Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

वनस्पत ींना लागणार पोषक अन्नद्रव्ये

वैभव बोींद्रे, मननषा र पालवे


आचार्य पदवी ववद्यार्थी
(९९२३९१९५७९),
मृद नवज्ञान व कृष रसायनशास्त्र नवभाग व उद्याननवद्या नवभाग
वसींतराव नाईक मराठवाडा कृष नवद्याप ठ, परभण , महाराष्ट्र
मनुष्यप्राणी अन्नरूपी सेंविर् पदार्थय भाग पडतात.
खातो. मात्र वनस्पती स्वतः असेंविर्
पदार्थाां चा उपर्ोग करून सेंविर् पदार्थाां ची
वनवमयती करतात. वनस्पती जवमनीतून पाणी
व खवनजे , हवेतून कार्यन डार्ऑक्साईड
आवण सूर्यप्रकाशापासून ऊजाय घेऊन सेंविर्
तंतू तर्ार करतात. वनस्पतींनी तर्ार
केले ल् र्ा र्ा सेंविर् पदार्थाां वरच वनस्पतीची
वाढ होते. वनस्पती वनरवनराळ्या खवनजां चा
वकंवा अन्निव्ां चा उपर्ोग अन्न तर्ार
करण्यासाठी करतात. त्या अन्निव्ां चे जमीन
व वनस्पतींमध्ये सरासरी प्रमाण, त्यां च्या
गरजेनुसार वगयवारी आवण फलोत्पादनामधील
कार्य र्ा ले खात स्पष्ट केले आहे .
वनस्पत ींना आवश्यक असणार अन्नद्रव्ये
वनस्पतींच्या उत्तम वाढीसाठी
लागणाऱ्र्ा रासार्वनक मूलिव्ां ना आवश्र्क
अन्निव्े असे म्हणतात. ही मूलिव्े
वनस्पती ंच्या वाढीसाठी अत्यावश्र्क
असतात; कारण ही अन्निव्े वनस्पतींना (१) वनस्पत ींना मोठ्या प्रमाणात लागणार
उपलब्ध झाली नाहीत तर वनस्पतींच्या अन्नद्रव्ये
अंतगयत शरीरविर्ा व्वस्थर्थत चालत नाहीत. वनस्पतींना जास्त प्रमाणात आवश्र्क
वनस्पती ंच्या सामान्य वाढ होत नाही. असणारी नऊ अन्निव्े आहे त. त्यां मध्ये
वनस्पतींच्या उत्तम वाढीसाठी २० कार्यन, ऑक्सीजन, हाइडरोजन, नत्र, स्फुरद,
अन्निव्ां ची आवश्र्कता आहे . ही सवयच पालाश, सल् फर, कैवल् शर्म आवण मॅग्नेवशर्म
अन्निव्े सवयच वनस्पतींना आवश्र्क र्ां चा समावेश होतो. र्ापैकी कार्यन,
असतात असे नाही; परं तु काही वनस्पतींना ऑस्क्सजन आवण हार्डरोजन ही अन्निव्े
ही सवय अन्निव् आवश्र्क असतात. वनस्पतीचे मुख्य अंग असतात. वनस्पतीमध्ये
वनस्पती ंना वाढीसाठी आवश्र्क असणाऱ्र्ा त्यां चे सवयसाधारण प्रमाण वनस्पतीच्या शुष्क
र्ा अन्निव्ां चे उपर्ोगक्षमतेनुसार ढोर्ळ वजनाच्या ९४ ते ९९.५ टक्के असते आवण
मानाने मोठ्या प्रमाणात लागणारी आवण र्ाकीचे ०.५ ते ५ टक्के प्रमाण खवनज
सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्निव्े असे दोन पदार्थाय चे असते . र्ा तीन प्रमुख अन्निव्ां चा
वनस्पतींच्या चर्ापचर् विर्ां मध्ये महत्वाचा
सहभाग असतो. वनस्पतीच्या वाढीसाठी वनस्पतीच्या सशक्त वाढीसाठी
आवश्र्क असणारी उष्णता र्ां च्यामुळे वनरवनराळ्या अन्निव्ां ची आवश्र्कता असते
वमळते. तसेच वनस्पतीमध्ये अवतमहत्वाचे र्ा अन्निव्ां चे सवयसाधारण कार्य
असे हररतिव् वनमाय ण करण्यासाठी त्यां चा खालीलप्रमाणे आहे .
