Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

ह 

 ह 
महारा राय वखार महामंडळ हा महारा शासनाचा उपम असून, रायभरात गोदामांचे जाळे
िनमणकन औोगीक व कृषी $े&ास साठवणुकीची सुिवधा पुरिव*यासाठी या महामंडळाची िनम+ती केलेली आहे.
महारा राय वखार महामंडळ ८ ऑग1ट १९५७ ला “ॲिlक?चर Hोडयूस (डे
डे VहलपमEट ॲ*ड वेअरहाउCसग)
रहाउCसग
कॉप4रेशन ॲ6ट १९५६” अ<वये 1थापन झाले.सन १९६२ मgये “द
द वेअरहाउऊCसग कॉप4रेशन ॲ6ट १९६२” पािरत
झा?यानंतर, १९५६ चा कायदा रB झाला असून आता हे महामंडळ १९६२ Wया काया<वये कायZरत आहे.
वेअरहाउCसग कॉप4रेशन ॲ6ट १९६२ Wया तरतुदीHमाणे महामंडळ संचालक मंडळाWया अखIयारीत काम करते.
या संचालक मंडळात कEFीय वखार महामंडळ व महारा शासन यांनी नामिनदG िशत केलेले HIयेकी पाच संचालक
असतात.

ह     :

1. रायात जिमनी संपादन कMन गोदामे व वखारी बांधणे.


2. रायात कृिष उIपादने, िबयाणे, खते, शेती अवजारे , कापूसगाठी, औोिगक माल आिण अनुसूिचत व1तूंसाठी
शाPो6त पQतीने साठवणूक करणे
3. कृिष उIपादने, िबयाणे, खते, शेती अवजा
अवजारे
रे आिण अनुसूिचत व1तू यांWया वाहतुकीWया सुिवधांची Vयव1था
करणे
4. कEFीय वखार महामंडळ Cकवा शासनाचे Hितिनधी Tहणून कृिष उIपादने, िबयाणे, खते, शेती अवजारे,
अनुसूिचत बाबी यांची खरेदी, िवी
िवी, साठवणूक व िवतरण करणे

ह  


     #
$ :
1. शेतकUयाकिरता शेती Vयवसायासाठी सुिवधा दे णे
2. शेतकUयांनी IयांWया शेतीमालाची साठवणूक महामंडळाकडे के?यांस वखार भाडयात ५०% सवलत दे णे.
ठे वीदारांना िदलेली महामंडळाची वखारपावती पराTय लेख (Negotiable
Negotiable Instrument) अस?यानेव ती
बँकेकडे तारण ठे वून ठे वीदारांना बँकेकडू न Iविरत कजZ उपल[ध होते.
3. Iया आधारे शेतकUयांना हं गामात बँकेकडू न अथZ साहा\य व नंतर बाजारभाव येईपय^त गोदामांत साठवणुकीची
सोय िमळते.
4. शेतीमालापासून ते औोिगक मालापय^त सवZ मालHकारांची शाPशुQ साठवणूक करता येते.
5. औषधाचा िनयिमत वापर कMन HितबंधाIमक उपाय योजना मालाचे संर$ण केले जाते.
6. सवZ साठवणुकीला िवमा संर$ण असते.
7. हाताळणी व वाहतुकीची सुिवधा मा<यताHाbत ठे केदारांमाफZत पुरिवली जाते.
8. साठवणुकीWया काळात ठे वीदाराWया सााचा दज िटकिवते.
9. शु?कबंध वखारकEFामधून आयातदारांना शु?कबंध साठवणुकीWया सोयी िमळतात
िमळतात..

     ! " :
सन २००५ मgये जवाहरलाल नेहM पोटZ 1ट
1ट, Fोणािगरी नोड, <हावाशेवा येथे कंटे नर €ेट 1टे शनची
1थापना. Iयाhारे आयात-िनयतदारां
िनयतदारांसाठी सेवा उपल[ध आहेत.
ह  "!

