Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 10

English Grammar Tenses explained in मराठी

We may define tense as that form of a verb which shows the state of an action/event.

In English language there are main three (3) types of tense

A. Present Tense (वर्तमान काळ)


B. Past Tense (भूर्काळ)
C. Future Tense (भववष्य काळ)

वरील (3) प्रमुख काळाां चे प्रत्येकी चार-चार उपप्रकार (उपकाळ) पडर्ार्

1. Simple Tense:- साधा काळ


2. Continuous or imperfect or Progressive Tense:- चालू वकांवा अपूर्त काळ
3. Perfect Tense:- पूर्त काळ
4. Perfect-Continuous Tense:- पूर्त-चालू काळ

म्हर्जेच 3 मुख्य काळ आवर् त्याचे प्रत्येकी चार-चार उपकाळ असे एकूर्: 3 x 4 = 12 काळ इां ग्रजीर्
आहे र्.
त्याां चा अभ्यास खालील प्रमार्े करूया:

I Simple Tense (साधा काळ)

१ Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)


रचना:

 S + V1 + O = S
 कर्ात + वियापदाचे मूळ रूप + कमत = वाक्य
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I go (मी जार्ो) We go आम्ही जार्ो
Second (वद.पु ) You go (र्ु जार्ो) You go (र्ूम्ही जार्ा)
He goes (र्ो जार्ो)
Third (र्ृ .पु) she goes (र्ी जार्े ) They go (र्े , त्या, र्ी.इ सवतजर् जार्ार्)
It goes (र्े जार्ार्)

Rules/ वनयम:

 कत्यात पुढे नुसर्े वियापद ठे वले असर्ा साधा वर्तमान र्यार होर्ो. परां र्ु वर्तमानकाळी र्ृर्ीय पुरुषी
एकवचनी सवतनामे (He, she, It) व त्याच्यापुडे वियापदाला (S) वकांवा (es) प्रत्यय लागर्ो.
 जर वियापदाच्या शेवटी व्यांजन असेल र्र वियापदाला शेवटी (S) प्रत्यय लावावा
 जर वियापदाच्या शेवटी (a, e, i, o, u) वकांवा (S, Sh, Ch, O, X) इ अक्षरे असर्ील र्र
वियापदाला शेवटी (es) प्रत्यय लावावा (लागर्ो)

Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरावा:- जेव्हा वर्तमान काळामध्ये एखादी विया नेहमीची रीर् वकांवा पध्दर्
दशतववर् असेल र्ेंव्हा साधा वर्तमान काळ वापरर्ार्

2 Simple Past Tense (साधा भूर्काळ)


रचना:

 S + V२+ O= S
 कर्ात + वियापदाचे दु सरे रूप + कमत = वाक्य
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I went (मी गेलो) We went (आम्ही गेलो)
Second (वद.पु ) You went (र्ू गेलास.) You went (र्ुम्ही गेले)
He went (र्ो गेला)
Third (र्ृ .पु) She went (र्ी गेली) They went (र्े , त्या, र्ी इ सवतजर् गेले)
It went (र्े गेले)

Rules/ वनयम:

 साधा भूर्काळ बनववर्ाना प्रत्येक कत्यात पुढे वियापदाचे दू सरे रूप (V2) ठे वले असर्ा साधा
भूर्काळ र्यार होर्ो.
Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूर्काळार् एखादी विया नुकर्ीच घडून गेलेली असर्े र्ेव्हा त्या
वियेची ररर् वकांवा पध्दर् दशतववण्यासाठी साधा भूर्काळ वापरर्ार्.

