Malabh

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 28

मळभ वैजयंती ड ंगे

A nonlove story

d¡O`§Vr S m§Jo

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

मळभ
A nonlove story

वैजयंती ड ंगे

ई स हित्य प्रहतष्ठ न

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

मळभ A nonlove story (malabha : A Nonlovestory)


कथ

लेहिक : वैजयंती ड ंगे


Email :- vaijayanti62@gmail.com
Ph : 9922627096

प्रक शक : ई स हित्य प्रहतष्ठ न


www.esahity.com
esahity@gmail.com
©esahity Pratishthan®2014

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

• हवन मूल्य हवतरण स ठी उपलब्ध.

• आपले व चून झ ल्य वर आपण िे फ़ॉरवडड करू शकत .

• िे ई पुस्तक वेबस ईटवर ठे वण्य पुवी ककव व चन व्यहतररक्त कोणत िी व पर


करण्य पुवी ई-स हित्य प्रहतष्ठ नची परव नगी घेणे आवश्यक आिे.

• य पुस्तक तील लेिन चे सवड िक्क लेहिके कडे सुरहित असून पुस्तक चे ककव त्य तील
अंश चे पुनमुडद्रण व न ट्य, हचत्रपट ककव इतर रुप ंतर करण्य स ठी लेहिके ची परव नगी
घेणे आवश्यक आिे. तसे न के ल्य स क यदेशीर क रव ई िोऊ शकते.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

य कथेतील सवड प त्रे

सवड प्रसंग

सवड न ंवे

आहण सवड स्थळे

क ल्पहनक आिेत.

पण कथ अहजब त क ल्पहनक न िी.

एकदम ररऍहलटी.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

मळभ

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

“Hi Good Morning !”

सगळय ंन wish करून नीत आपल्य ज गेवर बसली.

मेध - ohh अरे व आज स डी? क य हवशेष?

नीत - क िी न िी ग सिजच.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

मेध - पण क िीिी म्िण ि तू िल्ली एकदम मूड मध्ये असतेस. नक्कीच क िीतरी
हवशेष आिे ?

नीत - अग न िी ग हवशेष क य असण र. म्िण ले स ड् ंन जर उन्िे द िव वीत.

मेध - न िी िं! तसे न िी. िल्ली तुझ मूड पण छ न असतो. नसेल स ंग यचे तर र हू
देत.

नीत - न िी गं! तसे न िी. स ंगेन कधीतरी .

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

ददवस गहणक नीत च्य व गण्य त बदल िोत िोत . िल्ली तर ती आपल्य तच मग्न
असते. एकदम ट पटीप र ि यल ल गली आिे. क म करत करत स्वतःशीच गुणगुणत
असते. क म त पण फ रसे लि नसतं. क म करत करत ती बरे चद कु ण शी तरी online
chat करत असते. िल्ली तर रटकलीप सून चपलेपयंत कडक matching असते. बहुतेक

करून आम्ि ब यक ंन office मध्ये फोन येतो तो नवऱ्य च , मुल ंच ककव फ र तर फ र


स सू स सरय च
ं ; आहण ते सुद्ध कु ठल्य तरी क म ची आठवण करून देण्य स ठी ककव
नवीन कु ठले तरी क म स ंगण्य स ठी. पण िल्ली नीत ल वरचेवर कु ण च तरी फोन
य यच ; आहण फोन आल दक ती उठू न ब िेर ज यची.

आज तर कम लच झ ली. फोन आल्य वर ती ब िेर गेली ती जवळ जवळ २०


हमनीट नी परत आली.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

“क य गं कु ण च एवढ फोन? क िी प्रॉब्लेम तर न िी न ? आहण िल्ली कु ण शी ग

chat करत असतेस?”

“न िी! क िी न िी गं, general timepass!” असे म्िणून ती क म ल ल गली.

मी पण हवषय सोडू न ददल . हतच्य आयुष्य त क िीतरी वेगळे घडतेय िे मल


ज णवत िोते पण नेमके क य आहण जे घडते आिे ते च ंगले दक व ईट िे कळत नव्िते पण
हतच्य त च ंगल बदल िोत िोत िे नक्की. ती िूप आनंद त अस यची. मी आत ठरवले दक
आत हतल क िी हवच र यचे न िी एक ददवस ती स्वतःहूनच सगळे स ंगेल य ची ि त्री
िोती.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

आज तर नीत िूपच नटून थटू न आली िोती. हवच रले तर म्िण ली “क िी न िी गं!
मूड िूप छ न िोत म्िणून .....”

