Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

ंृ ारपुरे)

पेनमधली अनोखी 'गुहाघरं'! (पमोद शग


esakal.com/saptarang/article-pramod-shrungarpure-144086

पेनमध या गॅनडा शहरापासून जवळच असले या वािडक्स या लहानशा गावी डोंगरात, छोट् या टे कड् यांत
गुहांम ये खोदलेली घरं आहेत. या घरांना बाहे न चु याचा रंग लाव यात आलेला आहे. या अनो या
‘गुहाघरां’िवषयी...

िहमालयात गुहांम ये काही साधू अजूनही राहतात, असं आप या वाचनात आलेलं असतं; परंत ु शहरानजीक या लहान
डोंगरांत गुहा खोदून यात संसारी माणसं आज या काळातही सहकु टुं ब राहतात आिण िन याचे यवहार करतात यावर
िव वास बसेल? मा , अशाच एका गुहेला भेट देऊन ितथ या य ती ंशी ग पा मार याचा योग मला काही काळापूव आला.
पेनमध या गन ॅ डा शहरापासून सुमारे 54 िकलोमीटरवर असले या वािडक्स नावा या लहानशा गावात या अशा अनो या
गुहा आहेत.

या गावात या डोंगरात, छो या टे क यांत खोदले या गुहांची घरं आहेत. या घरांना बाहे न चु याचा रंग लाव यात आलेला
आहे. गुहेचा वरचा भाग सपाट क न ितथं ग ची कर यात आलेली आहे. इथले डोंगर मुरमासार या रंगाचे असून ते मऊ
दगडाचे बनलेले आहेत; यामुळंच अशा गुहा खोदणं व यां यावर ग चीसाठी पठार करणं, सपाटीकरण करणं शक्य झालेलं
आहे. आ ही पािहलेली गुहा िछ नी-हातोडा वाप न दोन-तीन िप यांपवू खोद यात आलेली आहे, अशी मािहती ितथ या
यजमानांनी आ हाला िदली.

अशा गुहेत या िभंती सि छद असतात व या सि छदतेमळ ु ं आतलं वातावरण बारा मिहने समशीतो ण राहतं. पाऊस आला तरी
डोंगराव न वाहू न जाणारं पाणी गुहेत पडत नाही. याउलट अलीकड या काळात या काही गुहा खोदाईयं ानं खोद या गे या
अस यानं या पि येत िभंती ंची िछदं बुजतात व आतलं वातावरण समशीतो ण राहत नाही.

आ ही या गुहांना भेट िदली ते हा बाहेरचं तापमान 36 अंश सेि सअस होतं आिण आतलं 20 अंश सेि सअस. थंडीतलं
तापमान बाहेर एक-दोन िडगी असलं तरी आत 15-20 असतं, अशी मािहती यजमानांनी िदली. आ ही भेट िदले या घरात
र यापासून थो याशाच उं चीवर दोन गुहा एकमेकी ंना जोडले या आहेत. एका बाजूला तीन मीटर ं द व दहा मीटर खोल
असा िदवाणखाना आहे. गुहेचा दरवाजा लाकडाचा असून, गुहेला िखडकी मा एकही नाही. खोलीत अनेक खु या, टीपॉय,
टी ही आदी व तू मांड यात आले या आढळ या. िभंती ंना साधा चु याचा पांढरा रंग िदलेला होता.
इथ या िभंती ंना लाि टक-कलर िकंवा ऑईल पट देऊन चालत नाही.
1/3
कारण, यामुळं िभंतीतली िछदं बुजतात व आतलं वातावरण िततकंसं सुखद राहत नाही. िभंतीवर आिण छताखाली सजावट
हणून रंगीत िच ं असले या िडनर लेट्स लावले या आहेत. खोलीत एक उभा पाईप आढळला. याचा वरचा भाग छतातून
बाहेर काढलेला आिण खालचं टोक अधांतरी. याखाली लहानसा ख डा व ख यात पेटता िनखारा होता. यामुळं गरम
हवा पाईपमधून वर जाते व दरवाजातून बाहेरची हवा आत येते.

