Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 5

तत्वहीन जीवन

हे न्री डे व्हिड थोरो

खूप वर्षां पूवी, मी एकष वर्षा त बसलो होतो. एक प्रषध्यषपक व्यषख्यषन दे त होते . मलष
वषटलं की त्षं नी आपल् यष प्रषं तषपलीकडचष ववर्य वववेचनषसषठी घेतलष होतष ज्यषत त्षं नष
कषडीचषही रस नितष. त्षं नष व्यषख्यषन दे ण्यषत रस नितष आवि म्हिून मषझ्यषत व्यषख्यषन
ऐकण्यषची अविरुची सहजपिे येत निती. स्पष्टपिे सषं र्षयचं तर त्षवदवशी ती आलीच
नषही. व्यषख्यषन सुरु होते . वक्ते बोलत होते . ववर्यषं चे वववेचन करत असतषनष वदसले .
त्षं नी ज्यष ववर्यषं चे वववेचन केले ते सर्ळे ववर्य त्षं च्यष मनषच्यष जवळचे वबलकुल निते .
असं वषटलं की ते प्रत्ेक वषक्यषत टोकषची िूवमकष घेत होते . त्षं च्यष व्यषख्यषनषत कोितषच
मध्यवबंदू नितष. मलष जर संधी वमळषली असती तर कदषवचत मी त्षं नष हष मध्यवबंदू
दषखवलष असतष. त्षची अनुिूती त्षं नष अनुिवून दषखवली असती. हष अनुिव व्यव्हक्तर्त
आवि खषजर्ी स्वरूपषचष आहे . तो कवीच्यष व्यव्हक्तमत्वषच्यष जवळ जषिषरष आहे . एकदष
एक मषिूस मषझ्यषकडे आलष. त्षने मलष प्रश्न ववचषरलष, मषझं मत मषवर्तलं आवि मी
उत्तर दे ईपयांत तो मषझ्यषसमोर उिष होतष. ही मषझ्यष आयुष्यषतील सवषा त मोठी कौतुकषची
बषब आहे असं मी कषयम समजत आले लो आहे . हष आश्चयषा चष प्रसंर् होतष. एखषद्यषने
मषझष वषपर अशषप्रकषरे केलष ही एक ववरळच र्ोष्ट होती. नषहीतरी लोक मषझ्यषकडे कष
येतषत? यष प्रश्नषचे उत्तर मषझ्यष कषमषत आहे . मी सवेक्षि करण्यषचे कषम करतो. आतष
सवेक्षिषत कषयारत असल् यषमुळे लोक मषझ्यषकडे जवमनीचेच संदिाच ववचषरिषर न? त्षंची
जमीन वकती एकरची आहे हे च सषं र्िे मषझ्यषकडून त्षं नष अपेवक्षत असेल. कधीतरी ते
मषझ्यषकडे चषं िषर चौकशष करत येतील. ते मषझ्यष जीवनषसषठी कोटषा त जषिषर नषहीत, ते
मषझ्यष घरषवर तषबष वमळवण्यषसषठी कोटषा ची पषयरी चढतील. एकदष एक मषिूस मलष
िेटषयलष. आल् यषआल् यषच त्षने मलष र्ुलषमवर्रीवर िषर्ि करण्यषची ववनंती केली. जेिष
मी यष िषर्िषच्यष संदिषात त्षच्यषबरोबर पुढची बोलिी करू लषर्लो तेिष मलष कळलं की
त्ष मषिसषलष मषझ्यष िषर्िषत त्षच्यष मनषतले संदिा हवे आहे त. म्हिजे मी ८०%
त्षं च्यषबषजूने बोलषयचं आवि २०% मषझ्यष मनषतलं बोलषयचं. मी सषफ नकषर वदलष. मलष
जेिष जेिष व्यषख्यषनषसषठी बोलषविं आलं तेिष तेिष मी यष सर्ळ्यष र्ोष्टींनष र्ृहीत धरलं .
मी व्यषख्यषन दे तो पि मलष त्षच्यषशी संबंवधत असले ल् यष वषटषघषटी करतष येत नषहीत. पि
मलष मषझी वैचषररक व्यषपकतष जषिून घेण्यषची उत्सुकतष आहे . मी अमुक ववर्यषवर कषय
ववचषरतो हे ही मलष जषिून घ्यषयचं असतं . यष अशष र्ोष्टींवर ववचषर करिषरष मी यष
दे शषतलष एकमेव मूखा मनुष्य असेल. मी व्यषख्यषनषत कषय बोलषवं , वकती बोलषवं , चषं र्लं च
बोलषवं आवि प्रेक्षकषं नष र्ोड लषर्ेल असंच बोलषवं अशी बंधनं मषझ्यषवर लषदले ली नषही
आहे त. तरीही मी मषझ्यष प्रेक्षकषं नष चषं र्लष डोज दे ईन. कषरि ते मषझ्यषसषठी आले आहे त,
व्यषख्यषनषच्यष वतवकटषं वर त्षं नी पैसे खचा केले त, ते मषझ्यष कंटषळवषण्यष िषर्िषत अडथळे ही
आििषर नषहीत.
मषझे वप्रय वषचकवमत्रहो, मी आज तुमच्यष मनषच्यष जवळच्यष ववर्यषवर बोलिषर आहे . तुम्ही
मषझे वषचक आहषत आवि मी कषही मुसषवफर नषही आहे . मी तु म्हषलष हजषर वकलोमीटर
दू र रषहिषऱ्यष लोकषं ची मषवहती दे िषर नसून, मी तु मच्यष घरषजवळ येण्यषचष पूिा प्रयत्न
करिषर आहे . मषझ्यषकडे वेळ कमी आहे . मी सर्ळी प्रशंसष फेकून दे ईन. मी सर्ळ्यष
टीकषं नष मषझ्यषत सषमषवून घेईन.