उपर्ोग होतो. वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाश, १. पेशींची शरीर रचना आवण
कार्यन डार्ऑक्साईड आवण पाणी र्ां चा चर्ापचर्ाचे विर्ेसाठी अन्निव्ां चा
साहाय्याने शकयरा व वपष्टमर् पदार्थय तर्ार उपर्ोग होतो.
होतात. २. पेशीमर् शरीररचना वटकवून ठे वणे
वनस्पतींना ववशेषकरून नत्र, स्फुरद ३. ववतंचक वकंवा ववकराच्या विर्ां साठी
व पालाश र्ा पोषक अन्निव्ां चे खूप मोठ्या सचेतना दे णे,
प्रमाणात गरज असते . वनस्पतीची वाढ ४. पेशीतील ऊजेचे रूपां तर करणे .
आवण ववकास र्ां मध्ये र्ा पोषक घटकां ना वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्र्क अशा
अनन्यसाधारण महत्त्व आहे . र्ा प्रमुख अन्निव्ां ची महत्वाची कार्य पुढीलप्रमाणे
अन्नि् व्ां वशवार् वनस्पतींना गंधक, कॅवल् शर्म आहे त:
व मॅग्नेवशर्म र्ा अन्निव्ां ची गरज लागते . नत्र : फळझाडां मध्ये खोडाची, फां द्यां ची
त्यां ना ‘दु य्यम पोषक अन्निव्े’ असे आवण पालवीची शाखीर् वाढ करतो,
म्हणतात. हररतिव्ाची वनवमयती करून पालवीला गडद
(२) वनस्पत ींना सूक्ष्म प्रमाणात लागणार वहरवा रं ग आणतो. मोहराचे प्रमाण आवण
अन्नद्रव्ये फलधारणा र्ात वाढ होऊन उत्पादन
वनस्पतींना सूक्ष्म प्रमाणात लागणारी वाढते . प्रवर्थने व अवमनो आम्ल र्ां ची
परं तु आवश्र्क असणारी अशी ११ अन्निव्े वनवमयती होते . नत्र हा ववकरां चा घटक
आहे त. र्ामध्ये लोह, जस्त, तां र्े, र्ोरॉन, असतो. पेशीच्या रचनेतील हा एक महत्वाचा
मंगल, मॉवलब्डे नम, आवण कोर्ाल् ट र्ां चा घटक असून अन्न संचर्नाच्या विर्ेत
आवश्र्क सूक्ष्म अन्निव्े म्हणून उपर्ोग महत्वाचे कार्य करतो.
होतो. तर सोवडर्म, वसवलकॉन, क्लोररन स्फुरद : स्फुरद हा घटक वनस्पतीची
आवण व्हॅ नावडर्म र्ां चा वहतकारक सूक्ष्म वाढ, श्वसन आवण उत्पत्ती र्ां मध्ये महत्वाचे
अन्निव्े म्हणून उपर्ोग होतो. ही सवय कार्य करतो. वनस्पती पेशीववभाजन
सूक्ष्म अन्निव्े जरी कमी प्रमाणात लागत प्रविर्ेमध्ये आवश्र्क घटक असल् र्ाने
असली तरी ती आवश्र्क असतात. त्यां चा वपकां च्या जोमदार वाढीस साहाय्य करतो.
उपर्ोग प्रामुख्याने वनस्पती मध्ये उत्प्रेरक वनस्पतीस भक्कमपणा र्ेतो. वनस्पती
शरीर विर्ा घडवून आणण्यासाठी होतो. चां गली फुलावर व मोहरावर र्ेते.
