Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 22

।। श्री गुरुदेव दत्त ।।

दत्तात्रेयो हरि: कृष्ण उन्मादी नंददायक: ।


मुनन: नदगंबिो बाल: निशाचो ज्ञानसागि: ।।१।।
एताननदशनामानन सवव काले सदा िठे त् ।।
मनसा नचंनततं कायं नसध्दं भवनत नान्यथा ।।२।।
अनत्रिुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनन: ।
तस्य स्मिण मात्रेण सवविािै: प्रमुच्यते ।।३।।

(नाथालीलामतृ २६ वा अध्याय १०७ ओळी)


दत्तात्रय, हिी कृष्ण, उन्मादी, नंददायक, मुनन, बाल, नदगंबि, निशाचो,
ज्ञानसागिनह दहा नावे सवव काळ िठन केल्याने मनांतअसलेली सवव काये नसद्ध
होतात. तसेच तयांच्या नुसतया स्मिण मात्रानें सवव िािांचा नवनाशहोतो. श्री
दत्तात्रयाला स्मतवुगामी म्हटले आहे , कािण तयांच्या नुसतया स्मिणाने ते प्रगट
होतात.
*****
श्रीगुरुवंदनम् / दीि नमस्काि
ॐ नमो ज्ञान दीिाय नशवाय ब्रह्म तेजसे ।
कनवष्णुहिरुिाय नम श्रीगुरुमत रु व ये :।। १ ।।
अज्ञानध्वान्तिटलनवध्वंसननदवाकिान् ।
सच्चीदानंदबोधैक सध ु ाम्बुनधकलाननधीन् ।। २ ।।
आनधव्यानधभयग्रस्त प्रिन्नजनिक्षकान् ।
वन्दे बद्धांजनल: श्रीमप्तरिज्ञानाश्रमान् गुरून् ।। ३ ।।
इलािातालनाकस्थिनरु जत श्रीनशवेनशतु: ।
चिणींबुरुहन्यस्त मनोवाक्कायसंभ्रमान् ।। ४ ।।
ईश्विान् वेदवेदांगवेदांतज्ञानननां धुरि ।
छात्रवन्ृ दसुखाधािान् भजे श्रीशंकिाश्रमान् ।। ५ ।।
उिमाभावमनहमानजतसवाव रिमण्डलान् ।
सािस्वतनव्दजविै िािानधतिदांबुजान ।। ६ ।।
ऊजव स्वलान्महामोहग्राहग्रासैककमव मनण ।
नमाम्यानंदरूिान् श्रीिरिज्ञानाश्रमान गुरुन् ।। ७ ।।
एकनस्मन्ननव्दतीये च ब्रह्मण्यानवष्टमानसान् ।
यमानदयोगसंिनत्तभ्राजमानमुनीश्विान् ।। ८ ।।
ऐश्वयाव द्यनखलाथाव नां दायकान् करुणाननधीन् ।
ईडे योगांबुनधक्रीडासक्तान् श्रीशंकिाश्रमान् ।। ९ ।।
ओजनस्वन: सुतिसा व्दैतानधधवडवानलान् ।
स्वांध्र्यधजशिणोद्धतव न
ृ ् स्तौनम श्रीकेशवाश्रमान् ।। १० ।।
औिानधके कमव गते मोनहतभ्रांतचेतसाम् ।
समुद्धिणधौिे यान् वन्दे श्रीवामनाश्रमान् ।। ११ ।।
अंजसा तमस: िािमनायासेन सवव दा ।
निृ शन्रु नयतोनौनम कृष्णाश्रमयनतश्विान् ।। १२ ।।
अहंवन्देमनोवाग्भयां िांडुिं गाश्रमान्मुहु: ।
संस्तवै: िियाभक्तया नवनवधैभवनक्तलक्षणै: ।। १३ ।।
किकंजभवांस्तेषां वन्दे धमव धुिंधिान् ।
आनन्दरुनिण: श्रीमदानन्दाश्रमसद्गुरुन् ।। १४ ।।
खब्रह्मानवष्टहृदयान व्दैतध्वांत नदवाकिान् ।
प्रशान्त दान्तोिितान् िरिज्ञाना श्रामान्नुम: ।। १५ ।।
गरिमा दृश्यते येषां वेदान्ताथव ननरूिणे ।
संनवतज्ञान तिोदीप्तान ननगमागम िािगान् ।
संनवद्दे वी समासतकान्: श्रतृ यंत् िथदशवकान् ।
सद्योजातान् नमाम्यंत्र शंकिाश्रम देनशकान् ।। १६ ।।
।। भो ििाक् स्वानमन ििाक् ।।
*****
।। ध्यानम् ।।
श्रीगणेशाय नमः । श्रीमत् दत्तात्रेयगिु वे नमः । अथ ध्यानम् । नदगंबिं भस्मगंधसुलेिनं चक्रं नत्रशल
रु ं
डमरुं गदा च । िद्मासनस्थं िनवसोमनेत्रं । दत्तात्रेयं ध्यानमभीष्टनसनध्ददम् ।।१।। काषायवस्त्रं
किदंडधारिणं । कमंडलुं िद्मकिे ण शंखम् । चक्रं गदाभनरु षतभष रु णाढयं । श्रीिादिाजं शिणं प्रिद्दे
॥२॥ कृते जनादवनो देवस्त्रेतायां िघुनंदन: । द्वािािे िामकृष्णौच कलौ श्रीिादवल्लभ: ।।३।।

