Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 10

त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

श्रीसमर्थ रामदासस्वाममिंनी मारुती स्तोत्रे मलहिली ती एकूर्ण तेरा. पर्ण कािीजर्ण ती बारा
सािंगतात तर कािीजर्ण अकरा. अशा स्तोत्रातन
ू उपास्य दै वताची स्तत
ू ी करुन त्यास आळववलेले असते;
त्या दै वताने केलेल्या ववववध शौयथकर्ािंचे, त्याच्या लीलािंचे कौतक
ु यक्त
ु वर्णथन केलेले असते. श्रीसमर्थकृत
भीमरुपी त्रयोदश मारुतीस्तोत्रें िी, इ.स.१९१८ ला शिंकर न. जोशी यानी सिंपादन केलेल्या ’श्रीसमर्थ
रामदासािंचे समग्र ग्रिंर्’ यातन
ू घेतली असन
ू त्यात आढळलेले पाठभेद वाचकािंच्या सोयीसाठी म्िर्णून
लाल अक्षरात किंसात तेर्च
े नमद
ू केले आिे त.त्याखालाली त्यात आढळलेल्या कहठर्ण शबदािंचा अर्थ मला
जसा उमगला तसा हदला आिे . तसेच मद्र
ु र्णदोष असलेले शबदहि लाल अक्षरातच दरु
ु स्त करुन हदलेले
आिे त.सवथ स्तोत्रे जास्तीत जास्त शद्ध
ु स्वरुपात दे ण्याचा येर्े प्रयत्न केला आिे . वाचकािंनी आपल्याला
जे योग्य वाटे ल ते स्वीकारुन या स्तोत्रािंचा भावार्थ आपल्या मनाशी करुन त्याचा आनिंद घ्यावा आणर्ण
कृतकृत्य व्िावे िीच मनोकामना! प्रस्तत
ु सिंग्रािक िे श्रीसमर्थ साहित्याचे एक अभ्यासक आिे त, तेव्िा
शबदार्ाथत कािी त्रहु ट आढळल्यास ती त्यािंच्या नजरे स आर्णून दे ऊन त्यािंस उपकृत करावे अशी नम्र
ववनिंतत आिे . शबदार्ाथसाठी www.dasbodh.com या सिंकेतस्र्ळावरील शबदकोशाचा आधार ममळाला िे
येर्े नम्रपर्णे नमद
ू करतो.
त्रयोदश भीमरुपी मारुती- स्तोत्रें
भीमरूपी मिारुद्रा । वज्रिनुमान मारुती । वनारी अिंजनीसूता । रामदत
ू ा प्रभिंजना ॥१॥
मिाबली प्रार्णदाता । सकळािं ऊठवी बळें । सौख्यकारी (दुःु खालिारी)शोकिताथ । धत
ू थ (दत
ू ) वैष्र्णव गायका ॥२॥
हदनानार्ा िरीरूपा । सुिंदरा जगदिं तरा । पाताल दे वताििं ता । भव्य शेंदरू लेपना ॥३॥
लोकनार्ा जगन्नार्ा । प्रार्णनार्ा पुरातना । पुण्यविंता पुण्यशीला । पावना परतोषका ॥४॥
ध्वजािंगे उचली बािो । आवेशें लोटला पुढें । कालाग्नी कालरुद्राग्नी । दे खालतािं कािंपती भये ॥५॥
ब्रह्ािंडें माईली नेर्णों । आवळें दिं तपिंगती । नेत्राग्नी चामलल्या ज्वाळा । भक
ृ ु टी ताठील्या बळें ॥६॥
पुच्छ तें मरु डडलें मार्ािं । ककरीटी किंु डलें वरी । सव
ु र्णथकहटकािंसोटी । घिंटा ककिं ककर्णी नागरा ॥७॥
ठकारे पवथता ऐसा । नेटका सडपातळू । चपलािंग पाितािं मोठें । मिाववद्युल्लतेपरी ॥८॥
कोहटच्या कोहट उड्डार्णें । झेंपावे उत्तरे कडे । मिंद्राद्रीसाररखाला द्रोर्णू । क्रोधे उत्पाहटला बळें ॥९॥
आणर्णला मागुती नेला । आला गेला मनोगती । मनासी टाककलें मागें । गतीसी तूळर्णा नसे ॥१०॥
अर्णूपासूतन ब्रह्ािंडा । एवढा िोत जातसे । तयासी तूळर्णा कोठे । मेरु मिंदार धाकुटे ॥११॥
ब्रह्ािंडाभोंवते वेढे । व्रज्रपच्
ु छें घालू (करुिं ) शके । तयासी तळ
ू र्णा कैशी । ब्रह्ािंडी पाितािं नसे ॥१२॥
आरक्त दे णखाललें डॊळािं । गगमळले (ग्रामसले) सूयम
ं िंडळा । वाढतािं वाढतािं वाढे । भेहदलें शून्यमिंडळा ॥१३॥
भूतप्रेत समिंधाहद । रोगव्यागध समस्तहि । नासती तूटती गचिंता । आनिंदे भीमदशथनें ॥१४॥
िे धरा पिंधरा श्लोकी । लाभली शोभली बरी(भली) । दृढदे िो तनसिंदेिो । सिंख्या चिंद्रकळा गुर्णें ॥१५॥
रामदासीिं अग्रगण्यू । कवपकूळासी मिंडर्णू । रामरुप अिंतरात्मा । दशथनें दोष नासती ॥१६॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपर्ण
ू थ ॥१॥

शबदार्थ:-१] भीमरुपी- मिाकाय, २] मिारुद्र-भगवान शिंकराने प्रभू रामचिंद्राच्या सेवेसाठी अनेक अवतार घेतले, त्यात
िनम
ु ानाचा अवतार अत्यिंत मित्वाचा म्िर्णून तो ”मिारुद्र” िोय ३]वज्रिनम
ु ान- इिंद्राने आपल्या वज्राने मारुतीच्या
िनुवटीवर आघात करुन सूयबथ बिंबाची सुटका केली तो वज्रिनुमान िोय. ४] वनारी- सरसकट सवथ वनािंचा नव्िे तर
रावर्णाने सीतेस बिंदी करुन ठे वलेल्या केवळ अशोकवनाचाच ववध्विंस करर्णारा असा तो वनारी िनुमान. ५] प्रभिंजना-
वायु स्वरुप िनम
ु ान ६] मिाबली- अत्यिंत बलवान व अतल
ु तनय असा ७] प्रार्णदाता- सजीव सष्ट
ृ ीस प्रार्णदान करर्णारा
वायुरुपी िनुमान, लक्ष्मर्ण बेशुद्ध पडला असतािं सिंजजवनी वनस्पती आर्णून त्याचे प्रार्ण-रक्षर्ण केले म्िर्णून प्रार्णदाता ८]
उठवीबळें - आपल्या शक्तीच्या जोरावर अर्ाथत बळाने तो सवाथना सचेत करतो. ९] वैष्र्णव- प्रभू श्रीरामरुपी ववष्र्णुचा भक्त

