Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 19

BLOG - http://manatale.wordpress.

com Page 1/19


“अजुन एका मुलीचा भोसकुन खुन, शहरात मनोण, िसरीयल खुयाचा वाढता तांडव,
पोलीस यंऽणा कुचकामी. नागरीकांम$ये भयाचे वातावरण”, या आिण यांसार(या वाचुन

वाचुन चोथा झाले+या बात-यांनी आजचा पेपरही भन गेला होता. थोडे फार चाळन
झा+यावर राजेशने पेपर खाली ठे वला. ितन आठव1यांपासुन 2याची प3ीही नाहीशी झाली
होती. तक4िवतका6ना उधाण आले होते. कधीही फोन वाजला की ‘पोलीस ःटे शन मधुन तर
फोन नसेल?’, िकंवा दार वाजले तर दारात ‘अशुभ बातमी घेउन एखादा पोलीस तर आला
नसेल?’ या िवचारांनी राजेश?या मनाचा थरकाप उडत होता.

मो@या मुँकीलीने 2याने ःवतःचे आवरले आिण तो बॅकेत पोहोचला. बDकेत नेहमीसारखीच
वद4 ळ होती. राजेश ‘हे ड कॅशीयर’ अस+याने 2याचा काऊंटर नेहमीच गजबजलेला असे.
पिलकड?या काऊंटर वर बसले+या िनतीन ला राजेश ने हात केला आिण आप+या कामात
तो बुडुन गेला. आधीच जाड आिण घामाने डबडबलेला िनतीनचा चेहरा, उका1यामुळे
अधीकच लाल झाला होता. िदवसभर 2याला बोलायला वेळच िमळाला नाही. कामं संपवुन
सं$याकाळी कॅश टॅ ली झा+यावर िनतीन आिण राजेश दोघंही एकऽच बाहे र पडले.
िनतीनला राजेशबFल फार सहानभुती वाटत होती परं तु 2या?यावर बेतले+या पिरःथीतीत
कोणीच काहीच क शकत नHहते.

“सं$याकाळी काय करणार आहे स राजेश?”, िनतीनने राजेशला िवचारले.

“काही िवशेष नाही. ‘सुमी’ नाहीशी झा+यापासुन घरातले सगळे आवरायचे राहीले आहे .
आज तेच काम काढणार आहे . नंतर नेहमीूमाणे कुठ+याँया पडीक हॉटे लमधुन काहीतरी
पोटात ढकलुन झोप.”, राजेशने उLर िदले.

“एक सांग?ु तुला थो1या बदलाची आवँयकता आहे . विहनीं?या नाहीँया होMयाने
तुNयावर काय ूसंग ओढवला असेल याची मला क+पना आहे , पण तु िकती िदवस असेच
ढकलणार आहे स? शेवटी पोलीस 2यांचे काम करत आहे तच ना?” िनतीन

“मग मी काय करावे असं तुला वाटते?”, राजेशने ूPाथ4क नजरे ने िनतीनला िवचारले.

िनतीनने दोन िमनीटं ःवतःशीच िवचार केला आिण मग 2याने िखशातुन एक काड4 बाहे र
ु ते राजेश समोर धरले. “िमस हनी! -हणलं तर माझी मैिऽण -हणलं तर माझी
काढन
कोणीच नाही. -हणलं तर कॉल गल4 -हणलं तर जःट अ गल4 नेSःट डोअर. जTHहा
बायको बढयाच िदवसांसाठी माहे री जाते तTHहा एखादी सं$याकाळ मी ित?याबरोबर

BLOG - http://manatale.wordpress.com Page 2/19


घालवतो. मला वाटतं तु ितला भेट, मला खाऽी आहे तुझी सं$याकाळ मःत जाईल.”,
िनतीन डोळे िमचकावत -हणाला.

“नाही, नको.. मला अस+या गोXींम$ये इं टरे X नाही” राजेश ते काड4 परत करत -हणाला.

“अरे तु समजतोस तसली हनी बाजा नाहीये. खुप चांगले आिण ूितZीत लोकं ितची
िगढहाईक आहे त. तु एकदा भेट ितला, बोलं, नाही पटलं तर परत ये. निथंग टु लुझ”,
िनतीनने ते काड4 राजेश?या िखँयात क[बत -हणलं.

घरी येताना राजेशने बरोबर एक थंडगार िबअर ची बाटली आणली. बुट कोपढयात फेकले
आिण सो\यावर लास म$ये िबअर घेउन तो िट.िHह समोर बसला. िट.िHह.वर तTन तेच
माथेिफ खुयाबFल ॄेिकंग-युज चालु हो2या. ‘कौन है वो चेहरा जो इस खुन के िपछे
है ?’ नेहमी?या तार ःवरातील ूPफेक चालु होती. राजेशला उबग आला होता 2या
बात-यांचा, 2याने िट.िHह. बंद कन टाकला. उहाaयातील िदवस मोठा अस+याने बाहे र
अजुनही बराच ूकाश होता. पावसाळा बराच लांबला होता. राजेशने आकाशात नजर
टाकली. दरवर
ु काळे ढग जमा झाले होते. परं तु पाऊस पडे ल याची खाऽी माऽ दे त नHहते.

ु टे बलावर ठे वले. वेळ कसा


राजेशने िखँयातुन ‘िमस. हनी’ चे काड4 बाहे र काढन
घालवायचा याचा मो@ठा ूP 2या?या समोर होता. “िनतीन -हणतो तसे असेल का ही
जी कोण हनी आहे ती असेल का चांगली? का रः2यावर उbया असतात 2यां?यापैकीच
कोणी असेल? पण तो -हणतोय की तो बढयाच वेळा जातो ित?याकडे -हणजे असु ही
शकेल चांगली. फोन कन बघायला काय हरकत आहे ? आवाजावन चांगली वाटली तर
जाऊ नाहीतर आहे च नेहमीचे” राजेशने िवचार केला. हो-नाही करता करता शेवटी 2याने
समोरचा फोन उचलला आिण काड4 वर िदलेला नंबर डायल केला. बढयाच वेळ िरं ग वाजत
राहीली. ‘बहदा
ु घरी नसावी ती’, -हणुन फोन ठे वणार एवcयात पलीकडु न फोन उचलला
गेला.