3 Simple Future Tense (साधा भववष्यकाळ)


रचना:

 S + to be (shall/will) + V1 + O= S
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I shall go (मी जाईन) We shall go (आम्ही जाऊ)
Second (वद.पु ) You will go (र्ू जाशील) You will go (र्ुम्ही जाल)
He will go (र्ो जाईल)
Third (र्ृ .पु) She Will go (र्ी जाईल) They will go (र्े त्या र्ी इ सवतजर् जार्ील)
It will go (र्े जार्ील)

Rules/ ननयम:

 साधा भववष्यकाळ बनववर्ाना कत्याां च्या वलांग वचनाला अनुसरून (to be ची भववष्यकाळी रूपे
(shall/will) ही योग्य कत्याां पुढे ठे ऊन वियापदाचे मुळरुप (V1) वापरावे अशा प्रकारे साधा
भववष्यकाळ र्यार होर्ो.

Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरावा? जेव्हा भववष्यकाळार् एखादी विया घडर्ार असेल र्ेव्हा त्या वियेची
ररर् वकांवा पध्दर् दशतववण्यासाठी साधा भववष्यकाळ वापरर्ार्.

II Continuous Tense (चालू काळ)

४ Present Continuous Tense (चालू/अपूर्त वर्तमानकाळ)


रचना:

 S + to be (am, is, are) + V + ing + O = S


 (to be ची वर्त मान काळी रूपे :- am, is, are.)
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I am going (मी जार् आहे ) We are going (आम्ही जार् आहोर्)
Second (वद.पु ) You are going (र्ू जार् आहे स) You are going (र्ूम्ही जार् आहार्)
He is going (र्ो जार् आहे )
Third (र्ृ .पु) She is going (र्ी जार् आहे ) They are going (र्े, त्या, र्ी इ. सवतजर् जार् आहे र्)
It is going (र्े जार् आहे )

Rules/ ननयम:

 चालू वकांवा अपूर्त वर्तमानकाळ बनववर्ाना कत्याां च्या वलांग वचनाला अनुसरून (to be ची
वर्तमानकाळी रूपे - am, is, are) ही योग्य कत्याां पुढे ठे ऊन र्ी विया वर्तमान काळार् चालू आहे
म्हर्जेच र्ी पूर्त नाही म्हर्जेच र्ी अपूर्त आहे हे दशतववण्यासाठी मुख्य वियापदाला (ing) हा प्रत्यय
लावावा अशा प्रकारे चालू वकांवा अपूर्त वर्तमानकाळ र्यार होर्ो.

Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा एखादी विया चालू आहे म्हर्जेच र्ी पूर्त नाही म्हर्जेच र्ी विया
अपूर्त आहे हे दशतववण्यासाठी चालू वकांवा अपूर्त वर्तमान काळाचा उपयोग केला जार्ो.

५ Past Continuous Tense (चालू/ अपूर्त भूर्काळ)


रचना:

 (To be चा भूर्काळी रूपे :- was, were)


 S + to be (was, were) + V + ing + O = Sentence
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I was going (मी जार् होर्ो) We were going (आम्ही जार् होर्ो)
Second You were going (र्ू जार्
You were going (र्ुम्ही जार् होर्े )
(वद.पु ) होर्ास)
He was going (र्ो जार् होर्ा)
They were going (र्े , त्या, र्ी, इ. सवतजर् जार्
Third (र्ृ .पु) She was going (र्ी जार् होर्ी)
होर्े )
It was going (र्े जार् होर्े )

Rules/ ननयम:

 चालू वकवा अपूर्त भूर्काळ बनववर्ाना कत्याां च्या वलांग वचनाला अनुसरून (to be ची भूर्काळी
रूपे :- was, were) ही योग्य कत्याां पुढे ठे ऊन र्ी विया भूर्काळार् चालू होर्ी म्हर्जेच पूर्त
नव्हर्ी म्हर्जेच अपूर्त होर्ी हे दशतववण्यासाठी मुख्य वियापदाला (ing) हा प्रत्यय लावर्ार्. अशा
प्रकारे चालू वकांवा अपूर्त भूर्काळ र्यार होर्ो.

Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूर्काळार् एखादी विया चालू होर्ी म्हर्जेच र्ी पूर्त नव्हर्ी
म्हर्जेच र्ी अपूर्त होर्ी. हे दशतववण्यासाठी चालू - अपूर्त भूर्काळाचा उपयोग केला जार्ो.
६ Future Continuous tense (चालू/ अपूर्त भववष्यकाळ)
रचना:

 (To be चा भाववष्यकाळी रूपे :- shall, will + be)


 S + to be (shall/ will) + be + V + ing + O=S
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I shall be going (मी जार् असेन) We shall be going (आम्ही जार् असू )
Second You will be going (र्ू जार्
You will be going (र्ुम्ही जार् असाल)
(वद.पु ) असशील)
He will be going (र्ो जार्
असेल)
She will be going (र्ी जार् They will be going (र्े , त्या, र्ी, इ. सवतजर् जार्
Third (र्ृ .पु)
असेल) असर्ील)
It will be going (र्े जार्
असर्ील)

Rules/ ननयम:

 चालू वकांवा अपूर्त भववष्यकाळ बनववर्ाना कत्याां च्या वलांग वचनाला अनुसरून (to be ची
भववष्यकाळ रूपे :- shall, will) व त्यापुढे (be) वापरावे र्ी विया भववष्यकाळार् चालू असेल
म्हर्जेच र्ी पूर्त नसेल म्हर्जेच अपूर्त असेल हे दशतववण्यासाठी मुख्य वियापदाला (ing) हा
प्रत्यय लावर्ार्. अशा प्रकारे चालू /अपूर्त भववष्यकाळ र्यार होर्ो.

Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भववष्यकाळार् एखादी विया चालू असेल म्हर्जेच र्ी पूर्त
नसेल म्हर्जेच र्ी अपूर्त असेल. हे दशतववण्यासाठी चालू वकांवा अपूर्त भववष्यकाळाचा वापर केला
जार्ो.

III Perfect Tense (पूर्त काळ)

७ Present Perfect Tense (पूर्त वर्तमान काळ)


रचना:

 Have चा साहयकारी रूपे :- have, has, had


 (To be चा भववष्यकाळी रूपे :- shall, will + be)
 S + have/has + V3 + + O = S
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I have gone (मी गेलेलो आहे ) We have gone (आम्ही गेलेलो आहोर्)
Second You have gone (र्ू गेलेला
You have gone (र्ुम्ही गेलेला आहार्)
(वद.पु ) आहे स)
He has gone (र्ो गेलेला आहे )
They have gone (र्े , त्या, र्ी, इ. सवतजर् गेलेले
Third (र्ृ .पु) She has gone (र्ी गेलेली आहे )
आहे र्)
It has gone (र्े गेलेले आहे र्)

Rules/ ननयम:

 पूर्त वर्तमान काळ बनववर्ाना कत्याां च्या वलांग वचनाला अनुसरून साहयकारी वियापदे ( have,
has,) ही योग्य कत्याां पुढे ठे ऊन र्ी विया वर्तमान काळार् नुकर्ीच पूर्त झालेली आहे हे
दशतववण्यासाठी मुख्य वियापदाला वर्सरे रूप (V3) वापरावे अशा प्रकारे पूर्त वर्तमानकाळ र्यार
होर्ो.

Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी विया नुकर्ीच पूर्त झालेली आहे हे
दशतववण्यासाठी पूर्त वर्तमानकाळचा उपयोग केला जार्ो.

