Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

अध्याय पंधरावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥


ऐक शशष्या नामकरणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली पररयेसा ॥१॥
तं मातें पुसतोसी । होत मन संतोषी । गौप्य व्हावया कारण कैसी । सां गेन ऐक एकशचत्तें ॥२॥
मशहमा प्रगट जाहली बहुत । तेणें भजती लोक अशमत । काम्यार्थ व्हावे म्हणशन समस्त । येती श्रीगुरुच्या
दशथना ॥३॥
साधु असाधु धतथ सकळी । समस्त येती श्रीगुरुजवळी । वतथमानीं खोटा कळी । सकळही शशष्य होऊं म्हणती
॥४॥
पाहें पां पवी भागथवराम अवतरोशन । शनःक्षत्र केली मेशदनी । राज्य शवप्रां सी दे उनी । गेला आपण
पशिमसमुद्रासी ॥५॥
पुनरशप जाती तयापासीं । तोही ठाव मागावयासी । याकारणें शवप्रां सी । कां क्षा न सुटे पररयेसा ॥६॥
उबगोशन भागथवराम दे खा । गेला सागरा मध्योदका । गौप्यरूपें असे ऐका । आशणक मागतील म्हणोशन ॥७॥
तैसे श्रीगुरुमशतथ ऐक । राशहले गुप्त कारशणक । वर मागतील सकशळक । नाना याती येवोशनयां ॥८॥
शवश्वव्यापक जगदीश्वर । तो काय दे ऊं न शके वर । पाहूशन भक्ति पात्रानुसार । प्रसन्न होय पररयेसा ॥९॥
याकारणें तया स्र्ानीं । श्रीगुरु होते गौप्यगुणीं । शशष्यां सकळां शस बोलावुनी । शनरोप दे ती तीर्थयात्रे ॥१०॥
सकळ शशष्यां बोलावोशन । शनरोप दे ती नृशसंहमुशन । समस्त तीर्े आचरोशन । यावें भेटी श्रीशैल्या ॥११॥
ऐकोशन श्रीगुरुचे वचना । समस्त शशष्य धररती चरणा । कृपामशतथ श्रीगुरुराणा । कां उपेशक्षसी आम्हां सी ॥१२॥
तुमचे दशथनमात्रेंसी । समस्त तीर्े आम्हां सी । आम्हीं जावें कवण ठायासी । सोडोशन चरण श्रीगुरुचे ॥१३॥
समस्त तीर्े श्रीगुरुचरणीं । ऐसें बोलती वेदवाणी । शास्त्ींही तेंशच शववरण । असे स्वामी प्रख्यात ॥१४॥
जवळी असतां शनधान । केवी ं शहं डावें रानोरान । कल्पवृक्ष सां डन । केवी ं जावें दे वराया ॥१५॥
श्रीगुरु म्हणती शशष्यां सी । तु म्ही आश्रमी संन्यासी । राहूं नये पां च शदवशीं । एके ठायीं वास करीत ॥१६॥
चतुर्ाथ श्रम घेऊशन । आचरावीं तीर्े भुवनीं । तेणें मनीं क्तस्र्र होऊशन । मग रहावें एकस्र्ानीं ॥१७॥
शवशेष वाक्य आमुचें एक । अंगीकारणें धमथ अशधक । तीर्े शहं डशन सकशळक । मग यावें आम्हां पाशीं ॥१८॥
'बहुधान्य' नाम संवत्सरासी । येऊं आम्ही श्रीशैल्यासी । ते र्ें आमुचे भेटीसी । यावें तुम्हीं सकशळक हो ॥१९॥