‘हॅ लो’, पलीकडु न हळवार शांत आवाज आला.
बोलावं का फोन खाली ठे वुन dावा या िeधा मनःथीतीनंतर थो1या वेळाने राजेश बोलला
‘हॅ लो.. िमस हनी?’
‘येssस’, परत तोच शांत आवाज
‘मला एका िमऽाकडु न तुमचा नंबर िमळाला. आज सं$याकाळी तु-ही काही करणार
नसाल तर..”, राजेश

BLOG - http://manatale.wordpress.com Page 3/19


“मी सं$याकाळी मोकळीच आहे . ११०२ i+यु िHहला, एम.जी.रोड हा माझा पLा आहे . ७
वाजता मी तुमची वाट बघत आहे .” असं -हणुन फोन बंद झाला.

राजेश पुहा एकदा जावे की जावु नये या िeधा मनःथीतीत अडकला. शेवटी आवाजावन
तरी बरी वाटते आहे . ू2यk भेटु आिण नाही आवडली तर येउ परत असा िवचार कन
राजेश उठला. लासमधील िबअर संपवली. दाढी उरकुन ृेश होऊन तो बाहे र पडला. पLा
सापडायला फार वेळ लागला नाही. एम.जी. रोड सार(या रहदारीने भरले+या रः2यापासुन
थोडा आतम$ये, एकांतात, i+यु-िHहला ची ७ मजली िब+डींग उभी होती. गाडी लावत
असतानाच एक वृ$द थकलेला वॉचमन पुढे आला. िखँयातुन एक िजण4 झालेली वही
ु 2याने पेनने 2याम$ये राजेश?या गाडीचा नंबर आिण कुणाला भेटायचे आहे हे
काढन
िलहुन घेतले.

“भेटMयाचा कालावधी? िकLी वेळ थांबणार आहात?” वॉचमनने िवचारले, नंतर ःवतःशीच
-हणाला, “११०२ म$ये येणाढया लोकांना िकती वेळ लागेल हे कुठे आिण कसे सांगता
येईल?” आिण ःवतःशीच हसत तेथन
ु िनघुन गेला. राजेशने ११०२ \लॅट ४oया मज+यावर
आहे हे पाहन
ु िल\ट मधुन तो वर गेला. दारापाशी आ+यावर एकदा इकडे -ितकडे पाहन

आप+याला कोणी बघत तर नाहीये ना याची खाऽी केली आिण बेलचे बटन दाबले.
थो1यावेळाने दार उघडले गेले. दारात एक २५-२६ची तणी चेहढयावर हाःय घेउन उभी
होती. डःकी कॉ-rलेSशन, कुरळे केस, ५.७”, उLम िफगर असे थोडे से वण4न करता येईल
अशी ‘िमस हनी’ दारात उभी होती.

‘िrलज कम’, असे -हणुन ितने राजेशला आतम$ये यायला जागा िदली.

“‘िमस हनी’ चे उ2पन नSकीच चांगले असावे”, rलॅटचे अंतर4 प बघुन राजेशने
ःवतःशीच िवचार केला. समोरील शोकेस म$ये मोजSयाच परं तु उं ची-मdा?या बाट+या
रचुन ठे व+या हो2या. िभंतींवरील िचऽ, घरातील ूकाश-योजना, सुटसुटीत फिन4चर सारे च
काही आकष4क होते. राजेश िवचार करत असतानाच हनी 2या?या शेजारी, 2याला खेटु न
येऊन बसली.

“सो?.. काय rलॅन आहे आजचा?”, अथ4पुण4 नजरे ने ितने राजेशला िवचारले
“माफ करा, माझा इथे येMयाचा उFे श शरीर-संबंध नSकीच नाही. मी माझा एकटे पणा
घालवMयासाठी इथे आलो होतो. तुमची हरकत असेल तर मी जातो इथुन”, असे -हणुन
राजेश उठु लागला.

BLOG - http://manatale.wordpress.com Page 4/19


“नाही नाही, माझी काहीच हरकत नाही. फs माझी ‘फी’ ितच राहील. मग आपण
आता काय करावे अशी तुझी इ?छा आहे ?”, हनी
“तुमची हरकत नसेल तर आपण कुठे तरी एखाdा चांग+याँया रे ःशॉरं ट म$ये जाऊन
जेवण घेउ, बाहे र जरा िफ, गrपा मा आिण परत येउ. चालेल?”, राजेशने िवचारले.
“िठक तर, मी दोन िमनीटांत कपडे बदलुन येते. बेडमचा दरवाजा उघडाच आहे , तु आत
आलास तरी माझी काही हरकत नाही”, हनी डोळे िमचकावत -हणाली.
“नको.. मी इथेच िठक आहे ”, राजेश थोडासा संकोचुन -हणाला.
“ऍज यु िवश..”, असे -हणुन हनी कपडे बदलायला आत गेली.

पुढचे काही तास राजेशने हनीबरोबर घालवले. िनतीन -हणाला तसे हनी खरं च एक छान
मुलगी होती. ित?याबरोबर असMयाने, ित?याशी बोलMयाने मनाला आलेला एक थकवा दरु
झाला होता. गावाबाहे रील असले+या एका हॉटे लम$ये दोघांनी एकऽ जेवण घेतले. राजेशचे
ू2येक -हणणे, बोलणे हनी कान दे उन ऐकत होती. आकाँयात ढगांचे यु$द सु झाले,
ढगांचा गडगडात पावसाची वदw दे उ लागला तसे दोघं जण घरी परतले.

राजेशने पाकxग मधुनच िनरोप घेMयाचे ठरवले होते, परं तु हनी ने 2याला कॉफीसाठी
िदलेले िनमंऽण नाका शकला नाही आिण तो ित?या सोबत परत वर आला.

