MarathiHistoryandPoliticalScienceSet 2 Ans

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 9

सराव श्नपि का-2

िवषय : इितहास व राज्यशास्


नमुना उत्तरसूची गुण : ६०
इयत्ता : १० वी वेळ : २.३० तास
सूचना : नमुना उत्तरपि केत उत्तरातील मुख्य मु े िदले आहेत. या मुद् ांच्या आधारे िव ाथ्यार्ंनी त्यांचे उत्तर तयार करावे.

. १ (अ) िदलेल्या पयार्यांपैकी योग्य पयार्य िनवडून िलहा. (गुण ४)


(१) अाधुिनक इितहासलेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.
(२) ‘नॅशनल िफल्म आकार्इव्ह’ या संस्थेची मुख्य कचेरी पुणे येथे आहे.
(३) भाऊ महाजन यांनी भाकर हे वतर्मानप सुरू केले.
(४) महाबळेश्वर जवळील िभलार हे पुस्तकांचे गाव म्हणून िस आहे.
(ब) पुढीलपैकी त्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा िलहा. (गुण ४)
(१) (iii) िझयाउ ीन बरनी - तारीख-इ-िफरुजशाही
(२) (iii) गोंदेश्वर मंिदर - िस र
(३) (iv) कमलाबाई मंगरूळकर - मराठीतील पिहल्या स् ी-िच पट िनमार्त्या
(४) (iii) छ पती िशवाजी महाराज वस्तुसंगर्हालय - मुंबई
. २ (अ) िदलेल्या सूचनेनुसार कृती करा. (कोणतेही २) (गुण ४)
(१) पुढील तक्ता पूणर् करा.
जेम्स िमल द िहस्टरी ऑफ ि िटश इंिडया
जेम्स गर्ँड डफ ए िहस्टरी ऑफ द मराठाज
माउंट स्टुअटर् एिल्फन्स्टन द िहस्टरी ऑफ इंिडया
ीपाद अमृत डांगे ि िमिटव्ह कम्युिनझम टू स्लेव्हरी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शू ाज
(२) दूरदशर्नचा इितहास दशर्िवणारी पुढील कालरेषा पूणर् करा.

१ मे १९७२
इ.स. १५ सप्टेंबर १९५९ १५ ऑगस्ट १९८२ १९९१

िद ी दूरदशर्न मुंबई के ाचे रंगीत दूरदशर्नचे परदेशी व देशी


कें ाचे उद्घाटन कायर्कर्म सुरू आगमन खासगी वािहन्यांना
कायर्कर्म सािरत
करण्याची परवानगी
|1|
(३) पुढील आकृतीबंध पूणर् करा.
ऐितहािसक पयर्टन

पयर्टनाचे
कृषी पयर्टन भौगोिलक पयर्टन
कार

आरोग्य पयर्टन

(िदलेल्या कारांबरोबर स्थािनक व आंतरराज्यीय पयर्टन, आंतररा ीय पयर्टन कर्ीडा पयर्टन, नैिमित्तक
पयर्टन असेही कार िलहू शकता.)
.२ (ब) टीपा िलहा. (कोणत्याही २) (गुण ४)
(१) स् ीवादी इितहासलेखन
मु े : - स् ीवादी इितहासलेखन म्हणजे िस् यांच्या दृि कोनातून केलेली इितहासाची पुनरर्चना
- सीमाँ-द-बोव्हा या ेंच िवदुषीने स् ीवादाची मूलभूत भूिमका िस केली.
- स् ीवादी इितहासलेखनमाध्ये िस् यांचा अंतभार्व करण्याबरोबरच इितहास लेखनाच्या क्षे ातील
पुरुष धान दृि कोनाचा पुनिवर्चार करण्यावर भर.
- १९९० नंतर ‘स् ी’ हा एक स्वतं सामािजक वगर् मानून इितहास िलिहण्यावर भर.
(२) िच कथी परंपरा
मु े : - कठपुत ा िकंवा िच ांच्या साहाय्याने रामायण, महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा
- कोकणातील कुडाळजवळच्या िपंगुळी गावातल्या ठाकर या आिदवासी समाजाच्या लोकांनी
जपली.
- कागदावर िच े काढून नैसिगर्क रंगात रंगिवलेली
- एका कथेसाठी साधारणपणे ३० ते ५० िच ांचा वापर
- नामशेष होण्याच्या मागार्वर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे सरकार व
कलाकारांतफेर् यत्न.
(३) माकोर् पोलो
मु े : - तेराव्या शतकातील इटािलयन वासी.
- आिशया खंड आिण िवशेषतः चीनची ओळख युरोपला करून िदली.
- १७ वषेर् चीनमध्ये वास्तव्य - आिशयातील िनसगर्, समाजजीवन, सांस्कृितक जीवन,
व्यापार यांची जगाला ओळख करून देणारा
- यातून युरोप व आिशया यांच्यात संवाद सुरू.