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 1


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

तो वैष्र्णव ककिं वा स्वतुः तोच जो ववष्र्णस्


ु वरुप असतो तो वैष्र्णव िोय.१०] गायका- प्रभू श्रीरामाचे गुर्णगान करर्णारा तो
िनुमान ११] िरीरूपा- वानर रुपातील श्रीिरी गचत्तिारक तो िनुमान १२] जगदिं तरा- सवथ सजीव सष्ट
ृ ीच्या अिंतरिं गात
प्रार्णरुपाने वास करर्णारा १३] शेंदरू लेपना- त्यागतनदशथक मसिंदरू ाचे सवांगी लेपन केलेला १४] लोकनार्ा पुरातना-
मरुतरुप वायु तत्त्वावर आधाररत सवथ सप्तलोक जगतात म्िर्णून त्यास ’लोकनार्ा’ असे सिंबोधले तर मरुततत्त्व िे
ब्रह्स्वरुप, चैतन्यशील आणर्ण गचरिं तन असे असून अत्यिंत पुरातन असल्याने ’पुरातना’ म्ििं टले आिे १५]पुण्यविंता- जो
दे िाने पववत्र तो”पुण्यविंता’१६]पुण्यशीला-जो वार्णीने पववत्र तो ’पुण्यशीला”१७]पावना- जो मनाने पववत्र तो ’पावना’ १८]
परतोषका- भक्तािंसि इतराना सिंतोष दे र्णारा तो १९] ध्वजािंगे–प्रभू श्रीरामाच्या सैन्याचा ध्वज स्वतुः श्रीिनुमानाने पेलला.
१९] काळाजग्न काळरुद्राजग्न- यमदत
ू २०] ब्रह्ािंडे माईली- जर्णू सारे ब्रह्ािंड श्रीिनुमानाचे मुखालात मावेल असे रुद्र तर्ा
अक्राळ ववक्राळ स्वरुप. २१] सुवर्णथ कहट कासोटी-किंबरे ला सुवर्णथयुक्त कासोटी कसलेली २२]मिाववद्युल्लतेपरी-एखालाद्या
प्रचिंडववद्युतलोळाप्रमार्णे चपळ २३] उत्पाहटला-उपटून टाकला २४] मागुती नेला- परत माघारी जेर्े िोता तेर्े नेउन
ठे वला.२५] आरक्त- रक्तवर्णी २६] भेहदले शून्यमिंडळा- बाल िनुमान ज्ञानस्वरुप ववष्र्णुभक्त िोते,त्यामुळे त्यािंनी शून्य
वादाचा तनरास केला.(अनेक साधक ब्रह्गचिंतन करीत असता शून्यवादात अडकण्याचा सिंभव असतो) शून्यमिंडळ-आकाश
२७] पिंधरा-श्लोकी- श्रीिनुमानाचा जन्म पौणर्णथमेस झाला म्िर्णून िे पिंधराश्लोक, तद्वत चिंद्राच्या १५ कलाप्रमार्णे िे १५ श्लोक
िोत.२८]भीमदशथने-मारुतीच्या दशथनाने २९] अग्रगण्यु-सवथश्रेष्ठ. ३०] मिंडर्ण-ू भूषर्ण,३१]रामरुप अिंतरात्मा- ज्याच्या
अिंतरिं गात प्रभूश्रीरामाचे सतत गचिंतन आणर्ण भजन चालू असते असा तो मारुती. पाठभेद-रामरुपी म्िर्णजे ज्याचे
अिंतरिं ग रामस्वरुप झाले आिे तो.
[२]
६] जनीिं ते अिंजनी माता । जन्मली ईश्वरी तनू । तनू मनू तो पवनू । एकची पािता हदसे ॥१॥
त्रैलोकयीिं पाितािं बाळे । ऐसें तों पाितािं नसे । अतल
ू तल
ु ना नािी । मारुती वातनिंदनू ॥२॥
चळे ते चिंचळे नेटें । बाळ मोवाळ साजजरें । चळतािे चळवळी । बाळ लोवाळ गोजजरें ॥३॥
िात कीिं पाय की सािंगों । नखाले बोटें परोपरी । दृष्टीचें दे खालर्णें मोठें । लािंगूळ लळलळीतसे ॥४॥
खालडीखालाडी (खालारी) दडे तैसा । पीळ पेच परोपरी । उड्डार्ण पाितािं मोठें । झेंपावे रववमिंडळा ॥५॥
बाळानें गगमळला बाळू । स्वभावें खालेळतािं पिा । आरक्त पीत वाटोळे । दे णखालले धरर्णीवरी ॥६॥
पव ू ेमस दे खालतािं तेर्ें । उडालें पावलें बळें । पाहिलें दे णखाललें िातीिं । गगमळलें जामळलें बिू ॥७॥
र्ुिंकोतन टाककतािं तेर्ें । युद्ध जालें परोपरी । उपरी ताडडला तेर्णें । एक नामगच पावला ॥८॥
िा गगरी तो गगरी पािे । गुप्त रािे तरुवरी । मागुता प्रगटे धािंवे । झेंपावें गगनोपरी ॥९॥
पळिी राहिना कोठें । बळें गच (चामलतो) घामलतािं झडा । कडाडािं मोडती झाडें । वाडवाडें उलिंडती ॥१०॥
पवनासाररखाला धािंवे । वावरे वववरे बिू । अपूवथ बाळलीला िे । रामदास्य करी पुढें ॥११॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपर्ण
ू थ ॥२॥

शबदार्थ:१] तनू मनू- दे िाने आणर्ण मनाने २] पवन-ू िनुमिंत ३] वातनिंदनू-वायुपुत्र िनुमान ४] चळे -िालचाल केली,
जागा सोडली ५] चिंचळे नेटे- आपल्या बळाच्या जोरावर त्या चळवळ्या/खालोडकर बाळाने ६] मोवाळ- मवाळ,मऊ
७]चळतािे – वेगाने िालचाल करीत आिे , ८] चळवळी- खालोडकर ९]लोवाळ गोजजरे -साजजरे गोजजरे ,सुिंदर १०] लािंगूळ-
शेपट
ू ११] लळलळीतसे- वळवळ करीत असे १२] खालडीखालाडी दडे- खालडकाआड ककिं वा खालाडीत लपन
ू बसे ककिं वा ’खालडी-
खालारी’म्िर्णजे जशा खालारी खालडकात दडून बसतात तसे १३] पीळ पेच- अत्यिंत कठीर्ण असे न सट
ु र्णारे कोडे १४]
परोपरी- सिंपूर्णत
थ ुः, पूर्णथ ताकदीतनमश १५] रववमिंडळा-सूयम
थ िंडळाकडे १६] बाळाने- िनुमानाने १७] बाळू- उगवर्णारा
सूयथ १८] स्वभावे- सिजपर्णे १९] आरक्त-लालसर २०] पीत-वपवळसर २१] वाटोळे – गोल, वतुळ
थ ाकार २२] बळें -
आपल्या शडक्तच्या जोरावर २३] गगरी- डोंगर २४] तरु- झाडे २५] मागुता- मागािून २६] नामगच पावला-
पवनपत्र
ु ाच्या िनव
ु टीवर वज्राचा आघात झाला म्िर्णन
ू िनम
ु ान या नावाने प्रमसद्ध झाला २७] झडा-वेगाने झडप
घालर्णे,उडी मारर्णे ककिं वा ’चामलतो झडा’ म्िर्णजे वेगाने चालू लागला तर २८] वाडवाडे- मोठीघरे २९] वावरे वववरे -

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 2


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

इकडे ततकडे हििंडे/कफरे ३०] रामदास्य करी- रामाची सेवा करतो.