जवमनीतील अन्निव्ां चा पाण्यात सहज फलधारणेची क्षमता वाढते . वर्र्ां ची उगवण
ववरघळणारा फक्त र्थोडासा भाग वनस्पतींच्या आवण फळां ची पक्वता आवण प्रत
वाढीसाठी उपर्ोगी पडतो. वनरवनराळ्या सुधारल् र्ामुळे पीक लवकर काढणीस तर्ार
अन्निव्ां च्या उपर्ोग क्षमतेनुसार नत्राला होते . वपकाची आवण र्थंडी र्ां ना प्रवतकार
राजा, स्फुरदाला राणी, पालाशला राजपुत्र करण्याची ताकद वाढते , संश्ले षण, प्रभेदन व
आवण गंधक, कैवल् शर्म व मॅवशर्म र्ां ना पेशीववभाजनातील विर्ाशील भाग असतो.
मंत्री व सूक्ष्म अन्निव्ां ची उपमंत्री म्हटल् र्ास न्यूस्क्लकआम्ल, कोएं झाईम, न्यूस्क्लओटाइड,
वावगे ठरू नर्े . फॉस्फोप्रोटीन, फॉस्फोवलवपड व शकयरा
वनस्पत मध ल मुख्य अन्नद्रव्याींचे कायय
फॉस्फेट र्ा जीवरसार्नां चा स्फुरद हा मुख्य कॅनलश शयम : पेशींची वाढ, ववभाजन आवण
घटक आहे . िाक्ष वपकास काडीतील पेशींना र्ळकटी र्ेते. मुळां ची वाढ जलद
डोळ्यात घड वनमाय ण होण्यासाठी व होते . मुळ्या, तूस व टरफले र्ळकट
टोमेंटोमध्ये फळां च्या गुच्ां चे प्रभेदन होतात. वर्र्ा व धां डे चां गली लागतात.
करण्यासाठी स्फुरद चा उपर्ोग होतो. परागकणां ची आवण मुळां वरील वजवाणूंच्या
पालाश : पालाश वनस्पतीच्या गाठींची वाढ चां गली होते . नत्राचे प्रमाण
शरीरविर्ां मध्ये महत्वाची कामवगरी करतो. वाढते . कार्ोहाइडरेटचे समप्रमाणात थर्थलां तर
मात्र वनस्पतीच्या शरीरात तर्ार करतो. सेंविर् आम्लाची तीव्रता कमी करुन
जीवरसार्नामध्ये तो सापडत नाही. झाडाची वनस्पतीवर होणारा वाईट पररणाम कमी
साल जड व मजर्ूत करतो. मुळां मध्ये करतो.
रोग, वकडी आवण र्थंडी र्ां पासून प्रवतकार मॅग्नेनशयम : हररतिव्ाचा महत्वाचा घटक
करण्याची क्षमता वनमाय ण होते. केळीतील असून हररतिव्ामध्ये मॅग्नेवशर्मचे प्रमाण १५
फ्युजारीर्म व पनामा, र्टाट्यातील कूज ते २० % असते ., हररतिव्ातील मॅग्नेवशर्म
रोगाचे प्रमाण कमी करतो. वनस्पतीत प्रकाशसंश्ले षणात भाग घेतो. विग्धता व
शकयरा, वपष्टमर्ता व प्रवर्थने र्ां चे चलनवलन चरर्ी वनमाय ण करतो. स्फुरदाच्या चर्ापचर्
होण्यास मदत होते. वपकाची प्रत वाढते . विर्ेस चालना दे तो. शकयरा आवण वपष्टमर्
खोडे र्ळकट होतात, वर्र्ा जोमदार व पदार्थाां च्या संिमणात मदत करतो.
