Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

भक्तीची शक्ती

भक्ती शक्ती वसली सत्जन संग्रहात


आशा मोह वरी धररती शत्रू ररपु छत
हहत तन मन धन नारी सुत घर बार त्यात
काळ दुरूनच पाही तुझे हहत अनहहत दै वत ।।
बाल्य सरले खेळी अहहत अज्ञान मोक्षास
तारुण्य वेचले अनागोंदी मदनाने कामास
वृद्धत्व आले चालले नेले एकेक इं हियास
आता तरी धरी भक्तीची आस मृत्यु समयास ।।
भवसागर वाट हदवस रात अहतगम्य कठीण
पाप आपाप पुण्य घोर हदसती प्रसंगी महलन
कमम रत अव्याहत प्रत्येक कमम फळ दारुण
धमामवर हवश्वास सदै व असता असो भक्ती हलन ।।
ज्ञान भक्ती वैराग्य क्षमा शांती सुख प्रभूनाम
दुुःख इतरांचे हरील जो दे वां चरण सुखधाम
हवलीन मन होता नामात शरण जो घनश्याम
अमर अजेय धनी सहिध बैसला रे तो श्रीराम ।।
कमलाकर हवश्वनाथ आठल्ये (astrologer)०७-०२-२०१७

You might also like