शेजार या गुहेत शयनगहृ ं होतं. यातलं एक लहान मुलांसाठी होतं. यापुढं िजना खोदलेला असून, या या पाय यांवर लाकडी
प या बसवले या आहेत.
हा िजना खोदलेला आहे, यावर तो प य पािह यािशवाय िव वास बसणं कठीण, इतका तो यवि थत घडवलेला आहे.
िज यातून वर गे यावर आणखी दोन खो या असलेली गुहा आहे. या खो यासु ा रंगीत लेट्स आिण वाया गेले या जु या-
पुरा या व तू लावून सुदं र सजव या आहेत. या गुहेतनू आ ही बाहेर आलो, ितथं टे कडी थोडी सपाट क न आिण लोखंडी
कठडा लावून ग ची केलेली असून, ती फु लझाडांनी सजवलेली आहे. खाल या मज यावर गुहेत पवेश कर यापूव या खु या
जागेत एक लहानशी िवहीर, कोंब या-बदकांचं खुराडं, ससे असलेला िपंजरा, बांधलेला एक कु ा आिण एक मांजर होतं.
खुरा या या वरती थो या उं चीवर लहानसं छ पर आिण याखाली पाणी भरले या लाि टक या पारदशक िपश या लटकत
हो या.
या िपश यांिवषयी कु तूहल आिण उ सुकता वाटली. मािहती जाणून घे यासाठी यजमानांशी झालेला संवाद असा -
‘‘हे कशासाठी?’’
‘‘माश्या हाकल यासाठी.’’
‘‘िपश यांमध या पा यात काही औषध घातलंय का?''
‘‘नाही''
‘‘िपशवी या या बाजू या माश्यांना दुस या बाजू या माश्या िपशवीतून िदसतात ते हा या आकारानं खूप मो या िदसतात. या
बाजू या माश्यांनाही या बाजू या माश्या खूप मो या िदसतात. यामुळं ‘मो या’ माश्यांना घाब न सग या माश्या (या
बाजू या आिण या बाजू या) पसार होतात!’’

यजमानांनी िदलेलं हे उ र ऐक यावर आ ही खूप हसलो;पणया सा याशाच पण डोकेबाज खुबीचं, क्ल ृ तीचं खूपच कौतुक
वाटलं. माश्यांना हाकल याचा असा माग सुचला कसा याचं नवल वाटत रािहलं.

गावात अनेक लहान लहान डोंगर आहेत, यात कमी आिण जा त उं चीवर अनेक घरं अशाच पकार या गुहांम ये आहेत.
आ ही उं चावर या गुहा पाहायला गेलो नाही. कारण, ऊ ह पखर होतं आिण आम यासार या ये ठ नागिरकांना ती चढण
सोपी न हती. मा , िमळाले या मािहतीनुसार, ितथ या गुहांम येही कु टुं बं राहतात. काही गुहा एक िदवसा या िकंवा
आठव या या मुदतीसाठी पयटकांना भा यानं िद या जातात. वािडक्सची लोकसं या सुमारे दोन हजार आहे. गुहेतली घरं
आिण जिमनीवर बांधलेली घरं यांची नेमकी सं या समजू शकली नाही; परंत ु गुहेत या घरांची सं या जा त असावी हा
अंदाज! गावात या स र ट के घरांतली पु षमंडळी पामु यानं कोंब यांसदं भात या पि याउ ोगात- यवसायात आहेत असं
समजलं. आ ही पयटक या पिरसरात ‘टू िर ट बस'नं िफरलो; परंत ु थािनक बससेवा आिण रे वेसवे ाही ितथं अस याचं
कळलं.

गनॅ डा पांताला मोठा इितहास आहे. सात या शतकापयत ितथं यू व िखश्चन लोकांची व ती होती. सन 711 म ये ितथं
यापारा या िनिम ानं पथमच अरब आले. कालांतरानं यांची सं या खूपच वाढली आिण यांचचं वच व ितथं प थािपत
झालं. असं असलं तरी अनेक शतकं अरब, यू व िखश्चन मंडळी एक नांदत होती. इथ या अनेक इमारती ंवर अरब
शैलीचा पभाव जाणवतो; इतका की, काही चचसु ा अरब शैली या धत वर बांधलेले आढळले. कालांतरानं अरब लोकांचं
वच व जा त जा त वाढत चाललं तसातसा यांना िवरोधही वाढू लागला. या कमाली या िवरोधामुळं अरब मंडळी पेन
सोडू न जाऊ लागली. सन 1492 पयत पेनमधली जवळपास सगळी अरब मंडळी देश सोडू न िनघून गेली होती, अशी
मािहती आ हाला दे यात आली. सन 1492 या वषाला पेन या इितहासात अन यसाधारण मह व आहे. कारण, याच वष
कोलंबस अमेिरकेत पोचला आिण युरोपला अमेिरकेचा शोध लागला. आता जागितकीकरणानंतर पेनम ये सवधम यांची
सं या पु हा एकदा वाढली आहे. या पयटकांना शक्य आहे, यांनी पेन या देशाला एकदा तरी अवश्य भेट ावी.
ऐितहािसक मह वाची िठकाणी तर ितथं आहेतच; िशवाय ितथली वा तुकलाही अितशय सुदं र आहे. ती अवश्य पाह याजोगी
आहे. पेनमध या लहान लहान गावांम येस ु ा पाह यासारखं खूप काही आहे.

2/3
3/3

You might also like