Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 14

आमच्‍या ऋषीमुनीनी साां गितले ला, हजारो वषाा पासू न चालत आले ला, स्‍वप्‍नाां चा अचूक अर्ा साां

िणारा िुप्‍त,
दु गमाळ व अदभु त

स्‍वप्‍ने का पडतात? स्‍वप्‍न भगवष्‍य साां ितात का?


झोपेत स्‍वप्‍न तु म्‍हाआम्‍हा सवाा नाच पडतात. स्‍वप्‍ने न पडणारा मनुषय ्‍ तु म्‍हाला शोधू न पण सापडणार नाही.
अर्ाा त आयु ष्‍यात काही असे महाभाि तु म्‍हाला भे टतील जे छातीवर हात मारून साां ितील की, 'आम्‍हाला स्‍वप्‍ने
मुळीच पडत नाहीत. िादीवर पडल्‍याबरोबर आपल्‍याला िाढ झोप लािते .' या भापट्ाां वर तु म्‍ही मुळीच
गवश्‍वास ठे वू नका. मनुषयाला ्‍ स्‍वप्‍न न पडणे ही अश्‍यक्‍यच िोष्‍ट आहे . आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही झोपेत स्‍वप्‍ने न
पडणे ही अशक्‍यच िोष्‍ट आहे . आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही झोपेत स्‍वप्‍ने पडणे गहतकारक आहे . माणसाला स्‍वप्‍ने
ही पडायलाच हवीत. जर स्‍वप्‍ने पडत नसतील तर तु मच्‍यात काही कमी आहे असे गनश्शचत समजावे . झोपेत
स्‍वप्‍ने पडणे ही िोष्‍ट आरोग्‍याला फार फार गहतकारक आहे हे लक्षात असू द्या.

स्‍वप्‍नाची दु गनया खरोखरच अलौगकक आहे . स्‍वप्‍नाचा अदभु तपणा तु म्‍ही आम्‍ही सवाां नीच अनुभवले ला असतो.
स्‍वप्‍नसृ षटी
्‍ खरोखरच गवलक्षण असते . स्‍वप्‍नात रां काचा राजा झाले ला आपण पाहतो. श्रीमांत मनुषय ्‍ भीक
मािताना पण आढळतो. स्‍वप्‍ने आनांद दे णारी असतात तशी भय गनमाा ण करणारी पण पडतात. स्‍वप्‍नात
काहीतरी भयां कर प्रसां ि पाहून गकांचाळू न उठणारी माणसे आपण पाहतोच. स्‍वप्‍ने पाहणारा काही वे ळा आनांदाने
नाचून उठतो तर काही वे हा भयाने मोठ्याने ओरडतो. स्‍वप्‍नात हे मामागलनी सारखी स्‍विासुांदरी दशान होते तर
काही वे ळा कुब्‍जा पण आपला अमल बजावते .

आपल्‍या शरीराचे सवा व्‍यापार बां द झाले की आपले शरीर गनश्‍चेषट


्‍ पडते आगण अशा रीतीने चेतनाहीन
अवस्‍र्ा आला की मृत्‍यु आला असे आपण समजतो.

आपण जेव्‍हा रात्री झोपतो ते व्‍हा आपल्‍या शरीराचे सवा व्‍यापार र्ाां बतात, पण मनाचे खेळ चालू च असतात.
गशवाय शरीराच्‍या आतील गिया पण चालू च असतात, झोपेत आपल्‍या शरीराचे सारे व्‍यापार र्ाां बतात, पण
मनाचे व्‍यापार चालू च राहतात. यावे ळी शरीराचे जाऊन व्‍यापार चालू ठे वणारी जी शक्‍ती असते मी माणयाच्‍या
मनाच्‍या शक्‍तीमािे जाऊन उभी राहते . अशा रीतीने रात्री गनद्रासमयी आपले मन दु हेरी शक्‍तीच्‍या जोरावर
काम करते . स्‍वत:चे बळ व रात्रीच्‍या वे ळी गमळाले ले शरीराचे बळ, या दु हेरी बळाने मनरूपी इां गजनात प्रचां ड
शक्‍ती गनमाा ण होते . यामुळे मनाच्‍या गवचारशक्‍तीचा वे ि फारच वाढतो. यामुळे मेंदूला प्रचांड चालना गमळते .
त्‍याचे चि खूप जोराने गफरू लािते व माणसाला स्‍वप्‍ने पडू लाितात. यावे ळी ही जी दु हेरी शक्‍ती काम
करते त्‍यामुळे जे गवचार गनमाा ण होतात ते माणसाला पुष्‍कळदा भगवष्‍याची वाट दाखवतात. सां कटे कशी
टाळावी याचे मािा दशान करतात. या जातीचे मनाचे काया काही वे ळा इतके तीव्र असते की त्‍याने माणसाच्‍या
डोळ्यासमोर उद्या काय घडणार आहे याचे स्‍वष्‍ट गचत्र स्‍वप्‍नाच्‍या रूपाने उभे ठाकते .

काही वे ळा स्‍वप्‍ने साां केगतक पडतात. त्‍याचा अर्ा आपणास लाित नाही. आपल्‍या पूवाजाां नी स्‍वप्‍नाचे काही
ठोकताळे बसवले आहे त. हे ठोकताळे त्‍याां नी अनुभवाने बसवले आहे त. आपल्‍या ऋगषमुनीांनी गचांतन करून
स्‍वप्‍नाचा अर्ा आपल्‍याला साां गितला आहे . आपल्‍याकडील स्‍वप्‍नाचा अर्ा साां िणा-या वाडमयाला हजारो वषाां ची
परां परा आहे . हे वाडमय अनुभवाने पररपक्‍व आहे . त्‍यात फार खोल गवचार भरले ला आहे . ऋगषमुनीनी
केले ल्‍या तपाचे सामर््‍ाय आपल्‍याला माहीतचे आहे . ते खू ष होऊन एखाद्याला वर दे त तर त्‍याची भरभराट होते
असे . ते सां तापले व त्‍याां नी शाप गदला तर समोरच्‍या माणसाची क्षणात राख होत असे . एवढे सामर््‍ाय त्‍याां चया
्‍
वाणीला होते . दु वाा सऋषीने कुांतीला गदले ला वर व परशु रामाने कणाा ला गदले ला शाप आपल्‍याला माहीतच
आहे .

एवढ्या अपूवा सामर््‍ायाचे हे ऋगषमुनीन


ां ी साां गितले ले शास्‍त्र आज तु मच्‍यासमोर ये त आहे , त्‍याचा फायदा आपण
घ्‍यावा हीच सगदच्‍छा!

भाि पहला
भूमिसंबंधी
आपल्‍याला दु स-याने भू गमदान केले ले स्‍वप्‍नात पागहल्‍यास, अगववागहताचे लग्‍न सुां दर स्‍त्री बरोबर होईल,
गववागहतास स्‍त्रीकडून धनप्राप्‍ती होईल. आपले जगमनीस हद्द नाही, असे पागहल्‍यास त्‍याला पैसा पुषकळ ्‍
गमळे ल, काळी जमीन स्‍वप्‍नामध्‍यें पागहल्‍यास कष्‍ट प्राप्‍त होतील.

स्‍वप्‍नाां त जमीन हालले लनी पागहल्‍यास त्‍याचा कायाभांि होईल. भू कांप झाले ला पागहल्‍यास त्‍याचे सवा जातीस
वाईट; पायाखालची जमीन हालले ली पागहल्‍यास त्‍याचा दावा बु डेल, अिर पैशाची नुकसानी होईल. पवा ताचा
कडा तु टले ला स्‍वप्‍नात पागहल्‍यास एका प्रगसध्‍द मनुषयाचे
्‍ नुकसान होईल. आपल्‍यास माहीत आहे असे एखादे
शहर भू कांपाने उदध्‍वस्‍त झाले ले पागहल्‍यास आपल्‍या दे शात दु षकाळ
्‍ पडे ल. ते शहर आपल्‍यास पाहीत
नसल्‍यास आपले आप्‍तविा राहणा-या शहराची खराबी होईल.

आपली सवा जमीन उत्तम गपकाने भरले ली स्‍वप्‍नात पागहल्‍यास, आपणास पुषकळ ्‍ धन गमळे ल. आपल्‍या सवा
परसामध्‍ये भाजीची अळी लावले ली पागहल्‍यास आपल्‍यावर सां कटे ये तील. आपल्‍या परसामध्‍ये गवगहरी, फुलाां ची
झाडे , फळे विै रे पागहल्‍यास सु -स्‍वभावाची बायको गमळे ल, व कीगता मान पुत्र होईल.

धान्‍य न उिवले ल्‍या अशा नाां िरले ल्‍या जगमनीत उभा रागहलो आहे असे पागहल्‍यास, आपल्‍या मुलाां बरोबर
अिर दु स-या कोणाबरोबर शत्रु त्‍व उत्‍पन्‍न होईल. हे च स्‍वप्‍न नवरीस अिर नव-यास पडल्‍यास त्‍याां चा
गववाहसां बांध घडून ये णार नाही. गववागहत मनुषयाने
्‍ हे पागहल्‍यास त्‍यास भाां डखोर प्रजा होईल. हे च स्‍वप्‍न
व्‍यापा-यास पडल्‍यास त्‍यास व्‍यापारात नुकसानी ये ईल.

गहरव्‍या धान्‍य उिवले ल्‍या शेतामधू न चाललो आहो असे स्‍वप्‍नात पागहल्‍यास आपली भरभराट होईल, गहरव्‍या
िवताचा भारा आपण उचलू न आणला अिर जाग्‍यावरच पागहला तर शुभ. वाळले ले िवत पाहणे वाईट.
शेतामध्‍ये धान्‍याां ची कणसे गदसल्‍यास कष्‍टागजात पैशापासू न सु ख होईल.

आपणच नाां िरताना स्‍वप्‍नात पागहले असता मान गमळे ल. मोठ्या रस्‍त्‍यामध्‍ये चालताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास
सौख्‍य, अरूां द िल्‍लीत गकांवा िृ हेत चालत आहो असे पागहले असता सां कटे ये तील. चालताना आपल्‍या
बरोबर आपला गमत्रही आहे असे पागहले असता त्‍या गमत्राबरोबर गवरोध होईल. िृ हेमधून बाहे र प्रकाशात आलो
असे पागहल्‍यास सां कटे नाहीशी होतील.

आपण तलावात पडले ले स्‍वप्‍नात पागहल्‍यास सां कटे ये तील. कुांभाराचे तलावात पडले ले पागहल्‍यास गवधवे बरोबर
सां भोि घडे ल.

दे शाचा नकाशा स्‍वप्‍नात पागहल्‍यास सां कटे ये तील. व स्‍मशानभू मी पागहल्‍यास अगभवृ श्ि होईल.

घर िाईच्‍या शेणाचे सारवले ले स्‍वप्‍ना पागहल्‍यास चोर चोरी करून जातील. घर बाां धताना पागहले असता
काया गसिी होईल. ते घर आपले आहे असे वाटल्‍यास धनलाभ. बािे मध्‍ये गशकार करताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास
भोि आगण सां पत्ती याां ची पूणाता होईल. पुषपाां
्‍ चया
्‍ बगिच्‍याां तून आपण गफरतो आहो असे पागहल्‍यास सौख्‍यलाभ.
घराच्‍या मधू न गफरताना पागहल्‍यास दू र दे शाचा प्रवास घडे ल. जांिलामध्‍ये गफरताना पागहल्‍यास कष्‍ट प्राप्‍त
होतील. धमाशाळे त रागहले ले पागहले असता दाररद्य ये ईल व काया हानी होईल; गकांवा कारािृ ह भोिावा लािे ल,
अर्वा रोग्‍याचा रोि पुषकळ
्‍ गदवस राहील. कुांडीत लावले ली झाडे पागहल्‍यास आपले िृ ह्य उघडकीस ये ईल.