ऐसेंपरी शशष्यां सी । श्रीगुरु सां गती उपदे श । समस्त लागती चरणां स । ऐक शशष्या नामधारका ॥२०॥
शशष्य म्हणती श्रीगुरुस तुमचें वाक्य आम्हां परीस । जाऊं आम्ही भरं वसें । करुं तीर्े भमीवरी ॥२१॥
गुरुचें वाक्य जो न करी । तोशच पडे रौरव-घोरीं । त्याचें घर यमपुरीं । अखंड नरक भोगी जाणा ॥२२॥
जावें आम्हीं कवण तीर्ाथ । शनरोप द्यावा गुरुनार्ा । तुझें वाक्य दृढ शचत्ता । धरुशन जाऊं स्वाशमया ॥२३॥
जे जे स्र्ानीं शनरोप दे सी । जाऊं तेर्ें भरं वसी ं । तुझे वाक्येंशच आम्हां सी । शसक्ति होय स्वाशमया ॥२४॥
ऐकोशन शशष्यां चें वचन । श्रीगुरुमशतथ प्रसन्नवदन । शनरोप दे ती साधारण । तीर्थयात्रे शशष्यां सी ॥२५॥
या ब्रह्ां डगोलकां त । तीर्थराज काशी शवख्यात । तेर्ें तु म्हीं जावें त्वररत । सेवा गंगाभागीरर्ी ॥२६॥
भागीरर्ीतटाकयात्रा । साठी योजनें पशवत्रा । साठी कृच्छ्र-फळ तत्र । प्रयाग गंगाद्वारीं शद्वगुण ॥२७॥
यमुनानदीतटाकेसी । यात्रा वीस गां व पररयेसीं । कृच्छ्र शततुकेशच जाणा ऐसी । एकोमनें अवधारा ॥२८॥
सरस्वती म्हणजे गंगा । भमीवरी असे चां गा । चतुशवथशशत गां वें अंगा । स्नान करावें तटाकीं ॥२९॥
शततुकेंशच कृच्छ्रफल त्यासी । यज्ञाचें फल पररयेसीं । ब्रह्लोकीं शाश्वतेसीं । राहे नर शपतृसशहत ॥३०॥
वरुणानदी कुशावती । शतद्र शवपाशका ख्याती । शवतस्ता नदी शरावती । नदी असती मनोहर ॥३१॥
मरुद् वृधा नदी र्ोर । अशसक्री मधुमती येर । पयस्वी घृ तवतीतीर । तटाकयात्रा तुम्ही करा ॥३२॥
दे वनदी म्हशणजे एक । असे ख्याशत भमंडळीक । पंधरा गां वें तटाक । यात्रा तुम्हीं करावी ॥३३॥
शजतुके गां व शततके कृच्छ्र । स्नानमात्रें पशवत्र । ब्रह्हत्याशद पातकें नाश तत्र । मनोभावें आचरावें ॥३४॥
चंद्रभागा रे वतीसी । शरय नदी गोमतीसी । वेशदका नदी कौशशकेसी । शनत्यजला मंदाशकनी ॥३५॥
सहस्त्वक्त्रा नदी र्ोर । पणाथ पुण्यनदी येर । बाहुदा नदी अरुणा र्ोर । षोडश गां वें तटाकयात्रा ॥३६॥
जेर्ें नदीसंगम असती । तेर्ें स्नानपुण्य अशमती । शत्रवेणीस्नानफळें असतीं । नदीचे संगमीं स्नान करा ॥३७॥
पुष्करतीर्थ वैरोचशन । सशन्नशहता नदी म्हणशन । नदीतीर्थ असे सगुणी । गयातीर्ी स्नान करा ॥३८॥
सेतुबंध रामेश्वरी ं । श्रीरं ग पद्मनाभ-सरीं । पुरुषोत्तम मनोहरी । नैशमषारण्य तीर्थ असे ॥३९॥
बदरीतीर्थ नारायण । नदी असती अशत पुण्य । कुरुक्षेत्रीं करा स्नान । अनंत श्रीशैल्ययात्रेसी ॥४०॥
महालयतीर्थ दे खा । शपतृ प्रीशत तपथणें ऐका । शद्वचत्वारर कुळें शनका । स्वगाथ सी जाती भरं वसी ं ॥४१॥
