Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

प्रकरण ७ वे

मानवी वस्ती

प्रश्न 1 ला :- अचूक पर्ाार्ासमोरील 4) नमादा नदीच्र्ा खोऱ्र्ात केंद्रद्रत वस्ती आढळण्र्ाचे


चौकटीत  ची खूण करा . कारण –
1) वस्तर्ाांचे केंद्रीकरण पुढील प्रमुख बाबीांशी अ) वनाच्छादन
ननगडीत असते.
ब) शेतीर्ोग्नर् जमीन 
अ) समुद्रसाननध्र्

क) उां चसखल जमीन


ब) मैदानी प्रदे श

ड) उद्र्ोगधांदे
क) पाण्र्ाची उपलब्धता

5)ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्र्
ड) हवामान
कोणते ?
2) ब्राझीलच्र्ा आग्न्र्ेर् भागात प्रामुख्र्ाने अ) पारा

कोणतर्ा प्रकारची वस्ती आढळते.
ब) आमापा
अ) केंद्रद्रत

क) एस्पीररतो सा्तो
ब) रे षाकृती

ड) पॅराना
क) ववखरु लेली

ड) ताराकृती
3) भारतातील ववखुरलेल्र्ा वस्तर्ाांचा प्रकार
कुठे आढळतो.
अ) नदीकाठी

ब) वाहतूक मागाालगत

क) डोंगराळ प्रदे शात 


ड)औद्र्ोगगक क्षेत्रात
प्रश्न 2 रा :- भौगोललक कारणे ललहा.

(अ) पाण्र्ाची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना दे णारा प्रमुख घटक आहे .


उत्तर :- 1) मानवास दै नांद्रदन जीवनात वपण्र्ासाठी व इतर अनेक कारणाांसाठी पाण्र्ाची ननताांत गरज
असते.शेती व इतर अनेक उद्र्ोगाांसाठी पाणी अतर्ावश्र्क असते.
2) पाण्र्ाची उपलब्धता नसल्र्ास शेतीचा व पररणामी इतर व्र्वसार्ाचा ववकास होत
नाही.अशा प्रदे शात मानवी वस्तीचा ववकास होत नाही.
3) पाण्र्ाच्र्ा उपलब्धतेमुळे शेतीचा व पररणामी इतर व्र्वसार्ाांचा ववकास होतो व मानवी
वस्तीचा ववकास होतो. अशाप्रकारे पाण्र्ाची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना दे णारा प्रमुख घटक
आहे .

(आ) ब्राझीलमध्र्े लोकवस्तीचे केंद्रीकरण पुवा ककनाऱ्र्ालगत आढळते.


उत्तर :- 1) सुरुवातीच्र्ा काळात र्रु ोपमधील अनेक वसाहतवाद्र्ाांनी ब्राझीलमध्र्े लोकवस्तर्ा ननमााण
केल्र्ा.र्ा वस्तर्ा प्रामुख्र्ाने पुवा ककनारपट्टीच्र्ा प्रदे शात ननमााण केल्र्ा गेल्र्ा.
2) ब्राझीलमधील पुवा ककनारपट्टीच्र्ा तुलनेने कमी रुां द पट्ट्र्ात सम व दमट हवामान, सुपीक
जमीन, मब
ु लक पाणी पुरवठा व साधनसांपत्तीचा मोठ्र्ा प्रमाणावरील साठा आढळतो.
3) पररणामी, ब्राझीलच्र्ा पुवा ककनारपट्टीच्र्ा प्रदे शात शेती व इतर उद्र्ोगाांचा ववकास झाला आहे .र्ा
भागात लोकवस्तर्ाही ववकलसत झालेल्र्ा आढळतात.तर्ामुळे ब्राझीलमध्र्े लोकवस्तीचे केंद्रीकरण पुवा
ककनाऱ्र्ालगत आढळते.

(इ) भारतामध्र्े नागरीकरण वाढत आहे .


उत्तर :- 1) शेतीतील प्रगती, उद्र्ोगाांचा ववकास, लशक्षणाचा प्रसार,वाहतक
ु ीच्र्ा साधनाांचा ववकास
शैक्षणणक सुववधाांची उपलब्धता इतर्ादी कारणाांमुळेभारतात नवनवीन शहरे उदर्ास र्ेत आहे .
2) र्ा शहरामध्र्े रोजगाराच्र्ा सांधी मोठ्र्ा प्रमाणात उपलब्ध आहे .
3) र्ा शहरात भारताच्र्ा ववववध भागातून लोक स्थलाांतररत होऊन स्थानर्क होत आहे .तर्ामुळे,
भारतामध्र्े नागरीकरण वाढत आहे .

(ई) ईशा्र् ब्राझीलमध्र्े वस्तर्ा ववरळ आहे .