“फs दोनच िमनीट बसं, मी कपडे बदलुन येते”, असं -हणुन हनी आतम$ये गेली.
बाहे र वादळी पावसाला जोरदार सुवात झाली होती आिण अचानक लाईट गेले. बढयाच
वेळाने राजेश अचानक भानावर आला. हनी अजुनही कपडे बदलुन बाहे र आली नाहीये
याची 2याला जाणीव झाली. 2याने हनीला आवाज िदला पण ितचा काहीच आवाज आला
नाही. आप+या Hयतीरीs या खोलीत अजुनही कोणीतरी आहे याचा राजेशला भास होऊ
लागला.

“कोण आहे ? कोण आहे ितकडे ?.. हनी आर यु दे अर?”, राजेशने कंपीत आवाजात हाक
मारली परं तु कुणाचाच आवाज येत नHहता. राजेश?या हाताला कंप सुटला होता. चेहरा
घामाने डबडबला होता. अंधारातच 2याने आपला मोबाईल काढला आिण 2या?या
िमणिमण2या ूकाशात शोकेसमधील कपाटातुन 2याने बॅटरी शोधुन ती पेटवली. ती हातात
घेउन तो बेडम?या िदशेने जाउ लागला. सव4ऽ ूचंड शांतता होती. घरात ितसरे कोणी
ु ढकलुन आतम$ये ूवेश
असेलच तर ते आता गेले होते. राजेशने बेडमचा दरवाजा हळच
केला. अडखळत तो बेडला खेटु न उभा राहीला आिण बॅटरी?या ूकाशात तो आजुबाजुला
पाहु लागला. बॅटरीचा ूकाश बेडवर िःथरावला आिण राजेशला एक जोरदार धSका बसला.

BLOG - http://manatale.wordpress.com Page 5/19


बेडवर हनीचा दे ह िववy अवःथेत पडला होता आिण ित?या छातीत भोसकलेला होता
एक खोलवर तलेला िHहएतनामी प$दतीचा सुरा….

राजेशला दरदन घाम फुटला. िभतीची एक सळसळती लाट मणSयातुन जाताना 2याला
जाणवली. राजेश?या चेहढयाकडे रोखलेले ितचे ते उघडे परं तु िनःतेज डोळे भेसुर िदसत
होते. राजेशने बॅटरीचा ूकाश इतरऽ िफरवला आिण 2याचे लk तो िजथे उभा होता ितथे
गेले. 2या?या पायाखाली रsाचे एक मो@ठे तळे साठले होते. राजेश पटकन 2यातुन बाहे र
आला. िभतीची संवेदना जरा कमी झा+यावर राजेश आता काय करावं याचा िवचार क
लागला. “पोलीसांना फोन करावा?”, 2याने मनाशीच िवचार केला.. “..पण नाही. 2याचा
आिण हनीचा संबंध काय? तो इथे काय करत होता? केवळ गrपा मारMयासाठी तो एका
कॉल-गल4 कडे आला यावर कोणीतरी िवzास ठे वेल का? मोकाट िफरणाढया माथेिफ
खुयाचा शोध नं लाग+याने पोलीस यंऽणेवर चोहोबाजुने टीकेची झोड उठली होती.
अँयावेळेस पोलीसांना आयतीच संधी िमळे ल. ता2पुत,{ गुहा िस$द होईपय6त का होईना ते
राजेशला, हाच तो माथेिफ -हणुन तुंगात टाकु शकत होते. तो अगदी योय सापaयात
अडकला होता.. नाही पोलीसांना फोन कन जमणार नाही. इथुनच कसं तरी कन
िनसटले पाहीजे.”

इतSयात हॉल मधील टे लीफोनची घंटा वाजु लागली. 2या शांततेत तो आवाज कानाला
ूचंड ऽास दे त होता. बढयाच वेळ फोन वाजला आिण बंद झाला. थोडा वेळ शांततेत गेला
आिण परत तो फोन वाजु लागला. राजेश बाहे र जाMयासाठी वळला आिण 2या रsा?या
डबSयात घसन पडला. 2या?या हाताला रs लागले, शट4 वर सु$दा थोडे िशंतोडे उडाले.
चरफडतच तो फोनपाशी पोहोचला. 2याने फोन उचलला आिण काही नं बोलता कानाला
लावला. पलीकडु न हळु आवाजात कोणीतरी बोलत होते, “हनी, सॅम बोलतोय. जोसेफ
तुंगातुन सुटला आहे . मगाँशीच तो इथे येऊन गेला, तुझी चौकशी करत होता. जरा
जपुन रहा..” असे बोलुन फोन बंद झाला.

“कोण हा जोसेफ? 2यानेच तर हनीला नसेल मारले? आिण नसेल तर तो कुठ+याही kणी
इथे येMयाची शSयता आहे 2या?या आत इथुन सटकले पाहीजे.” राजेश ने िवचार केला.
2याने फोन जागेवर ठे वला, बॅटरी बंद केली आिण अंदाज घेत तो दाराकडे िनघाला. आिण
अचानक 2याला आठवले.. 2याचे ठसे.. हाताचे, पायाचे, रsाने भरले+या बुटांच.े . सव4 घरभर
ु माघारी िफरला. िखँयातुन माल
होते. पोलीसांना सiबळ पुरावा होता तो. राजेश हळच
ु ू2येक वःतु जी 2याने हाताळली होती ती सावकाश, काळजीपुवक
काढन 4 पुसुन घेतली.