मी फक्त हतच्य कडे प हून िसले. ददवसभर िरं च ती िूप छ न मूड मध्ये िोती. क म
करत करत िसत िोती, गुणगुणत िोती. म झ्य मन त म त्र शंकेची प ल चुकचुकत िोती.

िरे तर म झी आहण हतची ओळि अवघी गेल्य तीन स डेतीन वष डतली. पण


म्िणत त, मने जुळली दक मैत्री व्ि यल वेळ ल गत न िी. तसंच क िीसे आमच्य ब बतीत
झ ले िोते. नीत एक गोड स्वभ व ची च र चौघीत उठू न ददसण री हुश र मुलगी.
लग्न आधी हतचे आयुष्य म्िणजे भरपूर अभ्य स आहण भरपूर मज . ती ग णे पण छ न
म्िणते. घर त ब िेर सगळय ंची ल डकी नीतू िोती ती. पण लग्न झ ले आहण हतचे आयुष्य
एकदमच बदलून गेल.े घर तील म णस ंच्य व गण्य चे एक एक दकस्से जेव्ि ती स ंगते
तेव्ि अंग वर अिरशः क ट येतो. इतकी गुणी मुलगी सून म्िणून हमळ ली. पण हतची

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

कदर घर त कु ण ल च नव्िती. आत हतची दोन्िी मुले मोठी झ ली आिेत. तेव्ि हतने एक


ध डसी हनणडय घेतल . घर तल्य ंच हवरोध पत्करून ती नोकरीस ठी घर ब िेर पडली आहण
आमच्य ऑदफस मध्ये जॉईन झ ली.

आज घरी ज त न मी पुन्ि हतल छेडले

“कु ण शी ग रोज एव्िढे च ट करत असतेस?”

“क िी न िी गं, िूप वष ंनी कॉलेज ची जुनी मैत्रीण fb वर भेटली. त्य मुळे आम्िी
रोज िूप गप्प म रतो. मधली वषड पुसून ट क यच प्रयत्न करतो.”

“ओके ! म्िणून तू िल्ली छ न मूड मध्ये असतेस.”

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

हतने िसत िसत हुंक र ददल हन ती घरच्य रस्त्य ल वळली. पण कु ठे तरी हतच्य
व गण्य च मेळ क िी मल ल गत नव्ित ती िरे बोलत न िीये असे व टत िोते.

गेले दोन ददवस नीत जर उद स उद सच िोती.

“क य ग क य झ ले? बरे व टत न िीये क ? दक पुन्ि घर त क िी .........”

“क िी न िी गं! असेच...” ती म्िण ली.

“तुझी कॉलेज ची मैत्रीण दोन तीन ददवस त online भेटली न िी क ?” मी सिजच


िड ट कल .

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

तेव्ि ती अनवध न नी पटकन म्िणून गेली "िो ग तो च र ददवस रजेवर आिे न


त्य मुळे चैनच पडत न िी.”

“अग "तो" कोण तू तर मैत्रीण म्िण ली िोतीस न ?”

“अगं न िी ग मैत्रीणच. मी चुकून तो म्िण ले.”

मी “िो क !” म्िणून हवषय हतथेच सोडल .

नंतर सि आठ महिने असेच गेल.े

नीत मजेत िोती.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

“अग नीत ! क य झ ले? क रडतेस एवढी? घरी क िी भ ंडण झ ले आिे क ?”

एक न िी हन दोन न िी. ती एक स रिी रडतच िोती. कसे बसे हतल श ंत के ले.


ग र प णी प्य यल ददले.

थोडी श ंत झ ल्य वर हतने हवच रले "मेध संध्य क ळी थोड वेळ क ढशील? मल
तुझ्य शी िूप बोल यचे आिे".