।। बावन श्लोकी श्रीगरु


ु चरित्र ।।
ॐ नमोजी नवघ्नहािा । गजानना नगरिजाकुमिा ।। जय जयाजी लंबोदिा एकदंता शिरु वकणाव ।।१।।
नत्रमनरु तव िाजा गुरु तनरु च माझा । कृष्णानतिीं वास करूनी ओजा । सद्-भक्त तेथे करिती आनंदा ।
तया देव स्विगी बघती नवनोदा ॥२॥
जय जयाजी नसद्धमुनी । तरु तािक भवाणववांतुनी ॥ संदेह होता माझे मनीं । आनज तुवां कुडें केलें ।
ऐशी नशष्यची नवनंती ।।३।।
ऐकुनन नसद्ध काय बोलती ॥ साधु साधु तुझी भनक्त । प्रीती िावो श्रीगुरुचिणी ।।४।।
भक्तजनिक्षणाथव । अवतिला श्रीगुरुनाथ । सगििुत्रांकािणॆ भगीिथ । गंगा आनणली भम रु ंडळी
।।५।।
तीथॆव असती अिाि ििी । समस्त सांडुनन प्रीनत किी । कैसा िावला श्रीदत्तात्री । श्रीिाद श्रीवल्लभ
।।६।।
ज्याविी असे श्रीगुरुची प्रीनत । तीथव मनहमा ऐकावया नचत्ती । वांछा होतसे तया ज्ञानज्योती ।
कृिामनरु तव यनतिाया ।।७।।
गोकणाव क्षेत्री श्रीिादयनत । िानहले तीन वषे गुप्ती । तेथन रु ी गुरु नगरििुिा येती । लोकानुग्रह किणॆ
।।८।।
श्रीिाद कुिविुिीं असता । िुदें वतव ली कैसी कथा । नवस्तारूनन सांग आतां । कृिामनरु तव दातािा ।।९।।
नसद्ध म्हणॆ नामधािसी । श्रीगुरुमनहमा काय िुससी । अनंतरूिें ििीयेसी । नवश्वव्यािक ििमातमा
।।१०।।
नसद्ध म्हणॆ ऐक वतसा । अवताि झाला श्रीिाद हषाव । िवरु व वत्त ृ ांत ऐनकला ऐसा । कथा सांनगतली
नवप्रनस्त्रयेची ।।११।।
श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हा ऐसा ननिोि देसी । अननतयशिीि तरु जाणसी । काय भिं वसा
जीनवताचा ।।१२।।
श्रीगुरुचरित्रकथामत ृ । सेनवतां वांच्छा अनधक होत । शमन किणाि समथव । तच रु ी एक कृिानसंधु
।।१३।।
ऐकुनन नशष्याचे वचन । संतोष किी नसद्ध आिण । श्रीगुरुचरित्र कामधेनरु जाण । सांगता झाला
नवस्तािें ।।१४।।
ऐक नशष्या नशिोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भनक्त श्रीगुरुचिणीं । लीन झाली िरियॆसी
।।१५।।
नवनवी नशष्य नामांनकत । नसद्ध योगीयातें िुसत । सांगा स्वामी वत्त ृ ांत । श्रीगरुु चरित्र नवस्तािें
।।१६।।
ऐक नशष्या नामकिणी । श्रीगुरुभक्त नशखामनण । तुझी भनक्त श्रीगुरुचिणीं । लीन झाली ननधाव िें
।।१७।।
ध्यान लागलें श्रीगरु ु चिणीं । तनृ प्त नोहे अंतःकिणीं । कथामत ृ संजीवनी । आनणक ननिोिावी
दातािा ।।१८।।
अज्ञान नतनमि िजनींत ननजलो होतों मदोन्मत्त । श्रीगुरुचरित्र वचनामत ृ । प्राशन केले दातािा
।।१९।।
स्वामी ननिोनिले आम्हासीं । श्रीगुरु आले गाणगािुिासी । गौप्यरूिें अमििुिासी । औदुंबिी असती
जाण ।।२०।।
नसद्ध म्हणॆ नामधािका । ब्रह्मचािी कािनणका । उिदेशी ज्ञाननववेका । तये प्रेतजननीसी ।।२१।।
तुझा चिण संिकव होता । झाले ज्ञान मज आतां । ििमाथी मन ऐकतां । झाले तुझे प्रसादें ।।२२।।
लोटांगणॆ श्रीगुरुसी । जाऊनन िाजा भनक्तसी । नमस्कािी नवनयें सी । एकभावें करूननया ।।२३।।
नशष्यवचन िरिसुनी । सांगता झाला नसद्धमुनी । ऐक भक्ता नामकिणी । श्रीगुरुचरित्र अनभनव
।।२४।।
नसद्ध म्हणॆ ऐक बाळा । श्रीगरु ु ची अगम्य लीला । सांगता न सिे बहु काळा । साधािण मी सांगतसें
।।२५।।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमरु िे युनक्तसी । वेदांत न ब्रम्हयासी । अनंतवेद असती जाण
।।२६।।
चतुवेद नवस्तािे सी । श्रीगुरु सांगती नवप्रासी । िुढे कथा वतवली कैसी । नवस्तािावी दातािा ।।२७।।
नामधािक म्हणॆ नसद्धसी । िुढील कथा सांगा आम्हासी । उल्हास होतो माझे मानसी ।
श्रीगुरुचरित्र अनत गोड ।।२८।।
िुढे कथा कवणॆििी झाली असे श्रीगरु ु चरित्रीं । ननरूिावें नवस्तािी । नसद्धमुनी कृिानसंधु ।।२९।।
श्रीगरु ु चरित्र सुधािस । तुम्ही िानजता आम्हास । ििी तप्तृ नव्हे गा मानस । तषृ ा आनणक होतसे
।।३०।।
नसद्ध म्हणॆ नामधािका । िुढे अिवरु व झालें ऐका । योगेश्वि कािनणका । सांगे स्त्रीयांचे स्वधमव ।।३१।।
िनतव्रतेची िीती । सांगे देवासी बहृ स्िनत । सहगमनाची फलश्रुनत । येणॆििी ननरूनिली ।।३२।।
श्रीगरु ु आले मठासी । िढ ु े कथा वतव ली कैसी । नवस्तारुनन आम्हांसी । ननरूिावें स्वानमया ।।३३।।
श्रीगुरु म्हणती दंितीसी । ऐका ििाशिऋनष । तया कश्मीि िायासी । रूद्राक्षमनहमा ननरूनिला
।।३४।।
िुढे कथा कैसी वतव ली । नवस्तारुनन सांगा वानहली । मनत माझी असे वेनधली । श्रीगुरुचरित्र
ऐकावया ।।३५।।
गाणगािुिी असतां श्रीगुरु । मनहमा झाला अििं िारु । सांगता नयॆ नवस्तारु । तावन्मात्र सांगतसे
।।३६।।
ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजना कल्ितरु । सांगता झाला आचारु । कृिा करुनी नवप्रांसी ।।३७।।
आतव झालो मी तषृ ेचा । घोट भिवी गा अमत ृ ाचा । चरित्रभाग सांगे श्रीगुरुचा । माझे मन नीववी
वेगी ।।३८।।
नसद्ध म्हणॆ नामधािका । िुढे अिवरु व झाले ऐका । साठ वषे वांझ देखा । िुत्रकन्या प्रसवली ।।३९।।
नसद्ध म्हणॆ नामधािका । अिवरु व वतवलें आनणक ऐका । वक्ष ृ झाला काष्ठ सक ु ा । नवनचत्र कथा
िरियॆसी ।।४०।।
जयजयाजी नसद्धमुनी । तरु तािक या भवाणववांतुनी । नानाधमव नवस्तारुनन । श्रीगुरुचरित्र
ननरूनिलें ।।४१।।
मागे कथानक ननरूनिलें । सायंदेव नशष्य भले । श्रीगरु ु ं नी तयासी ननरूनिलें । कलत्र िुत्र आनण
म्हणती ।।४२।।
श्रीगुरू म्हणती नव्दजासी । या अनंत व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । िवरु ी बाहु तीं आिानधलें ।।४३।।
श्रीगुरु माझा मनल्लकाजवुन । िवव त म्हणजे श्रीगुरुभुवन । आिण नयॆ आतां यॆथन रु । सोडरुन चिण
श्रीगुरुचे ।।४४।।
तरु भेटलासी मज तािक । दैन्य गेले सकाळनह दु:ख । सवाव भीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र
ऐकतां ।।४५।।
गाणगािुिीं असतां श्रीगरु ु । ख्यानत झाली अिारु । लोक येती थोिथोरु । भक्त बहु त झाले असती
।।४६।।
सांगेन ऐका कथा नवनचत्र । जेणे होय िनतत िनवत्र । ऐसें हे गुरुचरित्र । ततिितेसी ििीयेसा ।।४७।।
श्रीगुरुननतय संगमासीं । जात होते अनुष्ठानासी । मागाव त शद्ररु ििीयेसी । शेतीं आिल्या उभा असे
।।४८।।
नत्रमनरु तव चा अवताि । वेषधािी झाला नि । िानहले प्रीतीं गाणगािुि । कवण क्षेत्र म्हणनरु नया ।।४९।।
तेणॆ मानगतला वि । िाज्यिद धुिंधि । प्रसन्न झाला तयासी गुरुवि । नदधला वि ििीयेसी ।।५०।।
िाजभेटी घेऊनी । श्रीिाद आले गाणगाभुवनीं । योजना करिती आिुले मनीं । गौप्य िहावें
म्हणनरु नया ।।५१।।
म्हणॆ सिस्वती गंगाधि । श्रोतयां किी नमस्काि । कथा ऐका मनोहि । सकळाभीष्ट लाधेल
।।५२।।
।। इनत श्रीगुरुचरित्र कथा कल्ितिौ नसद्ध नामधािक संवादे नद्विंचाशतश्लोकातमकं श्रीगुरुचरित्र
संिणरु व म् ।।
*****

॥ श्रीगरु
ु िादुकाष्टक ॥
श्रीगणेशाय नमः ॥ अथ गुरुिादुकाष्टक प्रािं भ: ॥ ज्या संगतीनेंच नविाग झाला ॥ मनोदिींचा
जडभास गेला ॥ साक्षातििातमा मज भेटवीला ॥ नवसरूं कसा मी गुरूिादुकांला ।।१।। सद्योगिंथे
घिीं आनणयेलें ॥ अंगेच मातें ििब्रह्म केलें ॥ प्रचंड तो बोधिवी उदेला ॥ नवसरूं कसा मी
गुरूिादुकांला ।।२।। चिाचिीं व्यािकता जयाची ॥ अखंड भेटी मजला तयाची ॥ ििं िदीं संगम िण रु व
झाला ॥ नवसरूं कसा मी गुरूिादुकांला ।।३।। जो सवव दा गुति जनांत वागे ॥ प्रसन्न
भक्तांननजबोध सांगे ॥ सद्-भनक्तभावाकरितां भुकेला ॥ नवसरूं कसा मी गुरूिादुकांला ।।४।।
अनंत माझे अििाध कोटी ॥ नाणीं मनीं घालुनन सवव िोटीं ॥ प्रबोनधतां तो श्रम फाि झाला ॥ नवसरूं
कसा मी गुरूिादुकांला ।।५।। कांही मला सेवनही न झालें ॥ नितया तेणें मज उध्दिीलें ॥ आतां
तिी अनिव न प्राण तयाला ॥ नवसरूं कसा मी गुरूिादुकांला ।।६।। आतां कसा मी उिकाि फेडरुं ॥ हा
देह ओवाळुनन दरुि सोडरुं ॥ म्यां एकभावें प्रनणिात केला ॥ नवसरूं कसा मी गरू ु िादुकांला ।।७।।
जया वाननतां वेदवाणी ॥ म्हणे नेनत नेनत नतला जे दुिोनी ॥ नव्हे अंत न िाि ज्याच्या रूिाला ॥
नवसरूं कसा मी गुरूिादुकांला ।।८।। जो साधुच्या अंनकत जीव झाला ॥ तयाचा असे भाि
ननिं जनाला ॥ नािायणाचा भ्रम दरुि केला ॥ नवसरूं कसा मी गुरूिादुकांला ।।९।।
॥ इनत श्रीनािायणनविनचतं श्रीगरू रु व म् ॥ श्रीगरू
ु िादुकाष्टकं संिण ु दत्तात्रेयािव णमस्तु ॥
॥ िद ॥
श्रीिाद श्रीवल्लभ निहरि तािीं तािीं मजला ॥ दयाळा तािीं तािीं मजला ॥ श्रमलों मी या प्रिंचधामीं
आलों शिण तुला ॥ध्रु॥ करितां आटाआटी ॥ प्रिंच अवघा नदसतो नमथ्यतव ॥ दत्त नदगंबि ॥
म्हणवुनन भजन तुझें मज देवा भासे सतयतव ॥ श्रीिाद श्रीवल्लभ निहरि तािीं तािीं मजला ॥
दयाळा तािीं तािीं मजला ॥ श्रमलों मी या प्रिंचधामीं आलों शिण तुला ॥२॥ नकंनचन्मात्र कृिा
किीं मजवरि करिनस उदाि मन ॥ दयाळा करिनस उदाि मन ॥ चुकेन मी या नवषयसुखांच्या
आहािांतनु न जाण ॥ श्रीिाद श्रीवल्लभ निहरि तािीं तािीं मजला ॥ दयाळा तािीं तािीं मजला ॥
श्रमलों मी या प्रिंचधामीं आलों शिण तुला ॥३॥ कृष्णातटननकटीं जो नवलसे दयाळा औदुंबिछायीं
॥ हंसििातििभािनतनायक लीन तुझे िायीं ॥ श्रीिाद श्रीवल्लभ निहरि तािीं तािीं मजला ॥
दयाळा तािीं तािीं मजला ॥ श्रमलों मी या प्रिंचधामीं आलों शिण तुला ॥४॥
*****