तजेलदार होतात. मोठर्ा प्रमाणात पाणी वनस्पतीच्या शरीरातील वनरवनराळर्ा
ग्रहण करतो आवण पाण्याचा व्र् कमी ववकरां ना उदाहरणार्थय , एनोले ज, फॉस्फटे ज,
करतो. त्यामुळे पाण्याची टं चाई असतानाही ग्लोवमटे ज, एक्झोकार्नेज, आदींना उत्तेजन
वपक तग धरून राहते . प्रकाशसंश्ले षण दे तो. वर्र्ा असले ली फळे , झें डू आवण
हररतिव् वनवमयतीसाठी मदत करतो. शुगरर्ीट र्ां ना मॅग्नेवशर्मची आवश्र्कता
सहजीवनात्मक नत्राचे स्थर्थरीकरण करण्यास जास्त आहे .
मदत करतो. वलं र्ूवगीर् फळां ची व वनस्पत मध ल सूक्ष्म अन्नद्रव्याींचे कायय
िाक्षाच्या मण्यां त अॅस्कावर्यक आम्लाचे लोह : हररतिव् वनवमयतीमध्ये ऑक्सीडे शन-
प्रमाण वाढववतो. ररक्शन अवभविर्ां मध्ये कार्य करतो.
गींधक : पानामध्ये हररतिव् वनमाय ण करून सार्टोिोम व फेरडॉस्क्शन र्ां च्या अंगभूत
ती वहरवीगार राखतो. तेलवर्र्ां मध्ये तेलाचे रचनेसाठी उपर्ोगी पडतो, वनस्पतीच्या
प्रमाण वाढववतो. स्दददल मुळां वर गाठी मुळां च्या गाठींमधील ले ग वहमोग्लोर्ीन र्ा
तर्ार करतो. अवमनो आम्ल (वसस्िन, पदार्थाय चा एक महत्त्वाचा भाग आहे .
वसिाईन आवण मेवर्थओनाईन) आवण प्रवर्थने जस्त : हररतिव् वनमाय ण करण्यासाठी लोह
तर्ार करण्यास मदत करतो. वनस्पतीच्या व मंगल र्ां ना साह्य करतो. वनस्पतीच्या
वनरवनराळ्या ववकरां च्या व चर्ापचर्ाच्या वाढीस र्ोग्य अशी संजीवके तर्ार करतो.
विर्ेत मदत करतो. वनस्पतींच्या महत्त्वाच्या वटर प्टोफन, ऑस्क्झन व इन्डोल असेवटक
जैवपदार्थाां च्या वनवमयतीत भाग घेऊन आम्लाच्या संश्ले षणासाठी उपर्ोग होतो.
र्थार्ोर्ुररर्ा, र्थार्वमन, र्ार्ोटीन, इत्यादी पदार्थय िाचय वनवमयती प्रविर्ेशी संर्ंवधत आहे . तो
तर्ार करतो. मोहरीवगीर् वनस्पतींसाठी अनेक ववकरां चा घटक आहे .
गंधकाची गरज जास्त असते . ग्लार्कॉवलसीस, प्रकाश-श्वसन, कार्यन
डार्ऑक्साईड सात्मीकरण आवण प्रवर्थने सस्क्सनीक कार्नेज र्ा ववतंचकां ना उत्तेवजत
संश्ले षणासाठी ववकरां ना सचेतना दे तो. करतो. घेवडा वपकास प्रकाश-संश्ले षण
ताींबे : वनस्पतीमध्ये प्रवर्थने व कर्यर्ुक्त आवण हररतिव्ाच्या वाढीसाठी उपुर्क्त
पदार्थय तर्ार करण्याच्या शरीरविर्े शी आहे . िां क्षवेलीत घडां चे वजन व
संर्ंवधत आहे . 'अ' जीवनसत्त्व वनमाय ण आकारमान वाढववण्यास मदत करतो.