केदारतीर्थ पुष्करतीर्थ । कोशटरुद्र नमथदातीर्थ । मातृकेश्वर कुब्जतीर्थ । कोकामुखी शवशेष असे ॥४२॥
प्रसादतीर्थ शवजयतीर्थ । पुरी चंद्रनदीतीर्थ । गोकणथ शंखकणथ ख्यात । स्नान बरवें मनोहर ॥४३॥
अयोध्या मर्ुरा कां चीसी । द्वारावती गयेसी । शालग्रामतीर्ाथ सी । शबलग्राम मुक्तिक्षेत्र ॥४४॥
गोदावरीतटाकेसी । योजनें सहा पररयेसीं । तेर्ील मशहमा आहे ऐसी । वां जपेय शततु कें पुण्य ॥४५॥
सव्यअपसव्य वेळ तीनी । तटाकयात्रा मनोनेमीं । स्नान कररतां होय ज्ञानी । महापातकी शुि होय ॥४६॥
आशणक दोनी तीर्े असतीं । प्रयागसमान असे ख्याशत । भीमेश्वर तीर्थ म्हणती । वंजरासंगम प्रख्यात ॥४७॥
कुशतपथण तीर्थ बरवें । तटाकयात्रा द्वादश गां वें । गोदावरी-समुद्रसंगमें । षट् शत्रंशत कृच्छ्रफळ ॥४८॥
पणाथ नदीतटाकेंसी । चारी गां वें आचरा हषी । कृष्णावेणीतीरासी । पंधरा गां वें तटाकयात्रा ॥४९॥
तुंगभद्रातीर बरवें । तटाकयात्रा वीस गां वें । पंपासरोवर स्वभावें । अनंतमशहमा पररयेसा ॥५०॥
हररहरक्षेत्र असे ख्याशत । समस्त दोष पररहरती । तैसीच असे भीमरर्ी । दहा गां वें तटाकयात्रा ॥५१॥
पां डुरं ग मातुशलंग । क्षे त्र बरवें पुरी गाणग । तीर्े असती तेर्ें चां ग । अष्टतीर्े मनोहर ॥५२॥
अमरजासंगमां त । कोशट तीर्े असतीं ख्यात । वृक्ष असे अश्वत्थ । कल्पवृक्ष तोशच जाणा ॥५३॥
तया अश्वत्थसन्मुखेंसी । नृशसंहतीर्थ पररयेसीं । तया उत्तरभागेसी । वाराणसी तीर्थ असे ॥५४॥
तया पवथभागेसी । तीर्थ पापशवनाशी । तदनंतर कोशटतीर्थ शवशेष । पुढें रुद्रपादतीर्थ असे ॥५५॥
चक्रतीर्थ असे एक । केशव दे वनायक । ते प्रत्यक्ष द्वारावती दे ख । मन्मर्तीर्थ पुढें असे ॥५६॥
कल्लेश्वर दे वस्र्ान । असे ते र्ें गंधवथभुवन । ठाव असे अनुपम्य । शसिभशम गाणगापु र ॥५७॥
तेर्ें जे अनुष्ठान कररती । तया इष् टार्थ होय त्वररतीं । कल्पवृक्ष आश्रयती । कान नोहे मनकामना ॥५८॥
काशकणीसंगम बरवा । भीमातीर क्षेत्र नां वा । अनंत पुण्य स्वभावा । प्रयागासमान असे दे खा ॥५९॥
तुंगभद्रा वरदा नदी । संगमस्र्ानीं तपोशनधी । मलापहारीसंगमीं आधीं । पापें जातीं शतजन्मां चीं ॥६०॥
शनवृशत्तसंगम असे ख्याशत । ब्रह्हत्या नाश होती । जावें तुम्हीं त्वररती । श्रीगुरु म्हणती शशष्यां सी ॥६१॥
शसंहराशीं बृह्पशत । येतां तीर्े संतोषती । समस्त तीर्ी भागीरर्ी । येऊशनयां ऐक्य होय ॥६२॥