% :

सन १९५७ मgये महामंडळाची 1थापना झा?यानंतर महामंडळाने भाडयाची गोदामे घेऊन,


न Iयामgये
साठवणुकीचा Vयवसाय सुM केला.. महामंडळाने गोदाम बांधकाम कायZम हाती घेऊन,
न १९६१-६२ मgये
1वमालकीWया दोन गोदामांमधून २,७२०
७२० मेिक टनाची साठवणूक$मता िनमण केली.ते
तेVहापासून महाराात िविवध
िठकाणी महामंडळाने VयवसायानुMप साठवणूक $मतेचे गोदाम बांधकाम हाती घेऊन महाराात 1वमालकीWया
गोदामांची सोय केली.आजिमतीस
आजिमतीस एकूण १87 िठकाणी महामंडळाWया वखारकEFाचे जाळे असून 1वमालकीWया एकूण
८0० गोदामांमधून, १६ लाख 6० हजार मेिक टन मालाची साठवणूक करता येते.सदर 187 वखारकEFावरील
कामकाजाचे िनयं&ण आठ िवभागीय कायलये - औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नािशक,
नािशक नवी मुंबई, लातूर, पुणे,
को?हापूर यांचेमाफZत होते.
फायदे
1. महारा राय महामंडळाWया गोदामामgये शेतकUयांसाठी अ…धा<य साठवणुकासाठी जागा राखून ठे वलेली
असते या िशवाय शेतकUयांना साठवणुक भा†ात 50% सुट िदली जाते.
2. मालाची Hत िटकून रा‡?याने ठे वीदारांचा आˆथक फायदा होतो
होतो.
3. महामंडळाhारे गोदामात साठवले?या सवZ HकारWया मालाचा आग, पूर, चोरी इ.. धो6यापासून संर$णासाठी
१०० ट6के िवमा उतरिवलेला असतो
असतो.
  &%
५८३/ब, गुलटे कडी, माकGट याडZ ,
पुणे -४११ ०३७
दू रgवनी ०२०-६६२६६८००, २४२६२९५१
२४२६२९५१, फॅ6स : ०२०-६६२६६८२९, ६६२६६८३९.
संकेत1थळ - www.mswarehousing.com


'(  &% -

नागपूर िवभागीय कायलय,


कायलय,
अमरावती िवभागीय कायलय
म.रा.वखार महामंडळ,
महारा राय वखार महामंडळ,
नागपूर सुधार कEFाचे Vयापार संकुल,

शेतकरी भवन‚ 2रा माळा, जुने कॉटन माकGट
ट,
३ रा मजला, गोकूळ पेठ,
अमरावती, महारा
नागपूर-४४००१०
फोन/फॅ6स - 0721-2567067
फोन-०७१२-२५६०८९१, २५४२०५१

नािशक िवभागीय कायलय,


कायलय, औरं गाबाद िवभागीय कायलय
म.रा.वखार महामंडळ, महारा राय वखार महामंडळ
६/७, साई-आनंद संकुल, ितसरा मजला
मजला, bलॉट नं. ब-२६ , रे?वे MIDC ,
िबटको पॉईंट, 1टे शन रोड , औरंगाबाद
नािशक रोड,नािशक ४२२१०१ िपन ४३१००५
फोन / फॅ6स -०२५३-२४६१११२ फोन / फँ6स ०२४० २३३३८११

पुणे िवभागीय कायलय,


कायलय,
लातूर िवभागीय कायलय,
कायलय,
म.रा.वखार महामंडळ,
म.रा.वखार महामंडळ,
५८३/ब, माकGट याडZ गुलटे कडी,
bलॉट . ए-1, जुने एम.आय.डी
डी.सी एिरया,
पुणे : ४१११०३७.
बाश+ रोड, लातुर-413512.
फोन-०२०-६६२६६८८०/८८१
िज.लातुर.
फोन-02382-220407

को?हापूर िवभागीय कायलय,


कायलय, मुंबई िवभागीय कायलय,
कायलय,
म.रा.वखार महामंडळ, म.रा.वखार महामंडळ,
517 ई, एम.आय.डी.सी िब?ड’ग, पीएमसी याडZ ,
महाराणी ताराबाई चौक, कावळा नाका,, bलॉट नं.३७, वाशी,
को?हापूर -४१३००१ नवी मुंबई-४००७०३
फोन-0231-2528877 फोन०२२-२७८८८५५८

You might also like