Lok Sankhya

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 6

प्रकरण ६ वे : - लोकसंख्या

@ भारत व ब्राझील लोकसंख्या तुलनात्मक अभ्यास @


प्रश्न 1 ला :- खालील ववधाने चूक की बरोबर ते सांगा .चुकीची ववधाने दरु
ु स्त करा.
अ) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधधक आहे .
उत्तर :- बरोबर
आ) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.
उत्तर :- बरोबर
इ) भारतातील लोकांचे आयम
ु ाान कमी होत आहे .
उत्तर :- चक

दरु
ु स्त ववधान :- भारतातील लोकांचे आयम
ु ाान वाढत आहे .
ई) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे .
उत्तर :- चूक
दरु
ु स्त ववधान :- भारताच्या वायव्य भागात ववरळ लोकवस्ती आहे .
उ) ब्राझीलच्या पश्श्चम भागात दाट लोकवस्ती आहे .
उत्तर :- चूक
दरु
ु स्त ववधान :- ब्राझीलच्या पश्श्चम भागात ववरळ लोकवस्ती आहे .
प्रश्न 2 रा :- ददलेल्या सूचनेनुसार प्रश्नाची उत्तरे ललहा.
(अ) भारतातील खालील राज्याची नवे लोकसंख्येच्या ववतरणानुसार उतरत्या क्रमाने ललहा.
( दहमाचल प्रदे श, उत्तर प्रदे श, अरुणाचल प्रदे श, मध्य प्रदे श, आंध्र प्रदे श )
उत्तर :- उत्तर प्रदे श, मध्यप्रदे श, आंध्रप्रदे श, दहमाचल प्रदे श,अरुणाचल प्रदे श
(आ) ब्राझीलमधील पुढील राज्याची नावे लोकसंख्येच्या ववतरणानुसार चढत्या क्रमाने ललहा.
( अॅमेझानस, ररओ दद जनेररओ,आलाग्वास,सावो पावलो, पॅराना)
उत्तर :- आलाग्वास, अॅमेझानस, पॅराना, ररओ दद जनेररओ, सावो पावलो.
इ) लोकसंख्येवर पररणाम करणाऱ्यापुढील घटकाचे अनुकूल व प्रततकूल अश्या गटात वगीकरण करा.
( सागरी सातनध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्याची उणीव, नवीन शहरे आणण
नगरे , उष्ण कदटबंधीय आद्र वने, खतनजे, तनम – शुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन)
उत्तर :- (अ) लोकसंख्येवर पररणाम करणारे अनुकूल घटक :- सागरी सातनध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन
शहरे आणण नगरे , खतनजे, शेतीस उपयुक्त
जमीन.
(ब) लोकसंख्येवर पररणाम करणारे प्रततकूल घटक :- रस्त्याची कमतरता, उद्योगधंद्याची उणीव,
उष्ण कदटबंधीय आद्र वने, तनम – शुष्क
हवामान.
प्रश्न 3 रा :- खालील प्रश्नाची उत्तरे ललहा.

अ) भारत व ब्राझील या दे शांच्या लोकसंख्या ववतरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.


उत्तर :- अ) भारत व ब्राझील या दे शांच्या लोकसंख्या ववतरणातील साम्य :-
1. दोन्ही दे शाच्या अतत उत्तर, माध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने ववरळ आहे .
2. भारतातील मध्य भागातील मध्य प्रदे श राज्यात व ब्राझील मधील मध्य भागातील मतो ग्रासो
राज्यात लोकसंख्या तल
ु नेने ववरळ आहे .
3. भारतातील अतत उत्तरे कडील जम्मू आणण काश्मीर या राज्यात व ब्राझील मधील अतत
उत्तरे कडील अॅमापा राज्यात लोकसंख्या तुलनेने ववरळ आहे .
4. भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य
भागातील अॅमेझोनास राज्यात लोकसंख्या तुलनेने ववरळ आहे .

ब) भारत व ब्राझील या दे शांच्या लोकसंख्या ववतरणातील फरक :-


1. भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदे शात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते. तर
ब्राझीलमधील अॅमेझौन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने ववरळ आढळते.
2. जनगणना २०११ नस
ु ार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ व्यक्ती प्रती चौककमी
होती.तर ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ २३ व्यक्ती प्रती चौककमी होती.

ब) लोकसंख्या ववतरण व हवामान यांचा सहसंबध उदाहरणे दे ऊन स्पष्ट करा.


