Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

कु बेरकाठी….!!

(कथा)

महादेवराव िशक सरकार हणजे सातारजवळ या एका गावातलं बडं थ. वभावाने अगदी लाख मोलाचा माणूस. दहा
गावाचं वतन असलं तरी बोल यात काडीचाही माज नाही क अहंकार नाही. तालेवारापासून गोरग रबां पयत येकाला
आदराने वागवणार, हारामां गा या पोर बाळ नाही ताई-माई असं आदराथ सं बोधणार, आदराने अदबीने चौकशी करणार.
यामुळे सरकारां ब लही गाव या पंच ोशीत सग यां ना माया होती, िज हाळा होता. एकदा असंच कु ठं सं वाचलं नी
सरकारां या डो यात नमदा प र मा करायचं खुळ घुसलं , अहो ही कथा आहे स रऐंशी वषापूव ची, ते हा ना गाड् या ना बस
अशा वेळी नमदा प र मा करायची हणजे खुळच न हे तर काय. पण आलं सरकारां या मना ितथं देवाचं चालंना अशातली
गत होती.

मग काय एकदा मनात आलं आिण मिहनाभरात सरकारां नी थान के लं . पार अगदी मुडं न वगैरे क न, यथासां ग अकरा
मिह यात यांनी प र मा पूण क न गावी आले देखील…छान पारणं करायचं ठरवलं . गावा या शेजार या परसरातील
ा णां ना भोजन ावं असं सरकारां या मनी आलं….िव णुशा ी अ यंकरांना बोलावणं धाडलं गेल… ं .िव णुशा ी हणजे
वेदपारं गत, चं ड बु दीमान आिण करारी ा ण होते. गावात कु ठे ही ावतन, महा , दूगापाठ असला क
िव णुशा िशवाय चालत नसे. शा ीबुवा आले सरकारां ना भेटायला….

“बोला सरकार…” शा ीबुवा हणाले.

िशकसरकारांनी सदरेव न उठू न शा ीबुवां ना सा ां ग नम कार के ला….

“सरकार, तुम या प र मेिवषयी समजलं . मी येणारच होतो तु हाला भेटायला आिण वृ ां त ऐकायला. अहो कठीण असते
हो प र मा…तुमचं कौतुक वाटतं सरकार. सं प ी या पाने य ल मीमाता तुम या घरी पाणी भरत असतानाही तु ही
सर वती मातेशी स य जपून ठे वलं आहे. तुमचा आ या माचा, धमाचा यासं ग उ म आहे. आिण यात तु ही
प र मेसारखी िद य गो ही ितत याच सुरेखपणे करता हे िवशेष आहे. असा ान, िव ा आिण धनाचा संगम विचतच
बघायला िमळतो. बरं बोला…काय काम काढलं त मजकडे?” शा ीबुवां नी िवषयालाच हात घातला.

“ याचं असं शा ीबुवा, मला प र मेव न सुख प आ यानं पारणं करायचं य, गं गापूजनही करायचं आहेच. ते झा यावर
दुस या िदवशी ा णभोजन घालायचं आहे. याची िनयोजनाची जबाबदारी मी तुमचेवर सोपवतो…िकतीही माणसं येऊ
देत…”

“ठीक आहे” इतकं बोलुन शा ीबुवा िनघाले. ितथून िनघून घरी येत असताना महारवाड् याव नच वाट जात होती. याकाळी
िव णुशा ी हे िजतके बु दीमान ा ण होते , ानी होते हे स य असलं तरी ते जातपात आिण िशवािशव मानत नसत. ही
बाब अनेकां ना खटकायची, दोन वेळा ितथ या वृदांनी यां ना सहा सहा मिहने वाळीत टाकलं ही होतं…पण ते नसले क
अनेक धमाकमाची कामं अडू न रहायची. आिण िव णूशा ी काही सुधार यातले न हते यामुळे आता यां या या
मोक याचाक या वागणूक कडे सोिय कर दुल कर याची लोकांना सवय झाली होती.