[३]
५] कोपला रुद्र जे काळीिं । ते काळीिं पािवेगचना । बोलर्णे चालर्णे कैंचें । ब्रह्कल्पािंत मािंडला ॥१॥
ब्रह्ािंडािून जो मोठा । स्र्ूळ उिं च भयानकू । पुच्छ तें मुडडथले मार्ािं । पाऊल शून्यमिंडळा ॥२॥
त्यािून उिं च वज्राचा । सव्य बािो उभाररला । त्यापुढें दस
ु रा कैंचा । अद्भत
ू तुळना नसे ॥३॥
मातंडमिंडळाऐसे । दोन्िी वपिंगाक्ष ताववले । ककथरा घडडथल्या दाढा । उभे रोमािंच ऊहठले ॥४॥
अद्भत
ू गजथना केली । मेघची वोळले भम
ु ीिं । तट
ु ले गगररचे गाभे । फूटले मसिंधु आटले ॥५॥
अद्भत
ू वेश आवेशें कोपला रर्णककथशू । धमथसिंस्र्ापनेसाठीिं । दास तो ऊहठला बळें ॥६॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥३॥

शबदार्थ:१]कोपला-क्रोधीत झाला २] रुद्र- रै वत,अज,भीम,भव,वाम,वष


ृ ाकवप,अजैकपाद,उग्र,अहिबुथध्न्य,बिुरुप,मिान
असे िे ११रुद्र अर्ाथत शिंकराचे अवतार िोत ३] ब्रह्कल्पािंत- रुद्र िनुमान क्रोधायमान झाल्यावर जर्णू कािी या
सष्ट
ृ ीचा ववनाशकाळच जवळ आला आिे असे वाटले.४] सव्य बािो-उजवा िात ५] अद्भत
ू - आश्चयथकारक ६] मातंड
मिंडळाऐसे-सूयम
थ िंडळाप्रमार्णे ७] वपिंगाक्ष- लालबुिंद डोळे ८] ककथरा-कराकरा ९] घडडथल्या-घासल्या १०] मेघची वोळले-
िनुमिंतावर मेघ प्रसन्न झाले तन ते त्याच्या मदतीस धावले असा भावार्थ.११] तुटले गगररचे गाभे –अततवष्ट
ृ ीने
गगरीकिंदर सपाट झाले अर्ाथत िािाकार माजला.१२] फूटले मसिंधू आटले- गगरीकिंदराच्या फूटण्यामुळे सागराने
मयाथदा सोडली आणर्ण तो सागर जर्णूकािी आटण्याच्या मागाथला लागला असे भासले. १३] रर्णककथशू- रर्णात
आकािंडतािंडव करर्णारा तो रुद्र मारुतत.

[४]
अिंजनीसुत प्रचिंड । वज्रपुच्छ कालदिं ड । शडक्त पािातािं ववतिंड । दै त्य माररले उदिं ड ॥१॥
धगधगी तसी कळा । ववतिंड शडक्त चिंचळा । चळचळीतसे मलळा । प्रचिंड भीम आगळा ॥२॥
उदिं ड वाढला असे । ववराट धाकुटा हदसे । त्यजून सूयम
थ िंडळा । नभािंत भीम आगळा ॥३॥
लल
ु ीत बाळकी मलळा । गगळोतन सूयम थ िंडळा । बिुत पोळतािं क्षर्णीिं । र्िंकु कला तो ततक्षर्णीिं ॥४॥
धगधगीत बूबळा । प्रत्यक्ष सूयम
थ िंडळा । कराळ काळमूखाल तो । ररपुकुळामस दुःु खाल तो ॥५॥
रुपें कपी अचाट िा । सुवर्णथ कट्ट कासतो । कफरे उदास दास तो । खालळास काळ भासतो ॥६॥
झळक झळक दाममनी । ववतिंड काळ काममनी । तयापरी झळाझळी । लुमलत रोमजावळी ॥७॥
समस्त प्रार्णनार् रे । करी जना सनार् रें । अतूळ तूळर्णा नसे । अतूळशडक्त वीलसे ॥८॥
रुपें रसाळ बाळकू । समस्त गचत्त चाळकू । कपी परिं तु ईश्वरू । ववशेष लाधला वरू ॥९॥
स्वरुद्र क्षोभल्यावरी । त्यामस कोर्ण सािंवरी । गुर्णागळा परोपरी । सतेजरुप ईश्वरी ॥१०॥
समर्थ दास िा भला । कपीकुळािंत शोभला । सुराररकाळ क्षोभला । बत्रकूट जजिंककला भला ॥११॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥४॥

शबदार्थ: १] अिंजनीसत
ु -अिंजनीचा पत्र
ु िनम
ु िंत २] वज्रपुच्छ –वज्राप्रमार्णे मिाकहठर्ण शेपटी ३] कालदिं ड-मत्ृ युचा सोटा,
मत्ृ यद
ु िं ड ४] ववतिंड- भयानक, भयिंकर, ५] धगधगी- अत्यिंत उष्र्ण, रागाने लालबिंद
ु झालेला ६] कळा-अवस्र्ा ७]
चिंचळा- अत्यिंत चपळ ८]चळचळीतसे मलळा- त्याची मलळा [खालेळ] अर्ाथत ककमया चळचळीत अशी असते.९] बबराट
धाकुटा–बबराट[क्षर्णात?] लिान िोतो.१०] (अ)लुलीत-खालोडकर,(शबदकोशात ’अलुलीत’आिे ) ११] बाळकी मलळा- लुलीत
बाळाची ववस्मयकारक मलला १२] ततक्षर्णी- त्याचवेळी,लगेच,ताबडतोब १३] कराळ- मिाभयानक १४] काळमुखाल-
मत्युचद्व
े ार १५] ररपक
ु ु ळामस-शत्रज
ु ातीस १६] रुपें - दे िाने १७] कपी-वानर १८] कट्ट- कमरे ला बािंधलेला पट्टा १९] खालळ-
दष्ट
ु २०] काळ-मत्यु २१] झळक-चमकर्णारी २२] दाममनी-सौदाममनी,वीज २३] काळ काममनी-मत्ृ यद
ु े वता २४] लमु लत
रोमजावळी- ’’खालोड्यािंमुळे त्वचेवर रोमािंच उभारुन आले” असा अर्थ िोईल का? जसे अवळीजावळी तसे रोमजावळी

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 3


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

२५] अतूळ- तुलना करता येर्णार नािी अशी २६] लाधला-ममळाला,प्राप्त झाला २७] चाळकू-चाळववर्णारा, मनमोिक
२८] वरु- वर,कृपाप्रसाद २९] स्वरुद्र-स्वतुः रुद्रच,शिंकर २९] क्षोभल्यावरी- प्रक्षुबध / क्रोधायमान झाल्यावर ३०] गर्ण
ु ा
गळा-गुर्णाने आगळा वेगळा ३१] सुराररकाळ- दानवािंचा/राक्षसािंचा शत्रू ३२] बत्रकूट- इडा,वपिंगला व सुषुम्ना या
ततिीिंचा ऐकयभाव,तीनकूट/व्यडक्त,बत्रकूटाचळ, अचळ-पवथत,श्रीलिंका,(कूट-गूढ,अवस्र्ा,पजृ वव,स्वगथ,पाताळ िी तीनभुवने
ककिं वा सत्व,रज,तम या बत्रगुर्णाना जजिंकून शुद्धसत्वयुक्त िनुमान असािी अर्थ िोईल.)३२] भला-सिंतजन,सज्जन.