उत्तर :- 1) ब्राणझलचा ईशा्र् भाग हा ब्राझील उच्चभूमीच्र्ा पलीकडील पजा्र्छार्ेचा प्रदे श आहे .
2) र्ा प्रदे शात पजा्र्ाचेप्रमाण फक्त 600लममी आहे .तर्ामुळे हा भाग अवषाणग्रस्त भाग म्हणून
ओळखला जातो.
3) पजा्र्ाच्र्ा अल्प प्रमाणामुळे र्ा भागात शेतीचा पुरेसा ववकास झालेला नाही.पररणामी, र्ा भागात
ववखुरलेल्र्ा ग्रामीण वस्तर्ा आढळतात.म्हणून ईशा्र् ब्राझीलमध्र्े वस्तर्ा ववरळ आहे .
उ) उत्तर भारतात अ्र् राज्र्ाांपेक्षा द्रदल्ली आणण चांद्रदगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे .
उत्तर :- 1) उत्तर भारतात अनेक राज्र्ात द्रहमालर्ाचा पवातीर् भाग असल्र्ाने तेथे शेती व इतर
उद्र्ोगाांचा फारसा ववकास झाल्र्ाचे आढळत नाही.पररणामी उत्तर भारतात अनेक राज्र्ाांत
नागरीकरणाचा वेग कमी आहे .
2) र्ाउलट द्रदल्ली आणण चांदीगढ द्रह शहरे मैदानी भागात आहे त. द्रदल्ली द्रह भारताची राजधानी आहे
आणण चांदीगढ पांजाब व हररर्ाना र्ा राज्र्ाांची राजधानी आहे .
3) द्रदल्ली व चांदीगढ र्ा दो्ही शहरात अनेक प्रशासकीर् कार्ाालर्े,ववववध उद्र्ोग,बँका,इतर
सोर्ीसुववधा उपलब्ध आहे .तर्ामुळे, उत्तर भारतात अ्र् राज्र्ाांपेक्षा द्रदल्ली आणण चांद्रदगढ इथे
नागरीकरण जास्त झाले आहे .

प्रश्न 3 रा :- थोडक्र्ात उत्तरे ललहा.


(अ) भारत आणण ब्राझील र्ा दे शा तील नागरीकरणाबाबत तुलनातमक आढावा घ्र्ा.
उत्तर :- 1) भारत व ब्राझील र्ा दो्ही दे शाांपैकी ब्राझीलमध्र्े अगधक नागरीकरण व भारतात कमी
नागरीकरण झाल्र्ाचे आढळून र्ेते.
2) 2011 च्र्ा आकडेवारीनस
ु ार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ ३१.१ टक्के होते. र्ाउलट
2010च्र्ा आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे ८४.६ टक्के होते.
3) 1961 ते 2011र्ा प्नास वषााच्र्ा काळात भारतातील नागरी लोकसांख्र्ेच्र्ा टक्केवारीत १८
टक्क्र्ाांपासून ३१.२ टक्क्र्ापर्ंत साततर्ाने वाढ झाली आहे .
4) भारताप्रमाणेच 1960 ते 2010 र्ा प्नास वषााच्र्ा कालखांडात ब्राझील मधील नागरी
लोकसांख्र्ेच्र्ा टक्केवारीत ४१.१ टक्क्र्ावरून ८४.६ टक्क्र्ापर्ंत साततर्ाने वाढ होत गेली.
5) भारतात 1961 ते 2011 र्ा प्नास वषााच्र्ा कालखांडात प्रतर्ेक दशकात नागरी लोकसांख्र्ेच्र्ा
वाढीचा दर कमी अगधक असल्र्ाचे आढळून र्ेते.

(आ) गांगा नदीचे खोरे आणण अॅमेझान नदीचे खोरे र्ातील मानवी वस्तर्ाांबाबत फरक स्पष्ट
करा.
उत्तर :- 1) गांगा नदीच्र्ा खोऱ्र्ाच्र्ा प्रदे शात सौम्र् हवामान आढळते.
2) गांगा व नतच्र्ा उपनद्र्ाांनी वाहून आणलेल्र्ा गाळामुळे गांगा नदीच्र्ा खोऱ्र्ाच्र्ा प्रदे शात सुपीक
मद
ृ ा आढळते.
3) गांगा नदीच्र्ा खोऱ्र्ातील सप
ु ीक जलमनीवर शेतीचा ववकास झाला आहे . इतर उद्र्ोगाांचाही ववकास
झाला आहे .
4) अॅमेझान नदीच्र्ा खोऱ्र्ात रोगट हवामान आढळते.
5) अॅमेझान नदीच्र्ा खोऱ्र्ातील घनदाट वषाावनामळ
ु े तेथील प्रदे श दग
ु म
ा बनला आहे .
6) अॅमेझान नदीच्र्ा खोऱ्र्ातील नैसगगाक साधनसांपत्तीच्र्ा शोधावर व तर्ाांच्र्ा वापरावर नैसगगाकरीतर्ा
मर्ाादा आलेल्र्ा आहे .
7) अॅमेझान नदीच्र्ा खोऱ्र्ात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्र्ा सुववधा उपलब्ध नाहीत. तर्ामुळे र्ा
खोऱ्र्ात ववरळ व ववखुरलेल्र्ा मानवी वस्ती आढळून र्ेतात.

इ) मानवी वस्तर्ाांची वाढ ववलशष्ट स्थानीच झालेली का आढळते?


उत्तर :- 1) अवषाणग्रस्त प्रदे श, वाळवांटी प्रदे श ,नापीक जलमनीचे प्रदे श, अपुरा सूर्प्र
ा काश,रोगट हवा
इतर्ादी घटक मानवी वस्तीस प्रनतकूल ठरतात.
2) अशा प्रदे शात शेती व इतर उद्र्ोगाांचा ववकास होत नाही.तर्ामुळे अशा प्रदे शात मानवी वस्तीची
वाढ होत नाही.
3) स्वच्छ हवा,परु े सा सूर्प्र
ा काश,पाण्र्ाची उपलब्धता, सप
ु ीक जमीन परु े से पजा्र् इतर्ादी घटक मानवी
वस्तीस अनुकूल ठरतात.
4) मानवी वस्तीस अनुकूल ठरणारे ज्र्ा प्रदे शात आढळतात, अशा प्रदे शात शेती व इतर उद्र्ोगाांचा
जलद गतीने ववकास होतो व तर्मुळे अशा प्रदे शाांत मानवी वस्तीांची वाढ होते.

You might also like