कन्यागतीं कृष्णेप्रती । त्वररत येते भागीरर्ी । तुंगभद्रा तु ळागतीं । सुरनदीप्रवेश पररयेसा ॥६३॥
ककाथ टकासी सयथ येतां । मलप्रहरा कृष्णासंयुता । सवथ जन स्नान कररतां । ब्रह्हत्या पापें जातीं ॥६४॥
भीमाकृष्णासंगमेसीं । स्नान कररतां पररयेसीं । साठ जन्म शवप्रवंशीं । उपजे नर पररये सा ॥६५॥
तुंगभद्रासंगमीं दे खा । त्याहूशन शत्रगुण अशधका । शनवृशत्तसंगमीं ऐका । चतुगुथण त्याहूशन ॥६६॥
पाताळगंगेशचये स्नानीं । मक्तल्लकाजुथनदशथनीं । षड् गुण फल तयाहूशन । पुनरावृशत्त त्यासी नाहीं ॥६७॥
शलंगालयीं पुण्य शद्वगुण । समुद्रकृष्णासंगमीं अगण्य । कावेरीसंगमीं पंधरा गुण । स्नान करा मनोभावें ॥६८॥
ताम्रपणी याशचपरी । पुण्य असंख्य स्नानमात्रीं । कृतमालानदीतीरीं । सवथ पाप पररहरे ॥६९॥
पयक्तस्वनी नदी आशणक । भवनाशशनी अशतशवशेष । सवथ पापें हरती ऐक । समुद्रस्कंधदशथनें ॥७०॥
शेषाशद्रक्षेत्र श्रीरं गनार् । पद्मनाभ श्रीमदनंत । पजा करोशन जावें त्वररत । शत्रनामल्लक्षेत्रासी ॥७१॥
समस्त तीर्ाां समान । असे आशणक कुंभकोण । कन्याकुमारी-दशथन । मत्स्यतीर्ीं स्नान करा ॥७२॥
पशक्षतीर्थ असे बरवें । रामेश्वर धनुष्कोटी नावें । कावेरी तीर्थ बरवें । रं गनार्ा संशनध ॥७३॥
पुरुषोत्तम चंद्रकुंडे सीं । महालक्ष्मी कोल्हापुरासी । कोशटतीर्थ पररयेसीं । दशक्षण काशी करवीरस्र्ान ॥७४॥
महाबळे श्वर तीर्थ बरवें । कृष्णाउगम तेर्ें पहावें । जेर्ें असे नगर 'बहें ' । पुण्यक्षेत्र रामेश्वर ॥७५॥
तयासंशनध असे ठाव । कोल्हग्रामीं नृशसंहदे व । परमात्मा सदाशशव । तोशच असे प्रत्यक्ष ॥७६॥
शभल्लवडी कृष्णातीरीं । शक्ति असे भुवनेश्वरी । तेर्ें तप कररती जरी । तेशच ईश्वरी ं ऐक्यता ॥७७॥
वरुणासंगमीं बरवें । तेर्ें तु म्ही मनोभावें । स्नान करा माकांडे य-नां वें । संगमेश्वरू पजावा ॥७८॥
ऋषींचे आश्रम । कृष्णातीरीं असती उत्तम । स्नान कररतां होय ज्ञान । तयासंशनध कृष्णेपुढें ॥७९॥
पुढें कृष्णाप्रवाहां त । अमरापुर असे ख्यात । पंचगंगासं गमां त । प्रयागाहूशन पुण्य अशधक ॥८०॥
अक्तखल तीर्े तया स्र्ानीं । तप कररती सकळ मुशन । शसि होय त्वररत ज्ञानी । अनुपम क्षेत्र पररयेसा ॥८१॥
ऐसें प्रख्यात तया स्र्ानीं । अनुष्शठतां शदवस तीनी । अक्तखलाभीष् ट पावोशन । पावती त्वररत परमार्ी ॥८२॥
जुगालय तीर्थ बरवें । दृष् टीं पडतां मुि व्हावें । शपाथ लय तीर्थ बरवें । असे पुढें पररये सा ॥८३॥
शवश्वाशमत्रऋशष ख्याशत । तप 'छाया' भगवती । तेर्ें समस्त दोष जाती । मलप्रहरासं गमीं ॥८४॥