८ Past Perfect Tense (पूर्त भूर्काळ)


रचना:

 Have चे भूर्काळ रूपे :- had वापरर्ार्


 S + had + V3 + + O = S
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I had gone (मी गेलेलो होर्ो) We had gone (आम्ही गेलेलो होर्ो)
Second (वद.पु ) You had gone (र्ू गेलेला होर्ा) You had gone (र्ुम्ही गेलेले होर्े )
He had gone (र्ो गेलेला होर्ा)
Third (र्ृ .पु) She had gone र्ी गेलेली होर्ी) They had gone (र्े , त्या, र्ो, इ. सवतजर् गेले होर्े )
It had gone (र्े गेलेले होर्े)

Rules/ ननयम:

 पूर्त भूर्काळ बनववर्ाना सवत कत्याां पुढे (have) चे भूर्काळी रूप (had) ठे ऊन र्ी विया
भूर्काळार् पूर्त झाली होर्ी हे दशतववण्यासाठी मुख्य वियापदाचे वर्सरे रूप (P.P) (V3)
वापरर्ार् अशा प्रकार पूर्त भूर्काळ र्यार होर्ो.

Uses/ उपयोग:
 हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भूर्काळामध्ये एखादी विया पूर्त झालेली होर्ी हे
दशतववण्यासाठी पूर्त भूर्काळाचा उपयोग केला जार्ो.

९ Future Perfect Tense (पूर्त भववष्यकाळ)


रचना:

 साहयकारी वियापद have, (To be) ची भववष्यकाळी रूप shall, will


 S + shall/will + have V3 + O = S
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
I shall have gone (मी गेलेलो
First (प्र.पु) We shall have gone (आम्ही गेलेलो असू )
असेन)
Second You will have gone (र्ू गेलेला
You will have gone (र्ु म्ही गेलेले असाल)
(वद.पु ) असेन)
He will have gone (र्ो गेलेला
असेल)
She will have gone (र्ी गेलेली They will have gone (र्े , त्या, र्ी, इ. सवतजर् गेलेले
Third (र्ृ .पु)
असेल) असर्ील)
It will have gone (र्े गेलेले
असेल)

Rules/ ननयम:

 पूर्त भववष्यकाळ बनववर्ाना कत्याां च्या वलांग वाचनाला अनुसरून (To be ची भववष्यकाळी रूपे
(Shall, will) योग्य कत्याां पुढे ठे ऊन र्ी विया भववष्यकाळार् पूर्त झालेली असेन हे दशतववण्यासाठी
(Shall, will) पुढे (have) वापरून मुख्य वियापदाचे वर्सरे रूप (P.P) (V3) वापरर्ार् अशा
प्रकारे पूर्त भववष्यकाळ र्यार होर्ो.

Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरातात:- जेव्हा भववष्यकाळामध्ये एखादी विया नुकर्ीच पूर्त झालेली असेन हे
दशतववण्यासाठी पूर्त भववष्यकाळाचा उपयोग केला जार्ो.

IV Perfect Continuous Tense (पूर्त चालू काळ)

१० Present Perfect - Continuous Tense (चालू पूर्त वर्तमान काळ)


रचना:

 साहयकारी वियापद:- have + been/ has been


 S + have/has + been + V + ing + O = S
Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
I have been going (मी जार् We have been going (आम्ही जार् आलेलो
First (प्र.पु)
आलेलो आहे ) आहोर्)
Second You have been going (र्ू जार् You have been going (र्ुम्ही जार् आलेला
(वद.पु ) आलेला आहे स) आहार्)
He has been going (र्ो जार्
आलेला आहे )
She has been going (र्ी जार् They have been going (र्े, त्या, र्ी इ सवतजर्
Third (र्ृ .पु)
आलेली आहे ) जार् आलेले आहे र्)
It has been going (र्े जार् आलेले
आहे )

Rules/ ननयम:

 चालू - पूर्त वर्तमानकाळ बनववर्ाना कत्याां च्या वलांग वचनाला अनुसरून साहयकारी वियापदे :-
have, has ही योग्य कत्याां पुढे ठे ऊन र्ी विया वर्तमानकाळार् पूर्त झाली आहे हे दशतववण्यासाठी
त्यापुढे (been) वापरावे व र्ीच विया पुढे वर्तमानकाळर् चालू असेन हे दशतववण्यासाठी मुख्य
वियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू-पूर्त वर्तमानकाळ र्यार होर्ो.