[५]
२] िनम
ु िंता रामदत
ू ा । वायप
ु त्र
ु ा मिाबला । ब्रह्चारी कपीनार्ा । ववश्विंभरा जगत्पते ॥१॥
दानवारी कामािंतका । शोकिारी दयातनधे । मिारुद्रा मुख्य प्रार्णा । मूळमूती पुरातना ॥२॥
वज्रदे िी सौख्यकारी । भीमरुपा प्रभिंजना । पिंचभूतािं मूळमाया । तूिंगच कताथ समस्तहि ॥३॥
जस्र्तीरुपें तूिंगच ववष्र्णू । सिंिारक पशूपते । परात्परा स्वयिंज्योती । नामरुपा गुर्णाततता ॥४॥
सािंगतािं वणर्णथतािं येना । वेदशास्त्रा पडे ठका । शेष तो मशर्णला भारी । नेतत नेतत परा श्रुती ॥५॥
धन्यावतार कैसा िा । भक्तािंलागगिं परोपरी । रामकाजीिं उतावेळा । भक्तािं रक्षक सारर्ी ॥६॥
वाररतो दघ
ु ट
थ े मोठीिं । सिंकटीिं धािंवतो त्वरें । दयाळ िा पूर्णथ दाता । नाम घेतािंच पावतो ॥७॥
धीर वीर कपी मोठा । मागे नव्िे गच सवथर्ा । उड्डार्ण अद्भूत ज्याचें । लिंतघलें समुद्राजळा ॥८॥
दे उनी मलणखालता िातीिं । नमस्कारी मसतावरा । वागचतािं सौममत्र अिंगे । राम सुखालें सुखालावला ॥९॥
गजथती स्वानिंदमेळीिं । ब्रह्ानिंदें सकळहि । अपार महिमा मोठा । ब्रह्ाहदकािंमस नाकळे ॥१०॥
अद्भत
ू पुच्छ तें कैसें । भोविंडी नभ पोकळीिं । फािंकले तेज तें भारी । झािंककलें सय
ू म
थ िंडळा ॥११॥
दे खालतािं रुप पैं ज्याचें । उड्डार्ण अद्भत
ू शोभलें । ध्वजािंग ऊध्वथ तो बािु । वामिस्त कटावरी ॥१२॥
कमसली िे मकासोटी । घिंटा ककिं ककर्ण भोंवत्या । मेखालळे जडलीिं मुक्तें । हदव्य रत्नें परोपरी ॥१३॥
मार्ा मुगुट तो कैसा । कोहट चिंद्राकथ लोपले । किंु डले हदव्य तीिं कानीिं । मुक्तामाला ववराजते ॥१४॥
केशर रे णखाललें भाळी । मुखाल सुिास्य चािंगलें । मुहद्रका शोभती बोटीिं । किंकर्णें कर मिंडडत ॥१५॥
चरर्णीिं वाजती अिंद ू । पदीिं तोडर गजथती । कैवारी नार् हदनाचा । स्वामम कैवल्यदायकू ॥१६॥
स्मरतािं पाववजे मुक्ती । जन्ममत्ृ यूमस वाररतो । कािंपती दै त्य तेजासी । भुभुुःकार दे तािं बळें ॥१७॥
पाडडतो राक्षसू नेटें । आपटी महिमिंडळा । सौममत्रप्रार्णदाताची । कवपकूळािंत मिंडर्णू ॥१८॥
दिं डडली पाताळ शक्ती । अिीमिी तनदाथमळले । सोडडले रामचिंद्रा । कीततथ िे भुवनत्रयीिं ॥१९॥
ववख्यात ब्रीद तें कैसें । मोक्षदाता गचरिं जजवी । कल्यार्ण त्याचेतन नामें । भूत पीशाच्च कािंपती ॥२०॥
सपथवजृ श्चक पश्वादी । ववष शीत तनवारर्ण । आवडी स्मरतािं भावें । काळ कृत्तािंत धाकतो ॥२१॥
सिंकटें बिंधनें बाधा । दुःु खालदररद्र नाशका । ब्रह्ग्रिवपडाव्याधी । ब्रह्ित्याहद पातकें ॥२२॥
पुरवी सकळहि आशा । भक्तकामकल्पतरू । बत्रकाळीिं पठतािं स्तोत्र । इजच्छले पावसी जनीिं ॥२३॥
परिं तु पाहिजे भक्ती । सिंधी कािंिी धरूिं नका । रामदासा सिाकारी । सािंभाळीतो परोपरी ॥२४॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥५॥

शबदार्थ: १] कपीनार्ा- वानरािंच्या नार्ा २] दानवारी-दानवािंचा अरी/काळ ३] कामािंतका- वासनेचा अिंत करर्णारा ४]
शोकिारी- दुःु खालाचे िरर्ण करर्णारा ५] दयातनधे- करुर्णासागर,दयाळु ६] मुख्य प्रार्णा-पिंचप्रार्णापैकी मुख्यप्रार्ण तो
मरुत ७] मूळमूती- मूळ ब्रह्स्वरुपातील मूतथ रुप ८] वज्रदे िी-वज्रासारख्या अततकठीर्ण दे िाचा ९] भीमरुपा-मिाकाय
रुपाचा १०] पिंचभूता-पािंचभौततक ११] मूळमाया-चिंचळब्रह्स्वरुप,सगुर्ण स्वरुप १२] परात्पर- र्ोरािून र्ोरगुरु, १३]
गुर्णाततता- बत्रगुर्णािंच्या पार असलेला १४] ठका-कोडे,प्रश्न,१५] रामकाजी- श्रीरामाच्या कामकाजासाठी १६] वाररतो-
तनवारर्ण १७] दघ
ु ट
थ े -सिंकटे १८] लिंतघलें - ओलािंडले, उल्लिंघन केले १९] मलणखालता-लखालोटा २०] मसतावरा-श्रीराम २१]
सौममत्र-लक्ष्मर्ण २२] स्वानिंदमेळी- स्वानिंदात बुडालेला जमाव २३] भोविंडी-गरागरा चककर मारर्णे २४] नभ पोकळी-
आकाशाच्या पोकळीत २५] ध्वजािंग –ध्वज घेतलेला २६] उध्वथ तो बािू- िात उिं च उभारलेला असे २७] वामिस्त-