उत्तर :- 1) लोकसंख्या ववतरण आणण हवामान यांचा जवळचा संबंध असतो. अतत पजान्य ककं वा कमी
पजान्य असणाऱ्या प्रदे शात ककं वा अतत थंड अथवा अततउष्ण अशा प्रततकूल हवामानाच्या
प्रदे शात लोकसंख्येचे ववरळ ववतरण आढळते.
2 उदा., भारतातील अततथंड दहमालयाच्या पवात रांगेत, थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझील
मधील अततपज्यान्य असणाऱ्या अॅमेझान नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे ववरळ ववतरण आढळते.
3. सौम्य तापमान व पजान्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदे शात लोकसंख्येचे दाट ववतरण
आढळते.
4. उदा., भारतातील सौम्य हवामान व मध्यम पजान्य असणाऱ्या गंगा नदी खोऱ्याच्या प्रदे शात
तसेच ब्राझील मधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय ककनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे
दाट ववतरण आढळते.

प्रश्न 4 था :- भौगोललक कारणे ललहा.


(अ) लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे .
उत्तर :- 1) कोणत्याही दे शाचा आधथाक व सामाश्जक ववकास ह आदे शाची एकूण
लोकसंख्या व लोकसंख्येची गण
ु वत्ता या घटकावर अवलंबन
ू असतो.
2) एखाद्या दे शाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधधक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता तनम्न
असेल तर अशा दे शाचा आधथाक व सामाश्जक ववकास संथ गतीने होतो.
3) अख्द्या दे शात लोकसंख्या पयााप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर
अशा दे शाचा आधथाक व सामाश्जक ववकास जलद गतीने होतो. अशाप्रकारे लोकसंख्या हे
एक महत्वाचे संसाधन आहे .
(ब) ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे .
उत्तर :- 1) पथ्
ृ वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे ५.६ टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे .
2) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७ टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये
आढळते.
3) ब्राझीलमध्ये तुलनेने अधधक भभ
ू ाग व तल
ु नेने कमी लोकसंख्या आहे . त्यामुळे
ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे .
(क) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे .
उत्तर :- 1) पथ्
ृ वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे २.४१टक्के भूभाग भारताने व्यापला आहे .
2) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सम
ु ारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतामध्ये
आढळते.
3) भारतात तुलनेने कमी भभ
ू ाग व तुलनेने जास्त लोकसंख्या आहे . त्यामुळे भारताच्या
लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे .
(ड) अॅमेझान नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या ववरळ आहे .
उत्तर :- 1) ब्राझील दे शाच्या उत्तर भागात ववषव
ु वत्त
ृ ाजवळील अॅमेझान नदीच्या खोऱ्यात
वावषाक सरासरी पजाण्याचे प्रमाण सरासरी 2000 लममी असते व या भागात वावषाक
सरासरी तापमान सुमारे 28°से.असते.
2) अॅमेझान नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदहरीत वषाावाने
आढळतात.जास्त पजान्यमान, उष्ण व दमात हवामान आणण घनदाट वषाावने या प्रततकूल
घटकामळ
ु े अॅमेझान नदीच्या खोऱ्याचा भाग दग
ु म
ा बनला आहे .
3) अॅमेझान नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे ववकलसत झालेले नाही. त्यामुळे
अॅमेझान नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या ववरळ आहे .
इ) गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे ववतरण दाट आहे .
उत्तर :- 1) भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदे श आहे .
2) गंगा नदीच्या खोऱ्यात परु े से पजान्यमान, सप
ु ीक जमीन,पाण्याची उपलब्धत,सौम्य
हवामान इत्यादी अनुकूल घटक आहे .
3) गंगा खोऱ्याचा प्रदे श शेती व ववववध उद्योगाच्या ववकासासाठी अनुकूल आहे . या
प्रदे शात वाहतुकीचे दाट जाले ववकलसत झाले आहे . त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे
ववतरण दाट आहे .

प्रश्न ५ :-(अ) सोबत ददलेल्या एक चौककमी क्षेत्र


दशावणाऱ्या ‘अ‘ व ‘आ’ चौकोनमधील लोकसंख्येच्या
घनतेची तुलना करून वगावारी करा.
उत्तर :- 1) एक चौककमी क्षेत्र दशावणाऱ्या ‘अ’ या
चौकोनमधील लोकसंख्येची घनता ७०० आहे .
2) एक चौककमी क्षेत्र दशावणाऱ्या ‘आ’ या
चौकोनमधील लोकसंख्येची घनता : १८००.
3) ‘अ’ या चौकोनातील लोकसंख्येची घनता तुलनेने
कमी आणण ‘आ’ या चौकोनातील लोकसंख्येची
घनता तुलनेने जास्त आहे .
(आ) आकृती ‘आ’ मधील १ धचन्ह = १०० व्यक्ती
असे प्रमाण असल्यास स्री – पुरुष प्रमाण सांगा.
उत्तर :- आकृती ‘आ’ मधील १ धचन्ह = १००
व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्री – परु
ु ष प्रमाण
पढ
ु ीलप्रमाणे आहे .
श्स्त्रयांचे प्रमाण : ८०० व परु
ु षांचे प्रमाण : १०००
(ललंग गण
ु ोत्तर : १२५०)

You might also like