BLOG - http://manatale.wordpress.com Page 6/19


मनाशी दहा वेळा 2याने उजळणी केली आिण ू2येक वःतु पुसुन झाली आहे |ा बFल
ु दारातुन बाहे र पडला आिण खाली आला.
समाधान झा+यावर तो हळच


“दसरा पुरावा”, 2याने िवचार केला..वॉचमनने 2या?या गाडीचा नंबर िलहन
ु घेतला होता.
सं$याकाळी ११०२ म$ये कोण-कोण आले होते याची पोलीस तपासणी करतील तTHहा
वॉचमनकड?या न[दवही म$ये 2या?या गाडीचा नंबर 2यांना िमळणार होता.. 2याचे लk
वॉचमन?या खोलीकडे गेले. खोलीम$ये मेणबLीचा मंद ूकाश पडला होता. अंधारातुन,
कडे कडे ने राजेश वॉचमन?या खोलीत गेला. वॉचमन खुच}वर बसुन पTगत होता. राजेशची
चाहल ु बसला.
ु लाग+यावर तो उठन

“फारच जोराचा पाऊस आहे नाही?”, राजेश वॉचमनला -हणाला ..” अँया पावसाaयात
तुम?या सार(या वृ$दाने खरं तर आप+या परीवाराबरोबर घरात असायला हवं”.. आप+या
हातातील िकंमती िसगारे ट पुढे करत तो वॉचमनला -हणाला.

“खरं आहे तुमचं -हणणं पण पोटापाMयासाठी करावं लागतं. तळहातावर पोटं असणारी
माणसं आ-ही..”, वॉचमन िसगारे ट पेटवMयासाठी का1यापेटी शोधत -हणाला. 2याचे लk
मागे टे बलावर ठे वले+या का1यापेटी कडे गेले. चरफडत अंगावरची शाल बाजुला कन
सावकाश तो उठला आिण का1यापेटी आणMयासाठी जावु लागला. 2याची पाठ वळताच
राजेश 2या?या टे बलावर शोधाशोध क लागला. कडे ला 2याला 2याची ती न[दवही
सापडली. 2याने पटकन ती न[दवही िखँयात क[बली. वॉचमन िसगारे ट पेटवुन परत येउन
बसला. पावसाचा जोर कमी झाला तसा राजेश -हणाला ..”चला आजोबा. िनघतो मी”
आिण तो बाहे र जावु लागला.

“एक िमनीट..” वॉचमनने मागुन आवाज िदला ..”तुम?या जाMयाची न[द करायला हवी..
पण माझी न[दवहीच सापडत नाही.. कुठे ठे वली बरं .. आजकाल ना ःमरणशsी कमीच
झाली आहे . एक काम करतो.. तु-ही गाडीचा नंबर परत एकदा सांगा मी इथे कागदावर
िलहन
ु घेतो नंतर वही सापडली की 2यात िलहन
ु टाकीन”

राजेशने इकडे -ितकडे नजर टाकली. थो1यादरवर


ु एक गाडी उभी होती. राजेशने 2याच
गाडीचा नंबर वॉचमनला सांगीतला आिण तेथन
ु झरझर पावलं टाकत तो बाहे र पडला.
शहराम$ये राऽीची पोलीसांची गःत वाढवली होती. कुठ+या पोिलसाने चौकशीसाठी गाडी
थांबवु नये -हणजे झालं..असा िवचार करत राजेश नेहमी?याच वेगाने गाडी चालवत घरी
आला.

BLOG - http://manatale.wordpress.com Page 7/19


दसढया
ु ु काढला परं तु हिन?या खुनाची
िदवशी उठ+या उठ+या 2याने सगळा पेपर चाळन
बातमी कु@ठे च नHहती. “याचा अथ4 अजुन कुणाला पLा लागलेला नाहीये तर” राजेशने
िवचार केला.. “जेवcया उशीरा पोलीस या केसवर येतील तेवढे आप+याला चांगले.
-हातारा वॉचमन तो पय6त माझे वण4निह िवसन जाईल.” मग 2याने रsाचा डाग असलेले
बुट आिण शट4 एका िपशवीत भ~न कप1या?या कपाटात क[बुन ठे वले. मग 2याने
ःवतःचे आवरले आिण बॅकेत कामाला गेला. गाडी लावतानाच 2याला िनतीन भेटला..

‘काय रे गेला होतास का हनी कडे काल मग?’ िनतीन ने 2याला िवचारले?
हनीचे नाव ऐकताच राजेश चपापला.. “नाही रे .. मी सांगीतले ना तुला मला इं टरे X नाही
-हणुन मी काल घरीच होतो.”
िनतीन?या चेहढयावर संशयाची एक छटा येउन गेली.. “घरी? पण मी तुला २-३ दा फोन
केला होता.. मग उचलला का नाहीस?”
“शSयता आहे . काल मी Hहोडकाचे दोन लाज4 पेग मान लवकर झोपलो होतो आिण
पावसा?या आवाजात ऐकु नसेल आला..” असं -हणुन राजेश आप+या डे ःक वर जाउन
बसला.

बDक बंद Hहाय?या थोडे आधी िनतीन राजेश?या डे ःक वर आला.. ‘अरे आज बायको ४
िदवसांसाठी माहे री गेली आहे . मी चाललो बाबा आज हनी कडे . ितला आता फोन कन
अपॉ€टमTट घेउन टाकतो -हणजे झाले..” असं -हणुन 2याने शेजारील फोन उचलला आिण
2याने हनीला नंबर लावला. राजेशचे ॑दय
ु जोरात धडधडत होते. तो चोर‚या नजरे ने
िनतीन?या चेहढयाकडे बघत होता. काही kणातच िनतीनचा चेहरा पांढरा फटक पडला
आिण 2याने पटकन फोन खाली आपटला.

“काय रे ? काय झालं?”, राजेशने िनितनला िवचारले


“अरे काही तरी गडबड झाली आहे . हनी?या घरी पोलीस आहे त. ते लगेच हा नंबर शे स
करतील आिण कुठ+याही kणी इथे येतील.. चल जाऊ पटकन आपण घरी..” असे -हणुन
िनतीन घरी िनघाला सु$दा. राजेशसु$दा थो1यावेळाने घरी परतला.