॥ दत्तात्रेयस्तोत्रम् ॥
जटाधिं िाण्डुिं गं शलरु हस्तं दयानननधम् ।
सवव िोगहिं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥१॥
जगदुतिनत्तकत्रे च नस्थनतसंहािहे तवे ।
भविाशनवमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥२॥
जिाजन्मनवनाशाय देहशुनद्धकिाय च ।
नदगंबि दयामत रु े दत्तात्रेय नमोस्तु ते ॥३॥
किव िरु कानन्तदेहाय ब्रह्ममनरु तव धिाय च ।
वेदशास्स्त्रिरिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥४॥
ह्रस्वदीघवकृशस्थल रु नामगोत्रनववनजव त ।
िञ्चभत ै दीप्ताय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥५॥
रु क
यज्ञभोक्त्रे च यज्ञेय यज्ञरूिधिाय च ।
यज्ञनप्रयाय नसद्धाय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥६॥
आदौ ब्रह्मा मध्ये नवष्णुिन्ते देवः सदानशवः ।
मनरु तव त्रयस्वरूिाय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥७॥
भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे ।
नजतेनन्द्रय नजतज्ञाय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥८॥
नदगंबिाय नदव्याय नदव्यरूिधिाय च ।
सदोनदतििब्रह्म दत्तात्रेय नमोस्तु ते ॥९॥
जंबद्व रु ीि महाक्षेत्र मातािुिननवानसने ।
भजमान सतां देव दत्तात्रेय नमोस्तु ते ॥१०॥
नभक्षाटनं गहृ े ग्रामे िात्रं हे ममयं किे ।
नानास्वादमयी नभक्षा दत्तात्रेय नमोस्तु ते ॥११॥
ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभत रु ले ।
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥१२॥
अवधत रु सदानन्द ििब्रह्मस्वरूनिणे ।
नवदेह देहरूिाय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥१३॥
सतयरूि सदाचाि सतयधमव ििायण ।
सतयाश्रय ििोक्षाय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥१४॥
शल रु हस्त! गदािाणे! वनमाला सुकन्धि ।
यज्ञसत्र रु धि ब्रह्मन् दत्तात्रेय नमोस्तु ते ॥१५॥
क्षिाक्षिस्वरूिाय ििातिितिाय च ।
दत्तमुनक्तििस्तोत्र! दत्तात्रेय नमोस्तु ते ॥१६॥
दत्तनवद्याड्यलक्ष्मीश दत्तस्वातमस्वरूनिणे ।
गण ु ननगवण ु रूिाय दत्तात्रेय नमोस्तु ते ॥१७॥
शत्रुनाशकिं स्तोत्रं ज्ञाननवज्ञानदायकम् ।
आश्च सवव िािं शमं यानत दत्तात्रेय नमोस्तु ते ॥१८॥
इदं स्तोत्रं महनद्दव्यं दत्तप्रतयक्षकािकम् ।
दत्तात्रेयप्रसादाच्च नािदेन प्रकीनतव तम् ॥१९॥
*****
॥ िद ॥
भवतािक या तुझ्या िादुका घेई ंन मी माथां ॥ किावी कृिा गुरूनाथा ॥ध्रु॥ बहु अननवाि हें मन
तुझें चिणीं नस्थि व्हावे ॥ तव िदीं भजनीं लागावें ॥ कामक्रोधानदक हे षनििु समळ रु छे दावें ॥ हें नच
मागणें मला द्यावें ॥ चाल ॥ अघहिणा किीं करूणा दत्ता धाव िाव आतां ॥ किावी कृिा गुरूनाथा
॥१॥ तंनरु च ब्रह्मा तंनरु च नवष्णु तंनरु च उमाकांत ॥ तंनरु च समग्र दैवत ॥ माता निता इष्ट बंधु तंनरु च
गणगोत ॥ तंनरु च माझें सकळ तीथव ॥ चाल ॥ तुजनवण मी गा कांनहच नेणें तंनरु च कताव हताव ॥ किावी
कृिा गरू ु नाथा ॥२॥ तनमनधन हें सवव अिवुनीं कुिवंडीन काया ॥ उिे नको गरू ु िाया ॥ कमव हीन
मी, मतीहीन मी, सकळ श्रम वायां ॥ लज्जा िाखी गुरूसदया ॥ चाल ॥ मातबृ ाला िरिसांभाळीं
तंनरु च मुनक्तदाता ॥ किावी कृिा गुरूनाथा ॥३॥ शेषा ब्रह्मया वेदां न कळे मनहमा तव थोि ॥ तेथें मी
काय िामि ॥ नवयोग नसुं दे तव चिणांचा हानच देई ं वि ॥ चाल ॥ नशिीं या ठे वीं अभयकि ॥ चाल ॥
हीच नवनंती दशव न द्यावें दासा िघुनाथा ॥ किावी कृिा गरू ु नाथा ॥४॥
*****
।। श्री दत्तबावनी ।।
रु महािाजांच्या गुजिाती दत्तबावनी चा के. नी. किं दीकि. नीं केलेला
नािे श्वि ननवासी श्री िं गावधत
समवत्त ृ मिाठी अनव ु ाद