|2|
. ३ (अ) पुढील िवधाने सकारण स्प करा. (कोणतेही २) (गुण ६)
(१) ादेिशक इितहासलेखनाला चालना िमळाली.
मु े : - एकोिणसाव्या-िवसाव्या शतकामध्ये भारतीय इितहासकारांकडून रा वादी इितहास लेखनाची
सुरुवात.
- भारतीयांनी ि िटशांिवरू िदलेल्या स्वातं यल ाला ेरणा देण्यासाठी रा वादी
इितहासलेखनाचा उपयोग झाला.
- याच काळात दिक्षण भारताच्या भौगोिलक वैिशष् ांकडे आिण इितहासाकडे इितहासकारांचे
स्वतं पणे लक्ष वेधले गेले.
- एकंदरीतच रा वादी इितहासलेखनाच्या भावामुळे ादेिशक इितहास िलिहण्याला चालना
िमळाली.
(२) हेमाडपंती मंिदरे ही मंिदर वास्तूशैलीचा उत्तम नमुना आहे.
मु े : - महारा ातील बाराव्या-तेराव्या शतकातील मंिदरांना ‘हेमाडपंती’ मंिदरे म्हणतात.
- तारकाकृती बांधणीच्या िभंती
- िभंती व िशल्पे यांवर छाया काशाचा सुंदर पिरणाम
- िभंतीचे दगड सांधण्यासाठी चुन्याचा वापर नाही.
- खोबणी आिण कुसू यांच्या आधाराने िभंत उभारणी
(३) कीचकवध या नाटकामुळे ेक्षकांच्या मनात सा ाज्यशाहीिवषयी चीड िनमार्ण होई.
मु े : - महाभारत या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ि िटश सा ाज्यशाहीवर टीका करणारे
‘कीचकवध’ हे नाटक कृष्णाजी भाकर खािडलकर यांनी िलिहले.
- कीचकवध या नाटकामधून अ त्यक्षरीत्या ि िटश सा ाज्यशाहीवर टीका करण्यात आली
आहे.
- कीचकवधातील ौपदी म्हणजे असहाय्य भारतमाता, युिधि र म्हणजे मवाळ पक्ष, भीम
म्हणजे जहाल पक्ष आिण कीचक म्हणजे सत्तांध व्हाईसरॉय लॉडर् कझर्न अशा रूपकात
ेक्षक हे नाटक पाहून त्यांच्या मनात ि िटश सा ाज्यशाहीिवषयी चीड िनमार्ण होत असे.
(४) आपण आपला नैसिगर्क आिण सांस्कृितक वारसा जपला पािहजे.
मु े : - सांस्कृितक वारसा हा मानविनिमर्त असून त्यात मूतर् आिण अमूतर् वारसा समािव असतो.
िनसगार्तील जैववैिवध्याचा िवचार नैसिगर्क वारशाच्या संकल्पनेत केला आहे.
- आजच्या काळात अनेक वारसास्थळांचे तसेच परंपरांचे अिस्तत्व धोक्यात आले आहे.
- पुढच्या मानवी िप ांना ेरणादायी ठरणार्‍या या वारश्याचे भावी िप ांच्या िहतासाठी
जतन होणे आवश्यक आहे. याकरता आपण आपला नैसिगर्क आिण सांस्कृितक वारसा
जपला पािहजे.
- पयर्टनाची संधी ा होऊ शकते.
- रोजगार उपलब्ध होऊ शकतात.
|3|
(५) िविवध िवषयांमधील कृतींसाठी िशक्षणाची आवश्यकता असते.
मु े : - इितहासाची साधने िमळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तिलिखते,
जुने गर्ंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौितक साधनांची साफसफाई आिण त्या दिशर्त करणे
या गो ी अत्यंत काळजीपूवर्क कराव्या लागतात.
- योग्य िशक्षण ा झाल्यानंतरच या कृती करता येतात.
- या कामांसाठी िविवध िवषयांमधील कृतींसाठी िशक्षणाची आवश्यकता असते.

