्रभेटीद्वारे भूगोलचा अभ्यास अर्धक रां जक िोतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास
चालना लमळते.

प्रश्न३ रा :- क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहहत्य घ्याल ?


उत्तर :- क्षेत्रभेटीसािी पढ
ु ील साठित्य सोबत घेऊ : १) माठितीची नोंद करण्यासािी नोंदविी,पेन,
पेजससल,मोजपट्टी,कॅमेरा,दब
ु ीण इत्यादी.
२)स्थानाच्या ठदशा तनजश्चत करण्यासािी िोकायांत्र व सखोल अभ्यासासािी नकाशे.
३) क्षेत्रभेटीच्या िे तुनुसार मािीती सांकलनासािी नमुना प्रश्नावली.
४) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कच-याचे,वनस्पतीचे,दगडाचे नमुने गोळा करण्यासािी कागदी
वपशवी अथवा बांद झाकणाचे डबे.यालशवाय,टोपी,पाण्याची बाटली,प्रथमोपचार पेटी इत्यादी.
प्रश्न ४ :- क्षेत्रभेटीदरम्यान कच-याचे व्यवस्थापन कसे कराल ?
उत्तर :- क्षेत्रभेटीदरम्यान कच-याचे व्यवस्थापन खालीलप्रकारे करता येईल
१) क्षेत्रातील पडलेला कचरा गोळा करण्यासािी मोठ्या आकाराच्या गोनी व वपशव्या
सोबत नेऊ.
२) क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेतीत सामील झालेल्या व्यक्तीकडून कचरा पसरणार नािी
याची खबरदारी घेऊ.त्यासािी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी वपशव्या
,ताटल्या,खाद्य पदाथाांर्च वेष्टणे,उरलेले खाद्य पदाथा इत्यादी एकत्र जमा करू.
३) सांबांर्धत क्षेत्रात मािीती फलक, पथनाट्ये,सूचना फलक इत्यादी साधनाद्वारे
स्वच्छतेववषयी जाणीव करून दे ऊ. सांबर्धत क्षेत्रातील कच-याच्या व्यवस्थापनासािी
सांबर्धत क्षेत्रातील शासकीय अर्धकाऱयाांशी लशक्षकाांच्या मागादशानानुसार सांपका
साध.ू

प्रश्न ५ वा :- कारखान्यास भेट दे ण्यासाठी प्रश्नावली तयार करा.


उत्तर :- कारखाण्यास भेट दे ण्यासािी प्रश्नावली :
१) या कारखासयाची स्थापना कोणत्या वषी झाली ?
२) कारखासयात कोणकोणत्या वस्तूचे उत्पादन िोते ?
३) कारखासयात कायारत असलेल्या कामगाराांची एकूण सांख्या क्रकती आिे ?
४) कारखासयातील वस्तूच्या उत्पादनासािी कोणत्या कच्चा मालाचीगरज असते ?
५) कारखासयातील वस्तूच्या उत्पादनासािी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणािून
आणला जातो ?
६) कारखासयात उत्पाठदत झालेला पक्का माल कोिे वविीसािी पािवला जातो ?
७) कारखासयातील कामगाराच्या सरु क्षेसािी कोणती खबरदारी घेतली जाते ?
८) पयाावणास िानी िोऊ नये यासािी कोणत्या उपाययोजना केल्या जातात ?

प्रश्न ६ वा :- तुम्ही कलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा .


उत्तर :- ववषय : घारापुरी (एलीफांटा)बेटाच्या क्षेत्रभेटीचा अिवाल.
१) क्षेत्रभेटीचा हे तू :- घारापुरी (एलीफांटा)बेटाववषयी सववस्तर मािीती लमळवणे.
२) क्षेत्रभेटीदरम्यान सांकललत केलेली मािीती :
१) घारापुरी (एलीफंटा)बेटाचे स्थान : १) िे बेट दक्षक्षण मुांबईतील ट्राम्बेजवळ खाडीतील एक
लिानसे बेट २) या बेताचे स्थान रायगड जजल््यात आिे .
२) घारापुरी (एलीफंटा)बेटाचे क्षेत्रफळ : १)समुद्राच्या भरतीच्या वेळी या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १०
चौ.क्रकमी असते. २) समुद्राच्या ओिोटीच्या वेळी या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १६चौ.क्रकमी.असते.
३) घारापरु ी (एलीफंटा)बेटावर पोहोचण्यासाठी वाहतक
ु ीची साधने :
अ) या बेटावर पोिोचण्यासािी प्रामुख्याने मुांबईतील ‘गेट वे ऑफ इांडडया ‘पासून प्रवासी
बोटीने जावे लागते.
आ) गेट वे ऑफ इांडडया ‘पासून या बेटावर पोिोचण्यासािी सुमारे एक तासाचा कालावधी
लागतो.
४) घारापुरी (एलीफंटा)बेटावरील पययटकांची आकर्यणे :
या बेटावर पाषाणात खोदलेली अनेक ऐततिलसक लेणी आढळतात.
५) घारापुरी (एलीफंटा)बेटावरील लोकजीवन : या बेटावरसुमारे १५०० ते २००० लोकाांची वस्ती
आढळते.या बेटावरील लोक मख्
ु यत: पयाटन, भातशेती,बोटीांची दरु
ु स्ती व मासेमारी या
व्यवसायात गांत
ु लेले आढळतात.
६) घारापुरी (एलीफंटा)बेटावरील समस्या : या बेटावरील स्थातनकाांना व पयाटकाांनाकािी प्रसांगी
वपण्याच्या पाण्याच्या टां चाईच्या समस्येस सामोरे जावे लागते.या बेटावर पुरेशा प्रमाणात
शैक्षणणक व वैदकीय सेवा उपलब्ध नािीत.
( ववद्याथी लमत्राांनो अिवाल लेखन तम्
ु िी भेट ठदलेल्या क्षेत्रभेटीनस
ु ार अिवाल ललठिणे अपेक्षक्षत आिे .)

श्री.ठदनकर आय.उघडे (स.लशक्षक )


सांस्कृती सांवधान ववदयालय,राळे गाव.

You might also like