संध्य क ळी ऑदफस सुटल्य वर आम्िी ब िेर पडलो. ब िेर ररपररप प ऊस पडत

िोत . व त वरण कुं द झ लं िोतं. छत्र्य स ंभ ळत, हचिल ट ळत, आहण ग ड् ंचे शशतोडे

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

ट ळत आम्िी जवळच्य C.C.D. मध्ये गेलो. कोपरय तले एक ररक मे टेबल प हून बसलो.
मी दोन कोल्ड कॉफी घेऊन आले. नीत पुन्ि रड यल ल गली. मी पण हतल रडू ददले.

िळू िळू श ंत िोत ती म्िण ली “मेध मी तुझ्य शी िोट बोलले गं! मल कु णी कॉलेज
ची जुनी मैत्रीण वगैरे नव्िती भेटली गं.”

“मग? कोण िोत 'तो'?” मी िळू च हवच रले

“अगं, स ध रण एक दीड वष डपूवी मी गम्मत म्िणून एक सोशल site वर म झे

profile ट कले िोते. मग मल फ्रेन्डहशप स ठी मेल य यल ल गल्य . प्रथम ररप्ल य


कर यची हिम्मत न िी झ ली. मी सगळय मेल हडलीट करून ट कत िोते. पण मग एकद
म झ्य मन त आले दक क य िरकत आिे ररप्ल य कर यल ? समोरची व्यक्ती च ंगली नसेल
तर त्य ल हडलीट करू शकतो दक आपण. अस हवच र करून मी रवीच्य मेलल ररप्ल य

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

के ले. आहण मग अधून मधुन आमचे च टटग सुरु झ ले. त्य तून एकमेक ंबद्दल आहण
एकमेक ंच्य कु टुंब बद्दलची म हिती हमळ ली.

“तो िूपच छ न बोल यच . म झी नेिमी त रीफ कर यच .

“मग आम्िी एकमेक ंन मोब ईल नंबर ददले. एक ददवस त्य नी फोन के ल . तो िूप
छ न बोलल . म झे िूप कौतुक के ले. म झ्य आव ज ची इतकी त रीफ के ली दक मल च
अवघडल्य स रिे झ ले. मग आम्िी एकमेक ंचे फोटो सुध्द शेअर के ले. तो म्िण ल मल तू
स डीत िूप आवडतेस म्िणून मी वरचे वर स डी नेस यल ल गले. िळू िळू आम्िी
एकमेक त कधी आहण कसे गुंतत गेलो कळलेच न िी. आम्िी एकमेक ंच्य सिव स च
अनुभव घेत िोतो.”

मी िळू च म्िण ले “पण क ल्पहनक न ?”

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

ती पण उस स सोडू न “िो” म्िण ली.

“तो म झे िूप ल ड कर यच . मोकळय रस्त्य वर ि त त ि त घ लून दफरत दफरत


आम्िी bedroom मध्ये कधी पोचलो कळलेच न िी.”

मी फक्त एक दीघड श्व स सोडल आहण म्िण ले “अरे ब परे !”

ती थोड वेळ थ ंबली. मग मीच हवच रले मग पुढे क य झ ले ?

“कसे स ंगू कळत न िी.”

शेवटी शब्द गोळ करून ती पुढे स ंगू ल गली. “मल त्य च क ल्पहनक सिव स िूप
आवड यच . त्य च्य सुद
ं र हमठीतून उबद र हमठीत आहण नंतर घट्ट हमठीत मी हवरघळू न
गेले. रहवव रची सुट्टी सुद्ध आम्ि ल नकोशी व ट यची.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

“िूप वष ंनी मी अशी आनंद त र ित िोते. घर त क य च लले आिे, कोण कसे


व गते आिे, य ची मल परव च र हिली नव्िती. त्य ंच्य व गण्य च म झ्य वर क िीच
फरक पडत नव्ित . क रण मी अंतब डह्य रवी मय झ ले िोते. वीस एकवीस वष डच्य मुली
प्रम णे त्य च्य बरोबर प्रणय सुि त दंग िोते.”

“नीत , पण िे सगळे करत न आपण कु ठे तरी चुकतोय िे सगळे पुढे कु ठे ज ण र आिे


असे तुल कधीच व टले न िी क ?”

ती थ ंबली. एक घोट त प ण्य च ग्ल स ररक म के ल . एक घोट coffee प्य ली.