.३ (ब) पुढील श्नांची थोडक्यात उत्तरे िलहा. (कोणतेही २) (गुण ६)


(१) हेगल
े यांची ं वादी िवचारसरणी स्प करा.
मु े : - जॉजर् िवल्हेम ेडिरक हेगेल या जमर्न तत्त्वज्ञाने ऐितहािसक वास्तव तकर्शु प तीने
मांडले.
- हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अथर् लावताना ितची वगर्वारी दोन िवरोधी कारात
- त्यािशवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदा. खरे-खोटे, चांगले-वाईट
इत्यादी या प तीला ं वाद म्हणतात.
- थम िस ांताची मांडणी व त्याला छेद देणार्‍या ितिस ांताची मांडणी
- दोन्ही िस ांतांच्या तकार्िधि त ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार त्यात सामावलेले आहे
अशा िस ांताची समन्वयात्मक मांडणी.
(२) सांस्कृितक वारसास्थळांच्या यादीत समािव असलेल्या तुम्हांला माहीत असलेल्या
कोणत्याही एका वारसास्थळािवषयी मािहती िलहा.
मु े : - सांस्कृितक आिण नैसिगर्क वारसास्थळाचे जतन व्हावे यासाठी युनेस्को या जागितक
संघटनेतफेर् जागितक वारसास्थळे घोिषत.
- वेरुळ येथील कैलास मंिदर हे जागितक वारसास्थळ
- महारा ातील रा कूट काळात या मंिदरांची व लेण्यांची िनिमर्ती
- औरंगाबाद येथे आहे.
- ‘आधी कळस मग पाया’ या उक्तीनुसार अखंड पाषाणातून कोरले गेले.
- सुंदर व नक्षीकाम व मूतीर्काम
- जवळच घृष्णेश्वराचे ाचीन मंिदर
(३) इितहासाचा अभ्यासक म्हणून रंगभूमी तसेच िच पटक्षे ामध्ये तुम्हांला कोणत्या संधी उपलब्ध
आहेत?
मु े : - ऐितहािसक नाटके तसेच िच पटांसाठी पा ांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा यांचे अचूक
तपशील जाणण्यासाठी
- कथेशी संबंिधत काळाच्या वातावरण िनिमर्तीसाठी नेपथ्य, देखावे तयार करण्यासाठी
िच कला, िशल्पकला, स्थापत्यकला यांच्या जाणकारांची गरज
- कला-िदग्दशर्नाचे िनयोजन तसेच स ागार म्हणून संधी
|4|
- ना तसेच िच पट यांच्या संवादलेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या अभ्यासकांना लेखक
तसेच स ागार म्हणून संधी.

.४ िदलेल्या उतार्‍याचे वाचन करून खालील श्नांची उत्तरे िलहा. (गुण ४)


