Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

ग्रामीण भागातील कममचा-याांनी मुख्यालयी

रहाण्याच्या द्दष्टीने आवश्यक त्या सूचना.


महाराष्र शासन
ग्राम ववकास ववभाग
शासन पवरपत्रक क्रमाांक. पांरास 2018/प्र.क्र.488/आस्था-7
25 मर्मबान पथ, बाांधकाम भवन, फोटम ,
मुांबई 400 001
विनाांक : 9 सप्टें बर, 2019

वाचा:- ववत्त ववभाग शासन वनणमय क्र. घभाभ 1015/प्र.क्र.1/सेवा-5, वि.7 ऑक्टोबर, 2016.

प्रस्तावना :-
विल्हा पवरषिामाफमत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योिना
राबववण्यात येतात. कल्याणकारी शासन म्हणून या सेवा राज्यातील िनतेला ववशेष:त ग्रामीण भागातील
िनतेला सवमकाळ उपलब्ध होतील हे शासनाकडू न पावहले िाते. याकवरता विल्हापवरषिे माफमत वनयुक्ती
केल्या िाणा-या वगम-3 च्या कममचा-याांना त्याांच्याकडू न िे ण्यात येणा-या सेवा ववचारात घेऊन त्याांना
मुख्यालयी रहाणे बांधनकारक केले आहे. त्यातील प्रामुख्याने ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसेच वशक्षकाांना
त्याांच्या मुख्यालयी रहाणे आवश्यक आहे. असे असताना ब-याच वेळा सांबांवधत कममचारी स्थावनक
सरपांचाचे िाखले सािर करून मुख्यालयी रहात असल्याचे वसध्ि करण्याचा प्रयत्न करतात. वास्तवात
सांबांवधत कममचारी मुख्यालयी रहात नाही. त्यामुळे पांचायत राि सवमतीने सन 2017-18 तेरावीं महाराष्र
ववधानसभा, चौथा अनुपालन अहवाल, याव्िारे शासनाच्या असे वनिम शनास आणले आहे की ग्रामीण
पातळीवर कायमरत असलेल्या कममचा-याांनी ग्रामीण भागाच्या सवांगीण ववकासाच्या अनुषांगाने मुख्यालयी
रहाणे आवश्यक आहे. हया बाबी ववचारात घेऊन आवश्यक ती कायमवाही करावी व रहीवासी िाखला
कोणामाफमत व कसा घ्यावा याबाबत आवश्यक त्या सूचना त्वरीत िे ण्यात याव्यात. याकवरता ग्राम ववकास
ववभागाने धोरणात्मक वनणमय घेण्याबाबत सांबांवधत सवमतीने वशफारस केली आहे.

शासन पवरपत्रक :-
ववत्त ववभागाच्या वि.25.4.1988 व वि. 5.2.1990 च्या शासन वनणमयात घरभाडे भत्ता
वमळवण्यासाठी कममचा-याांनी मुख्यालयी रहाणे आवश्यक आहे हे स्प्ष्ट नसल्याने ग्राम ववकास ववभागाने
वि. 5.7.2008 तसेच वि. 3.11.2008 च्या पवरपत्रक ववत्त ववभागाच्या वि. 5.2.1990 च्या तरतूिीशी
अवधक्रवमत ठरत नाही. त्यामुळे सांबांवधताांना घरभाडे भत्ता अनुज्ञय
े ठरतो. त्यामुळे सांबांवधताना घरभाडे
भत्ता िे ण्याचे मा.न्यायालयाने आिे श विले आहेत.

त्यामुळे ववत्त ववभागाने त्याांच्या शासन वनणमय वि. 7 ऑक्टोबर,2016 अन्वये वि.
25.4.1988 व वि. 5.2.1990 च्या शासन वनणमयात खालील प्रमाणे सुधारणा केली:-.
शासन पवरपत्रक क्रमाांकः पांरास - 2018/प्र.क्र.488/आस्था-7

“ग्रामीण भागातील कममचा-याांच्या बाबतीत कामाच्या वठकाणी रहाण्याबाबत वववहत


केलेली शतम मात्र काढू न टाकण्यात येत आहे.” ही तरतूि ववत्त ववभागाच्या वि. 7.10.2016 च्या शासन
वनणमयान्वये वगळली.