मग पुन्ि ती स ंग यल ल गली.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

“सुरव तील त्य च्य बरोबर प्रणय प्रसंग रं गवत न मल नको व ट यचे. आहण नंतर
logg off के ल्य वर म झ्य मन त अपर धी पण ची भ वन य यची. म झी मल च ल ज

व ट यची. व ट यचे दक मी नवरय बरोबर प्रत रण तर करत न िी न ? म झे मन मल च


ि यचे. ’नीत , बस! इथेच थ ंब!’ म्िण यचे. दुसरय ददवशी त्य ल िे स ंहगतल्य वर तो
म्िण यच ज ऊदेत तुल जर त्र स िोत असेल तर आपण इथेच थ ंबय
ु त. तुल आनंद
हमळ व म्िणून मी िे सगळे करतो. पण िरे तर तू एवढ त्र स क करून घेत्येस? आपण तर
िे सगळे फक्त बोलतो प्रत्यि त तर आपण कधी भेटण र पण न िी. असे म्िणून तो बोलणे
बंद कर यच .

“त्य मुळे मल त्य च्य बद्दल तर ज स्तच आपलेपण व ट यच .”िरं च! दकती समजून
घेतो ि ’ मल असे व ट यचे. पण मग मीच बेचन
ै व्ि यची आहण पुन्ि त्य ल ि क द्य यची
आहण त्य च उत्कटतेहन तो मल प्रहतस द द्य यच . मी नकळत त्य च्य प्रेम त पडले िोते.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

र त्री सुद्ध त्य चीच स्वप्न पि यची. सुरव तील नवरय समोर अपर धी व ट यचे पण नंतर
ते पण व टेन से झ ले.”

“पण िे सगळे असे क झ ले अस हवच र तुझ्य मन त कधी आल न िी क ?”

“िरे स ंगू मेध लग्न झ ल्य वर प्रत्येक मुलगी मन त अनेक स्वप्न घेऊन उं बऱ्य वरचे
म प ओल ंडते ग! स सरच्य सवड म णस त हतच जवळच आहण िक्क च असतो तो फक्त
हतच नवर . प्रेम, कौतुक, हवश्व स, आपलेपण अश छोट्य छोट्य अपेि असत त गं
त्य च्य कडू न. पण त्य थोड् सुद्ध पूणड झ ल्य न िीत तर दुिः, पर जय, अपम न उर त
घेऊन ती ब ई हनमूटपणे संस र रे टते िर ; पण त्य त हतच जीव नसतो गं. ती फक्त एक
स म हजक ब ंहधलकी र िते. म झ्य संस र त अंि,ं स सू स सरय च्ं य संस र त मी फक्त
कतडव्य च्य घ ण्य ल जुप
ं लेल बैल आिे बघ.”

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

“म्िणजे तू तुझी भ वहनक भूक भ गवण्य स ठी वेगळ पय डय शोधल स. बरोबर?”

“अरे िो! िरच दक ग दकती समपडक न व ददलेस तू ह्य न त्य ल . पण म झे नहशबच


िर ब आिे बघ.”

“अग न िी गं. असे क व टते आिे तुल ? य गोष्टी तरुण हपढीत सर डस घडत त बघ.

य ल ghosting असे म्िणत त. बघ, म्िणजे समोरची व्यक्ती अहस्तत्व त असते. पण अदृश्य
असते. ती व्यक्ती नेमकी कोण आिे आपल्यल म हित पण नसते. आहण आपण त्य व्यक्ती
बरोबर अनेक गोष्टी शेअर करतो. आहण आपल्य मन तली घुसमट मोकळी करतो. त्य त
फ र क िी गैर आिे असे न िी. आजची तरुण हपढी िे सगळे िूप सिजपणे करते आिे. िं,
आपल्य ल पच यल थोडे जड ज ते िे िरे आिे. मग तरी तू एवढी उद स क ? तुझ्य घरी
क िी कळले आिे क ?”