गभां तीवर, माडीवर, गशडीवर, अिर घरावर चढले ले स्‍वप्‍नात पागहल्‍यास उद्योि वृ िी आगण धनसमृ िी
होईल. याप्रमाणे दु स-याां ना चढवताना पागहले तर शुभवता मान समजेल. या वस्‍तू ओलाां डून जातो आहे असे
पागहले असता सां कटे नाहीशी होतील. याां चयावरून
्‍ पडताां ना पागहले असता आपले हातू न परोपकार घडे ल.
झाडावर चढताना पागहले तर मेजवानीचे जेवण, आरोग्‍य आगण धनलाभ. पळस, कडु गनांब, या झाडावर
चढलो असे पागहले असता गवपत्ती प्राप्‍त होईल. अशोक, पळस या वृ क्षाां स पुषपे
्‍ आले ली पागहली असता शोक
प्राप्‍त होतो.

स्‍वप्‍नाां मध्‍ये गचखलात बु डालो असे पागहले असता मृत्‍यु , दे वालय, राजिृ ह, पवा ताचे गशखर, औदुां बर, आगण
फलयु क्‍त वृ क्ष याां चयावर
्‍ चढताना स्‍वप्‍नात पागहले तर काया गकिी व द्रव्‍यलाभ होईल. रोग्‍याने हे स्‍वप्‍न
पागहल्‍यास त्‍याचे रोि दू र होतील. पाय-या नसले ल्‍या पहाडावर राां िताना स्‍वप्‍नात पागहले तर पुषकळ
्‍ सां कटे
ये ऊन शेवटी लोकाां कडून मान, कीती आगण धनलाभा प्राप्‍ती होईल. राां िता राां िता पडले असता नीचदशा
प्राप्‍त होईल. वर पोहचण्‍यापूवीच जािृ त झाल्‍यास दु :ख प्राप्‍त होईल. ओल्‍या, गभजले ल्‍या अिर फोडले ल्‍या
लहान गभां तीवर चालतो आहे असे पागहल्‍यास कष्‍टप्राप्‍ती, आगण ती गभां त न पडता आगण अपाय न होता
उमरलो असे वाटल्‍यास जय प्राप्‍त होईल. भस्‍म झाली असे पागहले असता मृत्‍यू सु चगवते .

भाि दु सरा
पाण्‍यासंबंधी
आपण समुद्राचे काठी उभे असू न आपल्‍या सभोवती लाटा आले ल्‍या स्‍वप्‍नात पागहल्‍यास आपल्‍यावर दु गनावार
सां कटे ये तील. जहाजात चढताना पागहल्‍यास प्रवास घडे ल. समुद्रावर जातो असे पागहल्‍यास धनलाभ, समुद्राचे
पलीकडे आपल्‍याला मोठा उद्योि गमळे ल. समुद्रामध्‍ये पोहत आहोत असे पागहल्‍यास धनप्राप्‍ती होईल.

भरले ल्‍या तळ्याच्‍या मध्‍यभािी बसू न कमळाचे पानावर जेवताना स्‍वप्‍नामध्‍ये पागहल्‍यास राज्‍यप्राप्‍ती होईल.

आपल्‍या घरापुढून नदी वाहात आहे असे पागहल्‍यास काही तरी उद्योि गमळू न लोकाां मध्‍ये मान गमळे ल.
पाऊस पडत आहे व नदीस पूर आले ला आहे असे स्‍वप्‍नात पागहल्‍यास सवा दे शभर भयां कर रोिाची सार्
उद्भवे ल. वाहात असले ला प्रवाह मध्‍यां तरीच कोरडा झाले ला पागहल्‍यास कष्‍टाचे गनवारण होईल. पाण्‍याचा
प्रवाह शेतातू न वाहात असले ला दृष्‍टीस पडल्‍यास द्रव्‍यलाभ होईल.

गनमाळ पाण्‍याने पूणा भरले ली गवहीर पागहल्‍यास द्रव्‍यलाभ होईल, गवहीर भरून पाणी बाहे र वाहात असले ले
दृष्‍टीस पडल्‍यास द्रव्‍यनाश, हे स्‍वप्‍न पु रूषाां नी पागहल्‍यास त्‍याां चया
्‍ गमत्राां मध्‍ये अिर आप्‍ताां मध्‍ये एकास मरण
अिर दु दाशा प्राप्‍त होईल. बायकाां नी पागहल्‍यास त्‍याां स वै धव्‍य प्राप्‍त होईल अिर पतीवर मोठे सां कट िु दरे ल.
आपण गवगहरीतू न पाणी काढीत आहे असे पागहल्‍यास द्रव्‍यलाभ. हे स्‍वप्‍न अगववागहताने पागहल्‍यास त्‍याचे लग्‍न
होऊन सासू कडून त्‍यास द्रव्‍यप्राप्‍ती. ते पाणी िढू ळ असल्‍सास कष्‍ट प्राप्‍त होतील; दु स-याकररता आपण पाणी
काढीत आहो असे पागहल्‍यास से वकत्‍व ये ईल. स्‍नान केले ले स्‍वप्‍नात पागहल्‍यास रोि. स्‍नान करण्‍याचे पाणी
गजतके ऊन असे ल गततके कष्‍ट जास्‍त. स्‍नान करण्‍याकररता वस्‍त्र सोडून स्‍नान केल्‍यावाचून परतल्‍यास
आप्‍तामध्‍ये भाां डण उत्‍पन्‍न होऊन लौकरच शाां तता होईल असे समजावे .

गनवळ पाण्‍याचा तलाव, ओढा अिर नदी स्‍वप्‍नात पागहल्‍यास मनातील काया गसिीस जाईल, शरीरास आरोग्‍य
ये ईल. पाणी िढू ळ आहे . असे पागहल्‍यास मनाां तील काया गसिीस जाणार नाही, शरीर रोिी होईल. पाय
धु ताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास क्‍ले श होतील. पाणी पीत आहो असे पागहल्‍यास खेद होईल. आगण मनातील काया
गसिीस जाणार नाही. व्‍यापा-याना व्‍यापारामध्‍ये नुकसानी ये ईल. कदागचत त्‍याां ना कारािृ हवास ही घडण्‍याचा
सां भव आहे . पाण्‍याची चूळ भरून टाकले ली स्‍वप्‍नात पागहल्‍यास आले ले सां कट दू र होईल. दु खणे बरे होईल.
डोके पाण्‍यात बु डवू न पोहताना पागहल्‍यास व्‍यापारात नुकसानी ये ण्‍याचा सां भव आहे . कष्‍ट प्राप्‍त होतील, व
आप्‍ताां बद्दल वाईट बातमी बातमी ऐकण्‍यात ये ईल. सां र् पाण्‍याचा तलाव पागहल्‍यास तृ प्‍ती वाहत्‍या पाण्‍याकडे
टक लावू न पाहात असल्‍याचा भास झाल्‍यास अकगलपत धनप्राप्‍ती होते . पाण्‍यावर आनांदाने तरताना पाहील्‍यास
गमत्राां च्‍या सां ितीने सु ख प्राप्‍त होईल. गनवळ सां र् सरोवराच्‍या पाण्‍यातू न तराफ्यावरून अिर नावे तून गफरत
असताना पागहल्‍यास, हातात घेतले ला पदार्ा सु वणा होऊन मनाां त धररले ले अगतशयीत कठीण कामही सु लभ
रीतीने पूणा होईल. ते पाणी िढू ळ असल्‍यास मोठे दु खणे ये ईल, व सां कटे ये तील; पाण्‍यात शेवाळ लािू न
बाहे र आल्‍यास पैसा गमळतो.

ऊन पाणी गपताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास हे वेखोर मनुषयापासू


्‍ न कष्‍ट होतील. ते पाणी गजतके ऊन गततके कष्‍ट
जास्‍त; गजतके र्ांड पाणी असे ल गततके सौख्‍य जास्‍त; गपण्‍याकररता कोणी एकाने आपणास ताां ब्‍याभर पाणी
गदले ले पागहल्‍यास सां तानवृ िी होईल. वरील भरले ला ताां ब्‍या पडले ला स्‍वप्‍नात पागहल्‍यास गमत्रावर अररष्‍ट
ये ईल. फुटक्‍या भाड्यात, वस्‍त्रात अिर गपशवीत पाणी घेण्‍याचा गनश्‍चय केल्‍याचा भास झाल्‍यास आपणावर
सां कट ये ईल. आपल्‍या भवशाचे लोक आपणास फसगवतील, गनदान आपले घरी चोरी तरी होईल. पाण्‍याची
रास अिर गभां त करणे विै रे असां भवनीय िोष्‍टी पागहल्‍यास कष्‍टाचे गदवस जवळ आले आहे त असे समजावे .
दु स-याने गदले ले पाणी गपताना पागहल्‍यास कष्‍ट अगधक होतील. सवा घर पाण्‍याने गशांपडले ले पागहल्‍यास काही
तरी हानी होईल असे जाणावे .

भाि तीसरा
अगिसांबांधी
अगि स्‍वप्‍नात पाहणे चाां िले . वारां वार अगि पाहणाराचा स्‍वभाव रािीट असतो. दु खणे करी मनुषयाने
्‍ धु रागशवाय
अगि पागहल्‍यास तो लवकर बरा होऊन त्‍याची शरीरसांपत्ती चाां िली होईल. गनरोिी मनुषयाने ्‍ पागहल्‍यास
द्रव्‍यलाभ व आप्‍ताां ची भे ट होईल. अगतशयीत धू म्‍रयु क्‍त आगण ज्‍वालायु क्‍त अगि-कुांडात अिर कुांडागशवाय
पागहल्‍यास वै मनस्‍य उत्‍पन्‍न होईल; अिर दु :खकारक बातमी ऐकण्‍यात ये ईल. कोळसे अिर राख पागहली तर
दाररद्रय ये ईल, अिर कोणाबरोबर तरी वाकडे होईल. हे स्‍वप्‍न दु खणे क-याने पागहल्‍यास व्‍यागध गनवारण
होईल.

जहाजात आपण असताना लाां बच्‍या िावात गदवे लािले ले स्‍वप्‍नात गदसल्‍यास आपल्‍या आयु ष्‍याचे गदवस सु खाने
जातील, असे समजावे .