जय योगेश्वि दत्तदयाळ । तंच रु ी करिसी जगतीं प्रनतिाळ ।


अत्र्यनसय रु े करुनन नननमत्त । प्रगटनस जगतास्तव नननश्चत ।।२।।
ब्रह्माsच्युतशंकिअवताि । शिणागत भक्ता आधाि ।
अंतयाव मी सतनचतसुख । प्रगटनस सद्गुरु नद्वभुज सम ु ुख ।।४।।
कानखं अन्निण रु व झोंळी । शांनत कमंडलु किकमळी ।
कुठें षड्भुजा कोठे चाि । अनंत बाहु असनस ननधावि ।।६।।
शिणागत मी बाल अजाण । नदगंबिा ऊठ, जातो प्राण ।
सहस्त्राजवुनाचा धांवा । ऐकुनन तुष्ट होनस देवा ।।८।।
नदधली ॠनद्ध नसनद्ध अिाि । अंनत मुनक्त महािद साि ।
बािशी कािे आनज नवलंब । तुजनवण मजानस नसे आलंब ।।१०।।
श्राद्धनदनीं नवष्मुनद्वजाला । प्रेमे जेवुनन वि नदधला ।
जंभदैतय छळी देवांना । करुनन कृिा िनक्षनस तयांना ।।१२।।
नवस्तारुनन माया नदनत सुत । इन्द्रकिें वधनवला तवरित ।
ऐशी लीला जी जी सवव । वणव वेल ती कोणा सवव ।।१४।।
येता आयु सुतेच्छे ने । तप्तृ नच केला विदाने ।
बोनधयले यदु ििशुिाम । साध्यदेव प्रल्हाद अकाम ।।१६।।
अशी तुझी ही कृिा अगाध । ऐकनस कां नच माझी साद ?
धांव अनंता, िानह न अंत । न किी अवनचत नशशुचा अंत ।।१८।।
नद्वजितनीचा िाहु नन स्नेह । िुत्र हानस तंरु नन:संदेह ।
स्मतव ग ृ ानम कनलयुनग तािक । उद्धरिला तवां दीन िजक ।।२०।।
िोटशुळी नद्वज तारियला । ब्राम्हणशेठनह िनक्षयला ।
दया न कां ये दीनदयाळ ? िानह मजकडे एकनच वेळ ।।२२।।
शुष्क वक्ष ृ तवां िल्लनवला । उदास मजवरि कां झाला ।
वंध्या वद्धृ ेची स्वि् नें । सतय केनल तवां िण रु विणें ।।२४।।
ननिसनु न नवप्रतनच रु े कोड । िुिनवनस तयाच्या मननंचे कोड ।
वांझ मनहनषसी दोहनवलें । दैन्य सुभक्तांचे हरिले ।।२६।।
घेवानडशेंगा भक्षुननयां । सुवणव घट दे शी सदया ।
ब्राह्मणस्त्रीच्या मतृ िनतला । सजीव नननश्चत तवां केला ।।२८।।
निशाच्चिोडा सारुनन दरुि । नवप्रिुत्र उठनवयला शिरु ।
अंतयजहस्तें नवप्रमदास । हरुनन िनक्षले नत्रनवक्रमास ।।३०।।
नननमषाधी तंतुक भक्तांस । िोंचनवले िवव त शैलास ।
एकनच वेळीं अष्टस्वरूि, । होनस, असनस बहु रूि, अरूि ।।३२।।
तोषनवला ननजभक्त सुजात । प्रचीत देउननयां साक्षात् ।
शमनवनल यवन निृ ाची िीड । जात िांथे तुझ भीड न चीड ।।३४।।
िामकृष्ण या अवतािा । केल्या लीला नकनतक तिी ।
तारिसी प्रस्ति, गनणका, व्याघ्र । िशिु क्ष्यांसनह गणसी साध ।।३६।।
अधमोद्धािण गातां नाम । कोण कोणते िुिनव न काम ?
आनध व्यानध उिानध सवव टळनत स्मिणमात्रेंनच शवव ।।३८।।
मठ रु , चेटुक न चाले जाण । िावे नि स्मिणें ननवावण ।
डानकण, शानकण, मनहषासिु । भुतें निशाच्चें, नझंद असिु ।।४०।।
िळतात मुठी आवळुनी । 'दत्तधन रु ' िडतां श्रवणी ।
करुनन धिरु गाईल नेमें । 'दत्तबावनी' जो प्रेमें ।।४२।।
सानधल दोन्ही इहििलोक । मनीं तयाच्या उिे न शोक ।
िानहल नसनद्ध दानसिरि । दुःख दैन्यही िळे दुिी ।।४४।।
बावन गुरुवािीं ननतनेम । बावन िाठ किी सप्रेम ।
यथावकाशें करुनन ननयम । तया कदानि न दंडी यम. ।।४६।।
अनेकरूिी दत्त अभंग । भजतां नडे न माया 'िं ग' ।
नामे सहस्त्र , नामी एक । दत्तनदगंबि असंग एक ।।४८।।
वंदरु तुजला वािं वाि । वेदनह श्र्वनसत तुझें ननधावि ।
नजथें वनणव तां थकला शेष । कोण िं क मी बहु कृतवेष ? ।।५०।।
अनुभव तप्तृ ोचे उग्दाि । यांनस हंसे तया बसेल माि ।
तिसी, ततवमनस तो देव । बोला जय जय श्रीगुरुदेव ।।५२।।
निे श्विवासी गुरुनी । गुंनफनल जी दत्तबावनी ।
गुजिाती स्तुतीसुमनांनी । भक्तजनांच्या उद्धिणीं ।
साज मिाठी लेवबुनी । अनिव यली सद्गुरुचिणी ।
आलंब - आधाि, नदनसष्ठत - दैतय, आयु - आयु नावां िाजा, साद - हांक, स्मतवुगामी - स्मिण कितांच
प्रगट होणािा, िजक - धोबी, िीड - िीडा, प्रस्ति - नशला, दगड, साध - साधुवत्त
ृ ीचे, यथावकाश - वेळ
नमळे ल तयाप्रमाणे , शवव - नशवस्वरूि.
*****
।। श्री दत्तावतार स्मतृ त ।।
चाल : ‘सत्य वादे वचनाला' सारखी .
चैतन्यस्वरूिी दत्तदयाधन भक्तविद मनरु तव ।
अतुल ििाक्रम दत्ताकृिेचा गाजे जनगं कीनतव ।। ध.ृ ।।
अनत्रसुत ते जनगं अवतिती । श्रीिाद श्रीवल्लभ ते यनत ।
स्वयेंनच ते निनसंहसिस्वती । गंधवव िुिी ज्यां वसनत ।
अक्कलकोटी येऊनी वसले । समथव स्वामी नाम िावले ।
जिी तिस्वी नकती उद्धरिले । भक्तजनांवरि बहु प्रीती ।
श्रीदत्तांचे स्थान मनोहि । िचुनन वसनवले मानणकनगि ।
िमलें तेथें मानणकप्रभुवि । दत्त युगायुनगं अवतिती ।
नशिडी बाबा साई दयाधन । हीन दीन भजकां करि िावन ।
दत्ताचा अवताि वदनत जन । दीनोव्दािनण हौस अती ।
वटोदिीं श्रीकुबेिजींनी । प्रमत्त गज लीलेनें िोंखुनन ।
केला वास निृ नतचे सदनीं । जीवन्मुक नवदेह नस्थनत ।
जगदुध्दािास्तव संचािण । मंत्र देऊनन करिती िक्षण ।
गरुडे श्र्विानस झाले भष रु ण । वासुदेव आनंद यनत ।
नािे श्विस्थानलं िे वातीिी । िं गावधत रु िाहु ननयां करि ।
दत्तभनक्तचा प्रसाि भवरु रि । प्रेमभिे गुजविप्रांती ।
स्वानमदास नवननवती गुरुविा । भाक नदली जी ज्ञानभास्किा ।
सतय किावी तवरित ती नगिा । देउननयां झनणसहजनस्थनत II
*****
।। श्रीकरुणानत्रिदी ।।
शांत हो श्रीगुरुदत्ता । ननज नचत्ता शमवी आतां ।।ध्रु०।।
तंरु केवळ माता जननता । सववथा तंरु नहतकताव ।।
तंरु आप्तस्वजन भ्राता । सववथा तंनरु च त्राता ।। (चाल)
भयकताव तंरु भयहताव । दंड धताव तंरु िरििाता । तुजवांचुनन न दुजी वाताव ।
तंरु आतां आश्रय दत्ता ।।१।। शांत हो श्रीगुरुदत्ता..
अििाधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथाथाव ।।
तरि आम्ही गाऊनन गाथा । तव चिणीं नमवंरु माथा ।। (चाल)
तंरु तथानि दंनडसी देवा । कोणाचा मग करूं धावा । सोडनवता दुसिा तेव्हां ।
कोण दत्ता आम्हां त्राता ।।२।। शांत हो श्रीगुरुदत्ता..
तंरु नटसा होउनन कोिी । दंनडतांनह आम्ही िािी ।
िुनिनिही चुकतां तथानि । आम्हांवरि नच संतािी ।। (चाल)
गच्छतः स्खलनं क्वानि । असें मानुनन नच हो कोिी । ननजकृिालेशा ओिी ।
आम्हांवरि तंरु भगवंता ।।३।। शांत हो श्रीगुरुदत्ता..
तव िदिीं असतां ताता । आडमागी ं िाऊल िडतां ।
सांभाळुनन मागावविता । आनणतां न दरुजा त्राता । (चाल)
ननज नबरुदा आणुनन नचत्ता । तंरु ितीतिावन दत्ता । वळे आतां आम्हां विता ।
करुणाघन तंरु गुरुनाथा ।।४।। शांत हो श्रीगुरुदत्ता..
सहकुटुंब सहिरिवाि । दास आम्ही हें घिदाि ।
तव िदीं अिव रु असाि । संसािानहत हा भाि ।(चाल)
िरिहरिसी करुणानसंधो । तंरु दीनानाथ सुबंधो । आम्हां अघलेश न बाधो ।
वासुदेव प्रानथव त दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता । मम नचत्ता शमवी आतां ।।५।।
*****
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन ननष्ठु ि न किीं आता ।।ध्रु०।।
चोिें नद्वजासी मारितां मन जें । कळवळलें तें कळवळो आतां ।। श्रीगुरुदत्ता ।।१।।
िोटशुळानें नद्वज तडफडतां । कळवळलें तें कळवळो आतां ।। श्रीगरु ु दत्ता ।।२।।
नद्वजसुत मितां वळलें तें मन । हो कीं उदासीन न वळे आतां ।। श्रीगुरुदत्ता ।।३।।
सनतिनत मितां काकुळती येतां । वळलें तें मन न वळे नकं आतां ।। श्रीगुरुदत्ता ।।४।।
श्रीगरु
ु दत्ता तयनजं ननष्ठु िता । कोमल नचत्तां वळवीं आतां ।। श्रीगरुु दत्ता ।।५।।
*****
जय करुणाघन ननजजनजीवन । अनसय रु ानंदन िानह जनादव न ।।ध्रु०।।
ननजअििाधें उफिाटी दृष्टी । होऊनन िोटी भय धरूं िावन ।।१।। जय०।।
तंरु करुणाकि कनधं आम्हांवि । रुसशी न नकंकि विद कृिाघन ।।२।। जय०।।
वािी अििाध तंरु माय बाि । तव मननं कोि लेश न वामन ।।३।। जय०।।
बालकाििाधां गणे जरि माता । तिी कोण त्राता देईल जीवन ।।४।। जय०।।
प्रानथव वासुदेव िनदं ठे वी भाव । िनदं देवो ठाव देव अनत्रनंदन ।।५।। जय०।।
*****
॥ श्रीदत्तात्रेय शिणाष्टक ॥
दत्तात्रेया तव शिणं । दत्तनाथा तव शिणं ॥
नत्रगुणातमका नत्रगुणातीता । नत्रभुवनिालक तव शिणं ।।१।।
शाश्वतमत रु े तव शिणं । श्याम सुंदिा तव शिणं ॥
शेषाभिणा शेषाभष रु ण । शेषशानयगरु
ु तव शिणं ॥२॥
षड्भुजमत रु े तव शिणं । षड्भुज यनतवि तव शिणं ॥
दंडकमंडलु गदािद्मकि । शंखचक्रधि तव शिणं ।।३।।
करुणाननधे तव शिणं । करुणासागि तव शिणं ॥
कृष्णासंगनम तरुवि वासी । भक्तवतसला तव शिणं ।।४।।
श्रीगुरुनाथा तव शिणं । सद्गुरुनाथा तव शिणं ॥
श्रीिाद श्रीवल्लभ गुरुवि । ननृ संह सिस्वती तव शिणं ।।५।।
कृिामत रु े तव शिणं । कृिासागिा तव शिणं ॥
कृिाकटाक्षा कृिावलोकन । कृिाननधे गुरु तव शिणं ।।६।।
कालांतका तव शिणं । कालनाशका तव शिणं ॥
िणरु ाव नंदा िण रु व ििे श । िुिाण िुरुषा तव शिणं ।।७।।
हे जगदीशा तव शिणं । जगन्नाथ तव शिणं ॥
जगतिालका जगदाधीशा । जगदुध्दािा तव शिणं ।।८।।
अनखलांतिा तव शिणं । अनखलैश्वयां तव शिणं ॥
भक्तप्रीया वज्रिंजिा । प्रसन्नवक्त्रा तव शिणं ।।९।।
नदगंबिा तव शिणं । दीनदयाघन तव शिणं ॥
दीनानाथा दीनदयाळा । दीनोध्दािा तव शिणं ।।१०।।
तिोमत रु े तव शिणं । तेजोिाशी तव शिणं ॥
ब्रह्मानंदा ब्रह्मसनातन । ब्रह्ममोहना तव शिणं ।।११।।
नवश्वातमका तव शिणं । नवश्विक्षका तव शिणं ॥
नवश्वंभिा नवश्वजीवना । नवश्वििातिि तव शिणं ।।१२।।
नवघन ् ांतका तव शिणं । नवघ्ननाशका तव शिणं ॥
प्रणवातीता प्रेमवधवना । प्रकाशमत रु े तव शिणं ।।१३।।
ननजानंदा तव शिणं । ननजिददायक तव शिणं ॥
ननतयननिं जन ननिाकािा । ननिाधािा तव शिणं ।।१४।।
नचद्घनमत रु े तव शिणं । । नचदाकािा तव शिणं ॥
नचदातमरूिा नचदानन्द । नचतसुखकंदा तव शिणं ।।१५।।
अनानदमत रु े तव शिणं । अनखलावतािा तव शिणं ॥
अनंतकोनट ब्रह्मांडनायका । अघनटत घटना तव शिणं ।।१६।।
भक्तोध्दािा तव शिणं । भक्तिक्षका तव शिणं ॥
भक्तानुग्रह भक्तजन नप्रय । िनततोध्दािा तव शिणं ।।१७।