पांचायत राि सवमतीने त्याांच्या ४ थ्या अनुपालन अहवालातील प्रकरण ६ तसेच


एकोणीसाच्या अहवालातील पृ. 24 वरील केलेली वशफारस पहाता तसेच, ववत्त ववभागाच्या वि.
7.10.2016 च्या शासन वनणमयामघ्ये नमूि केलेली अट ववचारात घेता विल्हा पवरषिे तील ग्राम सेवक,
वशक्षक व सांबध
ां ीत आरोग्य कममचारी मुख्यालयी रहाण्यासाठी ठोक उपाययोिना करणे आवश्यक आहे .
याकवरता खालीलप्रमाणे प्रस्ताववत करण्यात येते :-

याकवरता “प्राथवमक वशक्षक, पिवीधर वशक्षक, मुख्याध्यापक, ग्राम सेवक, ग्राम ववकास
अवधकारी, आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक मुख्यालयी रहात असल्यासांबांधी सांबांवधत
ग्रामपांचायतीच्या ग्रामसभेचा ठराव बांधनकारक आहे .”

सिर शासन पवरपत्रक महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201909091313175320 असा आहे हा
आिे श वडिीटल स्वाक्षरीने साक्षाांवकत करून काढण्यात येत आहे

महाराष्राचे राज्यपाल याांच्या आिे शानुसार व नाांवाने,

Priyadar
Priyadarshan S Kamble
Digitally signed by Priyadarshan S Kamble
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Rural Development Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=f18890edb030995db4323c71a3bdecddde94daa5425bbe713b2e2a5b7d6fa779, cn=Priyadarshan S Kamble
Date: 2019.09.09 18:23:25 +05'30'

Digitally signed by Priyadarshan S


Kamble
DN: c=IN, o=Government Of
Maharashtra, ou=Rural

shan S
Development Department,
postalCode=400032,
st=Maharashtra,
2.5.4.20=f18890edb030995db4323

Kamble
c71a3bdecddde94daa5425bbe713
b2e2a5b7d6fa779,
cn=Priyadarshan S Kamble
Date: 2019.09.09 18:26:12 +05'30'

( वप्र.शां.काांबळे )
अवर सवचव, महाराष्र शासन

प्रवत,
1. मा. राज्यपालाांचे सवचव, मलबार वहल, मुांबई.
2. मा. मुख्यमांत्री याांचे प्रधान सवचव.
3. मा.मांत्री/राज्यमांत्री याांचे खािगी सवचव.
पष्ृ ठ 3 पैकी 2
शासन पवरपत्रक क्रमाांकः पांरास - 2018/प्र.क्र.488/आस्था-7

4. मा. ववरोधी पक्षनेता, ववधानपवरषि/ववधानसभा, ववधान भवन, मुांबई.


5. सवम सन्माननीय सांसि सिस्य.
6. ववधानसभा/ववधानपवरषि सिस्य.
7. मा. मुख्य सवचव.
8. सवम मांत्रालयीन ववभागाांचे अपर मुख्य सवचव/प्रधान सवचव/सवचव.
9. सवम मांत्रालयीन ववभाग.
10. सवम ववभागीय आयुक्त.
11. सवम विल्हा पवरषिाांचे मुख्य कायमकारी अवधकारी.
12. सवम विल्हा पवरषिाांचे अवतवरक्त मुख्य कायमकारी अवधकारी.
13. सवम विल्हा पवरषिाांचे उप मुख्य कायमकारी अवधकारी (ग्रामपांचायत).
14. सवम विल्हा पवरषिाांचे मुख्य लेखा व ववत्त अवधकारी.
15. कायासन आस्था-2,3,4,5,7,8,10,11 व 12, ग्राम ववकास व पांचायत राि ववभाग, मांत्रालय, मुांबई.
16. वनवड नस्ती (कायासन आस्था-7)

पष्ृ ठ 3 पैकी 3

You might also like