चलष, आज आपि आपल् यष जीवनषच्यष तत्वज्ञषनषवर थोडष प्रकषश टषकूयष.

हे जर् व्यषपषरषचे आसन आहे . वकती घषईर्दी असते इथल् यष प्रत्ेक रस्त्यषवर! यष
रस्त्यषवरच्यष र्षड्यष मलष दररोज रषत्री झोपेतून दचकून उठषयलष लषवतषत. त्ष आतष मषझ्यष
स्वप्नषतही येतषत. त्षं च्यषकडे सषप्तषवहक सुट्टी सषरखष प्रकषर नसतो. मलष एकदष जषर्वतक
ववश्षं ती पहषयची आहे . वकती छषन असेल नष तो वदवस जेिष जर्षतले सर्ळे जि सुटीवर
असतील! यष जर्ण्यषलष कषही अथाच नषहीय. नुसतं कषम, कषम, कषम आवि कषम करष.
मी मषझ्यष वहीत मषझे ववचषर कधीच वलवहत नषही. आजकषल मी फक्त वहशोबषचे आवि
उधषरीचे संदिा वलवहतो. एकदष मी वहशोब वलवहण्यषत मग्न होतो. अचषनक एक आयररश
र्ृहस्थ िेटषयलष आले . त्षं नी मलष र्ृहीत पकडलं होतं . त्षं नष वषटलं की कदषवचत मी
मषझ्यष पर्षरषं चष रे कॉडा वलवहत असेन. हष प्रसंर् अनेक प्रसंर्षं वर समषन होतष. उदषहरिषथा
– एकष नवजषत अपत्षलष व्हखडकीतून फेकून वदले की तो जन्मिर अपंर् रषहतो वकंवष
एखषद्यष हुशषर मषिसषलष आवदवषसीन
ं ी िषर्ि स्पधेत परषवजत केलं असेल. पि कषय करू,
यष जर्षत कषहीच स्पष्ट नषही आहे . स्पष्टपिे वलवहण्यषत आले ली एकुलती एक र्ोष्ट म्हिजे
आवथाक व्यवहषरषत फषडून वदल् यष जषिषऱ्यष पषवत्ष.