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

“न िी गं, पण आत आमचे संबध


ं संपले आिेत. क रण आत त्य चे लग्न झ ले आिे.
लग्न झ ल्य बरोबर त्य ंनी स ंहगतले दक आत नो फोन कॉल्ल्स, नो मेसज
े , नो मेल्स. फक्त

कधीतरी on line chat. म्िणजे बघ न त्य ल मी इतकी िवी िोते आहण एक िण त सगळे
बदलले. जणू क िी ि र म च च अवत र आिे.”
“अग श ंत िो! िरे तर आपण य त भ वहनक ररत्य फ रसे गुंत यचे नसते. य तरुण
हपढीकरत इं टरनेट friendship म्िणजे फक्त गरज सरो हन वैद्य मरो असेच असते. आजच
जम न use & throw च आिे बघ. व्यक्तील सुद्ध आपल्य गरजेपुरत व पर यचे आहण
नंतर हवसरून ज यचे. तू त्य च्य स ठी तर हबलकु लच एवढी upset िोऊ नकोस. कद हचत
तो तेवढ्य ल यकीच पण नसेल.”
“म्िणजे?”

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

“म्िणजे... अग नेट वर chat करत न गोड गोड बोल यल क य ल गते? कद हचत


त्य ंनी त्य ची जी क िी म हिती तुल ददली ती िरी सुद्ध नसेल. त्य चे न व सुद्ध िोटे असू
शकते. हशव य प्रत्यि त त्य च स्वभ व तस च असेल असे पण न िी. आत तो त्य च्य
ब यकोशी तसेच व गत असेल असे न िी. अशी इतक्य फ लतू गोष्टींस ठी आपली मनहस्थती
िर ब करून न िी घ्य यची.”
पच हमहनटे ती श ंत हनशब्द झ ली मी फक्त हतची प्रहतदिय हनरिून प ित
िोते.प चव्य हमहनट ल ती एकदम उठू न उभी र हिली. म झे दोन्िी ि त ि त त गच्च धरले.

“िरं च गं! िे म झ्य लि तच आले न िी.” आहण ती एकदम मनमोकळी िसली.


हतच्य चेिर्य वर मूळ रं ग आले. मुसळध र प वस नंतर कोवळं ऊन पड वं तशी ती तजेल

झ ली.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

आहण आम्िी दोघी C.C .D. मधून ब िेर पडलो.

मळभ दूर िोऊन आक श मोकळे झ ले िोते.

X------------------------------------------------------------X

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

अहभनंदन हमत्र ंनो. तुम्िी िे छोट्टंसं पुस्तक व चून संपवलंत. थोड ट ईम प स झ ल .


पण ट ईम फ़ु कट न िी गेल . त्य बदल्य त बरं चसं शि णपण हमळ लं. ऑनल ईन मैत्रीत
क य कर वं. क य करू नये. आहण घर तल्य म णस ंशी कसं व ग वं. त्य ंन कसं व गव वं.
मैत्री कशी कर वी. आयुष्य आनंद चं असतंच. आपण ते दुःिी करून घेतो. स्वतःहून. एक
छोट्य श पुस्तक तून दकती धडे हमळत त. तेिी मनोरं जन सि. अशी िूप स री ई पुस्तकं
घॆऊन ई स हित्य प्रहतष्ठ न गेली क िी वषं फ़ु कट व टत असते. अिरशः शेकडो पुस्तकं .

एक हून एक भ री. सुंदर. मस्त. झक्क स. लय भ री.

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

ई स हित्य प्रहतष्ठ नच्य वेबपेजवर स तत्य ने नवनवीन भर पडत असते. आपण


पि त न ? नवीन सुम रे तीस पुस्तकं लवकरच येत आिेत. सगळीच तुम्ि ल िवी असतील

तर संपक डत रि . VIP सभ सद बन .
VIP सभ सद बनणं अगदी सोप्पं आिे. आपल्य ओळिीच्य दि लोक ंचे मेल आय
डी द्य आहण बन VIP सभ सद. एक दम त तीन क मं. एकतर तुम्िी VIP सभ सद बनत .
ज्य दि लोक ंन तुमच्य मुळे फ़्री पुस्तकं हमळत त ते िुश िोत त. आहण य तून तुम्िी
मर ठी भ षेच्य संवधडन ल अमूल्य अस ि तभ र ल वत . आिे न : एक दम : तीन क मं.
संपकड स ध : esahity@gmail.com

आपले नम्र

टीम ई स हित्य

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com


मळभ वैजयंती ड ंगे

ई स हित्य प्रततष्ठ न www.esahity.com

You might also like