गदवे , मशाल आगण गदवट्ा विै रे चाां िल्‍या जळताना पाहणे फारच चाां िले . काया गसिी, द्रव्‍यलाभ आगण
सां तानवृ िी होईल. अगववागहत मनुषयाचे ्‍ लग्‍न लवकर होईल आगण आयु ष्‍यमान सां तती होईल. गदवे , मशाली
आगण गदवट्ा विै रे अांधूक जळताना पागहल्‍यास गकांगचत दु खणे ये ऊन लािले च बरे होईल. त्‍याच आपण
धरताना पागहल्‍यास सां कटे गनवारण होतील, आपले हातू न आप्‍त लोकाां चे पोषण होईल व गमत्राां मध्‍ये आगण
लोकाां मध्‍ये मान गमळे ल. आपण दु स-याां ना गदवे विै रे धरताना पागहल्‍यास आपणास त्रास दे णारे जे असतील
त्‍यास पकडले . जाऊन त्‍यास गशक्षा होईल. ते च गदवे अां धुक असल्‍यास त्‍यास दे णारे धरले न जाता उलट
जास्‍त कष्‍ट प्राप्‍त होतील. गदवा अिर गदवटी आपण लावू न त्‍याां चा प्रकाश चाां िला पडले ला गदसल्‍यास
कुलदीपक मुलिा होऊन वां शाची हळू हळू भरभराट होत जाईल असे समजावे . हे च स्‍वप्‍न स्‍त्रीने पागहल्‍यास ती
लवकरच िरोदर होऊन गतला कुलदीपक मुलिा होईल. आपण गदवा लावण्‍याचा प्रयत्‍न करताना मध्‍यां तरीच
वारां वार िे लेला स्‍वप्‍नात पागहल्‍यास अनेक सां कटे ये ऊन पु त्रशोक होईल. सभे मध्‍ये स्‍वत: गदवा नेत आहे असे
पागहल्‍यास जिामध्‍ये आपली कीती होईल.

घरे धडाधड धु रागशवाय आगण गठणग्‍याां गशवाय जळताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास बराच फायदा होऊन राजसन्‍मान
गमळे ल. घर जळताना पु षकळ ्‍ धू र झाला आहे व गवस्‍तवाच्‍या गठणग्‍या उडत आहे त व घरे जळू न राख झाली
आहे असे पागहल्‍यास आपणावर अररष्‍ट ये ईल व गवनाशकाल प्राप्‍त होईल. स्‍वयां पाकघर जळताना पागहल्‍यास
स्‍वां यपाक करणा-याला त्‍याच प्रमाणे जो जो भाि जळताना पाहावा त्‍या त्‍या भािात काम करणा-या मनुषयास ्‍
दु :ख प्राप्‍त होईल, घराचे छप्‍पर जळताना पागहल्‍यास आपली गचजवस्‍तू , वाहन विै रे चोर लु टू न नेतील अिर
गमत्राला मरण होईल.

घराचा पुढचा भाि अिर दरवाजा जळताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास घरच्‍या मालकास अिर आपणास सां कटे प्राप्‍त
होतील. रस्‍त्‍यावरची श्खडकी अिर दरवाजा जळताना पागहल्‍यास आप्‍तामधील पुरूषाां पैकी मरण जवळ आहे
असे समजावे . घराचा मािचा भाि जळताना पागहल्‍यास श्ियाां ना मरण जवळ आहे असे समजावे .

आसन, गबछाना, पालखी व िाडी इत्‍यादी वाहने, शरीर िृ ह इत्‍यागदकाां ना आि लािली असे पाहून जो जािा
होईल, त्‍यास लक्ष्‍मी सदासवाकाळ प्रसन्‍न राहील.

गदवाणखान्‍यातील खाां ब आगण पलां िाचे खूर यागशवाल सवा जळताना पागहल्‍यास मोठा प्रख्‍यात मुलिा होईल.
परां तु खाां ब व खूर जळताना पागहल्‍यास आपला मुलिा वाईट चालीचा गनघू न त्‍याचा नाश होईल.

आपल्‍या आप्‍ताां चे अिर गमत्राां चे वापरण्‍याचे कपडे जळताना पागहल्‍यास त्‍याां ना रोि प्राप्‍त होईल असे समजावे .
आपला गनजावयाचा पलां ि जळताना पुरूषाां नी पागहल्‍यास त्‍याचे बायकोस आगण स्‍त्रीने पागहल्‍यास गतचे नव-यास
दु :ख होईल. ज्‍वाला पेट न घेत असले ला अगि पा हणे चाां िले . आपले शरीर जळू न काळे झाले अिर त्‍याला
चट्टे पडले व आपण घाबरे झालो, असे स्‍वप्‍नात पागहल्‍यास दु :ख प्राप्‍त होईल व लोकाां त मत्‍सर जास्‍त
वाढे ल. आपले बोट अिर पाय जळताना पागहल्‍यास आपली कृत्‍यचे आगण उद्दे श हे वाईट आगण घातक
आहे त असे समजावे .

धान्‍याची रास जळताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास अगतवृ ष्‍टीचे अिर अनावृ ष्‍टीचे सवा गपके नाश पावतील. रासीला
आि लािली आहे ; परां तु धान्‍य सु रगक्षत आहे असे पागहल्‍यास पुषकळ
्‍ पीक ये ईल.

सवा प्रदे श जळताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास दु षकाळ


्‍ पडे ल अिर स्‍वशा अन्‍य रोिाने प्रजेचा म्‍हणजे लोकाां चा नाश
होईल असे जाणावे .
भाि चवर्ा

वायूसांबांधी
स्‍वप्‍नात सु िांध, शीतल अशा वायू चा स्‍पशा झाल्‍यास मनातील सवा हे तू गसिीस जाऊन लोकाां त मान्‍यता वाढे ल;
प्रवासात हे स्‍वप्‍न पागहल्‍यास त्‍याचा मनोरर् पूण होऊन आनांदाने आपल्‍या घरी लवकर परत ये ईल. व्‍यापा-
याां ना त्‍याां चया
्‍ व्‍यापारात गवशेष नफा होईल. शेतकरी लोकाां स शेतापासू न गवशेष धान्‍यसमृिी होईल.

वायु चि (भू तभवरी) स्‍वप्‍नात पागहल्‍याने कष्‍ट होऊन शेवटी अगभवृ िी इत्‍यादी प्राप्‍त होतील. झां झावात (मोठा
वारा) अिर भयां कर वादळ पागहल्‍यास आप्‍ताां चा नाश आगण आपणास रोि व कष्‍ट होतील.

आपण स्‍वप्‍नामध्‍ये पतां ि उडगवतो असे पागहल्‍यास गवशेष भाग्‍योदय, उद्योिाची वृ िी होऊन त्‍याां त मोठा लाभ
होईल व मान गमळे ल.

वा-या गशवाय मांद पजान्‍य पडताना स्‍वप्‍नामध्‍ये पागहले तर सु खाने गदवस जातील, हे च स्‍वप्‍न शेतकरी लोकाां नी
पागहले तर शेतीपासू न लाभ होईल असे जाणावे . पाऊस ये ऊन पडताना स्‍वप्‍नात पागहल्‍यास सवा दे शाां स
गवपत्ती ये ईल, व स्‍वत:स दु :ख, रोि इत्‍यादी प्राप्‍त होईल.

भाि पाचवा
आकाशसांबांधी
स्‍वप्‍नामध्‍ये आकाश पाहणे चाां िले , आकाश स्‍वच्‍छ आगण गनरभ्‍र असे गदसल्‍यास श्रेषठत्‍ ्‍ व प्राप्‍त होईल, व
इश्ित काया गसिीस जाईल, शत्रू पासू न जय गमळे ल. िे लेले धन गमळे ल व वादात जय गमळे ल. आकाश
अभ्‍राने आच्‍छागदत नीलवणाा चे आहे असे गदसे ल तर आपणास गवपत्ती प्राप्‍त होण्‍याची लक्षणे समजावी. गशवाय
रोि व लोकाां शी शत्रु त्‍व होईल. स्‍वप्‍नाां मध्‍ये आकाश नीलवणाा चे असू न चोहोकडून श्‍वे तवणाा चे आभ्‍राने व्‍यात होत
आहे असे पागहल्‍यास आपणाला गवपत्तीकाल प्राप्‍त होईल व त्‍या सां कटातू न मुक्‍तताही होईल, आकाश लाल
वणाा चे स्‍वप्‍नात पागहल्‍यास रोि होईल, सां ध्‍याकाळचा सां धीप्रकाश पागहला असता, आपल्‍या घरामध्‍ये कोणाला
तरी व्‍याधी उत्‍पन्‍न होण्‍याची लक्षणे समजावी. हे च स्‍वप्‍न व्‍यापारी लोकाां ना पडले असता त्‍याां ना व्‍यापारापासू न
नुकसान होण्‍याचा सां भव आहे . व ही दोन्‍ही स्‍वप्‍ने जर अगववागहत मनुषयाने ्‍ पागहली तर त्‍याचा गववाह होईल.

सू यामांडळ व चांद्रमडळ यास जो मनुषय ्‍ स्‍वप्‍नात पाहतो त्‍याला द्रव्‍यलाभ होऊन काया गसिी होते . चांद्र व सू या हे
प्रभाहीन (म्‍हणजे गनस्‍ते ज) असे पागहले असता मृत्‍यु जवळ आहे असे समजावे गकांवा अगत दु :ख तरी होईल.

सू योदय होत असे स्‍वप्‍नात पागहल्‍यास काया गसिी. इष्‍टगमत्र व बाां धव याां स क्षे म, सू यासमुद्रातू न वर ये तो आहे
असे स्‍वप्‍नात पागहले तर सौख्‍यप्राप्‍ती होईल, प्रात:काळ होत आहे असे स्‍वप्‍नात पागहले तर द्रव्‍यलाभ,
उद्योिवृ िी, आरोग्‍यप्राश्ि, कैद्याची तु रू
ां िापासू न मुक्‍तता आगण द्रव्‍यलाभ सु चगवते . बायकाां ना सू यादशान झाले
तर पुत्रलाभ सूयाा स्‍त होत आहे असे पागहल्‍यास मुलिी होईल. व व्‍यापा-याां चा नाश होईल, सू या अभ्‍राने
झाकले ला आहे असे पागहले तर घर दहन होईल, सू यागकरण पागहले तर लाभ. गकरणे अांर्रूणावर पडली
असे पागहले तर रोि उद-भवे ल. आपल्‍या खोलीभर ऊन पडले ले आहे असे पागहल्‍यास, द्रव्‍यलाभ, मान,
सां तती इतर प्राप्‍त होतील. सू यागबां बाला ग्रहण लािले आहे असे गदसणे हे फार वाईट. हे च स्‍वप्‍न भीती
बाळिणाराला चाां िले . िगभा णी स्‍त्रीने असे स्‍वप्‍न पागहले तर गतला कीगता मान असा मुलिा होईल. अपराध्‍याला
आपले डोके सू यागकरणाां नी वे गिले ले आहे असे पागहले तर तो बांधनात असला तरी मुक्‍त होतो. हे च स्‍वप्‍न
इतराां स पडले तर तो राजसन्‍मानास पात्र होईल.

चांद्रोलय होऊन शुभ्‍र असे चाां दणे पडले आहे असे जो पाहतो;त्‍याला सवाा नुकूलता प्राप्‍त होते . चांद्र अभ्‍राने
झाकले ला गकांवा त्‍याला ग्रहण लािले आहे असे गदसे ल, तर आपल्‍या घरातील एखाद्या स्‍त्रीस रोि उद-भवे ल
गकांवा चोर आपले घर लु टतील. हे च स्‍वप्‍न प्रवाशाां ना गवपगत्तकारक. चांद्र मनुषयाचे
्‍ मुखासारखे प्रकाशले ला
गदसे ल तर धनलाभ, पूणाचांद्र पागहला तर सां तगतदायक. आपले डोके चांद्रगकरणाां नी वे गिले ले आहे असे पागहले
तर तो प्रगसिीस ये ईल. हे च स्‍वप्‍न कैद्याने पागहले तर तो कैदे तून सु टेल.

