GR TENDER - Revised Guideline For Retired Engineers in Registration, Experience, Machinery 20190105

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

शासकीय / निमशासकीय सेवत

े ूि सेवानिवृत्त झालेल्या
अनियंतयांिा कंत्राटदार िोंदणीसाठी, अिुिवाचे प्रमाणपत्र
व यंत्रसामुग्री याबाबत सुधानरत नियम.

महाराष्ट्र शासि
साववजनिक बांधकाम नविाग
शासि निणवय क्रमांक संकीणव 2018/प्र.क्र.121/इमारती-2
मादाम कामा रोड, हु तातमा राजगुरु चौक, मुंबई- 400 032
नदिांक : 05/01/2019

वाचा :-1) शासि निणवय,सा.बां.नविाग क्र.सीएटी 08/08/प्र.क्र.139/इमा.2, नद.5 नडसेंबर 2008


2) शासि पनरपत्रक क्र.संकीणव 08/2015/प्र.क्र.151/इमा.2, नद.21 िोव्हें बर 2015

प्रस्ताविा-

शासकीय/निमशासकीय सेवत
े ूि निवृत्त झालेल्या अनियंतयांिा कंत्राटदार म्हणूि िोंदणी दे ण्यासाठी
साववजनिक बांधकाम नविागामार्वत शासि निणवय नद.05/12/2008 व शासि पनरपत्रक नद.21/11/2015
निगवनमत करण्यात आले आहेत. दरम्यािच्या काळात वेळोवेळी कंत्राटदार िोंदणीच्या नियमांमध्ये बदल
करण्यात आलेले आहे त. तसेच शासकीय सेवत
े ूि सेवानिवृत्त होणा-या व्यक्तींच्या तांत्रीक ज्ञािाचा व
अिुिवाचा र्ायदा शासकीय कायव करतांिा व्हावा या हेतूिे, आताच्या पनरस्स्ितीत शासकीय/निमशासकीय
सेवत
े ूि निवृत्त झालेल्या अनियंतयांिा कंत्राटदार म्हणूि िोंदणी दे ण्यासाठी खालील प्रमाणे सुधारीत सूचिा
दे ण्यात येत आहे.
तयािुषंगािे शासकीय/निमशासकीय सेवत
े ूि सेवानिवृत्त झालेल्या अनियंतयांिा कंत्राटदार िोंदणीसाठी
यापूवीचे शासि निणवय अनधक्रमीत करण्यात येत असूि खालीलप्रमाणे शासि निणवय निगवनमत करण्यात येत
आहे.

शासि निणवय-

1) कायवकारी अनियंता पदापेक्षा निम्ि पदावरुि सेवानिवृत्त झालेल्या स्िापतय अनियंतयांिा


रु.90 लक्ष रकमेसाठी व नवद्युत अनियंतयांिा रु.10 लक्ष साठी िोंदणी दे ण्यात यावी.
2) कायवकारी अनियंता व तयापेक्षा उच्च पदावरुि सेवानिवृत्त झालेल्या स्िापतय अनियंतयांिा
रु.150 लक्ष रकमेसाठी व नवद्युत अनियंतयांिा रु.25 लक्षसाठी िोंदणी दे ण्यात यावी.
3) सेवानिवृत्त अनियंतयांिा कंत्राटदार म्हणूि िोंदणी करतांिा तयांिा शासिाकडू ि/सक्षम प्रानधका-
याकडू ि िा दे य/ िा चौकशी प्रमाणपत्र प्राप्त करुि घेणे बंधिकारक राहील.
4) इच्छु क अनियंता यांिा पतधारी प्रमाणपत्र (solvency certificate), सुरक्षा ठे व अिामत रक्कम
(security deposit), इसारा रक्कम (Earnest Money) इतयादी बाबतचे नियम अन्य
ठे केदारांप्रमाणेच राहतील. तिानप निवृत्त अनियंता यांिा िोंदणीवेळी वाषीक उलाढाल तसेच
हातातील कामे (Works in hand) यामधूि सूट दे ण्यात येत आहे.
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2018/प्र.क्र.121/इमारती-2

5) शासकीय कमवचा-यािे सेवानिवृत्तीच्या शेवटच्या वषविरात ज्या नविागात काम केलेले आहे तया
नविागात सेवानिवृत्तीिंतर एक वषाच्या कालावधीसाठी निनवदा िरता येणार िाही.
6) कायवकारी अनियंता पदापेक्षा निम्ि पदावरुि सेवानिवृत्त झालेल्या िोंदणीकृत स्िापतय
अनियंतयांिा व नवद्युत अनियंतयांिा शासकीय सेवत
े ील अिुिवाच्या आधारे अिुक्रमे रु.300 लक्ष
व रु.50 लक्ष रक्कमेची कामे अिवा 3 वषे यापैकी जे लवकर असेल तोपयंत प्रतयक्ष काम
केल्याच्या अिुिवाच्या दाखल्याची निनवदा प्रनक्रयेत आवश्यकता िाही. तसेच आवश्यक
यंत्रसामुग्री बाबत दे खील उपरोक्त कालावधीत नशिीलता दे ण्यात येत आहे.
7) कायवकारी अनियंता व तयापेक्षा उच्च पदावरुि सेवानिवृत्त झालेल्या स्िापतय अनियंतयांिा व
नवद्युत अनियंतयांिा अिुक्रमे रु.500 लक्ष व रु.100 लक्ष रक्कमेची कामे अिवा 3 वषे यापैकी जे
लवकर असेल तोपयंत प्रतयक्ष काम केल्याच्या अिुिवाच्या दाखल्याची निनवदा प्रनक्रयेत
आवश्यकता िाही. तसेच आवश्यक यंत्रसामुग्री बाबत दे खील उपरोक्त कालावधीत नशिीलता
दे ण्यात येत आहे.
8) निवृत्त अनियंता यांिा सदरील सूट ही सेवानिवृत्तीिंतर/राजीिाम्यािंतर 5 वषाच्या आत अजव
केल्यास नमळू शकेल.
सदर शासि निणवय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळावर
उपलब्ध करण्यात आला असूि तयाचा संकेताक 201901051541425618 असा आहे . हा आदे श
नडजीटल स्वाक्षरीिे साक्षांनकत करुि काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शािुसार व िांवािे,

Salunke Bapurao
Digitally signed by Salunke Bapurao Popatrao
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Works
Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=edca8a98bda16cdd38ff242769798f5e5400f388f00887df

Popatrao
293e26ebd101bda6,
serialNumber=e7530ea4ce1b9c2035e21cb89b458d475feb6882fc
088c831b3e5c624de70c81, cn=Salunke Bapurao Popatrao
Date: 2019.01.05 15:50:36 +05'30'

(बी.पी.साळुं के)
उप सनचव, महाराष्ट्र शासि
प्रती,
1. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधाि सनचव
2. मा.मंत्री (सा.बां.) यांचे खाजगी सनचव
3. सनचव (रस्ते/बांधकाम), साववजनिक बांधकाम नविाग, मंत्रालय, मुंबई
4. सवव मुख्य अनियंते, साववजनिक बांधकाम नविाग
5. सवव अधीक्षक अनियंते, साववजनिक बांधकाम मंडळ
6. संचालक, उपविे व उद्यािे, मुंबई
7. सवव कायवकारी अनियंते, साववजनिक बांधकाम नविाग
8. इमारती-2 निवडिस्ती

पष्ृ ठ 2 पैकी 2

You might also like