Uses/ उपयोग:

 हा काळ कधी वापरातात:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी पूर्त झाली आहे व र्ीच विया पुढे सार्त्याने
चालू आहे . हे दशतववण्यासाठी चालू-पूर्त वर्तमानकाळ वापरर्ार्.

११ Past - Perfect - Continuous Tense (चालू - पूर्त भूर्काळ)


रचना:

 S + had + been + V + ing + O = S


Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
I had been going (मी जार् आलेलो
First (प्र.पु) We had been going (आम्ही जार् आलेलो होर्ो)
होर्ो)
Second You had been going (र्ू जार्
You had been going (र्ुम्ही जार् आलेला होर्ा)
(वद.पु ) आलेला होर्ा)
He had been going (र्ो जार्
आलेला होर्ा) They have been going (र्े , त्या, र्ी इ. सवतजर्
Third (र्ृ .पु)
She had been going (र्ी जार् जार् आलेले होर्े )
आलेली होर्ी)
It had been going (र्े जार् आलेले
होर्े)

Rules/ ननयम:

 चालू - पूर्त भूर्काळ बनववर्ाना सवत कत्याां च्या (have चे भूर्काळी रूप (had) ठे ऊन र्ी विया
भूर्काळार् पूर्त झालेली होर्ी हे दशतववण्यासाठी पुढे (been) वापरावे व र्ीच विया भूर्काळार्
पुढे सार्त्याने चालू होर्ी हे दशतववण्यासाठी मुख्य वियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे
चालू-पूर्त भूर्काळ र्यार होर्ो.

Uses/ उपयोग:

 जेव्हा चालू पूर्त भूर्काळामध्ये एखादी विया पूर्त झाली होर्ी व र्ीच विया पुढे सार्त्याने चालू
होर्ी हे दशतववण्यासाठी चालू - पूर्त भूर्काळाचा उपयोग केला जार्ो.

१२ Future Perfect - Continuous Tense (चालू-पूर्त भववष्यकाळ)


रचना:

 S + to be (Shall, will) + have + been + V + ing + O = S


Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
I shall have been going (मी जार् We shall have been going (आम्ही जार् आलेलो
First (प्र.पु)
आलेलो असेन) असू )
Second You will have been going (र्ू जार् You will have been going (र्ुम्ही जार् आलेले
(वद.पु ) आलेला असशील) असाल)
He Will have been going (र्ो जार्
आलेला असेल)
She will have been going (र्ी They will have been going) (र्े , त्या, र्ी इ.
Third (र्ृ .पु)
जार् आलेली असेल) सवतजर् जार् आलेले असर्ील)
It will have been going (र्े जार्
आलेले असर्ील)

Rules/ ननयम:

 चालू - पूर्त भववष्यकाळ बनववर्ाना कत्याां च्या वलांग वचनालाअनुसरून (to be ची भववष्यकाळी रूपे
shall, will) ही योग्य कत्याां पुढे ठे ऊन र्ी विया भववष्यासाठी नुकर्ीच पूर्त झालेली असेल हे
दशतववण्यासाठी त्यापुढे (have been) वापराव व र्ीच विया पुढे सार्त्याने चालू असेल हे
दशतववण्यासाठी मुख्य वियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशाप्रकार चालू-पूर्त भववष्यकाळ र्यार
होर्ो.

Uses/ उपयोग:
 हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भववष्यकाळामध्ये एखादी विया नुकर्ीच पूर्त झालेली असेल व
र्ीच विया भाववष्यकाळार् सार्त्याने चालू असेल हे दशतववण्यासाठी चालू पूर्त भववष्यकाळाचा
उपयोग (वापर) केला जार्ो.

Author: Mr. Nawale Sudam Balas

You might also like