आनन्दाष्टक
(आनंदाचा कंद हरिहा, ह्या चालीवि) ताल केिवा

आनंदाश्रम नमो नमो जय । आनन्दघनते नमो नमो ।।


िरिज्ञानाश्रम नमो नमो जय । िरिज्ञानघनते नमो नमो ।।ध.ृ ।।
अतुल प्रभावते नमो नमो जय । अनन्त मनहमते नमो नमो ।।
अनुिमनवक्रम अदृश्य वैभव । अगनणत गुण ते नमो नमो ।।१।।
आयवसुसेनवत नमो नमो जय । आतमतप्तृ ते नमो नमो ।।
आतमानंदाSज्ञान नवनाशक । आनश्रतिक्षक नमो नमो ।।२।।
इंदुसमानन नमो नमो जय । इंद्रानदनप्रय नमो नमो ।।
इंदुकलाधि चिण कमल संकनलत। । हृदयते नमो नमो ।।३।।
ईशििायण नमो नमो जय । ईहानविनहत नमो नमो II
ईशिदांबुज स्वनचवतकियुग । ईनस्िताथव प्रद नमो नमो ।।४।।
*****

श्रीिादाष्टक
श्रीिादाष्टक गाईन आतां । ििमहंस गरु ु ध्याईन ।। ।।
प्रथमािं नभ िरिज्ञानाश्रम । सततिदाधज मी वंनदन ।।१।।
नद्वनतय स्वयंभरु शंकिगुरुवि । यनत मनोहिां िानहन ।।२।।
तनृ तय िरिज्ञाश्रम योगी । अनत समथाव ध्यायीन ।।३।।
चातथ ु ाव श्रम शंकि मुननवि । चतुियोगेश्वि वंनदन ।।४।।
गुरुहे िंचम केशावाश्रम । ििम सनतकती ऐकेन ।।५।।
षष्टाश्रम मनोनभष्ट देणािे श्रेष्ट सद्गुरु वामन ।।६।।
सप्तम ििम श्रीकृष्णाश्रम । गुप्त िदनधजं वसें मन ।।७।।
अष्टमाश्रम इष्ट देणािे । श्रेष्ट सद्गुरु वंनदन ।।
दंडधारि गुरु िांडुिं ग हे । चंडदुरित करि खंडण ।।८।।
सुंदि मुनतव नत्रभव बंधहि आनंदाश्रम िानहन ।।९।।
दशमसद्गुरु िरिज्ञानाश्रम । संद ु ियनतविां वंनदन ।।१०।।
एकादशगुरु सद्योजाता शंकिाश्रम वंनदन ।।११।।
विनचत्रािुि भवानी शंकि गुरुिािं ियव िावन ।।१२।।
*****
श्री दत्तगुरू भजन माळा
तुजला मी शिण श्रीिाद दत्तिाज । तुजला ।।
बुडतो भवनसंधुमाजी, तािी तािी िाखे लाज ।।ध.ृ ।।
भोनगयलें सुखदुःख, िाि िुण्य करुननयां ।
नाना योनीं नफिोननयां, निदेही आलों आज ।।१।।
दीिितंगाचे ििी, संसािाची प्रीनत भािी ।
तव भनक्त सोडोननयां, नवषयांचे किी काज ।।२।।
ताित्रय वडवाग्नी नें, िोळलों मी निहरि ।
कृष्णदास दौनावरि, कृिा किी महािाज ।।३।।
*****
ु ांचे िहा एक हें ननधान । ब्रह्म हें सगुण दत्तात्रेय ।।१।।
नत्रगण
दत्तया चिणीं खडावा सुंदि । कटीं िीतांबि निंवळा शोभे ।।ध।ृ ।
सवां गासी शोभे चंदनाची उटी । नतलक ललाटी केशिाचा ।।२।।
मस्तकीं मुकुट शोभे नक्षत्रांचा । नयन िहा तयांचा चंद्र सय रु व ।।३।।
ज्ञानदेव म्हणे आवडो हें ध्यान । आनणक साधन नलगे कांही ॥४॥
*****
सद्गुरुनाथ श्रीगरु
ु नाथ । मी अििाधी घ्या िदिांत ।
सुमती ध्या सेवा घ्या कनलमल न्या आदीनाथ ।।ध.ृ ।।
जन्मोजन्मीं प्रिंच केला िािांचा बहु संचय झाला ।
दु ख भोग:हा नाहीं सिला । आलो शिण तुला ।।१।।
निजन्मामनधं येवुनन िाया । श्रमलों आतां बहु सुख घ्याया ।
भनक्त नाही घडली क्षणभरि । गेलें वय वायां ।।२।।
षिीिंच रु ा गुलाम बनलों । प्रिंचिाशी बद्ध जाहलों ।
निकवास हा सौख्यद मानन ु ी । भजन सख ु ां मुकलों ।।३।।
धाव िाव गे सद्गुरुमाये । संसािाचे दु ख न साहे :।
िनतत िावन ब्रीद िाखुनी । धावत ये ये ये ॥४॥
श्रीनािायण सद्गुरु आई । नत्रनवध ताि हा नवलया नेई ।
नवष्णुदास िदीं किी प्राथव ना । भजन सख ु ा देई ।।५।।
*****
गरु
ु महािाज गरुु । जयजय िदब्रह्म सद्गुरु ।। ध.ृ ।।
भनक्तमुनक्तदायक दाता उदाि कल्ितरु ।।१।।
रूि जयांचे मन बुनद्धिि वाचे अगोचरु ।।२।।
अलक्ष अनाम अरूि अद्वय अक्षय ििातिरु ।।३।।
आतमिामी िामदास गोिाळ करुणाकरू ॥४॥
*****