आमच्यष र्षवषबषहे र एक मषिूस रषहतो. त्षची आवथाक पररव्हस्थती तशी बरी आहे . पि
त्षचष स्विषव बरोबर नषही. तो वचडवचडी आहे . रषर् आवि क्रोध त्षच्यष नषकषवर
असतषत. त्षने एकदष मलष आपल् यष घरी बोलवून घेतले . त्षने मलष कषमषची ऑफर
वदली. त्षच्यष घरषच्यष सिोवती घनदषट जंर्ल आहे . त्षच्यष घरषची हद्द लोकषं नष समजषवी
म्हिून त्षने विंत बषं धण्यषचष वनिाय घेतलष. त्षने मलष यष विंतीच्यष बषं धकषम कषयषा त तीन
मवहन्यषची नोकरी वदली. त्षच्यषबरोबर मी तीन मवहने खड्डे खिषयचे पि कशषसषठी?
त्षच्यष मुलषं नी ऐशोआरषमषत जीवन जर्षवे म्हिून? मषझ्यष कषमषचष फषयदष त्षच्यष
वषरसदषरषलष िषवष आवि त्षं नी त्ष पैशषची उधळि करषवी म्हिून? हे कषम जर मी
मनषपषसून केलं तर लोक मषझ्यष कष्टषं चे र्ोडवे नक्की र्षतील. लोकषं नी र्ोडवे र्षवेत पि
त्षतलष मवथतषथा जषिून घेतल् यषनंतरच. तसं पषहषयलष र्ेलं तर यषत मषझ्यषसषठी कषहीच
फषयदे शीर नषहीय. केवळ आपली विंत िक्कमपिे उिी रषहषवी म्हिून जर कुिी कषम
करून घेत असेल तर रोजर्षरषचष अथा बदलतो. मलष नोकरी करषयची आहे , पैसे दे खील
कमवषयचे आहे त पि कष्टषने . रोजर्षरषच्यष प्रवक्रयेत मषलक आवि नौकर यष दोघषं चे
स्वषविमषन महत्वषचे आहे त. आजकषल र्षदीवर बसून खषिषरे लोक कमी नषहीत.
आमचे लोक आवि त्षं ची समजूत दे खील ियंकर वववचत्र आहे . आमचष समषज जंर्लषत
दररोज वहं डून वेळ घषलविषऱ्यष मषिसषलष लोफर वकंवष ररकषमटे कडष म्हितो, दु सरीकडे
त्षच जंर्लषची कपषत करून वतथे कषरखषनष बषं धिषऱ्यष मषिसषलष समषज उद्योर्पती,
ववचषरवंत आवि िववष्यषचष वशल् पकषर म्हिून संबोवधत करतो. अशष यष समजुतीचं कषय
करषवं कळत नषही. आपली लषयकी कषहीही असो, पि मषिसषलष आज आदरसम्मषन हवष
आहे . उदषहरिषथा – आज एकष मषिसषलष विंतीनष दर्ड मषरण्यषची नोकरी वमळषली तर
त्षच्यषत कमषलीचष कमीपिष रुजेल. दररोज सकषळ ते संध्यषकषळ विंतींवर खडे फेकषयचे
आवि ते खषली पडतषनष बघषयचे यषत त्षलष रस येिषर नषही हे खरं आहे . एकदष मी
सकषळी मषझ्यष घरषजवळ फेरफटकष मषरत असतषनष मलष मषझे शेजषरी िेटले , ते त्षं च्यष
बरोबर कषम करिषऱ्यष कषमर्षरषं नष कषही र्ोष्टी समजून सषं र्त होते . एकष र्टषरीत कुठे तरी
मोठष दर्ड अडकून बसलष होतष. ते कषढण्यषसषठी यष चषर कषमर्षरषं ची यंत्रिष
महषनर्रपषवलकेने पषठवली होती. सकषळी कषम सुरु झषलं , त्षं च्यष डोळ्यषच्यष बषजूने
स्वेदर्ंर्ष वषहू लषर्ली, धषप लषर्ण्यषचे आवषज घुमू लषर्ले , असं वषटलं की जिू कषही यष
मषिसषं च्यष खषं द्यषवर जर्षतली सवषा त अवजड अंबषरी आिून ठे वली असषवी. तो दर्ड कषही
हललष नषही. त्षच्यषत जर जीव असेल तर तो मजष अनुिवत असेल. हे सर्ळं अनुिवत
असतषनष मलष आमच्यष नेत्षं ची िषर्िं आठवतषत. संसदे च्यष सदनषतील ठोकले ली त्षं ची
उदषर शब्द कषनषलष टोचत असतषत. कषय म्हिे आम्ही शेतकऱ्यषं ची व्यथष जषितो,
कषमर्षरषं चे प्रश्न सोडवतो वर्ैरे वर्ैरे. सत्षत यष र्ोष्टी घडतच नषहीत. अहो, आमच्यष
सरकषरचे प्रवतवनधी दे शषतील श्ेष्ठ सषवहव्हत्कषं नष मषनसन्मषन, मषनधन दे तच नषहीत. यषचष
अथा असष होतो की आमच्यष रोजर्षरषची प्रवक्रयष कषमर्षरषं ची फसविूक करते . मषिसषलष
त्षच्यष मनषसषरखे कषहीच वमळत नषही. जेिष पर्षरषच्यष नोटषं ची बंडल हषतषत येते तेिष
मषझ्यष मनषत मषझष आतलष आवषज सतत मलष समजषवत असतो. त्षच्यष म्हिण्यषनुसषर –
पैशषं ची र्रज मषिसषलष नेहमी असते पि पैसष हषतषत आल् यषवर मषिसषलष स्वतःची कीव
करषवीशी िषवनष त्षच्यष मनषत येतष कषमष नये . म्हिूनच मषिसषने कोिते ही कषम पैशषसषठी
न करतष समषधषन वमळवण्यषसषठी करषवे . आज लषखो कषमर्षर रर्डून कषम करतषत,
त्षं च्यष कष्टषने आमची अथाव्यवस्थष उिी होते . कषमर्षरषं चे पषलनपोर्ि व्यवव्हस्थतपिे िषयलष
हवे, कुठे ही त्षं च्यष मनषत कमीपिष, वंवचततष वकंवष टषकून वदल् यषची िषवनष येतष कषमष
नये . कषमर्षरषलष नोकरी जरूर द्यष, त्षची लर्न आवि वनष्ठष बघूनच...