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 4


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

डावा िात २८] कटावरी-किंबरे वर, पाठभेद- कटीवरी २९] मेखालले- करदोड्यात ३०] मुक्ते- मोत्यािंनी ३१] मुहद्रका-
अिंगठी ३२] कर मिंडडत- िातास भष
ू वत आिे त/शोभा आर्णत आिे त.३२] अिंद-ू पैजर्ण,साखालळ्या ३३]तोडर- तोडे ३४]
महिमिंडळा- अहिमिीमिंडळी ३५] सौममत्रप्रार्णदाताची- लक्ष्मर्ण बेशुद्ध पडल्यावर त्यास द्रोर्णागगरी आर्णून औषधाची
व्यवस्र्ा करुन त्याचे प्रार्ण वाचववले म्िर्णून प्रार्णदाता ३६] कृत्तािंत- यमराज,३७] कल्पतरु – सवथ इच्छािंची पूती
करर्णारा वक्ष
ृ .३७] सिंधी- शिंकाकुशिंका, पाठभेद-सिंधे ३८] रामदासा सिाकारी-रामदासास मदत करर्णारा तो प्रभूश्रीराम.
३९] परोपरी- मित्प्रयासाने, काय वाटे ल ते झाले तरी.
[६]
१२] कवप ववर उठला तो वेग अद्भत
ू केला । बत्रभुवनजनलोकीिं कीततथचा घोष केला ।
रघुपतत उपकारें दाटलें र्ोर भावें (भारे ) । परमववर (धीर) उदारें रक्षक्षले सौख्यकारें ॥१॥
सबळ दळ ममळाले युद्ध उदिं ड झालें । कवपकटक तनमाले पाितािं येश गेले ।
परदळ शरघातें कोहटच्या कोहट प्रेते । अमभनव रर्णपातें दुःु खाल बीभीषर्णातें ॥२॥
कवपररसघनदाटी जािली र्ोर आटी । म्िर्णौतन जगजेठी धािंवर्णें चारर कोटी ।
मतृ तववरहित ठे ले मोकळे मसद्ध झाले । सकळ जनु तनवाले धन्य सामवयथ चाले ॥३॥
बिू वप्रय रघुनार्ा मुख्य तुिं प्रार्णनार्ा । उठवी मज अनार्ा दरू सािंडूतन वेर्ा ।
झडकररिं मभमराया तुिं करी दृढ (वज्र) काया । रघवु वरभजना या लागवेगेंगच जाया ॥४॥
तुजववर्ण मज पािे पाितािं कोर्ण आिे । म्िर्णउतन मन माझे रे तुझी वाट पािे ।
मज तुज तनरवीलें पाहिलें आठवीलें । सकमळक तनजदासालागगिं सािंभाळवीलें ॥५॥
उगचत हित करावे उद्धरावें धरावें । अनहित न करावें त्वा जनीिं येश घ्यावें ।
अघहटत घडवावें सेवका सोडवावे । िररभजन घडावें दुःु खाल तें बीघडावें ॥६॥
प्रभूवर ववरराया जािली दृढ (वज्र) काया । परदळ तनवटाया दै त्यकूळें कुटाया ।
गगररवर उगटाया (उतटाया) रम्यवेषें नटाया । तुजगच अलगटाया ठे ववलें मुख्य ठाया ॥७॥
बिुत सबळ सािंठा मागतो अल्प वािंटा । न कररत हित कािंठा र्ोर िोईल ताठा ।
कृपर्णपर्ण नसावें भव्य लोकीिं हदसावें । अनुहदन करुर्णेचे गचन्ि पोटीिं वसावें ॥८॥
जळधर करुर्णेचा अिंतरामाजज रािें । तरर तुज करुर्णा िे कािं नये सािंग पािं िे ।
कहठर्ण हृदय जालें काय कारुण्य गेलें । न पवमस मज कािं रे म्या तुझें काय केलें ॥९॥
वडडलपर्ण करावें सेवका सािंवरावें । अनहित न करावें तूतथ िाती धरावें ।
तनपटगच िटवादें प्रागर्थला शबदभेदें । कवप घन करुर्णेचा वोळला रामवेधें ॥१०॥
बिूतगच करुर्णा या लोटली दे वराया । सिजगच कवपकेतें जािली दृढ (वज्र) काया ।
परम सुखाल ववलासे सवथदासानुदासे । पवनतनुज तोषें विंहदले सावकाशे ॥११॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥६॥

शबदार्थ: पाठभेद-१] फणर्णवर उठवीला, भगवान ववष्र्णुचा अवतार प्रभू श्रीरामाने मारुतीरायास प्रवत्त
ृ केले अशा
अर्ाथने २] वेग अद्भत
ू - आश्चयथकारक अशा वेगाने ३] धीर- ज्याने आपली इिंहद्रये अिंतमखाल
ुथ केली आिे त असा
बुवद्धमान पुरुष अर्ाथत िनुमान.४]परदळ-शत्रुसैन्य ५] कवपकटक- वानरसैन्य ६] शरघाते-बार्णािंच्या वषाथवाने ७]
रर्णपाते- रर्णातील सिंिाराने ८] कवपररसघनदाटी-वानरकूळास अफाट राग आल्याने,कवप= वानर,ररस= राग,क्रोध,
चीड ९] चारर कोटी- चार प्रकारच्या खालार्णीतून, सवथत्र सिंचार करुन १०] मतृ तववरहित- मत्ृ युववरहित अर्ाथत
मरर्णासन्न,=घायाळ असा अर्थ िोईल का? ११] परदळ तनवटाया- शत्रुसैन्याच्या तनप्पातासाठी, तनवटाया=
तनपटण्यास १२] गगररवर- द्रोर्णागगरी, १३] उगटाया- उतटाया अर्ाथत उपटण्यासाठी १४] अलगटाया- अमलिंगर्ण
दे ण्यासाठी १५] सबळ सािंठा-कृपेची भरपूर साठवर्ण,दयाघन १६] कृपर्णपर्ण- किंजुषपर्णा १७] जळधर-जलधर,मेघ,१८]
वडडलपर्ण करावे- मोठ्या मनाने आणर्ण वडडलकीच्या नात्याने करावे १९] सािंवरावे- सािंभाळून घ्यावे.२०] तनपटगच-
सिंपूर्ण,थ सगळा,केवळ,अगदीच,२१] िटवादे -िट्टाने २२] शबदभेदें -शबदफरकाने २३] रामवेधें- प्रभूश्रीरामाच्या प्रार्थनेने

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 5


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

२४] वोळला- प्रसन्न झाला २५] कवपकेते- िनुमिंतामुळें, पाठभेद-कफकेते-कफाच्या व्याधीतून मुक्त िोऊन असा अर्थ
घ्यावा लागेल.२६] सवथसानद
ु ासे- सवथ दास(मशष्य)आणर्ण त्यािंच्या अनुदासािंच्या (प्रमशष्यािंच्या) सेवेमळ
ु े , २७] पवन
तनुज- िनुमान,वायुपुत्र २८] तोषे- समाधानाने, प्रसन्न मनाने २९] विंहदले- विंदन केले.

