Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

(https://www.naviarthkranti.

org)

१४. यश मळव ासाठ क कता व डोके श त पा हजे


Posted By: Navi Arthkranti (https://www.naviarthkranti.org/author/admin/) on: December 15, 2019 In: उ ोजकता वजडम (https://www.naviarthkranti.org/category/article-series/business-wisdom/)

चीनमधील एक स द दंत कथा आहे. एक ू र स ाट राजा चुंग लुई, चीनमधील एका मागून एक लहान रा े का बज करतो, तु ी मला शरण या नाही मरायला सामोरे जा असा ाचा आदेश असे. काही छो ा राजानी लढू
ाण गमावले तर काही जीवा ा भीतीने शरण येऊन गुलाम झाले, जे ा चुंग लुईचे आ मण म गझु या राणी ा रा ा ा सीमेवर येऊ ठे पले, ते ा राणी मंगझुला काय करावे सुचेन ा, इत ा बला राजासमोर आपला
िटकाव लागणार नाही, आपले रा वाचवायचे कसे याची तला चंता लागली. तला एक श ल सुचली व एक प तने चुंग लुईला पाठवले. राजे तु ी इतके ताकदवान , आ ाला सहज जंकून आमचा अ सहज क
शकता पण ात तुमचा खूप मोठा तोटा आहे. मा ा रा ाम े खूप मो ा सो ा ा ह याचा ख जना आहे, ख जना अनेक ठकाणी पु न ठे वला आहे, तु ी जर आ ाला मा न टाकले तर हा ख जना कोठे आहे तु ालाच
कळणार नाही.

आ ी तु ाला ज र शरण येऊ पण ापूव रा ातील सव ख जना कोठे लपवला आहे ाचा नकाशा तु ाला दाखवायचे आहे, ानंतर तु ी मला खुशाल मारा िकं वा दया करा. मग एका तंबूत बैठक ठरली. तंबूत दोघेच
असतील सव सै नक बाहे र असतील. राणी गु धनाचा नकाशा राजाला एक ालाच दाखवेल असे ठरले. राणी नकाशा घेऊन तंबूत आली. तो गोल गुंडाळलेला होता. तने तो टेबलावर ठे वला व हळू हळू उघडू लागली, राजाची
उ ुकता वाढ स लागली, िकती ख जना मळतोय ा वचाराने आनंदी झाला होता. पण चाणा राणीने ा नकाशात धारधार तलवार लपवून आणली होती, नकाशा उघडताच राणीने तलवार काढली व राजा ा ानीमनी
नसताना ाचे धड व मुंडी वेगळ क न वध केला. सगळ कडे हाहाकार माजला, सै पळू लागले. राणी ा सै नी ह ा चढवून सै पळवून लावले व अशा र तीने राणी म गझुन े आपले रा वाचवले.

आज मराठ माणसाकडे मोठे भ डवल नाही, खूप च गले श ण नाही, अनुभव नाही उ ोग व वसाय करायचा टलं तर बला भ डवलदार या शी ध आहे. ते ा आपण आपला उ ोग श त डो ाने अशा क क
आयिडया शोधून , चाणा पणे ग नमीका ाने वजय मळ व ाचे माग शोधले पा हजेत. ा माणे छ पती शवाजी महाराज नी ग नमी का ाने बला श ूची बोटे तोडली व कोथळा फाडला तसे मराठ माणसाने कमी
भ डवलात, मनु बळात आपला उ ोग वसाय कसा चाल वता येईल व बला धकाला कसे ग नमीकावा व क क वृ ीने डोके चालवून , एक ने नामोहरम क न बाजारपेठ काबीज करता येईल हे पा हले पा हजे. डोके
श त ठे वले तरच ते चालेल व आयिडया सुचतील. मराठ माणसाने भडकाऊ न बनता, श त व चाणा बनले पा हजे. भडकणारा दुस याकडू न वापरला जातो तर श त राहणारा डोकेबाज रा करतो. देशा ा उ ोग व ावर
मराठ माणसाचे रा आले पा हजे या ीने सव नी य केले पा हजेत.

अशा अनेक िट आहे त. पुढे लहीन राहीन, तु ी वाचत राहा. जो चूक करतो तो माणूस, तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस. जो दुस या ा चुक पासून शकतो तो शहाणा माणूस. ाला आपण वझडम (Wisdom)
ा होणे असे णतो. ध वाद.

ा. काश भोसले, सीईओ ई- ँिडंग इंिडया


ॉटसअ◌ॅप म क – ९८६७८०६३९९

काश भोसले ल खत पु के वकत घे ासाठ


http://www.bit.ly/nabooks (http://www.bit.ly/nabooks)


(https://api.whatsapp.com/send?phone=919370234304&text=नवी अथ तीम े आपले ागत आहे. नवी अथ ती ॉटसअ◌ॅप ुप म े सहभागी हो ासाठ पुढ ल लंक वर क करा.

https://chat.whatsapp.com/CAyR4C5XG6KCvFfvlQomOA)

You might also like