(१) इटलीतील पाँपेई शहराच्या उत्खननात
(२) िदवाळीत मातीचे िक े तयार करण्याची परंपरा
(३) भातुकलीचा खेळ -िविवध कारच्या स्वयंपाकाच्या भां ांच्या ितकृती - मुलींचा आवडता
पारंपिरक खेळ - तांब्यािपतळेपासून ते लाकडी अशा िविवध स्वरूपात भातुकली उपलब्ध
.५ पुढील श्नांची सिवस्तर उत्तरे िलहा. (कोणतेही २) (गुण ८)
(१) इितहासाच्या साधनांचे जतन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सूचवाल?
मु े : - पुरातन वस्तू अथवा वास्तू यांची डागडुजी
- ऐितहािसक िक े यांची साफसफाई
- ऐितहािसक वास्तूंचे िव ूपीकरण हाेऊ नये म्हणून जनजागृती
- ऐितहािसक स्थळांच्या दुरावस्थेिवषयी वृत्तप ांमधून, प व्यवहाराच्या माध्यमातून पुरातत्त्व
खाते तसेच जतन आिण संवधर्न करणार्‍या संस्थांना मािहती.
- इितहासाच्या िलिखत साधनांचे संवधर्न करण्यासाठी त्यांचे योग्य कारे जतन
- आपल्या जवळील जुनी, महत्त्वपूणर् कागदप े संशोधन व जतन करणार्‍या संस्थांकडे सुपूदर्
करणे.
- लोकपरंपरेत आढळलेल्या कथा, कहाण्या अशा मौिखक परंपरांचे िलिखत स्वरूपात जतन
- ऐितहािसक साधनांिवषयी दशर्ने, छोटे बोधपट यांच्या माध्यमातून लोकांना मािहती.

(२) िनयतकािलके म्हणजे काय ते सांगून तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एका
िनयतकािलकािवषयी मािहती िलहा.
मु े : - िनयतकािलके म्हणजे ठरावीक कालावधीत कािशत होणारे मुि त सािहत्य
- यात दैिनक, सा ािहक, पािक्षक, मािसक, ैमािसक, ैमािसक, अधर्वािषर्क, वािषर्क
यांचा समावेश
- मला माहीत असलेले िनयतकािलक म्हणजे िकशोर
- बालभारतीतफेर् कािशत होणारे मािसक
- यात कथा, किवता, मािहतीपर लेख, कोडी यांचा समावेश
- आशयाला अनुसरून सुंदर िच ांची मांडणी
- आकषर्क मुखपृ
- सोप्या व सुटसुटीत भाषेत लेखन
- िव ाथ्यार्ंना उपयुक्त
- दर िदवाळीत िदवाळी अंकाची खास भेट
|5|
(३) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्प करा.
मु े : - मोक ा मैदानात खेळले जाणारे खेळ म्हणजे मैदानी खेळ व बसून खेळायचे खेळ म्हणजे
बैठे खेळ.
- मैदानी खेळांमध्ये शारीिरक क्षमतेचा वापर तर बै ा खेळांत बौद्िधक क्षमतेचा वापर.
- बहुतांश मैदानी खेळांना मो ा जागेची आवश्यकता तर बैठे खेळ लहानशा जागेतही
खेळले जाऊ शकतात.
- मैदानी खेळामुळे शारीिरक क्षमतेचा िवकास होतो तर बै ा खेळांमुळे बौद्िधक िवचारांना
चालना िमळते.
- देशी मैदानी खेळ लंगडी, कब ी, खो-खो, आ ापा ा, कुस्ती इत्यादी िवदेशी मैदानी
खेळ; हॉकी, िकर्केट, फुटबॉल, गोल्फ इत्यादी तर
- काही मैदानी खेळांमध्ये खेळाच्या सािहत्याची गरज नसते. उदा. खो-खो, कब ी, लंगडी
इत्यादी. परंतु बर्‍याच बै ा खेळांना सािहत्याची आवश्यकता.
- बहुतांश मैदानी खेळ सामूिहकरीत्या खेळले जातात. त्यांचे संघ असतात. उदा. कब ी,
िकर्केट तर बहुतांश बैठे खेळ हे वैयिक्तकरीत्या स्वतं पणे खेळले जातात. उदा. बुद्िधबळ,
कॅरम, पत्ते इत्यादी.
- जग िस ऑिलिम्पक स्पधार्ंमध्ये बरेचसे मैदानी व शारीिरक कसरतीचे खेळ समािव
असून बै ा खेळांचा त्यात सहभाग नसतो.
(४) गर्ंथालये आिण अिभलेखागारे यांच्यािवषयी सिवस्तर मािहती िलहा.
मु े : गर्ंथालय :
- ज्ञानाची व मािहतीची भांडारघरे
- गर्ंथांचे संकलन, त्यांचे प तशीर आयोजन, जतन आिण संवधर्न, मािहतीच्या ोतांचे
सारण इत्यादी महत्त्वाची कामे.
- बहुतेक कामे अ यावत संगणक णालीच्या साहाय्याने.
- वाचकांना आवश्यकतेनुसार नेमके गर्ंथ उपलब्ध करून देणे याला गर्ंथालय व्यवस्थापनात
महत्त्व.
अिभलेखागारे
- जुने, दुिमर्ळ दस्ताऐवज जतन
- महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदप े कोणताही बदल न करता सुरिक्षत ठेवणे, त्यांच्या
सूची तयार करणे आिण आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे इत्यादी कामे
- अिभलेखागारातील कागदप े संशोधनासाठी तसेच इितहास लेखनासाठी उपयुक्त
- भारताचे रा ीय अिभलेखागार िद ी येथे अाहे.