[७]
१३] रुद्र िा समुद्र दे खालतािंक्षर्णीिं उठावला । मशराणर्णचें ककरार्ण सज्ज त्रीकूटास पावला ।
वात जातसे तसागच स्र्ूळ दे ि राहिला । नावरोतन वीवरोतन तो बत्रकूट पाहिला ॥१॥
िीन दे व दीनरूप दे खालतािंगच पावला । गड्गडडत घड्घडडत कड्कडडत कोपला ।
लाहट कूहट पाडड फोडड झोडड झोमल झोडला । दै त्यलोक एक िाक सवथ गवथ मोडडला ॥२॥
सानरूप तें स्वरूप गुप्तरुप बैसला । (पुच्छकेत)कपीकेत शोध घेत त्रीकूटािंत बैसला ।
गडगडी हदसेगचना बुझल
े कोर्ण कैसला । वळावळी चळाचळी ववशाळ ज्वाळ जैसला ॥३॥
काळदिं डसे प्रचिंड ते ववतिंड जातसे । भारभार राजभार पुच्छमार िोतसे ।
पाडडले पछाडडले रुधीरपरू व्िातसे । दै त्य बोलती बळें पळोन काय घ्यातसे ॥४॥
काळकूट तें बत्रकूट धूट धूट ऊहठलें । दाट र्ाट लाट लाट कूट कूट कूहटलें ।
घोरमार तें भुमार लूट लूट लूहटले । गचडडथलेगच घडडथलेगच फूट फूट फुटलें ॥५॥
दाट र्ाट आटघाट तें कपाट घातलें । सवथ रोध तें तनरोध र्ोर दुःु खाल पावले ।
सैन्य कट्ट त्यामस घट्ट ककथरून बािंगधलें । र्ोर घात त्यािंस पात चफथडीत चें दलें ॥६॥
वज्र पुच्छ त्यामस तच्
ु छ मातनलें तनशाचरीिं । सवथिी खालर्णखालर्णाट ऊहठले घरोघरीिं ।
फुटे गचना तुटेगचना समस्त भागले करीिं । लटलटीत कािंपती बिूत धाक अिंतरीिं ॥७॥
र्ोर र्ोर दरु दरू दाट दाट दाटलें । कोट(कोर्ण) मस्त तिंग वस्त र्ाट र्ाट र्ाटलें ।
मिंहदरीिं घरोघरीिं अचाट पुच्छ वाटलें (वाढले) । दै त्यनास तो घसास काट काट काटले ॥८॥
िात पाय मान माज वोहढतें पछाडडतें । अडचर्णीिंत अडकवूतन पीळ पें च काहढतें ।
लोिदिं डसें अखालिंड राक्षसामस ताडडतें । मळ
ू जाळ व्याळ जाळ दै त्यकूळ नाडडते ॥९॥
र्ोर धाक एक िाक त्रीकुटािंत पावलें । घरोघरीच चळवळी पुढें उदिं ड ऊरलें ।
बैसलें उदिं ड दै त्य तैं सभेत घूसले । सभा ववटिं बबली बळे गच कोर्णसें न सूचलें ॥१०॥
दे ि मात्र एक सूत्र र्ोर यिंत्र िालले । पुरोतन ऊरलें बळें सभेमधेंगच चामलले ।
रत्नदीप तेलदीप तेज सवथ काहढलें । लाहटकूहट धामधूम पाडडलें पछाडडले ॥११॥
गप्त
ु रूप मारुती दशाननाकडे भरे । मग
ु ट
ू पाडडला मशरी कठोर वज्र ठोंसरे ।
सभा ववटिं बबली बळें गच गगथरीत वावरे । बलाढ्य दै त्य माररले कहठर्ण पुच्छ नावरे ॥१२॥
िस्तमार दै त्यमार दिं डमार िोतसे । लिंडसे कलिंडले उलिंडलेगच भिंडसे ।
येत येत पुच्छकेत दै त्य सवथ बोलती । गळीत बैसले भुमीिं न बोलती न चालती ॥१३॥
स्वप्निे त सौख्य दे त दै त्यघात भावला । रुद्र िा उठावला कुडावयामस पावला ।
जामळलें बत्रकूट नीट आपटून रावर्णीिं । राक्षसािंमस र्ोर दुःु खाल ऊसनें ततक्षर्णीिं॥१४॥
दीनरूप दे व सवथ िें स्वरूप (िास्यरुप) पाहिलें । कळवळून अिंतरीिं रघुत्तमामस वाहिलें ।
एक वीर तो सधीर र्ोर धीर उठला । तोष तोष तो ववशेष अिंतरीिंच दाटला ॥१५॥
उदिं ड दे व आहटले तयािंमस भीम आहटतो । रामदत
ू वातसूत लाहटलाहट लाहटतो ।
ऊठ आमुचे समस्त कूट कूट कूहटतो । धूट धूट दै त्य त्यास लूट लूट लूहटतो ॥१६॥
समस्त दै त्य आमळतो बळिं बत्रकूट जामळतो । परु ािंत गोपरु ें बरीिं तनशाचरािंमस वामळतो ।
उदिं ड अजग्न लाववला बिू बळिं उठावला । कडाडडला तडाडडला भडाडडला धडाडडला ॥१७॥
उदिं ड जामळलीिं घरें ककत्तेक भार खालें चरें । ककलाल धािंवती भरें सुरािंस वाटलें बरें ।
उदिं ड (ववतिंड) दै त्य धािंवडी तयािंत पुच्छ भोंवडी । कडाकडी खालडाखालडी गडागडी घडाघडी ॥१८॥

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 6


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

बळिं चपेट माररला उदिं ड दै त्य िाररला । तराररला र्राररला भयिंकरूिं भराररला ।
गद्गदी तनू ववतिंड सागरी सराररला । जानकीस भेटला प्रभक
ू डे सराररला ॥१९॥
काळसे ववशाळ दै त्य त्यािंत एकला भरें । र्ोर धाक एक िाक काळचक्र वावरे ।
शडक्त शोगधली बळें गच भव्य दे णखालले धुरे । वानरािंसहित रामदास भेटले त्वरें ॥२०॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥७॥

शबदार्थ: १] मशराणर्ण- अपूवत्थ व, दमु मथळता,अलभ्यत्व,र्ोर लाभ,दल


ु भ
थ ता,कौतुक २] ककरार्ण-उडी ३] बत्रकूट-इडा,वपिंगळा,
सष
ु म्
ु ना यािंचे ऐकय अर्ाथत किंु डमलनी, श्रीलिंका ४] िीन दे व दीनरूप- रावर्णाने बिंहदवासात ठे वल्यामळ
ु े हिन तन दीन
झालेले दे व पािून त्यािंचव
े र प्रसन्न झाला, दे व=’प्रकाश’असाहि अर्थ आिे ५] दै त्यलोक- दै त्यविंश ६] सानरुप-लघुरुप
७] पुच्छकेत- िनुमान ८] गडगडी- गडावर आिंत-बािे र, ९] बुझल े कोर्ण- गुप्तरुप असल्याने कोर्ण घाबरे ल बरे ! १०]
ववशाल ज्वाळ- अवाढव्य अत्यिंत तेजस्वी असा, ११] काळदिं ड- मत्ृ युपाश १२] पुच्छमार- शेपटीचे भयानक तडाखाले
१३] घोरमार – असह्य मार, १४] भुमार-जममनीवर आपटर्णे १५] सैन्य कट्ट- सैन्यािंच्या किंबरे ला १६] तनशाचरी- रात्री
भटकर्णारे १७] धाक अिंतरी-मनातन
ू घाबरलेले १८] कोट मस्त- तटबिंदी एकदम छान ककिं वा कोर्ण मस्त म्िर्णजे
कोर्णीकोर्णी अत्यिंत मस्तवाल असे १९] घसास- धसास, पुरेपूर, शेवटपयंत, २०] मान माज- मान व किंबर २१]
लोिदिं ड- सळ्या २२]व्याळ जाळ –किंबरपट्टय
् ापयंत आगीचे लोळ, २३] िस्तमार –िाताने बुककयािंचा मार,२४]दै त्यमार-
राक्षसी मार, २५] दिं डमार- दिं डुकयाचा मार, २६] ततक्षर्णी- त्याचवेळी २७] िे स्वरुप- ककिं वा िास्यरुप २८] सधीर-
धीरासि २९] ककलाल- रक्ताळलेले सैन्य, ३०] सुरास- दे वगर्णास ३१] ववतिंड – भयानक ३२] सराररला- वेगाने गेला.
३३] काळसे- काळासारखाले, मत्ृ यस
ु ारखाले ३४] ववशाळ- अततशय मोठे ३५] काळ चक्र- मत्ृ युचा फेरा ३६] धुरे-
आधारस्तिंभ, जबाबदार सािंभाळर्णारे , प्रमुखाल. ३७] रामदास- प्रभू श्रीरामाचा दास तो िनुमिंत.

[८]
११] भुवनदिनकाळीिं काळ ववक्राळ जैसा । सकळ गगमळत ऊभा भासला भीम तैसा ।
दप
ु टत कवपिं झोके झोंककली मेहदनी िे । तळवट धरर धाकें धोककली जाऊिं पािे ॥१॥
गगररवरुतन उडाला तो गगरर गप्त
ु झाला । घसरत दश गािंवे भमू मकेमाजज गेला ।
ऊडती झडझडाटें वक्ष
ृ िे नेटपाटें । पडती कडकडाटें अिंगघातें धुधाटें ॥२॥
र्रर्ररत र्रारी वज्र लािंगूल जेव्िािं । गरगररत गरारी सप्त पाताळ तेव्िािं ।
फणर्णवर कमठाचे पवृ ष्ठशीिं आिंग घाली । तगहटत पवनाची झेंप लिंकेमस गेली ॥३॥
र्रकत धरर्णी िे िार्णतािं वज्रपुच्छें । रगडडत रर्णरिं गीिं राक्षसें तर्ण
ृ तुच्छें ।
सिज ररपद
ु ळाचा र्ोर सिंिार केला । अवघड गडलिंका शीघ्र जाळुन आला ॥४॥
सिज करतळें जो मेरुमािंदार पाडी । दशवदन ररपु िे कोर्ण कीती बराडी ।
अगणर्णत गर्णवेना शडक्त काळामस िारी । पवनतनुज पािा पूर्णथ रुद्रावतारी ॥५॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥८॥