कशपलऋशष शवष्णुमशतथ । प्रसन्न त्याशस गायत्री । श्वेतशं गीं प्रख्याशत । उत्तरवाशहनी कृष्णा असे ॥८५॥
तया स्र्ानीं स्नान कररतां । काशीहूशन शतगुशणता । एक मंत्र तेर्ें जपतां । कोटीगुणें फळ असे ॥८६॥
आशणक असे तीर्थ बरवें । केदारे श्वरातें पहावें । पीठापु रीं दत्तात्रेयदे व - । वास असे सनातन ॥८७॥
आशणक असे तीर्थ र्ोरी । प्रख्यात नामें मशणशगरर । सप्तऋषीं प्रीशतकरीं । तप केलें बहु शदवस ॥८८॥
वृषभाशद्र कल्याण नगरी । तीर्े असतीं अपरं पारी । नव्हे संसारयेरझारी । तया क्षेत्रा आचरावें ॥८९॥
अहोबळाचें दशथन । साठी यज्ञ पुण्य जाण । श्रीशगरीचें दशथन । नव्हे जन्म मागुती ॥९०॥
समस्त तीर्े भमीवरी । आचरावीं पररकरी । रजस्वला होतां सरी । स्नान कररतां दोष होय ॥९१॥
संक्रां शत ककाथ टक धरुशन । त्यजावे तुम्हीं मास दोनी । नदीतीरीं वास कररती कोणी । त्यां सी कां हीं दोष नाहीं
॥९२॥
तयां मध्यें शवशेष । त्यजावें तुम्हीं तीन शदवस । रजस्वला नदी सुरस । महानदी येणेंपरी ॥९३॥
भागीरर्ी गौतमीसी । चंद्रभागा शसंधनदीसी । नमथदा शरय पररयेसीं । त्यजावें तुम्हीं शदवस तीनी ॥९४॥
ग्रीष्मकाळीं सवथ नदींस । रजस्वला दहा शदवस । वापी-कट-तटाकां स । एक रात्र वजाथ वें ॥९५॥
नवें उदक जया शदवसी ं । ये तां ओळखा रजस्वलेसी । स्नान कररतां महादोषी । येणेंपरी वजाथ वें ॥९६॥
साधारण पक्ष तुम्हां सी । सां शगतलीं तीर्े पररयेसीं । जें जें पहाल दृष् टीसीं । शवशधपवथक आचरावें ॥९७॥
ऐकोशन श्रीगुरुंचें वचन । शशष्य सकळ कररती नमन । गुरुशनरोप कारण । म्हणोशन शनघती सकशळक ॥९८॥
शसि म्हणे नामधारकासी । शनरोप घेऊशन श्रीगुरुसी । शशष्य गेले यात्रेसी । राशहले श्रीगुरू गौप्यरुपें ॥९९॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । पुढील कर्ेचा शवस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष् टें साधती ॥१००॥
गुरुचररत्र कामधेनु । श्रोते होवोशन सावधानु । जे ऐकती भिजनु । लाधती चारी पुरुषार्थ ॥१॥
ब्रह्रसाची गोडी । सेशवतों आम्हीं घडोघडी । ज्यां सी होय आवडी । साधे त्वररत परमार्थ ॥१०२॥
इशत श्रीगुरुचररत्रामृते परमकर्ाकल्पतरौ श्रीनृशसंहसरस्वत्युपाख्याने शसि-नामधारकसंवादे तीर्थयात्रा शनरुपणं
नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
श्रीगुरुदत्तात्रेयापथणमस्तु ॥ श्रीगुरुदे व दत्त ॥
( ओंवीसंख्या १०२ )

You might also like