|6|
राज्यशास्
.६ िदलेल्या पयार्यांपैकी योग्य पयार्य िलहा. (गुण ४)
(१) ७३वी आिण ७४वी घटना दुरूस्ती म्हणजे लोकशाही िवकें ीकरणाच्या िदशेने उचललेले
महत्त्वाचे पाऊल होय.
(२) मतदारसंघ िनमार्ण करण्याचे काम िनवडणूक आयोगाची पिरसीमन सिमती करते.
(३) माक्सर्वादी िवचारसरणीवर आधारलेला पक्ष म्हणजे भारतीय कम्युिनस्ट पक्ष.
(४) राजकीय िकर्येमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर
समस्या आहे.
.७ पुढील िवधाने चूक की बरोबर ते सकारण स्प करा. (कोणतेही २) (गुण ४)
(१) मािहतीच्या अिधकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.
उत्तर : हे िवधान बरोबर आहे. कारण-
- पारदशर्कता आिण उत्तरदाियत्व ही सुशासनाची वैिशष् े त्यक्षात आणण्यासाठी हा
अिधकार
- शासनाच्या काराभारातील गोपनीयता कमी
- शासनाचे व्यवहार अिधक खुले व पारदशीर् होण्यास मदत
(२) लोकशाहीत बहुमताला महत्त्व नसते.
उत्तर : हे िवधान चूक आहे. कारण-
- लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व
- िनवडणुकीत बहुमत िमळवणारा पक्ष सत्तेवर
- बहुसंख्य समाजाचे कल्याण हा लोकशाहीचा उ ेश
- संसदेत बहुमताने िनणर्य
(३) डॉ.राजें िसंह राणा यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते.
उत्तर : हे िवधान बरोबर आहे. कारण-
- डॉ.राजें िसंह राणा यांची राजस्थानमध्ये जलकर्ांती
- जोहडची िनिमर्ती - राजस्थानच्या वाळवंटात न ांचे पुनरूज्जीवन
- देशभर पदया ा - जलसंवधर्न, न ा पुनरूज्जीिवत करणे, वनसंवधर्न, वन्यजीव संवधर्न
इत्यादी मोिहमा.
.८ (अ) पुढील संकल्पना स्प करा. (कोणत्याही २) (गुण ४)
(१) चळवळ
मु े : - अनेक लोकांचा सिकर्य सहभाग असलेली सामूिहक कृती
- लोकांचे िविश श्नांभोवती झालेले संघटन
- चळवळी समोर एखादा िनिश्चत सावर्जिनक श्न िकंवा हेतू
- चळवळीसाठी नेतृत्व, संघटना व जतनेचा पािठंबा आवश्यक.
|7|
(२) िनवडणूक आचारसंिहता
मु े : - िनवडणुकीपूवीर्चा काळ व िनवडणुकीदरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी
िनवडणुकीसंबंधी कोणत्या िनयमांचे पालन करावे हे सांगणारी िनयमावली
- िनवडणूक आयोगामाफर्त जारी
- िनवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी यत्न.
(३) ाचार
मु े : - एखादे काम करून घेण्यासाठी आिथर्क लोभन िकंवा गैरमागार्चा वापर
- सावर्जिनक क्षे ात मो ा माणावर ही समस्या
- राजकीय आिण शासकीय स्तरावरील ाचारामुळे सरकारी कामांना लागणारा वेळ,
सावर्जिनक सोयी सुिवधांची घसरलेली गुणवत्ता, आिथर्क घोटाळे यामुळे लोकांमध्ये
व्यवस्थेब ल अिवश्वास व असमाधान
(ब) िदलेल्या सूचनेनुसार कृती करा. (कोणत्याही २) (गुण ४)
(१) भारतातील पिहल्या िनवडणुकीसंदभार्तील पुढील संकल्पनािच पूणर् करा.