कषही वर्षां पूवी बऱ्यषच लोकषं चे स्थलषं तर झषले . लोक आपल् यष र्षवषतू न, शहरषतून मषर्ा
कषढत थेट कॅवलफोवनायषत दषखल झषले . सबंध जर्िर यष घटनेची बषतमी पसरली.
कॅवलफोवनायषत सोनं वमळे ल आवि मर् श्ीमंती वमळे ल यष हव्यषसषपोटी लोक वतथे पोहचले .
लोकषं चं मी समजू शकतो पि ववचषरवंतषं चं कषय? अनेक ले खकषंनी, संशोधकषं नी यष
घटनेबषबत कषहीच मत व्यक्त केले नषही. कषहींनी जषहीर समथान केले आवि त्षवर ले खही
वलवहले . आश्चया यषचं वषटतं की हजषरोंच्यष संख्येने लोक नदीच्यष प्रवषहषत नशीब
आजमषवण्यषसषठी उिं रषहतषत. त्षं च्यष हषतषत परषत असते . ती परषत पषण्यषत बुचकळू न,
नदीच्यष पषत्रषतील मषती कषढून त्षत सोन्यषचे अवशेर् शोधतषत. एखषद्यष िषग्यवषन मषिसषलष
सोनं नक्की वमळे ल. तो सोनं ववकून पैसे कमवेल पि त्षचे सषमषवजक योर्दषन शून्य
असिषर. लोकषं ची अशी समजूत आहे की परमेश्वरषने यष जर्षची वनवमाती केली. जर्
वनमषा ि करिे म्हिजे चेष्टष निे . त्ष परमेश्वरषलष दे खील अनेक अडचिींनष सषमोरे जषवे
लषर्ले असेल. परमेश्वरषने मषिसषलष सुखषची चषहूल दषखवली पि त्षसषठी त्षने कष्ट
नषवषच्यष बीजषचष शोध लषवलष. धषवमाक ग्रंथ ने हमीच सषं र्तषत जे पेरले जषईल तेच उर्वून
येईल. सोन्यषची पेरिी होत नसते . खवनजषं नी युक्त असले ल् यष प्रदे शषं त सोनं , चषं दी,
कोळसष ही खवनजे वमळतषत. त्ष प्रदे शषं त जषऊन मषिूस यष सर्ळ्यषं चष शोध घेईल, त्षलष
सोन्यषचे कि वमळतील, ते त्षलष ियंकर श्ीमंत बनवतील पि त्ष किषं चष उपयोर्
तत्वज्ञषनषच्यष किषं पेक्षष वेर्ळष असतो. तत्वज्ञषनषचे कि मषनवषलष बौव्हिक दृष्ट्यष सुबक
बनवतील यषत कषही शं कष नषही.

मषझ्यष एवढ्यष वर्षां च्यष कषरवकदीत मी पररपक्व, वैववध्यपूिा ववचषरवंत कधीच पवहलष नषही.
आजकषलचे ववचषरवंत आपल् यषच खोलीत रषहून संचषर करत असतषत. त्षं च्यषत वैव्हश्वक
ववचषर वदसून येत नषहीत. कषही ववद्यषपीठषं मध्ये मलष अनेकवेळष वववचत्र अनुिवषं नष सषमोरे
जषवे लषर्ले . यषत एक अनुिव होतष तो म्हिजे धमाशषस्त्रषचष अभ्यषस अभ्यषसक्रमषतून कषढून
टषकण्यषसषठी प्रषध्यषपकषं नी मतदषन घेतले आवि त्षत सफलही झषले . मलष यष कृत्षचे
तकाशषस्त्र कधीच समजले नषही. धमाशषस्त्र कषढून टषकषयचं असेल तर त्षसषठी उवचत
कषरिे दषखवषवी लषर्तील. खरं सषं र्षयचं तर आज आम्ही आमच्यष अभ्यषसषत नकोत्ष र्ोष्टी
वषचत असतो. यषसषठी तो ववर्य बंद करून टषकषवष अशी मषर्िी करिे योग्य नषही.
प्रत्ेक ववर्यषत कषहीतरी आहे जे जीवनषत उपयोर्ी पडतं . म्हिूनच मलष असं वषटतं की
यष जर्षत तेच लोक चषंर्ले आहे त जे आपल् यष ववचषरषं चे दरवषजे सर्ळ्यष ववर्यषं नष उघडे
ठे वतषत. सर्ळ्यष र्ोष्टींची पषरख केल् यषनंतर आपल् यषत एक वैचषररक ववश्व वनमषा ि करतषत
आवि त्षत आनंदषने ववलीन होतषत.