नक्षत्राां चा चकचकीत प्रकाश पागहल्‍यास अगभवृ िी, प्रकाश गमणगमणीत असा गदसे ल तर दु :खकारक.
आकाशामध्‍ये मुळीच नक्षत्र नाही असे पागहले असता श्रीमांताना दाररद्रय व दररद्र याां ना रोिप्राप्‍ती. आकाशामध्‍ये
मुळीच नक्षत्र नाही असे पागहले असता श्रीमांताना दाररद्र्य व दररद्री याां ना रोिप्राप्‍ती. हे स्‍वप्‍न अपराधी मनुषय
्‍
पाहील तर भीतीपासू न मुक्‍त होईल. नक्षत्रे पडताहे त असे पागहले तर मृत्‍यु कारक, तारे आपल्‍या घरावर पडले
आहे त असे स्‍वप्‍नात पागहले तर रोि उत्‍पन्‍न होतो गकांवा घर सोिावे लािते . एखाद्या घरामध्‍ये नक्षत्रे प्रकाशत
आहे त असे पागहले तर घराचे मालकाचा नाश, शें डेनक्षत्र पागहले तर गवपत्ती प्राप्‍त होईल, गशवाय रोिही
होईल.

इां द्रधनुष्‍य पूवेला पागहले तर िररबाां ना चाां िले व श्रीमांताना वाईट. आगण पश्शचम गदशेला पडले ले पागहले तर
श्रीमांताना चाां िले व िररबाां ना वाईट.

आपण आकाशात उडतो असे पागहले तर काया गसिी होईल असे समजावे .

गवजाां चा च्‍कचकाट हे स्‍वप्‍नात पा हणे फार चाां िले . गवजेच्‍या प्रकाशाने डोळे गदपले असता गकांवा गतची िजाना
ऐकी असता अिर ती एखादे गठकाणी पडून गतच्‍या योिाने स्‍वत:ला अिर परक्‍याला गकांवा एखाद्या कोणत्‍याही
वस्‍तू स अपाय झाले ला पाहणे वाईट, गवपगत्तकाल प्राप्‍त होईल. स्‍वप्‍नामध्‍ये आपणावर वीज पडे त होती परां तु
काही कारणामुळे ती चुकली असे पाहणे चाां िले . गवपगत्तकाल असल्‍यास गनघू न जाईल. वीज आपल्‍या अांिाला
न लािता बाजूला अिदी जवळ पडली असे जो पाहतो त्‍याला दू रदे शी प्रयाण होऊन सौख्‍य होईल. हे च स्‍वप्‍न
प्रवाशाां ना वाईट, आकाशात अभ्‍र आहे असे असू न गवजेची िजाना अिर चमक होत असणे हे चाां िले .
व्‍यापारी, शेतकरी आगण नोकरी करणारे लोक याां ना ज्‍याां चया ्‍ त्‍याां चया
्‍ कामात लाभ होईल. तां ट्ात यश होईल.
इतराां नी पागहले तर आप्‍त लोकाां कडून काहीतरी लाभ होईल असे जाणावे .

भाि सहावा

जीवासांबांधी
स्‍वप्‍नामध्‍ये मुांग्‍या पाहणे चाां िले . त्‍या द्रव्‍यलाभ सु चगवतात. मुांग्‍या एकामािू न एक ओळीने चालताना पागहल्‍या
तर प्रयाण होईल. व्‍यापा-याां ना द्रव्‍यलाभ. मुांग्‍या गजकडे गतकडे पळत आहे त असे पागहले असता, शरीर पीडा,
तोांडात भक्ष्‍य धरून नेत असले ल्‍या मुांग्‍या पाहणे चाां िले . मुांिीला इतर प्राणी खातात अिर मारतात, असे
स्‍वप्‍नात पागहले असता आपणाला गवपत्ती प्राप्‍त होणार असे जाणावे . स्‍वप्‍नात काळ्या मुांग्‍या पागहल्‍या तर
द्रव्‍यलाभ व लाल मुांग्‍या पागहल्‍या तर धान्‍यलाभ. मुांग्‍या तोांडामध्‍ये अांडी धरून नेत आहे त असे पागहले असता
धननाश.

स्‍वप्‍नात मुांिळे (डोांिळे ) पाहणे चाां िले . मुांिळ्यानी आपणला दां श केला असे पागहले तर द्रव्‍यलाभ होणार असे
समजावे . मुांिळे मेलेले पागहले तर दु षकाळ ्‍ पडे ल. मुांिळ्याना कोणी जीव धरून नेत आहे त असे पागहले तर
शत्रु भीती.

उवा व ढे कूण स्‍वप्‍नात पागहले तर आपल्‍या उद्योिात गवघ्‍न करण्‍यागवषयी व आपला नाश करण्‍यागवषयी कोणी
प्रयत्‍न करीत आहे त असे समजावे .

स्‍वप्‍नात सरडा पाल विै रे पागहली असता अशुभ जाणावे . डाां स विै रे जांतू दां श करून आपल्‍याला त्रास दे तात
असे पागहले तर तां टे-भाां डणे होऊन पुषकळाां
्‍ शी शत्रु त्‍व होईल.

स्‍वप्‍नात िोगचड, विै रेना पागहले तर काहीतरी व्‍याधी होईल. गहरवी कीड पागहली तर भोजनलाभ. काां तणीला
पागहली तर दाररद्रय, काां तणीचे घर पागहले तर शुभ.

गचलटे , माशा, डाां स, िाां धीलमाश इत्‍यादी पांख असले ले कीटक पागहले तर गवपगत्तकाळ प्राप्‍त होईल. रोग्‍याां नी
पागहले तर रोि दू र होईल. आपल्‍या आां िभर माशा गचकटल्‍या आहे त असे जो पाहतो त्‍याला पुषकळ ्‍ शत्रु
होऊन गशवाय बायको जाररणी होते .

स्‍वप्‍नामध्‍ये मधमाशी पाहणे चाां िले . ही मगक्षका चावल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर त्‍याची वता णूक गबघडून तो
गनांदेस पात्र होतो. आगण त्‍या मध जमवू न ठे वीत असताना पागहले तर लाभ. माशाां नी घराच्‍या कवलाराला पोळे
केले असे जो पाहतो त्‍याला सौख्‍य प्राप्‍त होते . माशा उडत असताना पा हणे िररबाां ना चाां िले व श्रीमांताां ना
वाईट.

स्‍वप्‍नात जळवा अिर वाणी पाहणे सौख्‍यकारक, घोरपड पागहली असता काहीतरी गवघ्‍न ये ईल असे जाणावे .
गवां चू पाहणे वाईट, गवां चूने आपल्‍याला दां श केला असे जो पाहतो त्‍याने आपणास शत्रू पुषकळ
्‍ आहे त व ते
आपला नाश करण्‍यागवषयी प्रयत्‍न करतात असे जाणावे . गवां वूना आपण अिर दु सरा कोणी मारीत आहे असे
पाहणे चाां िले . आपण गवां चूना मारीत असता जर तो पळू न िे ला असे पागहले तर वाईट. कोणाबरोबर तरी
शत्रु त्‍व होईल्‍असे समजावे .

सपा पाहणे चाां िले सां ततीदायक. त्‍यात पाां ढ-या सपाा ला पागहले तर फारच चाां िले . पाां ढ-या सपाा ने उजव्‍या
भु जेस दां श केला असे पागहल्‍यास दहा गदवसाां नी पुषकळ ्‍ द्रव्‍य गमळे ल म्‍हणू न समजावे . लाल, गहरवे रां िाचे
सवा स्‍वप्‍नामध्‍ये कोणी पागहले तर धननाश. उदकामध्‍ये उभे असता गवां चू, सपा याां नी दां श केला असे पागहले
तर जय, पुत्र, धन याां ची प्राप्‍ती होते . सपा आपले घरामध्‍ये प्रवे श करताहे त असे पागहले तर कोणाबरोबर तरी
गवरोध होईल. ते गवळखा घालू न पडले ले आहे त गकांवा त्‍याां ना कोणी बाां धले आहे असे पागहले तर अती दु :ख,
त्‍याां ना आपण अिर दु स-याां नी ठार माररले असे स्‍वप्‍न पडले तर जय. मासे , बे डूक याां ना पागहले तर चाां िले .
कुजले ले मासे पागहले तर रोि, आपण मासे धरीत आहो असे स्‍वप्‍न पडले तर लाभ. मासे आनांदाने पोहतात
असे स्‍वप्‍नात पागहले तर आनांदाने गदवस जातील. कासव पागहले असता अती श्रम व िमन होऊन यश, धन
प्राप्‍त होईल असे समजावे . मिर पाहणे वाईट. मिर आपणास धरून नेत आहे असे पाहणे चाां िले .
गनरूपद्रवी जांतू पागहले असता सौख्‍य व िूर उपद्रवी जांतू पागहले तर कष्‍टप्राप्‍ती असे समजावे .

स्‍वप्‍नामध्‍ये मुांिूस पाहणे चाां िले . मुांिूस सपाा स मारीत आहे असे पागहले तर शत्रु नाश.

उां दराां ना पाहणे वाईट. उां दीर घरात पोखरतात असे पागहले तर द्रव्‍यनाश. चावल्‍यासारखे अिर पाठीस
लािल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर रोि आगण गवपत्ती प्राप्‍त होईल असे समजावे . उां दीर घरामध्‍ये गफरत आहेत
असे स्‍वप्‍न पडले तर आपला नाश करण्‍याच्‍या हे तूने पु षकळ
्‍ लोक आपल्‍याशी स्‍नेह जोडतील असे समजावे .
ससा पागहल्‍यास बां धु-दशान व धनलाभ.

भाि सातवा

पशूसांबांधी
स्‍वप्‍नामध्‍ये हत्ती पाहणे चाां िले . याच्‍या योिाने गचांगतले काया गसि होईल. हत्तीवर बसल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले
तर गवद्वान व सवा मान्‍य मुले होतील.

उां टाला स्‍वप्‍नामध्‍ये पागहले तर जलप्रवास व भू गमपया टण पुष्‍कळ होऊन त्‍यामुळे गजवाला त्रास होईल. व ती
दु :खे न जुमागनता भोगिली तर आरोग्‍य व धन प्राप्‍त होईल घरी लवकर ये णे होईल. उां टावर बसलो आहो
असे स्‍वप्‍न पागहले तर व्‍याधी होईल.

घोड्याला स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे चाां िले . यात्रा घडे ल व स्‍नेही मनुषय


्‍ भे टेल. घोड्यावर बसल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले
तर बायकोपासू न गकांवा गमत्राां पासू न द्रव्‍यलाभ व दू रदे शी िमन होऊन ते र्े सौख्‍यप्राप्‍ती. घोड्यावरून पडलो
अस स्‍वप्‍न पडले तर र्ोडक्‍याच कालात दु :खे उद्भवतील.

िाढव पागहले असता कष्‍ट, िाढवावर बसलो आहो, अिर िाढव जुां पले ल्‍या रर्ात बसलो आहो, असे पाहणे
मृत्‍यु कारक गकांवा भयां कर व्‍याधी होईल असे समजावे . आपण िाढवाला मारीत आहो असे स्‍वप्‍न पडले तर
आपली दु :ख गनवारण होतील. िाढव न डिमिता ओझी वाहून नेत आहे असे पागहले तर सां कटे दू र
होतील. गशवाय श्सर्रते ने द्रव्‍यलाभही होईल. िाढव आपले मािे ये त आहे असे पाहणे वाईट.

