Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अखत्यारीतील

शासकीय नर्श्रामगृहे, शासकीय इमारती र्


मोकळया जागाांर्र सार्वजनिक बाांधकाम
नर्भागामार्वत जानहरात र्लक उभे करूि
शासकीय योजिाांची प्रनसद्धी करण्याबाबत .

महाराष्ट्र शासि
सार्वजनिक बाांधकाम नर्भाग,
शासि पनरपत्रक क्र.जानहनि-2018/प्र.क्र.1/2018/रस्ते-6,
मांत्रालय,मांबई-400 032.
नििाांक - 6.1.2018

र्ाचा- शासि पनरपत्रक क्र.जानहनि-2015/प्र.क्र.325/2015/रस्ते -6,नि.13.7.2016

शासि पनरपत्रक -

शासिाच्या नि.13.7.2016 रोजीच्या शासि पनरपत्रकाद्वारे जानहरात र्लक उभारूि


महसूल प्राप्त करूि घेण्यासाठी करार्याच्या कायवर्ाहीबाबत सनर्स्तर मागविशवक सूचिा निगवनमत
करण्यात आल्या आहेत. या सूचिाांिा अिसरूि कायवर्ाही करण्याबाबत क्षेत्रीय स्तरार्रील
अनधका-याांमार्वत सर्ोतोपरी प्रयत्ि करण्यात येत आहेत. तथानप आजपयंत या योजिेस आर्श्यक
प्रनतसाि प्राप्त झालेला िाही.
2. र्रील बाबींचा नर्चार करता प्रत्येक नजल्यात 5 नठकाणी सा.बाां. नर्भागामार्वत नर्भागाच्या
खचािे सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अखत्यारीतील महत्र्ाचे रस्ते , इमारती सांकले र् मोकळया
जागाांमध्ये जानहरात र्लक उभारण्याचे काम करार्े. र्लकाांच्या उभारणीिांतर या र्लकाांचा र्ापर
शासकीय योजिाांची प्रनसद्धी जसे की रस्त्यार्रील अपघात निर्ारण इ. करण्यासाठी करण्यात
यार्ा. यामळे खाजगी उद्योजकाांचे लक्ष प्रनसध्िी र्लकाकडे आकर्षित होऊि या र्लकार्र खाजगी
जानहरातीसाठी प्रनतसाि नमळे ल. प्रत्येक प्रािे नशक नर्भागामध्ये 5 सयोग्य जागी जानहरात र्लक
एक मनहन्याच्या कालार्धीत उभारण्यात येऊि, या र्लकाांचा र्ापर सार्वजनिक बाांधकाम
नर्भागाच्या योजिाांच्या प्रनसद्धीसाठी करण्यात यार्ा. यासाठी सर्व सांबांनधताांचे आर्श्यक सहकायव
घेण्यात यार्े. या नििे शाांप्रमाणे खालीलप्रमाणे कायवर्ाही प्रािे नशक नर्भागाच्या मख्य अनभयांता याांिी
त्र्रीत करार्ी.

1. प्रत्येक प्रािे नशक नर्भागात कमीत कमी 5 जानहरात र्लक शासकीय खचािे
उभारण्यात यार्ेत. यासाठीचा खचव रस्ते र् इमारत िरूस्ती र् िे खभालीसाठी उपलब्ध
होणा-या निधीमधूि करण्यात यार्ा.

2. जानहरात र्लकाची जागा सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अखत्यारीतील रस्त्यालगत


इमारत समूहाांच्या अथर्ा सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या मालकीच्या मोकळया
जागेमध्ये असार्ी. जानहरात र्लकाचा आकार शासिािे नि.13.7.2016 रोजी निगव नमत
केलेल्या शासि पनरपत्रकातील मागविशवक सूचिाांप्रमाणे निनित करण्यात यार्ा.
(र्लकाांचे आकारमाि 20र्ूट ×10 र्ूट एर्ढे नकमाि ठे र्ार्े.)
शासि पनरपत्रक क्रमाांकः जानहनि-2018/प्र.क्र.1/2018/रस्ते-6,

3. शासकीय योजिाांची प्रनसद्धी करतािा सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या योजिाांची


प्रनसद्धी प्राधान्यािे करार्ी. तसेच यासांिभात नजल्हा स्तरार्रील प्रशासिाशीही
नर्शेित: नजल्हानधकारी र् नजल्हा मानहती अनधकारी याांच्याशी सांपकव साधण्यात यार्ा.
4. जानहरात र्लक उभारण्यासाठी आर्श्यक परर्ािग्या प्राप्त करूि घ्याव्यात.
5. जानहरात र्लक उभारणीचे काम एक मनहन्याच्या कालार्धीत पूणव करार्े.
6. या कामाचा पूणवतेचा अहर्ाल शासिास सािर करार्ा.

सिर शासि पनरपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या


सांकेतस्थळार्र उपलब्ध करण्यात आले असूि त्याचा सांकेताांक क्रमाांक 201801061130477618
असा आहे. हा आिे श नडजीटल स्र्ाक्षरीिे साक्षाांनकत करूि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आिे शािसार र् िार्ािे ,

CV
Digitally signed by C V Bhatkhande
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public
Works Department, postalCode=400032,
st=Maharashtra,

Bhatkhande 2.5.4.20=0b1e69c845ea0d8097d6c6057154f411ad937
502168fce2f0ac043de142e0826, cn=C V Bhatkhande
Date: 2018.01.06 11:34:48 +05'30'

( चां.नर्. भातखांडे )
अर्र सनचर्, महाराष्ट्र शासि
प्रत-
1) प्रधाि सनचर्(सा.बाां.), सार्वजनिक बाांधकाम नर्भाग, मांत्रालय, मांबई
2) सनचर्(रस्ते) , सार्वजनिक बाांधकाम नर्भाग, मांत्रालय, मांबई
3) सनचर्(बाांधकामे) , सार्वजनिक बाांधकाम नर्भाग, मांत्रालय, मांबई
4) सर्व नजल्हानधकारी
5) सर्व मख्य अनभयांता, सार्वजनिक बाांधकाम नर्भाग
6) सर्व अधीक्षक अनभयांता,सार्वजनिक बाांधकाम नर्भाग
7) सर्व कायवकारी अनभयांता, सार्वजनिक बाांधकाम नर्भाग
8) सर्व नजल्हा मानहती अनधकारी
9) निर्ड िस्ती (काया./ रस्ते -6)

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like