करण्यास मदत करतो. वनस्पतीच्या सोनडयम : पाण्याचे आकषयण असणा-र्ा
पुनरुत्पादन प्रविर्ेस प्रोत्साहन दे तो. आवण क्षारास प्रवतर्ंध करणाऱ्र्ा वनस्पती ंची
पेशीमर् ऑस्क्सडे शन-ररडक्शन, र्ोग्य वाढ करतो. सी-४ वनस्पती ंमध्ये
प्रकाशसंश्ले षण, काष्टीभवन आवण पणयरंध्राची उघडझाप वनर्ंवत्रत करून
परागजनक्षमता, फलन व फळ तर्ार पाण्याचा र्ोग्य वापर करण्यास मदत
होण्यासाठी कार्य करतो. करतो. र्ाचा उपर्ोग जवमनीत पालाशची
बोरॉन : नवीन पेशींची वाढ, परागवसंचन व आवण पाण्याची कमतरता असणाच्या
परागवाढ, पुंकेसराच्या कामात तसेच र्ी व दु ष्काळी भागात जास्त होतो. शुगरर्ीट,
फळे तर्ार होण्यासाठी मदत करतो. कोर्ी, टोमॅटो, र्टाटा, आदी वपकां च्या
वनस्पती शरीरां तगयत शकयरार्ुक्त पदार्थाां च्या शरीरविर्ां साठी उपर्ोग होतो. काही
चलनवलनाशी संर्ंवधत आहे . वनस्पतीमधील वनस्पतींमध्ये पालाशची जागा घेतो.
संजीवकां च्या वनवमयतीशी वनगवडत आहे . झाडामध्ये परासरण दार् व आम्लक्षारता
प्रवर्थने व अवमनो आम्लाचे ववश्ले षण र्ां चे संतुलन राखतो.
करण्यास मदत करतो. स्दददल वपकाच्या नसनलकॉन : जवमनीत स्फुरदाची पातळी व
मुळां मध्ये नत्राच्या गाठी तर्ार करतो. शकयरार्ुक्त वपकां च्या साखरे चे प्रमाण
मींगल : नत्र संचर्न आवण ववतंचकां ना वाढववतो. वनरवनराळ्या गवतां मध्ये र्ाचे
चालना दे तो. प्रकाशसंश्ले षणमध्ये प्रमाण जास्त आहे . पे शीच्या रचनेत भाग
हररतलवक आवण हररतिव् र्ां चा ववकास घेतो. त्यामुळे वनस्पतीची रोगप्रवतकारक
करतो. शक्ती वाढते . झाडे टणक र्नतात व ती
मॉनलब्डे नम : वनस्पतीच्या चर्ापचर् लोळत नाहीत.
विर्ेसाठी उपर्ोग होतो. अनेक ववकरां चा क्लोररन : प्रकाश-संश्ले षण विर्ेसाठी
घटक आहे . त्यातील दोन ववतंचके नत्राच्या ऑस्क्सजन उपलब्ध करून दे ण्याच्या करना
संचर्न विर्ेत सहभागी होतात. मुळां च्या सचेत करतो व वनस्पतीमधील परासरण
ग्रंर्थीमध्ये नत्राचे स्थर्थरीकरण, नार्टर ोवजनेजच्या दार् राखण्यास मदत करतो.
अंगभूत रचनेसाठी आवण नार्टर े ट नत्राचे व्हनानडयम : हवेतील नत्राचे
अमोवनर्ामध्ये रूपां तर करण्यासाठी उपर्ोगी रार्झोवर्र्मच्या साहाय्याने स्थर्थरीकरण
पडतो. वनस्पतीमध्ये लोहाचे शोषण व करणा-र्ा मॉवलब्डे नमची जागा घेतो.
थर्थलां तर करतो. ऑस्कॉवर्यक आम्लाची ऑस्क्सडे शन-ररडक्शन र्ा अवभविर्ां मध्ये
वनवमयती करतो, भाग घेतो. वहरवे शेवाल व अॅस्परें गस र्ा
कोबालश ट : हवेतील नत्राच्या स्थर्थरीकरणास वनस्पतींच्या वाढीसाठी मात्र र्ाची जरुरी
लागणाच्या वजवाणूंना उपर्ोगी पडतो. र्ी- जास्त प्रमाणात आहे .
१२ जीवनसत्त्वाचा घटक आहे . इनोले ज व

You might also like