“-हणजे पोलीसांपय6त ही बातमी पोहोचली तर.. पोलीसांनी तपास चालु सु$दा केला
असेल. 2या -हाताढया वॉचमनने वण4न पोलीसांना िदले असेल आिण सव4 चौSयांम$ये ते
पोहोचले सु$दा असेल..” राजेशने िट.िHह. चालु केला.. ” हनी ची बातमी सव4 युज-
चॅनलवर थडकली होती 2याचबरोबर राजेशला ƒयाची िभती होती तेच झाले होते.. “सव4

BLOG - http://manatale.wordpress.com Page 8/19


युज चॅनलवर ११०२ ला भेट िदले+या ‘2या’ Hयsीचे वण4न झळकले होते आिण हाच तो
माथेिफ~ -हणुन युजवा+यांनी 2याला अमाप ूिस$दी िदली होती.”

एवcयात बाहे र गा1या थांब+याचा आवाज आला.. राजेशने िखडकीतुन डोकावुन बघीतले
आिण 2या?या पायाखालची जमीनच सरकली. बाहे र पोलीसां?या दोन गा1या उbया हो2या
आिण 2यातुन दोन पोलीस आधीकारी उतन राजेश?या घराकडे येत होते. राजेशचा zास
अडक+यासारखे झाले. “आता आपले काही खरं नाही..पोलीसांनी पकडु न वॉचमन समोर
उभे केले तर वॉचमन मला सहज ओळखेल, घरा?या तपासणीम$ये कपाटात क[बलेले
आिण हनी?या रsाचे डाग असलेले बुट आिण शट4 िमळे ल. सव4 पुरावे माNया िवरोधात
आहे त”, एवcयात दारावरची बेल वाजली.

राजेशने घाबरतच दार उघडले. दारात 2या?या परीचयाचे इःपेSटर धायगुडे उभे होते.
हो.. परीचयाचेच..2या?या प3ीची हरव+याची केस 2यां?याकडे च अस+याने अधुन-मधुन
भेटी Hहाय?या.

राजेशची िभतीने गाळण उडाली होती, तरीही 2यात 2याने ूसंगावधान दाखवले.. “काय
झाले इं ःपेSटर, सुमीची काही बरी-वाईट बातमी तर नाही ना घेउन आलात?”

‘ःवॉरी िम.राजेश, थोडा ऽास dायला आलो आहे . एक काम होते. हा नंबर तुम?या
ओळखीचा आहे का?” इःपेSटर ने एक कागद राजेशकडे िदला.. “तुम?या बॅकेचाच हा
नंबर आहे ना”
“हो..” राजेशने मान हलवत संमती दश4वली
“एक फोन कॉल शे स करायचा होता, शोध घेताना कळाले की तो तुम?या इथ+याच
जवळपास?या एSःटT शन वन केला गेला होता साधारण सं$याकाळी ५ ?या सुमारास.
तु-ही काही सांगु शकाल या वेळात हा फोन कुणी-कुणी वापरला होता. तु-ही सांगीतलेली
कुठलीही माहीती उपयोगी पडे ल”, इ. धायगुडे -हणाले.

राजेशचा िजव आता भां1यात पडला. -हणजे अजुन तरी 2या?यापय6त काही आलेले नाही.
2या मुख4 िनतीनने फोन नसता केला तर पोलीस इथपय6त सु$दा नसते आले.. थोडा
िवचार कन राजेश -हणाला..”नाही इं ःपेSटर साहे ब, काहीच क+पना नाही. सं$याकाळ
कॅश टॅ ली करMयाची, बॅक बंद होMयाची वेळ 2यामुळे गडबडीत लk नHहते. तसेच बरे चसे
िगढहाईक अज6ट कामासाठी सु$दा या फोनचा वापर करतात.. सो.. माफ करा पण काहीच
क+पना नाही.”

BLOG - http://manatale.wordpress.com Page 9/19


“काही हरकत नाही.. पण जर तु-हाला काही आठवले तर मला जर फोन करा”, असं
-हणुन इ.धायगुडे िनघुन गेले.

राजेशने िखँयातुन माल काढला आिण आपला घामाने डबडबलेला चेहरा पुसला. ‘नॅरो
एःकेप, या वेळेस वाचलो.. पुहा अस+या भानगडीत पडायचे नाही’ असा िवचार करत
ु बसुन राहीला.
राजेशने ःवतःसाठी एक पेग भरला आिण तेथीलच खुच}वर डोळे िमटन

पुढील काही िदवस हनीची बातमी ृंट लाईन- ॄेकींग युज राहीली आणी हळु हळु नवीन
खाd िमळा+यावर 2याचे मह2व कमी कमी होतं गेले.

************************
८ महीयांनंतर…..

राजेश?या प3ीचा, सुमीचा, अजुनही काही पLा लागला नHहता. गे+या ८ महीयात
कुणाचाही शहरात खुन झालेला नHहता. राजेश?या िजवनात ‘माधुरी’ ने हलकाच ूवेश
केला होता. बॅकेत पैसे काढायला आले+या माधुरीची राजेशशी नजरानजर झाली आिण
दोघां?याही नकळत 2याचे पांतर मैऽीत आिण हळु -हळु ूेमात होतं गेले. पोलीसांचेही
‘हनी’ ?या केसकडे थोडे से दल4
ु kच झाले अस+याने राजेशही मनोमन खुश होता. सव4
काही सुरळीत चालले आहे असे वाटत असतानाच ती बातमी येऊन धडकली -
“शहराबाहे रील लेक H|ु जवळील िनज4न टे कडीवर एका ूेमी युगुलावर माथेिफ खुयाचा
ह+ला. युवका?या ूसंगावधानामुळे युवती ह++यातुन बचावली..“

सव4 बात-यांम$ये गंभीरिर2या जखमी झाले+या युवतीचे फोटो आिण थोडाफार इं टरHहु सु
होते.

