Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

भूगोल

उत्‍तरपत्रिका क्र. - २

प्र. १ अचूक पर्याय निवडा व विधाने पुन्हा लिहा.


१) इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार भारताची सरासरी लोकसंख्या घनता ३८२ व्यक्‍ती प्रति
चौकिमी होती.
२) ब्राझीलचा नागरिकरणाचा वेग २००० दशकानंतर मंदावला आहे.
३) भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्‍थासुद्‌धा मिश्र स्‍वरूपाची आहे.
४) ब्राझीलचे अतिपश्चिमेकडील ठिकाण नासेंटे दो रिया मोआ हे आहे.

प्र. २ योग्‍य जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
१) भारताचे दक्षिण टोक १) इंदिरा पॉईंट
२) ब्राझीलमधील पूर्वेकडील उच्चभूमी २) अजस्त्र कडा
३) गंगा नदीचा उगम ३) गंगोत्री
४) ॲमेझॉन नदीचा उगम ४) अँडीज पर्वतरांग
प्र. ३ एका वाक्‍यात उत्‍तरे लिहा.
१) उत्‍तर - भारतात लोकसंख्येचे वितरण असमान आहे.
२) उत्‍तर - ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्‍त्‍या पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी निर्माण केल्‍या.
३) उत्‍तर - भारत व ब्राझील यांपैकी भारताचे दरडोई उत्‍पन्न कमी आहे.
४) उत्‍तर - ब्राझीलमधील पाराना ही दक्षिणवाहिनी नदी जलवाहतुकीस उपयुक्‍त आहे.
५) उत्‍तर - भारतातील पूर्व किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात.

स्‍ाराव उत्‍तरपत्रिका २ - भूगोल (मराठी माध्यम) ¨¨ 1


प्र. ४ (अ) नकाशा आराखड्यात दिलेली माहिती भरा व सूची द्या.

प्र. ४ (अा) खालील नकाशाचे वाचन करा व प्रश्नांची उत्‍तरे लिहा.


१) उत्‍तर - या नकाशात वितरणाची टिंब पद्‌धत वापरली आहे.
२) उत्‍तर - उत्तरेकडील कोणतेही एक कमी लोकसंख्येचे राज्य रोराइमा हे आहे.
३) उत्‍तर - अतिदाट लोकसंख्येचा एक प्रदेश साओ पावलो आहे.
४) उत्‍तर - नकाशात किनारी प्रदेशात लोकसंख्या सघन/अधिक आहे.
५) उत्‍तर - पश्चिम ब्राझील मध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे.
६) उत्‍तर - लोकसंख्या वितरण पश्चिमेकडे कमी आहे आणि पूर्वेकडे अधिक दाट
आहे. तसेच उत्तरकडे लोकसंख्या विरळ आहे. आणि आग्नेय दिशेला
लोकसंख्येचे वितरण दाट दिसत आहे.
स्‍ाराव उत्‍तरपत्रिका २ - भूगोल (मराठी माध्यम) ¨¨ 2
प्र. ५ भौगोलिक कारणे लिहा. (उत्‍तरासाठीचे प्रमुख मुद्‌दे)
१) मुदद्‌ े - भारताच्या मध्यातून कर्कवृत्‍त जाते.
- भारत उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे.
- सम हवामान नाही- तापमान थंडीत कमी असते आणि उन्हाळ्यात अधिक
(०-५०० सेल्‍सिअस)
२) मुदद्‌ े - ब्राझीलमध्ये युरोपीय वसाहतवाद्यांनी कॉफीचे मळे सुरू केले.
- गेले १५० वर्षे ब्राझील कॉफीचा प्रमुख उत्पादक आहे.
- सुपीक जमीन, अनुकूल हवामान, वाहतूक सेवा उपलब्ध
३) मुदद्‌ े - आधी भारतात रोगराई अधिक होती.
- हळूहळू वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली.
- बरेच रोग आता दूर केले जाऊ शकतात शिवाय बऱ्याच रोगांचे निर्मूलन
झाले आहे.
- स्वच्छ आणि चांगले राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता सुधारली आहे.
४) मुदद्‌ े - गंगा नदीच्या काठी अधिक लोकसंख्या आहे, ॲमेझॉन नदीचे मैदान तुलनेने
कमी लोकसंख्या आहे.
- प्रदूषण गंगेकाठी अधिक आहे आणि त्यामुळे प्रभावसुद्धा अधिक लोकां
वरच पडेल.
प्र.६ (अ) खाली दिलेल्‍या माहितीच्या आधारे जोडस्‍तंभालेख तयार करा आणि प्रश्नांची उत्‍तरे लिहा.
भारत व ब्राझील नागरी लोकसंख्या (टक्के)