स्‍वप्‍नात बै ल पाहणे चाां िले . बै लावर बसलो आहो असे जो पाहतो त्‍याला धनलाभ होतो. बै लाने हरत-हे ने
आपणास मारले गकांवा तु डगवले असे पाहून जो जािा होतो, त्‍याला लोक अगधकारहीन करण्‍याचा प्रयत्‍न
कररतात असे समजावे . बै ल आपल्‍या पाठीस लािला आहे असे जर पुरूषाला स्‍वप्‍न पडले तर आपला नाश
करण्‍याचा कोणी दीघा प्रयत्‍न करीत आहे असे समजावे . हे च स्‍वप्‍न बायकाां नी पागहले तर आपल्‍या वरचे नव-
याचे प्रेम कमी झाले असे समजावे .

िाईला पाहणे चाां िले . त्‍यात पाां ढ-या िाईला पाहणे फारच चाां िले . िाईचे दू ध आपण काढतो आहो गकांवा
दु सरा कोणी काढीत असताना पागहले तर तां टे-भाां डणे होतील.
म्‍हशी व रे डे स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे वाईट. त्‍याां चयावर
्‍ आपण बसलो आहो असे पागहले तर मृत्‍यु जवळ आहे असे
समजावे .

पशूांचा समुदाय ये त आहे असे जर पुरूषाां नी स्‍वप्‍न पागहले तर ते अपकीतीस पात्र होतात. व बायकाां नी पागहले
तर आपल्‍या पतीला दु सरी स्‍त्री मोगहत कररते आहे असे समजावे . एखाद्या गकरव्‍यािार रानामध्‍ये िु राां चा
समुदाय चरत असले ला स्‍वप्‍नामध्‍ये दृष्‍टीस पडे ल तर चाां िले . िु राख्‍याने आपण िु रे हाकून नेतो आहे असे
पागहले तर नाश. इतर लोकाां ना स्‍वधां द्यात द्रव्‍यलाभ. शशशशशश शशश शश-शशशश शशशशशशशश
शशशशशश शश शशशशशशशशशशशश, शश शशशश शशशशशशशश शशशशशशश, शशशशशशशश
शशशशशशशशशशशश शशशशशश शश शशशश, शश शशशशशशशश शशशशश शशशश. शशशशशश
शशशश शशशशशशशश शशशश शशशश शशश शशशशशश शश शशशशशशशशशशशशशशश शशशश
शशशशशश शशशशश शशशश शशश शशशशश शशश शशशशशश. शशशशश शशशशशशश शशशश
शशश शशश शशशशश शशशशशश. शशशशशशशश शशश शशश शशशशशशशशशशशश शशशशश
शशशशशशशशशशशशश शशशशशश शशशश शश शशशश शशशशशशशश शशश शशशशश शशशश
शशशशशशशशश शशशशशशश शशशश. शशशशशशशश शशशशशश शशशशशश शश शश-शशशशशशश
शशशशश शशशश.

कुत्र्याला पाहणे चाां िले . कुत्रा आपले जवर््‍ये तो असे स्‍वप्‍न पागहले तर जीवश्‍च कांठश्‍च असे नवे स्‍नेही होतील.
कुत्रा आपल्‍याबरोबर गफरत आहे असे पागहले तर आपल्‍याला सां कटाां तून सोडगवणार स्‍नेही आहे त. असे
समजावे . कुत्रा आपल्‍यास पाहून भुां कत आहे गकांवा आपलयास ्‍ चावत आहे असे पागहले तर गप्रयकर गमत्रामध्‍ये
दे खील शत्रु त्‍व होईल असे समजावे .

कोल्‍ही स्‍वप्‍नात पाहणे नाशकारक. माकड पागहले तर कलह होईल. माकड आपल्‍याला ओरबडतो आहे
असे पागहले तर धननाश. ते आपले घरामध्‍ये आले ले पागहले तर गवश्‍वासघात करावा अशा हे तूने एक मनुष्‍य
आपले घरात गशरे ल असे समजावे . श्रीमारूतीला स्‍वप्‍नात पागहले तर जय. बाली, सु ग्रीवाला पागहले तर गप्रय
दशान.

वाघ, गसां ह, लाां डिा, अस्‍वल, गबवटा इ. घातक पशूांना स्‍वप्‍नात पागहले तर र्ोर मनुष्‍याशी द्वे ष होईल.
आगण ती चावल्‍यासारखी स्‍वप्‍न पडले तर गवपगत्तकारक व त्‍याां ना ठार मारल्‍यासारखे वाटले तर जय.

स्‍वप्‍नात हरण पा हणे चाां िले , हरणाची पारध करीत असताना पागहले तर वाईट. अन्‍य पशू सौम्‍य पागहले तर
सौख्‍यकारक व िूर पशू पागहले तर दु :खकारक.

भाि आठवा

पक्ष्‍यासांबांधी
गचमणी, मैना याां ना स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे चाां िले . आगण त्‍या एकमेकाां स मारहाण करीत असताना पागहले तर
दु :खप्राप्‍त होईल. त्‍या उडत असताना पागहले तर चाां िले . दाणे वे चीत असताना पागहले तर उद्योिवृ िी.
कबु तर स्‍वप्‍नात पाहणे वाईट. शोकप्राप्‍त होईल.

कोगकळा पागहली गकांवा गतचे िायन ऐगकले तर ज्‍या स्‍त्रीची इच्‍छा असे ल ती स्‍त्री फार श्रमाने प्राप्‍त होईल.
बायकाां नी जर हे च स्‍वप्‍न पागहले तर आपल्‍या नव-याने इतर स्‍त्रीपर नजर ठे गवली आहे असे जाणावे .
कावळ्याला स्‍वप्‍नामध्‍ये पागहलयास
्‍ व्‍यापारहानी होईल. कावळा उडत असताना पागहले तर वाईट. कावळा
ओरडल्‍याचे ऐकले तर नाश. आपल्‍या डोक्‍यावरून कावळा उडाल्‍याचे स्‍वप्‍न पडले तर िां डाां तर आहे असे
समजावे . कावळ्याचे मैर्ून स्‍वप्‍नात पागहले तर धान्‍यलाभ. घारीला पा हणे दु :खकारक.

मोराला स्‍वप्‍नात पागहले तर गवशेष धनप्राप्‍ती आगण सां तानवृ िी. अगववागहत मनुषयाने
्‍ पागहले तर लवकरच
गववाह होऊन सासू कडून द्रव्‍यलाभ होईल असे जाणावे . स्‍त्रीला जर हे च स्‍वप्‍न पडले तर यात्रा घडे ल व पुराण
कीता न इत्‍यादी ऐकण्‍याचा लाभ होईल.

राजहां स स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे शु भ. शेतक-याां ना धान्‍य लाभ. प्रवाशाां ना हे च स्‍वप्‍न पडल्‍यास आपण मेलो अशी
स्‍वदे शामध्‍ये प्रगसिी होईल. व इतराां ना दू रदे शी प्रयाण होऊन गजवाला सौख्‍य गमळे ल व कीती वाढे ल असे
समजावे . भारद्वाज पक्षी पागहला तर धनलाभ व यश.
चिवाक गकांवा चातक पक्षी पागहला तर गकांवा त्‍याचा शब्‍द ऐगकला तर महदै श्‍वया प्राप्‍त होईल. गिधाडाला
पागहले तर चोरभय. िरूड पक्षी पागहला तर काया गसिी.

घुबड गकांवा वाघुळ पागहले तर धनहानी, स्‍वप्‍नात बिळा (बाळभोक) कोांबडी आगण िौांच पक्षीण यास पागहले
असता स्‍त्रीप्राप्‍ती.

स्‍वप्‍नात पोपटपक्षी पागहला तर भोजनलाभ. पक्षी उडतात असे पागहले तर श्रीमांताना दाररद्र्यता व दररद्री याां ना
धनप्राप्‍ती. गपांज-यातू न पक्ष्‍याला बाहे र काढल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर काया गसिी व व्‍यापा-याां ना लाभ.
शेतक-याना धान्‍यलाभ. पक्ष्‍याला आपण अन्‍य कोणत्‍याही प्रकाराने धरले असे स्‍वप्‍नात पागहले तर भाग्‍य, ऐश्‍वया
ही प्राप्‍त होतील.

पक्ष्‍याां चा घरटा अकस्‍मात सापडून त्‍यात गपले अिर अां डी आहे त गकांवा नाहीत असे नजरे ने पागहल्‍यासारखे स्‍वप्‍न
पडे ल तर शुभ. पक्ष्‍याां चा घरटा शोधण्‍याकरता पळत जाणे आगण तो सापडणे , व त्‍यात गपले गकांवा अांडी
नसणे , असे पागहल्‍यास आपण ज्‍या लाभाकररता झटतो तो सफल होणार नाही. अांडी असले ले घरटे पागहले
तर धनलाभ. आपल्‍या परसात गकांवा घरच्‍या कवलाराला अांडीसु िा असले ले घरटे सापडले आगण ते आपण
काढू न टाकले असे स्‍वप्‍न पडले तर दाररद्र्यता. उडता ये त नाही अशा पक्ष्‍याचे घरटे स्‍वप्‍नामध्‍ये पागहले तर
तां टे-बखेडे उत्‍पन्‍न होऊन अपजय होईल. स्‍वप्‍नामध्‍ये अां डे वजनाने अिदी हलके वाटले तर हातामध्‍ये धरले ले
सवा पदार्ा सोने होईल. स्‍वप्‍नात अांडी खाल्‍यासारखे वाटले तर दाररद्र्य प्राप्‍त होईल.

भाि नववा

धातूसांबांधी व (अलां कारासांबांधी)


सोन्‍याचे नाणे पागहले तर शु भ काया गसिी होईल. स्‍वप्‍नात सोन्‍याची अांिठी हातात घातली असे पागहले तर
दाां पत्‍यात प्रेमवृ िी; पण ती हरवली असता कलह उत्‍पन्‍न होईल. मौल्‍यवान दागिना िळ्यात घातला असे स्‍वप्‍न
पागहले तर दू र दे शामध्‍ये द्रव्‍य गमळे ल. आपण सोन्‍याचे नाणे दु स-या मनुषयाला ्‍ गदल्‍यासारखे वाटले तर
पुषकळ्‍ स्‍नेही होतील, परां तु ते नाणे आपण फेकून गदल्‍यासारखे वाटले तर आपले घरी चोरी होईल असे
समजावे . आपण नाणे वे चून घेतल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर जयप्राप्‍ती. सोन्‍याची रास पागहली तर दाररद्र्य.

स्‍वप्‍नात रूपे पागहले तर काया नाश. रूप्‍याची अांिठी हातात घातली असे पागहले तर उत्तम. ताां बे पागहले तर
शुभ. गपतळ पागहले तर आपला कोणी गवश्‍वासघात करण्‍याचे बे तात आहे असे समजावे . कासे पागहले तर
जय. गशसे पागहले तर कलह होईल. लोखांड पागहले तर दाररद्र्य. जस्‍त पागहले तर लाभ.

ताां ब्‍याचे नाणे पागहले तर दे वभक्‍ती घडे ल. रूप्‍याचे नाणे पागहले तर वाईट. द्रव्‍याने भरले ली गपशवी पागहली
तर सां तानवृ िी होईल; ती फेकल्‍यासारखे स्‍वप्‍न पागहले तर आपल्‍या एका गमत्राला आढ्यता प्राप्‍त होईल असे
समजावे . द्रव्‍याची गपशवी आपण घेतली असे पागहले तर वाईट.