महारवाड् यात सुमसाम शां तता होती. पारावर गोपाळ, शनवा या, बापू असे चारपाच लोक बसलेले होते. शा ीबुवांना बघून
ते जागेव न उठले, नम कार के ला….प रसरात या वष दु काळ पडला होता. येकाचे खायचे वां धे झाले होते, पोरं
उपाशीच होती. कशीबशी पेज िपऊन िदवस कं ठणं सु होतं…काय करावं ते समजत न हतं . शा ीबवु ां नी सगळं
ऐकलं….”बापू, एकू ण िकती डोक आहेत रे महारवाड् यात तुम या…धाकली, कडेवरची, धावती आिण हातारी कोतारी
पकडू न सगळी सां ग…..” शा ीबुवा िवचारते झाले
बापूने माणसं मोजायला सु वात के ली. तो नावं घेत होता, शा ीबुवा माणसं मोजत होते…त बल ९६ लोकं झाले…घरी
जा याऐवजी शा ीबुवा पु हा वाड् या या िदशेने उलट िफरले ….

****

“पण…पण शा ीबुवा….हे कसं श य आहे” सरकार हणाले, “ल ात या, मी तुम या श दाबाहेर नाही. पण मला
ा णभोजन घालायचं आहे….गावजेवण मी देईन क सवडीने… यात काय मोठं स…
ं .? पण…..”

“सरकार, तु ही बोललात क तु ही मा या श दाबाहेर नाहीत….बरोबर…बघा ीम व ीतेत उ लेख आहे य


भगवानच हणतात क “अहं वै ानरो भु वा, ािणनां देहमाि ता:…. हणजे सम त जीवां या पोटी भुके या पाने असणारा
वै ानर नावाचा अि न हणजेच मी…सरकार, हे बघा तु ही ा णभोजनाची जबाबदारी मजवर सोपवलीत हणजे मी काय
करणार तर साता यापासून वडू जपयत सग या गावातली ा णमंडळी गोळा क न आणणार…चारशे ा ण होतील….जे
ते घरी जेवणार ते इथे येऊन जेवतील. बरोबर आहे? तर िजथे खरी िजवं त भूक आहे या पोटां ना चार चां गले घास ायला
हवेत तर तु हाला शतपटीने पु य लाभेल महादेवराव….आिण अहो ा ण हणजे कोण हो? चार वेद येतात तो ा ण
नाही… जानाित इित ा ण:…जो जाणतो तो ा ण….आिण ही गावकु साबाहेरची उपाशी जनता आहे ना, ती
नुसतं जाणत नाही तर पोटातली आग, तो वै ानर हणजेच य परमे र ती आग जागी ठे वतो. या भयाण
दु काळातही ती मंडळी पेजपाणी िपऊन िदवस ढकलतात पण चोरीमारी करत नाहीत …तेच खरं िजवं त हो…”

सरकार िन र झाले, यां चे डोळे ओले झाले. िव णुशा ना सा ां ग नम कार के ला….

****

पुढ या गु वारी पं गत बसली…सदरेवर चारशे ा ण आिण अंगणात शं भरेक महार असा सोहळा पार पडला…सग यांना
एकच वागणूक होती, तसेच सारखेच पदाथ होते….िजथे वृदांना के शरीभात होता ितथे महारां नाही के शरीभात, पु या,
भात, आिण इतर प वा नांचं सा सं गीत भोजन होतं . भोजनो र येकाला दि णा िदली गेली. बायकांना साडीचोळी िदली
गेली…. ा णांसोबत महारही तृ होऊन िनघू लागले ….

सरकार आिण िव णुशा ी सदरे या जवळ अंगणात उभे राहन हा अ नपूणचा तृ सोहळा भर या डो यां नी बघत होते.
इत यात एक वृ द महार जवळ आला, दोघांनाही याने खाली लवून नम कार के ला….