“अतीशय भयानक, भेसुर चेहरा होता तो..चेहढयावर ूचंड ितरःकार, रागाचे भाव होते..”
2या युवतीने सांगीतले होते. पोलीसांनी सव4 ूेमी-युगुलांना िनज4न ःथळी एक‚या-दक‚याने

जाMयासाठी मƒजाव केला होता.

आज माधुरीचा वाढिदवस होता.. “चल ना रे राजेश कुठ+याँया मःत रे ःटॉरं ट म$ये जाऊ
जेवायला..” माधुरी लाडात येउन -हणाली.

“काही हरकत नाही.. जाऊयात.. तु सांग कुठ+या हॉटे लम$ये जायचे? ‘गाड4 न कोट4 ?, अप-
अबोHह, ऍ-ॄोिसया?”.. राजेश एक एक हॉटे ल सुचवत होता..

BLOG - http://manatale.wordpress.com Page 10/19


“ँशी बाबा.. तु फारच अन-रोमॅटीक आहे स.. केवढी गदw असते |ा हॉटे +स म$ये. असे
एखादे हॉटे ल पाहीजे िजथे फs तु आिण मी. शांत, गदwपासुन दरु… ए.. ते लेक H|ु कसे
आहे ? मी कधी गेले नाही ितकडे .. जायचे?” माधुरी राजेशशी लगट करत -हणाली.
“नको हा.. फारच दरु आहे ते.. आिण िकLी िनज4न आहे तो भाग. 2यात ऐकलेस ना
नुकताच ितथे माथेिफने ह+ला केला आहे .. उगाच नको.. आपण दसरीकडे
ु जाऊ” राजेश
“नाही.. मला ितथेच जायचे आहे .. आिण तो खुनी काय ह+ला कन ितथेच थांबणार
आहे का? गेला असेल तो दसरीकडे
ु . आिण तु बरोबर असताना मला िभती कँयाची? ते
काही नाही. आपण ितकडे च जायचे.” माधुरी आप+या ह‚टावर ठाम होती. शेवटी राजेशला
ितचे ऐकावेच लागले.

माधुरीचा चॉइस चांगला िनघाला. हॉटे ल मःतच होते. जेवणही अूतीम झाले. िनज4न
ःथळी अस+याने गदwही जवळ जवळ नHहतीच. जेवणानंतर कॉफी घेउन दोघं परत
िनघाले. तेथीलच तaयाशेजारी एक बांबुचे छोटे से वन होते..”राजेश आपण ितकडे बसुयात
थो1यावेळ? चंिाचे तaयात पडलेले ूतीिबंब |ाहाळत माधुरीने राजेशला िवचारले..” अथा4त
राजेश नकार दे उ शकला नाही. 2याने आपली गाडी 2या वनाम$ये नेउन लावली.

माधुरीने आपले डोक राजेश?या छातीवर टे कवले..”राजेश, तुला काही सांगायचे आहे ..
सांग?ु तु िचडणार नाहीस ना?”
“नाही िचडणार.. सांग ना!” ित?या केसांमधुन हात िफरवत राजेश -हणाला..
“राजेश, तु माNया आयुंयात आलास आिण माझे आयुंयच बदलुन गेले. खरं तरं मी
परत ूेमात पडीन असं मला क$धीच वाटलं नHहतं..” माधुरी..
“..परत? -हणजे..?” राजेशने ितचे वाSय तोडत ितला िवचारले.
“सांगते रे .. म$ये म$ये मला थांबवु नकोस..”, लटSया रागाने माधुरी -हणाली.. “तु
माNया आयुंयात येMया?या आधी माNया आयुंयात एक जण होता..पण 2याची ना
फारच नाटकं असायची मी असंच वागलं पाहीजे, दसढया
ु कुणाशी बोलायचे नाही हे आिण
ते.. याला काय अथ4 आहे रे .. माणसांनी कसे ही वागायचे आिण आ-हा मुलींनी थोडे पण
\लट4 करायचे नाही का? मग आमची फारच भांडण Hहायला लागली.. शेवटी िदले मी
2याला सोडु न..” माधुरी बोलत होती..म$येच थांबुन ितने राजेशकडे बघीतले..राजेश शांतपणे
िवचार करत होता..”काय झालं राजेश? िचडलास? हे बघ आता तु आहे स ना? मला आता
दसरं
ु कोणी नSको..”

एवcयात राजेश एकदम सतक4 झाला..आिण इकडे ितकडे पाहु लागला.


“काय झालं..?” माधुरीने ही इकडे ितकडे बघत िवचारले

BLOG - http://manatale.wordpress.com Page 11/19


राजेशने त[डावर हात ठे वुन ितला गrप बसायची खुण केली..”कोणी तरी आहे बाहे र..”
ु बोलला. माधुरी?या चेहढयावर एकदम िभती पसरली.. “चल आपण जाऊ
राजेश हळच
पटकनं”, ितने सरळ बसत राजेशला सांगीतले.
ु गाडीतुन खाली
“एक िमनीटं थांब मी बघतो कोण आहे ” असं -हणुन राजेश हळच
उतरला. माधुरी गाडी?या िखडSया बंद कन घाबन बसली होती.

ु गाडीभोवती चSकर मारली. मागुन पुढे येत असताना 2याला ‘तो’