भाि दहवा

मनुष्‍यासांबांधी
स्‍वप्‍नात ब्राह्मणाला पाहणे रोिदायक. सोवळे नेसले ला ब्राह्मण गकांवा पुरोगहत याां स पागहले तर अगि भय.
क्षगत्रय पागहला तर आरोग्‍य, वाणी लोकाां ना पागहले तर लाभ. शूद्राला पागहले तर सु खप्राप्‍ती, म्‍हे चछ ्‍ पागहला
तर भीती. महार, माां ि भां िी इ. अगत शूद्र पागहले तर दु :खदायक. सां कर जातीच्‍या मनुषयापै ्‍ की, कोणास
पागहल्‍यास व्‍याधी. राजविाा पैकी कोणा माणसास पागहल्‍यास क्षे मवृ िी. आई, बाप, िुरू गकांवा वडील मनुषय ्‍
यापैकी कोणी पागहल्‍यास लाभ. पुरूषाने लहान मु लाला पा हणे चाां िले . परां तु बायकाां नी पागहल्‍यास वाईट.
कुजले ल्‍या अांिाचे मूल पागहले तर गमत्रद्रोह घडे ल. मू ल जन्‍मताना पागहले तर सौख्‍यकारक. मुलाचा मृत्‍यू
पागहल्‍यास धननाश, पण अगववागहत मुलीने पागहल्‍यास गतचा गववाह लवकर होईल. बायकाां ना हे च स्‍वप्‍न
पडल्‍यास धनलाभ. सकेश डोक्‍याचा मनुषय ्‍ पागहला तर आलस्‍यपणा आगण श्ियाां पासू न नाश. गवधवे ला
पागहली असता दु षकाळ ्‍ गकांवा रोिोत्‍पत्ती होईल म्‍हणू न समजावे . प्रेताला पागहले तर भोजनलाभ, गकांवा नूतन
वस्‍तूां ची प्राप्‍ती. कुबड्या मनु ष्‍याला पागहले तर दु :खकारक. जादु िाराला पागहला तर दु :ख प्राप्‍त होईल.
शत्रू ला पाहून त्‍याच्‍या बरोबर बोलल्‍यासारखे गकांवा भाां डल्‍यासारखे वाटे ल तर कष्‍ट प्राप्‍त होतील. स्‍वप्‍नाां मध्‍ये
शत्रू आपल्‍या क्षे माची इच्‍छा करतील तर जय. मेलेल्‍या वडील माणसाां ना पागहल्‍यास काया गसिी आगण
धनलाभ, मेलेल्‍या मनु षयाबरोबर्‍ आपण बोलत आहो असे स्‍वप्‍न पागहले तर आपली प्रगसिी होईल. गपशाच्‍च
पागहले तर काया नाश. स्‍वप्‍नात 'नग्‍न कुमारी' पागहली तर उदागसनपणा. स्‍वप्‍नाां मध्‍ये सुां दर अलां कार धारण
केले ल्‍या सोभाग्‍यवती श्िया पागहल्‍या तर इष्‍ट काया गकांवा मांिलकारक गसि होतील असे जाणावे .

भाि अकरावा

स्‍वत:सांबांधी
आपण हीन कुलामध्‍ये जन्‍मास आलो असे स्‍वप्‍न पागहले तर लाभ, आपण आां धळा झालो असे गदसले तर स्‍नेही
मनुषयापासू
्‍ न नाश, गशवाय बायको जाररणी होऊन अपकीती करील. आपण बगहरे झालो असे स्‍वप्‍न
पागहल्‍यास आपल्‍यास कपटी स्‍नेही गमळतील. आपणास वे ड लािले ले आहे गकांवा आपण वे ड्याजवळ उभा
आहो असे पागहल्‍यास सां तती प्राप्‍त होईल. स्‍वप्‍नात आपण लां िडे झालो असे पागहल्‍यास कष्‍टकारक, आपण
पळत आहो असे पागहल्‍यास आपल्‍यावर गकतीही सां कटे आली तरी ती दू र होऊन काया गसिी होईल. स्‍वप्‍नात
आपला पाय मोडला असे पागहल्‍यास गमत्रबु िीने अिर स्‍त्रीबु िीने काया नाश. आपण पायाला लाकडाचा कोवाडा
बाां धून चालत आहो असे स्‍वप्‍न पागहल्‍यास दाररद्र्य. आपले हात पूवी पेक्षा फार लठ्ठ झाले आहे त असे स्‍वप्‍न
पागहल्‍यास मोठी नोकरी गमळे ल. आपले हात मोडल्‍यासारखे अिर जळल्‍यासारखे स्‍वप्‍न पागहले तर िरीबी
ये ईल. हे च स्‍वप्‍न बायकाां नी पागहले तर मुलिा गकांवा नवरा मृत्‍यू पावे ल. आपण उजव्‍या हाताने काही काम
करीत आहो असे पागहल्‍यास शुभ. हातावर केश वाढले आहे त असे स्‍वप्‍न पागहल्‍यास कारािृ हास प्राप्‍ती
होईल. स्‍वप्‍नात टाळू पासू न रक्‍त वाहात आहे असे गदसल्‍यास दु :ख होईल. आपणाला गशांिे आहे त असे स्‍वप्‍न
पडल्‍यास धनलाभ होईल असे जाणावे . आपले डोके उां च व मोठे आहे असे पागहल्‍यास मोठा अगधकार
गमळे ल. आपले डोके कोणी परक्‍याने कातरले असे पागहल्‍यास बायकोला गकांवा मुलाला वाईट. आपले डोके
गसां ह, लाां डिा, वाघ, इत्‍यादी िूर जनावरासारखे आहे असे पागहल्‍यास जय. घोडा, िुत्रा िाढव याां चयासारखे
्‍
आपले डोके आहे असे स्‍वप्‍न पागहल्‍यास काया गवमुखता. पक्ष्‍यासारखे आपले डोके आहे असे स्‍वप्‍न पागहले तर
त्‍याचे फळ दे शाटन करावे लािे ल. आपले डोके गवां चरले ले आहे असे स्‍वप्‍न पागहल्‍यास आरां भीले ली कामे
सु यांत्रपणे तडीस जातील. डोके पाण्‍याने धू त आहो असे स्‍वप्‍न पागहल्‍यास नाशकारक. िभा पात झाल्‍यासारखे
वाटल्‍यास लवकरच दु :खमुक्‍तता होईल. आपली दाढी लाां ब आहे असे पागहल्‍यास अगभवृ िी. आपले मुख
कोमेजले ले आहे असे गदसले तर द्रव्‍यलाभ, आपले दात दु खत आहे त असे स्‍वप्‍न पागहल्‍यास काही तरी
उद्योि गमळाल्‍याबद्दल वता मान ये ईल. दात पडल्‍यासारखे गकांवा डोक्‍याचे केस िुांतल्‍यासारखे गदसल्‍यास
द्रव्‍यनाश. आगण दू र दे शी प्रयाण, वाां ती झाल्‍यासारखे गकांवा शोचाला झाल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर िरीबाला
धनलाभ आगण श्रीमांताना दाररद्रता प्राप्‍त होईल. उताणे गनजून मोठ्याने हासल्‍यासारखे स्‍वप्‍न पागहल्‍यास
दु :खप्राप्‍ती. गनद्रा, आहार सोडून आगण पजान्‍य, ऊन काही न जुमानता आपण तपश्‍चयाा करतो आहो असे
पागहल्‍यास आपले हातू न परोपकार घडे ल. आपण एखाद्यावर रािावलो आहो असे स्‍वप्‍न पागहल्‍यास तो आपला
स्‍नेही होईल. आपण दु स-याला माररले असे स्‍वप्‍न पागहले तर आपली स्‍तु ती दु सरे करतील. हत्‍यारे
इत्‍यागदकाां पासू न आपण मार खाल्‍ला असे स्‍वप्‍न पागहले तर अपकीती होईल. गवपत्तीकाल प्राप्‍त झाला असे
पागहल्‍यास अगभवृ िी. आपण परक्‍याचा गवपत्तीकाल पागहला तर आपले स्‍नेही कुश्ित आहे त समजावे .

मनुषयाने
्‍ आतडे आपल्‍या िळ्यामध्‍ये घालू न ग्राम मध्‍ये भािी आपण उभे आहो असे पागहल्‍यास पुषकळ ्‍
ग्रामावरचा अगधकार गमळे ल. स्‍वप्‍नामध्‍ये लग्‍न होत असले ले पागहले तर मरणाची बातमी समजेल. लग्‍नाला
आपण साहाय्य केले असे पागहले तर काहीतरी शुभवता मान समजे ल. म्‍हातारीचे लग्‍न केल्‍याचे स्‍वप्‍न पागहले
तर धनलाभ. नुकते च लग्‍न झाले ल्‍या मुलीला आपण गवधवा झाली असे स्‍वप्‍न पागहल्‍यास ती जन्‍म सु वागसनी
राहून गतला पुषकळ
्‍ मुले होतील.

जारकाां ची उत्‍सु कता असू नही स्‍वप्‍नाां मध्‍ये तो योि न घडे ल तर कायागसिी होईल. मन श्सर्र न ठे वता जारकमा
केले असे स्‍वप्‍न पागहल्‍यास गवपत्तीकाल ये ईल. स्‍वप्‍नामध्‍ये आयोि अशा स्‍त्रीबरोबर सां ि घडला तर उत्तम
फल. स्‍वप्‍नात जी स्‍त्री दु लाभ गतजशी िीडा कररतो त्‍याला धन प्राप्‍त होते . पाां ढरे वस्‍त्र व पाां ढरे िां ध धारण
केले ल्‍या स्‍त्रीने आगलां िन केल्‍यास त्‍या पुरूषाचे कल्‍याण होईल.

स्‍वप्‍नात आपण ओरडतो आहो असे वाटल्‍यास दु :ख, रडत आहो असे वाटे ल तर अगभवृिी. मारामारी करीत
आहो असे पागहल्‍यास वाईट. आपण वाळलो आहो असे स्‍वप्‍न पडले तर सां सारमध्‍ये गवरक्‍तपण प्राप्‍त होईल.
र्ांडीच्‍या योिाने बाळत आहो असे पागहले तर धनलाभ, आपण उडी मारीत आहो असे पडल्‍यास काया भांि व
आपल्‍या शेजारच्‍या एका मनुष्‍याला मरण. आपण स्‍वप्‍नामध्‍ये मेलो असे पा हणे चाां िले . आपण तु रू
ां िात आहो
असे स्‍वप्‍न पागहल्‍यास अगधकारवृ िी व सभा पूज्‍यता प्राप्‍त होईल. स्‍वप्‍नात आपल्‍यास बे ड्या घातले ल्‍या
पाहतो, त्‍याला चाां िला पुत्र होईल असे जाणावे .
्‍ स्‍वप्‍नामध्‍ये उां च आसनावर बसु न जेवतो असे पाहतो तो शुद्र असताना ही मोठा अगधकारी होतो.
जो मनुषय

भाि बारावा

परक्‍यासांबांधी
स्‍नेही मनुषय ्‍ मेल्‍यासारखा वाटे ल तर काही सां तोषाचे वता मान समजेल; दु सरा कोणी पायाला लाकडाचा
कोवाडा बाां धून चालत आहे असे पागहल्‍यास रोिप्राप्‍ती. दु स-याला गशांिे असले ली पागहली तर वाईट.
आपल्‍यावर दु सरे कोणी रािावले असे स्‍वप्‍न पडले तर तो आपला अगभमानचा स्‍नेही होईल. आपल्‍याला
गकत्‍ये क स्‍नेही होतील. स्‍नेहापासू न गनरोप घेतल्‍यासारखे स्‍वप्‍न पडल्‍यासारखे स्‍वप्‍न पडल्‍यास दु दैव, व्‍याधी ही
समोर उभी आहे त असे समजावे . गजवां त बायको मेली आहे असे जर पुरूषाने स्‍वप्‍नात पागहले तर आवळी-
जावळी मुले होतील; व त्‍याां चा िृ हकृत्‍यासां बांधाने काही आश्‍चयाा चा वृ त्तान्‍त ऐकेल. स्‍त्रीला आपण िरोदर
बायकोशी भाषण केल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर आवळी-जवळी मूले होतील. आपण परक्‍याचे अिर अन्‍य
कोणी एका गमत्राचे चुांबन घेताना पागहले तर गवश्‍वासघातकी लोक आपला नाश करण्‍याचा प्रयत्‍न करतील असे
समजावे .