शबदार्थ:- १]भव
ु नदिनकाळी- लिंकादिनाचे वेळी, २] ववक्राळ- अत्यिंत भयानक, ३] गगमळत- गगळिं कृत करीत असता
४] दप
ु टत कवप झोके- िनुमिंत दड
ु कया चालीने झोके घेऊ लागले ५] झोंककली- डोलू लागली,झोके घेऊ लागली ६]
मेहदनी- धरती,धरर्णी ७] तळवट धरर धाके- बूड,तळाचा भाग आपल्या धाकाच्या जोरावर धरुन ठे वतो ८]
भूममकेमाजज- नेमून हदलेल्या कामावर गेला ९] नेटपाटें - नेटाने,जोर लाऊन १०] अिंगघाते- त्यािंचा स्वतुःचा घात
िोऊन, तोल जाऊन, ११] धुधाटे - वेगाने, जोराने १२] कमठाचे- कासवाचे, कुमाथचे १३] पवृ ष्ठशी- पाठी मागे १४]
तगहटत- लगेच, त्याचवेळी १५] पवनाची- पवनपत्र
ू ाची १६] तर्ण
ृ तुच्छे - कस्पटासमान, युःकजश्चत १७] करतळे -
तळिातावर १८] बराडी- मभकारी,दयनीय,अगततक १९] अगणर्णत –मोजदाद करता येर्णार नािी इतकी २०] काळामस
िारी- मत्ृ युसिी िरवतो,पराभूत करतो.

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 7


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

[९]
७] लघश
ू ी परी मतू तथ िे िाटकाची । करावी कर्ा मारुतीनाटकाची ।
असावी सदा ताइतामाजज दिं डीिं । समारिं गर्णीिं पाठ दीजे उदिं डी ॥१॥
ठसा िे मधातूवरी वायुसूतू । तर्ा ताइताचेपरी रौप्यधातू ।
तयाची पुजा मिंदवारी करावी । बरी आवडी आतथ पोटी धरावी ॥२॥
स्वधामामस जातािं प्रभू रामराजा । िनुमिंत तो ठे ववला याच काजा ।
सदा सवथदा रामदासामस पावे । खालळीिं गािंजजतािं ध्यान सोडून धािंवे ॥३॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥९॥

शबदार्थ:-१] लघूशी- लिानशी, २] िाटकाची- सोन्याची,३] दिं डी- दिं डावर ४] समारिं गर्णी-रर्णािंगर्णी ५] आतथ- जजव्िाळा
६] काजा- कामासाठी, ७] खालळीिं- दष्ट
ु ाने ८] गािंजजता- त्रास हदला तर.

[१०]
८] चपळ ठार्ण ववराजतसे बरें । परमसिंद
ु र तें रूप साजजरें ।
धगधगीत बरी उहट मसिंदरू ें । तनकट दास कपी ववर िें खालरें ॥१॥
कपीवीर जेठी उडे चारर कोहट । गगरी द्रोर्ण दाटी तळातें उपाटी ।
झपेटी लपेटी करी पुच्छवेटी । बत्रकूटाचळीिं उठवी वीर कोटी ॥२॥
रघुववरा सममरात्मज भेटला । िररजनािं भजनािंकुर फूटला ।
कवपकुळें सकळें ममनली बळे । ररपद
ु ळें ववकळें वडवानळें ॥३॥
कपीवीर तो लीन तल्लीन झाला । प्रसिंगेंगच पािोतन सन्मूखाल आला ।
िनुमिंत िें पावला नाम तेर्ें । मिीमिंडळीिं चामललें सवथ येर्ें ॥४॥
नव्िें सौम्य िा भीम पूर्णप्र
थ तापी । दे िो आचळातुल्य िा कालरूपी ।
पुढें दे खालतािं दै त्यकूळें दरारा । भुतें कािंपती नाम घेतािं र्रारािं ॥५॥
मसमा सािंडडली भीमराजें ववशाळें । बळें रे हटलें दै त्य कृत्तािंत काळें ।
गजामस्तकीिं केसरीचा चपेटा । मिावीर तैसा ववभािंडी बत्रकूटा ॥६॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥१०॥

शबदार्थ:-१] चारर कोटी- चार प्रकारच्या योतनतून सवथत्र सिंचार, २] सममरात्मज-वायुपुत्र ३] ररपुदळे - शत्रुसैन्य ४]
सन्मूखाल- समोर ५] महिमिंडळी- या धरतीवर ६] गजामस्तकी- ित्तीचे मस्तकावर ७] केसरी-मसिंि ८] चपेटा-िल्ला.

[११]
३] नमन गा तुज िे मभमराया । तनजमती मज दे तज
ु गाया ।
तडककतािं तडकी तडकाया । भडककतािं भडकी भडकाया ॥१॥
िरुषला िर िा वरदानीिं । प्रगटला नटला मज मानी ।
वदववता वदनीिं वदवीतो । परु ववतो सदनीिं पदवी तो ॥२॥
अवगचतािं चढला गडलिंका । पळभरी न धरी मतनिं शिंका ।
तडककतािं तडकी तडकीतो । भडककतािं भडकी भडकीतो ॥३॥
खालवळले रजनीचरभारें । भडककतािं तडके भडमारें ।
अवगचतािं गरजे भुभुकारें । रगडडजे मग कािं (गमकें) दळ सारें ॥४॥
ककततयका खालरडी खालुरडीतो । ककततयका नरडी मरु डीतो ।
ककततयका गचरडी गचरडीतो । ककततयका अरडी दरडीतो ॥५॥
बमळ मिा (मिाबळी) रजनीचर आले । मभम भयानकसेगच ममळाले ।

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 8


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

रपहटतािं रपटी रपटे ना । अपहटतािं अपटी अपटे ना ॥६॥


णखालजववतािं णखालजवी णखालजवेना । णझजववतािं णझजवी णझजवेना ।
ररझववतािं ररझवी ररझवेना । ववझववतािं ववझवी ववझवेना ॥७॥
णझडककतािं णझडकी णझडकेना । तडककतािं तडकी तडकेना ।
फडककतािं फडकी फडकेना । कडककतािं कडकी कडकेना ॥८॥
दपहटतािं दपटीिं दपटे ना । झपहटतािं झपटी झपटे ना ।
लपहटतािं लपटी लपटे ना । चपहटतािं चपटी चपटे ना ॥९॥
दवडडतािं दवडी दवडेना । घडववतािं घडवी घडवेना ।
बडववतािं बडवी बडवेना । रडववतािं रडवी रडवेना ॥१०॥
कवमळतािं कवळी कवळे ना । खालवमळता खालवळी खालवळे ना ।
जवमळतािं जवळी जवळे ना । मळववतािं मळवी मळवेना ॥११॥
चढववतािं चढवी चढवेना । झडववता झडवी झडवेना ।
तडववतािं तडवी तडवेना । गडववतािं गडवी गडवेना ॥१२॥
तगहटतािं तगटी तगटे ना । झगहटतािं झगटी झगटे ना ।
लगहटतािं लगटी लगटे ना । झकहटतािं झकटी झकटे ना ॥१३॥
टर्णककतािं टर्णकी टर्णकेना । ठर्णककतािं ठर्णकी ठर्णकेना ।
दर्णगगतािं दर्णगी दर्णगेना । फुर्णगगतािं फुर्णगी फुर्णगेना ॥१४॥
चळववतािं चळवी चळवेना । छळववतािं छळवी छळवेना ।
जळववतािं जळवी जळवेना । टळववतािं टळवी टळवेना ॥१५॥
घसररतािं घसरी घसरे ना । ववसररतािं ववसरी ववसरे ना ।
मरववतािं मरवी मरवेना । िरववतािं िरवी िरवेना ॥१६॥
उलगर्तािं उलर्ी उलर्ेना । कलगर्तािं कलर्ी कलर्ेना ।
उडववतािं उडवी उडवेना । बुडववतािं बुडवी बुडवेना ॥१७॥
बुकमलतािं बुकली बुकलेना । धम
ु मसतािं धुमसी धुमसेना ।
धरववतािं धरवी धरवेना । सरववता सरवी सरवेना ॥१८॥
झडवपतािं झडपी झडपेना । दडवपतािं दडपी दडपेना ।
तटववतािं तटवी तटवेना । फटववतािं फटवी फटवेना ॥१९॥
वळववतािं वळवी वळवेना । पळववतािं पळवी पळवेना ।
ढळववतािं ढळवी ढळवेना । लळववतािं लळवी लळवेना ॥२०॥
घुरककतािं घुरकी घुरकावी । र्रककतािं र्रकी र्रकावी ।
भरककतािं भरकी भरकावी । झरककतािं झरकी झरकावी ॥२१॥
परम दास िटी िटवादी । लगटला उतटी तटवादी ।
मशकववतािं मशकवी मशक लावी । दपहटतािं दपटून दटावी ॥२२॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥११॥