राजेशने हळच
िदसला.. “तोच भयानक, भेसुर, िविप
ु चेहरा, हाताम$ये तळपता सुरा घेउन हळु हळु पुढे
सरकत होता..” राजेशला आप+या |ा पाचे फार अूुप वाटायचे. ःवतःचाच तो भयानक
िविप
ु चेहरा गािड?या आरँयात हाहाळताना राजेश मनोमन हसत होता. हनी?या
चेहढयावरचे भाव 2याला आठवले जTHहा ितने राजेशला हातात चाकु घेउन पाहीले.. 2या?या
चेहढयावरचे बदलेले भाव बघुन िकंकाळीसाठी उघडलेले त[ड शiद सु$दा बाहे र फेकु शकले
नाहीत.. आिण राजेशने ितला तशी संधी सु$दा िदली नHहती. kणाधा4त 2याने तो सुरा
ित?या छाती?या आरपार केला होता. “साली िछनाल..तु पण तसलीच िनघालीस तर”,
माधुरीबFल िवचार करत तो हळु हळु पुढे सरकत होता..”तु-ही सगaया बायका
तस+याच.. तुम?यासाठी एकच याय… भयानक मृ2यु. आधी माझी आई.. बाबांना सोडु
दसढयाबरोबर
ु ु गेली.. बाबांना एकटे तडफडत जगणे मी पाहीले आहे .. 2यानंतर या
पळन
ना 2या पात ू2येक yीच मला अशी भेटत गेली. कधी प3ी -हणुन तर कधी कॉल गल4
-हणुन. आज तुला 2या सगaयांपाशी पोहोचवणार” असा िवचार करतच 2याने दरवाजा
उघडला.. हातातला चाकु सरसावुन तो ह+ला करणार तोच 2या?या लkात आले की
गाडीत कोणीच नाही.. माधुरी गेली कुठे ..??” 2याची ती भयानक नजर ितला शोधु
लागली..ित?या पोटात खुपसMयासाठी हातातला चाकु तडफत होता तोच अचानक समोर
िदवे लागले..”पोलीस, िम. राजेश हातातला चाकु खाली टाकुन शरण या नाहीतर आ-हाला
गोळी झाडावी लागेल..” दन
ु आवाज आला.

आपण पुरते फस+याची राजेशला जाणीव झाली. हातातला चाकु खाली टाकुन तो पळत
सुटला. पोलीसांनी फैरी झाड+या, 2यातील एक गोळी राजेश?या वम} बसली आिण तो

खाली कोसळला. छातीतुन रsाची एक धार िनघाली. अतीव वेदनेने राजेशने डोळे िमटन
घेतले. डोळे उघडले तTHहा धुसरँया नजरे ने 2याला समोर माधुरी िदसली..
“माधुरी.. तु?..”.. अःrX आवाजात राजेश -हणाला..
“माधुरी नाही िम. राजेश.. िस.आय.डी. इःपेSटर माधुरी. 2या िदवशी तु-ही तुम?या
इथुन कोणीच फोन केला नाही असे सांगीतलेत, पण पोलीस चौकशी ितथेच थांबली नाही.

BLOG - http://manatale.wordpress.com Page 12/19


पुढील तपासात िनतीन सापडला आिण 2याने कबुल केले.. 2याने हे सु$दा सांगीतले की
तुला माहीत होतं िनतीन ने हा फोन केला होता. तसेच हनीचा फोन नंबर तुला िदला
होता. मग राजेश तु-ही खोटं का बोललात? कदाचीत िमऽाला वाचवMयासाठी? कदाचीत
ःवतःला वाचवMयासाठी? शSय आहे .. पण संशयाची सुई तुम?याकडे िफरली होतीच ना.
मग आ-ही तुमची माहीती काढायला सुवात केली. तुमची आई आिण नंतर प3ीचे वागणे
समोर आले आिण सा-य -हणजे दोघीही जणी काही िदवसांनंतर बेपLा झा+या हो2या.
मग वॉचमनने सांगीतलेले वण4न जुळु लागले. इ. धायगुडTनी बोलताना तु-हाला एक नंबर
दाखवला होता, 2या कागदावर तुमचे हाताचे ठसे घेMयात आ-ही यशःवी झालो. संशय
पSका झाला होता. गरज होती तु-हाला रं ग-े हात पकडMयाची. 2यासाठी मला यावे लागले
इतकेच.”

“कायदा इतका मुख4 आिण अंधळा नसतो.. ू2येक माणसा?या आत दडलेला तो भेसुर
चेहरा ओळखMयाचे सामoय4 आहे |ा कायdात.. यु आर अंडर ऍरे ःट िम. राजेश..” माधुरी
बोलत होती.

पण माधुरीचे हे शेवटचे शiद ऐकायला राजेश िजवंत नHहता.

[समा‡]

BLOG - http://manatale.wordpress.com Page 13/19


ूितिबया
Rohini says:
जून 29, 2009 at 12:13 pm (Edit)
मःतच जमुन आली आहे गोX. शेवटपय6त रहःय कळत नाही. अिभनंदन…

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:03 pm (Edit)
धयवाद रोिहणी

ू2युLर
आ+हाद alias Alhad says:
जून 29, 2009 at 12:56 pm (Edit)
uttam shevat

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:03 pm (Edit)
आभारी

ू2युLर
Bhagyashri says:
जून 29, 2009 at 3:10 pm (Edit)
सही!! रहःय शेवटपय6त िटकून राहीले.

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:03 pm (Edit)
धयवाद भायौी

ू2युLर

BLOG - http://manatale.wordpress.com Page 14/19


pratibha says:
जून 29, 2009 at 6:14 pm (Edit)
wow kiti mast aahe kahta,
vachtana angavar ekdum kaate aale
chaan lihiliye thodi filmy touch hota pan mast ch ekdum

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:04 pm (Edit)
चालायचेच.. शेवटी गोXींवन िसनेमे बनतात, िसनेमांवन गोXी नाही

ू2युLर
sayali says:
जून 29, 2009 at 8:43 pm (Edit)
Hi,
I think this is concise translation of a story by James Hadley Chase.
Sorry if I am wrong.

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 9:24 सकाळी (Edit)
Not exactly. The initial part of “Honey’s” murder is somewhat similar to James Hadley
Chase’ story ‘Tiger by the tale’ but in that story, the later part is totally different. Its all
political drama there. The motive of murder is different. But yes, i would say around 20-
30% the initial thing is somewhat similar.

And that is why i have mentioned JHC on the first part

ू2युLर
sayali says:
जुलै 1, 2009 at 11:23 सकाळी (Edit)
I would have been more happy if it would have been the same story bcz I had read the
initial part of JHC story but couldn’t complete it. So, was wondering how it ended. After
reading your version, I thought I got the answer to “what happened next?” But liked your
version also.
Btw, you write very well. I visit your blog almost daily since long time.
All the very best for the future!!