॥ मानसपज
ू ा॥
मनोभाव जाणुनन माझा । सगण ु रूि धरिले वोजा ।
िाहु णा सद्गुरु िाजा । आलावो माय ॥१॥
प्रथम अंतः किण जाण । नचत्तबुनध्द आनण मन ।
चोखाळुनन आसन । स्वामींनस केलें ॥२॥
अनन्य आवडींचे जळ । प्रक्षानळले चिण कमळ ।
वासना समळ रु । चंदन लावी ॥३॥
अहंजानळयला धुि । सद्भाव उजळीला दीि ।
िंचप्राण हे अििरु नैवेध्य केला ॥४॥
िजतम सांडुनन दोन्ही । नवडा नदला सतव गुणी ।
स्वानुभवें िं गोनन । सुिंग दावी ॥५॥
एका जनादव नी िज रु ा । देव भक्त नाही दरुजा ।
अवघानच सद्गुरु िाजा । होवोनन ठे ला ॥६॥
*****
श्री महालक्ष्म्यष्टक स्तॊत्रं ॥
इंद्र उवाच

नमस्तॆSस्तु महामायॆ श्रीिीठॆ सुििनरु जतॆ ।


शंखचक्र गदाहस्तॆ महालनक्ष्म नमॊSस्तु तॆ ॥ १ ॥
नमस्तॆ गरुडारूढॆ कोलासुि भयंकरि ।
सवव िािहिॆ दॆनव महालनक्ष्म नमॊSस्तु तॆ ॥ २ ॥
सवव ज्ञॆ सवव विदॆ सवव दुष्ट भयंकरि ।
सवव दुःख हिॆ दॆनव महालनक्ष्म नमॊSस्तु तॆ ॥ ३ ॥
नसनद्ध बुनद्ध प्रदॆ दॆनव भुनक्त मुनक्त प्रदानयनन ।
मंत्र मत रु व ॆ सदा दॆनव महालनक्ष्म नमॊSस्तु तॆ ॥ ४ ॥
आद्यंत िनहतॆ दॆनव आनदशनक्त महॆश्वरि ।
यॊगजे यॊग संभत रु ॆ महालनक्ष्म नमॊSस्तु तॆ ॥ ५ ॥
स्थल रु सक्ष्रु म महािौद्रॆ महाशनक्त महॊदिॆ ।
महा िाि हिॆ दॆनव महालनक्ष्म नमॊSस्तु तॆ ॥ ६ ॥
िद्मासन नस्थतॆ दॆनव ििब्रह्म स्वरूनिनण ।
ििमॆनश जगन्मातः महालनक्ष्म नमॊSस्तु तॆ ॥ ७ ॥
श्वॆतांबिधिॆ दॆनव नानालंकाि भनरु षतॆ ।
जगनस्थतॆ जगन्मातः महालनक्ष्म नमॊSस्तु तॆ ॥ ८ ॥
महाक्ष्म्यष्टकं स्तॊत्रं यः िठॆ द् भनक्तमान् निः ।
सवव नसनद्ध मवाप्नॊनत िाज्यं प्राप्नॊनत सवव दा ॥
ऎककालॆ िठॆ नन्नतयं महािाि नवनाशनम् ।
नद्वकालं् यः िठॆ नन्नतयं धन धान्य समनन्वतः ॥
नत्रकालं यः िठॆ नन्नतयं महाशत्रु नवनाशनम् ।
महालक्ष्मी भव वनॆ न्नतयं प्रसन्ना विदा शुभा ॥
॥ इनत इंद्र कृत श्री महालक्ष्म्यष्टक स्तॊत्रं संिण रु व म् ॥

*****

“ॐ द्ां दत्तात्रेयाय नमः” मंत्र जप १०८ वेळा

*****
॥ श्री दत्तात्रेय अष्टॊत्तर शतनामावतल ॥
ॐ श्री दत्ताय नमः ॐ श्री श्वेतांबिाय नमः ॐ श्री सहस्रनशिसे नमः
ॐ श्री देवदत्ताय नमः ॐ श्री नचत्रांबिाय नमः ॐ श्री सहस्राक्षाय नमः
ॐ श्री ब्रह्मदत्ताय नमः ॐ श्री बालाय नमः ॐ श्री सहस्रबाहवे नमः
ॐ श्री नवष्णुदत्ताय नमः ॐ श्री बालवीयाव य नमः ४० ॐ श्री सहस्रायुधाय नमः
ॐ श्री नशवदत्ताय नमः ॐ श्री कुमािाय नमः ॐ श्री सहस्रिादाय नमः
ॐ श्री अनत्रदत्तय नमः ॐ श्री नकशोिाय नमः ॐ श्री सहस्रिद्मानचवताय नमः
ॐ श्री आत्रेयाय नमः ॐ श्री कंदिव मोहनाय नमः ॐ श्री िद्महस्ताय नमः
ॐ श्री अनत्रविदाय नमः ॐ श्री अधां गानलंनगतांगनाय नमः ॐ श्री िद्मिादाय नमः ८०
ॐ श्री अनसय रु ाय नमः ॐ श्री सिु ागाय नमः ॐ श्री िद्मनाभाय नमः
ॐ श्री अनसय रु ासन
रु वे नमः १० ॐ श्री नविागाय नमः ॐ श्री िद्ममानलने नमः
ॐ श्री अवधत रु ाय नमः ॐ श्री वीतिागाय नमः ॐ श्री िद्मगभाव रुणाक्षाय नमः
ॐ श्री धमाव य नमः ॐ श्री अमत ृ वनषव णे नमः ॐ श्री िद्मनकंजल्कवचव से नमः
ॐ श्री धमव ििायणाय नमः ॐ श्री उग्राय नमः ॐ श्री ज्ञाननने नमः
ॐ श्री धमव ितये नमः ॐ श्री अनुग्ररूिाय नमः ५० ॐ श्री ज्ञानगम्याय नमः
ॐ श्री नसद्धाय नमः ॐ श्री स्थनविाय नमः ॐ श्री ज्ञाननवज्ञानमत रु व ये नमः
ॐ श्री नसनद्धदाय नमः ॐ श्री स्थवीयसे नमः ॐ श्री ध्याननने नमः
ॐ श्री नसनद्धितये नमः ॐ श्री शांताय नमः ॐ श्री ध्यानननष्ठाय नमः
ॐ श्री नसनद्धसेनवताय नमः ॐ श्री अघोिाय नमः ॐ श्री ध्याननस्तनमतमत रु व ये नमः
ॐ श्री गुिवे नमः ॐ श्री मढ रु ाय नमः ॐ श्री धनरु लधस रु रितांगाय नमः
ॐ श्री गरुु गम्याय नमः २० ॐ श्री ऊध्वव िेतसे नमः ॐ श्री चंदननलप्तमत रु व ये नमः
ॐ श्री गुिोगवरु ु तिाय नमः ॐ श्री एकवक्त्राय नमः ॐ श्री भस्मोद्धनरु लतदेहाय नमः
ॐ श्री गरिष्ठाय नमः ॐ श्री अनेकवक्त्राय नमः ॐ श्री नदव्यगंधानुलेनिने नमः
ॐ श्री वरिष्ठाय नमः ॐ श्री नद्वनेत्राय नमः ॐ श्री प्रसन्नाय नमः
ॐ श्री मनहष्ठाय नमः ॐ श्री नत्रनेत्राय नमः ६० ॐ श्री प्रमत्ताय नमः
ॐ श्री महातमने नमः ॐ श्री नद्वभुजाय नमः ॐ श्री प्रकृष्टाथव प्रदाय नमः
ॐ श्री योगाय नमः ॐ श्री षड्भुजाय नमः ॐ श्री अष्टैश्वयवप्रदानाय नमः
ॐ श्री योगगम्याय नमः ॐ श्री अक्षमानलने नमः ॐ श्री विदाय नमः
ॐ श्री योगादेशकिाय नमः ॐ श्री कमंडलुधारिणे नमः ॐ श्री विीयसे नमः १००
ॐ श्री योगितये नमः ॐ श्री शनरु लने नमः ॐ श्री ब्रह्मणे नमः
ॐ श्री योगीशाय नमः ३० ॐ श्री डमरुधारिणे नमः ॐ श्री ब्रह्मरूिाय नमः
ॐ श्री योगाधीशाय नमः ॐ श्री शंनखने नमः ॐ श्री नवष्णवे नमः
ॐ श्री योगििायणाय नमः ॐ श्री गनदने नमः ॐ श्री नवश्वरूनिणे नमः
ॐ श्री योनगध्येयांनघ्रिंकजाय नमः ॐ श्री मुनये नमः ॐ श्री शंकिाय नमः
ॐ श्री नदगंबिाय नमः ॐ श्री मौनलने नमः ७० ॐ श्री आतमने नमः
ॐ श्री नदव्यांबिाय नमः ॐ श्री नवरूिाय नमः ॐ श्री अंतिातमने नमः
ॐ श्री िीतांबिाय नमः ॐ श्री स्वरूिाय नमः ॐ श्री ििमातमने नमः १०८
ॐ श्री दत्तात्रेयाय नमो नमः
*****