स्वतं भारताची पिहली सावर्ि क िनवडणूक

पिहले िनवडणूक आयुक्त सुकुमार सेन

पिहले मतदार श्याम शरण नेगी

(२) भारतातील रा ीय पक्षाच्या स्थापनेच्या संदभार्तील पुढील कालरेषा पूणर् करा.

इ.स. १८८५ १९२५ १९८० १९८४ १९९९


भारतीय रा ीय भारतीय कम्युिनस्ट भारतीय जनता बहुजन समाज रा वादी काँगर्ेस
काँगर्ेस पक्ष पक्ष पक्ष पक्ष

|8|
(३) पुढील संकल्पनािच पूणर् करा.

भारतातील आिदवासी चळवळी व िठकाणे

कोलाम गोंड कोळी, िभ , रामोशी संथाळ, मुंडा


छोटा नागपूर ओिडशा महारा िबहार

.९ पुढील श्नांची थोडक्यात उत्तरे िलहा. (कोणतेही २) (गुण ४)


(१) भारतीय नागिरकांना रोजगार िमळवण्याचा हक्क असावा यािवषयी तुमचे मत व्यक्त करा.
मु े : - स्वातं योत्तर कामात भारताचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी अनेक सुधारणा झाल्या. परंतु
त्यात नागिरकांकडे लाभाथीर् म्हणून पािहले गेले.
- गेल्या काही दशकातील सुधारणा या ‘नागिरकांचा तो हक्कच आहे’ या भूिमकेतून येत
आहे.
- त्येकाला उदरिनवार्हाचे साधन ा झाल्यास देशाचा िवकास होऊ शकतो.
- त्यामुळेच भारतीय नागिरकांना रोजगार िमळवण्याचा हक्क असावा असे मला वाटते.
(२) तुम्ही तुमच्या पिरसरात मतदान करण्यािवषयी जागृती कशी कराल?
मु े : - शालेय िव ाथ्यार्ंच्या सहकायार्ने मतदार जागृती रॅली काढून
- पिरसरातील मतदारांशी संपकर् साधून त्यांना मतदानास वृत्त करू.
- पथना ांच्या माध्यमातून.
(३) तुमच्या गावातील अथवा शहरातील राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यात दुवा कसा
साधतात?
मु े : - जनतेच्या मागण्या आिण गार्‍हाणी शासकीय कायार्लयापयर्ंत व स्थािनक शासनापयर्ंत
पोहचवणे.
- सत्ताधारी पक्ष शासकीय धोरण कायर्कर्मांना राजकीय पक्षांमाफर्त पािठंबा
- प के, वृत्तप े यांच्या माध्यमातून शासकीय योजना लोकांपयर्ंत पोहचवणे.
- लोकांचा असंतोष सनदशीर मागार्ने व्यक्त करणे-िवरोधी पक्ष.
(४) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
मु े : - सवार्ंना लोकशाहीमधील िनणर्य िकर्येत सहभागी होण्याची समान संधी
- राजकीय िकर्या अिधकािधक पारदशर्क करण्यासाठी न्यायालयांमाफर्त यत्न
- सामािजक व वैयिक्तक पातळीवर यत्न
- शासनव्यवहाराच्या पातळीवर नागिरकांचा सहभाग वाढवणे.
***
|9|

You might also like