शबदार्थ : १] तनजमती- स्वतुःची बुवद्ध २] तडककता- तडकला तर ३] भडकी- भडकतो ४] िरुषला- आनिंदला ५] िर
िा वरदानी- वरदायक िनुमान ६] वदववता- बोलता झाला तर ७] रजनीचरभारे - रात्री भटकार्णारे राक्षसगर्ण ८]
रपटे ना- रपटत नािी ९] गचरडी- गचरडून टाकतो १०] अरडी-अडचर्णीच्या हठकार्णी गाठून ११] अपहटता-आपटायला
जावे तर १२]कलगर्ता- कलर्ून टाकावे तर १३] बुकमलता – बुकलून काढावे तर १४] टीप- या स्तोत्रािंत शबदािंची
ववमशष्ट प्रकारे पुनरावत
ृ ी करुन एकप्रकारची चमकृतीजन्य खालटकेदार लय तनमाथर्ण करण्याची श्रीसमर्ांची िी
खालामसयत आिे . या रचनेतून त्यािंचे भाषेवर ककती प्रभूत्व आिे िे हदसून येत.े त्यामुळे ते गुर्णगुर्णत रािावेसे वाटते.

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 9


त्रयोदश भीमरुपी स्तोत्रें

[१२]
९] मभम भयानक तो मशक लावी । भडकला सकळािं भडकावी ।
वरतरू वरतािं तडकावी । बळकटा सकळािं धडकावी॥१॥
सकळ ते रजनीचरभारे । सकट बािंधत पुच्छ उभारे ।
रडत बोलती वीरच सारे । न हदसतािंगच बळे भुभुकारे ॥२॥
जळतसे बत्रकुटाचळ लिंका । धररतसे रजनीचर शिंका ।
उमजती उमजे वरघाला । अवगचतािं बड
ु वी सकळािंला ॥३॥
कहठर्ण मार ववरािंस न सािे । रुगधरपुर मिीवरर वािे ।
बिुत भूत भुतावमळ आली । रर्णभुमीवरर येउतन घाली॥४॥
अमर ते म्िर्णती ववर-आला । नवल िें पुरलें सकळािंला।
उहदत काळ-बरा हदसतािे । ववगधववधान ववधी मग पािे ॥५॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपर्ण
ू थ ॥१२॥
शबदार्थ: १] सकट- सवांना, २] भुभुकारे - भुभु असा आवाज करतो ३] रुगधरपुर-रक्ताचे पाट ४] ववगधववधान- ब्रह्दे व

[१३]
१०] बळें सवथ सिंिाररले रावर्णाला । हदले अक्षयीिं राज्य बीभीषर्णाला ।
रघुनायकें दे व ते मुक्त केले । अयोध्यापुरा जावया मसद्ध जाले ॥१॥
पर्ामाजज कृष्र्णाततरीिं रामराया । घडे रािर्णें स्नानसिंध्या कराया ।
मसता राहिली शीरटें गाव जेर्ें । रघुराज तो पजश्चमेचते न पिंर्ें ॥२॥
जपध्यान पूजा करी रामराजा । तयाचेपरी वीर सौममत्र वोजा ।
स्मरे ना दे िीिं गचत्त ध्यानस्र् जाले । अकस्मात तें तोय अद्भत
ू आलें ॥३॥
बळें चामलला ओघ नेटें भडाडािं । नभीिं धािंवती लोट लाटा धडाडािं ।
नदी चालली राम ध्यानस्र् जेर्ें । बळें ववक्रमें पावला भीम तेर्ें ॥४॥
उभा राहिला भीमरूपी स्वभावें । बळें तुिंब तो तुिंबबला दोन गािंवें ।
नदी एक वीभागली दोजन्ि बािें । म्िर्णोतन तया नाम िें (गािंव) ऊर्णथबािे ॥५॥
सुखाले लोटती दे खालतािं राममलिंगा । बळें चामलली भोंवतीिं कृष्र्णगिंगा ।
परी पाितािं भीम तेर्ें हदसेना । उदासीन िें गचत्त कोठें वसेना ॥६॥
िनम
ू िंत पिावयालागगिं आलों । हदसेना सखाला र्ोर ववस्मीत जालों ।
तयाववर्ण दे वालयें ती उदासे । जळािंतून बोभाइलें (दासदासे) रामदासें ॥७॥
मनािंतील जार्णोतन केला कुडावा । हदले भेहटचा जािला र्ोर यावा ।
बळें िािंक दे तािंगच तैसा गडाडी । मिामेघ गिंभीर जैसा घडाडी ॥८॥
रघुराज वैकिंु ठधामामस गेले । तधीिं मारुती दास िे नीरवीले ।
रघन
ु ार् ऊपासकाला प्रसिंगे । सख्या मारुती पाव रे लागवेगें ॥९॥
प्रभूचें मिावाकय त्वािं साच केलें । म्िर्णे दास िे प्रत्यया सत्य आलें ।
जनामाजज िें सािंगतािं पूरवेना । अवस्र्ा मनीिं लागली िे सरे ना ॥१०॥
॥ भीमरूपी स्तोत्र सिंपूर्णथ ॥१३॥
॥ त्रयोदश भीमरुपी मारुती-स्तोत्रें समाप्त ॥
शबदार्थ: १] अक्षयी- कगधिी न सिंपर्णारे , २]सौममत्र-लक्ष्मर्ण, ३] वोजा-शुद्ध मनाचा,तनमथळ, ४] कुडावा- रक्षर्ण, ५]
लागवेगे –तात्काळ, ६] नीरवीले- शािंत केले.
टीप:- सदरची १३ भीमरुपी मारुती स्तोत्रे स.भ. पु.ज्ञा.कुलकर्णी,पुर्णे यानी म.ु बॅटन रुझ, लइ
ु णझयाना युएसए येर्े
मिंगळवार हद.१७-डडसेंबर २०१३ शबदार्ाथसि मलिून पूर्णथ केली.

पु.ज्ञा.कुलकर्णी, अमरें द्रश्री सोसायटी, गर्णेश मळा, पुर्णे ३० फोन-२४३२८६३२ Page 10

You might also like