मषझ्यषकडे वलवहण्यषसषठी िरपूर कषही आहे . सषं र्ण्यषसषरखे िरपूर कषही आहे . असं वलवहत
बसलो तर वलवहत रषहीन वकंवष संर्ीत रषहीन. मषिसषने आपल् यष मयषा दष दे खील अचूकपिे
ओळखषयच्यष असतषत. जषण्यषपूवी मी कषही महत्वषच्यष र्ोष्टी सषं र्िषर आहे . लक्ष दे ऊन
ऐकष आवि समजून घ्यष. सवाप्रथम, मषिसषं च्यष शषं तीवप्रय जीवनषत र्डयंत्र रचण्यषचे कषम
करू नकष. प्रत्ेक मषिसषने आपले सुख कशषत आहे हे ओळखले लं आहे . कृपषकरून
त्षत नषक खुपसू नकष. असं कमषा चे पररिषम फषर वषईट असतषत. आपल् यष वैचषररक
जीवनषत कोित्षही र्ोष्टीलष अवषस्तव महत्व दे ऊ नकष, तुमच्यष मनषत िलतेच ववचषर
वनमषा ि होतील जे तुमचे मूळ ववचषर वहरषवून घेतील. पर्षरषचष चेक वमळवण्यषसषठी कषम
करू नकष. मुठिर प्रवसिीसषठी आपल् यष तत्वषंनष ववकू नकष. आपले छं द जोपषसष कषरि
ते तुम्हषलष सतत वशकवत रषहतील. आपल् यष जीवनषत वनरोर्ी आयुष्यषलष महत्व द्यष,
पैशषं पेक्षष ते अवधक महषर् आहे . ते कधी कुठल् यष बषजषरपेठेत वमळिषर नषही. जीवन हे
कष्टषं चे बेट आहे , त्षत लॉटरी, इस्टे ट, पेन्शन, कजा , व्यषज आवि दोन नंबरचे पैसे
अमषप वमळतील. असल् यष र्ोष्टी जषिीवपूवाक नषकषरष. असल् यषमुळे जीवनषची चयषा सुखमय
न होतष लषवजरवषिी होत जषते. आधीच्यष कषळषत रषजकषरि एक समषजसेवष होती, आतष
ती कुरूप ववचषरषं ची कबड्डी झषले ली वदसते . दररोज यष क्षेत्रषशी संबंवधत बषतम्यष येत
असतील. त्ष जरूर वषचष पि त्षतील अफवषं चष जयजयकषर करण्यषऐवजी, त्षतील
मषनवतेलष अमर करिषऱ्यष तत्वषं नष वटपून घ्यष. उद्योर्ववश्व झपषयषने बदलत आहे . त्षच्यष
प्रर्तीलष कमी ले खू नकष. लक्षषत घ्यष अने क कषमर्षरषं नष, र्ुलषमषं नष हषतषशी घेऊन
उद्योर्पती सोनं , चषं दी, दषरू, तंबषखू सषरख्यष अनैवतक र्ोष्टींची वनवमाती यशस्वीपिे
करतील. त्षत अफषट पैसष वमळे ल, त्षचे वढर्षरे र्ोदषमषत पोत्षने रषहतील. तुम्ही फक्त
एक तषर पषठवली की मषल दषरषत येईल पि जीवनषलष अथा दे िषरष, प्रयोजन दे िषरष,
मनषलष खषद्य दे िषरष ववचषर अशष पितीने वमळे ल कष? मुळीच नषही! म्हिूनच मषिसषने
आपल् यष जीवनषत योग्य नीती तत्वषं ची सषं र्ड पवहल् यषपषसूनच घषलषवी.

You might also like