अिनकेत says:
जुलै 1, 2009 at 11:35 सकाळी (Edit)

BLOG - http://manatale.wordpress.com Page 15/19


अरे वेडीच आहे स तु, वाच.. जर वाच.. इतके सारे ि‚वःट आहे त 2या कथेत.. अमेझींग.
थोडे से राजकारण आहे 2यात, पण कथा पुण4 वाचणं आƒजीiबात सोडु नकोस. पुःतक
नसेल तर मला सांग, PDF आहे 2याची माNयाकडे .

ूितिबयेबFल आभार, नेहमीूमाणे.. iलॉगवरील आपला लोभ असाच कायम रहावा

Shrikant says:
जून 30, 2009 at 7:44 सकाळी (Edit)
पुहा एकदा तोच िाल…. with more suspense….. good ending… वाह वाह ….मान गये…
उःताद …

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:04 pm (Edit)
‘मनातले’ iलॉग मंडळ आभारी आहे

ू2युLर
Sunil says:
जून 30, 2009 at 9:32 सकाळी (Edit)
Great Story…. BOSS

must lihiley stoty….

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:05 pm (Edit)
धयवाद सुिनल

ू2युLर
miheer says:
जून 30, 2009 at 10:15 सकाळी (Edit)
jabri, shevat paryant suspense tikavnyat yashasvi zalya baddal abhinandan

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:05 pm (Edit)

BLOG - http://manatale.wordpress.com Page 16/19


आभारी आहे

ू2युLर
Vikrant Deshmukh says:
जून 30, 2009 at 1:15 pm (Edit)
मायवर,
सव4ूथम तुझे अिभनंदन. तु जे सव4 ूकारचे genres handle करतोस ते केवळ कौतुकाःपद.
ही कथा तर अूितम जमून गेलीये. (र3ाकर मतकरींची ’ती, मी आिण तो’ ही साधारण
अँयाच धत}ची कथा आहे …. कथालेखका?या आ2मकथनातून उलगडत जाणारी….मला
एकदम 2याचीच आठवण झाली)
पण सुंदर. खुप छान. Keep it up.

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:06 pm (Edit)
ूतीिबयेबFल धयवाद िवबांत

ू2युLर
vijay says:
जून 30, 2009 at 1:36 pm (Edit)
Mast aahe re story chan jamali aahe !

fakt honey cha murder prasang thoda visangat vatato…


but anyways, nice story ..!

Inspired from C.I.D ?

ू2युLर
अिनकेत says:
जून 30, 2009 at 5:06 pm (Edit)
धयवाद िवजय, िवसंगती कुठे आढळली ते जर सांग, पुढ?या वेळेस सुधारMयाचा ूय3
करीन.

ू2युLर
Mandar says:
जुलै 1, 2009 at 12:24 सकाळी (Edit)

BLOG - http://manatale.wordpress.com Page 17/19


Pratham…..Hi katha lavkar post kelyabaddal dhanyavaad….

kaay apratim lihile aahe…..magchya kathesaarkhe hya katheche tinhi bhag ekatra
vaachle…….nicely maintained suspense…..pan thode lavkar uraklya sarkhe vaaTle….

Btw i m addicted to novels with murder mysteries. tyamuLe asa stuff vachNyat khup
majaa yete…..just for your info attahi mi Mary Higgins Clark che ‘On The Street Where
You Live’ vachat aahe

ू2युLर
mipunekar says:
जुलै 1, 2009 at 2:16 सकाळी (Edit)
Aniket layich bhari ……….. utkantha shigela pochali hoti. ani shevat paryanta samaja
nahi ki khuni kon. goshta perfect jamali.

sagali patra, tyanchi nave tar ekdam perfect. Miss Honey dolyasamor ubhi rahili…..

pan ekach nahi kalala, tya watchman ni Rajesh chya kapadya varache raktache dag kase
nahi pahile? may b vayaparatve drushti adhu asel or tasehi dive gele hote…. tari pan

keep it up…

ू2युLर
kamlesh says:
ऑSटोबर 23, 2009 at 3:41 pm (Edit)
are kas kay zamvtos hey sarv……answer in one sentence mindblowing

ू2युLर
Kadambari says:
नोHहT बर 17, 2009 at 3:17 pm (Edit)
tumachi hi rahasyakatha pharach interesting aani chan aahe.. Pan tarihi kathechya
madhyavar jevha हनी cha khun hoto tevha kahisa khunyacha means Rajesh cha sanshay
vadhato karan tyache kapade aani shoes baddal kahich khulasa nahi aahe..

Baki katha khup chan jamun aali aahe…

Madhyavar asalela हनी twist khup chan aahe…

ू2युLर
Rajendra says:
माच4 16, 2010 at 3:22 सकाळी (Edit)
Nice Story !!!!!!!

BLOG - http://manatale.wordpress.com Page 18/19


with full of suspense..

ू2युLर
parshu says:
मे 13, 2010 at 2:30 pm (Edit)
mast katha aavadli

ू2युLर
sushma says:
जुलै 7, 2010 at 12:47 pm (Edit)
shewat paryant suspence…ekdum zakkas…

ू2युLर
gayatri says:
जुलै 12, 2010 at 11:27 सकाळी (Edit)
mendula tan deunhi shevat paryant kalat nahi khuni kon te……….
maja aali………..
mind fresh zhale……..
thank u.

ू2युLर
shardul says:
जुलै 24, 2010 at 7:40 pm (Edit)
khup bhari…!!

ू2युLर
shashank says:
जुलै 29, 2010 at 8:00 pm (Edit)
MAST SUPER

ूेरणाःथान: जगिव(यात रहःय आिण गुहे गारी?या कथा लेखक जे-स हॅ डली चेस आिण
2यांची असं(य पुःतकं

BLOG - http://manatale.wordpress.com Page 19/19

You might also like