स्‍वप्‍नात कोणी घोरत आहे असे पागहले तर चाां िले . आपल्‍या भाऊबां दापैकी कोणी मेले असे पागहल्‍यास त्‍याां चया
्‍
पीडा गनघू न जातील. व त्‍याां ना आपण माररले असे स्‍वप्‍न पडले तर आपल्‍या पासू न त्‍याजवर काही उपकार
होतील आगण त्‍याां नी आपल्‍याला माररल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर धनलाभ, दु स-याचे लग्‍न पागहले तर शुभ,
आपण एक परकी स्‍त्री बरोबर घेऊन िे ल्‍यासारखे स्‍वप्‍न पडल्‍यास नाश पुढे गदसतो. दु सरे कोणी
आपल्‍याबरोबर आले असे स्‍वप्‍न पागहल्‍यास लाभकारक. दु स-याला फास घालताना पागहले गकांवा फास
घालणाराला जी गशक्षा होते ती झाली, तर अगभवृ िी होईल, कारािृ हातील लोकाां ना जर आपण पागहले तर
आपला हे तू पूणा होणार नाही.

भाि ते रावा

खाद्यसांबांधी
स्‍वप्‍नात अन्‍न पाहणे चाां िले काया गसिी दशागवतां ; आपण अन्‍न खाल्‍ले असे वाटले तर आलस्‍य, दु स-या
कोणाला गदले तर धनलाभ. आपण स्‍वयां पाक करीत आहो असे पागहले तर से वकत्‍व प्राप्‍त होईल. गकांवा
स्‍त्रीसां भोि प्राप्‍ती. आपण स्‍वयांपाक करवीत असल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर लाभ. गशजगवले ले नरमाां स स्‍वप्‍नामध्‍ये
भक्षण केले तर धनलाभ होईल असे समजावे .

क्षु धा नाही असे स्‍वप्‍न पडले तर चाां िले . सदा क्षु धा लािले ली आहे असे वाटणे हे वाईट. राजाां ना चाां िले .
जेवल्‍यासारखे स्‍वप्‍न पागहले तर कुटुां बात आजार उत्‍पन्‍न होऊन गशवाय व्‍यापार गबघडे ल. पुषकळ
्‍ मां डळीसह
आपण जेवतो असे स्‍वप्‍न पडल्‍यास गववाह पहावयास गमळे ल. भोजन करीत आहो असे पाहणे वाईट. गभां तीवर
बसू न जेवल्‍यासारखे वाटे ल तर उद्योिलाभ होईल.

स्‍वप्‍नात भात पागहला तर वाईट. दहीभात खाल्‍ला तर काया गसिी. पोळ्याां चा पवा ता सारखा ढीि स्‍वप्‍नात
पागहल्‍यास चाां िले , व तो खाल्‍या सारखा सां तान प्राप्‍ती. तो एखाद्यास गदला तर आपली कीती होईल. त्‍या
गभजले ल्‍या आहे त गकांवा वर राख पडले ली आहे असे पागहल्‍यास गमत्राां ना मरण.

स्‍वप्‍नाां त लोणी पाहणे चाां िले . लोणी खाल्‍ले तर उद्योि लाभ व व्‍यापारवृ िी होईल. स्‍वप्‍नात क्षीर भक्षण करणे
लाभदायक.

तळ्यात बसू न कमळाचे पानावर खीर व तू प खात आहो असे स्‍वप्‍न राज्‍यप्राप्‍ती योि दशागवते .

मनुषयाचे
्‍ मस्‍तकाचे माां स खाल्‍ले असता राज्‍यप्राप्‍ती गकांवा सहस्‍त्र धन प्राप्‍त होईल. बाहु भक्षण केल्‍यास सहस्‍त्र
लाभ आगण पायाां चे माां स खालले ्‍ तर शांभर लाभ. गहरवे माां स खाल्‍ल्‍यास पुषकळ ्‍ धन गमळे ल असे जाणावे .

भाि चौदावा
पेयसांबांधी
तोांडाला कोरड पडल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर एका कायाा गवषयी गचांता लािे ल. िोडे पाणी प्‍याले तर शुभ.
वाईट पाणी प्‍याले तर आलस्‍य इतराां ना पाणी प्‍यावयाला गदल्‍यासारखे पागहल्‍यास चाां िले . दू ध पागहले तर
चाां िले . दू ध प्‍याले तर मान गमळे ल व आपले हातू न सत्‍कमा घडे ल. फेसासकट दू ध प्‍याले तर सोमपान, ताक
पागहले तर व्‍याधी. ताक प्‍याल्‍यासारखे स्‍वप्‍न पडल्‍यास आपली श्सर्ती बदले ल. दही पाहणे चाां िले . दही व
तू प पीत आहो असे पागहले असता यशप्राप्‍ती. परक्‍याने आपणाला दही गदल्‍यास गवद्या लाभ. तू प गदल्‍यास
यशप्राप्‍ती. दू ध पडत असले ली िाईची कास गकांवा दू ध अिर दही याां नी भरले ली घािर डोक्‍यावर घेऊन जात
आहो असे पागहल्‍यास लाभ व कुटुां बपोषण उत्तम प्रकारे होईल. दू धाचे अिर दह्याचे मडके आपण
डोक्‍यावरून खाली टाकले असे स्‍वप्‍न पागहले तर आपणास नीचदशा प्राप्‍त होईल.

सरबत गपणे सौख्‍यकारक. चहा गपणे आलस्‍यकारक. मध, रक्‍त दारू इत्‍यादी प्‍याले असता बाह्मणास
गवद्यालाभ व शूद्रागदकास धनलाभ समजावा. गपऊन तृ प्‍त झाल्‍यासारखे वाटे ल तर नव्‍या स्‍नेहापासू न लाभ.
दारू गपऊन उन्‍मत्त झाल्‍यासारखे पागहले तर नाश. गवष प्‍याल्‍यासारखे स्‍वप्‍न पागहले तर आपला सध्‍याचा
काळ बदले ल. गववाहसाठी प्रयत्‍न करीत आलो असे स्‍वप्‍न पडले तर गववाहभांि होईल असे जाणावे .
स्‍वप्‍नामध्‍ये औषण्‍ध पागहले तर रोग्‍याां ना चाां िले व इतराां ना रोिदायक. औषध प्राशन केले तर मनातील हूरहूर
दू र होईल. अिर आपले रहस्‍य बाहे र पडे ल. रूचीयु क्‍त असे औषध प्‍याले तर अनुकूलता. कडू गकांवा तु रट
औषध प्‍याले तर दाां पत्‍यात कलह होईल. लोह भक्षण करणे लाभ दशागवते .

भाि पांधरावा

धान्‍य, फळ इत्‍यागदसांबांधी
स्‍वप्‍नात िहू, हरभरे , ताां दूळ, मूि ही धान्‍ये पागहली असता धन लाभ. जोांधळे गकांवा तू र पागहली तर व्‍याधी.
तीळ, मीठ पागहले तर मृत्‍यू , साळ पागहली तर शुभ. नािली, मसू र पाहणे वाईट. मकी पागहली तर शुभ.
धान्‍याची रास स्‍वप्‍नात पागहली तर लाभदायक. कच्‍चे धान्‍य आपण स्‍वप्‍नात खात आहो असे पागहले तर
दाररद्र्य. धान्‍यलाभ झाला असे स्‍वप्‍नात पागहले तर मोठा लाभ. आपण दु स-यास धान्‍य गदले तर शुभ. धान्‍य
आपल्‍या अांिभर गचकटले ले आहे असे पागहले तर धन प्राप्‍त होईल असे दशागवते . स्‍वप्‍नात जव पागहले तर
यशप्राप्‍ती. पाां ढरे गशरीस पागहले असता लाभ.

स्‍वप्‍नात कोणते ही फळ पाहणे चाां िले , ते काया गसिी व लाभ सु चगवते . एखाद्या वृ क्षाला अकाली फळ असे
पागहले तर रोि. फळे वे चून घेतल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर धनलाभ, गकांवा सां ततीसौख्‍य, वगडलागजात वाळले ल्‍या
झाडास स्‍वप्‍नामध्‍ये फळे आले ली पाहणे शुभ. ती फळे आपण तोडली तर धनलाभ. पक्‍व फळाां नी यु क्‍त
झाडा पागहले तर धनलाभ. गहरवी फळे आले ली झाड पागहले तर काया हानी. स्‍वप्‍नात आपण ऊस खात
आहोत असे पागहले तर धनहानी होईल असे जाणावे .

स्‍वप्‍नामध्‍ये खजूर, द्राक्षे इत्‍यादी फळे खाल्‍ली तर लाभ होईल. नाररां िे , सां त्रे, फणस ही फळे स्‍वप्‍नात
खाल्‍ली तर अांिावर फोड उठतील; व लोकाां त आपला अपमान होईल. से तूक (सीताफळे ) खाल्‍ली तर
सौख्‍यप्राप्‍ती. जाां भूळ खाणे शुभ. आां बे, बोर, गचांच पागहली अिर खाल्‍ली तर दू र दे शचे वता मान समजेल व
गप्रयदशान होईल. हे च स्‍वप्‍न व्‍यापारी लोकाां नी पागहले तर चाां िले . अननस पागहले तर धां द्यात लाभ. स्‍वप्‍नात
काजू पागहले अिर खाल्‍ले तर व्‍याधी. आिाड पागहले तर आयु ष्‍यवृ िी. जायफळ पागहले तर आपणावर
गवनाकरण एखादा आळ ये ईल. सु पारीची झाडे पाहणे अिर तोडणे चाां िले . सु पा-या सापडल्‍या तर धनलाभ.
सु पा-या खाल्‍या तर चाां िले . गलां बू पागहले तर दू रदे शाच्‍या मनुषयाशी
्‍ सां भाषण घडे ल गकांवा आपले बायकोबरोबर
कहल होईल. गलां बू खाल्‍ले तर आपले उघडकीस ये ईल असे जाणावे .

सु रणाचे िड्डे पाहणे चाां िले , वाां िी खाणे आरोग्‍यदायक, आवळे स्‍वप्‍नात खाल्‍ले तर कीती. दोडकी, गिलकी
(घोसाळी), पडवळे , भें डी खाल्‍ल्‍यास धनप्राप्‍ती. काां दे, लसू ण खाल्‍ल्‍यास सौख्‍य. पाले भाजी आपण स्‍वत:
खाल्‍ली तर आलस्‍य. दु सरा कोणी खात असताना पाहणे चाां िले . कोणतीही भाजी आपण गशजवीत आहो असे
स्‍वप्‍न पागहल्‍यास आपण ज्‍या गमत्रावर गवश्‍वास ठे वता त्‍याजपासू न आपला घात होईल असे समजावे .