श्री गणपती ची आरती


सखु कताव दु:खहताव वाताव नवघ्नांची । नुिवी िुिवी प्रेम कृिा जयाची ।
ु ि उटी शेंदुिाची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
सवां गी संद
जयदेव जयदेव जय मंगलमत रु ी । दशव नमात्रें मनकामना िुिती ॥ध॥ृ
ितनखनचत फिा तुज गौिीकुमिा । चंदनाची उटी कुमकुमकेशिा ।
नहिे जनडत मुकुट शोभतोबिा । रुणझुणती निरु ुिे चिणी घागरिया ।
जयदेव जयदेव जय मंगलमत रु ी । दशव न मात्रे मनकामना िुिती ॥२॥
लंबोदि िीतांबि फनणवि बंधना । सिळ सोंड वक्रतुंड नत्रनयना ।
दास िामाचा वाट िाहे सदना । संकटी िावावे ननवाव णी िक्षावे सुिविवंदना ।
जयदेव जयदेव जय मंगलमत रु ी । दशव न मात्रे मनकामना िुिती ॥३॥
*****
आरती श्री दत्तात्रेयाची
नत्रगणु ातमक त्रैमुती दत्त हा जाणा । नत्रगुणी अवताि त्रैलोक्यिाणा ॥
नेती नेती शधदें नयें अनुमाना । सुिवि मुननजन योगी समानध न ये ध्याना ॥१॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आिती ओवाळीतां हिली भवनचंता ॥ ध ृ ॥
सबाह्य अभयंतिी तंरु एक दत्त । अभाग्यासी कैंची कळे ल ही मात ॥
ििानह िितली तेथें कैंचा हे त । जन्ममिणाचा िुिलासे अंत ॥ जय देव ॥२॥
दत्त येऊननयां उभा ठाकला । सद्भावें साष्टांगेप्रनणिात केला ॥
प्रसन्न होऊ नी आनशवावद नदधला । जन्म मिणाचा फेिा चक ु नवला ॥ जय देव ॥३॥
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान । हििालें मन झाले उन्मन ॥
मीतिरु णाची झाली बोळवण । एकाजनदव नीं श्रीदत्त ध्यान ॥ जय देव ॥४॥
*****

श्री महालक्ष्ममीची आरती


जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यािकरुिे तरु स्थुलसुक्ष्मी । जयदेवी जयदेवी ॥ध॥ृ
किनविििु वानसनी सिु विमुनन-माता
िुिहिविदानयनी मुिहिनप्रयकांता
कमलाकािे जठिी जन्मनवला धाता
रु ि न िुिे गुण गाता ॥
सहस्त्रवदनी भध
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यािकरुिे तरु स्थुलसुक्ष्मी । जयदेवी जयदेवी ॥
मातुनलंग गदा खेटक िनवनकिणीं
झळके हाटकवाटी िीयुष िसिाणी
मानणक िसना सुिंग वसना मग ृ नयनी
शनशधि वदना िाजस मदनाची जननी ॥
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यािकरुिे तरु स्थुलसुक्ष्मी । जयदेवी जयदेवी ॥
तािा शनक्त अगम्या नशवभजकां गौिी
सांख्य म्हणती प्रकृती ननगवण ु ननधाव िी
गायत्री ननजबीजा ननगमागम सािी
प्रगटे िद्मावती ननजधमावचािी ॥
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यािकरुिे तरु स्थुलसुक्ष्मी । जयदेवी जयदेवी ॥
अमत ृ -भरिते सरिते अद्-भररु ितें वािीं
मािी दुघवट असुिां भवदुस्ति तािीं
वािी मायािटल प्रणमत िरिवािी
हे रुि नचद्रुि तद्रुि दावी ननधाव िी ॥
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यािकरुिे तरु स्थुलसुक्ष्मी । जयदेवी जयदेवी ॥
चतुिानने कुनतसत कमाव च्या ओळी
नलनहल्या असतील माते माझे ननजभाळी
िुसोनन चिणातळी िदसुमने क्षाळी
मुक्तेश्वि नागि क्षीिसागिबाळी ॥
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यािकरुिे तरु स्थुलसुक्ष्मी । जयदेवी जयदेवी ॥
*****

श्री मारुती आरती


सत्राणें उड्डाणें हु ंकाि वदनीं । करिं डळमळ भम रु ंडळ नसंधुजळ गगनीं ॥
कडानडले ब्रह्मांड धाके नत्रभुवनीं । गुरुवि नि ननशाचि तया जाल्या िळणी ॥१॥
जयदेव जयदेव जय जय हनुमंता । तुमचेनन प्रतािें न नभये कृतांता ॥ध॥ृ
दुमदुमले िाताळ उठला िडशधद । धगधगला धिणीधि माननला खेद ॥
कडानडले िवव त उड्डगण उच्छे द िामी िामदासा शक्तीचा शोध ॥२॥
*****
श्री गुरुदेवदत्तात्रयांची पुषपांजली
िुष्िांजली तुला अनिवतो दत्तगुरू सदया ।
तविदी वंदन किण्या स्फरुती ध्यावी या हृदया ।।१।।
तुलसी, बेल, फुले सुवानसक, नानानवध माला ।
अनिवतसे बहु ं प्रेमे आम्हीं श्री प्रभु चिणाला ।।२।।
नकंनचत सेवा, भजनिज रु न हे घडले ह्या चिणीं ।
गोड करुनन घ्या प्रेमें आमुची भक्ताची किणी ।।३।।
दीनदयाळा भक्तवतसला श्रीगरु ु यनत िाया ।
ु अक्षता, अनिव तो प्रेमें तव िाया ।।४।।
िुष्ियक्त
साधुसंत, ऋषी, देवानदक हे नमीती तव िायीं ।
धन्य माननती ते आिुल्याला संशय मुळी नाही ।।५।।
अनत्र ऋनष अनसुयासुता अवतिला कनलया ।
उध्दिण्या भक्तजनानां हरुनी िाि भया ।।६।।
दीनदयाळा आम्हीं लेकिें शिण तुला आलो ।
भनक्तप्रेमें िुष्िांजली नह वाहण्या सजलो ।।७।।
*****
।। प्रदतिणा ।।
धन्य धन्य हो प्रदनक्षणा सद्गुरुिायाची ।
झाली तविा सुिविा नवमान उतिायाची ।।ध.ृ ।।
िदोिदी अिाि जाहल्या िुण्यांच्या िाशी ।
सवव नह तीथे घडली आम्हां आनद करून काशी ।।१।।
मदृ ुंग टाळ घोळ भक्त भावाथे गाती ।
नामसंकीतव ने ननतयानंदे नाचती ।।२।।
कोटी ब्रम्हहतया हिती करिता दंडवत ।
लोटांगण घानलता मोक्ष लोळे हो िायांत ।।३।।
गुरुभजनाचा मनहमा न कळे अगमाननगमासी ।
अनुभव ते जाणनत जे गरु ु िनदंचे िनहवासी ।।४।।
।। प्रदतिणा व नमस्कार ।।
घालीन लोटांगण वंनदन चिण । डोळ्यानी िाहीन रूि तुझे ।।
प्रेमे आनलंगन आनंदे िनरु जन । भावें ओवानळन म्हणे नामा ।।
तवमेव माता च निता तवमेव । तवमेव बंधुश्च सखा तवमेव ।।
तवमेव नवध्या द्रनवणं तवमेव । तवमेव सवं मम देव देव ।।
कायेन वाचा मनसेंनद्रयैवाव । बुध्यातमना वा प्रकृनत स्वभावात ।।
किोनम यध्यत् संकलं ििस्में । नािायणयेनत समिव यानम ।।
अच्युतं केशवं िामनािायणं । कृष्ण दामोदिं वासदु ेवं हरिं ।।
श्रीधिं माधवं गोनिका वल्लभं जानकीनायकं िामचंद्रं भजे ।।
हिे िाम हिे िाम, िाम िाम हिे हिे ।
हिे कृष्ण हिे कृष्ण, कृष्ण कृष्ण हिे हिे ।।
हिे िाम हिे िाम, िाम िाम हिे हिे ।
हिे कृष्ण हिे कृष्ण, कृष्ण कृष्ण हिे हिे ।।
हिे िाम हिे िाम, िाम िाम हिे हिे ।
हिे कृष्ण हिे कृष्ण, कृष्ण कृष्ण हिे हिे ।।
*****

