Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 6

निनमितीचा क्षण

सुरवातीला काळोख होता

काळोखात दे व होता आणि काळोखच दे व होता

आणि सृष्टीच्या गर्ाा चा आकार होता अिूहून लहान

अिूच्या लक्षमाां श तुकड्याच्या

लक्षावधी तुकड्याहून लहान, एक ण ांदू.

त्या ाहे र काहीच नव्हतां. शून्य. शून्य नव्हतां,

नव्हता शून्याचा अर्ावही.

आणि ण ांदूचां तापमान होतां

सूर्ाा च्या केंद्राहून महान.

अनां त होती णिज्या, अनां त वक्रता,

अनां त घनर्ार ले ऊन नसले पनात स्थिरावले ला

एक अनां तवत ण ांदू,

कोांडले ल् र्ा दु :खाला मोकळी करून द्यावी वाट

तसां झुगारून णदलां अनां ताकडे स्वत:ला

एका महाप्रचांड णवस्फोटाने

आणि णवस्तारत गेला

अनां ताच्या णक्षणतजापर्ंत

अवकाशाची करत णनणमा ती,

णमतीांना दे त णिणमतीांचा आकार.

होऊ लागली किाां ची णनणमाती

कि, नष्ट करिारे एकमे काां ना

एकमे काां ना सामाविारे

सृष्टीचा पार्ा रचिारे .


क्षिर्रात घडलां सारां

क्षिर्रात णवस्तारलां णवश्व

अनां ताच्या णक्षणतजापर्ंत

क्षिर्रात झाला णनणमा त

सृष्टीचा कच्चा माल.

आणि त्यानां तरचां सारां एका अटळ णनर्मानु सार

घडत आलां र् आजवर.

णकती सुांदर सारां , णकती गोांधळात टाकिारां .

णनणमा तीचा क्षि तुझ्या आठविीांसारखाच े ांद होता.

- अणर्षे क धनगर

हुकुमशहा

मोकळा श्वासही घेता र्ेऊ नर्े

असा गलीच्छ झालार् र्वताल

वाचिार्ाा डोळ्ाां वर सवले त

जागोजाग पहारे

णलहिारे हात कलम होऊ शकतात कधीही

शाां ततेच्या सर्े त पेरली गेलेर्त

र्र्कारी सुरांग

आणि अन्नाला मोताद झाले ल् र्ाां ना

दाखवली जातार्त महाशक्तीची स्वप्नां


आख्खी णपढीच झालीर् र्र्ाची णशकार.

ओळखू र्ेऊ नर्े अांधारही

अशी केली जातीर् तजवीज

कानाां वर आदळतार्त समृद्धीच्या अशा ाता की

ऐकू र्ेऊ नर्े कसलीच णकांकाळी.

अर्ावाच्या आगीत सारा दे शच जळत असताना

णवकासाचा ढोल णपटिार्ाा उन्मत्त हुकुमशहाचां

करार्चां तरी कार्?

- अणर्षे क धनगर

आवाज

णप्रर्तम स्वप्नील आवाज

मरून गेलेल् र्ाां चे

आणि मृ ताां सारखे च ज्याां ना

गमावून सलोर् आपि

कधी स्वप्नातून ोलतात आपल् र्ाशी

कधी गाढ णवचारात मनाशी कुज ुजतात

आणि क्षिर्र त्या आवाजाणनशी

परततो, आर्ुष्यातल् र्ा पणहल् र्ाच

कणवतेचा आवाज, मां द होत जािाऱ्र्ा

सांगीतासारखा, दू रवर रािी.


- सी. पी. कवाफी

- र्ाषाां तर – अणर्षे क धनगर

उरले लं आयुष्य

मला जर कुिी णवचारलां : ‘आज रािी तू मरिार असशील

तर उरले ल् र्ा वेळात कार् करशील?’ मी साां गेन’

‘मी माझ्या घड्याळात पाहीन

ग्लासर्र ज्यू स ओतून घेईन

सफरचांदाचा एक तुकडा खाईन

आणि णदवसर्राचां अन्न णमळाले ल् र्ा

मुां गीकडे पाहन राहीन.

दाढी करार्ला असलाच वेळ तर

शॉवर घ्यार्ला आत जाईन

मनात एक णवचार र्ेईल

णलहताना एखाद्याने सुांदर णदसार्ला हवां

एखादा णनळा डरेस घालीन

आणि अक्षराां च्या रां गाां कडे ही न पाहता

दु पारर्र मे जावर सून राहीन.

मग शे वटचां जे वि नवून घेईन

एक माझ्यासाठी, एक अनाहूत पाहुण्यासाठी

दोन ग्लासाां त वाईन घेईन

आणि दोन स्वप्नाां दरम्यान


एक मस्त डु लकी घेईन

माझ्याच घोरण्याने

मला जाग र्ेईल.

मग घड्याळात पाहीन

वाचण्यासाठी वेळ असला तर

दान्तेच्या काही ओळी वाचेन

आणि समजाऊन घेईन

माझां आर्ुष्य, माझ्याकडून

इतराां कडे जाताना, णवचार करत

आता कोि घेईल र्ाची जागा.

‘असांच?’

‘असांच’

त्यानां तर?

त्यानां तर केस णवांचरे न

आणि फेकून दे ईन कणवता

फेकून दे ईन टोपलीत

ही कणवता.

इटलीतून आिले ला नवा

शटा घालीन

माझ्याशीच ोले न काही

णनरोपाचे शब्द

आणि स्पाणनश व्हार्ोणलन

पाठी वाजत असताना

दफनर्ू मीकडे

चालू लागेन.
-महमू द दरणवश

-र्ाषाां तर – अणर्षे क धनगर

You might also like