Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

सार्वजनिक बाांधकाम नर्भागामार्वत

केल्या जाणा-या बाांधकामासाठी मांजूर


तरतुदीतूि नर्द्युत कामासाठी मांजूर
झालेले आर्श्यक अिुदाि कायवकारी
अनभयांता ( नर्द्युत) याांिा अर्वसांकल्प
नर्तरण प्रणाली (BEAMS) मधूि र्ेट
नर्तरीत करणेबाबत.
महाराष्ट्र शासि
सार्वजनिक बाांधकाम नर्भाग
शासि पनरपत्रक क्रमाांक आरसीएि-2018/प्र.क्र. 11 /अर्व -5
मांत्रालय, मुांबई-400032.
नदिाांक :- 11 एनप्रल, 2018.
प्रस्तार्िा-
सार्वजनिक बाांधकाम नर्भागामार्वत करण्यात येणा-या बाांधकामासाठी मांजूर झालेल्या

अर्वसांकल्पीय तरतूदीतूि करण्यात येणा-या बाांधकामात नर्द्युतीकरणाची कामे सार्वजनिक बाांधकाम नर्द्युत

नर्भागाकडु ि कायान्र्ीत केली जातात. नर्द्युत कामासाठी आर्श्यक अिुदाि अिामत स्र्रूपात स्र्ापत्य

कायवकारी अनभयांत्याांकडू ि कायवकारी अनभयांता नर्द्युत याांिा र्गव केले जाते. सदर नर्तरण पद्धतीमध्ये र्र्षाच्या

अर्वसांकल्पातील अिुदाि त्याच र्र्षी खचव ि पडता, अिामत लेख्यात नशल्लक राहण्याची शक्यता िाकारता येत

िाही. अर्वसक
ां ल्पातील अिुदािाच्या रकमा खचव ि होता शासि खात्यात परां तु अर्ासांकल्पा बाहेर ठे र्णे

भारताच्या घटिेच्या कलम 204 चा तरतुदीचा भांग करणारा आहे. तसेच भारताच्या मा. नियांत्रक र्

महालेखापरीक्षक याांिी देखील अर्वसक


ां ल्पातील रकमा र्र्षव अखेरीस अिामत खाती ठे र्ण्यास आक्षेप

िोंदनर्लेला आहे . त्यामुळे निधी नर्तरण पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासिाच्या नर्चाराधीि होती.

त्यासांदभात नर्भागाच्या सर्व अनधिस्त कायालयाांिा खालीलप्रमाणे निदेश दे ण्यात येत आहे त.

पनरपत्रक :-
1 प्रस्तार्िेत िमूद केलेल्या र्स्तुस्स्र्तीचा नर्चार करूि शासिाच्या अर्वसांकस्ल्पय नर्तरण प्रणालीमध्ये

(BEAMS) आर्श्यक सुधारणा करण्यात आलेली असूि त्यािुसार नर्भागाच्या बाांधकामाअांतगवत नर्द्युत

कामासाठी मांजूर झालेले अिुदाि आता अर्वसांकल्प नर्तरण प्रणाली (BEAMS) मधूि कायवकारी

अनभयांता ( नर्द्युत) याांिा र्ेट नर्तरीत करण्यात येईल.

2. सदर अिुदाि नियांत्रक अनधका-याकडु ि कायवकारी अनभयांता (नर्द्युत) याांिा अर्वसांकल्प नर्तरण प्रणाली

मधूि र्ेट नर्तनरत केले जाईल.

3. नियांत्रक अनधकारी याांचे कडू ि प्राप्त झालेल्या अिुदािाच्या खचाचा अहर्ाल कायवकारी अनभयांता

(नर्द्युत) हे दरमहा नियांत्रक अनधकारी तसेच शासिास सादर करतील.


शासि पनरपत्रक क्रमाांकः आरसीएि-2018/प्र.क्र. 11 /अर्व -5

4. कायवकारी अनभयांता, सार्वजनिक बाांधकाम नर्भाग याांचेकडू ि कायवकारी अनभयांता (नर्द्युत) याांिा

अर्वसांकल्पीय कामासाठी ठे र् स्र्रूपात अिुदाि दे ण्याची पद्धत यापुढे चालू राहणार िाही याची दक्षता

नियांत्रण अनधका-याांिी घ्यार्ी.

2. सदर शासि पनरपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्र्ळार्र

उपलब्ध करण्यात आले असूि त्याचा सांगणक साांकेताक 201804111509313218 असा आहे. हे पनरपत्रक

नडजीटल स्र्ाक्षरीिे साक्षाांनकत करूि काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शािुसार र् िार्ािे,


Digitally signed by Fulchand Sakharam Meshram
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Works

Fulchand Sakharam Department, postalCode=400032, st=Maharashtra,


2.5.4.20=0999a56a304f3454a9dd3df265471fbb631df59c53
72395182e697f8d5e12b6a,

Meshram serialNumber=feb2ae40c6c3dd9d30216169190be794659c
2694a9cc7c5d1f7fb8cd6963403c, cn=Fulchand Sakharam
Meshram
Date: 2018.04.11 15:13:05 +05'30'

( र्ु. स. मेश्राम )
सहसनचर् तर्ा आांतर नर्निय सल्लागार , महाराष्ट्र शासि
प्रनत,
1. महालेखापाल - (लेखा र् अिुज्ञेयता) - 1 र् 2, महाराष्ट्र राज्य, मुांबई/िागपूर.
2. मा. प्रधाि सनचर्, सा.बाां.नर्. याांचे स्स्र्य सहाय्यक, मुांबई
3. मा. सनचर् ( इमारती ) याांचे स्र्ीय सहाय्यक , मुांबई
4. मा. सनचर् (रस्ते) याांचे स्र्ीय सहाय्यक , मुांबई
5. सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अनधपत्याखालील सर्व मुख्य अभभयता ( नर्द्युतसह )
6. सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अनधपत्याखालील सर्व अधीक्षक अनभयांता ( नर्द्युतसह )
7. मुख्य र्ास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, मुांबई 400001.
8. सांचालक, उपर्िे र् उद्यािे सांचालिालय, मुांबई- 400001.
9. नकिारी अनभयांता, महाराष्ट्र राज्य, मुांबई .
10. अर्र सनचर्, नर्ि नर्भाग/ग्राम नर्कास नर्भाग/आनदर्ासी नर्कास नर्भाग,मांत्रालय,मुांबई 400032.
11. सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अनधपत्याखालील सर्व कायवकारी अनभयांता (नर्द्युतसह)
12. अर्र सनचर् (अर्व) / नर्शेर्ष अनधकारी (लेखापरीक्षा) सार्वजनिक बाांधकाम नर्भाग, मांत्रालय,
मुांबई-400032.
13. लेखा अनधकारी, अनधदाि र् लेखा कायालय, महाराष्ट्र शासि, र्ाांद्रे (पूर्)व , मुांबई 400051
14. कायासि अनधकारी (अर्व-1,अर्व-2,अर्व-3,रोख शाखा) सार्वजनिक बाांधकाम नर्भाग, मांत्रालय,
मुांबई-400032.
15. कायासि अनधकारी (कायासि अर्व-5) सार्वजनिक बाांधकाम नर्भाग, मांत्रालय
(निर्डिस्ती)

पष्ृ ठ 2 पैकी 2

You might also like