”बोला आजोबा…काय हणताय? झालं का जेवण?” सरकारां नी िवचारलं

“ हय…झालं जी…मन तृ झालं…लई िदसांनी आसं वाड जेवान िमळाळं खायला…..दि णा बी िमळाली”

“मग…अजून काही हवं य का?” शा ीबुवा िवचारते झाले

“ हाई…पण या बद यात मला तु हाला काही ायचं य….ते ि वकार करा……”

सरकार आिण शा ीबुवा एक ण ि तिमत झाले …..डोकं जड झा यागत झालं दोघांच…


ं .
या हातारबुवां नी खां ावर या झोळीतून हात घालून दोन फु टभर लां बी या काठ् या काढ या....का याकिभ न, िशसवी
आिण चकचक त पॉिलश करा यात तशा….दोघां या हातात िद या….खरं हणजे आता िशवायचं नाही वगैरे दोघे णभर
िवस न गेले…कस यातरी सं मोहनाचा असर होता क काय देव जाणे?

“याला कु बेरकाठी हणतात…आत जं गलात गावते…ही अशीच ठे वायची….ितजोरीत, जपून ठे वायची…काही करायचं
नाही. फ वषातून एकदा रामनवमीला बाहेर काढायची, पूजा अचा करायची. श य होईल तसं गावजेवण िकं वा गरीबांना
भोजन घालायचं आिण सूया ताला परत ठे ऊन ायची आत, ती पु हा पुढ या रामनवमीलाच काढायची…तु हा दोघां ना
काही कमी पडणार नाही…..तुम या पुढ या िजत या िपढ् या हा िनयम पाळतील तेवढे िदवस तेवढी वष ही काठी
तुम याकडे असेल …नावासारखीच आहे ही कु बेरकाठी…..कु बेराची धनसं प ी देणारी….” इतकं बोलून तो हातारबा
िनघून गेला…

पुढ याच णी दोघे भानावर आले ….काय झालं ते समजायला मागच न हता….आसपास धावाधाव क न शोध घेतला तर
समजलं असा कोणी हातारबा महारवाड् यात नाहीच आहे मुळात….तो काठी टेकत टेकत असा िकतीसा दूर गेला असेल ?
पण आठी िदशां ना माणसं पाठवून कोणी िदसलं नाही ते हा हा चम कार आहे हे दोघां याही यानात आलं….

**

आज स रऐंशी वष झाली या घटनेला तरीही रामनवमी असली क िशक आिण अ यं कर घरा याचे स याचे वं शज एक
येतात. दो ही कु बेरकाठ् या अ यं त गु पणे बाहेर काढ या जातात….दो ही काठ् यां चे यथसां ग पूजन होते, िव णूसह नामाचा
अिभषेक होतो….ही पूजा अितशय गु पणे कोणालाही समजणार नाही अशा कारे होते. आिण मग गावजेवण, भं डारा
होतो….शेकडो माणसं आजही जेवनू जातात…दो ही घरा याचे आजचे वं शज एकमेकां शी मै ी िटकवून आहेत….दो ही
घरा यात या कु बेरकाठी या िनिम ाने एक िवशेष ेमाचे नेहबं ध िनमाण झाले आहेत. एक “कॉलेबरेशन”म ये काही
ोजे ट् सही सु आहेत….दरवष भं डारा झाला क स याचे वं शज दुपारी १ वाजता एक येतात, वेश ाराकडे नजर ठे वनू
असतात….ितथे एक ते स वा या दर यान एक वृ द य िदसते…. याचं दशन लां बनू च यायचं असा सं कते आजही
पाळला जातो…तो वयोवृ द आजोबा जेवनू िनघालेला असतो…तो मागे वळतो या दोघांकडे कटा टाकतो, यां नी
लां बनु च के ले या नम काराचा सि मत चेह याने ि वकार करतो आिण काठी टेकत िनघून जातो. सं याकाळी सूया ता या
आत काठ् यां ना घरातील मंडळी सा ां ग नम कार करतात…आिण दो ही कु बेरकाठ् या आपाप या ितजोरीत बं िद त
होतात…. या पुढ या रामनवमीला ितजोरीबाहेर ये यासाठीच….!!!

(कथा स य आहे. तपशील, गावाची नावे, आडनावे यात बदल के ले आहेत…..अिधक सिव तर िडटे स िवचा नयेत.
कथेचा आनंद यावा आिण कथा स य क अस य? हे ठरिव याचा अिधकार वाचकांनाच आहे ) ध यवाद…

ी सदगु चरणी अपण

You might also like