भारत
टक्के

ब्राझील

२०१५ २०१६ २०१७

वर्ष

स्‍ाराव उत्‍तरपत्रिका २ - भूगोल (मराठी माध्यम) ¨¨ 3


१) उत्‍तर - ३२.८%
२) उत्‍तर - ब्राझील
३) उत्‍तर - ब्राझील मध्ये नागरी भागात राहणाऱ्या लोकांची टककेवारी अधिक आहे पण
ती फार काही वाढत नाही याउलट भारतात नागरी भागात राहणाऱ्या लोकांची
संख्या कमी आहे पण ती ब्राझील पेक्षा अधिक दराने वाढत आहे.
किंवा
प्र.६ (अा) खालील आलेखाचे वाचन करा आणि प्रश्नांची उत्‍तरे लिहा.
i) उत्‍तर - ब्राझीलची साक्षरतेचे प्रमाण २००१ मध्ये ८५% आहे.
ii) उत्‍तर - भारताची साक्षरता १९९१-२००१ या दशकात सर्वाधिक वाढली आहे.
iii) उत्‍तर - ब्राझील आणि भारत यांच्या साक्षरतचे प्रमाण १९९१ मध्ये सुमारे ३०% चे अंतर
आहे.
iv) उत्‍तर - १९८१-२०१६ दरम्यान भारतात साक्षरता सुमारे ३०% टक्क्यांनी वाढली आहे.
v) उत्‍तर - आलेखातील टक्केवारीतील बहुतेक वर्षांतर १० वर्षांचा आहे.
vi) उत्‍तर - ब्राझील पेक्षा भारतात साक्षरता कमी आहे नेहमीच कमी होती. दोन्ही देशांत वाढत
आहे. साक्षरता वाढीचा दर भारतात जास्‍त्‍ा आहे.
प्र. ७ सविस्‍तर उत्‍तरे लिहा. (उत्‍तरासाठीचे प्रमुख मुद्‌दे)
१) मुद्‌दे
- दाट लोकसंख्येचा प्रदेश - उत्‍तरेकडील मैदान, किनारपट्‌टीचे मैदान
- मध्यम लोकसंख्येचा प्रदेश - उदा. नर्मदा नदी खोरे
- कमी/विरळ लोकसंख्या घनतेचा प्रदेश - उत्‍तरेकडील पर्वतीय प्रदेश- दुर्गम ठिकाणे
२) मुद्‌दे
- कुठे जायचे आहे , कसे जायचे याची तयारी
- नकाशा आणि इतर साहित्य सोबत घ्यायचे.
- तिथे विचारायचे प्रश्न, प्रश्नावली इत्यादी.
- प्रवासाच्या साधनांचा विचार

स्‍ाराव उत्‍तरपत्रिका २ - भूगोल (मराठी माध्यम) ¨¨ 4


३) मुद्‌दे
- मुलाला प्राधान्य देणे.
- स्त्रीभ्रूणहत्या
– मुलींच्या संगोपनाकडे दुर्लक्ष
– िस्त्रयांचे आरोग्य
४) मुद्‌दे
ब्राझील :- ब्राझीलमध्ये उत्तरेला आणि पूर्वेला किनारपट्टी
– ७४०० किमी लांबी
- त्रिभुज प्रदेश नाही.
- अजस्‍त्र कडा
- लोकसंख्या सघन
- नागरी क्षेत्र जास्‍त

स्‍ाराव उत्‍तरपत्रिका २ - भूगोल (मराठी माध्यम) ¨¨ 5

You might also like