ॐ गं गणपतये नमः
ॐ एकदंताय नवद्महे । वक्रतुंडाय धीमनह । तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥
ॐ वाकदेव्यै च नवद्महे । नवरिं नच ितनी च धीमनह । तन्नो वाणी प्रचोदयात् ॥
ॐ गुरुदेवाय नवद्महे । ििब्रह्माय धीमनह । तन्नो गुरुः प्रचोदयात् ॥
ॐ भभ रु वव
ु ः स्वः तत् सनवतुवविेण्यं भगो देवस्यः धीमनह नधयो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ वेदांतनाथाय नवद्महे । नहिण्यगभाव य धीमनह । तन्नो ब्रह्म: प्रचोदयात् ॥
ॐ नािायण नवद्महे । वासुदेवाय धीमनह । तन्नो नवष्णुः प्रचोदयात् ॥
ॐ िंचवक्त्राय नवद्महे । महादेवाय धीमनह । तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥
ॐ नदगंबिाय नवद्महे । अत्रीसुता य धीमही । तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥
ॐ वायिु ुत्रा नवद्महे । अंजनीसत ु ा य धीमही । तन्नो मारुनत प्रचोदयात् ॥
ॐ कातयायनाय नवद्महे । कन्याकुमारि धीमनह । तन्नो दुनगवः प्रचोदयात् ॥
ॐ महालक्ष्म्यै च नवद्महे नवष्णुितनी च धीमनह । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥
ॐ त्र्यंबकं यजामहे सग ु नं धं िुनष्टवधवन । उवाव रुकनमव बंधनान्मतृ योमवुक्षीय मामत
ृ ात् ॥
*****
।। मंगल पद ।।

मंगल शुभकि शंकिगे । मंगल नवबुधवंनदत िदगे ।।


मंगल सुजनि िं गनदच्छे यनीव । िं गसद्गुरु महानलंगननगे ।।१।।
मंगल जय मंगलं ।। िल्लनव ।। नंनदयनेरिद िुिहिगे ।
कन्दुगोिळ नगरिजाविगे ।।२।।
चंदानद सुिमुननवंदृ वनन्दतननगे । इन्दुशेखि गंगाधिगे ।।३।।
िंचवदन नवरुिाक्षननगे । िंच बाणांतक रुद्रननगे ।
िंचभत रु ानधिनेननसुत जगदोळरु । संचरिसुव महामानहमननगे ।।४।।
दाशिनथय मानोल्लासननगे । वासवानचव त महे शननगे ।।
भासिु कोटीप्रकाशभरितननगे । वासनु कशेषाभिणननगे ।।५।।
युनक्त योळु जनिनु करिसुवगे । भनक्त मागवदोळु नननलसुवगे ।।
मुक्तीय ग्रहनवदेयेंदु तोरिसला । सक्तीय नाविोळु तरिसुवगे ।।६।।
धिे योळु विनचत्रािुिदोळगे । मेिेव भवानीशंकिगे ।।
गुरुिाण्डुिं ग नोळे िकवानगरुव । ििम ििातिि शंकिगे ।।७।।
मंगल िद
मंगल श्रीमहादेवं मंगल श्रीमहादेवं ।। िल्लवी ।।
मंगल श्री महादेवं । मंगल नदव्य प्रभावं ।।
मंगल मदन दग्धािं । मंगल जयवीि वीिं ।।१।।
बालसुधाकि कृतवतंसं । शैल िुनत्रका नमनलतांसं ।।
नतजन भवदव हिण सुधांशुं । श्री िाजं वि ििम हंसं ।।२।।
ढक्कानवष्कृत वाङमयभनरु तं । किवि धत ृ मग
ृ विदा भीनतव ।।
नदनगभकिाग्राधजायात कीनतव । प्रसानदतानंदाश्रम मुनतव ।।३।।
िनवशनशकांनत प्रकाशक रुिं । भव भयहि जगज्योनत स्वरूिं ।। दुरित नवनाशक प्रणव
स्वरूिं । िरिज्ञानाश्रम श्री गुरुरूिं ।।४।।
श्रीिािे ज्ञानानुग्रह भाजम । ततिश्च्चातस्वीकृत संन्यासम ।।
शंकिाश्रम साध्योजातम । भनरु षत श्री नचत्रािुि िीठम ।।५।।
कोमल नबल्वदलानचवत नलंगं । स्नानित िंचामत ृ नदव्यांगं ।।
भक्त जानानहत करूणा िांगं । नदव्य किदव सुदीव्यादांगं ।।६।।
II पाववते पते हर हर महादेव II
*****
।। नमस्काराष्टक ।।
सदा प्रानथव तो श्रीगरु
ु च्या िदासी । नमोनी हिी वंनदतों आदिें सी ।।
धिोनी किें तारिं या बाळकासी । नमस्काि माझा गुरुदत्तात्रेयासी ।। १ ।।
मतीहीन मी दीन आहे खिा हो । िदी दास तझ रु ा मी कृिा किा हो ।।
जसें लेंकरुं िानळले माय िोसी । नमस्काि माझा गुरुदत्तात्रेयासी ।। २ ।।
लनडवाळ मी बाळ अज्ञान तझ रु ें । गरु
ु वीण कोण िांग फेनडल माझें ।।
तुझ्यावीण कोणी न त्राता आम्हांसी । नमस्काि माझा गुरुदत्तात्रेयासी ।। ३ ।।
निता माय बंधरु आम्हां तंनरु च देवा । िुत्र नमत्र सािे हा व्यथव हे वा ।।
कळोनीच ऐशी ही भ्रांनत आम्हांसी । नमस्काि माझा गुरुदत्तात्रेयासी ।। ४ ।।
गरू
ु ची लीला जो किी ननतय िाठ । स्तुती ही तशी जो किी एकननष्ठ ।।
तयाचे कुळीं दीि सज्ञान िाशी । नमस्काि माझा गुरुदत्तात्रेयासी ।। ५ ।।
औदुंबिा सनन्नध सववकाळ । जनीं वनीं तो क्रनम सवव काळ ।।
जगद्गुरुचे गुण संिण रु व िाशी । नमस्काि माझा गुरुदत्तात्रेयासी ।। ६ ।।
देवोनन िजका िाज्यासनाला । स्फोटानद िोगा िळवोनन नेला ।।
तैशी कृिा किी तािी आम्हांसी । नमस्काि माझा गुरुदत्तात्रेयासी ।। ७ ।।
असें सतवधीिानुसुयानद माता । नत्रमुतीनस तया मनीं ननतय ध्यातां ।।
हिे िोग दारिध्रही सवव नाशी । नमस्काि माझा गरु ु दत्तात्रेयासी ।। ८ ।।
धिा हो तुम्ही ननश्चयो अष्टकाचा । किा हो किा िाठ दत्तात्रेयाचा ।।
नमा हो नमा दत्तदासानुंदासीं । नमस्काि माझा गुरुदत्तात्रेयासी ।। ९ ।।
।। मनाचे श्लोक ।।
धमाव च्या करितां आम्हांस जगतीं िामानें धानडयलें ।
एसें जाणनु न िामभनक्त करितां ऐश्र्वयव हें लाधले ।
आतां धमव सख्या तुझ्या िुढनतं हा नम्रतवेनें असें ।
इच्छा हो जनस मानसीं करितसें हो देह तुझा असे ।।१।।
सदा सवव दा योग तुझा घडावा । तुझे कािणी देह माझा िडावा ।
उिेक्षुं नको गुणवंता अनंता । िघुनायका मागणें हे नच आतां ।।२।।
उिासनेला दृढ चालवावें भदरु ेव संतासीं सदा लवावें सतकमव योगें वय घालवावे ।।
सवां मुखी मंगल बोलावे ।।३।।
समथां नचया सेवकां वक्र िाहे । असा सवव भम रु ंडळी कोण आहे ।
जयानच नलला वनणव ती लोक नतन्ही । नुिेक्षीं कदा िामदासानभमानीं ।।४।।
ज्या ज्या स्थळी हें मन जाय माझें । तया तया स्थळी हें ननज रूि तुझें ।
मी ठे नवतों मस्तक ज्या नठकाणीं । तेथे तुझे सद्गुरु िाय दोन्ही ।।५।।
*** जय जय िघुवीि समथव ***
*****
।। पसाय दान ।।
आतां नवश्वातमकें देवे । येणें वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनन मज द्यावें । िसायदान हें ।।१।।
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सतकमी िती वाढो ।
भत रु ां ििस्ििें िडो । मैत्र जीवांचे ।।२।।
दुरितांचे नतनमि जावो । नवश्वस्वधमव सय रु े िाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्रानणजात ।।३।।
वषव त सकळमंगळीं । ईश्विननष्ठांची मांनदयाळी ।
अनवित भम रु ंडळीं । भेटो तयां भत रु ां ।।४।।
चला कल्ितरुंचे आिव । चेतना नचंतामणीचे गांव ।
बोलते जे अणवव । िीयुषाचे ।।५।।
चंद्रमें जे अलांछन । मातं ड जे तािहीन ।
ते सवाव ही सदा सज्जन । सोयिे होतु ।।७।।
नकंबहु ना सवव सुखी । िण रु व होऊनन नतन्हीं लोकीं ।
भनजजो अनदिुिखी अखंडीत ।।७।।
आनण ग्रंथोिजीनवये । नवषेशी लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट नवज यें । हो आवें जी ।।८।।
येथे म्हणे श्रीनवश्वेश्विाओ । हा होईल दानिसावो ।
येणें विें ज्ञानदेवो । सुनखया झाला ।।९।।

You might also like