गमरच्‍या, गमरी, मोह-या इत्‍यादी गतखट पदार्ा नुसते खाल्‍यासारखे स्‍वप्‍न पागहल्‍यास आपले रहस्‍य बाहे र
पडे ल. गकांवा आपल्‍या से वकाबरोबर तां टा होईल. पण ते च पदार्ा वाटन गकांवा कुटू न खाल्‍ले तर व्‍यापारमध्‍ये
तोटा होईल असे समजावे .

भाि सोळावा

अनेक वस्‍तूसांबांधी
स्‍वप्‍नामध्‍ये मोत्‍ये , जवाहीर ही पगहली असता लाभ होईल असे जाणावे . हे स्‍वप्‍न अगववागहत मनुषयानी
्‍ पागहले
तर त्‍याचे लग्‍न होईल. श्ियाां ना गदसल्‍यास सां तगत्तदायक, व गवधवा श्ियाां ना यात्रा घडे ल.

घड्याळ स्‍वप्‍नात पागहले तर चाां िले , तास वाजवीत असताना स्‍वप्‍नात पागहले तर सां तानप्राप्‍ती आगण अब्रू ने
उपजीगवका चाले ल, सां ध्‍याकाळचे वे ळी आपण तास मोजीत आहो असे स्‍वप्‍न पागहल्‍यास वाईट.
आरसा स्‍वप्‍नामध्‍ये पागहला तर दररद्री याां ना भाग्‍य व भाग्‍यवां ताना दाररद्र्य प्राप्‍त होईल. आगण दापत्‍यात प्रेम
वाढे ल, नवीन पादत्राण धारण केल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर नूतन सां भोिप्राप्‍ती, जुन्‍या पादरक्षा धारण केल्‍या तर
दाररद्र्य. जो स्‍वप्‍नात वाहणा गकांवा जोडा, घ्‍वज व चि याां तील पदार्ा आपल्‍यास गमळाले असे पाहून जािा
होईल त्‍यास प्रवास घडे ल. स्‍वप्‍नामध्‍ये स्‍वच्‍छ अशी तरवार, जोडा, आरसा, कापूर, चांदन पाां ढरे फूल याां चा
लाभ ज्‍यास होईल; त्‍यास लक्ष्‍मी सदासवा काल प्रसन्‍न राहील.

स्‍वप्‍नामध्‍ये लाकूड पागहले तर गववाह पहावयास गमळे ल, अर्वा गमत्रबाां धवापैकी कोणी मरे ल गकांवा आईचे
आप्‍ताकडून धन प्राप्‍त होईल. कोणतीही एखादी वस्‍तू पाहून आपण भ्‍यालो असे स्‍वप्‍न पागहले तर काया गसिी.

अनेक वस्‍तूां नी भरले ली दु काने आगण जनसमुदायाने भरले ली िल्‍ली पाहणे चाां िले . परां तु दु तफाा भरले ली दु काने
असले ल्‍या रस्‍त्‍यावरून घोड्यावर बसू न िे ल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर नाशकारक.
गलगहले ले कािद पागहले तर कष्‍ट. कोरे कािद पाहणे चाां िले . कािद अिर पुसतक ्‍ े घेऊन आपण जात आहो
असे स्‍वप्‍न पागहले तर नाशकारक. गभां तीला कािद लावल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर दु :ख प्राप्‍त होईल असे
जाणावे .

भाि सतरावा

इतर गवषयासांबांधी
स्‍वप्‍नामध्‍ये दे ऊळ पाहणे चाां िले . दे वळात बसू न दे वाची पूजा करीत आहो असे स्‍वप्‍न पागहले तर कलह
उद्भे ल; गशवाय आपण करीत असले ली कामे गबघडतील आगण व्‍यापारी लोकाां ना व्‍यापारात नुकसान ये ईल.
भजन, नाटक पाहणे चाां िले सौख्‍यकारक. वीणा, सारां िी, तबला, इत्‍यादी वाजवीत असताना ऐगकले तर
गववाहादी शुभकाये लवकरच होतील. स्‍वप्‍नामध्‍ये घांटानाद ऐकला तर लवकरच शुभ वता मान समजेल; आगण
घरामध्‍ये गववाह होईल.

बु श्िबळे खेळल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर आपल्‍यास मल्‍लयु ि करावे लािे ल. जुिार खेळणे नाशकारक, पत्ते
खेळत असल्‍याचे स्‍वप्‍न पडले तर त्‍याला व्‍यगभचार घडे ल. पत्ते खे ळत असताना आपल्‍या हातामध्‍ये गचत्रे
असले ली गदसतील तर सां तानवृ िी; व नसतील तर बाां झपणा प्राप्‍त होईल. चें डूचा खे ळ आपण खेळत आहो
असे पागहले तर मोठी वृ त्ती गमळे ल; अर्वा योगजले ली कामे होतील.

फूल पागहल्‍याचे स्‍वप्‍न पडले तर उत्‍सव गदसे ल; व ते ठे वू न घेतल्‍यासारखे स्‍वप्‍न पागहले तर सां तोष होईल. व
गववाहादी शुभकाये होतील. फूलाचा वास घेतल्‍यासारखे स्‍वप्‍न पागहले तर सु खानुभोि; व स्‍त्रीसां भोि प्राप्‍ती.
फूले वे चुन घेतल्‍यासारखी वाटतील तर काया गसिी, द्रव्‍यलाभ. फूले हातात धरली असताना ती
कोमेजल्‍यासारखी गदसतील तर काया हानी; व्‍यापारनाश, अिर स्‍त्रीगवयोि घडे ल. कोमजले ले गकांवा वाळले ले
फूल पागहले अिर वे चून घे तले ; गकांवा त्‍याचा वास घेतला; असे स्‍वप्‍न पागहले तर काया हानी; कज्‍जाां त
अपजय, गकांवा मानभां ि, अिर भ्‍रातृ गवयोि घडे ल. चोरी करून लपले ल्‍या लोकाां ना कोमजले ले फूल दृष्‍टीस
पडे ल तर चौया कमा छपून जाईल. पण चाां िले फूल दृष्‍टीस पडे ल तर त्‍याां चे कृत्‍य उघडकीस ये ईल. फूल
पागहल्‍यासारखे अिर धारण केल्‍यासारखे अिर वास घेतल्‍यासारखे स्‍वप्‍न पडे ल तर कीगता मान अशी मु ले
गनपजतील असे जाणावे .

गवष्‍टा स्‍वप्‍नाां त पागहली तर िेलेले द्रव्‍य गमळे ल. ती तु डगवल्‍याचे गकांवा काढल्‍याचे स्‍वप्‍न पडे ल तर धनलाभ.
गवष्‍टे चया
्‍ गठिावर उभे रागहल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर शत्रु नाश, काया गसिी, पुत्रपौत्रागभवृ िी आगण धनलाभ
सु चगवते .

भाि अठरावा

रोग्‍याां सांबांधी (रोग्‍याां ना रोि्‍प्राप्‍तीकारक)


स्‍वप्‍नामध्‍ये नािवे सां न्‍यासी, िोसावी, मुांडण केले ले , मानभाव, रक्‍त वस्‍त्र व कृष्‍णवस्‍त्र पाां घरले ले , नाक,
कान, हात कापले ले , पाां िळे , कुबडे , खु जे, कोळे , हातात परशु, तलवार, बरची इत्‍यादी शस्‍त्रे धारण
करणारे , चोरास मारणारे व बाां धणारे , म्‍है स अिर टोणिा, उां ट, िाढव याां वर बसले ले लोि गदसल्‍यास व
पवा त, वृ क्ष इत्‍यादी उां च स्‍र्ानावरून पडलो, पाण्‍यात बु डालो, गचखलात रूतलो अग्‍नीत जळालो, कुत्राने पाय
ओरबडले , मत्‍स्‍यानी भगक्षले , अकस्‍मात डोळे फुटले , एकाएकी दीप मालवले , ते ल, मद्य प्राशन केले ,
लोखांड, कापूस, तीळ आगण उगडद याां ची प्राप्‍ती, गशजले ल्‍या अन्‍नाचा लाभ होऊन खाणे , आडाां त गशरलो,
पाताळाां त गशरलो इत्‍यादी प्रकार जो पाहतो तो गनरोिी असला तरी रोिी होतो. व रोिी असल्‍यास मृत्‍यू
पावतो.

स्‍वप्‍नात केस, दात पडणे मृत्‍यू पद होत. जो मनुषय ्‍ स्‍वप्‍नात शरीरास ते ल, दू ध, तू प गकांवा अन्‍य गिग्‍ध
पदार्ाा नी मदा न केले ले पाहतो त्‍याला व्‍याधी होईल असे समजावे .

स्‍वप्‍नात ताां बडे वस्‍त्र धारण केले ल्‍या व ताां बडे िां ध लावले ल्‍या स्‍त्रीने आगलां गिले तर मृत्‍यू लवकर प्राप्‍त होईल
असे जाणावे .

जो स्‍वप्‍नात अशोक, कण्‍हे र अर्वा पळस हे वृ क्ष फूले आले ले पाहील त्‍याला रोि प्राप्‍त होईल.

स्‍वप्‍नाचे ठायी सू या व चांद्र याां ना गनस्‍ते ज पागहले गकांवा अश्शवत्‍यागदक नक्षत्रे पडताहे त तसे च ध्‍-रूवादी तारे याां चे
पतन पाहील त्‍याला मरण व शोक प्राप्‍त होईल.

यज्ञस्‍तां भ, पळस, वारूळ, कडु गलां ब इतक्‍याां वर चढणे मृत्‍यू पद होय. गववाह करणे , ताां बडे वस्‍त्र धारण करणे ,
नदीस अडवू न आणणे , गशजले ले माां स खाणे ही नाशकारक समजावी. स्‍वप्‍नात बायको लहान मुलाला पागह ल
तर रोिप्राप्‍ती गवधवे ला पागहले असता रोि होतो. स्‍वप्‍नात कोणी दु सरा मनुषय ्‍ लाकडाचा कोवाडा बाां धून चालत
आहे असे पागहल्‍यास आपणास रोि उद्भे वेल. आपले हात मोडल्‍यासारखे अिर जळल्‍यासारखे स्‍वप्‍न
पागहल्‍यास मरण. परक्‍या मनुष्‍याला गशांिे असले ली पाहणे गनरोग्‍यास रोि व रोग्‍यास मृत्‍यू सु चगवतात, आपले
डोके मोठे व उां च आहे असे रोग्‍याां नी पागहले तर मस्‍तकशूळ व ज्‍वर जास्‍त उद्भवे ल. नाकाां तून रक्‍त वाहात
आहे असे पागहले तर मरण; स्‍वप्‍नात शौच व वाां ती ही दोन्‍ही ज्‍याला होतील त्‍याला रोि उद्भवे ल. गनरोप
घेतल्‍याचे स्‍वप्‍न पागहले तर मृत्‍यू पद. आपण लठृ ठ आहो आहो असे पागहले तर रोि प्राप्‍त होईल असे
जाणावे . घराचा मािचा भाि जळताना पागहल्‍यास मरण जवळ आहे असे जाणावे . गमत्राां चे कपडे जळताना
पाहणे रोिदायक. आकाश गनलवणाा करीत आहे असे पागहले तर रोि उद्भवे ल. सू याा सत ्‍ गदसे ल तर मृत्‍यू .

You might also like